कोकणातील जंगलात सापडली कातळात कोरलेली भली मोठी निळाशार पाण्याने भरलेली पुरातन विहीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2023
  • कोकणात ऐतिहासिक वास्तूंचा खजिना या जंगलामध्ये , डोंगरांमध्ये दडला आहे . अनेक लेणी ,कोरीव विहिरी ,कातळळशिल्प,गुहा असं खूप काही सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं आहे .घनदाट जंगल आणि समाजामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हळू हळू माणसांचं या पुरातन गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय त्यामुळे या वास्तू जंगलामध्ये आहेत आणि अजूनही दुर्लक्षित आहेत. पूर्वजांचा वारसा ,पाऊलखुणा आणि ती कलाकुसर यांचं जिवंत उदाहरण असणाऱ्या या वास्तू या डोंगरदाऱ्यांमध्ये ऊन,वारा,पाऊस यांचा मारा सहन करत आजपर्यंत आपलं अस्तित्व टिकवून उभ्या आहेत पण आता पुढे किती दिवस टिकून राहतील काय माहीत .सध्या या वास्तूंची परिस्थिती बघता यांच्या कडे आता लक्ष नाही दिलं,संवर्धन व संरक्षण नाही केलं तर पुढच्या पिढीला मिळतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे .
    देवली, कर्लाचा व्हाळ ,मालवण येथील सड्यावर नक्की तो भाग कोणत्या गावात येतो सांगणं तसं कठीण पण देवली -बंडावाडी मधून वर गेल्यावर सड्यावर(माळरानावर )पुरातन गुहा आणि विहीर आहेत.सड्यावर जायचा रस्ता तसा चांगला ,दुचाकी वाहन ठेव ते ठिकाणी जात . जाताना कातळावरून आम्ही दुचाकी चालवत त्या ठिकाणी पोहचलो . पाहिली गुहा बघितली , थोडेसे अवशेष शिल्लक होते 3 खोल्या होत्या लेण्या असू शकतात .पण या लेण्या किंव्हा कोरलेल्या गुहा आता बिकट अवस्थेत आहेत ,लांबी ,रुंदी ,उंची ला सारखी जेमतेम 4,5ft उंची आणि तिघांची मिळून रुंदी 15 ते 20ft असेल.तिकडून मी विहिरी च्या दिशेने वळलो आणि पाहताच क्षणी प्रेमात पडलो.पावसामुळे विहीर निळाशार पाण्याने भरली होती . अश्या विहिरींना पोखरबाव, पांडव विहीर ,शिवकालीन विहीर , घोडेबाव या नावांनी ओळखतात तर इंग्रजी मध्ये स्टेप व्हेल(stepwell) अस म्हणतात .एवढी लांब ,खोल विहीर ती पण कातळात कोरलेली मी आजपर्यंत नाही बघितली होती . 40ते50ft लांब रुंदीला 3,4ft आणि खोल 50 ते 60ft.खाली उतरण्यासाठी 40ते50 कोरलेल्या पायऱ्या , संपूर्ण विहीर कातळात कोरलेली .विहिरीच्या वर बाजूने काही दगड रचलेले होते संरक्षण म्हणून ठेवले असावेत . विहिरी मध्ये पावसात भरपूर पाणी असत पण उन्हाळ्यात पाणी कमी होत.
    #shorts #short #shortvideo
    #reel #reels #reelsinstagram #history #happy
    #konkan #kokan #stepwell #ancient #instagood

КОМЕНТАРІ • 84

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 8 місяців тому +37

    ही माहिती जरा हटके आहे, खुप छान महीती दिली, रोज अशीच सुंदर छान महीती नेहमी देत रहा , आम्ही सुध्दा कोकणात अगदी जवळ राहतो ,असाभास होईल,

  • @mayuraaskitchenandlifstyle2953
    @mayuraaskitchenandlifstyle2953 7 місяців тому +10

    काय भारी आवाज आहे तुमचा, आणि माहितीही छान मिळली. धन्यवाद

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s 7 місяців тому +16

    भावा आपली संस्कृती आहे तिला जपा 👍👍👌👌🙏🙏

  • @dhondudhaije8678
    @dhondudhaije8678 7 місяців тому +5

    खूप छान.निळेशार पाणी म्हणजे अतिशय शुद्ध पाणी.
    कोकणी माणूस हे सर्व जपतोच पण या विहिरीच्या तिन्ही बाजूंनी थोडे उंच बांधुन घेतले पाहिजे .

