एका शहरात पंजोबाच्या नावावर जमीन आहे, ती कोणालाच माहीत नव्हते, आता त्यावर घरे आहेत ,नगरपालिका एरियात येते, उतारा अजुनही पंजोबाच्या नावावर आहे, काय करावे
सरजी जमिणीनीचा मालका कडून मी एक् प्लाट 1200 स्क्वेअर फ़ुट घेतला आहे, पन हा प्लाटचा उतारा जमीनीचा मालका च्या नाववर् यतो. तर माझ्या नावावर् करायला काय करावे लागेले.
प्रत्येक मानवा ची मेहनतीचे प्रापरटि मुल मालकालाच मिळाली पाहिजे असा तरच जनतेचा विश्वास न्यायालयावर राहिल नाहितर गुन्हेगारी प्रवृत्ती न्यायालमामुले मुळेच वाढेल
अतिक्रमण करणारे धमक्या देत असतील तर 12 वर्ष होऊन गेले तरी जमीनीचा मालक भितीपोटी तक्रार करत नसेल तर त्याची जमीन त्याच्या ताब्यातुन जाणार का? बळाचा वापर करणारेच अतिक्रमण करत असतात मग गरीब जमीन मालकाने काय करायचं ?कृपया मार्गदर्शन करावे.
सर जुन्या ओढयाचा प्रवाहाची दिशेत बदल व पाणंद रस्ता तयार त्या रस्त्यालगत क्षेत्रात ओढ्यामध्ये शेजारच्यायांचे जर अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी काय करावे लागेल
धन्यवाद सर आपले समाजाभिमुख विचार ऐकून खुप बरे वाटले ,कारण सद्यस्थिती पाहता आपल्या सारखी सुस्वभावी सुविचारी, मंडळी मिळणं कठीण च.सर रिकामी जागा वर्षानुवर्षे पडून असते व कोणीतरी झोपडी बांधून राहतो अशा वेळी आपण सहजपणे म्हणतो राहुदे काय फरक पडतो आता तर एखादा गरीब गरजू काही काळ तेथे सहजतेने घालवत होता , पण हा कायदा तसं जगणं ही काढून घेईल..... अन् बारा वर्षं किंवा जास्त एखाद्याला जागेची मदत करून त्याच्याच हक्क डावरा जात असेल तर विश्र्वास कोणावर ठेवायचा....?? चुकीच्या निर्णय आहे सर...
म्हणूनच मी कोठेही जमिंन घेतलेली नाही. मस्त पैकी महिन्यातून2,3 सिनेमा बघतो. लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणीत etc जाऊन येतो. कधीतरी मित्रान बरोबर एक बियर पितो, त्यांनाच पैसे भरावव्यास सांगतो मात्र टीप मी देतो. गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांना काही उद्योग धंदे नसल्याने ते लोक जमिनी घेऊन 40,50,60,70 मजली इमारती बांधत असतात. बरे अच्छा...by by
दुसऱ्या च्या जमिनीवर बे कायदेशीर कब्जा करने, वादि चा वकील फोडून घेणे, बोगस कागद पत्रे करने, ह्या गोष्टी कायदेशीर कराव्यात, कोर्टात निकाल मिळतो न्याय नाही.
आम्ही सर्व भारतीय आहोत आणि आमची संस्कृति जगाने मान्य केलेली आहे. मानवाधिकार आणि मानवते मध्ये सत्यता,हक्क आणि भावनेला उच्च स्थान दिले पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय साधारण व्यक्तिची असते.👆🙏🤔
आपल्या जमीनीवर कोणी अतिक्रमण करतो व 12 वर्षात एकदाही आपण साधी हरकत देखील घेत नाही अशे आजकाल होत नाही हरकत घ्यायला 12 वर्ष वेळ भरपुर आहे इतके वर्ष बेसावध राहून चालणार नाही
नमस्कार सर जमीन नवीन शर्त, भोगवटादार वर्ग 2 ची आहे अशी जमीन विक्री करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते ती जर घेतली तरच ती विकता येऊ शकते. परंतु प्रतिकूल कब्जा नुसार तो मालक होण्यासाठी कसा ग्राह्य होईल कारण त्यालाही ही गोष्ट, बाब माहिती आहे मग तो प्रतीदावा कसा काय मान्य होऊ शकतो
भारता सारख्या देशात अशा प्रकारचा न्याय 🙄 हि चुकीची गोष्ट आहे किती तरी वेळेला अचानक निधन पावलेल्या वाड वडिलांच्या नावे कुठेतरी जमीन आहे हे वारसदारांना माहितच नसते आणि ते हालाखीचे जीवन जगत असतात त्यांच्या वर हा अन्यायच आहे काय हि न्याय व्यवस्था 🙄🙄🙄🙏
This is the most retrograde decision by the Supreme Court. It encourages strong person with criminal mind to drive out an ordinary law abiding citizen but who is weak and then attain legitimacy to the crime.To tomorrow if some one commits theft of a movable property of a person, such thief can claim owner of the same. True it is that the decision is relevant to only immovable property, but certainly it can legitimize proceeds if theft.
