एवढं कोकण बघितला पण असे बेटावरील गाव मोबाइल वर बघून एवढे भारी वाटते मग तिथे प्रत्याशत गेल्यावर काय विचारू च नका 😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जमिनीवरील स्वर्ग च .
We can park our vehicle at jetty point of Hadi Village. From that point you will get boat for Pankhol Juva and they will charge around 20 Rs. Or if you are going for stay at this place, they your host will pick you up from Hadi with their boat. Contact details are given in description.
खरंच खूप सुंदर...स्वर्ग म्हणजे काय? बिनधास्त सांगा हा निसर्गच स्वर्ग...आपल्या शहरांमध्ये स्कूल बस असते...इथे स्कूल बोट आहे...खुप सुंदर बेट आहे...❤❤❤👌👌👌
Tondavali majhe gav ahe sawalaram bhikaji mule cha natu ahe me juvyala pahilech ghar majya wadilanchi mavas bhahin vrunda rahte lahanpani majhe wadil घेऊन jayache 35 varsh houn गेली ahet
मी फ़ोन वर फक्त आंणि फक्त बोयग्रोपी व सर्व भार ता तिल रम्य स्थळ रोज स हा तास हेच पाहतो मी ग रीब अ स ल्या मु ळे या ठि का नाला जाऊ श क त नाही ध न्य वा द यू टू ब
Total malavan 5 episode cha rahan, Khan and firan total kiti parat kharch aala ahe sir tumala.plz comment karun saga 🙏 aani sir tumach pravas aani video motivation khupch chan ahe...
व्हिडिओ बगायला मस्त वाटत......पन् तिथे जे लोग राहत असतील त्यांना किती त्रास आहे.....त्यांना ये जा करायला...पुन्हा डॉक्टर ची सुविधा....पावसात light cha prashn aselch....ashyach अनेक गोष्टी सहज उपलब्ध होत नसतील.....तिथे ब्रिज होने अपेक्षित आहे....
@@ChetanMahindrakar voice over Jo add kela ahe video madhe toh suddha tyach mic ne kela ahe ka... Bcz mazykde pn ahe boya cha mic.. pn तुमच्या ऑडिओ सारखा output nahi yet
खुपच सुंदर आहे जूवे बेट शाळा तर खूपच छान आहे व्हिडीओ पाहुन खुप छान वाटल 👍👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏
करा प्लॅन ह्या ठिकाणाला भेट द्यायचा 😊🙏
एवढं कोकण बघितला पण असे बेटावरील गाव मोबाइल वर बघून एवढे भारी वाटते मग तिथे प्रत्याशत गेल्यावर काय विचारू च नका 😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जमिनीवरील स्वर्ग च .
हो, प्रत्यक्षात अजून छान आहे. फक्त निसर्गात सौंदर्य शोधता आले पाहिजे. 🙏❤️
Very nice ❤
खुपच छान व्हीडीओ बनवला आहे .... नक्कीच पर्यटन वाढीला याची मदत होईल.
धन्यवाद. देव बरे करो
धन्यवाद. कोकणात शाश्वत पर्यटन वाढणे गरजेचे आहे. 🙏
क्रुपया करून हावराटा सारखे जमिन खरेदी करायला जाऊ नका. बिल्डर, परप्रांतीय, एजंट यावर पण डोळा ठेऊन असतील. हा निसर्ग असाच राहू दे महाराजा....
होय महाराजा 🙏
मस्त आसा माझाओ मालवण आणि माझी मालवणी लोकं best shoot excellent 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
आवाज छान आहे भाव तुझा...👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
jabrdast naration and khup sundar video
धन्यवाद 🙏
खूप माहिती पूर्ण मार्गदर्शक चित्र फित ...पुन्हा एकदा तुला धन्यवाद...असेच नवीन नवीन videos टाकत रहा...❤❤
खूप खूप धन्यवाद प्रशांत जी 🙏
खूपच सुंदर ठिकाण
धन्यवाद 😊🙏
कमालीची स्वच्छता आणि सुंदर चित्रीकरण
धन्यवाद 😊🙏
आणि ही स्वच्छता अशीच राहील ही जबाबदारी पर्यटकांची असणार आहे.
