घरी सुशीतलासनावर बसून मला आपण गुहागर व परिसरातील रम्य स्थळांची लक्षात रहाण्या सारखी सहल घडवली,धन्यवाद.अशा व्हिडिओ मुळे पर्यटनाला चालना मिळायला भरघोस मदत होते.आपण स्वखुशीने निवडलेल्या व्यासंगाला उदंड यश मिळो ही सदिच्छा.❤
Ani h kokan mhnaje kharch swarg ch ahe ani teyt tumi yevdhi bhari mahiti deli ki as vat th ki amo pn tumchy sobat ch ahe ...❤❤❤❤❤ Ani drone shot tr apratim.....😍😍😍😍😍😍😍😍
चेतन मस्तच 38 वर्षांपूर्वी पहिल्यांदा गुहागर बघितले गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे बीचच्या अर्ध्या भागात नारळ तर उर्वरित अर्ध्या भागात सुरुचे बन आहे आतापर्यंत गुहागर ला 20-22 वेळा तरी जाणं झालं आहे सुरक्षित व शांत गाव अन्नपूर्णा ला खरोखरच जेवण छान असते गर्दी असली की वेळ लागतो धन्यवाद असेच चालू राहू दे
आम्हाला पण कोकण खूप आवडतो.आम्ही सातारा येथील आहोत. वर्षातून 2 वेळा कोकणात असतो. अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे. छान संवाद अप्रतिम निसर्ग सौंदर्य असलेला कोकण आम्हाला खूप आवडतो. तुमचा व्हिडिओ पाहून फ्रेश झालो. सोमनाथ नागवडे, मुक्ता नार्वेकर यांचे नंतर तुमचा हा कोकणचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला.
@@Mi_Gruhinianu Shubhasur creations चे म्युझिक आहे. त्याचे सबस्क्रिप्शन घेतले आहे. खाली details दिले आहेत. Music used in this Video is from Shubhasur Creations. Use code 'CHETAN10' for 10% discount for one-time purchase for using music track royalty-freely forever from following website : shubhasurcreations.com/music-library/
सर जी, काय सुंदर ड्रोन शॉट सुरूवातीला दाखवला हो 👌👍. मस्तच व्हिडिओ. आणि ते पण मराठी भाषेत. हो,गुहागर ला गेला आहात ना? सांभाळूण. तेथील एक हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करणारा,व्होल्गर पासून सावधान. आपण ही व्हिडिओ व्होल्गर आहात.समजताच तो आपणांस गंडवायच्या हेतूने, फसवणूक करण्याच्या उद्देशाने जवळीक साधून दगफटका करतो. सावधान.
Khup Chaan video dada. Mi diwalit guhagarla janar ahe pan train ani st ne. Guhagar varun velneshwar ani hedvichya ganpati mandirala janyasathi kahi soy ahe ka st vagaire kiva 2 wheeler rent ne milte ka guhagar madhye? Tumhala kahi kalpana asel tar nakki sanga.
@@ChetanMahindrakarनमस्कार दादा मी दिवाळीत गुहागरला जाऊन आलो. मी अद्वैत होमस्टे बुक केलं होतं. मी प्रायव्हेट रिक्षा बुक करून वेळनेश्वर आणि हेदवी गणपती मंदिर पण पाहून आलो. रिक्षावाल्यांनी तेराशे रुपये घेतले. तुझे व्हिडिओमुळे बरीच माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी गोव्याला 5-6 वेळा जाऊन आलो जी मजा गुहागरला आली ती गोव्याला नाही.
घरी सुशीतलासनावर बसून मला आपण गुहागर व परिसरातील रम्य स्थळांची लक्षात रहाण्या सारखी सहल घडवली,धन्यवाद.अशा व्हिडिओ मुळे पर्यटनाला चालना मिळायला भरघोस मदत होते.आपण स्वखुशीने निवडलेल्या व्यासंगाला उदंड यश मिळो ही सदिच्छा.❤
@@jagdishkini8050 खूप खूप धन्यवाद ❤️🙏
खूप छान सर
अजून एक नवीन ठिकाण मिळाले
आम्ही नक्की जाऊ
सुंदर चित्रीकरण केले आहेस
खूप कौतुक चेतन तुझे
@@prashantkawade1315 खूप खूप धन्यवाद प्रशांत 😊🙏
धन्यवाद चेतनजी, आपण नेहमी सविस्तर माहिती देत असता, व छान वीडियो बनवाता..
