परतूरची पुरी भाजी,शेंगदाण्याची चटणी कशी बनते poori bhaji Groundnut chutney Recipe मराठवाडा स्पेशल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 391

  • @Swapnilc.
    @Swapnilc. Місяць тому +54

    किती प्रेमळ काका आहेत हे आणि किती छान सकारात्मक प्रसन्न वातावरणात,देवाचे,संतांचे नाव घेत बनवतात ते ही मनापासून,चांगले घटक पदार्थ वापरून ...भटक्या जीवांसाठी पण किती जिव्हाळा...घरी करण्यापेक्षा त्यांच्या हातची खायला आणि त्यांना भेटायला जास्त आवडेल मला....मस्त .... छान ठिकाण शोधलेत 👌🏻👍🏻...धन्यवाद🙏🏻

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +5

      स्वप्नीलजी ,अचूक वर्णन केलेत.पहाटे पासुन त्यांचे भजन सुरू झाले की ऐकणा-याचा दिवस पण अमृताचा होतो.मनापासुन धन्यवाद .

    • @deepaktare3734
      @deepaktare3734 Місяць тому +3

      गेले कित्येक वर्ष हा माणूस परतूर मधील हजारो भटकी कुत्र्यांना एकही दिवस ना सोडता खाऊ घालताना दिसतो अगदी कारोना काळात हॉटेल बंद असताना देखील कुत्र्याची सेवा चालूच होती

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      @deepaktare3734 पुण्य आहे त्यांंचं .भूक जाणतात त्या प्राण्यांची.हे जग अशा माणसांनी भरू देत देवा.

    • @Swapnilc.
      @Swapnilc. Місяць тому +1

      @@mrunalinibendre7030 खरय... जगात अशी चांगली माणसं ही आहेत जी स्वतःबरोबर मुक्या प्राण्यांची भावना पण जाणतात... काकांना ऊत्तम दीर्घायू लाभो....जगात अश्या सुह्रदय माणसांची संख्या वाढत राहो.

    • @Swapnilc.
      @Swapnilc. Місяць тому +1

      @@deepaktare3734 कौतुकास्पद आहे सगळ🙏🏻

  • @bhaskarsatonkar385
    @bhaskarsatonkar385 Місяць тому +31

    मी पण परतुर चा आहे दायमा जी ची पुरी भाजी खूप स्वादिष्ट अशी पुरी भाजी कुठेच मिळणार नाही

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      खरंआहे तुमचं.बेस्ट पुरी भाजी.Thank u so much 😊👍🙏.

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 24 дні тому +2

      🙏Ram Ram Bhaskar Rao. Fully agreed. Unmatchable taste!

  • @hrk3212
    @hrk3212 Місяць тому +23

    खूप छान. देवाचे नाव घेत भाजी करत आहेत. वस्तू चांगल्या वापरतात. हॉटेल असावे तर असे. छान recipe. Thanks to मृणालिनी ताई

  • @umabapat1680
    @umabapat1680 Місяць тому +20

    काय रेसिपी आहे!!! ग्रेट! विशेषत: चटणी रेसिपी अप्रतिम!!

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      करून पहा उमा मॕडम .फार छान होते.
      Thank u so much 😊👍🙏

  • @DattatrayaBankar-g8w
    @DattatrayaBankar-g8w Місяць тому +20

    मॅडमजी!सुरुवातीला वाटले, उगीचच हा व्हिडीओ वाढवायला. पण, नाही. पूर्ण रेसिपी व सम्बाशन अचूक आहे 👍👌👌धन्यवाद.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +2

      अगदी बरोबर.दायमाजींची रेसिपी महत्वाची आहे.Thank u so much 😊👍🙏

  • @ketannaik8071
    @ketannaik8071 Місяць тому +13

    मस्त रेसिपी आहे ट्राय करून बघणार

  • @sangitapedgaonkar2972
    @sangitapedgaonkar2972 Місяць тому +14

    खुप सुंदर video हे kakapan किती positiv आणि प्रेमळ आहेत. एकदा जाऊन पुरी भाजीचा स्वाद घ्यावा असे वाटते. 👌🤗🙏

  • @dattabarkule2219
    @dattabarkule2219 Місяць тому +13

    एक नंबर पुरी भाजी आहे भाऊ

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Місяць тому +3

    आम्ही सुध्दा या पुरी भाजीच स्वाद घेतला आहे आणि खूप छान होती व भरपूर सुध्दा.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      तुमच्या फीडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @AshokDhopte-pp5vt
    @AshokDhopte-pp5vt 14 днів тому +2

