अरे सुकिर्त आमच्या नाचणे गावात येऊन विश्वेश्वर मंदिरात येऊन गेलास आमचं घर मदिरा जवळच आहे...भेट नाही झाली पण माझ्या गावी येऊन गेलास आणि आमच गावं तुमच्या व्लॉग मधे दाखवलस त्याबद्दल धन्यवाद... सद्गुरू श्री वामनराव पै महाराज जेव्हा सत्संगासाठी रत्नागिरी मधे आले होते तेव्हा माझ्या वडिलांशी त्यांचे खुप चांगला परिचय झाला होता.. सद्गुरू नी रत्नागिरी मधे असताना स्वताहून आमच्या नाचणे गावातील घरी यायची इच्छा व्यक्त केली आणि संध्याकाळी ते आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबाला आशिर्वाद देऊन गेले आहेत. तुम्ही सद्गुरू परिवारातील आहात त्यामुळे त्या मागच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या..
नमस्कार, पु ल देशपांडे यांच्या पुस्तकात उल्लेख असलेले काशी विश्वेश्वराचे मंदिर रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या जवळ राजीवडा या भागामध्ये आहे. आपण ज्या मंदिरात गेला होतात ते हे मंदिर नव्हे. स्टार बसरा हे जहाज झाडगांव येथे नसून मिऱ्या गावाच्या किनाऱ्याला आहे.
@ 9:35 Vlog मधील विश्वेश्वर मंदिर हे आमच्या नाचणे गावातील असून ते प्रसिद्धी पासून लांब असलं तरी ते प्राचीन, खूप सुंदर अशा निसर्गरम्य व शांत वातावरणात आहे. पु. ल. यांच्या पुस्तकातील मंदिर बहुतेक राजिवडा, रत्नागिरी येथे असलेलं विश्वेश्वर मंदिर असावं. 🙏🤗🙌🏻
Hi Sukirt, the day you visited Ganeshgule and its beach, i was also there with my Biker group. We crossed each other, however since you were working (busy with vlogging) did not disturb you. We enjoy your maharashtra videos and usually take guidance from it whenever we go out of mumbai. Please continue the good work🎉
शूटिंग ला सोबत कोण असतं सुकीर्त? एडिटिंग प्रेसेंटशन माहिती छान आहे.. मला जास्त आवडलं ते तुझं बिनधास्त आणि तुला जे वाटलं feel झालं ते तुझं स्पष्ट मत, तेही खाद्यपदार्थ देणाऱ्यांना न दुखावता !
very nice video Sukirt , I have some beautiful memories of visiting Chiplun when I was young. Can't wait to see Ratnagiri with my family .....Vrushali Shringarpure from Atlanta
2009 मध्ये पावस ला गेलो होतो ती अनुभूती आहे मन शांतीची ती मनामध्ये अजूनही तशीच आहे तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ती शब्दामध्ये सांगताच येत नाही एवढं चित्त शांत होवून जात
When I visit Ratnagiri , Pawas and Ganeshgule are must visit places What u put in this video all are my same thoughts Thanks for great video simple but the best
गणेशगुळे ला स्वयंभू गणपती मंदिर आहे आणि खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे, गावातील प्राचीन मंदिरे सुद्धा ग्राम दैवत आदित्यनाथ,गावराखी, लक्ष्मीनारायण मंदिर
Your videos sometimes let us meet some of the very interesting people which give vibes of PuLa’s Vyakti aani Valli…couldn’t help but comment this. Bhat kaka and the other person from last video who was so proud sharing memories of Savarkar 👍🏻
कानका दित्या चे मंदिर , अडिवरे येथील महाकाली मंदिर, राजापूर ची गंगा, धुटपापेश्वर मंदिर . गणेश गुळे जवळ देवघळ रत्नागिरीचे पतीत पवान सावरकरांचे मंदिर बघाच वे काढून . रत्नागिरी खूप सुंदर आहे.
Home stay with amazing view ✅. Food review ❌. Little disappointing with only 2 food reviews in this episode, felt like a little incomplete vlog this time. But you and your team are doing a good job. Keep up the good work.