खूप खूप धन्यवाद अजय जी 😊🙏
Khup chhan video. Mast drone shots
@@kalpanayadav8662 🙏🙏
Nice video, simple and yet informative and entertaining
Kokan sundar aahe, aani ti sundarta tumchya video madhe ajun baharun yete. Tumche video baghun ase vatate ki aamhi Sudhha tithe aahot.😊
@@ashishpmhatre क्या बात है. खूप खूप धन्यवाद आशिष जी 😊🙏
Very nice video and nicely explained
@@MayankSahu-ss7jy Thank you very much 😊🙏
खूप छान सोप्या स्पष्ट प्रभावी भाषेत गुहागर चे वर्णन करुन निसर्ग सौंदर्य व महत्वाची सुंदर स्थान ही दाखवली...
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप सुंदर सविस्तर माहिती दिली. धन्यवाद
@@chandrakantwadskar4154 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Ani h kokan mhnaje kharch swarg ch ahe ani teyt tumi yevdhi bhari mahiti deli ki as vat th ki amo pn tumchy sobat ch ahe ...❤❤❤❤❤
Ani drone shot tr apratim.....😍😍😍😍😍😍😍😍
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद समाधान 🙏👏❤️❤️
Khup sundar🎉❤
@@AMOLSAWANTVLOGS खूप खूप धन्यवाद अमोल जी 😊🙏
चेतन मस्तच 38 वर्षांपूर्वी पहिल्यांदा गुहागर बघितले गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे बीचच्या अर्ध्या भागात नारळ तर उर्वरित अर्ध्या भागात सुरुचे बन आहे आतापर्यंत गुहागर ला 20-22 वेळा तरी जाणं झालं आहे सुरक्षित व शांत गाव अन्नपूर्णा ला खरोखरच जेवण छान असते गर्दी असली की वेळ लागतो धन्यवाद असेच चालू राहू दे
वा, नवीन माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. 😊🙏
सुंदर खूपच छान माहिती....
@@swatinewalkar7618 खुप खुप धन्यवाद 😊🙏
आपला व्हीडिओ बघून मन प्रसन्न झाले आम्ही नक्की जाणार गुहागर... From नासिक
@@dhananjayugale2858 हो, नक्की जाऊन या. धन्यवाद. 🙏
Ky tumchr drone shot ahe dada...😍😍😍😍
Mahiti pn khup ch sundar dili ahe tumi ...
धन्यवाद ❤️❤️❤️
खूप छान video
@@tusharkale1208 धन्यवाद 🙏
@@tusharkale1208 🙏🙏🚩
आम्हाला पण कोकण खूप आवडतो.आम्ही सातारा येथील आहोत. वर्षातून 2 वेळा कोकणात असतो.
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे.
छान संवाद अप्रतिम निसर्ग सौंदर्य असलेला कोकण आम्हाला खूप आवडतो.
तुमचा व्हिडिओ पाहून फ्रेश झालो.
सोमनाथ नागवडे, मुक्ता नार्वेकर यांचे नंतर तुमचा हा कोकणचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला.
@@deepakkalukhe9354 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Beautiful video 👌👌👌👍👍
Thank you 🙏
खूप छान दादा खरं तर मी खुद्द गुहागरचाच पण तुम्ही खूप छान पध्द्तीने हे दाखवल आहे त्या बद्दल आभार👌👌💐
@@prashantraut2554 धन्यवाद 😊🙏
दादा तुमची कोकण playlist खूप भारी... आणि जे सुरवाती च background music तर खुप मस्त आहे. असेच video पुन्हा पाहायला मिळतील अशी आशा व्यक्त करतो.
@@allrounder6651 खुप खुप धन्यवाद दादा. नक्कीच हा प्रयत्न चालू राहील. 😊🙏
Sir music kuthun ghetale crome Varun ka dashboard madhe
@@Mi_Gruhinianu
Shubhasur creations चे म्युझिक आहे. त्याचे सबस्क्रिप्शन घेतले आहे. खाली details दिले आहेत.
Music used in this Video is from Shubhasur Creations.
Use code 'CHETAN10' for 10% discount for one-time purchase for using music track royalty-freely forever from following website :
shubhasurcreations.com/music-library/
खूप छान कोकण सफारी खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊🙏
NICE INFORMATION SIR
@@chintamanibhide4651 Thank you very much 😊🙏
व्हिडिओ खूप सुंदर झालाय.. घरी बसून गुहागर च दर्शन झालं आमचं👌
खूप खूप धन्यवाद परमानंद 😊🙏
तुमचा video पाहून आम्ही रामकमल home stay येथे राहीलो. खुपच छान आहे. Beach. जवळ आहे. जेवण तर काय अप्रतिम आहे.
@@bhagwathillal9595 मस्तच. धन्यवाद.
माझ आजोळ आहे हे ❤
मस्तच 👍👌👌
Nayanramya 😍😍
@@vaishnavidhavale धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर आहे गुहागर माझे गाव.
@@meghabagkar7224 नक्किच 👍
खुप सुंदर
धन्यवाद 😊🙏
कोकण ❤️
👏👏
Ok good 👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏
सर जी, काय सुंदर ड्रोन शॉट सुरूवातीला दाखवला हो 👌👍. मस्तच व्हिडिओ. आणि ते पण मराठी भाषेत.
