far sunder तुम्ही आमच्या एकदम जवळच्या गावात आला होतात आमच्या कोकणाला छान प्रकारे एक्सप्लोर केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुमच्या व्हिडिओतून आम्हाला शिकायला सुद्धा मिळत आहे व्हिडिओ चा संदर्भ अगदी सोप्या शब्दात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे खूप छान करताय दादा कोकणातील सर्व कोकण करण कडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🥰🥰 शुभेच्छुक कोकणाचा नानू यूट्यूब चैनल आसूद दापोली बांद्रे वाडी #kokanchananu
खूप खूप धन्यवाद ऋषिकेश. कोकण मुळातच इतके सुंदर आहे की shooting साठी वेगळे कष्ट करावे लागतच नाही. ह्या वेळी आसूद च्या केशवराज मंदिराला भेट द्यायला जमले नाही, पुढच्या वेळी नक्की भेट देऊ. 😊🙏
@@ChetanMahindrakar नक्कीच आसूद ला जायचे आधी दहा ते पंधरा दिवस मला कळवा मी सुद्धा तुमच्या सोबत येईल माझ्या घरापासून एकदम पाच मिनिटवर्ती केशवराज मंदिर आहे आमच्या घरी सुद्धा त्यानिमित्ताने तुम्ही येऊन जाल😍🚩
Chetan, I've been to this place a couple of times and have visited each place shown in the video. I completely agree with what you've said about the beach, temples, and surroundings. Simplicity at its best and the drone shots are eye-catching. Loved it, brother. Thanks for this video. Keep it up! You might laugh, but mala first-second la video start jhalya jhalya goosebumps aley hote. Toh simple sa music and explanation
Anjarle beach is really clean, i have visited lot of beaches in Maharashtra, anjarle beach is one of finest beach, and resort are also good here, and ganpati mandir is also really clean and fresh, ganpati bappa morya ❤
खूप छान सर... एक विनंती आहे, कोकण ट्रिप चे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा आणि ट्रिप चा खर्चाचा तपशील असाच देत रहा...आम्हाला ट्रिप प्लॅन करायला सोपी जाते....
Tumchya vlog chi mi vat ch pahat asto....khup chhan chhan mahiti milat aste Dada 😊❤
वा, क्या बात है. खूप खूप धन्यवाद कपिल जी 😊🙏
मस्तच Drone shots ने खूपच भारी वाटतंय 👏👍
खूप खूप धन्यवाद किरण जी 😊🙏
Drone shots जबरदस्तच. तुमचे drone shooting मला खूप आवडते. Skill at next level. 🎉
खूप खूप धन्यवाद योगेश जी ❤️🙏
Sir mala kokan trip sathi route pahije3 divas sathi 👍 tumhi sangu shakal ka
सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या मालवण, देवबाग, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला, निवाती beach हि ठिकाणे होतील ३ दिवसात.
🙏🙏🙏
हमको आना है
Now eagerly waiting to visit this place. You showed this place in totally different angle. Thanks.
Thank you very much ❤️🙏
far sunder तुम्ही आमच्या एकदम जवळच्या गावात आला होतात आमच्या कोकणाला छान प्रकारे एक्सप्लोर केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुमच्या व्हिडिओतून आम्हाला शिकायला सुद्धा मिळत आहे व्हिडिओ चा संदर्भ अगदी सोप्या शब्दात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे खूप छान करताय दादा कोकणातील सर्व कोकण करण कडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🥰🥰 शुभेच्छुक कोकणाचा नानू यूट्यूब चैनल आसूद दापोली बांद्रे वाडी #kokanchananu
खूप खूप धन्यवाद ऋषिकेश. कोकण मुळातच इतके सुंदर आहे की shooting साठी वेगळे कष्ट करावे लागतच नाही. ह्या वेळी आसूद च्या केशवराज मंदिराला भेट द्यायला जमले नाही, पुढच्या वेळी नक्की भेट देऊ. 😊🙏
@@ChetanMahindrakar नक्कीच आसूद ला जायचे आधी दहा ते पंधरा दिवस मला कळवा मी सुद्धा तुमच्या सोबत येईल माझ्या घरापासून एकदम पाच मिनिटवर्ती केशवराज मंदिर आहे आमच्या घरी सुद्धा त्यानिमित्ताने तुम्ही येऊन जाल😍🚩
@@kokanchananu हो नक्की 👍
सुंदर झाला आहे video...waiting for next video
धन्यवाद 🙏
Sundar Anjarle beach Ani chhan video 🎉
धन्यवाद 😊🙏
आम्ही पूर्वी आंजर्ले ला गेलो होतो, पण आज वेगळ्या नजरेतून आंजर्ले पाहता आले. धन्यवाद.
