कोकणातील रहस्यमय गाव - धनगरवाडी, हिवाळे । भाग-2 । रहस्यमय-मंदिर, गुहा,विहीर, तळे,मैदान आणि कातळशिल्प

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2020
  • कोकणातील रहस्यमय गाव - हिवाळे(धनगरवाडी) तालुका-मालवण ,जिल्हा-सिंधुदुर्ग
    हिवाळे हे गाव कणकवली पासून 35km आणि मालवण वरून 45 km वर आहे... गावच गूगल लोकशन खाली आहे..
    हिवाळे गावात सुमारे 6,7 km वर हिवाळे गावच्या सड्यावर आहे ही धनगरवाडी ,
    जेमतेम 30,35 घर आहेत..
    ह्याच धनगरवाडी मध्ये आपल्याला पाहायला मिळते हे रहस्यमय स्थान .
    इथे एक दगड रचून बनवलेलं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरच्या आत आहे एक गुहा आणि एक खोली.. त्यानंतर बाजूलाच एक विहीर,एक तळ आणि मैदान आहे ,आणि हे सर्व एकच प्रकारच्या दगडांचा उपयोग करून बनवले गेले आहे.. आणि ह्या सर्व गोष्टीं बद्दल है रहस्यमय स्थाना बद्दल इथल्या लोकांना काहीच माहिती नाही आहे ते फक्त एक सांगतात की हे पांडवांनी बंधलं आहे पांडवकालीन आहे,आणि ते सांगतात की गुहे मध्ये जी खोली आहे ती एक आहे आणि अजून सात खोल्या त्या गुहे मध्ये आहेत..आता त्या खोल्या त्या गुहेत आहे की नाही है बद्दल कोणालाच काहीच माहीत नाही आहे.. आणि अजून एक रहस्यमय स्थान आहे इकडे ते म्हणजे इकडे असलेली कातळशिल्प, ह्या स्थानाच्या बाजूलाच कातळावर कोरलेली शिल्प आहेत.. गावकरी सांगतात की अशी भरपूर कातळशिल्प ह्या कातळावर आहेत पण त्यातील थोडीच कातळशिल्प आपल्याला पाहायला मिळतात, कारण इकडे खूप रान वाढत.. आता है सर्व गोष्टींचा नक्की संबंध काय आहे , ह्या सर्व रहस्यमय गोष्टींमागे एकच रहस्य आहे काय?
    नक्की त्या गुहेत काय आहे ? सात खोल्या आहेत काय? आणि असतील तर त्या खोल्यांमध्ये नक्की काय आहे ? ह्या खोल्यांचा नकाशा तर या सर्व कातळशिल्पांमध्ये दडलेला नसेल ना..असे खूप सारे प्रश्न पडतात..आणि ह्या साठी संशोधन होणं गरजेचं आहे तेव्हाच ह्या सर्व गोष्टींचा उलगडा होईल..
    location - Hiwale Sada
    Maharashtra
    maps.app.goo.gl/a5isd2SisU3RF...
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    Twitter -
    SanchitthakurVL?s=09

КОМЕНТАРІ • 189

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 роки тому +7

    ही सर्व बौध्दस्थळे आहेत कारण भारत बौध्दमय होता ! धन्यवाद !🇮🇳🙏✊

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 роки тому +6

    खरच रहस्यमय आणी पुरानकालीन जागा दाखवलीस. खुप छान.

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 3 роки тому +26

    दादा,तुला कशी सापडतात ही रहस्यमयी ठिकाणं 🤔 ???
    तुझं बोलणं पण खुप छान आहे.बोलण्यावरुन साधा सरळ स्वभावाचा वाटतोस.
    केव्हजमध्ये जाताना काळजी घे.साप विंचू असू शकतो.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +6

      मी वाचतो आणि नातेवाईक मित्र आणि मी जाईन तिकडे लोकांशी बोलतो व अस जाणून घ्यायचा प्रयत्न करतो..
      Thank you☺️
      मी नक्कीच काळजी घेईन स्वतःची..

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Рік тому +1

    Khupch mehant ghetos tyamule aamhala mast video pahayla miltat Thank you Dada

  • @sunilpadelkar3051
    @sunilpadelkar3051 2 роки тому +1

    लय भारी भारी दाखवण्यास बरा वाटता बघुक. देवगड आंबेरी....