Pavachya ethun pudhe gelatat m kasheli gaavat hi chaan aahet pahnyasarkhi thikane.... Aadiware gavat aai mahakali che mandir aahe.... Mandeerala ek aitihasik varsa aahe..... Aani tithunach pudhe one n half hour ne aambolagad tikade tr nakki aavarjun ja gagangiri maharajncha math aahe aani tithe gelyavar tumhala tithali positivety aani shantata manala ek refreshing deyil aani aambol la samudra tr aagadi aahhhhhaaa.... Nirsargachi jara jastichi bhar aahe tyala samudrachya kinaryalach gamesh mandir.... Ekda nakki visit kara please 🙂 aani ho aambolagad la jatana nate gaav lagat tikade shekhar cha vada paav famous aahe..... Aambolagad la gelat tr samindar hotel la nakki bhet dya khup chaan ekdam samudra kinarya jawalach.....
सुकिर्तजी तुम्ही आमच्या स्वामींच्या इथे गेलात, दर्शन घेतलेत पण एकदा वेळ काढून सकाळची स्वामींची समृद्ध पूजा जरूर बघा. आणि समाधीच्या इथे थोडा वेळ ध्यानाला बसा.( जी शांतता मिळते, जो अवर्णनीय आनंद होतो) तो जरूर अनुभवा.हे स्वानुभवातून सांगते.
अरे सुकिर्त आमच्या नाचणे गावात येऊन विश्वेश्वर मंदिरात येऊन गेलास आमचं घर मदिरा जवळच आहे...भेट नाही झाली पण माझ्या गावी येऊन गेलास आणि आमच गावं तुमच्या व्लॉग मधे दाखवलस त्याबद्दल धन्यवाद... सद्गुरू श्री वामनराव पै महाराज जेव्हा सत्संगासाठी रत्नागिरी मधे आले होते तेव्हा माझ्या वडिलांशी त्यांचे खुप चांगला परिचय झाला होता.. सद्गुरू नी रत्नागिरी मधे असताना स्वताहून आमच्या नाचणे गावातील घरी यायची इच्छा व्यक्त केली आणि संध्याकाळी ते आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबाला आशिर्वाद देऊन गेले आहेत. तुम्ही सद्गुरू परिवारातील आहात त्यामुळे त्या मागच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या..
👌👌👌
Hi
🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
रत्नागिरी म्हणजे स्वर्ग सुख, आपुलकी, आपलेपणा, देवासारखी माणसं माणुसकीतला ओलावा जपणारी, एकूणच कोकण म्हणजे स्वर्गच.
कोकण❤
👍
पावस मधील खिचडी प्रसाद खूपच सात्विक असतो.. विशेषकरून त्यासोबत देतात ते लोणचं खूप मस्त असत मला खूप आवडत.. अशी चव कुठेच नाही मिळणार
वेळ काय असते
@adityamanjare3905 १२ ते २ आणि रात्री आरती नंतर
सकाळी असते 11 नंतर
पावस अड्ड्यावरच सुर्वेंच हॉटेल देखील फेमस आहे अर्थात तात्या भटाची मिसळ भारीच, प्रसादाबरो।मंदिरातील कोकम सरबतही उत्तम 👌❤️
सुर्वेंची स्पेशल लस्सी आणि एकनाथ गोठणकर (तात्या) यांचा वडापाव खूपच सुंदर
तात्याने आता बंद केलं पण 1990 ते 1996 खूपच फेमस होते
@@maheshrangankar5985ho आम्ही शाळेत असताना
मी स्वतः रत्नागिरीची आहे. दादा तु खूपच प्रामाणिक आणी उत्तम review देत आहेस. गोगटे कॉलेज जवळ employment office चा वडापाव नक्की try कर. नक्की आवडेल
पु ले चे विश्वशेर मंदिर, रत्नागिरी मद्ये राजीवडा येथे आहे, छान आहे मंदिर
पावस हे प्रसिद्ध आहे ते आवळ्याच्या झाडा मध्ये उगवलेल्या गणपतीसाठी, जसे झाड मोठे होतेय तसा तो गणपती सुद्धा, तिथला प्रसाद खूप सुंदर आहे.
हे ठिकाण कुठे आहे सांगाल का pls
कनकादित्य मंदिर खुप सुंदर आहे आणि कशेळी.
दादा तुझे व्हिडिओ बघितल्यावर मनाला एक वेगळंच समाधान भेटत.
पावस... आणि मठ... खरच अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे..... आम्ही गणपतीपुळेला आलो की पावस la जातोच..... खूप शांत आणि छान वाटत ❤❤❤❤
मस्त दादा...माझी शाळा स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस.खूप मस्त वाटलं तू गेलास.मंदिरतली खिचडी प्रसाद तर खूपच भारी लागते.