  • @shitalgurav2358
    @shitalgurav2358 7 місяців тому +18

    अशाच विहीरी आमच्या सोमेश्वर सड्यावर हौत्या... पण आता सगळ्या सड्याचं प्लाॅटींग झालं आणि त्याचे पूरातन स्वरुप पुर्ण पालटले.

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 7 місяців тому

      सोमेश्वर आणि सगमेश्रवर वेगवेगळे आहेत काय

    • @shitalgurav2358
      @shitalgurav2358 7 місяців тому +1

      @@rupeshbhanse1134 हो...संगमेश्वर हा रत्नागिरी जिल्ह्यातला तालुका आहे...आणि सोमेश्वर हे रत्नागिरी तालुक्यातले आमचे गाव आहे.

    • @milindrane4995
      @milindrane4995 6 місяців тому +1

      जपून ठेवायला हव्या होत्या

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 6 місяців тому

      @@shitalgurav2358 मग मि तुमचा जावई आहे, माझी सासुरवाडी सोमेश्वर आहे

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 7 місяців тому +1

    😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙌

  • @Teja_S
    @Teja_S 7 місяців тому +2

    फार खोल आहे.. अरे पण पडेल की कोणी त्याच्यात

  • @nilkanthbhalerao3346
    @nilkanthbhalerao3346 8 місяців тому +8

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे त्यामुळे या विहिरी पाहण्याचे उत्सुकता वाढली आहे तरी ह्या वेरी कुठे आहे त्याची माहिती द्यावी

    • @bearcoolguy
      @bearcoolguy 7 місяців тому +1

      😂😂mahiti dili tr gardi nay ka honar.... Once a secret always a secret.. hidden ahe tya shodhaychya

  • @pratibhadate-py5rq
    @pratibhadate-py5rq 6 місяців тому +2

    कोकणातली लोक का बर लक्ष देत नाही ह्या सगळी कडे लक्ष दिले तर आपल्याच कोकणाचे मोठे नाव होईल म्हणजे तस तर आपले कोकण फेमस तर आजुन फेमस होईल

  • @ajitjadhav7876
    @ajitjadhav7876 7 місяців тому +1

    छान माहिती दिलीत ❤

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 7 місяців тому +8

    साफसफाई केली तर गावकऱ्यानी अजून खूप काही सापडू शकते,पर्यटक येतील,आळशी तरुण गावकरी

    • @bearcoolguy
      @bearcoolguy 7 місяців тому +1

      Amhala nahi karaychi saaf safai ... Paryatak Yeun amchi shantata bhang kartil ani ghan karti te vegla.... आम्हाला नकोत ते पर्यटक आणि ती गर्दी काय करायची जर आम्हालाच जगणं नकोसं केलं तर..

  • @user-ys7ej4jb7m
    @user-ys7ej4jb7m 7 місяців тому +4

    Panya la ekdaam payaa takaycha nahi
    Namaskar karun haataneye paani la gevun danyavaad karatcha.
    Tumcha sagleye videos fine👍👍

  • @priyankaambolkar2667
    @priyankaambolkar2667 7 місяців тому +2

    Pani pinyasathi yogya aste ka. Khup sundar mahiti. Jay kokan.jay parshuram bhumi

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 7 місяців тому +3

    Vihir sundar aahe pun pranyansathi jara unsafe aahe. Kadaa jara unch kelya paahije.