  • @user-zz3sl2yl7z
    @user-zz3sl2yl7z 3 роки тому +5

    याचे संशोधन व्हायला पाहीजेत

  • @tejaspatekar8766
    @tejaspatekar8766 3 роки тому +12

    दादा ही सातवाहन राजाने त्याच्या काळात बांधलेली बौद्ध स्तूप आहे.. लेणी जरी म्हणालात तरी चालेल. . मोठं बुध्द विहार सुद्धा आहे... जागा फार मोठी आहे.. उत्खनन झाल्यास गावात पर्यटन क्षेत्र होईल.
    आणि ही भाषा म्हणजे धम्म लिपी होय.. जी सम्राट अशोकाने त्याच्या राज्य कारभरापासूना सुरू केली..
    इतिहास फार मोठा आहे. प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास गावचे नाव मोठे होईल

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      अभ्यास तर झाला पाहिजे ह्या गावाचा..
      योग्य संशोधन झालाच पाहिजे..
      खूप छान माहिती दिली..

  • @ashishnarkar5295
    @ashishnarkar5295 3 роки тому +5

    तु जाम गूढ़ माणूस आहेस, tuzhe बहुतेक Video🎥 गूढ़,, ,, धन्यवाद हे मंदिर तु explore केले

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 роки тому +12

    मला काय म्हणायचे डिस्कव्हरी वाल्यांना शोध लावला सांगितले पाहिजे आणि बाबा तू संभाळून सेफ्टी घेऊन सगळा दाखवा👌👌

  • @sagarthakurdesai5782
    @sagarthakurdesai5782 3 роки тому +4

    खूपच सुंदर माहिती दिलीस मित्रा.. मला पण अशा रहस्यमय गोष्टीत इंट्रेस्ट आहे.
    Be careful and stay safe 👍👍

  • @bhalchandrachindarkar5550
    @bhalchandrachindarkar5550 3 роки тому +10

    जास्तीस जास्त माहिती दे. आणि घुहेत जाताना लाईट घेऊ जा म्हणजे स्पष्ट दिसेल. धन्यवाद 🙏

  • @surekhapataskar96
    @surekhapataskar96 3 роки тому +3

    Hi ,मी स्वतः कोकणी असून सुद्धा ही छोटी गावे आम्ही कधीही ऐकली पण नाहीत , तुझे खरचं कौतुक 👍👍👍

  • @varshaparab3134
    @varshaparab3134 Рік тому

    हे माझ गाव आहे आणि विडिओ बनवून लोकप्रिय केल्या बद्दल धन्यवाद संचित ❤🙏🙏

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 3 роки тому +1

    Khup chhan vlog
    Tuzyamule rahasyamay thikane baghayla miltat. Khup mehnat karto aahes Pan guhet vagere sambhalun jat ja.

  • @dixitman7
    @dixitman7 Рік тому

    महितिपूर्ण व्हिडिओ👍👍

  • @satisfactorywale
    @satisfactorywale 3 роки тому +1

    Sanchit thanks for video nice.

  • @pradip9768
    @pradip9768 5 місяців тому +1

    बौद्ध स्तूप आहे

  • @user-vn6ig1ih5i
    @user-vn6ig1ih5i 3 роки тому +4

    अरे वा माझ्या बाजूचा गाव. माझ्या आईच माहेर ग्रेट यार.

  • @asmitasarmalkar1475
    @asmitasarmalkar1475 3 роки тому +2

    सुंदर ठिकाण आहे,👌👍

  • @smitaghadi9927
    @smitaghadi9927 3 роки тому +4

    हो हेच्यातलो काही भाग मी बघलेला आसा कारण माझा माहेर पण तिकडेच असल्यामुळे

  • @akshaykhot4398
    @akshaykhot4398 3 роки тому +2

    Dhanyvad maajyaa hivale gavchya badal dakhvayla 🙏🙏🙏🙏 ......

  • @aparnajadhav423
    @aparnajadhav423 3 роки тому +2

    Chan Video Aavdla. Mast 👍👌❤️

  • @kajolokate97
    @kajolokate97 3 роки тому

    जुनं बांधकाम आणि रहस्यमय ठिकाणे. अप्रतिम संचित.

