खूपच उत्तम Food Franchise Business ,कूक ची गरज नाही, कमवा महिना लाख Rs | business ideas in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
    Hatka Vada Pvt ltd
    Mob no/ Whatsapp number : 8591901858
    Www.hatkevada.com
    ------------------------------------------------------------------
    Title :- खूपच उत्तम Food Franchise Business ,कूक ची गरज नाही, कमवा महिना लाख Rs | business ideas in Marathi
    --------------------------------------------------------------------------
    नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
    या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.
    ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.
    ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.
    अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .
    Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
    In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
    All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.
    Content is related to :
    1. Franchise Business ideas
    2. Marathi Franchise Business
    3. Best Franchise Business in Maharashtra
    4. Hatke Vada Franchise Business
    6. Vada pav franchise business.
    ---------------------------------------------------
    अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
    Business Class Marathi UA-cam Channel Contact Number👇
    Mail ID:- drbi9119@gmail.com
    ------------------------------------------------------------
    मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
    या चॅनलचं उद्देश तुम्हाला वेगे वेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देणं असून तुम्ही विडीओ मधील कोणताहि व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात.
    तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किव्हा नुकसानाची जवाबदारी चॅनेल घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाचं यश किव्हा अपयश व्यवसाय करणाऱ्यावर अवलंबून असतं
    चॅनेलचं काम तुम्हाला नवीन गोष्टीनींची इत्यंभूत माहिती देणे आहे ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते.
    **VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    #franchise #Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #hatkevada #hatke #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi

КОМЕНТАРІ • 229

  • @akashsharebazar8389
    @akashsharebazar8389 24 дні тому +1

    I am trying to reach you.. lot of time....but no response.....how can you provide proper service,?

  • @ThePatankarsatara
    @ThePatankarsatara 7 місяців тому +9

    Satara, Amar laxmi Hatke vadapav franchise closed due to poor response

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 Рік тому +54

    Fukat franchise koni det nahi....he jari bolat asle ki franchise sathi paise lagat nahi...pan yanchi product pramane takkewari asel...yat ajibat shanka nahi...

  • @PournimaBhoir-ii6em
    @PournimaBhoir-ii6em 2 місяці тому +1

    Ford franchise he logoko karjeme dal kar khhud sait ho ja na logoka bevkub bana vahito kam he inka

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai 10 місяців тому +18

    माझ्या प्रिय
    बंधु भागिनी नो
    स्वतः आधी घरी वडा पाव आणि चहा बनवायला चांगल्या प्रकारे शिका
    आई ची,
    बहिणी ची
    वहिनी ची बायको ची
    मदत घ्या कारण त्यां अस्सल सुगरणी आहेत
    त्यांच्या कडून शिकल्यानंतर
    आपल्या घरी कधी
    शेजाऱ्यांना,
    कधी मित्रांना
    कधी नातेवाईकांना
    निमंत्रित करून त्यांना सर्व्ह करा
    त्यांच्या कडून Real अस्सल Comment घ्या
    फूड बिझिनेस करायचा तर तुम्हाला Cook tar बनावे च लागेल
    सुरुवातीला चुकून सुध्दा कर्ज घेवू नका
    ❤❤❤🎉🎉🎉

    • @abdeviliyasyt1896
      @abdeviliyasyt1896 10 місяців тому

      ❤❤❤❤👍👍👌👌👍

    • @vinayakshivaji9799
      @vinayakshivaji9799 7 місяців тому

      एकदम माझ्या मनातील विचार सादर केले
      पण
      एक गोष्ट अशी आहे की घरातील महिलांना स्वयपाकासाठी कसे बोलवावे आणि समाज सोयरे धायरे काय म्हणतील याची कल्पना करवत नाही

    • @balebale9574
      @balebale9574 7 місяців тому

      .

