हि माहीती आता जुनी झाली. आता वर्ग 2 च्या जमीनी विनामूल्य वर्ग 1 होणार असे डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक संमत करण्यात आले आहे. जमीन सुधारणा अधिनियम 2023
खूप छान माहिती दिली सर.मला वर्ग क्रमांक दोन ची जमीन. एक मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. माझ्या आजोबांना सरकारकडून शेतमजूर म्हणून तीन गुंठे जमीन भेटली आहे. सातबारावर नोंद आहे. माझ्याकडे सरकारकडून मला जमीन कशी मिळाली त्याची आदेश/ जीआरएन कॉपी पण आहे. मला प्रोसेस सांगा. जिल्हा सांगली मध्ये आहे. तहसीलदार कार्यालयात गेलतो पण कोणी माहिती दिली नाही.
सिलिंग जमिनी ची वर्ग 2 ची वर्ग 1 करण्या बाबत 20 डिसेंबर 23 ला हिवाळी अधिवेशन, विधानसभा, विधान परिषद मध्ये ह्या विषयावर झालेल्या चर्चा बाबत सविस्तर माहिती द्याल,ही विनंती.
सर परवा डिसेंबर मध्ये झालेले चर्चा वर च तुम्हि माहिती सागितला का वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये रूपांतर च /तुम्ही सागितलेल हि माहिती जुन आहे का म्हणजे 2019 च आहे का 2023 च डिसेंबर च आहे का
नमस्कार साहेब मी कोल्हापूरहून आहे मला आमच्या गावात सिटी सर्व्हे 1984 मध्ये झाला आहे आणि गावठाण वाढीचा कलेक्टर आदेश प्रांत आदेश सर्कल आदेश ताबा पट्टी आहे पण अजून प्रॉपर्टी कार्ड वरील महारष्ट्र शासन असा शेरा आहे तरी मला ते मूळ मालकाच्या नावे करायची काय केलं पाहिजे ते सांगा
सर माझी वर्ग दोनची जमीन आहे त्याच्या इतर अधिकारांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी पुनर्वसन कायदा अंतर्गत वाटप जमीन जमीन वाटप केल्यापासून 10 वर्षं पर्यंत हस्तांतरास बंदी नवीन अविभाज्य शत असा उल्लेख आहे कुपया मागदर्शन करावं
सर पहिले पण 50% च होत आता पण त्यवडच आहे काय बदल झाल इमान वतन जमीनीच सरकार खर तर सरसकट सगळ्याना 50% करायला पाहिजे नाहि तर सगळ्याना मोफत मध्ये करायला पाहिजे
सर...मी गनोरे ..गाव.खडक सूकेने. जिल्हा नाशिक..तालुका दिंडोरी..देवस्थान जमनी १९८०मध्ये देवस्थान विस्वस्थ माणसांनी लीलवा पद्धतीने विक्री केल्या..रजिस्टर खरिदी ..आणि च्यारीटी आयुक्ताची परवानगी सह खरीदी दिल्या आहेत..पण शासन परवानगी आणली नसल्यामुळ ..ती अजून देवस्थान नावाने उतारा निघतो ..आमचा हक्क कसा मिळेल ..आणि काय करावं लागेल..मार्गदर्शन करा
सिलिंग जमिन अतिरिक्त जाहीर करण्यात तत्कालीन सरकारने अतिशय घाई गडबड केलेली दिसते, कारण-जीरायत५४एकर ची एक व्यक्ती ही अट होती, व वारसा नोंदणी न झालेल्या जमिनी अतिरिक्त ठरल्या,, तत्कालीन परस्थिती चे पुनरावलोकन होने गरजेचे आहे, ४५-४६ वर्षापूर्वी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, कायदेविषयक मार्गदर्शन खेड्यातील जनतेस उपलब्ध नसे, न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी (४०) दिवस हा कालावधी खुपच कमी, व भयावह परीस्थिती या कारणांमुळे बर्याचदा शेतकर्यांनी हक्कांवर हाय मोकलून अशा सोडली,.. या सर्व गोष्टींचा समावेश नवीन सुधारणा घडवून आणण्यासाठी व्हावा, तसे सरकारने सर्वेक्षण हाती घ्यावे,
खुप छान सर खुप खुप धन्यवाद
आपण खुप छान माहिती देता खुप खुप धन्यवाद जमीनी ची किम्मत कुठे मिळू शकेल माहिती द्या प्लिज
हि माहीती आता जुनी झाली. आता वर्ग 2 च्या जमीनी विनामूल्य वर्ग 1 होणार असे डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक संमत करण्यात आले आहे. जमीन सुधारणा अधिनियम 2023
Sir khup Chan mahiti milali
सर माहिती खूप ऐकून आनंद वाटला ,इनामी जमीन आहे त्या बाबत खूप टेन्शन आहे नंबर अथवा मदत हवी ही विनंती
जय श्री राम साहेब शासन निर्णय दिला तर बर होईल. खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
छान व्हिडीओ आहे.फर्मर सर्टिफिकेट बाबत व्हिडीओ करावा.
