१८२. सीलिंगच्या वाटप केलेल्या वर्ग-२ च्या जमिनी होणार वर्ग-१

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 192

  • @govardhansherkhanesvlog1530
    @govardhansherkhanesvlog1530 8 місяців тому +2

    धन्यवाद सर, खुप उपयूकत्त माहिती.🙏🙏🙏

  • @PinToo-u3u
    @PinToo-u3u 9 місяців тому +3

    नमस्कार सर,
    तुमच्या व्हिडिओज् मधून नेहमीच उपयुक्त माहिती मिळत असते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    सर, सध्या महाराष्ट्रात 'कमाल जमिन धारणा कायद्या'नुसार एका व्यक्तीच्या नावे एकूण किती एकर पर्यंत जमिन विकत घेता येते?
    कृपया माहिती द्यावी.
    धन्यवाद

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 9 місяців тому +3

    मा.साहेब. धन्यवाद फारच उपयुक्त माहितीदिली.😊

  • @sharadgadgil679
    @sharadgadgil679 9 місяців тому +3

    कचरे साहेब खूप छान माहीती आम्हा सर्वाना आपण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @ishwarsurase3160
    @ishwarsurase3160 8 місяців тому +3

    माजी सैनिकांना मिळालेल्या वर्ग २ च्या जमीनी वर्ग १ कशा कराव्यात याविषयी मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому +2

      त्याबाबतचे नियम आणि कार्यपद्धती स्वतंत्रपणे शासनाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

    • @travelmoto-r6x
      @travelmoto-r6x 7 місяців тому

      नमस्कार साहेब,,,,, तुम्ही जे कार्य करत आहात ते अतिशय उत्तम आहे,,,,,,

  • @bhorupardhi1995
    @bhorupardhi1995 9 місяців тому +3

    खुप छान माहिती मिळाली

  • @NAVINSALVE-c6f
    @NAVINSALVE-c6f 10 місяців тому +18

    सर आम्हाला सिलिंगची जमीन मिळून 50 वर्ष झालेत...कलेक्टर कडून ती जमीन आम्हाला मिळाली होती..प्राध्याधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय हस्तांतर करता येणार नाही असा शेरा आहे..मग ही जमीन पण वर्ग 1 मध्ये होईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      हो हा कायदा संमत झाल्यावर वर्ग १ करता येईल.

    • @travelmoto-r6x
      @travelmoto-r6x 9 місяців тому +4

      साहेब हाल कायद्या लागु झाला की व्हायचा आहे ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +4

      हे मंजूर झालेले विधेयक आहे, होईल कायद्यात रूपांतर कायद्यात लवकरच.

    • @amollaulkar
      @amollaulkar 9 місяців тому +1

      साहेब अंदाजे किती दिवसात याचे कायद्यात रुपांतर होईल. किंवा तसा GR निघेल.

    • @eknathrahane568
      @eknathrahane568 9 місяців тому +1

      आदरणीय गुरूवर्य,
      माझ्या उताऱ्यावर नवीन शर्त भोगवटादार वर्ग 2 हा शेरा आहे. वर्ग 1 मधे रूपाने करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अ.नगर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी वनविभागाकडे अभिप्राय मागितला. वनविभागाने सदर जमीनीचे निर्वनीकरण झालेले नाही ,असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यास आडकाठी आली आहे.
      ही जमीन सासरे मिलिटरीमध्ये होते म्हणून मिळाली आहे.तिचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करून मिळेल का सर
      .

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 7 місяців тому +1

    जय श्री राम सर जमीन बाबत खूप छान माहिती दिली जाते.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @ashishmahamuni1809
    @ashishmahamuni1809 10 місяців тому +5

    धन्यवाद सर .

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 9 місяців тому +4

    सर शेत जमीन ची सरकारी किंमत व्हॅल्युएशन एक कोटीच्या वर येते ती कमी होईल का?...
    शेतीचे दोन भाग पडतात एल्लो झोन व ग्रीन झोन मग काय करावे

    • @amoljihake9219
      @amoljihake9219 5 днів тому

      पोटकलम चा वापर करायला लावयचा

  • @akashpawar3368
    @akashpawar3368 9 місяців тому +2

    Sir खूप छान video बनविला आहे
    तुमच्या कडे जी आर असेल तर टाका खूप मदत होईल

  • @punjaramsolase5391
    @punjaramsolase5391 7 місяців тому +2

    भूमिहीन म्हणून सिलिंग मिळालीय वर्ग 2 शेरा आहे.
    वर्ग 1 करण्यात नजराणा देवा लागेल का