  • @yashmhadeshwar1225
    @yashmhadeshwar1225 5 місяців тому +7

    जसं हटके वडा बध्दल सर म्हणाले तसच आहे,आणि सगळं छान व व्यवस्थित आहे व सर्व खरं आहे,

    • @yogeshbhalerao5743
      @yogeshbhalerao5743 5 місяців тому

      पण सर फोन रीसीव नाही करत है

  • @ashitnalawade
    @ashitnalawade Рік тому +3

    Yancha vadapav taste Kela आहे मी.bilkul Maja नाही.yancha frozen vada pav aatun thand lagt hota.maybe nit talala nasel.yancha frozen vada pav peksha tumchya Samor kadhai मधे bnvlela Taza vadapav doghanchya Chavi मधे Jamin asmanacha Farak आहे. Chefless vadapav tasteless आहे asch mhnta yeil shevti.

  • @destromars7694
    @destromars7694 Рік тому +5

    Jr tumhala kharach business kraycha asel tr franchise gheu nka, swatach dok chalwa. Business madhye tyachech paise miltat.

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      Ho nakki karu shakta sir Pan navin business kartana konta product thevaycha.. Logo design.. Menu.. Ship design.. Yalach khup paise lagun jatat.. Hai amhi free madhe deto

  • @Shriash
    @Shriash 6 місяців тому +2

    Frozen food madhe risk ahe विषबाधा होऊ शकते

  • @goalachievers399
    @goalachievers399 Рік тому +5

    कोल्हापूर मध्ये मी करणार होतो पण माझ्या आधी 3 दुकाने झालीत हटके वडा ची 😂😂

  • @tushardiwadkar4789
    @tushardiwadkar4789 Рік тому +16

    नमस्कार 🙏 दर्शन राजपूत sir तुम्ही हा विडिओ खूप एकदम प्रोफेशनलली बनवला आहे..
    आणि जो तुम्ही इंटरव्हयू घेतला आहे ति व्यक्ती म्हणजे आजच्या युवा पिढीचे युथ आयकॉन आणि एक सकसेसफुल डॅशिंग मेहेनती इन्सिपीरेशनल पेर्सोनालिटी श्रीयुत.आदित्य मालपाणी सर ज्यांनी लहान वयात खूप मोठी रिस्क घेउन फास्ट फूड प्रॉडक्ट्स मार्केट चा संपूर्ण अभ्यास करून
    त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व गुण संपन्न अश्या टीम च्या सहकार्याने अपार कष्ट्य आणि मेहेनतीने हटके वडा हा स्वतःचा ब्रँड मार्केट मध्ये आणला आणि तो सकसेस पणं करून दाखवला म्हणूनच आज थोड्याच अवधित हटके वडा ब्रँड चे पुअर वेजीटेरियेन फास्ट फूड चे 40+ पेक्षा अधिक शेफ लेस प्रॉडक्ट्स देणारी आणि 150+ पेक्षा अधिक शाखा उघडून देणारी एकच असामान्य व्यक्ती आहे.. ति म्हणजे आमचे सर्वेसर्वा
    आदित्य सर..तें नेहमी म्हणतात कीं आजच्या नवीन पिढीने नोकरीं च्या मागे न धावता स्वतःचा छोटासा का होईना एक उद्योग धंदा सुरू करावा..म्हणूनच तुम्ही हा जो हटके वडा बद्दल जो परफेक्ट विडिओ बनवलात त्या बद्दल तुमचे आभार 💐
    हटके वडा च्या परिवारात जो कोणी व्यक्ती एकदा सामील झाला कीं त्याला परत त्याच्या उभ्या आयुष्यात मागे वळून पहायाची गरज भासत नाही..तो नक्की पुढे जातोच आणि एक सफल व्यावसायिक बनतोच..म्हणूनच आदित्य सर हे एक चाण्यक्ष्य आणि निष्णा:त युवा उद्योजक आहेत..
    .

