लकी भाऊ आपल्या कोकणात पण अस टुरिझम सुरु झालं तर किती बरं होईल ना. आपल्या कोकणचा विकास पण होईल आणि आपल्या लोकांना रोजगाराची संधी निर्माण होईल. खरचं तुमच्या सारखी दुरदृष्टी असणारी, कोकणावर नितांत प्रेम करणारी माणसं राजकारणात असायला हवी.
Di sal plant , Clown Fish no details shown .... Deep Sea fishing? Jetty warun fishing is not deep sea fishing ! kay sawistar dakhwale nahi "paisa not wasul"
nice vlog very informative, thanks
Khup chhan ahey ha Lakshadweep vlog enjoyed this
👍👍👍
निसर्गात रमवणारा माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👍
खूप सविस्तर माहिती दिलीस, मला नाही वाटत की आता कोणी इथे फिरायला आला तर त्यांच्या मनात काही शंका असेल.👍
Lucky khup chan informative video aahe
सुंदर सादरीकरण - पर्यटनच्या माध्यमातून विविध संस्कृती, लोकजीवन इ. ची माहिती मिळते 👍🙏
Mast chalu aahe series❤️...vat baghtoy videos chi
Thank you 🙏
खूप सुंदर माहिती दिली दादा 👌👌🌹🌹
सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you so much 😊
Very good presentation
Get motivation to travel
सविस्तर माहिती मिळाली.
Khup chhan mahiti dili Dada .❤
❤लय भारी
सर लक्क्षदीप ची माहिती खुप कमी होती पण तुमच्या व्हिडीओ मधुन खुप चांगली माहिती मिळाली.असेच व्हिडीओ वनवत रहा धन्यवाद 😊😊
khupa mhanje khupacha bhari bhava ❤👌👌👌
Thank you so much 😊
Nice information dili ani khup mast samjavlay avi dada ne
Rohit Satam is one of the best angler I'm sure you will catch something big in the fishing vlog😊
Da khup changli information dili da 👍👌❤
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे.. आवडला.. देव बरे करो 👍🙏
खुप छान ❤❤❤
Thank you 🙏
Nice coverage. Thanks for sharing.
खूप छान माहिती दिली
छान माहिती
बहोत अच्छा बोहोत् खूप
Thank you 🙏
Mast👌👌
लकी भाऊ आपल्या कोकणात पण अस टुरिझम सुरु झालं तर किती बरं होईल ना. आपल्या कोकणचा विकास पण होईल आणि आपल्या लोकांना रोजगाराची संधी निर्माण होईल. खरचं तुमच्या सारखी दुरदृष्टी असणारी, कोकणावर नितांत प्रेम करणारी माणसं राजकारणात असायला हवी.
राजकिय नेत्यांच्या मानसिकता नाही आहे कोकण पर्यटन विकास झाला पाहिजे असा
@@navingondhale5740 म्हणुनच लकी दा सारखी माणसं राजकारणात असायला हवी ज्यांना आपल्या लोकांसाठी उत्तम करण्याची इच्छा आहे.
Great,,👍
Thank you 👍
Mast dada
Nice 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌
वा खूप छान माहिती दिलीत ❤ खर्च पण सांग perpersone
👍👍👍👌
खूप छान माहिती,,, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ,,असा आपला कोकण ही विकसित व्हावा,,अट एवढीच की,,पहिला मान आपल्याला लोकल्स ना
Total Tarip cast kete ahe
Kay mahiti deshil
👍👍👍
कचऱ्याची विल्हेवाट कशी व कुठे लावतात?
डम्पिंग ग्राउंड नक्कीच नसणार.
bhai homestay cost kiti aahe
BSNL चे नांव काढल्यावर चेहरा पाहण्यासारखा होता 😂😂
तिकडेपण कोरोना गेलात का.
Tond pahile ka aarshyat
Video pahilya paddal dhanyawad dada ..... navatch tumchya Ramkrishna aahe, kaay bolnar yumhala 😊
लक्षद्वीप बेटावर हिंदु किती आहे
लाईट ची वेवस्था काय..,
दादा हे सगळं तुम्हाला कळण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला.... पण तुम्ही तो पूर्ण व्यवस्थित न पाहिल्याने हा प्रश्न विचारला 😊
Di sal plant , Clown Fish no details shown .... Deep Sea fishing? Jetty warun fishing is not deep sea fishing ! kay sawistar dakhwale nahi "paisa not wasul"
विडिओ ला उशीर झाला
Internet slow aahe
@@MalvaniLife ओके बॉस धन्यवाद पण खूप सुंदर माहिती होती त्या बद्दल आभार 🙏
So it's clear that you both are BJP part of ND 😂