  • @shrigaidline5319
    @shrigaidline5319 9 місяців тому +2

    Sir pata midali jamin varg 2 chi ahe tar hastanter bandi sera ahe tar ti var 1 hoil ka sir

  • @rajaramdhamdhere7028
    @rajaramdhamdhere7028 10 місяців тому +6

    जमिनीचे एकात्रीकरण बाबत चार पाच व्हिडीओ बनवा. शेतकरी अडचणीत आहेत

  • @mr.vishalatulshinde8167
    @mr.vishalatulshinde8167 8 місяців тому +1

    हिवाळी अधिवेशन मधील फक्त खंडकरी जमिनींसाठी हा GR आला आहे, कलम 28/1अअ यामध्ये खंडकरी जमिनीचे रुपांतर वर्ग 2 मधून वर्ग 1 होणार आहे, सीलिंग बद्दल अजून GR येणार आहे अस म्हंटल जातय, माहिती द्या सर🙏🙏🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому +1

      हो हा जी आर ज्यांच्या जमिनी औद्योगिक उपक्रम म्हणजे साखर कारखान्यांना भाडे पट्ट्याने लावल्या होत्या त्या खंडकरी वारस यांचेसाठी आहे. भूमिहीन व सैनिक याना ज्या सीलिंग जमिनी वाटण्यात आल्या त्याही वर्ग १ होईल त्याची कार्यपद्धती स्पष्ट करणारा जी आर लवकरच येणे अपेक्षित आहे.

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 10 місяців тому +4

    सर खुप छान माहिती ❤

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 10 місяців тому +3

    महार.वतन ईनाम वर्ग 6ब.महार.न.अ.शरत. यास वर्ग 1केले.जाईल.का?

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 10 місяців тому +5

    सर नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा असा शेरा असलेल्या.तसेच त्या जमिनीला वर्ग 2 शेरा आहे.त्या जमिनी सुध्दा वर्ग 1करण्यात याव्यात.

  • @salimbidri2045
    @salimbidri2045 10 місяців тому +3

    आपणा कडुन सर्व प्रथम माहीती बाबत धन्यवाद साहेब

  • @rkasliwal4474
    @rkasliwal4474 Місяць тому

    सर सप्रेम नमस्कार साहेब
    40 वर्षापूर्वी सीलिंग वाटपात भूमिहीन सैनिक व इतर लोकांना मिळालेली जमीन ही वर्ग दोन असून ती वर्ग एक करण्यासाठी काय करावे लागेल या बद्दल माहिती द्यावी अशी विनंती आहे

  • @SagarPatil-d4v
    @SagarPatil-d4v 7 місяців тому +1

    Majhi sainik chi jamin ahe majhi ti varg ek hoil ka ani konakde aarj karycha ani ya gr nusar hoil ka ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 місяців тому

      तहसील ऑफिस मध्ये अर्ज करा आणि चौकशी करा.

  • @JyotiDeole
    @JyotiDeole 9 місяців тому +3

    सर नगर परिषदेच्या कक्षेत येत असलेल्या देवस्थानच्या इनामि जमिनी संदर्भात माहिती पाहिजे

  • @nileshrothe5706
    @nileshrothe5706 Місяць тому +1

    सर नमस्ते सिलींग कायदा अंतर्गत मिळालेली जमीन वर्ग 1 ची आहे परंतु इतर हक्क मध्ये नवीन सीलिंग शर्त असे आहे सदरची जामीन विक्री करायची असेल तर काय करावे लागेल आपण मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Місяць тому

      काही दिवस प्रतीक्षा करा, याबाबत शासन लवकरच नवीन नियम करणार आहे, त्यानंतर वर १ करून घेऊन तुम्हाला विक्री करता येईल.

  • @saaheb5772
    @saaheb5772 9 місяців тому +1

    कुळ कायद्याने प्राप्त जमिनी बाबत दि 11-04-2022 च एक परिपत्रक आहे. परंतु ते शासनाच्या वेबसाइट वर उपलब्ध नाही. जर तुमच्या कडे उपलब्ध असेल तर तुम्ही ते द्याल का?
    🙏🙏🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      नेमका कशाचे आहे हे परिपत्रक, काही तपशील ?