  • @milindgadhari7624
    @milindgadhari7624 7 місяців тому +1

    Asha kityek vihiri apla chatrapati shivaji Maharaj yani v tyancha mavlyani construct kela hotya...forest department aajunhi shocked ahe ki aajun tya vihirina tudumb pani ahe...karan maharajya chi durdrusti hoti ki janglatle prani pani pinya sati gav vasti madhe yayla nko mhanun jay shivray ❤❤❤❤

  • @jayshreemahadik5418
    @jayshreemahadik5418 7 місяців тому +5

    जंगलातील स्पॉट दाखवायची गरजच नाही व्हिडीओ चालू केला तेव्हाच like केल मी❤❤❤कोणत ठिकाण हे पण सांगा ple

  • @truptimehta3656
    @truptimehta3656 8 місяців тому +3

    AAP khakharokhar. Lucky ahat saghlli kade jau saktat sunder sunder jaga pahu shaktat dhanyawad

  • @user-fe2ie7bd8m
    @user-fe2ie7bd8m 7 місяців тому +8

    कोणत्या गावी आहें ही विहीर. आम्ही कोकणवासी आहोत. नक्कीच बघायला जाऊ.

  • @blackocean5626
    @blackocean5626 8 місяців тому +1

    Aschrya ahe😊🙏khup chhan , kontya gavat ahe.he thikan konat ahe...
    Khup upukt mahiti dilit dhanyawad.🙏

  • @prashantnaik5576
    @prashantnaik5576 7 місяців тому +3

    कुठे आहे ही माऊली 🙏

  • @rupalikambli8213
    @rupalikambli8213 7 місяців тому

    Bhari.....!! Kokanast asunahi mala Mahit nhavte he... Chaan mahiti ...

  • @nilkanthbhalerao3346
    @nilkanthbhalerao3346 8 місяців тому +1

    धन्यवाद चांगली माहिती दिली पाहण्याची उत्सुकता वाढली आहे तर यावेळी कुठे आहेत ते कृपया सांगावे

  • @girishpardeshi9485
    @girishpardeshi9485 7 місяців тому

    Sunder mahiti dikiyey aapan bhau khup khup aabhar aple 🙏🫡❤️👍

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 7 місяців тому

    Kuthe aahe he? Khoop Chan Ani mysterious vatatai....

  • @user-pv6jg5hd9i
    @user-pv6jg5hd9i 7 місяців тому +2

    Sindhudurg Kudal bus stand samor Muthud Finance bajula..pn ha ghode bav mothi khol 😊

  • @sachinarmare9804
    @sachinarmare9804 8 місяців тому +1

    आमच्या गावात ही आहे अशी घोडी बाव....

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar 7 місяців тому

    अप्रतिम आहे 👌🏼👌🏼

  • @mayatulsiani8411
    @mayatulsiani8411 7 місяців тому

    My god, that's so beautiful😍😍😍

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 5 місяців тому

    यात काेणतेही जनावर किंवा माणूस पडला तरी कुणालाच कळणार नाही.

  • @anuradhabhalani4129
    @anuradhabhalani4129 8 місяців тому

    Wow
    You r truely doing great 👍👍

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 7 місяців тому +1

    Where it is

  • @sandeepsawant3578
    @sandeepsawant3578 7 місяців тому

    Khupch Sundar ahe

  • @AnjSa
    @AnjSa 7 місяців тому

    Mast aahe vihir !
    Aamhi aalo tar aamchya barobar ya baraka! Aamhala Samjayach ch nahi asa kahi asat ! Padayacho aamhi tithe ! Jokes apart !
    Pan tumhi dakhavale mhanun kalale !
    Thank you ! 🙏 😅😊

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 7 місяців тому +1

    मराठी बाऊ आणि गुजरातीत वावडी म्हणतात ।

  • @saurabhrane5548
    @saurabhrane5548 6 місяців тому

    Masta Sachin bahu

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 7 місяців тому

    Shivkalin Pandav Vihir. 😊 Amazing 🎥 👏

  • @satishranade4296
    @satishranade4296 8 місяців тому

    Nice information 👌 👍 👏

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j 6 місяців тому

    पालापाचोळा कुजून पाणी घाणेरडे झाले आहे... निळेशार पाणी ...कुजके ,घाणेरडे पाणी...

