Sanchit Thakur Vlogs
Sanchit Thakur Vlogs
  • 271
  • 17 136 704
कोकणात जोरदार पाऊस,महापूर,अतिवृष्टी,आभाळ कोसळलं,पुराचं पाणी गावात आणि शेतीत 2024
कोकणात जोरदार पाऊस,अतिवृष्टी,आभाळ कोसळलं,पुराचं पाणी गावात आणि शेतीत
Переглядів: 91 987

Відео

कोकणातील पहिल्या पाऊसातले चढणीचे खेकडे 2024 । Chadhaniche khekde konkan
Переглядів 33 тис.5 місяців тому
कोकणातील पहिल्या पाऊसातले चढणीचे खेकडे 2024 । Chadhaniche khekde konkan #crabcatching #fishing #चढणीचेखेकडे
कोकणातील सुंदर बेट,जमिनीवरील चारही बाजूने पाणी असलेला स्वर्ग Island konkan नदीतील खोत जुवा बेट
Переглядів 95 тис.7 місяців тому
कोकणातील सुंदर बेट,जमिनीवरील चारही बाजूने पाणी असलेला स्वर्ग Island konkan नदीतील खोत जुवा बेट अधिक माहितीसाठी...👇 जितेंद्र खोत - 91 84592 93782
कोकणातील अनोखी देवमाळ्यातील 'देवशेती' 300 एकरात फक्त झऱ्याच्या पाण्यावर होते पारंपारिक वायंगणी शेती
Переглядів 13 тис.8 місяців тому
कोकणातील अनोखी देवमाळ्यातील 'देवशेती' 300 एकरात फक्त झऱ्याच्या पाण्यावर होते पारंपारिक वायंगणी शेती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी हे एक निसर्गसंपन्न गाव.या वायंगणी गावात हिवाळ्यात झऱ्याच्या पाण्यावर देवमळ्यात सुमारे 300 ते 350 एकर एवढ्या क्षेत्रात देवशेती केली जाते.तळकोकणात हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या भातशेतीला वायंगणी शेती म्हटले जाते. आणि याच वायंगणी नावावरुन गावालाही वायंगणी नाव पडलं असावं.या...
कोकणची जगप्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा 2024,लाखो भक्तांनी भरली भराडी देवीची जत्रा । जत्रा फिरायची मज्जा😍
Переглядів 10 тис.8 місяців тому
कोकणची जगप्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा 2024 ,लाखो भक्तांनी भरली भराडी देवीची जत्रा । जत्रा फिरायची मज्जा #आंगणेवाडीजत्रा2024 #anganewadijatra2024
कोकणातील पारंपारिक पद्धतीने देवीचा त्रैवार्षिक गोंधळ।आईचा जोगवा,जागरण,स्त्रियांचे उखाणे,सावंत कुटूंब
Переглядів 4,7 тис.9 місяців тому
कोकणातील पारंपारिक पद्धतीने देवीचा त्रैवार्षिक गोंधळ।आईचा जोगवा,जागरण,स्त्रियांचे उखाणे,सावंत कुटूंब-पांगरे बुद्रुक, राजापूर। दादाच्या गावचा गोंधळ Follow us/Contact us - business inquiries -: Email - sanchitthakurvlogs@gmail.com Instagram sanchitthakurvlogs Facebook - SanchitThakurVlogs SnapChat - www.snapchat.com/add/sanchit_vlog Telegram - t.me/Sanchit_Thakur_Vlogs
कोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदल
Переглядів 4,3 тис.Рік тому
कोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदल
कोकणातील धनगरवाडी आणि हंगामातील शेवटच्या गावठी काकडी खायची मज्जा,पारंपारिक शेती,लहान मुलांसोबत गप्पा
Переглядів 6 тис.Рік тому
कोकणातील धनगरवाडी आणि हंगामातील शेवटच्या गावठी काकडी खायची मज्जा,पारंपारिक शेती,लहान मुलांसोबत गप्पा
कोकणातील गावठी चिबुड आणि काकडी तौसाची बाग । दादाच्या गावी जाऊन बघितली शेती,ताज्या भाज्या,नारळी काकडी
Переглядів 9 тис.Рік тому
कोकणातील गावठी चिबुड आणि काकडी तौसाची बाग । दादाच्या गावी जाऊन बघितली शेती,ताज्या भाज्या,नारळी काकडी
कोकणातील गावठी काकडी(तवसा)आणि ताज्या भाज्यांचे माटव । गावातील पारंपारिक शेती लागवट आणि बियाणे
Переглядів 43 тис.Рік тому
कोकणातील गावठी काकडी(तवसा)आणि ताज्या भाज्यांचे माटव । गावातील पारंपारिक शेती लागवट आणि बियाणे
कोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील भाज्यांच्ये माटव । धनगरवाडीतील घरं आणि ताज्या भाज्या,फुलं
Переглядів 24 тис.Рік тому
कोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील भाज्यांच्ये माटव । धनगरवाडीतील घरं आणि ताज्या भाज्या,फुलं
कोकणी अळंबी,माळरानावरील जंगलात जाऊन शोधली अळंबी । छोटी चितळी आणि रानटी अळंबीचं मिळालं बेटं
Переглядів 8 тис.Рік тому
कोकणी अळंबी,माळरानावरील जंगलात जाऊन शोधली अळंबी । छोटी चितळी आणि रानटी अळंबीचं मिळालं बेटं
कोकणातील जंगलातली अळंबी,घनदाट जंगलातून शोधून काढायची मज्जा । पहिल्या दिवशी खूप अळंबी मिळाली
Переглядів 16 тис.Рік тому
कोकणातील जंगलातली अळंबी,घनदाट जंगलातून शोधून काढायची मज्जा । पहिल्या दिवशी खूप अळंबी मिळाली
कोकणी पारंपारिक पद्धतीने बनवा अळूची भाजी । पावसाळी स्पेशल रानातल्या अळूचं फदफदं । मळ्यातून फेरफटका
Переглядів 6 тис.Рік тому
कोकणी पारंपारिक पद्धतीने बनवा अळूची भाजी । पावसाळी स्पेशल रानातल्या अळूचं फदफदं । मळ्यातून फेरफटका
कोकणातील खाडीमध्ये पावसाळ्यात केली जाणारी पारंपरिक मासेमारी । शेंडीने आणि गरीने मासे पकडायची पद्धत
Переглядів 48 тис.Рік тому
कोकणातील खाडीमध्ये पावसाळ्यात केली जाणारी पारंपरिक मासेमारी । शेंडीने आणि गरीने मासे पकडायची पद्धत
कोकणात मुसळधार पाऊस सुरूच,गावात अखेर पुर आलाच । पुराचं पाणी शेतात आणि रस्त्यांवर । पाण्यातून फेरफटका
Переглядів 16 тис.Рік тому
कोकणात मुसळधार पाऊस सुरूच,गावात अखेर पुर आलाच । पुराचं पाणी शेतात आणि रस्त्यांवर । पाण्यातून फेरफटका
कोकणातील आमच्या गावात जोरदार वादळी पाऊस । पुराचं पाणी शेतात । काकीच्या घरावर पडली झाडं । खूप नुकसान
Переглядів 99 тис.Рік тому
कोकणातील आमच्या गावात जोरदार वादळी पाऊस । पुराचं पाणी शेतात । काकीच्या घरावर पडली झाडं । खूप नुकसान
कोकणातील पाऊस,पावसातून फेरफटका।आबांची परसबाग आणि सुंदर निसर्ग, भातशेती लावणीला सुरवात । ओढ्याचं पाणी
Переглядів 15 тис.Рік тому