  • @priyadarshanipowar3351
    @priyadarshanipowar3351 Рік тому +38

    Mi tumhi dilelya number var contact kela..pan ajun tyancha call ala nahi..mi interested ahe franchise madhe..pan tyani call Karun details pan dile pahije

  • @sandippalve4121
    @sandippalve4121 5 днів тому

    Total kiti kharch yeto ha banavyla

  • @JayvantChavan-y7w
    @JayvantChavan-y7w 7 днів тому

    Ha no lagata nahi boltata 2 divasata calll baka karto 10 divasa zala ajuna phon ala nahi

  • @nileshchavan2615
    @nileshchavan2615 Місяць тому

    यांना खूप वेळा कॉल केला रिटर्न कॉल येत नाही

  • @Real_maval
    @Real_maval Місяць тому

    Franchisee fandyat naka padu mitranno

  • @Real_maval
    @Real_maval Місяць тому

    Jyanna guidelines pahije dm kara

  • @satyabhamashinde5093
    @satyabhamashinde5093 Рік тому +4

    मी inrested आहे औरंगाबद मध्ये पूर्ण डिटेल द्या

    • @Real_maval
      @Real_maval Місяць тому

      Tumchya sambhaji nagar la ahe

  • @MAHENDRA8551
    @MAHENDRA8551 10 місяців тому +3

    Ha next MBA chaiwala hoil

    • @P_Nut07
      @P_Nut07 9 місяців тому

      CA vadapav wala

  • @LEGEN-g5z
    @LEGEN-g5z 3 місяці тому

    Koni phone pn uchlate nahi khot boltay h

  • @samusicofindia
    @samusicofindia 10 місяців тому +6

    काय करायचे तेच कळाले नाही. Negative points तर खुप सांगितले सुरवातीलाच.

  • @deepakjadhavj843
    @deepakjadhavj843 3 місяці тому

    Koni hatke Vada chi franchise gevu naka karan khup chutya banvtat mala bole hothe ki tumi zero franchise fee bole hote aani tari maza kadun Amruta yani Rs.25k gatle hote the bole hote ki tumi 6 mothe nunter paise return gevu shakta .shop chalat navthe manun mi shop close kale 4 mothe madhe aata mi 6 month nunter paise magto aahe tar mala return dat nahit tumi sanga aaslya lokan var kase vishvas tevaicha

  • @prakashporlekar202
    @prakashporlekar202 Рік тому +2

    सर तुमचा फोन लागत नाही

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Рік тому +4

    नोटा मोजायच मशीन घेऊ का मग

  • @JayvantChavan-y7w
    @JayvantChavan-y7w 7 днів тому

    Ha no lagata nahi

  • @prakashwadgeri6780
    @prakashwadgeri6780 2 місяці тому

    He sagale itam banwanar kon he kute clear kelai.. Ani.. Sagale setaup la kiti kharch yeto he pan sanga manje call karaich ki nahi he vichar karu .... Dhanywad...

  • @RoshanSirsat_9492
    @RoshanSirsat_9492 Місяць тому

    Sir nbr dya tumcha

  • @ketanlondhe114
    @ketanlondhe114 Рік тому +8

    Sir franchise kiti band jhalet te pan sanga

  • @Vivek-sj8ql
    @Vivek-sj8ql 9 місяців тому

    फ्लॉप झाली amchya ेथील franchise. Not the taste and even quality there

  • @PradipPatil-l6m
    @PradipPatil-l6m 7 місяців тому

    🙏🌹🌹🙏सर अलीबाग, रायगड मधला आहे. मला तुमच्या फ्रेंचाईसीला भेट दययची आहे. तरी मला जवळ कुठे फ्रेंचाईसी असेल तर सांगा.

  • @MeralEmine
    @MeralEmine 3 місяці тому

    4RA pe betting aur casino games dono khelke double fun ho jata hai. Ab tak kaafi wins ho chuke hain aur maze bhi bohot aaye

  • @Ankush4321
    @Ankush4321 Рік тому +11

    Can you please explain in detail, how no chef is required? How vada or any product will be recieved to shop? What is delivery charge for raw material from frenchise?

    • @TheDevendra
      @TheDevendra 10 місяців тому +2

      Frozen material ast... Customer alyavr fry karun dyaych..

    • @yogesh.waghmare
      @yogesh.waghmare 8 місяців тому +1

      Frozen food

  • @manishraut7112
    @manishraut7112 Рік тому +2

    Bhau india mdhe lok mhntat paise jast gele chalel pn taste milali pahije....

