तुमचे व्हिडीओ खुप सुंदर असतात... जणु काही आम्ही तुमच्या सोबत आहे अस वाटत.. राहाणेची, खाणेची सोय व सर्व खर्च डीटेल मध्ये देता... व आमचीही मनातली ट्रीप पक्की होत जाते.
आम्ही तर निवतीच्या प्रेमात पडलो आहे. स्वच्छ समुद्रकिनारा... निर्मळ मनाचे निवतीकर... टूमदार कौलारू घरे.. पर्यटकांची गजबज नसलेला नितांत सुंदर समुद्रकिनारा ... वर्षभर ताजे मासे मिळणारे बंदर... किमान १० वेळेला आम्ही निवत्तीला गेलो आहोत... तरीदेखील अजून जावेसे वाटते.
फिरायला जायचं होत पण काही सुचत नव्हते तुमचा व्हिडिओ पाहून खूपच आयडिया मिळाली.... खूपच मस्त video....great 👍 video पाहून तिथे जायचा मोह आवरला नाही...आम्ही nighloy 19 तारखेला.. निवती बंदर ला...❤❤😊😊😊😊
वा, तुमची comment वाचून बरे वाटले. काही अडचण असेल तर विचारू शकता. निवति बंदर बरोबर निवति किल्ला बीच, निवति किल्ला, निवति किल्ला बीच वरील golden rocks, येताना कुणकेश्वर मंदिर, पोखरबाव चे गणेश मंदिर हि ठिकाणे पाहू शकता. 😊🙏
तुमचा विडिओ प्रथमच बघितला, खूप सुंदर आहे, आवडला व चॅनेल सबस्क्राईब पण करून टाकले! निवती बंदराची छान माहिती दिली आहे! 🌺💐🌺💐धन्यवाद! टाकळकर परिवार औरंगाबाद
मी आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओ मधील सगळ्यात सुंदर असा आपला व्हिडिओ वाटला,अतिशय सुंदर अशा प्रकारे माहिती आपण समजावून सांगितली,आणि सोबतच आपला आवाज खुपच छान आहे,तुमचे पुढील येणारे व्हिडिओ आम्ही नेहमीच बघु.❤👌👌👌 धन्यवाद 🙏
Chetan tumhi suggest kelyane mi ani maza mulga amhi 29-30 December la gelo hoto.Amhi Ocean vibes Homestay la rahilo.Khup chhan ahe he homestay.Lok pn agdi honest ahet.Khup fish khalli tithe.Thanks for video.
Nicely explained and it's wonderful watching beautiful sea shores. I am working in Ahmedabad and now wishes to visit this place soon with family and relish on malvani fish dishes.. awesome nature.
@@ChetanMahindrakar काही suggestion नाही दादा तुमचे इन्स्टा रिलस पाहिले जेवढे आम्हाला माहित नाहीत लोकेशन त्याहून अधिक तुम्ही explore केले आहे....अप्रतिम keep going.... तुम्ही तुमच्या form मध्ये अप्रतिम आहात
तुम्ही शाकाहारी आहात का, मासे खायचं सोडून शाकाहारी जेवलात😅😅 पूर्वी हे ठिकाण जास्ती कोणाच्या परिचयाचे नव्हते त्यावेळी खूप छान होते पण आता ती मजा राहिली नाही. असे कोणते होम स्टे आहे का जिथे आपण स्वतः जेवण करू शकतो. जेवणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असेल..
नमस्कार संग्राम जी 🙏 जेव्हा खूप जास्त मासे होतात तेव्हा कधीतरी नाईलाजास्तव कोकणात शाकाहारी जेवण करावे लागते 😃 तुम्ही म्हणाता तसे home stay सध्या तरी माहिती नाही. पण कोकणातील लोक cooperative आहेत. आपण रहात असलेल्या होम स्टे मध्ये request केली तर ते allow करू शकतील. Dipesh Metar Nivati Ocean Vibes Beach Resort (9404049626) ह्यांना contact करा, ते मदत करतील.
तुमचे व्हिडीओ खुप सुंदर असतात... जणु काही आम्ही तुमच्या सोबत आहे अस वाटत.. राहाणेची, खाणेची सोय व सर्व खर्च डीटेल मध्ये देता... व आमचीही मनातली ट्रीप पक्की होत जाते.