  • @atrangidoctor6453
    @atrangidoctor6453 8 місяців тому +2

    कोर्ट ऑर्डर आणि नजराणा देऊन काकांच्या नावावर जमीन घेतली होती ती अजून पण वरहा 2 आहे. आणि ती जमीन माझ्या वडिलांना वाटणी मध्ये भेटली आहे . 10 वर्ष प्रयत्न करत आहेत. नजराणा बहरावा लागेल का डायरेक्ट ट्रान्स्फर होईल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      कोणत्या प्रकारची वर्ग २ आहे. म्हणजे शासनाने दिलेली जमीन आहे,की वातनाची जमीन आहे की कुळ कायद्याची आहे ते पाहून ती वर्ग १ कशी करायची हे ठरेल.

    • @atrangidoctor6453
      @atrangidoctor6453 8 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy आम्ही एका सैनिक कडून विकत घेतलेली होती कोर्ट ऑर्डर नुसार

  • @sagars9507
    @sagars9507 10 місяців тому +3

    consolidation scheme vishyi video banva sir...

  • @praladmunde457
    @praladmunde457 9 місяців тому +1

    Chan mahiti dili sar

  • @ravivairagade4585
    @ravivairagade4585 9 місяців тому +3

    सर कुळ कायद्या अंतर्गत कुळाने मिळालेली शेतजमीन भो.वर्ग 2 ची जमीन भो.1 करता येईल का? अधिकार अभिलेख 1954 पणजी मध्ये कुळात गेल्याने कमी अशी नोंद असल्याने भो.1 करता येत नाही असे म्हणत आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +1

      हो करता येते .....याबाबत व्हिडिओ केलेला आहे पाहून घ्या.

    • @ravivairagade4585
      @ravivairagade4585 9 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy हो सर नक्कीच पाहतोय .किती नंबरचा व्हिडीओ आहे सर माहिती मिळेल का.

    • @movieslive2648
      @movieslive2648 9 місяців тому

      सर तो व्हिडिओ मिळेल का​@@pralhadkachare-legalliteracy

  • @vaibhavd305
    @vaibhavd305 9 місяців тому +1

    सर, भूमिहीन मजूर म्हणून मिळालेली जमीन विक्री करता येते का? त्याची प्रक्रिया काय आहे?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      परवानगी घेऊन विकता येते. बाजार भावाच्या 50 टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे भरावा लागतो. जिल्हाधिकारी यांचेकडे परवानगीसाठी अर्ज करता येतो.

  • @savemumbra1150
    @savemumbra1150 10 місяців тому +3

    Saheb ek Mahar watan jamin shart bhag vishay var video kara pl

  • @gangarampatil5433
    @gangarampatil5433 6 місяців тому

    तुकडेबंदी कायदा विरोधात किती गुंठे जमीन असणे आवश्यक आहे

  • @harshadawati2909
    @harshadawati2909 10 місяців тому +2

    सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी यासाठी ची माहिती मिळावी ..

  • @HGH2261
    @HGH2261 9 місяців тому +1

    सन्माननीय कचरे सर माझे कडे सिलिंग ची मिळालेली कृषि जमीन भो. वर्ग 2 ची थोडी जमीन आहे, मी नोव्हेंबर 23 ला मा. SDO.साहेबानं कडे भो. वर्ग 1 करून विकन्या करिता परवानगी मागितली आहे, तेव्हा हे विधेयक पास झाले नव्हते, आता हे हिवाळी अधिवेशनातं हे विधेयक पास झाले आहे ह्या विधेयका मध्ये अश्या जमिनी वर्ग 2 चे जमिनी कायदा पास झाल्यावर भो. वर्ग 1 करण्यात येत असल्या बाबत एकण्यात येत आहे, मला sdo ऑफिस कडून 50 % रेडी रेकणर च्या दरा नुसार पैसे भरण्याचे सांगण्यात आले आहे, तरी
    साहेब मला सांगा की मी ही रक्कम भरावी की हा कायदा पास होण्याची वाट पाहावी मला ह्या बाबत आपला काय मला सल्ला राहील हे कळवा. धन्यवाद 🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +1

      शक्य असेल तर थोडे थांबा, हा कायदा लागू होऊ द्या. नियम , जी आर काय येतात ते पाहून निर्णय घ्यावा. आता ५० टक्के नजराणा भरून विक्री परवानगी मिळाली मिळू शकेल पण जमीन वर्ग २ च राहील.