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      Kuthe mhantat sir? Tithe lagech branch taku 😅

  • @MarutiRandhalkar-fy3wv
    @MarutiRandhalkar-fy3wv 6 місяців тому

    पुण्यात हटके वडापाव ची फ्रँच्यायशी दिली आहे का?

  • @savitaashokbhosale8256
    @savitaashokbhosale8256 7 місяців тому

    Sir आम्हाला घेण्याची इच्छा आहे तर कशी घ्यावी लागेल भडवल किती लागेल

  • @vaibhavshinde8643
    @vaibhavshinde8643 7 місяців тому

    भरपूर वेळा कॉल करून पण परत कॉल करत नाही. नंतर पण कसली मदत नाही मिळणार.

  • @Amey9309
    @Amey9309 2 місяці тому

    They sale u the frozen raw product ..where they make money so if u sale more u make more but shop rent n other outgoing need to consider

  • @ishwarienterprises5689
    @ishwarienterprises5689 6 місяців тому

    No response mi khupda call kelet nantar kai support milel

  • @Bhavesh35
    @Bhavesh35 Місяць тому

    हटके वाडा वाले पटकन रिस्पॉन्स नाही देत .

  • @abdeviliyasyt1896
    @abdeviliyasyt1896 Рік тому +1

    पाटण

  • @davidgaikwad2656
    @davidgaikwad2656 3 місяці тому

    Don't need any description you should come to the point no body has patience and time to listen to your speech

  • @YaseminGanim
    @YaseminGanim 3 місяці тому

    Bro 4RABT se betting conditions bohot sahi hain, easily samajh aata hai kaise lagana hai bet

  • @thawani30
    @thawani30 7 місяців тому

    Kitni baar call kiya par koi reply nhi aata

  • @shyamekhande9862
    @shyamekhande9862 Рік тому +2

    यांना एकदाच कमवायच नाहीये जसे इतर लोकं करतात यांना आपल्या रोजच्या व्यवसाय मध्ये नफा कमवायचा आहे

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      Ho franchise fees gheun ekdach kamvun gyacha hai nahi karat aahe amhi

    • @vinodm.g.9274
      @vinodm.g.9274 Місяць тому

      Mobile number dya​@@hatkevada

  • @YusufOktay-df9du
    @YusufOktay-df9du 3 місяці тому

    Bhai mujhe to 4RBT pe har bet lagane pe naya excitement milta hai, aur strategies discuss karna bhi

  • @shyamubagul4936
    @shyamubagul4936 7 місяців тому +2

    Same condition here

  • @NirajJagdale-od9dx
    @NirajJagdale-od9dx 8 місяців тому +2

    Mazh vadapav c dukan aahe pan mala tya madhe aajun vadapavce prakar add karychet tumcya margdarshan ci garaj aahe

    • @hatkevada
      @hatkevada 3 місяці тому

      नक्की सर.. आम्हला ही तुमच्याकडून शिकायला भेटेल

  • @sunilgangurde5519
    @sunilgangurde5519 4 місяці тому

    काही contact होत नाही त्यांचा सोबत

  • @Vaishnavi98747
    @Vaishnavi98747 7 місяців тому +1

    Sir mala karayacha ahe ha bissness

    • @hatkevada
      @hatkevada 7 місяців тому +1

      Whatsapp varti executive number pahije asa pathva.. Website var whatsapp number aahe

  • @anilnaik2782
    @anilnaik2782 5 місяців тому

    Sir I need a franchise in Bijapur Karnataka..wait for your reply

  • @ankushmore5770
    @ankushmore5770 Рік тому +1

    Sir tumcha contact number coni receive karat nahi kahi reply det nahi.. kharach business detay ki maskari kartay 🙏

    • @Avirat
      @Avirat Рік тому

      No sir
      reply detat

  • @DervisBaran
    @DervisBaran 3 місяці тому

    Yaar 4RABeT pe toh maza aa gaya Canada vs Scotland match jeetne ka feeling alag hi tha

  • @manishnavale7061
    @manishnavale7061 9 місяців тому

    35% parsent marjin 😂😂😂te pn Aevdhya low bajet menu madhe impossible

  • @sayali.navare
    @sayali.navare 6 місяців тому

    थोडक्यात काय ... शिळं खा

  • @rahulkhode614
    @rahulkhode614 4 місяці тому

    He name adhi pn aekal ahe.....
    "Hatke samosa" nagpur.