धन्यवाद अजित जी, अशा प्रतिक्रियांमधून प्रेरणा मिळते 😊🙏🙏
9999999999
999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999
तुमची सांगण्याची पद्धत इतकी अप्रतिम आहे की आम्हीही घरबसल्या तुमच्या सोबत फिरून आल्या सारखे वाटले,आणि प्रत्यक्षात कधी जातो असे झाले आहे.
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
Khupach chan
Ha Maza Lahanpanich suttitel samudra kinara
वा मस्तच
आम्ही तर निवतीच्या प्रेमात पडलो आहे. स्वच्छ समुद्रकिनारा... निर्मळ मनाचे निवतीकर... टूमदार कौलारू घरे.. पर्यटकांची गजबज नसलेला नितांत सुंदर समुद्रकिनारा ... वर्षभर ताजे मासे मिळणारे बंदर... किमान १० वेळेला आम्ही निवत्तीला गेलो आहोत... तरीदेखील अजून जावेसे वाटते.
वा, क्या बात है. तुम्ही केलेले वर्णन तंतोतंत लागू होते निवतीला.
Nice information happy journey from chandrapur like it
Thank you very much 😊🙏
फिरायला जायचं होत पण काही सुचत नव्हते तुमचा व्हिडिओ पाहून खूपच आयडिया मिळाली.... खूपच मस्त video....great 👍 video पाहून तिथे जायचा मोह आवरला नाही...आम्ही nighloy 19 तारखेला.. निवती बंदर ला...❤❤😊😊😊😊
वा, तुमची comment वाचून बरे वाटले. काही अडचण असेल तर विचारू शकता.
निवति बंदर बरोबर निवति किल्ला बीच, निवति किल्ला, निवति किल्ला बीच वरील golden rocks, येताना कुणकेश्वर मंदिर, पोखरबाव चे गणेश मंदिर हि ठिकाणे पाहू शकता. 😊🙏
खूप छान व्हिडिओ चेतन दादा
धन्यवाद आकाश 😊🙏
अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ 👍🔥
खूप खूप धन्यवाद विक्रम जी 😊🙏
अतिशय सुंदर मांडणी, मस्त फोटग्राफी, मार्गदर्शक छान निवेदन. 👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
👌 छान सादरीकरण 🌴🌊आणि उत्तम शूटिंग आहे...😊🌊
खूप खूप धन्यवाद 😊🙏
तुम्ही खूप छान माहीत देता
धन्यवाद 😊🙏🙏
सुंदर.. अप्रतिम ब्लॉग व माहिती.. निवेदन👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद सचिन जी 😊🙏
Chetan sar khupachan chan mahiti dilaya baddal bast guidans mi pan ak nivaticha rahivasi aahe thanks
धन्यवाद. तुमचे निवति खूप सुंदर आहे 😊🙏
खूप छान माहिती दिली आहे दादा आणि कोकण म्हणजे स्वर्ग आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🏝️🏖️🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬
खूप खूप धन्यवाद भावेश जी 😊🙏
Radhanagri cha ghat khup mast ami gelo ahe tey ghatane
हो, राधानगरी घाट खूप सुंदर आहे, आणि आता रस्ताही चांगला आहे.
अतिशय सुंदर असे बंदर आहे खूप छान माहिती दिली आम्ही नक्की भेट देवू धन्य वाद
Khupach nisarg sundar aahe mala khup aavhdthr
खूप सुंदर व्हिडिओ मजा आली
धन्यवाद 😊🙏
Mazi aai chaaa gaaav
👍
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर व्हिडीओ आहेत तसेच तुम्ही दिलेली सर्व ठिकाणाची पण खूपच छान आहे
धन्यवाद 😊🙏
तुमचा विडिओ प्रथमच बघितला, खूप सुंदर आहे, आवडला व चॅनेल सबस्क्राईब पण करून टाकले! निवती बंदराची छान माहिती दिली आहे! 🌺💐🌺💐धन्यवाद! टाकळकर परिवार औरंगाबाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mitra Khupch Chan Video Thank you Konkan Darshan 🙏🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
👌👌 सुदंर माहिती सांगितली अप्रतिम व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद अनिकेत 😊🙏
आम्ही नक्की नीवती च्या सहलीचे नियोजन करू.Thank you 👏👍
हो, करा लवकर प्लॅन, काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता.