कोकणातील पाऊस,पावसातून फेरफटका।आबांची परसबाग आणि सुंदर निसर्ग, भातशेती लावणीला सुरवात । ओढ्याचं पाणी
कोकणातील पावसाळ्यात भरणारी देवी सातेरी जलमंदिर जत्रा,काळोख होताच जत्रा होते बंद। गावकडचं पुराचे पाणी
Переглядів 38 тис.Рік тому
कोकणातील पावसाळ्यात भरणारी देवी सातेरी जलमंदिर जत्रा,काळो होताच जत्रा होते बंद। गावकडचं पुराचे पाणी
साये चढणीचे मासे रात्रीचे पकडले🐟ठिगुर,वालय,आजोबांच्या जाळ्यात अडकले खूप मासे,वाडीतून फेरी,जोरात पाऊस
Переглядів 29 тис.Рік тому
साये चढणीचे मासे रात्रीचे पकडले🐟ठिगुर,वालय,आजोबांच्या जाळ्यात अडकले खूप मासे,वाडीतून फेरी,जोरात पाऊस
कोकणातील चढणीचे मासे,पकडायची मज्जा । पहिल्या पावसातले मासे । खूप धमाल । fishing in konkan
Переглядів 30 тис.Рік тому
कोकणातील चढणीचे मासे,पकडायची मज्जा । पहिल्या पावसातले मासे । खूप धमाल । fishing in konkan
कोकणातील पहिल्या पावसातले चढणीचे साये खेकडे । व्हाळातले कुर्ले crab catching in konkan
Переглядів 28 тис.Рік тому
कोकणातील पहिल्या पावसातले चढणीचे साये खेकडे । व्हाळातले कुर्ले crab catching in konkan
पहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishing
Переглядів 22 тис.Рік тому
पहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishing
कोकणातील कांदळवणातले,खाडी चिखलातले मोठे शिंपले 'म्हारय' शोधायची पद्घत,शिपी। Gaint Calms catching
Переглядів 29 тис.Рік тому
कोकणातील कांदळवणातले,खाडी चिखलातले मोठे शिंपले 'म्हारय' शोधायची पद्घत,शिपी। Gaint Calms catching
कोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkan
Переглядів 10 тис.Рік тому
कोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkan
कोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबे
Переглядів 8 тис.Рік тому
कोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबे
कोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबा
Переглядів 24 тис.Рік тому
कोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबा
कोकणी पध्दतीचे घरगुती,रत्नागिरी मधील प्रसिद्ध -हॉटेल मसाला किचन । Best Sea Food Hotel in Ratnagiri
Переглядів 22 тис.Рік тому
कोकणी पध्दतीचे घरगुती,रत्नागिरी मधील प्रसिद्ध -हॉटेल मसाला किचन । Best Sea Food Hotel in Ratnagiri
कोकणी पद्धतीने झटपट आणि पटपट बनवा कोवळ्या फणसाची कोळंबी(जवळा)भाजी🦞 । 20मिनिटात भाजी तयार 😍
Переглядів 8 тис.Рік тому
कोकणी पद्धतीने झटपट आणि पटपट बनवा कोवळ्या फणसाची कोळंबी(जवळा)भाजी🦞 । 20मिनिटात भाजी तयार 😍
कोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंग
Переглядів 7 тис.Рік тому
कोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंग

КОМЕНТАРІ

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 4 години тому

    संचित इथे माझी मैत्रीण रहाते. अंतरा अनील खोत. रुपाली माहेरचे नाव पर्यटन व्यवसाय करते. सर्व कुटुंबीय छान आहेत. जेवण उत्तम बनवते. राहण्याची सोय आहे.😊 👌🏻💖तुझा व्हिडिओ छान आहे.

  • @scenicv236
    @scenicv236 День тому

    संचित दादा व्हिडिओ का येत नाहीत तुमचे तब्येत बरी आहे ना 😊😊😊😊

  • @shrirangjoshi377
    @shrirangjoshi377 2 дні тому

    केवडा फडफडीत.

  • @shrirangjoshi377
    @shrirangjoshi377 2 дні тому

    हि केतकि आहे. केवडा व केतकि मधे फरक आहे. केतकी नाजूक असते

  • @seemamane4457
    @seemamane4457 7 днів тому

    खूप छान रेसिपी 🙏

  • @nirmalapawar4929
    @nirmalapawar4929 8 днів тому

    Varul l hote na Na ya mandirat?

  • @nirmalapawar4929
    @nirmalapawar4929 8 днів тому

    Kiti chan

  • @jayeshchaudhari2523
    @jayeshchaudhari2523 8 днів тому

    Nice but too costly

  • @bhavnakadam9845
    @bhavnakadam9845 12 днів тому

    हे माझे गाव आहे

  • @kailasdhanwate2980
    @kailasdhanwate2980 15 днів тому

    👌👌

  • @Shindesaheb-t4h
    @Shindesaheb-t4h 16 днів тому

    Khupach chhan mahiti dili, thanks,

  • @dadavaghe405
    @dadavaghe405 18 днів тому

    😊

  • @DashrathGawande
    @DashrathGawande 22 дні тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍😘😭🤣🥰💋💋❤️😁

  • @DashrathGawande
    @DashrathGawande 22 дні тому

    फ़ार. चान माहिती.. मिळाई... धन्यवाद.

  • @natha_gaikwad_
    @natha_gaikwad_ 25 днів тому

    BHAVA KOKNATIL GOPAL SAMAJACHI TREADITIONAL MASEMARICHA VIDIO BANUN ANI TYATUN DAKHAUN DILELI TYANCYA PRATI TUZYI SAHANUBHUTI TYASATHI THANKS ANI TULA RADHERADHE

  • @rohitbhosale1274
    @rohitbhosale1274 27 днів тому

    🚩🙏🌺🕉️

  • @SmitaSawant-l9y
    @SmitaSawant-l9y 29 днів тому

    संचित तिथे माझा भाचा भावाचा मुलगा आहे राजेश मधुकर सावंत हा तुला दाखवेल ,👍

  • @SmitaSawant-l9y
    @SmitaSawant-l9y 29 днів тому

    संचित माझ्या माहेरी एक देवस्थान आहे तिथे अशाच दगडी मूर्त्या आहेत आई आणि मुलगा श्री बांधेश्वर आणि बांधयाची आई, 🌺🙏🙏आणि ते खुप जून देवस्थान आहे, आणि नवसाला पावणारा आमचा बांधेश्वर,🌺🙏 त्याला मंदिर बांधले नाही ती एक रहस्यमय गोष्ट आहे तू जाशील काय तिथे ,आमचा गाव , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका शिरवल गाव तळेवाडी ,मी स्मिता सावंत मुंबई डोंबिवली, संचित तुला खुप खुप शुभेच्छा 💐

  • @SmitaSawant-l9y
    @SmitaSawant-l9y 29 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏

  • @tejasghadi1045
    @tejasghadi1045 Місяць тому

    विडिओ बंद केले कि काय 😮

  • @mayureshanturkar
    @mayureshanturkar Місяць тому

    शिवथरचन सुंदर आहे माहिती छान सांगितली

  • @abhishekasolkar8591
    @abhishekasolkar8591 Місяць тому

    Good job

  • @vijaykumarbhirud8828
    @vijaykumarbhirud8828 Місяць тому

    No plant available?cost?

  • @sandeepbhuigad7247
    @sandeepbhuigad7247 Місяць тому

    सरही सम्राट अशोक कालीन बौद्ध लेणी आहे नीट निरीक्षण करा मग समजेल खऱ्याचं खोटं सांगू नका खर आहे ते सांगा

  • @viki6619
    @viki6619 Місяць тому

    Ya zadat saap , naag yetat ase aikale ahey. Tey khara ahey ka?

