सोलापुरची शेंगदाना चटनी आणि लांबोटी चिवडा कसा झाला प्रसिद्ध ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Solapurchi Shengdana Chantani aani Lamboti Chivda Kasa Zala Prasidh Zala ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar | पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना जय शंकर नावाचं एक मोठं हॉटेल नक्कीच दिसत. सोलापूरची फेमस शेंगाची चटणी , स्पेशल चिवडा आणि कडक भाकऱ्यांसाठी हॉटेल जयशंकर ओळखलं जात.
    शंकर टी हाऊस पासून जी उत्तम चव होती तशीच चव आणि अव्वल दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचा संकल्प शंकरराव खताळ यांचे सुपुत्र गणेश खताळ यांनी पुढे चालवला आहे. फक्त चहा विकण्यापासून सुरु झालेल्या जयशंकर टी हाऊस मध्ये आणखी भजे, वडापाव, दहीपोहे, खावसाखर भरपूर पदार्थांची भर पडली आणि याच दरम्यान यांचा स्पेशल चिवडा प्रसिद्ध होऊ लागला.
    टी हाऊस पासून ते ब्रँडेड हॉटेलचा प्रवास...
    Unseen Marathi - 7709814062

КОМЕНТАРІ • 174

  • @siddhiketpakhwaj2259
    @siddhiketpakhwaj2259 Місяць тому +28

    लांबोटीचे चिवडा व शेंगदाणा चटणी आम्हाला खुप खुप आवडते आम्ही सोलापूरला गेल्यावर आम्ही घेऊन येतो मस्तच 👌

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 Місяць тому +22

    मी तुमचा चिवडा व खावा खालला आहे खूप छान आहे दादा पुढील वाटचाली शुभेच्छा

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Місяць тому +33

    फारच छान मुलाखत शोध पत्रकारिता भिकारचोट युट्युबर चा सुळसुळाट झाला असताना हि मुलाखत दाखवत आदर्श पत्रकारिता कशी करावी हा नमुना आहे मनापासून अभिनंदन

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d Місяць тому +22

    मालक पण लय भारी आहेत आम्ही भेटलोय त्यांना जिल्हा सोडून येऊन एवढी प्रगती केली zp मेंबर पासून सर्वच काही मिळवले चिवडा ब्रँड वर खूप मोठी गोष्ट आहे

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 Місяць тому +19

    सोलापूर जिल्ह्यातील एक नंबर हॉटेल !!!

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Місяць тому +7

    चांगले विचार आहेत म्हणून टिकून आहेत. सर्व पदार्थ चांगले असतात. विनम्र सेवा आणि सचोटी हेच यशाचे गमक आहे

  • @vijaylavate7785
    @vijaylavate7785 18 днів тому +3

    त्या ताईंना माझा सलाम

  • @Ravi.Jadhav.
    @Ravi.Jadhav. 27 днів тому +10

    तिथले सगळे कामगार परप्रांतिय आणि अमराठी.. धड बोलत सुद्धा नाही.. निव्वळ उद्धटपणा..
    चीवड्याची चव छान पन जास्त गोड... चटणी अप्रतिम..

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 Місяць тому +6

    अप्रतिम चव आहे, चहा, लांबोटी मका चिवडा, शेंगा चटणी एक नंबर

  • @meenavhatkar2656
    @meenavhatkar2656 28 днів тому +6

    शेवटी सोलापूरकर ❤

  • @nelayshshilvant3022
    @nelayshshilvant3022 29 днів тому +3

    अप्रतिम कुंदा चहा, बेस्ट मका चिवडा, भारी शेंगा चटणी, मस्त कुंदा सर्व पदार्थ चांगले आहेत. नेहमी जाता येता हक्काचा थांबा 🎉🎉🎉

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 20 днів тому +2

    खुपचं गे्ट सलाम तुमच्या आई व वडिलांना 🙏🙏💐💐

  • @Maths_Super_30
    @Maths_Super_30 Місяць тому +7

    लंबोटी चिवडा माझा फेवरेट आहे, सोलापूर ची खाद्य संस्कृतीची खासियत सांगण्यासाठी आम्ही सोलापूर कर अभिमानाने ह्या चिवड्या विषयी आणि चटणी विषयी इतर जिह्यातील लोकांना माहिती देत असतो, संपूर्ण सोलापूरकरांचे फेवरेट हॉटेल आहे,भविष्यात ह्या चिवड्याला आणि चटणीला GI tag मिळाले पाहिजे तेवढा हा विशेष आहे..❤
    फ्रॉम - कुरुल