  • @sushmapadvi5328
    @sushmapadvi5328 3 роки тому

    Dil se thnks sanchit..khup Sunder video banvtos.video ka chan asta kyo ki aap dil se har kaam karate hai........Nice

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 роки тому +1

    Wow khup sundar vlog 👌kahi tari navin n rahsyamay thikana pahayla milali aplya mule thank u👍👌🏻👌🏻

  • @santoshwalunjkar8242
    @santoshwalunjkar8242 3 роки тому +3

    Varry good i like it

  • @JasmineLifestyleVlogs
    @JasmineLifestyleVlogs 3 роки тому +3

    Pandavkalin se bhi Attii Prachin
    Mandir Guffa
    Village Ppl Pll take care of Temple🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🔱🕉️🌞🚩

  • @minun7828
    @minun7828 3 роки тому +1

    Sanchit tuze purv sanchit prarabdh diste itihasik gudh gostincha magova tuzyasarkha nisargpremich ghu shakto ,anek sarkhyach nisargpremichya dolyache parne fednyache satkarm 🙏

  • @sandeepshinde5575
    @sandeepshinde5575 3 роки тому +1

    नमस्कार खरच खुप छान माहिती आपण दिलीत त्या बद्दल धन्यवाद

  • @aparnajadhav423
    @aparnajadhav423 3 роки тому +2

    Aare Nit Jat Ja Vatwagul Aahe Na Bag Tu Kalji Ge Nice Video 👍👍

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 3 роки тому +1

    छान माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @user-nz7gw2tn2j
    @user-nz7gw2tn2j 3 роки тому +1

    खुप छान मी जाऊन आलो आहे
    सुंदर माहिती दिली आपण

  • @JasmineLifestyleVlogs
    @JasmineLifestyleVlogs 3 роки тому +1

    Adbhut Avishvashniya 🙏🏼🔱🚩🕉️🌞🚩🕉️🌞

  • @NarendraSingh-yx5hk
    @NarendraSingh-yx5hk 4 місяці тому

    Thakur sahab ki Jai ho Jai Maharashtra Jai Hindutva

  • @kalyaneeh7623
    @kalyaneeh7623 3 роки тому +1

    Mazhya aaiche maher aahe hivale

  • @saritapatil1788
    @saritapatil1788 3 роки тому +4

    No words. Keep it up.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 роки тому +1

    छान.... मस्त. 👍

  • @snehalv186
    @snehalv186 3 роки тому +1

    Wow amazing video. Keep it up

  • @mvchavan6805
    @mvchavan6805 3 роки тому +1

    Very nice, Maza Gav vesh, border, Asagani, Yethe Maze laganpana pasun Jane aahe, khup Sundar, tumhi kelele video pan khupach chhan. Dhanyawad. 🙏

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 роки тому +1

    आदिमानवाच्या काळातील संस्कृती कातळ शिल्प व्दारे उलगडता येईल

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 3 роки тому +1

    खूप छान विडीओ भावा

  • @sandiprane712
    @sandiprane712 3 роки тому +1

    Good work and Nice Information .

  • @supriyadhanawade9788
    @supriyadhanawade9788 3 роки тому +1

    khupch chan 👌👌👌👌

  • @tukarammane3480
    @tukarammane3480 3 роки тому +1

    व्वा खुप छान,

  • @arunsalunke3235
    @arunsalunke3235 Рік тому

    तुझे आभार, जसे आहे तसे दाखवतोस त्या बद्दल!

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 3 роки тому +1

    खूपच छान

  • @poojabamne1536
    @poojabamne1536 3 роки тому +2

    Khup chan aahet tuje videos mast aapalya kokan sunadar🙏🙏🙏🙏

  • @sanjaykokare5596
    @sanjaykokare5596 3 роки тому +1

    खुप छान

  • @anilkholi3829
    @anilkholi3829 3 роки тому +1

    खूप सुंदर आहे राव गुड जॉब 🙏💐💐

    • @vaishalisawant6351
      @vaishalisawant6351 3 роки тому

      आमचे गाव असगणी व हिवाळे यांच्या मथे असलेला सडा धनगर वाडी. हि लेणी पांडव लेणी म्हणुन ओलखली जातात.

