कोकणातील रहस्यमय गुहा । घोडे भाभ । सांडवे । Mysterious Cave And unexplored nature of konkan⛰️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2021
  • कोकणातील रहस्यमय गुहा । घोडे भाभ। सांडवे ।
    सांडवे हे गाव कणकवली ते आचरा ह्या रस्त्याने जाताना एक गाव लागतो रामगड . त्या गावच्या बाजारपेठ मधून एक रस्ता जातो सांडवे ला..
    सांडवे गावात एक गुहा आहे आहे तिथले लोक त्या गुहे ला घोडे भाभ म्हणतात ..भाभ म्हणजे गुहा..
    गावातील लोकांना ह्या गुहे बद्दल विचारलं असता एवढंच कळलं की ही गुहा पांडवांनी बांधली आहे
    एका मोठ्या खडकामध्ये कोरलेली ही गुहा आहे..
    नक्की ह्या गुहे ची काय कथा आहे माहीत नाही..
    ह्या मोठ्या गुहे मध्ये एक छोटी गुहा आहे ती गुहा कुठे जाते नक्की काय रहस्य आहे त्या मागे ,काय असेल त्या गुहे मध्ये . कोणालाच काही माहीत नाही आहे..
    ह्यावर संशोधन होणं गरजेचं आहे आणि अश्या गुहांची निगा राखणे खूप महत्त्वाचे आहे..
    location-
    Dropped pin
    Near Bidwadi, Maharashtra 416602
    maps.app.goo.gl/t96prqwKuU3P1...
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    Twitter -
    SanchitthakurVL?s=09
    #mysteriouscaves #konkan #unexploredkonkan

КОМЕНТАРІ • 90

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 2 роки тому

    Nice vedio

  • @krishnasoundalkar9260
    @krishnasoundalkar9260 3 роки тому +1

    Prayatna khup chan hota 👌👌👌👍

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 2 роки тому +1

    Khup chan mitra tumcha mule kokan samjte

  • @seemasalvi1806
    @seemasalvi1806 3 роки тому +1

    Ohh.. Great

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 роки тому +1

    Video khup chhan kadtos pn kalje ghet ja

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 3 роки тому +1

    THANKS. 26/02/21 MUMBAI.

  • @snehalv186
    @snehalv186 3 роки тому +2

    Khup bhari

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 3 роки тому +2

    khup bhari mitra

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 3 роки тому +1

    Be Careful whenever going to such places

  • @yogarajgaonkar8663
    @yogarajgaonkar8663 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 3 роки тому +3

    नाविन्याचा शोध चांगला आहे पण पुर्ण तयारी करून याचा शोध घेणे.प्रयत्न खूप चांगला! अभिनंदन.

    • @kokankarkd
      @kokankarkd 3 роки тому

      एखाद्याला advice देणं चांगलं असत ...पण दादा इतकं तरी करतोय आणि आपण त्याला प्रो्त्साहान दिले पाहिजे. तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही त्याला सांगा...त्याला जेवढं माहिती असते तेवढं तो सांगतो...मराठी माणूस पुढे जातोय...त्याला support करा... त्याचे पाय खेचू नये...धन्यवाद🙏

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 3 роки тому +1

    Thuja sarke dering baaz tarun pude yawa sanglya hetusati. All the best

  • @atulkachare1694
    @atulkachare1694 Рік тому

    मिठबाव चा विडीवो पहायला मिळेल का संचित मित्रा

  • @deepakdattaramsatam957
    @deepakdattaramsatam957 3 роки тому +1

    संचित खुप छान

  • @sachinshetye2291
    @sachinshetye2291 3 роки тому +1

    खुप भारी

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 3 роки тому +1

    Sanchit mi navin subscriber aahe. Mi jamshedpur (jharkhand) madhe rahate .tuze koknatle videos mi 4/5 divsan pasun baght aahe khup chan aahet. Mala mazya lahan panachi aathavan zali. Jamle tar aalibag chya samudramadhe jo killa (fort) aahe tyat suddha aat madhe ghuha aahe tithe pan ja.
    Tu khup chan kaam karto aahes.
    Mazya tula anek anek subhechya.
    Guhet shirtana kalji ghe.