धन्यवाद ❤️🙏
अवश्य भेट देण्या सारखे ठिकाण उत्तम सादरीकरण ❤
खूप खूप धन्यवाद श्रीकांत 😊🙏🙏
मी तुमचा प्रत्येक vlog ची आतुरतेने वात पाहत असतो... खूप महिती देणारे व्हिडिओ असतात.. खूप छान👌👌
खूप खूप धन्यवाद अनिल जी 😊🙏
खूप छान, मित्रा ज्या दिवशी तू जात असशील ती तारीख पण सांगितली तर बरे होईल 👍👍
धन्यवाद. चालेल 👍🙏
Dada drone shot khup masta ahe tumche mala te khup Aaavdta
धन्यवाद समाधान. Drone मूळे खरोखर खूप छान दिसते कोणतेही ठिकाण.
खुपच सुंदर
धन्यवाद 😊🙏
सुंदर ❤
धन्यवाद 😊🙏
आता काहि धन दांङगे वराजकारण्यांमुळे भकास होतय आंजर्ले
खरंय, कोकणचे कोकणपण टिकले पाहिजे. काहीतरी नियमावली असणे गरजेचे आहे.
आपके पास इन भैया का नंबर है तो मुझे दे दो
Khuup mast video ahe .I like it.thanks...
धन्यवाद 😊🙏
Sundar kokan trip.❤❤
धन्यवाद 😊🙏
मस्त करवंद गोटीआंबे रानमेवा मोदक सुख म्हणजे हेच ना
अगदी बरोबर...कोकण म्हणजे सुखच 😊🙏
Maz sundar konkan ,❤❤😊
👍🙏
Chetan, I've been to this place a couple of times and have visited each place shown in the video. I completely agree with what you've said about the beach, temples, and surroundings. Simplicity at its best and the drone shots are eye-catching. Loved it, brother. Thanks for this video. Keep it up!
You might laugh, but mala first-second la video start jhalya jhalya goosebumps aley hote. Toh simple sa music and explanation
Thank you Prashant for your such a nice appreciation. It's good to hear that you are enjoying these videos. 😊🙏🙏
Anjarle beach is really clean, i have visited lot of beaches in Maharashtra, anjarle beach is one of finest beach, and resort are also good here, and ganpati mandir is also really clean and fresh, ganpati bappa morya ❤
Yes, Thanks 😊🙏
खूप छान explain karta
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Waw दादा खूपच मस्त video आम्हाला आता रत्नागिरीला जायला बर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻thanks q s m
धन्यवाद. काही माहिती लागली तर नक्की विचारू शकता.
Drone shot मस्त 👍👍
धन्यवाद 😊🙏❤️
खरतर घाट म्हटल तरी मळमळत पण तुमच्या व्हिडिओ मुले त्याचे सौंदर्य जाणवले, त्याचा आनंद घेता येतो.
धन्यवाद 😊🙏
Manmohak samudra kinara.
🙏🙏
Nice one 👍
Thank you 😊👍
खूप छान वाटले
धन्यवाद अरुण जी 😊🙏
Dada tuze dron shot apratim hote...khup chan blog banavtos .