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 роки тому +2

    ह्या सर्व वास्तू ची स्वच्छ ता केली पाहिजेत तेव्हा जगाला प्राचीन संस्कृतीचे दर्शन होईल

  • @krishnasoundalkar9260
    @krishnasoundalkar9260 3 роки тому +1

    1 no👌👌👌👍👍👍

  • @deepalimalvankar6596
    @deepalimalvankar6596 3 роки тому +1

    Very good sanchit keep it up ✌tc

  • @rakshalisawant6560
    @rakshalisawant6560 3 роки тому +1

    Khup chan. Gavatil ji mule kiva vyakti ya thikana paryant netat tyancha patchy dila tr tyan hi anand vatel. 🌷🌷🙏👌👌👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      Location ahe description madhe ahe... Tikde pohchlyavar te help kartil tumhala..

  • @sameerpatilofficial2609
    @sameerpatilofficial2609 3 роки тому +4

    भावा मेटल डिटेक्टर नी सर्च कर जागा खजाना भेटु शकतो 👍👍

  • @sharvaridesai4312
    @sharvaridesai4312 3 роки тому +1

    Majh gaon aahe faqt wadi wegli aahe... Thank you ...far sundar mahiti dili tyabdaal... Malvani chan bolatay

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 3 роки тому +3

    VIDEO DATED: - 28/12/20.
    VIDEO SEEN: - 22/01/21 MUMBAI.
    SANCHIT THAKUR NAMASKAR.
    THANK YOU VERY MUCH FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US.

  • @sanjaydawalbhakta6543
    @sanjaydawalbhakta6543 3 роки тому +1

    Khupch chan ahe.... mala khup intrest ahe asha thikan cha study karaycha....very nice

  • @krupesh8620
    @krupesh8620 3 роки тому +1

    Nc, drone ghya video mag distil

  • @prakashshelatkar4276
    @prakashshelatkar4276 3 роки тому +1

    छान

  • @sunitadivekar5911
    @sunitadivekar5911 3 роки тому +3

    Khup mast! Sanchit keep it up 🤗👍👍.But please take care.

  • @arjunghadigaonkar1998
    @arjunghadigaonkar1998 4 місяці тому

    Ha he khar aahe
    Mazya gava varun 15 minutes var aahe
    Yat katal shilp Kami disli pan tithe bharpur aahet

  • @kalyaneeh7623
    @kalyaneeh7623 3 роки тому +1

    Vdo clear yeil yachi kelaji ghe bhava, at least battery sobat thevat ja, mhnaje tuzhe vdo pahayala ajun chan vatel, mi tuzhe vdo regular pahte, kokanat explore karnyasarkhe bharpoor aahe

  • @naturebeauty-et4ji
    @naturebeauty-et4ji 3 роки тому +4

    भावा निट अभ्यास कर इतिहासाचा आनि निट माहिति दे मि रागानि नाय सागत

  • @omkarbordavekar4098
    @omkarbordavekar4098 3 роки тому +1

    Khupch mast. He thikan mi ekda bghun aloy pan ti guha interlinked ahe he navat mshit. Thanks. Khup sanshodhsnachi garaj ahe

  • @aruntambe4034
    @aruntambe4034 3 роки тому +2

    मीत्रा ही जी लीपी आहे ती पाली भाषेत आहे ईथे पांडवानच काहीच नाही हे सगळ बुद्ध लेणी आहेत.

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 11 місяців тому

    सचित दादा ८४०००लेण्या सम्राट अशोका राजाने निर्माण केलेल्या आहेत.त्यापैतकी कोकणात बुद्ध लेण्या आहेत.कालांतराने अंधश्रध्ये मानवाच्या मनावर बिंबवुन बदल करण्यात आला हे आपल्याला नाकारता येणार नाही.सचित दादा मेहनत घेवुन पराकाष्टा करुन लोकांच्या निदर्शनास आणुन देत आहेस त्याबद्दल धन्यवाद!👍🙏

  • @md.jackgaming
    @md.jackgaming 3 роки тому +1

    Nice video bhava

  • @vitthalparab3470
    @vitthalparab3470 3 роки тому +1

    Mast

  • @geetanaik6731
    @geetanaik6731 3 роки тому +3

    You definitely work hard to keep standard of your channel.
    Excellent job.
    keep safety equipments with you while on adventurous tracking.