  • @choiseoyeong6502
    @choiseoyeong6502 3 місяці тому +2

    Mazya bhawane 2 thikani hatke wada start kela but 6 mahine hi chalala nahi.khup loss zala. Better aahe ki tumhi je banau shakata te fresh banaun vika

  • @LaxmanshrangareLaxmanshrangare
    @LaxmanshrangareLaxmanshrangare 3 місяці тому

    10000 loksakhec gav aahe nanded madhe Jamel ka

  • @manjubhoyar5279
    @manjubhoyar5279 4 місяці тому

    I am interested to buy franchise

  • @dilipkate717
    @dilipkate717 6 місяців тому

    Mala franchise kgyachi aahe, please response dya

  • @AratiNaik-pe3uz
    @AratiNaik-pe3uz 7 місяців тому

    Mala Karnataka madhe business karayacha aahe, Kahi help milel Kay?

  • @dilipharihar4549
    @dilipharihar4549 3 місяці тому

    सर गुंतवणूक कीती आहे?

  • @chandanalawade1457
    @chandanalawade1457 5 місяців тому

    Hi franchise sathi intrested ahe please contact me

  • @nageshborade9641
    @nageshborade9641 5 місяців тому

    Are yancha shakha khup band hot ahet

  • @MuslimKoray
    @MuslimKoray 3 місяці тому

    Yaar 4ra pe special promotions dekhne ko milte hain, festival time pe alag hi maza 🎉🔥

  • @madhukardarade1035
    @madhukardarade1035 Рік тому +2

    How he became CA at the age of seventeen

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      When did he say he became CA at the age of 17? He started business at the age of 17

  • @ajitshinde5287
    @ajitshinde5287 7 місяців тому

    Hatke wada whole setup available for sale

  • @Guess_itcorrect-in1go
    @Guess_itcorrect-in1go 9 місяців тому +1

    Cost of setuo and profit margins??

  • @shinde7323
    @shinde7323 7 місяців тому

    Amchya area mdhe ahe he hatke Vada .. no response croud

  • @sandipm9550
    @sandipm9550 8 місяців тому

    Oooo gyani bhashan mat thok 😂

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 4 місяці тому

    Aikala changale vatate reality check karana avashyak aahe more than 2years successfully chalale tar aapan mhanu ki chalu shakate location important aahe lok frozen item var vishwas nahi thevat

  • @nitishkharat
    @nitishkharat Рік тому +2

    Where is store in pune

  • @twotwinstogether4344
    @twotwinstogether4344 Рік тому

    सध्या तुमचे हटके वडाचे शाॅप कुठे सुरू आहे.

  • @Selimismail-oc3rb
    @Selimismail-oc3rb 3 місяці тому

    Mujhe 4rabet pe slots games bhi bohot pasand hain, pura entertainment milta hai 🎰😃

  • @prajeet111
    @prajeet111 6 місяців тому

    Margin kahi bhetat nahi no usee

  • @LORDHANUMANSHORTS143
    @LORDHANUMANSHORTS143 Рік тому +1

    Chef shivay nahi chalu shakt bhau

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 Рік тому

      Machine

    • @LORDHANUMANSHORTS143
      @LORDHANUMANSHORTS143 Рік тому

      @@jyeshthah1 मशीन थोड मसाला तयार करणार

    • @Growwwithshrisha
      @Growwwithshrisha Рік тому

      ​@@LORDHANUMANSHORTS143sagl company denar shop madhe garam krun vikaych asty bro

  • @भाऊसाहेबजाधव-व4च

    भांडवल किती लागेल ?

  • @machchhindrarathod-gp4df.
    @machchhindrarathod-gp4df. 9 місяців тому

    Ready to cook is not for health

  • @kaushiksheje7142
    @kaushiksheje7142 4 місяці тому

    Bandval kiti lagel te sabga

  • @sambhajinagarposttelecom
    @sambhajinagarposttelecom Рік тому

    nahi bhetat support

  • @prakashporlekar202
    @prakashporlekar202 Рік тому

    सर तुमचा फोन बंद येत आहे

  • @saraswatipatil4889
    @saraswatipatil4889 10 місяців тому

    hello sir कुठे ही करू शकतो का?