चेतन सर निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, वर्णन
सर तुम्ही असेच नवीन व्हिडिओ बनवत जा तुमचा व्हिडिओ कोकण सफर कोकण सफर साठी नक्कीच मार्गदर्शक आहे 🙏
हो नक्कीच बनवू...धन्यवाद 🙏
खुप सुंदर विडिओ आहेत सर तुमचे
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूपच छान ठिकाण दाखवलात तुम्ही 👌👌
धन्यवाद 😊🙏
Bahut sunder video ❤
धन्यवाद 😊🙏
Khup Chhan
धन्यवाद 🙏
Gostitle sundar gav
👍🙏
Khup mast👍
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर... अगदी त्या ठिकाणी असल्या सारख वाटलं❤
धन्यवाद संदेश जी 😊🙏
तुमचे videos सुध्दा छान असतात.
@@ChetanMahindrakar dhanyawad 🙏
Nice video good information thank you so much
Thank you Ravindra ji 😊🙏
Chaan Sundar Apratim 👌👏🥰👍
धन्यवाद...तुमचे गाव खरेच खूप सुंदर आहे 👌👌
@@ChetanMahindrakar Hoy Shalechya Back Sightla Aamche Ghar...🏫🏫
वा, पुढच्या वेळी नक्की भेटुयात 🙏
Khup Chhan place n Vedio……👌
धन्यवाद 🙏🙏
Thx for sharing mastach
धन्यवाद 😊🙏
Khup chan video
धन्यवाद 🙏
Fantastic,where we park vehicle,
We can park our vehicle at jetty point of Hadi Village. From that point you will get boat for Pankhol Juva and they will charge around 20 Rs. Or if you are going for stay at this place, they your host will pick you up from Hadi with their boat. Contact details are given in description.
Thank you mahindrkar sir .tumhi nakki ya amchya home stay la rahayla.
हो, धन्यवाद 😊🙏
Jabardast...lavakarach amhi plan karu hya betawar janyacha
धन्यवाद 🙏
सुंदर समालोचन आणि दर्शन 🎉🥳🥳
धन्यवाद 😊🙏
tumchya videochi vaat pahat asto khup chhan
🙏🙏🙏
जबरदस्त...नवीन माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏
Khup sundar
धन्यवाद 🙏
हे कोकणा तिल गाव म्हणजे 40वर्षापूर्वी चा भारता तिल खेडे गाव तेच क्षण मला फ़ार आवडते
हो, कोकणातील प्रत्येक गावात जुन्या काळाचा feel आजही येतो. तेथील घरे जुनी पण खूप सुंदर आणि प्रशस्त असतात.
Khup chhan
God bless you always
Thank you very much ❤️
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏😊
Sundar Nisarg Darshan 🎉
धन्यवाद 🙏
खूप सुंदर आहे.... पण दोनच होम स्टे आहेत का आजून होम स्टे सुद्धा उपलब्ध आहेत
सध्या दोनच होमस्टे आहेत. आणि जास्त प्रोफेशनल हॉटेल्स वाढले तर बेटाचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येईल.
खरंच खूप सुंदर...स्वर्ग म्हणजे काय? बिनधास्त सांगा हा निसर्गच स्वर्ग...आपल्या शहरांमध्ये स्कूल बस असते...इथे स्कूल बोट आहे...खुप सुंदर बेट आहे...❤❤❤👌👌👌
वा, सुंदर वर्णन केलेत. खूप छान.
@@ChetanMahindrakar 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Khup Chan 👍
धन्यवाद 🙏
Khupach Bhari 👍🏻👍🏻
धन्यवाद 😊🙏
अति सुंदर माहिती thanks
धन्यवाद 🙏
Tondavali majhe gav ahe sawalaram bhikaji mule cha natu ahe me juvyala pahilech ghar majya wadilanchi mavas bhahin vrunda rahte lahanpani majhe wadil घेऊन jayache 35 varsh houn गेली ahet
मस्त. खुप छान आठवण.
अप्रतिम कल्पनातीत, नयन रम्य😅
धन्यवाद 😊🙏
Khoop chan. Helpful mahiti
धन्यवाद 🙏
Drone video khup mast ahe dada.💓💓💓😍😍😍💓💓💓💓
धन्यवाद 😊🙏
लय भारी आहे
👍🙏
Hi dada majya aajol ch aadnav pn Mahindrakar ch ahe
Khup chan aahe....