    Khup chhan mahiti dili kakani...👌

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug Місяць тому +3

    खुपच सुंदर पुरी भाजी दिसतेय ऐकनंबर मस्त

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @rupaligaikwad3228
    @rupaligaikwad3228 Місяць тому +5

    देवाचे नामस्मरण आणि प्रेमळ स्पंदन ❤

  • @maulikakdekakde8574
    @maulikakdekakde8574 11 днів тому +2

    लई भारी

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Місяць тому +9

    राम कृष्णहरी ll पुरी भाजी बनवताना वारंवार पूर्ण श्रध्देने व समर्पण भावनेने चालू असलेला पांडुरंग नामाचा गजर , हे काकांच्या यशाचे गमक आहे. मी कोकणातील आहे, पण भाजीचा आणि चटणीचा रंग ढंग बघून, केव्हा एकदा परतूर येथे येऊन ही भाजी पुरी खाईन असं झालंय 🎉🎉🎉

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      अरे वा.नक्की व्हिजीट करा.मनापासुन धन्यवाद🌺🌺

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 Місяць тому +1

      Koni कितीपण त्याची कॉपी करण्याचं प्रयत्न केला तरी टि चव येणार नाही कारण प्रत्येक कृतिमधून देवकचा गजर त्यात समावलेला आहे खरी चव ही त्याचीच आहे जयतु हिंदूराष्ट्रम

  • @radhakishanchandajkar2660
    @radhakishanchandajkar2660 Місяць тому +7

    No 1 पुरी भाजी

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 Місяць тому +5

    Mast aani swadisht Puri bhaji chatani.

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Місяць тому +4

    ताई एवढ्या सुंदर पाककृती दाखवता ! साहित्याचे प्रमाणही सांगत चला. दायमाजी काका खूप प्रामाणिक,साधे आणि सरळमार्गी माणूस आहे.❤❤❤❤❤❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      हे दोनशे माणसांचे प्रमाण आहे.घरी करताना अंदाजे करावे लागेल.पण छानच होइल .thankyou😊🎉

  • @jeetendraraut796
    @jeetendraraut796 Місяць тому +2

    Kharach khoop mast puri bhaji aste ithe👌

  • @shantilalsharma5986
    @shantilalsharma5986 Місяць тому +5

    ek no. puri bhaji ...khupch swadisht 😋😋

  • @avantikatre1422
    @avantikatre1422 Місяць тому +6

    Simply great ❤❤❤❤... Great man and great staff

  • @Chetaanchavhan
    @Chetaanchavhan Місяць тому +4

    मृणालिनी तुझं बोलण खुप मस्त आणि तू पण. बाकि काकाची पुरिभाजी पण खुप आवडली. मस्त एकदम mouth watering

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @p007242700
    @p007242700 Місяць тому +96

    नांदेड मनमाड रेल्वे मार्गावर कोणाला ही विचारा फेमस पुरी भाजी कुठे भेटते सांगितली परतूर नारायण दायमा यांची पुरी भाजी एकदा खाल खातच रहाल.........

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +9

      अगदी खरं.मनापासुन धन्यवाद🌺🌺

    • @sharadjatkar509
      @sharadjatkar509 Місяць тому +8

      पुरीभाजी कुठे भेटते असे नाही. पुरीभाजी कुठे मिळते असं लिहा. माणसे भेटतात तर वस्तू मिळतात.

    • @p007242700
      @p007242700 Місяць тому +5

      @sharadjatkar509 भावना समजा.....

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Місяць тому

      ​@@sharadjatkar509ते पुण्यात इकडे भेटते

    • @bharatiupasani4218
      @bharatiupasani4218 Місяць тому

      Pandurang Hari . Uttam Farah Chandar puri bhaji ahe ani ti tashi sundar Chandar zali karan Kaka astat Pandurangache namasmaran karat hote. Khup chan . Amchya Bhavana, tai tu tyana sang. Ani specially tuze khup khup abhinandan karan tu mehnat gheun ashya sundar special recipes dakhavat asates. Kharach thank you very much tai.