  • @tajammulsiddiqui6391
    @tajammulsiddiqui6391 10 місяців тому +3

    rr rates कोणते NA किंवा झीयरत ??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому +1

      जमीन जिरायत असेल तर जिरायत जमिनीचे दर, बागायत असेल तर बागायत चे दर

  • @ulhaschaudhari3768
    @ulhaschaudhari3768 9 місяців тому +1

    माझी वर्ग 2 ची जमीन मी 11 ला औद्योगिक वापर 2 टक्के भरणे योग्य खरेदी केली मात्र त्याला अद्याप पर्यंत रस्ते मोजणी सरकार ने noc दिली नाही, 50 टक्के नजराणा भरून 1 मध्ये होने साठी काय करावे, gr कळवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      तुमचे तहसील ऑफिस मध्ये भेट देऊन चौकशी करा , २०१९ ला याबाबत एक नियम प्रसिद्ध झालेला आहे, त्याची मुदत अजून आहे. वर्ग-१ करण्यासाठी अजर द्या

    • @ulhaschaudhari3768
      @ulhaschaudhari3768 9 місяців тому +2

      @@pralhadkachare-legalliteracy GR पाठवा

  • @sagarmane5165
    @sagarmane5165 6 місяців тому +1

    साहेब,हे साठी कोणते कोणते कागद लागतील

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 місяців тому

      तुमच्या जवळच्या तहसील ऑफिस मध्ये चौकशी कर्स म्हणजे त्यांना पुन्हा त्रुटी काढता येणार नाही. फार काही नाही अर्ज, ७/१२, जमीन मिळाल्याचा आदेश, त्याचा फेरफार, पूर्वी जमीन कारखान्याला लावली तेव्हा ती वर्ग १ होती की वर्ग २ होती याचे पुरावे म्हणून जूने ७/१२ इत्यादी.

  • @manjoortamboli9863
    @manjoortamboli9863 Місяць тому +1

    साहेब माझ्या काकाची जमीन संरक्षीत कुळ असलेली असून ते कुळ त्यांच्या आजोबाचेच आहे. सदर जमीन वर्ग 2 आहे. इतर व्यक्तीने यातील काही शेती विकत घेतली असल्याने शर्थ भंग झाली त्याचा आधी नजराणा भरा असे मा. तहसीलदार सांगतात. या बद्दल मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Місяць тому

      कागदपत्र पहावे लागतील. एक तरर तहसिल ऑफिसमध्ये कशाचा नजराणा मागतात त्याचा तपशील मागा किंवा जवळचे वकिलांना सर्व कागदपत्र दाखवू चर्चा करा.

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 10 місяців тому +1

    सरकार लॉ जमीन भोगवटदार वर्ग 2 ची भोगवटदार वर्ग 1 होते का साहेब कृपया उत्तर द्या साहेब

  • @prngaming6122
    @prngaming6122 9 місяців тому +3

    महाराष्ट्र राज्य मधे माजीसैनिकांची जमिनी वर्ग 1 मध्ये करनार आहे काय? हजारों माजीसैनीकांचे परिवार चिंतीत आहे,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      अजुन तरी माजी सैनिकांसाठी वर्ग २ चे वर्ग १ करण्यासाठी वेगळी अशी काही तरतूद, व्यवस्था अथवा दुरुस्ती केलेली नाही. सद्या तरी अशी काही दुरुस्ती शासनाचे विचाराधीन दिसत नाही.

    • @travelmoto-r6x
      @travelmoto-r6x 7 місяців тому

      या साठी माजी सैनिक महाराष्ट्र महामंडळाने पुढाकार घेण गरजेच आहे,,,,,

  • @sagarkokatepatil4346
    @sagarkokatepatil4346 9 місяців тому +1

    मूलकी पड जमीन ३० वर्ष भाडे पट्ट्याने दिली आहे ती जमीन मला भोगवटा वर्ग १ करायची आहे कोणत्या gr नुसार ती वर्ग १ होईल मार्गदर्शन करा प्लिज मी तुमची fee dein

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      या लिंक वर क्लिक करून पहा
      drive.google.com/file/d/1UKTIXmzHgaz3ECC02P3khssoiMxvbmo3/view?usp=drivesdk

  • @vasantkamble353
    @vasantkamble353 9 місяців тому +2

    Rezervsan chya jamin ahe pan thi ami 1987 laragister amcha nave 7/12 as ahe thala praya saga ple mazi shanik ahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      Reservation चे प्रश्न असा एक वीडेओ आहे या चॅनेल वर, शोधा आणि पहा
      www.youtube.com/@pralhadkachare-legalliteracy/videos

  • @GajananAvare-ig5xl
    @GajananAvare-ig5xl 10 місяців тому +1

    Sir .majhi jameen bhogvta varg2 aahei tari navinvibarge99kalam aaheitar Tila najrana kitilageaile

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      मला हा मेसेज कळला नाही, नजराणा किती लागेल असे तुम्ही विचारले पण भोगवरादर वर २ कोणत्या प्रकारचा हे समजले नाही. तुम्ही तुमच्या तहसील ऑफिस मध्ये ७/१२ घेऊन जा, तिथे तुम्हाला नजराणा किती लागेल ते work out करून देतील.