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 роки тому +1

    Nice👌

  • @deepalimalvankar6596
    @deepalimalvankar6596 3 роки тому +1

    Horrible cave..vlog 1 no. Tc.. n'd keep it up✌

  • @sangitajadhav1805
    @sangitajadhav1805 3 роки тому +1

    👌छान .

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 3 роки тому +1

    VIDEO DATED: - 04/01/21.
    VIDEO SEEN: - 23/01/21 MUMBAI.
    SHREE SANCHIT THAKUR NAMASKAR.
    NICE VIDEO WITH NICE KNOWLEDGE THANKS.

  • @sanjaymore5891
    @sanjaymore5891 3 роки тому +1

    Mastach

  • @ratnaprabhamayekar4129
    @ratnaprabhamayekar4129 3 роки тому

    खूप छान - नम्रता मयेकर माझ माहेर

  • @sachinsatam
    @sachinsatam 3 роки тому +1

    मन जिंकलस मित्रा. मला तरी हिंमत नाही झाली त्या गुहे मध्ये एकटं जाण्याची. आणि खूप छान प्रकारे माहिती दिलीस. बेस्ट ऑफ लक. गावी आलो कि लवकरच भेटू.

  • @rajanimhatreart1312
    @rajanimhatreart1312 3 роки тому +1

    thank care

  • @kidsfun3041
    @kidsfun3041 3 роки тому +1

    Thank you..My village.. But i don't know about it.

  • @ajaynagarkar3378
    @ajaynagarkar3378 3 роки тому +1

    Dangerous spot aheeeeee

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 3 роки тому +1

    Hats off to you. Your courage being alone. Please take care.

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 3 роки тому +1

    सर्वानी मिळून जर त्या गुहेची साफसफाई केली तर खूप छान होईल, येणाऱ्या लोकांसाठी विश्रांतीची सोय होऊ शकते,आणि त्याच बरोबर तुमचे लोक आभार ही मानतील

  • @YJSK
    @YJSK 3 роки тому +2

    भावा काळजी घे कोकणाची भ.... लई भारी असतात मला अनुभव आहे

  • @sameepparab
    @sameepparab 3 роки тому +1

    Mast sanchit

  • @nehakocharkar6358
    @nehakocharkar6358 3 роки тому +1

    अरे जंगलात एकटा जातोस तर बरोबर कोणालाही घेऊन जा. बाकी देव तुझ्या बरोबर आहेच . छान वाटत वेगवेगळी ठिकाणे बघून गावाची आठवण येते.

  • @amitd4079
    @amitd4079 3 роки тому +2

    You started something new 🆕👍.
    Keep exploring Bhai 👍
    As many others said : Bhai sobat ghe konala tari and follow all safety measures.

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 3 роки тому +1

    तुम्हचा प्रयत्न खूप चांगला आहे, पण वेळ जास्त न लावता महत्वाच आणि अद्भुत तेवढं दाखवा म्हणजे लोकांचे खुप लाईक येतील .

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 роки тому +1

    प्रिय संचित ठाकुर, तुझे vidios फार छान असतात. संपूर्ण माहिती मिळते. जाण्या येण्याचा मार्ग अंतर वगैर माहिती मिळते. मी मुंबई उच्च न्यायालयात 29/30 वर्षे वकीली करीत आहे. तसेच Trained Mediator and Arbitrator आहे. आपली ओळख व्हावी असे वाटते. माझे मूळ गाव कोटकामते देवगड तालुका पण settled झालो सावंतवाडी ला. बरेचदा गुहेत जावे लागते त्यामुळे आपण special leather dress with face covered (only u can see) घालावा म्हणजे safe and protection दृष्टीने बरे. खुप खुप शुभेच्छा!!

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      हो तेवढी काळजी घेतली पाहिजे..
      गुहे मध्ये काय असेल काय माहीत..
      नक्कीच आपली ओळख झाली पाहिजे आवडेल मला..

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 Рік тому

      @@SanchitThakurVlogs स्वागत स्वागत संचित खूप छान माहिती दिलीस परंतू अशा गुहेत जाताना खूप काळजी घेत जा तुझ्याजवळ सेप्टि साठी चांगले हत्यार ठेवतजा फोल्डिंग सिस्टीम आणि बॉडी सेप्टि साठी काहीतरी ठेवत जा गुहेत कुठला प्राणी असेल सांगता यत नाही काळजी घे धन्यवाद मी तुझ्या जवळ च्या गावातला नमस्कार

  • @jayshreepatil5948
    @jayshreepatil5948 3 роки тому +1

    Is it related to some kind of Oxen ( Bail), community?