  • @maheshdeshpande653
    @maheshdeshpande653 Місяць тому +9

    Mrunalini madam khup Chan, Dayama Sir great congratulations , I am also from Partur next visit I will defineltly test PURI - BHAJI ❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      You are very lucky .you can eat any time.amazing test.mahesh ji,Thank u so much 😊👍🙏

  • @umeshakat7177
    @umeshakat7177 Місяць тому +6

    Kakaji superb product quality n trust🙏🙏

  • @sp6245
    @sp6245 День тому +1

    Great🎉🎉🎉 काका जी,, डाइमा

  • @sunayanachougule4691
    @sunayanachougule4691 Місяць тому +8

    खूप अप्रतिम 🙏
    काकांचा भक्ती, भाव तर अतुलनिय 🙏🙏❤️
    Thanks a lot, Mrunalini ji❤🙏🪷🙏

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      सुनयना मॕडम,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 Місяць тому +6

    मस्तच होत असणार

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      होना.खूप छान होते.Thank u so much 😊👍🙏

  • @varshadesaihituluffy
    @varshadesaihituluffy Місяць тому +5

    खूप खूप छान vlog आहे मृणालिनी.तुझे सगळेच vlogs छान असतात.मी नक्कीच हे बनवणार

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +2

      बनवले की मला फीडबॕक पण हवा.मनापासुन धन्यवाद .

    • @varshadesaihituluffy
      @varshadesaihituluffy Місяць тому

      @@mrunalinibendre7030 नक्कीच फीड बॅक देईन

  • @VijayaUmrikar
    @VijayaUmrikar Місяць тому +4

    खास जावून येणारं

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      वा वा वा.खरे खव्वये तुम्ही !!

  • @swatijadhav2077
    @swatijadhav2077 Місяць тому +2

    Salute Kaka nice recipe ❤ Tai tumhi khup chan chan recipe dhakwata ❤

  • @prratek9132
    @prratek9132 21 день тому +2

    Mast! 👌

  • @yashwantapte2788
    @yashwantapte2788 Місяць тому +2

    काका कर्तबगार व तरुणास एक आदर्श आहै
    व्यवसायात च प्रगती आहे
    Smiling person can win the customer's.! पदार्थ व chav उत्तम असेल व स्वभाव उत्तम असेल तर धंदा उत्तम चालतो. फ्रॉम श्री आपटे काका ज्योतिषी लेखक पिंपरी पुणे ❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी ,मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 Місяць тому +5

    💐🙏💐👌👍✅ अप्रतिम रेसिपी आहे धन्यवाद दादा.

  • @mansitambe3770
    @mansitambe3770 Місяць тому +4

    Mrunalini tai thanku puri bhaji baghun tar tondala panich sutle. Kaka kup devbhole ani parnyana var prem karnare ahet.

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 27 днів тому +2

    खूप छान!

  • @purushottamambhore2415
    @purushottamambhore2415 Місяць тому +3

    ग्रेट पूरी भाजी आहे आम्ही पण परतुरला गेल्यावर आवश्य स्वाद घेतो

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      अरे वा.छान.तुमच्या फिडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️

  • @tulshirambide63
    @tulshirambide63 Місяць тому +2

    ताई संपूर्ण व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @kalpanakolhe6198
    @kalpanakolhe6198 Місяць тому +2

    Khup chhan 👌👌

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 22 дні тому +1

    Khupach chhan vatala, Aannapurna deveyai namha!

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  21 день тому

      अन्नपूर्णा देव्यैय नमः .मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @maheshwarideshmukh1290
    @maheshwarideshmukh1290 Місяць тому +10

    मृणालिनी... पुरी भाजी चटणी खूप सुंदर
    😊👌👌👌 थँक्यू

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      माहेश्वरी मॕडम ,मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Місяць тому +12

    मृणालिनी ताई धन्यवाद . एवढी अप्रतिम रेसिपी दाखवल्याबद्दल.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .

  • @prashantdom5282
    @prashantdom5282 Місяць тому +2

    एक नंबर पुरी भाजी 👌👌👍

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 Місяць тому +7

    काकांना माझा नमस्कार खूप सुंदर रेसिपी आजची ईश्वर तुम्हा दोघांना उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो❤🎉.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      नीलमजी ,छान आशिर्वादासाठी खूप थँक्यू .