  • @tajraoghate1571
    @tajraoghate1571 9 місяців тому +1

    सर मी वर्ग 2 जमिन एस डी ओ साहेबांची परवानगी घेऊन 50 टकके रक्कम भरून विकत घेतली. माझ्या नावावर सातबारा सुद्धा झाला. परंतु सातबारयावर वर्ग 2 आहे ती वर्ग 1 कशी होईल. त्यासाठी नजराणा भरावा लागणार का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +2

      हो ती वर्ग २ कोणत्या प्रकारची आहे ....प्रत्येक वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे नियम वेग वेगळे आहेत.

    • @tajraoghate1571
      @tajraoghate1571 9 місяців тому +1

      सर ती जमिन मिलिटरी सिलिंग ची आहे

  • @Saachin10
    @Saachin10 10 місяців тому +2

    सर 2019 मध्ये गाव तलावाची मोजणी करून पीचिंग करून 7/12 उतारावरील क्षेत्र कमी केलेले आहेत.
    त्यावेळी नुकसान भरपाईची मागणी केली असता गाव तलाव 1972 मध्ये झालेले आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार नाही असे कळविलेले आहेत.
    सर आता नुकसान भरपाई मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल
    कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      नाही मिळणार लगेच, जर भूसंपादन झालेच नसेल तर मोबदला कसा मिळेल. तुम्हाला पाठपुरावा करून त्याचे भूसंपादन प्रस्ताव तयार करून त्यांना भुसंपादन करायला भाग पाडावे लागेल.

    • @Saachin10
      @Saachin10 10 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracyसर भूसंपादन केलेले आहेत
      एका शेतकऱ्याच्या अर्जावरून 2019 साली गाव तलाव क्षेत्राची मोजणी करून भूसंपादन करून 7/12 उतारावरील नाव कमी केलेले आहेत.
      सदर भूसंपादनकमी मोबदल्याची मागणी केली असता 1972 मध्ये गाव तलाव तयार केलेला आहे पण त्यावेळी उताऱ्यावरून नाव कमी करावयाचे राहून गेले होते आणि आता 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे म्हणून मोबदला मिळणार नाही असे सांगितलेत सर.
      सदर भूसंपादनाकामी त्यांच्याकडे 2019 पूर्वीचे कोणतेही record उपलब्ध नाही.

    • @Saachin10
      @Saachin10 10 місяців тому

      मोबदला मिळण्यासारखे असेल तरच पाठपुरावा करू इच्छितो सर 🙏

  • @yogeshsonwane8306
    @yogeshsonwane8306 9 місяців тому +1

    सर आमची जमीन जमीन कायदा 1973 भूसंपादन अधिनियमनुसार धरणग्रस्त म्हणून गेली होती 2008 रोजी आम्ही नजरांना भरला होता परंतु अजूनही जमीन आम्हाला वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये झाली नाही त्यासाठी काय प्रोसिजर आहे. वर्ग एक कशी होईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      यावर एक दोन व्हिडिओ आहेत या चॅनल वर पाहून घ्या क्लिक करा या लिंक वर आणि शोधा
      www.youtube.com/@pralhadkachare-legalliteracy/videos

  • @achyutsahane3907
    @achyutsahane3907 9 місяців тому +1

    Sir, फॉरेस्ट ची जमीन पण आहे का यात समावेश

  • @marutideshmukh2611
    @marutideshmukh2611 9 місяців тому +1

    सात बारावर हक्कात सरकार आसे आहे भोगवटा वर्ग 2 आहे त्याचे भोगवटा वर्ग 1होइल् का sir

  • @dineshpatil5634
    @dineshpatil5634 10 місяців тому +1

    Sir Ha कायदा कधी paryant होईल hye sanga

  • @amolsuryawanshi538
    @amolsuryawanshi538 10 місяців тому +1

    Sir, mahar vatan ca hycyshi kahi sambandh ahe ka ? Pls hycy vrti video banva. Mahar vatan pn varg 1 madhe hoil ka ???

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 10 місяців тому +1

    याच परिपत्रक मिळेल का?जी आर जेणे करून मला अधीकारी साहेब ना सांगता येईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому +1

      हो मिळेल ना, download link वर क्लिक करून access मागा.