तुम्ही केलेली फोटोग्राफी अप्रतिम ...द्रोणनी केलेले शाँट सुंदरच व वर्णनही खूप मस्त कथन केले...हे ऐकूणच त्या ठिकाणी जायची तीव्र ईच्छा होते...!
खूप खूप धन्यवाद. अशा comments मूळे नक्कीच प्रेरणा मिळते. 🙏
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा youtuber आहे.
धन्यवाद विराज. तुझ्या चॅनेल साठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐
खूप सुंदर माहिती व ती देण्याची पध्दत आवडली.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Chetan g chhan vedio ani mahiti.... mi tar vat pahat asto tumchya vedio chi
खूप खूप धन्यवाद कपिल जी, तुमच्या अशा comment मूळे अजून videos बनवायला प्रेरणा मिळते 😊🙏
चेतन मस्तच व्हिडिओ अगदी माहिती पूर्ण झाला आहे तुम्ही चहा अगदी मस्त ठिकाणी घेतला पुढील व्हिडिओची वाट बघत आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद सुहास जी 😊🙏
नाशिक हुन एका दिवसात जाता येईल का
@@manoharwaghere859 620 Kms अंतर आहे आणि 13 ते 14 तास लागतील. शक्यतो मध्ये कोल्हापूर मध्ये मुक्काम केलेला बरा.
दुसरा भाग upload केला आहे ua-cam.com/video/NOBk5Wf-BfM/v-deo.html
छान मांडणी
धन्यवाद 😊🙏
भिडू एकदम मस्तच
धन्यवाद अविनाश जी 😊🙏
खूप छान माहिती दिली भाऊ, घरी बसल्यावर कोकणात असल्याचा अनुभवआला.आम्ही पण नक्की प्लान करू कोकणात फिरायचा thank you,
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान वर्णन भावा 🙏👌.
तुमचे छायाचित्रण तंत्र पण अतिशय अप्रतिम आहे. धन्यवाद भावा 🙏.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब 😊🙏
NICE EPISODE NICE VERY GUD
Thank you very much 😊🙏
मी आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओ मधील सगळ्यात सुंदर असा आपला व्हिडिओ वाटला,अतिशय सुंदर अशा प्रकारे माहिती आपण समजावून सांगितली,आणि सोबतच आपला आवाज खुपच छान आहे,तुमचे पुढील येणारे व्हिडिओ आम्ही नेहमीच बघु.❤👌👌👌
धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद विशाल जी 😊🙏🙏
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात..आम्ही तुमच्यासोबत असल्यासारखं वाटते..खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप छान विडियो केला आहे, कोकण म्हणजे दुसरे स्वर्गचं ❤❤🌴🌴⛱
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Nice information 👌 photography mast
धन्यवाद 😊🙏
Best & Thanks
Thanks 🙏
Khup mahiti sundar dada dron shot tr khup mast ahe ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद समाधान 😊🙏❤️
ठीकपुर्ली ची बर्फी ❤❤
जबरदस्त च 😊👍
अ ति सुंदर
धन्यवाद 😊🙏
चेतन भाऊ खूपच सुंदर ठिकाण तसेच अचूक माहिती सह सोप्या भाषेत विश्लेषण...👌👌
खूप खूप धन्यवाद संदीप जी 😊🙏
खूपच सुंदर, सादरीकरण आहे, सर. खरंच छान वाटले आणि कोकणात जावस वाटते.
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
Best and beautiful ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद 😊🙏
Khup chan mahiti dili.👌👌🙏🏻🌹🙏🏻
धन्यवाद 😊🙏
सुंदर❤
धन्यवाद 😊🙏
Aatyech ghar ❤
👏👏
Good morning Sir
Good morning 🙏
अप्रतिम ❤
धन्यवाद 😊🙏
Superb Chetanji mi aplya youtube cha aajach first time vdo baghitala atishay sunder photography ani mandani keli Thanks
खूप खूप धन्यवाद अजयजी 😊🙏
Chetan tumhi suggest kelyane mi ani maza mulga amhi 29-30 December la gelo hoto.Amhi Ocean vibes Homestay la rahilo.Khup chhan ahe he homestay.Lok pn agdi honest ahet.Khup fish khalli tithe.Thanks for video.