पावस हुन पुढे कशेळी येथील देवघळी बीच आणि कणकदित्य मंदिर. तिथून पुढे देवाचे गोठणे येथील परशुराम मंदिर खुप सुंदर आहे.
waah mitra! kamaaal engaging astat tuze vlogs! chaludeet!👍
पावस एक निवांत क्षण ❤❤❤❤❤❤❤
नमस्कार,
पु ल देशपांडे यांच्या पुस्तकात उल्लेख असलेले काशी विश्वेश्वराचे मंदिर रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या जवळ राजीवडा या भागामध्ये आहे. आपण ज्या मंदिरात गेला होतात ते हे मंदिर नव्हे.
स्टार बसरा हे जहाज झाडगांव येथे नसून मिऱ्या गावाच्या किनाऱ्याला आहे.
Aamcha ghar tithech aahe nivkhol mde 😊
@@Mr_Jagannathh it's ok aata tyana smajal asel hot kdi kdi 🙂
आमच्या वाडीच्या हद्दीला लागूनच ते जहाज फसले आहे.
मला बेस्ट टेस्ट करायची सवय आहे मी तुझें व्हिडिओ पाहून बेळगाव ला त्या त्या ठिकाणी गेलो पण तू आमच्या रत्नागिरी मधले बेस्ट स्पॉट दाखवले खूप भारी
Very nice video😊
फार छान वाटले तुमचा video बघून.
कोकणात आल्यावर पारंपरिक पदार्थ try केले पाहिजेत. जसे की सांदन, बखुरचा वैगेरे...
मठातून बाहेर पडलास तेव्हा, खरंच स्वर्गीय सुखाचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसला सुकिर्त भाऊ❤
पावस हून पुढे कशेळी आहे. तिथलं कनकादित्य मंदिर खूप छान आहे.कशेळी देवघळी सुंदर पॉईंट आहे.नक्की जा.
तशी भरपूर कमाई तर होतच असेल. All the best. May you achieve prosperity
उत्तम ! ❤
@ 9:35
Vlog मधील विश्वेश्वर मंदिर हे आमच्या नाचणे गावातील असून ते प्रसिद्धी पासून लांब असलं तरी ते प्राचीन, खूप सुंदर अशा निसर्गरम्य व शांत वातावरणात आहे.
पु. ल. यांच्या पुस्तकातील मंदिर बहुतेक राजिवडा, रत्नागिरी येथे असलेलं विश्वेश्वर मंदिर असावं.
🙏🤗🙌🏻
कोलीसरे चा लक्ष्मी केशव बघायला पाहिजे होता
.अत्यंत सुरेख मंदिर व मूर्ती आहे
.
Pawas chi saglyat best misal Mhanje Rameshwar Upahaar Gruha chi Misal .. plz next time visit them and enjoy that very unique taste misal
स्वामी फक्त आपल्या वरच कृपा का करतात, आपले शेजारी, आपले नातलग, आपले मित्र यांच्या वर स्वामिंची कृपा कधी होणार
काजरघाटी महालक्ष्मी मंदिर.. नाचणे रोड, पुढे सोमेश्वर शंकराचे मंदिर व चिंचखरी दत्ताचे मंदिर ही ठिकाण सुद्धा खुप सुंदर आहेत.. रत्नागिरीत
माझे गाव पावस 🚩श्री स्वामी स्वरुपानंद 🚩
Atishay sunder konkan nisarg.
love the video ...masta presentation ..love your honest opinion
खूपच छान व्हिडिओ मी दर वर्षी तिथे जातो खुप बर वाटत मन प्रसन्न होत
सापूच्या तळ्यावर वाळिंबे यांची मिसळ try करा. पावस ते लांजा जाताना हे ठिकाण लागते.
Nakki kuthe ahe plz sangta kaa ?
waghrat cha ka tu
माझ आवडत ठिकाण पावस
Pawas my fav place
पावस येथील गोडबोले यांच्या महालक्ष्मी स्नॅक्स सेंटर येथील मिसळ वडापाव आणि चहा अप्रतिम आणि येथील valley view एक नंबर must try
पुल नीं उल्लेखलेले विश्वेश्वराचे देऊळ राजीवडा रत्नागिरी येथे आहे. त्या राजीवड्याच्या डोंगरावर पुलंची सासुरवाडी आहे
सुंदर विडीयो.❤love from ratnagiri ❤
Loved the episode.
Need english subtitles so that i don't have to translate it to my white friends !!!
Definitely subscribing !!!