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 23 дні тому +1

    दादांनी छान प्रकारे रेसीपी सांगीतली ! पुरीभाजी छान दिसत आहे

  • @cookingkarona1511
    @cookingkarona1511 21 день тому +1

    Kaka great aahet ... khup chan manus .... aani tumcha video pan masta aahe ... all the best

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  20 днів тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Місяць тому +3

    खूपच छान❤ किती प्रेमानी लोकं च विचार करून खावू घालतात यांचातच पांडुरंग आहे❤😊

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      खरोखर .मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 Місяць тому +3

    खूप छान ताई! आमी जालना येथील कधीही रिटेलिंग त्या आधी आमी नास्ता कारवाचयो काकांचे स्वभाव फार छान आणि तशी पुरी भाजी 🙏🙏🌸धन्यवाद काका आणि ताई तुमचे पण आमच्या परतूर ची प्रसिद्धी दिलीत 🌸🌸🌸🌸🙏🙏🙏

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @gsraval3197
    @gsraval3197 Місяць тому +4

    Khup mast puri bhaji, chatni, khup chhan conversation, thanks for sharing you from amdavad.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      Very nice to hear that you are watching it from ahmedabad.
      Thank u so much 😊👍🙏

  • @RajDayma
    @RajDayma Місяць тому +3

    एक नंबर टेस्ट आणि अप्रतिम

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      खरंआहे तुमचं.बेस्ट पुरी भाजी.Thank u so much 😊👍🙏

  • @anilmore465
    @anilmore465 10 днів тому +2

    पांडुरंगाची आणि संताची कृपा
    राम कृष्ण हरी

  • @rahuldombale5173
    @rahuldombale5173 Місяць тому +2

    खूप छान चव आहे

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      तुमच्या फीडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 Місяць тому +2

    Lay bhari Dhnyneshwar mauli aani tai

  • @mruduladesai1480
    @mruduladesai1480 Місяць тому +2

    Arrey wah! Pahatecha vlog aavadla. Recipe tar faarch chaan. Lahanpani gharchyansobat kelelya road trips chi aathvan aali.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      छान आठवण शेअर केलीत.गोड शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️

  • @geetharajw7427
    @geetharajw7427 Місяць тому +3

    Panduranga. 🙏Khupacb chan👌👌🤤

  • @SubhashKharche-rv2xt
    @SubhashKharche-rv2xt Місяць тому +2

    😋😋😋😋हं खूप छान व टेस्टी आहे पुरी भाजी अप्रतिम
    लय भारी 👌👌👌👌 दायमा काकाजी चा नाद खुळा
    काय ती तरी काय ती भाजी अन काय ती पुरी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय 🥰🥰🥰🥰😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏 मृणालिनी ताई तुमचे खूप खूप धन्यवाद
    आता तुमचे चॅनेल सबस्क्रायब करायला काहीच हरकत नाही
    करूनच टाकले 🙏🙏🙏🙏

  • @ganeshmore_77
    @ganeshmore_77 Місяць тому +2

    Ek number puri Baji

  • @SadhanaJagdale-m4n
    @SadhanaJagdale-m4n Місяць тому +4

    Khupch chan kaka aheth eakdum pure personality
    Mrunal kuthun shodun kadtath ashi manse❤
    Puri baji eakdum bharii

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      Sadhana madam🤗💯 ,mazya pravasat bhetlele he hire ,manik ,moti.khup purvi yanchyakade poori-bhaji khayla jayche .khup premal kaka.tumche manapasun dhanyawad .

    • @03444
      @03444 Місяць тому

      ​@@mrunalinibendre7030मैडम जालना येथे पण एक आशी जागा आहे जिथे तुम्ही शूट करू शकता.... ते पण दुपारी 1 पर्यंत सुरु आसते....

    • @umapatil4117
      @umapatil4117 Місяць тому

      13:05 ​@@mrunalinibendre7030

  • @amoljoshi7378
    @amoljoshi7378 Місяць тому +5

    खूप छान

  • @SakharamGawankar
    @SakharamGawankar Місяць тому +2

    Great and rare human being this man is live long 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान आशिर्वादासाठी खूप थँक्यू .