हो,गुहागर ला गेला आहात ना? सांभाळूण. तेथील एक हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करणारा,व्होल्गर पासून सावधान.
आपण ही व्हिडिओ व्होल्गर आहात.समजताच तो आपणांस गंडवायच्या हेतूने, फसवणूक करण्याच्या उद्देशाने जवळीक साधून दगफटका करतो.
सावधान.
@@mayurmane9055 खूप खूप धन्यवाद 😊🙏
❤
@@PremShinde-y3f 🙏🙏❤️
Very Nice
Thank you 😊🙏
Swargiy. Sundar. Konkan 💓
@@shamlimbore9406 धन्यवाद 😊🙏🩵
चेतन दादा तुमच्या video खूप छान असतात. मी नेहमी पाहतो तुमच्या Videos. आणि मी गुहागरचाच आहे. फक्त तुम्ही ड्रोन कोणता use करता ते सांगा.
@@AniketMore380 खुप खुप धन्यवाद.
Drone DJI mini 3 pro use karato.
Is this recent filming or of some days back
Yes it is of Aug 24 end
Dada khup chhan video, kuthla model ahe Drone cha sangal ka?
@@mandarw86 धन्यवाद.
DJI mini 3 pro
@ChetanMahindrakar Mumbai madye Drone dealer ahe ka?
Which drone u r using model name?
DJI mini 3 pro
Khup Chaan video dada. Mi diwalit guhagarla janar ahe pan train ani st ne. Guhagar varun velneshwar ani hedvichya ganpati mandirala janyasathi kahi soy ahe ka st vagaire kiva 2 wheeler rent ne milte ka guhagar madhye? Tumhala kahi kalpana asel tar nakki sanga.
Shyam Athavale Ramkamal Homestay Guhagar, 9673415537
ह्यांना संपर्क करा, ते मार्गदर्शन करतील.
@@ChetanMahindrakar ओके. माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा.🙏🙏
@@ChetanMahindrakarनमस्कार दादा मी दिवाळीत गुहागरला जाऊन आलो. मी अद्वैत होमस्टे बुक केलं होतं. मी प्रायव्हेट रिक्षा बुक करून वेळनेश्वर आणि हेदवी गणपती मंदिर पण पाहून आलो. रिक्षावाल्यांनी तेराशे रुपये घेतले. तुझे व्हिडिओमुळे बरीच माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी गोव्याला 5-6 वेळा जाऊन आलो जी मजा गुहागरला आली ती गोव्याला नाही.
@@amolakankar9593 वा, खूप छान. धन्यवाद 😊🙏
Mala sthal alai ghuhagar ch...suggestion dai na
गुहागर हे स्थळ चांगले आहे...पण तुम्हाला आलेल्या स्थळाबद्दल सांगणे अवघड आहे 😊
@@ChetanMahindrakar te thik ahe ...me satara mdhli ...ghuhagar la rahu shakel ka??
@@Miss.prachi..716 कोकणातले वातावरण थोडे दमट असते. त्याचा एकदा अभ्यास करा आणि ते तुम्हाला चालणार असेल तर हरकत नाही.
@@ChetanMahindrakar ok thankyou sir 🙏
पाटण,कोयनानगर, kumbharli घाट रस्ता ठीक आहे का दादा.
@@malharraje7178 हो ठिक आहे. थोडासा खराब पॅच सोडला तर काही प्रोब्लेम नाही.
धन्यवाद, Thanks दादा.
व्हिडीओ छान..... एक माहिती शक्य असल्यास कळवा..... उब्रज ते कोयनानगर रस्ता कसा आहे....
@@shripadjoshi8740 चांगला आहे रोड. मेजर काही प्रॉब्लेम नाही.
@ChetanMahindrakar धन्यवाद 🙏
दादा येणारा खर्च किती असेल हे सांगितले तरं बजेट नुसार प्लॅनिंग करता येते पर्यटन साठी...
रूम साधारण २००० पर्यंत मिळतात.
जेवणाचा एका माणसाचा २ दिवसाचा खर्च अंदाजे १५००
प्रवास - पुण्याहून एका कार साठी साधारण ४०००
🏞️ Nice vlog bro ❤️
@@vikramjadhav8859 Thank you very much 😊🙏
pl tumcha danda kami prahihi khup
@@vijayjoshi8345 नाही कळले
दादा आपले व्हिडिओ खूप सुंदर आहेत खूप सुंदर चित्रित करतात व्हिडिओ कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचे असावे
@@yogeshparit6762 हो नक्कीच. खूप खूप धन्यवाद योगेश जी 😊🙏
Very good very nice 💯❤
Thank you 😊🙏❤️