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 3 роки тому +1

    मित्रा आमचे चिंदर गाव पण येथून जवळच आहे गावपळनाची माहिती घे, बाकी हा ब्लॉग भारीच होता, आणि स्वतःची काळजी घेत जा भावा असे शूट करताना, जय शिवराय

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      हो नक्कीच..
      चिंदर माझ्या मामा चे गाव आहे..

  • @parthparab2986
    @parthparab2986 3 роки тому

    मालवण कादंळगाव येथे वजरा वर एक गुहा कृपया तीथे पण जावे

  • @aparnajadhav423
    @aparnajadhav423 3 роки тому +1

    Hi Sanchit Tula Bithi Nahi Vatat Na Mast Kar Tu Keep' Up Nice👍👍

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому +1

    *Comment no 35* : *Is it natural or man made? if it is man made,how to prove it scientifically?*

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому

    *Comment No 34* : *devgad taluka?*

  • @rakeshthakur9346
    @rakeshthakur9346 3 роки тому +1

    मित्राला नमस्कार मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात तसेच शंशाक चे सुद्दा मला दोघच माहिती नाही मराठी तींत काही प्रमाणात आहेत त्यांचे सर्व व्हिडीओ मी बघतो मी मुंबई मध्ये रहतो मी गावी येतो पण मला डांगमोडे मध्ये फार कमी भावकी ओळखते कारण मी माझ्या मामा कडे चार दिवसा साठी येतो पण रवळनाथ कडे कधी तरी वेळ असेल तर येतो मला शंशाक घर कळले तुझे घर कुठे आहे ते सांगितले तर बर होईल जेव्हा कधी येईल तेव्हा देवा बरोबर तुम्हाला भेटेन मला तो खूप मोठा आंनद असेल कूपा असावी काही चुकले असेल तर माफ करावे.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      वरची वाडी...
      पोलीस पाटील यांच घर..
      त्यांचा मोठा मुलगा मी..
      गावाला आल्यावर नक्की भेटू..

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि कोकण सर्वजण दाखवत आहे पण वाचवण्यासाठी कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे आणि काही मोजकेजणच प्रयत्न करत आहे. मित्रा कमीत कमी प्रसादला सात द्या कारण यु ट्यूब हे असे माध्यम आहे की कोकणातील ७०% लोक आणि इतर बघत असतात तेव्हा तुम्ही कोकण वाचण्यासाठी प्रयत्न केले तर खूप लोकांमध्ये कोकण वाचण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी खूप मोठ्याप्रमाणात लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि कोकण देव भूमीच रक्षण होईल. आणि तरच तुम्ही कोकणातला निसर्ग दाखवू शकता आणि येवा कोकण आपलाच आसा आणि बघायला या असे बोलूशकता मित्रा प्रसादला सात द्या

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 3 роки тому +1

    Bhai kokanatil sarv vloggerla jeevan kadm bhetla tula ka nhi bhetla

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      Mi hoto nhi jevha jeevan dada ekde ala hota tevha...
      Next tym la pakka bhet hoil ☺️💐

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu 3 роки тому +2

    Don't take unnecessary risk while vloging or exploring new places
    well try

  • @user-on2vb3jg1u
    @user-on2vb3jg1u 3 роки тому +1

    एकटा कशाला तडफडतोस! 😠असं घरचे म्हणाले नसेल तर मी म्हणतो.👍🙏🏻

  • @jyotipawar9143
    @jyotipawar9143 3 роки тому +1

    Hii sanchit

  • @prasaddhargalkar3334
    @prasaddhargalkar3334 3 роки тому

    मी गेलेलो इथे जाम डेंजर आहे जपून जावं लागतं

  • @manoharchavan3798
    @manoharchavan3798 2 роки тому

    Bhai tuza number pahijey

  • @gajakant
    @gajakant 3 роки тому +1

    परत जाव नको गुव्हेत तिथे हावको रव्हता।

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 3 роки тому +1

    Carry small knife and torch for safety. Most of the time caves used by Pythons, snakes and sometimes leopard as well.

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 3 роки тому +1

    tu samhalun kar sarv...asha thikani jatana sobat ghe konalatari