सगळेच म्हणतात sponsored नाही पण खावं मात्र भरपूर
मी जातो इथे अधूनमधून खरंच चांगली असते मिसळ. पण कोकणांत " भटांची " एवढं आदरपूर्वक कुणी कुणाला म्हणत नाहीत रे , " भटाची " मिसळ असंच म्हणतात.
Hi Sukirt, the day you visited Ganeshgule and its beach, i was also there with my Biker group. We crossed each other, however since you were working (busy with vlogging) did not disturb you. We enjoy your maharashtra videos and usually take guidance from it whenever we go out of mumbai. Please continue the good work🎉
शूटिंग ला सोबत कोण असतं सुकीर्त? एडिटिंग प्रेसेंटशन माहिती छान आहे.. मला जास्त आवडलं ते तुझं बिनधास्त आणि तुला जे वाटलं feel झालं ते तुझं स्पष्ट मत, तेही खाद्यपदार्थ देणाऱ्यांना न दुखावता !
Thankyou
Good video about the kokan patta .ok thanks
Hii.. dada .. tu khup bhari ahes .. aplya marathi bhashe madhe bolun sagla mahiti khup chan sangtos khup chan vatta .. miss u .. Urmila Tai n Athang
very nice video Sukirt , I have some beautiful memories of visiting Chiplun when I was young. Can't wait to see Ratnagiri with my family .....Vrushali Shringarpure from Atlanta
Thanks, hope you enjoy this video and Ratnagiri with your family😊
वाह... आमच्या गावात येऊन गेलात... गणपतीगुळे ला जाऊन या आणि आणि स्वामी स्वरूपानंद 😊
Laxmi keshav kolisare pan khup chan mandir ahe. Kotawade yethe Kusumeshwar pan khup chan mandir
गणेशगुळे, पावस दोन्ही आमची गावं ❤
छान वाटल दादा तू आमचं पावस explore kelas... आणि रत्नागिरी पण 😊
If you are still in kokan , you can visit swayambhu brahma dev mandir in korle , Sindhudurg.
राजीवड्यावरचा विश्वेश्वर 🙏
10:40 Pawas kadun ek ghat ( sadda) rastta purnagad la jato tithe vattet ek khurda navache gav ahe te agdi patharavar aslya karnane kayam haveshir vatavarna aste n tyapudhe PURNAGAD navache gav ahe tithe ek chotte khani killa ahe tyachi uttam prakare dagduji keleli ahe govt tr to jaun bagh kharach bagh chukvu nakos javal ahe pawas chya 10:40
Khup chan sukirt
Khup bharich
2009 मध्ये पावस ला गेलो होतो ती अनुभूती आहे मन शांतीची ती मनामध्ये अजूनही तशीच आहे तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ती शब्दामध्ये सांगताच येत नाही एवढं चित्त शांत होवून जात
Thanks for 1200 Subscriber❤
Salute Sukirtg for your efforts
कोकण आणि मंदिरे ❤
Video Ajun Motha Hava Hota Maan Ch Navi Bharla !!!!!! Khup Aavadla Aajcha Video
When I visit Ratnagiri , Pawas and Ganeshgule are must visit places
What u put in this video all are my same thoughts
Thanks for great video simple but the best
Thank you for watching, happy to know you like it😊
गणेशगुळे ला स्वयंभू गणपती मंदिर आहे आणि खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे,
गावातील प्राचीन मंदिरे सुद्धा ग्राम दैवत आदित्यनाथ,गावराखी, लक्ष्मीनारायण मंदिर
गणेश मुळे बीच छान आहे. मी दिवाळीत जाऊन आले. देवघळी आणि सूर्यमंदीर (कनकादित्य) छान आहे.
Zakas!! Cent percent purity🎉
आमचं परमदैवत स्वामी स्वरूपानंद 🙏
दरवर्षी दर्शनाला जातोच पण कधी बाहेर खाण्याचा योग आला नाही.आता गेल्यावर भटांची मिसळ खाऊन बघूच
खूप छान सुकीर्त तू पावस मध्ये गेला आणि तिथं मिसळ पाव try केले
भावा… रत्नागिरीला गेला आणि कशेळीला नाही गेला तर काय मजा… must go kasheli
Your videos sometimes let us meet some of the very interesting people which give vibes of PuLa’s Vyakti aani Valli…couldn’t help but comment this. Bhat kaka and the other person from last video who was so proud sharing memories of Savarkar 👍🏻
So nice of you to say this😊
कोकणचा रुबाब भारी... फ्लॅट कॉस्ट सगळ्यांनाच परवडणार नाही... पण खूप छान कोकण दर्शन ❤
Yes, खूप लोकांना एकत्र राहायचं असेल तर फायदेशीर आहे that is what I said
@@SukirtG Dada homestay ch nav sanga na amhala Aaj ratri jaych ahe
Ratnagiri मधून गणपतीपुळे ला जाताना आरे वारे बीच आहे. खुप clean आणि शांत आहे. नक्की जावून बघा next time
Visited yesterday really very awesome beautiful peaceful beach... Aarey.Vaarey......