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Місяць тому +8

    जय मल्हार 🙏 खूप छान

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 4 дні тому

    खूपच छान व सुंदर मुलाखत दिलेत आपण धन्यवाद.. आम्ही येता जाता नक्की व्हिजिट करत असतो आपल्या हॉटेलला वावडी चे पदार्थ नेहमी घेत असतो❤

  • @dilipjagtap623
    @dilipjagtap623 Місяць тому +8


    आगसट सन 2018 साली आपले होटेल ला भेट देणेचा योग आला होता त्यावेळी शिरा खाल्ला होता त्याची आठवण अजून आहे तुमचा शिरा जगात भारी पुनहा आलो तर आवशय भेटू

  • @gopichandpadalkar007
    @gopichandpadalkar007 Місяць тому +8

    खूप छान हॉटेल आहे.

  • @pandharinathbudhwant
    @pandharinathbudhwant Місяць тому +14

    Hard work is key of success.

  • @oveeanuse6568
    @oveeanuse6568 28 днів тому +3

    एकच नंबर आहेत इथले सर्व पदार्थ

  • @arvindjadhav1288
    @arvindjadhav1288 Місяць тому +3

    साहेब आम्ही नेहमी तुमच्यातला शेंगदाणा चटणी आणि शंकरपाळे आणि नाश्ता करतो सोलापूरला पंढरपूरला जाताना तुळजापूरला जाताना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @popatkale1504
    @popatkale1504 2 дні тому

    खताळ सारखी हॉटेल वाले महाराष्ट्रात पाहिजेत पुण्यवान कुटुंब आहे असेच कुटुंब भारतात पाहिजेत

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 Місяць тому +2

    जबरदस्त...❤🌿

  • @joshientertainment7440
    @joshientertainment7440 22 дні тому +2

    खुप च मस्त.मराठी माणूस असेच हजारो
    उद्योजक घडो..❤ जय सच्चिदानंद परमहंसाय नमः जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @ketandesai525
    @ketandesai525 22 дні тому +1

    खूब अथांग मेहनतीत फल कर्मयोगी ऊधोजक

  • @ChachaParathewale
    @ChachaParathewale Місяць тому +6

    आजकाल फार गोड असतो चिवडा

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 26 днів тому +1

    Very good information. Very good khata.

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 Місяць тому +4

    अप्रतिम

  • @shivajigaikwad1668
    @shivajigaikwad1668 25 днів тому +1

    Lay bhari lamboti chi chatni mi khalliy

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Місяць тому +3

    Kahitari chav ahe ... khupach god .. . The best snacks you get in Gujrat ...

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Місяць тому +6

    खूप च छान , मातोश्री ना विनम्र अभिवादन 💐

  • @nagnathbhosale8163
    @nagnathbhosale8163 21 день тому +6

    चिवड्याच्या किमतीवर जरा लक्ष द्या किंमत फार भरपूर

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Місяць тому +2

    छान रेसिपी

  • @reshmadhumal855
    @reshmadhumal855 28 днів тому +1

    आम्ही सोलापूरकर कायम या हॉटेल भेट देतो खूप छान आहे

  • @user-uy8ci3uf5y
    @user-uy8ci3uf5y 14 днів тому +1

    Good 👍👍👍👍

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Місяць тому +3

    छान व्हिडिओ

  • @sonawane1463
    @sonawane1463 Місяць тому +2

    Best quality

  • @mahadeoingle5198
    @mahadeoingle5198 28 днів тому

    आई आणि बाबास दंड
    वत पुढील वाटचालिस हार्दिक सुभेच्छा

  • @appasokokare7095
    @appasokokare7095 22 дні тому +1

    हार्दिक अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @chaitanyabhongale555
    @chaitanyabhongale555 Місяць тому +6