    • @kasimmulla366
      @kasimmulla366 9 місяців тому

      ​@@pralhadkachare-legalliteracyk

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e 2 місяці тому +1

    सिलीग जमीन 50% रक्कम भरून खरेदी केलेली जमीन वर्ग १ मध्ये होऊ शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 місяці тому +1

      अजुन काही दिवस थांबा , शासन यावर काम करीत आहे.
      Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

    • @NitinUkarde-u7e
      @NitinUkarde-u7e 2 місяці тому

      @@pralhadkachare-legalliteracy ok सर

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 10 місяців тому +3

    Sir g
    सीलिंग ची माझी सैनिक ची पण वर्ग 1 होईल का

  • @vijaychitare7804
    @vijaychitare7804 10 місяців тому +1

    Sir पुनर्वसन जमीन गेली आहे पण ती कोणालाच वर्ग केली नाही तर ती जमीन मूळ मालकाकडे ताबा आहे ती घेता येईल का कळवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому +2

      भूसंपादन झाली असेल तर ती सरकार ची राहील. जोपर्यंत कुणाला दिली जात नाही तोपर्यंत तुम्ही वहिवाट करीत रहा.

    • @vijaychitare7804
      @vijaychitare7804 10 місяців тому +1

      @@pralhadkachare-legalliteracy आहे धन्यवाद सर

  • @wajeedpathan9839
    @wajeedpathan9839 9 місяців тому +1

    Sir siling chi Jamin vikri kata yeteka

    • @wajeedpathan9839
      @wajeedpathan9839 9 місяців тому

      Pan ti warg 1chi aahe sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      हो बाजारभवाच्या ५० टक्के रक्कम नजराणा म्हणून भरून लेखी पूर्व परवानगी घेऊन विक्री करता येते

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 9 місяців тому +2

    2019 साली रजिस्टर समोर वाटप पत्र केले होते. त्यातील एक गट वडिलांनी विक्री केला. आज आम्हाला सदर वाटप पत्र रद्द करायचे आहे.परंतु विक्री केलेला गट आहे त्याला सर्वांचीच हरकत नाही.तर असा वाटपाचा रड्डलेख करता येईल का विक्री केलेला गट सोडून

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +1

      हो, सर्वांची सहमती असेल तर करू शकता, काही अडचण नाही.

  • @shyamkokate4952
    @shyamkokate4952 9 місяців тому +1

    सर मी नाशीक जील्हा सिन्नर येथुन आहे . माझ्या वडीलोपार्जीत जमीन आहे त्यात काही क्षेत्र दुसरा व्यक्ती कसतो पन ती जमीन काही पीढ्यांपासून आजोबांच्या नावावर होती त्या नंतर ती वडील चुलते यांच्या नंतर ती माझ्या व चुलत भावाच्या नावाने बक्षीस पत्राने झाली आहे त्या जमीनीवर कबजा कसा मिळळवा
    प्लीज गाईड करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +1

      सर्व कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही. तुम्ही तुमच्या जवळचे चांगले वकिलांना कागदपत्र घेऊन भेटा, चर्चा करा.

    • @shyamkokate4952
      @shyamkokate4952 9 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर मनापासून आभार

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому +9

    राज्यातील सीलिंग कायद्याने भूमिहीन व्यक्तिना व खंडकऱ्यांना वाटप केलेल्या वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ करण्याचा कायदा लवकरच येतोय, त्याचे विधेयक वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करून access मागू शकता : drive.google.com/file/d/1xQIKRAtlulPIZwCANKW3-xIwQSZpYNy3/view?usp=sharing

  • @sagarkokatepatil4346
    @sagarkokatepatil4346 9 місяців тому +2

    सर माझी जमीन माझी सैनिक का ची आहे १९७६ ला मिळाली आहे वर्ग २ आहे या gr नुसार वर्ग १ होईल का मार्गदर्शन करा please

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      हो होईल

    • @BhimraoGarje
      @BhimraoGarje 9 місяців тому +1

      Premium Bharava lagel kay maji sainikana.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      होय

    • @sagarkokatepatil4346
      @sagarkokatepatil4346 8 місяців тому

      सर हा gr मिळाला आहे मला पण समजेना मला कसा माझी सैनिक ची जमिनी ना लागू होईल ते पण सांगा सर

    • @pkachare1
      @pkachare1 8 місяців тому

      हो होईल पण conversion प्रीमियम म्हणजे नजराणा भरावा लागेल.