  • @prajaktajoshi5653
    @prajaktajoshi5653 3 роки тому +1

    खूप च छान काम करताय दादा. आणि काळजी घ्या तुमची गुहांमध्ये जाताना. खूप काही काळात आम्हाला. कोकण म्हणजे स्वर्ग 🙂

  • @nikitapawaskar-bhambure4626
    @nikitapawaskar-bhambure4626 3 роки тому +1

    माझ्या मामा चो गाव...💕

  • @mandakininaik1113
    @mandakininaik1113 3 роки тому +2

    Bro these r all Buddhist caves which r converted to mandir namo buddhay 🙏🙏🙏

  • @sunitpendurkar1458
    @sunitpendurkar1458 3 роки тому +1

    कायते म्हायती नाय म्हणत खुपच छान माहिती देताय साहेब . फक्त एक करा - शक्यतो नजिक चा मेन रस्ता व गावाचा नकाशा दाखवल्यास बरे👍

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 3 роки тому +1

    Khup chan vlog banvta..
    Me new subscriber ahe mla avdle vlog.. 😍😍bolan pn chan ahe.. 👌👌

  • @sangitajadhav1805
    @sangitajadhav1805 3 роки тому +1

    छान माहिती दिलीस. मधे मधे मालवणी छान बोलतोस.
    तुझा अभिमान वाटतो. माझा विद्यार्थी अस ल्याचा.

  • @niveditasawant1475
    @niveditasawant1475 3 роки тому +1

    Dada, tuze vedios khup bhari astat ani tu khup informations deto....
    Ovaliye gavat pn khup mast spot aahe, tithe shivaji maharaj yencha siddhagad ani ganapati mandir aahe..
    Te pn khup mast aahe tu tithe 1 da tri visit krun ye

  • @56mayur
    @56mayur 3 роки тому

    Buddhist caves

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 3 роки тому +1

    Local lokansobat gappa maraychi ek veglich maja aste.. bhari vatata tyanchyakadun tyanchya language madhe aikayla..

  • @dipeshdhuri3670
    @dipeshdhuri3670 3 роки тому +2

    Mssta

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 3 роки тому +1

    Bhari re bhava.. pan kalji ghe.. jiv janavar asu shakta..

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 роки тому +1

    धन्यवाद तुझ्या subcribar मित्राला त्याने तुला बोलावून शूट करायला मदत केली व तुझ्या मुळेआम्हला बघायला मिळाले मस्त व्हिडिओ शूट केलास

  • @naturebeauty-et4ji
    @naturebeauty-et4ji 3 роки тому +12

    अरे भावा गुफा बोलु नकोस बुद्ध लेणि हाय रे

    • @sanjaytoraskar2418
      @sanjaytoraskar2418 3 роки тому +1

      दादा , संचित बेसिक माहिती देतो जी स्थानिक लोक सांगतात, तो कुठेही दावा करत नाही, की त्याची माहिती बरोबरच आहे, कोकणात खूप संशोधनाची गरज आहे.

  • @Xpluse_rider_
    @Xpluse_rider_ 8 місяців тому +1

    Part 1 cha video chi link pathava

  • @sameerrahate2746
    @sameerrahate2746 3 роки тому +6

    महाराष्ट्र त कधी पांडव आलेच नाहीत मग हे पांडव कशाला वाधतील जी महाराष्ट्र त लेणी आहेत ती सुद्धा पांडवांनी बांधली म्हटलं जातं मग तिथे बुद्ध स्तूप कसे

    • @jayashreekunte5629
      @jayashreekunte5629 3 роки тому

      Sir i want talk with you can you my no 8424029002 i have praoud you are lovely person

    • @king-vo5rw
      @king-vo5rw 2 роки тому

      बुद्ध ना दोन दोन हात होते त्यावेळी. त्यांनी हिंदू मंदिर बळकावून आपली मंदिरे बांधली असावीत कारण बुद्ध कोंकणात होते हे पुरावे पण नाहीत