वा, मस्तच. तुम्ही enjoy केलेत हे वाचून छान वाटले 😊🙏👍
Chetan dada, Tumcha pratyek video India madhe alo ki jayache ek destination wadhavato 😂😂.. Khupach mast 👌🏻👌🏻
हो, आलात की नक्की प्लॅन करा. 😊🙏
Good coverage
Liked your details
I was not aware of - Difference between Nivti beach and Kille Nivati beach. thanks
@@anand_ade1 Thank you very much 😊🙏
छान 👌👌
धन्यवाद 😊🙏
Happy diwali diwali vlog aahet ka
Happy Diwali,
हो, दिवाळी series म्हणता येईल 😊😊🙏
Video khoop sunder ahe
खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदर माहिती दिली
धन्यवाद 😊🙏
Chan mahiti dili
धन्यवाद 🙏
khupach sundar mahiti and mast place aahe chetan dada...great👌
खूप खूप धन्यवाद अमर जी 😊🙏
Nicely explained and it's wonderful watching beautiful sea shores. I am working in Ahmedabad and now wishes to visit this place soon with family and relish on malvani fish dishes.. awesome nature.
Thank you very much Pravin ji 😊🙏
पुढच्या video ची link पण description मधे द्या ना...खूप खूप प्रभावी माहिती दिली तुम्ही.
खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागाचा video बनवत आहे. थोड्याच दिवसात upload करेन 🙏
पुढचा पार्ट uoload केला आहे.
ua-cam.com/video/NOBk5Wf-BfM/v-deo.html
nice vdo and thx for home stay list
Thank you 😊🙏
Very Nice Journey.
Thank you 😊🙏
Amcha favorite place ahe amhi pratek varshi jato
मस्तच 👍🙏
पुढल्या विडिओ चि वाट baghstoy .
हो, लवकरच पुढचा video येईल. काम चालू आहे.
दुसरा भाग upload केला आहे ua-cam.com/video/NOBk5Wf-BfM/v-deo.html
Khup chhan
धन्यवाद 😊🙏
Khup chan
धन्यवाद 😊🙏
खूपच छान 👍🏻
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती आहे
धन्यवाद 😊🙏
नयनरम्य व्हिडिओ कौकणातील भजन पाहायला ऐकायला मिळाले विशेष आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान
धन्यवाद 😊🙏
❤
🙏
मी जवळ जवळ एक वर्ष ह्या निवती बंदरावर कामानिमित्त राहिलो होतो जवळ जवळ १६ वर्षे झाली...
भाग्यवान आहात 👍
Chetan very good info. Every thing is covered. Beautiful place. Keep it up.
Thank you very much Rajendra ji 😊🙏
खूप छान व्हिडिओ❤
धन्यवाद 😊🙏
great, thanks a lot for perfect information, wishing to visit this year end.
Thank you 😊🙏
मस्त
धन्यवाद 😊🙏
सुंदर ... अप्रतिम ... drone model व price plz ...
धन्यवाद. Drone details साठी कृपया insta ला dm करा.
Beautiful just like Devbagh❤
Thank you very much 😊🙏
Swargiy. Sundar. Konkan 💓
धन्यवाद ❤️❤️
❤❤भारीच ❣️❣️
धन्यवाद 😊🙏❤️
Jai Hinglaj!!!
जय हिंगलाज 🙏🚩
कराड हून अनुस्कुरा घाट मार्गे मालवण रोड कसा आहे भाऊ??
हा रोड सुध्दा खूप चांगला आहे, अनुस्कुरा घाट सुंदर आहे. नक्कीच ह्या रोड ने जाऊ शकता.
@@ChetanMahindrakar भाऊ आपले मनस्वी आभार, खूप शुभेच्छा....