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 7 місяців тому

    Beautiful

  • @kartikgiri5568
    @kartikgiri5568 7 місяців тому

    खूप छान

  • @gajananpatil3135
    @gajananpatil3135 7 місяців тому +1

    ठिकाण सांगा

  • @endocarelab343
    @endocarelab343 7 місяців тому

    सुंदर

  • @anildurge2861
    @anildurge2861 6 місяців тому

    🙏🙏🙏

  • @watso-007
    @watso-007 4 місяці тому

    Devgad la pan aahet pendhri gav madhe

  • @nutaningawale3999
    @nutaningawale3999 7 місяців тому

    👍👌👌

  • @saritasagvekar2040
    @saritasagvekar2040 7 місяців тому

    Aamchya pn Gavi Aahe Ashi Vihir❤

  • @niteshpingale8336
    @niteshpingale8336 7 місяців тому

    Jawal shiva mandir asla pahij

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shripadpatil460
    @shripadpatil460 7 місяців тому

    भुयारी मार्ग असावा

  • @sameervaidya4475
    @sameervaidya4475 7 місяців тому

    कुठे आहे ही गावाचा नाव काय?

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 7 місяців тому

    👍👍👍

  • @marutilad5420
    @marutilad5420 8 місяців тому

    या विहिरीचे नेमके स्थान सांगा(गाव व तालुका)

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 7 місяців тому

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 7 місяців тому

    मस्त. पण खुप दिवसांनी तुझा व्हिडिओ दिसतोय..

  • @anilvinerkar8950
    @anilvinerkar8950 7 місяців тому

    Hi karamat raje chatrapati astana chi asnaar jarroor karan chape mari gamini kava nantar lokani upyogat anli

  • @nn2656
    @nn2656 6 місяців тому

    bagha kiti chan vichar karat hote aadhiche lok pranimatrala mansala sgalyana panyachi soy .aata jangalat pranyana panich nahi milat

  • @viveksraul
    @viveksraul 8 місяців тому

    Address?

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 7 місяців тому

    कोकण जणू स्वर्गच पण आम्हाला नाही बघायला भेटला अजून

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 8 місяців тому

    ❤🚩🚩🚩👍👌

  • @prawnsfarming3312
    @prawnsfarming3312 7 місяців тому

    भावा आमच्या गावात पण सेम अशीच विहिर आहे

  • @rakeshnikam5015
    @rakeshnikam5015 7 місяців тому

    माझ्या बालपणी च्या गावात ही अशीच विहीर होती

  • @shrikant0106
    @shrikant0106 7 місяців тому

    मीत्रा बूटाचा पाय पाण्यात टाकतोस हे चूक आहे

  • @anantparab3200
    @anantparab3200 7 місяців тому

    देव बरे करो

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 7 місяців тому

    Spot baghtach swargat gelo.kiti like deu sang

  • @rockyfernandes2369
    @rockyfernandes2369 8 місяців тому

    Sanchet jabardast,kaso asas baba,ekto dukto jatas,jara jiwak sambhalun kar sagla ,hya mahinyat chindrak jatra asa,tetla pan thoda dakhav.

  • @vasundharapatil610
    @vasundharapatil610 7 місяців тому

    Br zal asli vihir dakhvli janglat vr tond krun me chalnar nahi😂😂

  • @tukaramtakke6516
    @tukaramtakke6516 7 місяців тому

    kv sl

  • @nitinshinde-qf6bj
    @nitinshinde-qf6bj 7 місяців тому

    जसे घरात प्रवेश करताना चपला बाहेर काढायच्या असतात तसेच विहरीत पण चप्पल घालून उतरायचं नसते

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 6 місяців тому

    Panda vhier nahe

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 7 місяців тому

    पांडव विहिर आम्च्या गावात आहे

  • @shrikantthokal5168
    @shrikantthokal5168 8 місяців тому +2

    या सर्व बौध्द कालीन विहिरी आहेत,

  • @user-ir8go2ek3b
    @user-ir8go2ek3b 7 місяців тому

    आम्हचीकडे चोर बाव म्हणतात

  • @suhasmore9203
    @suhasmore9203 7 місяців тому

    Pagachi vihir

  • @prashantsavant9137
    @prashantsavant9137 8 місяців тому

    Kuthe re hi

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire Місяць тому

    All are man made, not by any mythical beings.

  • @nitinshinde-qf6bj
    @nitinshinde-qf6bj 7 місяців тому

    जसे घरात प्रवेश करताना चपला बाहेर काढायच्या असतात तसेच विहरीत पण चप्पल घालून उतरायचं नसते