  • @shridharmore2702
    @shridharmore2702 Місяць тому +2

    काकांचा स्वभाव किती छान आहे व्वा आणि भाजी पण छान ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @samratghatage916
    @samratghatage916 День тому +1

    काका भारीच🎉🎉

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 5 днів тому +1

    मी परतूर ला 20-25 वेळ गेलो मला कोणी सांगितलं नाही पण ताई आता तुमच्यामुळे मला हे कळालेला आहे आता मी जावा पण जाईल परतूरला दयामाची पुरी भाजी खाईल

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  4 дні тому

      Yessss .shev bhaji pan best aahe tyanchi.chhan vatla.Thank u so much 😊👍🙏

  • @chitremandarr
    @chitremandarr Місяць тому +3

    तोंडातून पाणी नाही बरं का मृणालिनी जी तर ही झक्कास , झणझणीत, लय भारी पुरी भाजी बघुन तोंडातून धबधबे वाहायला लागले आहेत. 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      Hahaha😊 .छानच चित्रेसाहेब .खायला पण एवढी भारी की रोज खावी असं वाटते.थन्य ते परतूरवासी.

  • @purushsuktam7759
    @purushsuktam7759 Місяць тому +2

    काका खूप साधे माणूस आहेत व गर्व त्यांना कसलाही नाही मी 2004 पासून ओळखतो काकाना, जय हरी काका बरे वाटले आपली पुरिभाजी यु ट्यूब ला पाहून

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      अरे वा.फार छान.मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️

  • @rahultikhe
    @rahultikhe Місяць тому +2

    Best video... nice recipe

  • @dilipvyas5098
    @dilipvyas5098 Місяць тому +2

    Really very nice test👍👌👌

  • @Swarajeditz2.0
    @Swarajeditz2.0 Місяць тому +2

    परतुर ची दायमाजींची पुरी भाजी सारखी चव महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही.

  • @marvelstudios9058
    @marvelstudios9058 Місяць тому +4

    मी पण पुरी भाजी खाल्ली आहे खूप छान पुरी भाजी आहे

  • @jugaldayma1096
    @jugaldayma1096 Місяць тому +3

    Super quality Puri bhaji

  • @ArunAGiri-yi7uy
    @ArunAGiri-yi7uy 9 днів тому +2

    मी हमेशा जाता असतो माहीत झाल आता आवश्य जाइन

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  8 днів тому

      अरे वा.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 27 днів тому +2

    DAYAMAJI JAI SRI RAM .KAKAJI JORDAR 🙏🙏

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Місяць тому +3

    छान 🌹

  • @shyamvyas6509
    @shyamvyas6509 29 днів тому +2

    वाह नारायण क्या बात है मेरा परतुर का मित्र ।

  • @vitthalkulkarni6996
    @vitthalkulkarni6996 Місяць тому +9

    अतिशय धार्मिक आणि संतुष्ट व्यक्तिमत्त्व आहे,नारायण शेठ !विशेष म्हणजे आपल्या उत्पन्नातुन काही भाग हे भुत-दयेसाठी वापरतात आणि भाजीसाठीचा मसाला ते स्वतः बनवतात आजपर्यंत ही पुरी-भाजी खाल्ली व अँसिडिटी झाली असं कुणीच आढळलं नाही.अतिशय स्वादिष्ट पुरी -भाजी आहे व भजन म्हणत पुरी-भाजी केल्या जाते म्हणून स्वाद अजुनच वाढतो.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      अगदी खरं ! छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺

    • @neelimasagare9977
      @neelimasagare9977 Місяць тому +1

      देवाचे नाव घेत ,स्वयमपाक केला की ते अन्न प्रसाद होते ,व चविष्ट लागते ,प्रकृतिला बादत नाही ,व जेवल्यावर संतुष्टि मिळून मन प्रसन्न होते ।❤ दायमा भाऊ याना ,अनेको शुभेच्छा ।🎉❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      @@neelimasagare9977 शुभप्रभात .अगदी खरे लिहीलेत .मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @Kishor-b1r
    @Kishor-b1r Місяць тому +3

    Nice human being💐👍

  • @lataahire2410
    @lataahire2410 Місяць тому +3

    खूपच छान daymaji नमस्कार नवीन प्रेरणा दिलीत धन्यवाद. अशी पु री भाजी चटणी प्रथम पाहिली. Partur rly स्टेशन ला यावेच लागेल आता

  • @AradhitaNayak
    @AradhitaNayak Місяць тому +2

    Surekh Video Mrunalini

  • @Sujata073
    @Sujata073 Місяць тому +4

    Good morning ma'am thanks for recipe I will definitely try 😊 ma'am your each and every vlog is useful and ma'am you are so beautiful and lovely person sweetheart person 😊

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Goodmorning krishang ji.thank you for hearty words.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @rajendrawadgaonkar334
    @rajendrawadgaonkar334 Місяць тому +3

    👌🏼👌🏼Very nice to see a "complete Satvik" preparation of tasty Puri Bhaji recipe. I will definately visit Dayamaji's Puri Baji center whenever passing by that way. 🙏🏽🙏🏽

  • @chandrakantborkar
    @chandrakantborkar Місяць тому +2

    The greatest kakaji tumhala 100 Varsha Ayushman labho mauli ahat 🎉

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान आशिर्वादासाठी खूप थँक्यू .