    • @sameerrahate2746
      @sameerrahate2746 2 роки тому

      सात वाहन शिलाहार राजा यांनी लेणी आणि मंदिर बांधली आपल्या महाराष्ट्र त 1500 च्या वरती लेणी आहेत याचे पुरावे आहेत

    • @king-vo5rw
      @king-vo5rw 2 роки тому

      @@sameerrahate2746 पुरावे असले म्हणजे तेच 100%खरं असं कोण बोलला. ठीक आहे हे तुमचं असेल पण खरं. आम्हा हिंदूंचा इतिहास कितीतरी राक्षसी धर्म वाद्यांनी पुसण्याचा किव्हा बदलण्याचा प्रयत्न झाला आहे याचे पण पुरावे आहेत

    • @sameerrahate2746
      @sameerrahate2746 2 роки тому

      तुम्ही नक्की काय बोलत आहेत ते कळत नाही स्पस्ट बोला

  • @sushilvelonde1446
    @sushilvelonde1446 3 роки тому +3

    दुर्लक्षीत का आहे हे ठिकाण....?

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      काय माहीत ..एवढं कोण लक्ष नाही देत..

  • @adarshghadigaonkar6462
    @adarshghadigaonkar6462 3 роки тому +2

    Good Job
    असेच vlog अजुन काढ़
    फक्त सुरवात चेंज कर. त्यात तु detail's दाखवु नको. Video ची excitement निघुन जाते.

  • @sangitakhot8107
    @sangitakhot8107 3 роки тому +1

    Khup shan aahe mi sahlila gelo hot I mazay mamach gav aahe tithey

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 роки тому +1

    Nice video 👌👌 खुप छान माहिती सागतोस स्वतः ची काळजी घे .

  • @vibhadubey2416
    @vibhadubey2416 3 роки тому +1

    Mitra ya thikani Shila lekh ashu sakate tyanche shudha fotogaraf kadhun teva

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 роки тому +1

    Snachit bro tujya himtila mnapasun manaca mujra

  • @minun7828
    @minun7828 3 роки тому +1

    He sarv shiv kalin aahe Sindhudurg killya paaun bhuyar ozar yethe adhalte.

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 3 роки тому +2

    भावा फक्त मालवण मधील पर्यटन स्थळें कोणकोणते आहेत ...??? मला यायचं शनिवारी फिरायला

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      मालवण मध्ये बघण्यासारखं खूप आहे..
      किल्ला नक्की पहा.. दांडी वर एक मंदिर आहे ते पण पहा.. रॉक गार्डन ला नवीन लूक देण्यात आलाय काळोख पडल्यावर नक्की भेट द्या.. ओझोर ची गुहा आणि सर्जेकोट चा सुवर्णकडा यांना नक्की भेट द्या..

  • @vaishalisawant2081
    @vaishalisawant2081 3 роки тому +4

    अरे त्या मुलाचा चेहरा दाखव त्या ने तूला मदत केली बाकी छान

  • @sarthakjadhav3866
    @sarthakjadhav3866 3 роки тому +1

    Khed la ya kalkai mandirat.. jagrut devasthan ahe

  • @sushilvelonde1446
    @sushilvelonde1446 3 роки тому +1

    Clean kel pahije gavchya lokani he sarv

  • @dr.surekha3206
    @dr.surekha3206 3 роки тому +2

    Me hiwale la rahato
    ADD-- Hiwale PHC center

  • @mahendrapawar1832
    @mahendrapawar1832 3 місяці тому +1

    Hi Leni buddha kali ahet.sanshodha karun mahiti deñe .

  • @Doraemonuniverse
    @Doraemonuniverse 3 роки тому

    Sir tumi different discovery kart ka

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому +2

    *comment no 1* : *hmm..*

  • @rameshkamble841
    @rameshkamble841 3 роки тому +2

    Bhava Tay kholi made jaun ya na

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      Chotishi kholi ahe..
      Nakki sobat kon tya field madhala manus asel tr mi nakki jain..

    • @rameshkamble841
      @rameshkamble841 3 роки тому

      @@SanchitThakurVlogs me yauka bhaiii mala pan Jay chay