E class jamin nim 1966.20.31.nusar bhetli hi maji Sainik hi mhnun bhetli hi ti bhgard 2 hi 1honar ky
सीलिंग जमिनीचा GR द्या
Good information
Sir class B chi jaga, plot purchase karayache aslyas konti procedure aahe
sir mazi jamin varg 1 ahe pan,shartbhang ahe manun pratibandhit malak ase ahe kay karave sanga please
खूप छान माहिती दिली सर.मला वर्ग क्रमांक दोन ची जमीन. एक मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. माझ्या आजोबांना सरकारकडून शेतमजूर म्हणून तीन गुंठे जमीन भेटली आहे. सातबारावर नोंद आहे. माझ्याकडे सरकारकडून मला जमीन कशी मिळाली त्याची आदेश/ जीआरएन कॉपी पण आहे. मला प्रोसेस सांगा. जिल्हा सांगली मध्ये आहे. तहसीलदार कार्यालयात गेलतो पण कोणी माहिती दिली नाही.
सिलिंग जमिनी ची वर्ग 2 ची वर्ग 1 करण्या बाबत 20 डिसेंबर 23 ला हिवाळी अधिवेशन, विधानसभा, विधान परिषद मध्ये ह्या विषयावर झालेल्या चर्चा बाबत सविस्तर माहिती द्याल,ही विनंती.
bhogvatdar varg 1 shartbhang jamine kay
सर परवा डिसेंबर मध्ये झालेले चर्चा वर च तुम्हि माहिती सागितला का वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये रूपांतर च /तुम्ही सागितलेल हि माहिती जुन आहे का म्हणजे 2019 च आहे का 2023 च डिसेंबर च आहे का
अगदी छान माहिती सर पण गाय रान जमिनी बाबत विडियो बनवा सर वर्ग 1 मधे
Civil cortat matter chalu astana kahi Muslim amhi malak ahot ase sangun shetat gramsevka marfat panchnama karane yogya ahe ka?
नमस्कार साहेब मी कोल्हापूरहून आहे मला आमच्या गावात सिटी सर्व्हे 1984 मध्ये झाला आहे आणि गावठाण वाढीचा कलेक्टर आदेश प्रांत आदेश सर्कल आदेश ताबा पट्टी आहे पण अजून प्रॉपर्टी कार्ड वरील महारष्ट्र शासन असा शेरा आहे तरी मला ते मूळ मालकाच्या नावे करायची काय केलं पाहिजे ते सांगा
Nice video sir👍
Thanks and welcome
N a plot rahvasi varg 2 ahe mokla plot grampanchayat hadda varg 1 hoil ka
Hi Dec 2023 cha Gr Ahe ka sir plz link dy
Sir mazakade kotwal jamin ahe yachi prosess sanga kiti paise bharawe lagtil tumcha mobile no patwa
Navaty jamin mhanje van jamin varg 2chi jamin varg 1 madhe hote ka kay proses ahe mahiti dhy
August 2024 made varg-2 chi 28 akar sheti varg-1 hoil ka? Sir please kalvave
डिस फॉरेस्ट वर्ग एक मध्ये करता येईल का
Ramoshi Vatan varg 1 madhe kase karave LAgel....
24Sept 24 cha gazette baddal mahiti dya
सर माझी वर्ग दोनची जमीन आहे त्याच्या इतर अधिकारांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी पुनर्वसन कायदा अंतर्गत वाटप जमीन जमीन वाटप केल्यापासून 10 वर्षं पर्यंत हस्तांतरास बंदी
नवीन अविभाज्य शत
असा उल्लेख आहे
कुपया मागदर्शन करावं
हे सर्व जुने झाले आहे. मुस्लिम वक्कबोड॑ने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर कबजा केलेला आहे त्यावर
व्हिडिओ तयार करा.
Ho gr pathwa
धन्यवाद 🎉❤
२०२४ चा शासन जीआर काय आहे किती नजराणा रक्कम किती टक्के करण्यात आली आहे ते डिटेल सांगावे
धन्यवाद
Navin gr chi mahiti dya
सर क्षेत्र 1 हेक्टर 45 आर असेल तर त्या मधील 80 आर क्षेत्र वर्ग 1 करता येईल का
सर इनामी जमीन आहे त्याबद्दल माहिती हवी
इतर अधिकारातील आने वारीतील नाव भोग वही वाट दारामध्ये घेता येते का
वर्ग ३(१) ची माहिती मिळेल का?