धन्यवाद 😊🙏
कोकण किती सुंदर आहे हे आपल्या ला कधी समजणार?
👍👍
Spasht uchar sangnya chi padhat far cha juaa bet kas nava aahe na the pan sanga
खूप खूप धन्यवाद 😊🙏
काय प्रश्न विचारला आहे तुम्ही, लक्षात नाही आले ?
Thanks
amazing n mind relaxing videos
Nice information about malvan trip
Thank you very much for ur appreciation 🙏
चेतन, तुमचा आवाज आणि माहिती सांगण्याची पद्धत फार आहे. व्हिडिओ ही छान आहे. मालवण मधील एका नवीन जागेविषयी छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏👏🏼👏🏼👏🏼👍🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मी फ़ोन वर फक्त आंणि फक्त बोयग्रोपी व सर्व भार ता तिल रम्य स्थळ रोज स हा तास हेच पाहतो मी ग रीब अ स ल्या मु ळे या ठि का नाला जाऊ श क त नाही ध न्य वा द यू टू ब
धन्यवाद पाटील साहेब. तुमची ही आवड खूप छान आहे. 😊🙏
निसर्ग आणि प्रस्तावना ❤❤❤❤
धन्यवाद अजय जी 🙏🙏
चेतन..... अतिशय सुंदर विडीयो बनवलास..... धन्यवाद भावा ❤
भविष्यासाठी शुभेच्छा😊
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Dada, amhala Kokan anubhavayala jaych aahe, March mahinyat Ganpati pule rastyani punyapasun 4 divasacha trip kasa karaycha krupaya mahiti dya
आरे वारे बीच, रत्नागिरी चा रत्नदुर्ग किल्ला, वेळास किंवा आंजर्ले ला कासव महोत्सव बघू शकता.
मस्त
धन्यवाद 😊🙏
कसले भारी गाव आहे
हो नक्कीच भेट द्यावे असे छान आहे पानखोल जुवा गाव.
@@ChetanMahindrakar हडी Gavachi pn ek vedio banva
@@gaurav88063 हो पुढच्या वेळी हडी गावातूनच बोटीने जाणार आहोत मुक्कामासाठी 👍
या गावात वीज लाईट पोचली आहे का
हो, वीज पोहोचली आहे गावात
masta khupa bhari vatala ❤
धन्यवाद 🙏
अतिसुंदर ❤
धन्यवाद ❤️
Ha mazha gav ahe thanks bro❤
धन्यवाद ! खूप सुंदर आहे गाव. ❤️
Thank you so much. Video chanach.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
He majhe gaon aahe, I love pankhol juva bet ❤
महाराष्ट्रातले एक खूप सुंदर गाव आहे पानखोल जुवा ❤️
mazi next trip #Pankhol Jua it's amazing
8055613246 ह्या नंबर वर कॉल करून तिथले वातावरण विचारून जावा.
sir tumcha mobile number dya please
So nice place 👍
धन्यवाद 🙏
Tondavli maz gav
खूप सुंदर आहे तुमचे गाव 👌
खुप सुंदर
धन्यवाद 🙏
Jabardast sundar ahe bet
धन्यवाद 🙏🙏
पुढच्या वेळेस नक्की जाऊ
हो, नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल.
Very very nice, like to visit Juve island 😂
हो, नक्की भेट द्या, व्हिडिओ च्या description मध्ये contact नंबर्स दिले आहेत.
Very good
Thank you 🙏
Mastach
धन्यवाद 🙏🙏
Good video 🎉 😊
Thank you Arun ji 🙏
life jacket wapara
हो, life jacket वापरले पाहिजे. पुढच्या वेळी आम्ही काळजी घेऊ.
Thank you so much 🙏🌹🇮🇳
Welcome 😊🙏
Total malavan 5 episode cha rahan, Khan and firan total kiti parat kharch aala ahe sir tumala.plz comment karun saga 🙏 aani sir tumach pravas aani video motivation khupch chan ahe...