    Nice..😊❤

  • @pradnyagayki957
    @pradnyagayki957 21 день тому

    खुप छान

  • @aasemjagirdar5555
    @aasemjagirdar5555 Місяць тому

    Amazing test super quality😋😋😋😝😝😝😝👏👏👏👏🙏🙏🙏

  • @gajananmahanur2475
    @gajananmahanur2475 28 днів тому

    जगात भारी 👌

  • @Aruna-li7rb
    @Aruna-li7rb Місяць тому

    छानच चिवडा & चटणी दाण्याची असतें

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 12 днів тому

    Very nice sir Good

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 27 днів тому +1

    हिदुस्थान मध्ये प्रचंड गाजलेल हिंदुस्थान महाराष्ट्र सोलापूर लांबोटी चिवडा चहा हॉटेल प्रचंड प्रमाणात गाजलेल जय शंकर हॉटेल नाव कमवल . शंकर . भाऊ व ..रुकुमा . आजीन .🎉❤❤❤❤ सोलापूर लांबोटी ७० पुरस्कार मिळाले आहेत जय शंकर हॉटेलं ला

  • @sangitamahanwar1941
    @sangitamahanwar1941 25 днів тому

    कष्ट आणि सातत्य , सच्चे पणा ह्या त्रिसूत्री chya आधारे सर्व जग जिंकता येते याची प्रचिती तुमच्या कडे पाहून येते

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Місяць тому

    खूप चांगले विचार आहेत🎉🎉

  • @RayatRajya1630
    @RayatRajya1630 Місяць тому +1

    Success you cant achieve in one day. But definitely you can achieve success one day. (Just stay focused and be consistent)

  • @user-gl2mn9mw8t
    @user-gl2mn9mw8t 12 днів тому

    Very good sir

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v Місяць тому +3

    खूप चांगलेच विचार आहेत.

  • @prashantbhaujadhav1255
    @prashantbhaujadhav1255 Місяць тому +3

    👑

  • @pirshinde
    @pirshinde Місяць тому

    Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤

  • @nitin7298
    @nitin7298 26 днів тому

    खूप छान आहे चिवडा

  • @farhanbagban1231
    @farhanbagban1231 Місяць тому +1

    Solapur ki shan jay Shankar hotel ❤❤❤❤❤

  • @pushkarajtanksale6949
    @pushkarajtanksale6949 Місяць тому

    Jai Maharashtra..🎉

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +3

    मराठी कुटुंबातील नागरीक उत्तम व्यवसाय करतात.
    हॉटेल मॅनेजमेंट आणि स्वच्छ वातावरण आणि स्वच्छ जागेत बनवलेले पदार्थ खाण्यासाठी नक्की या हॉटेल मधे या आणि फराळाचे पदार्थ एकमेकांना द्या.

  • @santoshbirajdar9229
    @santoshbirajdar9229 6 днів тому +1

    गावी जाताना नेहमी थांबतो इथे आम्ही कुंदा चाय एक नंबर👌👌👌

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 29 днів тому

    होटल जय शंकर ला शुभेच्छा 🌹🌹🙏🙏👌👌🌹🌹

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 Місяць тому +4

    माझा सोलापूर जिल्हा आहे मी मुंबईला राहतो मी जाताना किंवा येताना तेथे निक्की थांबून नाष्टा किंवा जेवण करून जात असतो

  • @samruddhiBoutiquepune
    @samruddhiBoutiquepune 29 днів тому

    खूपच छान आहे हॉटेल आम्ही गेलो होतो 😊😊

  • @astrovision6073
    @astrovision6073 Місяць тому

    खुप छान.....!!!!

  • @puneoffice4666
    @puneoffice4666 Місяць тому

    Great 👍

  • @twinstarvaanshvir
    @twinstarvaanshvir Місяць тому +3

    Dada swachta var laksh dys baki mast👍🏻

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 Місяць тому

    ❤ very good 👍

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Місяць тому +3

    तुमच्या येथे ह. भ. प. अनिल पाटील यांचे किर्तन झाले ते मी युट्युब वर एेकायला मिळाले🌹 धन्यवाद 🌹एकदा आम्ही नाष्टा केला तुमच्या हाॅटेल मध्ये 🙏

  • @vishalajnalkar2759
    @vishalajnalkar2759 Місяць тому

    Me aikly fakt hyachya shetatle ch use krtatpn best aahe jevan te. .❤

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 27 днів тому

    सलाम माते

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 25 днів тому

    Good

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 27 днів тому

    👍🏻👍🏻

  • @Pratikjadkar
    @Pratikjadkar 26 днів тому +1

    अत्यन्त महाग

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Місяць тому +1

    Sir.best..hotel.management.....sir

  • @warana369
    @warana369 16 днів тому

    👌👏👏👏👍❤🙏🙏🙏💐

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 14 днів тому

    Nice i am visit you hotel

  • @Sanatanhindu1919
    @Sanatanhindu1919 10 днів тому

    महाग वस्तू आणि अतिशय रुक्ष स्टाफ. अस वाटलं की यांना अजिबात गरज नाही धंद्याची. मी तर नाही जाणार पुन्हा यांच्या हॉटेल मध्ये

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 Місяць тому +2

    अभीनंदन भाउ

  • @gopichandpadalkar007
    @gopichandpadalkar007 Місяць тому

    चिवडा आणि शेंगदाणा चटणी खूप चविष्ट आहे.