  • @kishorangane1150
    @kishorangane1150 Місяць тому

    नक्की येणार

  • @pratikmahankale946
    @pratikmahankale946 Місяць тому

    Finally मला अर्थ कळला.केवद्याचयाच पान तू गाणं🫣 मी पहिली बार पाहिला आणि याला उपयोग कसा करतात

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 Місяць тому

    Are bhava khute aahe blog yet nahi

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 Місяць тому

    आजींना प्रणाम❤

  • @vaibhavjadhav3242
    @vaibhavjadhav3242 Місяць тому

    केवढा आहे हा केवडा. केवड्याच्या किती मोठा आहे 😂😂😂

  • @AajKa-ul3lz
    @AajKa-ul3lz Місяць тому

    एका फुला साठी केवड्याच्या झाडाचे लव्ह-डे लावले

  • @RamRode-ri5sm
    @RamRode-ri5sm Місяць тому

    रताळ्या ते फुल आहे का यडपट😂😂😂😂

  • @sanghmitralonare9626
    @sanghmitralonare9626 Місяць тому

    naisargik vihiri aahet

  • @Mahakalbhakt42155
    @Mahakalbhakt42155 Місяць тому

    Are jhad kashala modtoy bhava

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta Місяць тому

    छान😍👌

  • @akshkparsa
    @akshkparsa Місяць тому

    In Telugu Mogali rekula fulu

  • @user-mb8om1nh3x
    @user-mb8om1nh3x Місяць тому

    1st time yache purn ful pahile mi...❤

  • @user-mb8om1nh3x
    @user-mb8om1nh3x Місяць тому

    Hich market madhe miltat na usually??

  • @EknathJadhav-c5r
    @EknathJadhav-c5r Місяць тому

    मस्तच

  • @stheetpradnya
    @stheetpradnya Місяць тому

    एक बाई आली म्हणाली "केवढ" आहे आणि त्या दिवसापासून त्याला केवढ हे नाव म्हणायला सुरवात केली लोकानी

  • @Swamimauli-m9f
    @Swamimauli-m9f Місяць тому

    Kute mile he zad

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Місяць тому

    चॅनेल वर नवीन असणाऱ्या लोकांसाठी जर गावाचे नाव तालुका जिल्हा सांगत जा व्हिडिओ अगदी छान होता

  • @ShubhangiMemane123
    @ShubhangiMemane123 Місяць тому

    Aamchyakde yala gaythaal boltat

  • @ganeshdoke3389
    @ganeshdoke3389 Місяць тому

    कार्डत आले नईतुला

  • @ganeshdoke3389
    @ganeshdoke3389 Місяць тому

    चुकिच आहे

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Місяць тому

    दोन हजार एक च्या आधीची गोष्ट आहे हि आम्ही ठाण्याहून बोरिवलीला जाताना घोडबंदर रोड येथून अगदी नागला बंदर पर्यंत केवडयाची बने होती रस्त्याच्या दुतर्फा जिथे आता टोलेजंग इमारती उभ्या आहेत सर्व बने काढून टाकली स्थानिक लोक केवडा विकायला रस्त्यातच उभे राहायचे तेव्हा ते अगदी स्वस्त विकायचे पण ते काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात भरपूर काटे टोचतात आणि शिवाय त्यात भरपूर विषारी सापही असतात हल्ली गणपती तर एक पान ₹200 ला विकत होते आमच्या इथे पण गणपतीसाठी घ्यावे लागते तेव्हा अख्खा तूरा म्हणजे केवडयाची भरलेल बंडल म्हणा ना फक्त दहा रूपयात घेतलय मी त्यात सात ते आठ अशी केवडयाची पाने असायची

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Місяць тому

    गुहा पाहून पुरातन काळात गेल्यासारखे वाटले. एकदम भारी. मुख्यता गावातील लोकांचे कौतुक. त्यांच्या अपार मेहनतीमुळे ही गुहा उजेडात आली. गुहा दाखविल्या बद्दल तुला खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Місяць тому

    K̤ṳt̤h̤e̤ a̤a̤h̤e̤s̤ m̤i̤t̤r̤a̤ k̤h̤ṳp̤ a̤a̤t̤h̤w̤a̤n̤ y̤e̤t̤e̤ t̤ṳj̤h̤i̤.̤

  • @shankardukhande7393
    @shankardukhande7393 Місяць тому

    Hi mira shidachi gufa cha video banv same ahe je tu video made dakvl tas

  • @mishuduaangel6001
    @mishuduaangel6001 Місяць тому

    Yancha no melel ka