  • @shivakoli6410
    @shivakoli6410 10 місяців тому

    Startup agg 17.
    8 years. Business . 17+8=25 hote tr aata 2023 calu aahe exp.2025 hote

  • @santoshsatardekar5407
    @santoshsatardekar5407 6 місяців тому

    Setup sathi kharch kiti yeto

  • @Friendforever7001
    @Friendforever7001 10 місяців тому

    Adhi khau bgitla paije

  • @milindpendkar3294
    @milindpendkar3294 7 місяців тому

    Ideli dosa ahe ka

  • @sunilsabale7002
    @sunilsabale7002 9 місяців тому

    Sir Mala address pathva

  • @nvadgave
    @nvadgave 8 місяців тому

    ह्यांची franchise घेतली तर दुसरा एखादा फायदेशीर प्रॉडक्ट ठेवू शकतो काय..?
    सगळ मटेरियल यांच्या कडूनच विकत घ्यायचा का...

    • @hatkevada
      @hatkevada 3 місяці тому

      हो बिलकुल ठेऊ शकता सर

    • @rameshwarbade5655
      @rameshwarbade5655 Місяць тому

      ​@@hatkevadaSir mla gheychi aahe franchyayji kay karaw lagal tumchyshi contact ksa hoil

  • @prakashporlekar202
    @prakashporlekar202 Рік тому

    सर मी नालासोपारा येथे राहतो तुमी आमच्या पर्यंत या मी इंटरेस्ट आहे अजिक्य सर आम्हाला भेट द्या 🙏🏻

  • @vishalshirsat8094
    @vishalshirsat8094 Рік тому

    Fake no reply

  • @kaveritambe8409
    @kaveritambe8409 Рік тому

    हा start-up करायचा असेल तर गुंतवणूक किती करावी लागेल

  • @geetagujarathi4904
    @geetagujarathi4904 6 місяців тому

    I am interested to start

  • @deepakjadhavj843
    @deepakjadhavj843 3 місяці тому +2

    Hatke Vada fake aahe

  • @ghaytidak6119
    @ghaytidak6119 11 місяців тому

    pune made fahijel

  • @dhananjaybhatlawande3562
    @dhananjaybhatlawande3562 5 місяців тому

    How can I contact you

  • @sanjayshinde2879
    @sanjayshinde2879 Рік тому

    तुमचा नंबर पाठवा.

  • @madhaviubale6449
    @madhaviubale6449 7 місяців тому +2

    हा बोलतो तसे काही नाही माझा अनुभव आहे मी खुप फोन केले ह्यांना

  • @bhushansawant3556
    @bhushansawant3556 Рік тому

    मटेरियल ची सर्वीस मिळत नाही ढे ची कंप्लेट आहे

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      Sir 100 stores la jar material bhetat nasel tar sagle band padun gele aste.. Sorry jar tumhala kahi problem jhala tar.. Jar tumhi Hatke che franchise owner asal tar tumhala director( owner) cha number dila aahe.. Pls tyana call kara

  • @GkMARATHI91
    @GkMARATHI91 11 місяців тому

    माझ्या मित्रानी विकायला काढली आहे ही फ्रेचाईसी

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      😢

    • @GkMARATHI91
      @GkMARATHI91 10 місяців тому

      @@hatkevada kharch sir Ambernath la ahe

  • @sachkasathsabkavikas7967
    @sachkasathsabkavikas7967 Рік тому

    Mi tumcha Vada khalla test brobar nahi

    • @hatkevada
      @hatkevada 10 місяців тому

      Sorry for bad experience sir 🙏🏼amhi ajun improve karu

  • @madhaviubale6449
    @madhaviubale6449 Рік тому

    हे बोलतात तसं काही करत नाही,माझा अनुभव आहे

    • @SavitaNaik-b9l
      @SavitaNaik-b9l 9 місяців тому

      तुम्ही त्यांना कॉल केला होता का?