तसेच शासकीय अनुदान,सवलती मिळू शकतात का?
G.r पाठवा नोटीस लावा भूमी अभिलेख विभागात
भोगवतदार 1कलेक्टर ऑर्डर आली आहे
आता नोंदणीकृत करारनामा करा म्हणतात करारनामा फॉरमॅट आहे काय
देवस्थान जमिनी चा भोगावट दार वर्ग 2 वरुन 1 करण्यासाठी काही फी भरावी लागेल का
मी दिव्यांगणा आहे सातबारा पाच लोक मला काहीही करून नाव वाटप दावा पण मला स्वतःचं स्थान भक्कम करायचं ते कायदेशीर कसं करू याबाबत कायदेशीर माहिती आपण देऊ
विनामूल्य होते वर्ग एक सांगा.
अविभाज्य शर्त म्हणजे काय. याच्यावर व्हिडिओ तयार करावा.
प्रयत्न करू
१३-८-२४ मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वर्ग 2 मधील वर्ग 1 करण्याकरता काय निर्णय झाला
Shivay jama bandi badal mahiti sanga
सर आमची जमीन वन खात्याने प्रदान केलेल्या जमिनी आहेत तरी वन खात्याच्या जमिनीवर वर्ग एक करण्यासाठी काही प्रोसिजर आहे का
नवीन gr असेल तर पाठवा साहेब
आजोबाला मिळालेली जमीन आहे. वर्ग 2 B Forest वर्ग 1 करण्यासाठी किती नजराणा लागेल ?
सर भोगवर्ग 2 नवीन शर्त 32 ग प्रमाणे आहे म्हणजे काय याची माहिती देता का
वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील.
आमच्या वडिलांनी कुळाची जमीन अदलाबदल करून घेतली होती भोगवटादार २ ची आहे. तिला १ मध्ये करायला नजराणा किती भरावा लागेल कृपया सांगा.
सर याचा मंत्रालयातील GR lavakqr ana तरच आम्ही खरे समजू अधिकारी माहिती देत नाहीत
telegram ग्रुप वर सर्व gr आणि माहिती दिली आहे आणि विडियो मध्ये सविस्तर सांगितले आहे आणि अर्ज पण दिल आहे
साहेब पोटखराब क्षेत्र आकारणी देण्यासाठी काय करावे यासाठी विडिओ द्या
पोटखराब क्षेत्र नियमित करण्याचा विडियो आहे तो पहा
Sir G R आसेल तर खूप मोठे उपकार होतील...
Sir C link chi jamin ahe army kadun milali tr direct १ madhe hoil ka sir plz sanga
तहसील मध्ये चौकाशी करून पहा
सरकारी गायरान जमिनी बाबत माहिती मिळेल काय.
भोगवटादार वर्ग दोन मधून वर्ग एक करण्या साठी ही माहिती योग्य आहे का
सरकारी गायरान जमिनी वर्ग बदल होत नाही तरी एकदा वकिलांचा सल्ला घ्यावा
Sir,mi najrana bharla asun,varg2 mdhe ahe.jamin ceiling madil ahe.kharedi zaleli ahe.shera varg
आपला प्रश्न नेमका काय आहे हे समजले नाही सविस्तर लिहा
मी सीलिंग मधील वर्ग 2 जमीन खरेदी केली आहे. उतारा नावावर झाला आहे. पण वर्ग 2 शेरा तसाच आहे. 50% नजराणा भरला आहे. यासाठी काय करावे लागेल.
@@MahitiAsaylachHavi 20 डिसेंबर चा G R असेल तर पाठवा.
@@rajubhosale3265 तुमचा नंबर द्या माझे pan तुमच्या सारखे आहे
Argent
सर मी वर्ग2 ची 900 स्वे फूट खरेदी केली ती नावावर,किंवा गुंठा वारी माज्या नावावर होईल का?
खरेदी कशी झाली
Kulachi 2 madun 1madhe Kashi Kay mahiti
संमतीने पोट हिस्से करण्या करिता चा अर्जाचा नमूना द्या कृपया.
विडियो आहे या विषयावर तो पहा
Kahi paise bharave lagtil ka? Najrana Sambhadit GR asel tar taka.
तहसील कार्यालयात माहिती मिळेल नजराणा किती भरावा ते
सर, स्वातंत्र सैनिकला भोगवाटादार अंतर्गत मिळालेली जमीन विकू शकतो का????