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 Місяць тому +13

    व्यवसाय कोणाताही असु दे फक्त कष्ट आणि धाडस पाहीजे

    • @RatilalSonwane-x9c
      @RatilalSonwane-x9c 29 днів тому +1

      You right

    • @vimalkhottalior8676
      @vimalkhottalior8676 24 дні тому

      मी९७/९८ सालापासून तुमच्या हाॅटेलमध्ये येते तेव्हा पासून तिथल्या पदार्थांची चव आहे तीच आहे.

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 29 днів тому +3

    दादा तुमचं हॉटेल जयशंकर सोलापूर मध्ये कुठल्या रोडला आहे.
    आम्ही सोलापूरला येणार आहोत.

    • @amitpawar12
      @amitpawar12 28 днів тому

      पुणे सोलापूर हायवे💥गाव:-लांबोटी हायवे शेजारी आहे हाॅटेल जयशंकर...❤🌍💯

  • @nabilalshaikh1029
    @nabilalshaikh1029 Місяць тому

    ❤🎉

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 29 днів тому +1

    मी आणि सहकारी १९८२-८३सालापासून या होटेलचे ग्राहक आहोत.त्यावेळी आताचा रस्ता नव्हता.पत्रा शेडमध्ये मालकीण बाई लांबड्या पत्राचे ट्रे सारख्या जागेत हाताने ढवळून चिवडा तयार करायच्या.सोबत केळी व चहाही मिळायचा.खाकी कागदाचे पुड्यातबांधून आणायचो चिवडा.लांबोडीचा चिवडा खूप आधीपासून प्रसिध्द आहे.तेंव्हा पुलावरुन पाणी वाहिल्यानं इथं अडकल्याचही आठवतय.

  • @swapnilgurav4779
    @swapnilgurav4779 22 дні тому +3

    आता खूप पैसा झाल्यामुळे क्वालिटी राहिली नाही

  • @amolwagle1
    @amolwagle1 Місяць тому +2

    wa....Marathi Paul padhte pudhe !!!!

  • @user-rg9fv2hf5m
    @user-rg9fv2hf5m 27 днів тому

    मालक वर्षा उसगांवकर लगनाला आल्या होत्या वेळेस मी मालकाचा लगना ला आलो हो तो ंनान्नज गांव आम्ही टीपरा खेळायला आलो हो तो जानराव❤

  • @yogirajjadhav5963
    @yogirajjadhav5963 27 днів тому +2

    पूर्वी गुणवत्ता आणि चव होती, परंतु आता अशी परिस्थिती नाही. बऱ्यापैकी अस्वच्छता असते किंवा ग्राहकांशी आपुलकीने संवादाचा अभाव जाणवतो. कामगारांच्या व काउंटर वरील व्यक्तींच्या वर्तनावरून असं जाणवत की यांना आता ग्राहकांची गरज नाही.

    • @meenakshipethe308
      @meenakshipethe308 27 днів тому

      खरे आहे १९७३ला छोट्याशा झोपडीत रूकमाअक्काच्या हातचा चहा आम्ही पोलिसांनी १० पैसे कप पिला आहे. पैसे देत होतो बर का!
      ते सात्विक रूप आणि बोलणे. त्यात असलेली जरब काय बिशाद कोणाची दादागीरी,गुडागर्दी करण्याची. पोलीसांशी खूप चांगले संबंध, सलोख्याचे, संबंध होते.पोलीसांनीही खूप साथ दिली.चहाबरोबर अविट चवअसलेली अगोदर १०रूपयात २ भाकरी शेंगा चटणी दही सुरू केले होते गरीब श्रीमंत खूप आवडीने खात.पाट्यावर वाटलेली चटणी चुलीवरील भाकरी चवच न्यारी.लांब पल्याच्या ट्रक ड्रायव्हरमध्ये तुफान प्रसिध्द झाली. मग मात्र मागे वळून पहाणे नाही. ते कष्ट म्हणून आजचे वैभव दिसते आहे. रूकमा माऊली गेल्याच मला आज विडियोतून समजले.
      रूकमामाऊलीला विनम्र अभिवादन💐🌹