पेट्रोल टोल ६०००
Stay १५०० x ३ = ४५००
Food - साधारण ४०००
बोटिंग १५०० + ८००
एकूण १६००० ते १७०००
Per person expense ahi ka haann
Awesome 👌
धन्यवाद 😊🙏
Khup chan❤
धन्यवाद 🙏
सुंदर....
धन्यवाद 🙏
Excellent Unbelievable
😊🙏
❤sunder
धन्यवाद 😊🙏
मस्त
धन्यवाद 😊🙏
This is my konkan. Heaven......
👍👍
Excellent work 👏 👍 👌
Thank you 🙏
September madhe jau Shakto ka
पावसाचा अंदाज घेऊन जाणे योग्य राहील.
8055613246 ह्या बेटावरील रोहित ला जाण्याच्या आधी एकदा कॉल करून ठरवू शकता.
Amazing juva village.
धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद 🙏
Is food included in homestay?
No
Video Khup chan Aahe Malvan la gelyavar Nakki bhet denar Aahe. Tumacha mobile no. Pathava.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Contact no. साठी Instagram किंवा Facebook वर msg करा.
Ata May month mdhe ya thikani Jan kitpat yoghya tharel?
ऊन आणि humidity साठी योग्य काळजी घेऊन गेलात तर चालू शकेल.
@@ChetanMahindrakar Thike sir..
Pan mag kontya divsat tith jan jast yogya asel
@@rujutapatil5725 ऑगस्ट ते जानेवारी योग्य असेल. ह्याच बरोबर मालवण जवळचे बाकीचे beaches पण explore करता येतील.
व्हिडिओ बगायला मस्त वाटत......पन् तिथे जे लोग राहत असतील त्यांना किती त्रास आहे.....त्यांना ये जा करायला...पुन्हा डॉक्टर ची सुविधा....पावसात light cha prashn aselch....ashyach अनेक गोष्टी सहज उपलब्ध होत नसतील.....तिथे ब्रिज होने अपेक्षित आहे....
बरोबर आहे. गावातल्या लोकांसाठी बेसिक सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे.
OMG ❤❤
👍❤️
तुम्ही voice over kasha madhun kela... Audio record kasa kela sangu shkta ka... Konta mic use krta
Hello, मी Boya चा collar wired mic use करतो.
@@ChetanMahindrakar voice over Jo add kela ahe video madhe toh suddha tyach mic ne kela ahe ka... Bcz mazykde pn ahe boya cha mic.. pn तुमच्या ऑडिओ सारखा output nahi yet
Aata kaai upyog nahi kahi karab lokanchi najar lagali aahe konkan la aani vinash kari prakalp yet aahe parprantiyan khise bharnya sathi
सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे.
गर्दी वाढली की मजा गेली च... म्हणून लिमिटेड अणि समजदार पर्यटक च आलेले बरे.
Barobar 👍
Beautiful
Thank you 🙏
कोकणात भरपूर उत्तम जागा आहे पण पर्यटन वाढले तर वातावरण बिघडेल अशे पर्यटक नको
बरोबर, पर्यटनाबद्दल योग्य जागृती झाली पाहिजे. त्यामध्यामातून स्थानिकांना रोजगार वाढेल आणि कोकणातून स्थानिकांचे पुण्या-मुंबईत स्थलांतर कमी होईल.
1500 cha khekda purvadt nahi bhava......baki mast gav....ek divas titha naki❤❤
हो, नक्की भेट द्या. आणि हे मोठे खेकडे मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्येच जातात. तिथे नाही मिळत. तिथे फक्त त्याची वाढ कशी केली जाते ते पाहायला मिळते.
Light vagre kuthun yete gavat
शेजारच्या नदीच्या पलीकडचेच्या गावातून कनेक्शन येते गावात.
Trip la saglya divsacha kharch kiti jhall
आमचा ४ जणांच्या फॅमिली चा ४ दिवसांचा पुणे ते पुणे खर्च साधारण १८००० आला
Mi 1,2 divsat jatoy..malvan v parisar baghnyasathi mukkam kuthe karavet..Samhajinagarhun nightoy@@ChetanMahindrakar
Swargiy. Sundar. Konkan.
🙏🙏