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Місяць тому +2

    Aprtim puri bhaji ...kaka,tumhi tumch premhi masalya barobar ghalta mhanun chan hote sare kahi.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Very true.Thank u so much 😊👍🙏

    • @nalinbhagat0608
      @nalinbhagat0608 Місяць тому

      shing Dana ki chatani kya masala dala shing ku kya kar diya sahi bataneki krupa kare

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 Місяць тому +2

    श्री पांडुरंग आपल्या पाठीशी, अन्न हे पूर्णब्रह्म नमस्कार राम कृष्ण हरी 🙏

  • @dattaakkar6320
    @dattaakkar6320 23 дні тому +1

    मी खाल्ली आहे परतूर ते जालना उप -डाउट करत होतो त्यावेळी 1998 ते 2004 च्या काळात. खूपच छान चवीस्ट आहे माझा नित्य नियम असायचा

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  22 дні тому

      अरे वा.छान आठवणी शेअर केल्यात .

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Місяць тому +1

    हो का! भाषा लई शुद्ध आहे आपली अगदी चटपटीत.

  • @trueindian0001
    @trueindian0001 Місяць тому +2

    Parbhani khichadi bhaje 😋

  • @zaheerabbassayyed93
    @zaheerabbassayyed93 Місяць тому +13

    मराठवाड़े चि 1 नंबर पूरी बाजी आहे हे,, दायमा जी खुप टेस्टी आसते,, एकदा नक्की खा ,, परतूर रेलवे स्टेशन वर ❤❤❤❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      खरंआहे तुमचं.बेस्ट पुरी भाजी.Thank u so much 😊👍🙏

  • @Swaracakes
    @Swaracakes Місяць тому +3

    Kharch kup chan test aahe

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 Місяць тому +2

    राम राम.मृणालिनी तुझे मनापासून आभार.तुझ्यामुळे आम्हाला नवनवीन पदार्थ पहायला मिळतात.काकांना नमस्कार व शुभेच्छा

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺.

  • @RajendraKamble-l6y
    @RajendraKamble-l6y Місяць тому +2

    Partur chi world famous puri bhaji ❤❤❤

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 Місяць тому +5

    Kaka kharach pandurangachikrapa aahe❤

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Місяць тому +2

    खुप छान काका देवाचे नाव घेत भाजी करत आहे खुप खूप छान आहे

  • @ashvinijadhav7015
    @ashvinijadhav7015 Місяць тому +3

    Puri recipe 😮nahi dakhvli pn bhaji 1 no

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Poori nehami pramane keli.kankechi.vdo khup motha zala asta mhanun bhaji chutney dakhavali .

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Місяць тому +2

    👍👍👍👌👌👌

  • @satishbhavsar9533
    @satishbhavsar9533 Місяць тому +3

    ❤❤ Looking nice

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 Місяць тому +8

    खूपच मस्त पुरी भाजी.काका देवाचं नाव घेऊन करतात म्हणजे चव अप्रतिमच असणार.धन्यवाद मृणालिनी आमच्यासाठी एवढ्या छान छान रेसीपी इतक्या दूर दूर जाऊन दाखवतेस ग्रेट आहेस.आणी इतक्या पहाटे सुद्धा खूप सुंदर आणी फ्रेश दिसतेस As usual ❤👌👍🙏😊

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Pravina ji,kaka ekdum best banavtat.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @nirmalavibhute7987
    @nirmalavibhute7987 Місяць тому +3

    Waw🎉🎉

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Місяць тому +4

    हरिओम दादा ❤

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Місяць тому +2

    ❤❤

  • @arunapande1464
    @arunapande1464 Місяць тому +4

    नांदेडला गेल्यावर पुरी भाजी नक्कीच खाणार .......अप्रतिम 🎉😊

  • @kavitagangurde4112
    @kavitagangurde4112 Місяць тому +2

    काका खूप छान 🙏🙏🙏