Thank you 🙏🏻🙏🏻
🙏🙏
🎉🎉
🙏🙏
मि स्वतःह news 18 लोकमत ला आहे....तुमचे vlog मी बारकायीने बघतो आणी मी तर याचं कोकणातला 😂
वा मस्तच,
तुमच्या नजरेतून काही suggestions असतील तर नक्की सांगा
@@ChetanMahindrakar काही suggestion नाही दादा तुमचे इन्स्टा रिलस पाहिले जेवढे आम्हाला माहित नाहीत लोकेशन त्याहून अधिक तुम्ही explore केले आहे....अप्रतिम keep going.... तुम्ही तुमच्या form मध्ये अप्रतिम आहात
@@rajeshpawar9782 🙏 धन्यवाद 😊🙏🙏
निवती किनाऱ्याला लागूनच भोगवे समुद्र किनारा आहे. आम्ही भोगवे किनाऱ्यावर गेलो आहे.
भोगवे सुध्दा सुंदर समुद्रकिनारा आहे
javalche railway station konate
कुडाळ रेल्वे स्टेशन
निवती बंदर ला खारवीकोळी समाज आहे काय बोला मच्छीमारी
Ok, हि नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
चिवला बीच
👍👌
एक शंका आहे, Home stay मधे किवा किनार्यावर माशांचा वास येतो का? मच्छी market सारखा?please reply.
Nhi yet
काही ठराविक काळात येतो. पण सध्या नाही येत. तरी दिलेल्या नंबर्स वर कॉल करून माहिती घेऊ शकता.
👍
Dada 2part nhi takla ka ajun
ह्या weekend पर्यंत upload करेन, थोडे काम बाकी आहे. 😊🙏
दुसरा भाग upload केला आहे ua-cam.com/video/NOBk5Wf-BfM/v-deo.html
दादा पुढच्या वर्षी आहे प्लॅनिंग आहे का केदारनाथ ला जायचं 😊
अजून काही ठरवलं नाही,
पण केदारनाथ चे दर्शन घ्यायला नक्कीच आवडेल
होम स्टेचे दर जास्त वाटतात.आणि सर्वसाधारण एका रूममध्ये किती राहू शकतात.
एका रूम मध्ये 2 फुल आणि 2 हाफ राहू शकतात
Total kharch person.....?
आमच्या चौघांचा (२ फुल २ हाफ) तीन दिवसांचा एकूण खर्च साधारण १२,००० आला (प्रवास + राहणे + खाणे). आम्ही दोन दिवसांसाठी एकच रूम घेतली होती.
मी बर्याच वर्षांपूर्वी निवतीला गेलेलो होतो पण बीच वरील अस्वच्छता पाहून निघून गेलो.बंदरातील सर्व लोक सकाळी बीचवर संडासला यायचे.आता काही बदलले आहे का ?
हो आता बराच बदल झाला आहे. गावातील लोक पर्यटनाच्या दृष्टीने जागरूक झाले आहेत. फक्त मधले काही महिने मासेमारीमुळे पर्यटन बंद असते.
ST ne kase jayche.
Kudal bus stand la yav lagel tumhala... Nantr 1 te 1.5 hrs chya farkane bus ahet niwati bandar mhanun...
Thanks Dipesh for information.
आणि कुडाळ पर्यंत सर्व शहरातून ST मिळू शकेल.
Thanks
@@omkarspiano4020 Welcome 🙏
तुम्ही शाकाहारी आहात का, मासे खायचं सोडून शाकाहारी जेवलात😅😅
पूर्वी हे ठिकाण जास्ती कोणाच्या परिचयाचे नव्हते त्यावेळी खूप छान होते पण आता ती मजा राहिली नाही. असे कोणते होम स्टे आहे का जिथे आपण स्वतः जेवण करू शकतो. जेवणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असेल..
नमस्कार संग्राम जी 🙏
जेव्हा खूप जास्त मासे होतात तेव्हा कधीतरी नाईलाजास्तव कोकणात शाकाहारी जेवण करावे लागते 😃
तुम्ही म्हणाता तसे home stay सध्या तरी माहिती नाही. पण कोकणातील लोक cooperative आहेत. आपण रहात असलेल्या होम स्टे मध्ये request केली तर ते allow करू शकतील.
Dipesh Metar Nivati Ocean Vibes Beach Resort (9404049626) ह्यांना contact करा, ते मदत करतील.
@@ChetanMahindrakar धन्यवाद 🙏🙂❤️
अतिशय सुंदर असे बंदर आहे खूप छान माहिती दिली आम्ही नक्की भेट देवू धन्य वाद
धन्यवाद आलम जी 😊🙏