खूप खूप धन्यवाद राजेश जी 😊🙏
सुंदर छायाचित्रण
धन्यवाद 😊🙏
खूप छान तुमच्या माध्यमातून नवीन picnic स्पॉट्स कळतात.
धन्यवाद 😊🙏🙏
Changali mahiti dili
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤️
Wahh jabbrdast
धन्यवाद 😊🙏
खूप छान सर...
एक विनंती आहे, कोकण ट्रिप चे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा आणि ट्रिप चा खर्चाचा तपशील असाच देत रहा...आम्हाला ट्रिप प्लॅन करायला सोपी जाते....
हो, नक्कीच...पाऊस कमी झाला की कोकण ट्रीप प्लॅन करायची आहे 👍🙏
मस्त खुप छान ❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏
व्हिडिओ मस्त केलाय छान असेच नाव नविन नकोकणातील व्हिडिओ बनवा
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chan
@@sharvil18-hu8qzg धन्यवाद 😊🙏
So beautiful
Thank you very much 😊🙏🙏
Very nice 👌 👍
खूप खूप धन्यवाद शांताराम जी 😊🙏
Aai che gav dapoli made Shivaji Nagar made kiramba gavalwadi ahe
👌👌
Maze gav dapoli taluka made Palghad sane guru jinche gav ahe
वा, खूप छान. रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण.
Nice picnic
Thank you 😊🙏
मस्त आहे व्हिडिओ
धन्यवाद 😊🙏
खूपच भारी
धन्यवाद 😊🙏
Roop Nagar made dapoli st depo mage vadilache ghar ahe
👌👌
Swargiy. Sundar. Konkan..
धन्यवाद श्याम जी 😊🙏🙏
Sadhya road chi condition kashi ahe warnda ghara chi
वरंधा घाटाची condition सध्या चांगली नाही आणि अलीकडे पलीकडे रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे शक्यतो हा घाट टाळलेला बरा.
Lai bharri
धन्यवाद 🙏🙏
❤🎉
@@manjushabhadalkar4412 🙏🙏
🔥❤️
🙏🙏❤️
आमचा मामाचा गाव, आंजर्ला.
👍👍
Wonderful ... Apt Editting.... May I ask for the DRONE model used for this video ? I wish to buy one for me. Best wishes for future videos
Thank you 🙏...drone I used is DJI Mini 3 Pro.
Dhanyavaad @@ChetanMahindrakar ...kuthun ghetla annd sadhara kay kimmat ?
@@SLPRODUCTION09 please insta la msg kara. Sarv details sangto.
❤
🙏
Vloge tr khul bhari jhala ahe. Aaj cha..
खूप खूप धन्यवाद समाधान दादा 😊🙏
❤
धन्यवाद 😊🙏
Anjarle la water sports ahet ka
हो
Room che bhade one day aahe ka 24 hours aahe
सकाळी ११ ला चेक इन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेक आऊट असते
Ganpati devsthan cha contact number milel ka
Google वर मिळू शकेल
जुनी मंदिरे , अनि जूनी घरे यांची किमया आत्ताच्या कोटी रुपयांच्या घरांणा पण पण सर येणार नाही
खरंय 🙏🙏
Tumhi konta drone use karta
@@pandurangkhaire9329 DJI mini 3 pro
Hotel Rate
RS. 2000
आम्हाला दापोली जवळील beach वरती विद्यार्थ्यांची सहल घेऊन जायची आहे पण सरासरी १५० विद्यार्थी असतील तर आपल्याला राहण्याची व्यवस्था होईल का तिकडे
नमस्कार, एवढ्या जणांची सोय होईल असे हॉटेल सध्या माहिती नाही. Video च्या description मध्ये जे contact नंबर्स दिले आहेत त्यांना एकदा कॉल करून विचारा.
Very good very nice 👍
Thank you very much 😊🙏