    • @yogirajjadhav5963
      @yogirajjadhav5963 27 днів тому

      @@meenakshipethe308 माझे वडील पण याच शब्दात वर्णन करतात

  • @pratikt9615
    @pratikt9615 7 днів тому

    Tumhi khahi divasani bhikaji , haldiram Ani Balaji pn mhage takel , jai Maharashtra, pn marathi lokani sahakary kel pahije

  • @rajukamble5420
    @rajukamble5420 7 днів тому

    दादासाहेब आईच्या नावाने एक हॉटेल उघडा

  • @chagankhengare9516
    @chagankhengare9516 2 дні тому

    कष्टाने मिळाले पैसे पुरते

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur4550 Місяць тому

    Khas

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Місяць тому +47

    चिवडा फार गोड चाविला आहे. एवढा गोड चांगल नाही

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Місяць тому +37

      खावू नको... जिकड तिखट आहे तिकडे जा

    • @vinwork4-gr7du
      @vinwork4-gr7du Місяць тому

      अरे ते चवीसाठी गोड घालत नाहीत, वजनासाठी घालतात. गोड खूप असतो.​@@vivekkale4931

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf Місяць тому

      @@vivekkale4931 बर

    • @srimauli3279
      @srimauli3279 29 днів тому

      😂😂​@@vivekkale4931

    • @SameerShaikh-3680
      @SameerShaikh-3680 28 днів тому +1

      ​@@vivekkale4931😂😂

  • @udayagam5405
    @udayagam5405 17 днів тому

    Bmt st drivar ahe dada ata Pan Tumi amahl sat deta he Li paprva aho ho Dada

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +1

    काही जणांना तीखट झणझणीत पदार्थ आवडतात.
    काही जणांना गोड पदार्थ आवडतात.
    काहीजणांना फार तीखट पदार्थ खाण्याची सवय असते.

  • @drrajeshraut8378
    @drrajeshraut8378 Місяць тому +1

    Akkalkot la jatanna bhet denar nakki

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Місяць тому

    Kashtache phale.

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 28 днів тому

    जय शंकर हॉटेल मध्ये, चविष्ट पदार्थ असतात, आणि जेवण चागले आहे

  • @firojtamboli8545
    @firojtamboli8545 28 днів тому +1

    महागडा हॉटेल

  • @vinwork4-gr7du
    @vinwork4-gr7du Місяць тому +14

    तेल दालचिनी आणि गोडाच प्रमाण एवढ जास्त आहे की चिवडा खातोय की मिठाई अस वाटतं. यांच्यापेक्षा आमच्या गावात चांगला मक्याचा चिवडा मिळतो.

    • @santoshwaghmode2535
      @santoshwaghmode2535 Місяць тому +2

      😂😂

    • @rswp7386
      @rswp7386 Місяць тому

      गोड ???
      चिवडा तर झणझणीत असायला पाहिजे.
      कृपया ह्या कडे लक्ष द्यावे

    • @user-fn7sm2kx8e
      @user-fn7sm2kx8e 29 днів тому

      झवण्या दालचिनी.....कधी वेळ मिळाला तर 70 रूपय खर्च करून खा आणि बघ...दालचिनी आहे का?खाल्लं तर कळलं ना...आता कुंदा चहा जगप्रसिध्द आहे....

    • @user-fn7sm2kx8e
      @user-fn7sm2kx8e 29 днів тому

      खाऊ नको...तु पण तुझ्यामुळं थांबणार नाही पण दालचिनी😂😂😂😂झवाड्या खाल्ला का कधी 😂😂😂😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +1

    सोल्हापुर मधील भुईमुगाच्या शेंगदाण्याची चटणी प्रसिद्ध आहे.
    सोलापूर ज्वारीची भाकरी प्रसिद्ध आहे.

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 29 днів тому

    आम्ही पण खाल्ला आहे हा चिवडा

  • @narendrasonawane5638
    @narendrasonawane5638 17 днів тому

    कुरिअरने पार्सल मिळेल का ?

  • @swapnilgurav4779
    @swapnilgurav4779 22 дні тому +1

    चटणी मध्ये पहिल्यासारखी कॉलिटी राहिली नाही