  • @travelmoto-r6x
    @travelmoto-r6x 5 місяців тому +1

    सर मि तुम्हचे सर्व विडीयो बघतो,,, विडियो मध्ये तुम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार,,,मी दोन वेळा महसुली विभाग वर्धो येथे दि.3/05/2024 ला गेलो,,,,मात्र ते म्हणतात सिलींग जमीन वर्ग 1 होत नाही,,,,, सद्या फक्त खाजगी उपयोगाकरिता सिलींग जमीन अकृषक करण्याची तरतुद आहे,,,,माझे वडील माजी सैनिक होते त्यांना 1994 मध्ये 30 वर्षापुर्वी 4.50 ऐकर सिलींग जमीन मिळाली होती,,,,,,कृपया मार्गदर्शन करा ही आग्रहाची विनंती 🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 місяців тому +1

      खंडकरी यांची जमीन वर्ग 1 होते. भूमिहीन व माजी सैनिक याना दिलेल्या जमिनी वर्ग 1 करण्याचे नियम शासन तयार करीत आहे. ते झाली की मग होईल. आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

    • @travelmoto-r6x
      @travelmoto-r6x 5 місяців тому

      धन्यवाद साहेब,,,, तुम्ही वेळ काढून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल,,,,, भविष्यात लवकरच सिलिंग जमिनीबाबत समाधानकार निर्णय येईल अशी अपेक्षा करतो,,,कारण राज्यातील माजी सैनिक आणी त्यांचे वारसदार या निर्णयाची वाट बघत आहे,,,,,धन्यवाद साहेब

  • @sudhakarghule-i7k
    @sudhakarghule-i7k 9 місяців тому +1

    यात वाढीव जमीन मिळते का

  • @vinayakbagav7
    @vinayakbagav7 7 місяців тому +1

    Sir आमची जमीन सिलिंग नाव कमी करून वर्ग 2आहे तुमचा मो. नं.द्या मी आमचा ७/१२ व्हॉटसअप करतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 місяців тому

      मला नका पाठवू, तुमचे तहसील ऑफिसमध्ये सर्व कागदपत्र नेऊन दाखवा आणि अर्ज कसा करायचा याची माहिती घ्या.

  • @punjaramsolase5391
    @punjaramsolase5391 6 місяців тому +2

    सर खूप उपयुक्त माहिती,
    विधी मंडळात घोषणा झाली.
    कुळकायदा विभागात माहिती घेतली असता .
    सिलींग वर्ग 2 चे वर्ग 1 रूपांतर GR आला नाही. महसूल विभाग उप जिल्हाधिकारी यांचे कडे नाही.
    अशी माहिती मिळते.
    विधानसभा सभागृहात केलेल्या घोषणेनुसार GR कघी निघू शकतो.
    याचा खुलासा व्हावा.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 місяців тому

      वेळ लागेल, येतील त्याबाबतचे नियम किंवा जी आर

  • @rajeshdhokchaule6299
    @rajeshdhokchaule6299 9 місяців тому +1

    GR यायला किती वेळ लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +1

      अजुन कायदा संमत व्हायचा आहे, थोडा वेळ लागेल.

  • @shreehatture5643
    @shreehatture5643 10 місяців тому +1

    सर नमस्कार आम्हाला फारेस्ट मधून मिळालेले जमीन आहे १९४० पासून आम्हच्या ताब्यात आहे आम्हच्या अजोबा ला दिलेले आहे अजोबाला देताना फेरफार मंद्ये अस नोंद आहे की फारेस्टर निरंथर शर्ती दिले अस शेरा आहे नंतर १९७३ साली डिस फारेस्ट केलेले आहे डिस फारेस्ट केले आहे पण वर्ग 2 चे शेरा कमी केले नाही पण आता तो नविन निर्णय मद्ये आम्हच्या वर्ग 1होईल का

  • @abhaygholap3613
    @abhaygholap3613 9 місяців тому +2

    सर्वच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत हे बघून आनंद झाल व्हा . उतम मी ही प्रश्न विचार .

  • @hrushikeshutpat9151
    @hrushikeshutpat9151 10 місяців тому +1

    गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या वर्ग 2 च्या जमिनी 1 करण्यासंदर्भात यात काही प्रोव्हिजन आहे का

  • @madhukarpatil6241
    @madhukarpatil6241 8 місяців тому +2

    Sar Khoob 4 mahine ka

  • @gajananingole355
    @gajananingole355 9 місяців тому +1

    भू. वर्ग. 2. मधून भू. वर्ग.1.चा G. R. पाहीजेत.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      अजुन काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, आताशी विधेयक आले, कायदा संमत झाले की होईल जी आर.