सुंदर आहे
Dada tu kokanat ja aani kankavli la balkrushna cha koktail kha ice cream baroarabrche he pey aahe so gaorsamaj nasava nakki try kar
Sukirt dada aadhi tya khichadisobat lonach pan bhetat hot ..mhanje mi khall hot 2008 la 😊ekdam mast ..
Amcha konkan💕💕 marleshwar pan yaaa
रमणीय vlog नेहमी सारखाच
Dada tu sangitlela homestay nakki kuthe aahe ani kaay naav ahe ? Online book kru shkto ka
Ukashitli mamanchi misal aani tarval chi shitut misal pan try kara ratnagiri pasun 1 tasavar ahe
राज❤💐😊 👍.
वेत्ये समुद्र किनाराही सुंदर आहे, नक्की पहा
P l deshpande chya lekhanat je vishweshwae mandir ahe te rajivda navachya thikani ahe, bhatye bridge chya aadhi ,
भारी👌👌👌👌👍
कानका दित्या चे मंदिर , अडिवरे येथील महाकाली मंदिर, राजापूर ची गंगा, धुटपापेश्वर मंदिर . गणेश गुळे जवळ देवघळ रत्नागिरीचे पतीत पवान सावरकरांचे मंदिर बघाच वे काढून . रत्नागिरी खूप सुंदर आहे.
Home stay with amazing view ✅. Food review ❌. Little disappointing with only 2 food reviews in this episode, felt like a little incomplete vlog this time. But you and your team are doing a good job. Keep up the good work.
Hi Sukirt, can you please tell us the details of the flat you showed at the starting of the vlog? We would love to stay there..
Pavachya ethun pudhe gelatat m kasheli gaavat hi chaan aahet pahnyasarkhi thikane.... Aadiware gavat aai mahakali che mandir aahe.... Mandeerala ek aitihasik varsa aahe..... Aani tithunach pudhe one n half hour ne aambolagad tikade tr nakki aavarjun ja gagangiri maharajncha math aahe aani tithe gelyavar tumhala tithali positivety aani shantata manala ek refreshing deyil aani aambol la samudra tr aagadi aahhhhhaaa.... Nirsargachi jara jastichi bhar aahe tyala samudrachya kinaryalach gamesh mandir.... Ekda nakki visit kara please 🙂 aani ho aambolagad la jatana nate gaav lagat tikade shekhar cha vada paav famous aahe..... Aambolagad la gelat tr samindar hotel la nakki bhet dya khup chaan ekdam samudra kinarya jawalach.....
Raigad jilhyat change khadya padarth milat nahi ka ?
छान
👌 मस्त
Mathatil khichadi bhat khup satwik ani chavisht ahe
Dada maz maher❤
❤ chaan
सुकिर्तजी तुम्ही आमच्या स्वामींच्या इथे गेलात, दर्शन घेतलेत पण एकदा वेळ काढून सकाळची स्वामींची समृद्ध पूजा जरूर बघा. आणि समाधीच्या इथे थोडा वेळ ध्यानाला बसा.( जी शांतता मिळते, जो अवर्णनीय आनंद होतो) तो जरूर अनुभवा.हे स्वानुभवातून सांगते.
हो तेच मंदिर अंतू चा विश्वेश्वर
Aatmik sukh...PAVAS
खूप छान
Misal vale kakanch innocence 😊😅
चांदेराईत चुलीवरची मिसळ try करायला या फ्कत रत्नागिरी पासून 15 km वर....😊
जास्त काही नाही एवढंच- मजा आली 😊
तेच महत्त्वाचं😊
Dada, Mumbai chi food n travel series gheun ya na !!
Pls tell best route by road from pune to tarkarli for family
विश्वेश्वर मंदिर राजीवड्यात आहे
Kankadity mandir ,kasheli, Ratnagiri
Visit Rutuparna home stay.....
Matich Ghar...🛖