नाही सक्षम अधिकारी यांची परवानगी लागते
महसुल मंत्र्यांना कळना भोगवट दार दोन
तुम्हाला कळतर सांगा
अहो ते महसुल मंत्र्यांना आपल्या सारखे सामान्य लोक कसे सांगणार
आमच्याकडचे जमीन आहे इतर अधिकारांमध्ये नाव आहे जुनी इसार झालेली आहे आमच्या नावे होण्यासाठी काही पर्याय आहे का
अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या
सर पहिले पण 50% च होत आता पण त्यवडच आहे काय बदल झाल इमान वतन जमीनीच सरकार खर तर सरसकट सगळ्याना 50% करायला पाहिजे नाहि तर सगळ्याना मोफत मध्ये करायला पाहिजे
एक-दोन गुंठ्यांचे वर्ग दोनची जागा खरेदी असेल तर तिचे वर्ग एक मध्ये कसे रूपांतर करता येईल होईल अगर कसे तेथे घर बांधता येईल का पुढे काही अडचणी येतील का
@@achyutsutar9203 42 k chi order ghene
दोन गुंठे जमीन आहे.घर बांधायचे आहे.किती नजराना भरावा लागेल.
हा प्रश्न आठ महीण्या पुर्वी विचारला होता अध्याप उत्तर मिळाले नाही.पाटील वतन ची जमीन आहे.नजराना किती भरावा लागेल .याची माहिती द्या
भोगवाटादार अंतर्गत मिळालेली जमीन वारसदार विकू शकतात का????
नाही सक्षम अधिकारी यांची परवानगी लागते
आमची जमिन इनामी आहे ती आजोबांच्या नावावर आहे काय करावे लागेल
वर्ग 1 करून घ्या विडियो मध्ये सांगितले नुसार
सिलिंग जमीनीवरील वर्ग 2 वर्ग 1 चा हिवाळी अधिवेशनाचा निर्णयाचा जी आर कधी निघनार
@@MahitiAsaylachHavi वर्ग 2 ची इनामी शेत जमिन वर्ग 1 मधे केली तर ती मूळ मालकाला मिळणार म्हणजे नेमके कोणाला ? इनामी दिलेल्या व्यक्तीला की मूळ मालकाला ?
सर...मी गनोरे ..गाव.खडक सूकेने. जिल्हा नाशिक..तालुका दिंडोरी..देवस्थान जमनी १९८०मध्ये देवस्थान विस्वस्थ माणसांनी लीलवा पद्धतीने विक्री केल्या..रजिस्टर खरिदी ..आणि च्यारीटी आयुक्ताची परवानगी सह खरीदी दिल्या आहेत..पण शासन परवानगी आणली नसल्यामुळ ..ती अजून देवस्थान नावाने उतारा निघतो ..आमचा हक्क कसा मिळेल ..आणि काय करावं लागेल..मार्गदर्शन करा
Collector athurity
Devstan samiti cha aadesh gheun collector kadun order ghyavi
गुंठेवारी चे बघा पहिले
GR ka PDF Nahin Hai description madhe
सर नमस्कार आम्हच्या सात बार उतारा वर इनाम वतन नविन शर्त अस शेरा आहे म्हणजे वर्ण 2 आहे वर्ग 1 करन्या साठी किती टक्के पैसे भराव लागेल
किती गुंठे ते सांगा पहिले
Najrana Sambhadit GR asel tar taka please?
लवकरच विडियो येईल
अपुरी माहीती,,,,,सिलिंग जमीन बाबत बोला,,,,आणी शासण निर्णय अजुन आला नाही
व्हिडिओ बनवला आहे 20/01/2024 रोजी तो पहा
सिलिंग जमिन अतिरिक्त जाहीर करण्यात तत्कालीन सरकारने अतिशय घाई गडबड केलेली दिसते, कारण-जीरायत५४एकर ची एक व्यक्ती ही अट होती, व वारसा नोंदणी न झालेल्या जमिनी अतिरिक्त ठरल्या,, तत्कालीन परस्थिती चे पुनरावलोकन होने गरजेचे आहे, ४५-४६ वर्षापूर्वी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, कायदेविषयक मार्गदर्शन खेड्यातील जनतेस उपलब्ध नसे, न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी (४०) दिवस हा कालावधी खुपच कमी, व भयावह परीस्थिती या कारणांमुळे बर्याचदा शेतकर्यांनी हक्कांवर हाय मोकलून अशा सोडली,.. या सर्व गोष्टींचा समावेश नवीन सुधारणा घडवून आणण्यासाठी व्हावा, तसे सरकारने सर्वेक्षण हाती घ्यावे,
सर धरणात अक्वार झालेली जमीन नावावर कशी होइल सांगा पुर्वी पासुन आम्हीच कसतो आहे जमीन
Gr पाठवा
2023 cha gr pathea
Contact taka tumca
जुनी महिती देऊ नका नविन माहिती द्या
1 ekar la 12000 ₹ magtat
Mo number पाठवा
Gr ala ka sir
गावरान जमिनी वर्ग 2 वर्ग 1 करण्याची
किती नजराना भरायचा का नाही
Mala tumcha contact number bhetal ka