  • @ImranKhan-ed8ye
    @ImranKhan-ed8ye 10 місяців тому +2

    Plz send GR of ULC

  • @gajananingole355
    @gajananingole355 9 місяців тому +4

    सर,आपण त्वरित हा G.R. प्रसिद्ध करा. ही नम्र विनंती आहे. कारण ग्रामीण भागात असे शेतकरी आहेत. त्यांना शिलिग जमिन मिळाली आहे. भू. वर्ग.2.ची भू. वर्ग. 2. चा G.R. लवकरात लवकर आपण द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. विनंती करतो. कारण तहसिल कार्यालय अशी माहिती सांगत नाही. तरी तुमचे फार आभारी आहोत.💐🙏

  • @jeetendraladkat9241
    @jeetendraladkat9241 9 місяців тому +1

    डीएसके यांनी फ्लॅट धारक यांची फसवणूक केल्यामुळे आपल्याला आपले पैसे कसे मिळण्याबाबत काही मार्गदर्शन द्यावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      Oh हा नवीन विषय आहे पण पाहू या प्रथम मला माहिती घ्यावी लागेल या प्रकरणाची

  • @rajubhor5352
    @rajubhor5352 9 місяців тому +1

    साहेब मला तुमचा मोबाईल नबंर पाहिजे विनंती वरुन

  • @yuvrajmore203
    @yuvrajmore203 9 місяців тому +2

    Hi

  • @HGH2261
    @HGH2261 10 місяців тому +1

    Sir, please send ULC

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      Already video केलेला आहे ULC चा, तो पहा , त्याखाली download लिंक असेल तर access मागा

    • @HGH2261
      @HGH2261 10 місяців тому

      Ok, thanks sirji.

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 8 місяців тому +1

    8.2.2024 GR pls video

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому +1

      हो रेकॉर्डिंग करून तयार आहे, टाकतो लवकरच

  • @pathanbm6826
    @pathanbm6826 8 місяців тому +1

    Sir phone paheje

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      व्हिडिओ खाली JOIN बटन पर प्रेस करून चेक कर प्रीमियम मेंबर साठी ही सुविधा आहे अथवा ईमेल वर संपर्क करा

  • @laxmanwaghmare6416
    @laxmanwaghmare6416 9 місяців тому +1

    Bill link patwa

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      तुम्ही पुर्ण व्हिडिओ ऐका मग तुम्हाला लिंक कोठे आहे ते कळेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      लिंक already दिलेली आहे, व्हिडिओ पुर्ण पहा मिळेल तुम्हाला.

  • @VikramPatekar-x1v
    @VikramPatekar-x1v 8 місяців тому

    Sir gr pathva

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      थांबा आल्यावर नक्की पोस्ट करीन सर्वांसाठी

    • @pramodchavan2787
      @pramodchavan2787 8 місяців тому

      ​@@pralhadkachare-legalliteracy Aly GR sir

  • @modernorganicfarming5402
    @modernorganicfarming5402 9 місяців тому

    Sir tumhala bhetaych aahe mo no milel ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      सर्वांना नंबर देता येत नाही. प्रथम ईमेल वर संपर्क करू शकता किंवा JOIN button प्रेस करून मेंबर होऊ शकता. legalliteracy1@gmail.com

  • @shreehatture5643
    @shreehatture5643 10 місяців тому +1

    सर नमस्कार 109 बिल मला पाहिजे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      घ्या download link वर क्लिक करून access मागावा

    • @shreehatture5643
      @shreehatture5643 10 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy
      सर नमस्कार वर्ग2च वर्ग1 च बिल पाहिजे

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 10 місяців тому +2

    साहेब आपला फोन नंबर मिळेल का

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 10 місяців тому +1

    32 विषय मार्गदर्शन हवे आम्हाला आमची 32 ग 76 स*** झालेला आहे आमच्या पंजनी करू नका म्हटलं तरी त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो का आम्हाला कोणती जमीन नाही एवढीच जमीन आम्हाला होती आणि जो सध्या करतो त्याला 66 गुंठे जमीन या नावावर आहे आमची सोडून तरी आम्हाला योग्य तो मार्गदर्शन करावे आम्ही हिंदू मांग समाजाची आहे पुढील पार्टी मराठा समाजाची आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      ३२ग जर १९७६ चा असेल, त्यावर अपील होऊन काही बदल झाला नसेल आणि सामनेवाले यांचा ताबा असेल तर आता फार काही करता येईल असे वाटत नाही. तरी तुमची खात्री व्हावी यासाठी काही कागदपत्रे असतील तर ती घेऊन एखादे वकिलांशी चर्चा करून पहा.