पाटील साहेब खूपच छान वर्णन केले आहे आपण प्रत्येक गोष्टीतील बारकावे बरोबर शोधून काढून आपण ते दाखवले आहेत छायाचित्रण खूपच छान केले आहे...आपले आणि आपल्या सहचारिणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन ...❤❤
Khupp Sureakh Varnan Kelly Sunder Mandir Samudr Sun Set Apratim Pn Tumhi Churches Ka Nahi Dakhvaly Duch Kala Til pripurn Blog Zala Asta Next Part Jarur Church Dakhva
खूप छान व्हिडिओ केला आहे. सर. वेंगुर्ले ची सफर घडवून आणली.❤❤
मनापासून आभार..
पाटील साहेब खूपच छान वर्णन केले आहे आपण प्रत्येक गोष्टीतील बारकावे बरोबर शोधून काढून आपण ते दाखवले आहेत छायाचित्रण खूपच छान केले आहे...आपले आणि आपल्या सहचारिणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन ...❤❤
धन्यवाद सर ...खूप आभारी आहे.
Very nice
पाटील साहेब सुंदर व्हिडीओ.वेंगुर्ला शहरं आणि बीच वर फेरफटका मारत आपल्या सुमधुर आवाजात वेंगुर्ला छान समजावून सांगितले.धन्यवाद
धन्यवाद सर..व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा.🙏
आवाज आणि भाषाशैली अप्रतिम दादा
धन्यवाद..
❤❤
अप्रतिम ❤
धन्यवाद..
खुप छान,अप्रतिम 👍👍❣❣
धन्यवाद मनपूर्वक आभार..
अतिशय सुंदर वर्णन केलंय पाटील भाऊ.
धन्यवाद..
खूप छान...सर जी 🎉❤
धन्यवाद..
खूप छान व्हिडिओ
खूप सुंदर आहे vengurla, आणि ते तू खूप सुंदर explore केले आहे खरच खुप छान पद्धतीने तू सांगतोस. 👌👌👌🙌
धन्यवाद.. आपले मनापासून आभार.
Apratim. Khoop. Sundar 💓
Maze gao Vengurla kup chan ahe tummi khup chan mahiti sagta
आभारी आहे..
Khoop chhan.....
Mee swatah vengurlyacha aasalyane, gavi asanyachi aatavan zali
Thank you.. Please share with your friends, family.
मस्त episode 🎉 आम्ही दिवळीत वेंगुर्ल्याला जाणारच
धन्यवाद..
मासा... 😂.. छानच... मस्त वर्णन आहे... वेंगुर्ले समजून घेण्यासाठी.
धन्यवाद.. आभारी आहे.
Well done💯👍👍
Thanks...please share this video.
खुप छान
धन्यवाद..
छान
मस्त👌👌👌
धन्यवाद..
छान माहिती
धन्यवाद..
Massa ❤😋😋😋😋😋अप्रतिम मस्त.....
धन्यवाद.. मनपुर्वक आभार.
Nice❤❤
Thanks 🤗
Khup chan
धन्यवाद.. शेअर करा व्हिडिओ.
खूप छान. आम्ही पण वेंगुर्ले कर
❤very nice
Thanks 😊
Khup sunder. Mi vengurla tumche video madhun pahate. Ekle hote ki vengurla chan. Pan mala ajun te pahanyacha yog ala nahi. Pan chan video.
Thank you.. Please share this video.
Khupp Sureakh Varnan Kelly
Sunder Mandir Samudr
Sun Set Apratim
Pn Tumhi Churches Ka Nahi
Dakhvaly
Duch Kala Til pripurn Blog
Zala Asta Next Part Jarur
Church Dakhva
अजून एक वेंगुर्ला ट्रीप जरूर करणार आहे.. तुम्ही जी सुचना केलीय त्यावर नक्की काम करणार.😊
vengurle karana jara sanga...tourism vadhavyache asel tar parytakana kadak suchana dya swachhate chya babatit
स्थानिक म्हणून वेंगुर्लेकर आणि सुजाण पर्यटक म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे..
Best place to visit in vengurla is fruits research centre
VDO Khup chanla aahe pan madhe- madhe awaj ( svagat) swatashisch bolalya sarakha aahe , ase asu naye
Nice
Thanks..
खूप सुंदर विडीओ दादा हे तर माझं गाव आहे 👌👌🌹🌹
Hotel rahanyasathi vengurlyat kuthe ahe? AC rooms,
Rahanyasathi changlya hotelche nav sanga.
मांडवी नेचर स्टे हा एक चांगला पर्याय आहे ...8806465286
dada aju bajula kachara faar disat aahe...
खरचं खुप दुर्दैवी बाब आहे ही..
Vengurlamadhe purevej jevan milu saktoka
हो मिळतं त्यासाठी आज आपला वेंगुर्ला सिरीजचा तिसरा व्हिडिओ आला आहे तो बघा.
Hi mi kel तुम्हाला Subscribe दादा😊😊
😊🙏
मि स्वता तिथलाच आहे गाव माजे वेगूर्ला
खूप छान
धन्यवाद..
Nice
Thanks..