Enemy Property: Chhatrapati Sambhajinagar मधील जमिनीच्या व्यवहाराचं ‘हे’ प्रकरण का गाजतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • #BBCMarathi
    छत्रपती संभाजीनगरमधील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे.
    फक्त 2 दिवसात तब्बल 250 एकर एवढ्या जमिनीचा व्यवहार केल्याचं हे प्रकरण असल्याची चर्चा आहे.
    छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी पाहायला मिळाली.
    पण, नेमकं हे प्रकरण काय आहे? या प्रकरणी उल्लेख करण्यात आलेली शत्रू संपत्ती काय असते? याबाबतचा कायदा काय आहे? याविषयीची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
    लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 12

  • @harshpatil4377
    @harshpatil4377 9 місяців тому +16

    अरे रे रे शत्रू मिळकत म्हणजे ही पण राष्ट्र संपत्तीच आहे ना पण केंद्र ज्या गोष्टी विकता येतील त्या सर्व विकत सुटलं आहे .

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 9 місяців тому +7

    भारतात सद्या काहीही होऊ शकतय, 40 अामदार गोहाटी जाऊ शकतात, उद्धव ठाकरे ची शिवसेना शिंदे साहेबांची होते, येणाऱ्या काळात राहुल गांधी भाजपा चा प्रचार करतील, त्यामुळे 250 एक्कर चा व्याव्हार दोन दिवसात झाला तर यात नवल काय 🙏🏻

  • @jiteshshinde6742
    @jiteshshinde6742 9 місяців тому +1

    आर्णि तालुक्यात जि. यवतमाळ येथे धरणाच्या नावाखाली १००० एकर जमीनीच्या सक्तीने शेतक-यांकडून खरेदी केले आहे... Khup moth racket ahe

  • @user-jz3ze2op4b
    @user-jz3ze2op4b 9 місяців тому +1

    हे होतच कसे.

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 9 місяців тому +10

    Mughal &wkhqf land also need to call as enemy land

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 9 місяців тому +2

    दिवाणी न्यायालय😅😅😅😅

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 місяців тому +2

    बीजेपी चे सरकार आहे तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तर होईल ना 👍😄😄😄

  • @shahabaz8021
    @shahabaz8021 9 місяців тому +1

    अरे अरे औरंगाबाद चे संभाजीनगर करून काय उपयोग?

    • @prasb
      @prasb 8 місяців тому

      तु तुझ्या प्रिय देश पकिस्तानात निघून जा. इकडे काय करतोय ? बहुतेक वाट चुकून इकडे आमच्या भारतात आला असेल तू 😂