खुप चुकिचा निर्णय आहे असे मला वाटते करण कोनाला जर राजकारण किवा पोलीस आणि समाज कंटकांचा दाबव आनी तो व्यक्ती मजबुरीत असेल तर त्याचा बरोबर चुकीचा निर्णय होउ शकतो..
सदर s c चा. निर्णय फकत दादागिरी,पुढारी,गुड ,मत्री,राजकीय पुढारी दरोडे खोर यांना फायदेशीर आहे कारण ते हवी तेथे अतिक्रमण करून जागा जबर जस्तीने लुटत राहतील
Thanks माझे वडीलांनी 52 वर्षा पुर्वी बांधकाम केले.परंतु आता शेजार्याने 3 वर्षा पुर्वी हरकत घेउन दीवानी दावा करून मोजणी केली.1.5×10 फुटाचे अतीक्रमण नीघाले.तीन पीढ्या पासुन शेजार्याने कधीही हरकत घेतली नाही.मला या निर्णयाचा फायदा होइल कां? कृपया कळवीणे.
जर मयताची वारस लहान असेल किव्हा त्याची विधवा निराधार असेल पण त्यांना माहिती आहे कि कब्जा केलीली जमीन आपली आहे तर दावा दाखल करायला किती वर्ष लिमिट मिळेल तस तर 30वर्ष कब्जा पुढच्या पार्टी चा असेल तर दावा दाखल केलं तर निर्णय किती दिवससात लागेल आणि कोणाच्या बाजूने लागेल मार्गदर्शन करावे 🙏🙏
माझ्या मते न्यायालयांवर जर दबाव येत असेल तर न्यायाधीशांनी सार्वजनिक आणि सामूहिक...... करावी कारण जर त्यांना पण न्याय किती पटकन द्यावा कळत नसेल तर त्यांचा तिथे काय उपयोग.... सर्व सिस्टीमच थर्ड क्लास आहे
शेतकऱ्यांना भूमिहीन करूनये याकरिता सुप्रीम कोर्टाला विनंति आहे की अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून मूळ मालकाला त्याला त्याची शेती परत दयावी कारण बरीच वर्षे तयाने उपभोग घेतला आहे तसेच त्याचे गावी जाऊन तयाची शेती karavi
छान निर्णय आहे कोर्टाचा, सर अमचांपण असेच प्रकरण आहे आमची स्वतःची जमीन आहे ती आम्ही विकत घेतली होंती आज रोजी 1965 ल शेती घेतली होती आणि त्या जमिनीवर जुन्या मालकाचे नावं द्धखवत आहे 10गुंत्या मध्ये आणि शेतीवर ताबा आमचा आहे काय करावे
नमस्कार सर, आपण खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, माझी समस्या वेगळी आहे, आपल्या मोलाच्या सल्ल्याची आवश्यकता आहे, मी 75 वर्षाचा वारिष्ट नागरिक असून , मी दिव्यांग आहे ते 80% आहे, व हृदय समस्या, बी. पी. ची समस्या आहे, समस्या अशी की वाडीलोपार्जिद मिळकतीच्या रीतसर वाटा मिळण्यासाठी मी दावा केला आहे व खूप वर्षापासून चालू आहे, वकिलाच्या संगण्यावरून आवश्यकता नसतानाही दोन किरकोळ मिळकती त्यात दाखल केल्या डिस्टिक सेशन कोर्टाने माझ्या बाजूने निकल दिला. विरुद्ध पार्टी मुंबई हायकोर्टात गेली पहिली 8 वर्षे एका वकिलाने घेतली कंटाळून मी हायकोर्टातुन केस मागे घेण्यासाठी दुसऱ्या वकिलाची नेमणूक केली त्याला दोन वर्ष झाले, केस गठ्यात आहे डेट मिळतच नाही केस बोर्डावर आली की 2 मिनिटांत केस खलास होईल, ऑर्डर झाली की केस परत खलच्या डिस्टिक सेशन कोर्टात जाईल व माझी समस्या सुटेल, आता प्रश्न असा आहे की मी वारिष्ट नागरिक आणि दिव्यांग आहे ह्या मुद्यावर केस बोर्डावर हिअरिंग साठी घेत येईल का असल्यास कुठल्या कलमा द्वारे अथवा सरकारी आध्यादेशाद्वारे अर्ज करावा लागेल याबद्दल आपल्या कडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तसेच आपला मो. क्र. शेयर केल्यास आता आणि पुढे आपली सहाय्यता मिळू शकेल, धन्यवाद आले भाषण खूप छान झाले त्यावर प्रभावित होऊन लगेच subscribe केले , धन्यवाद
एका शहरात पंजोबाच्या नावावर जमीन आहे, ती कोणालाच माहीत नव्हते, आता त्यावर घरे आहेत ,नगरपालिका एरियात येते, उतारा अजुनही पंजोबाच्या नावावर आहे, काय करावे
वारस तपास करा
@@ramajijadhav6349 आहेत वारसदार
THODKYAT SANGAYCH TAR TI JAMIN TUMCHYA HATATUN GELI AAHE, COURT KACHERYA KARUN VEL AANI PAISA VAYA JAIL
सरजी जमिणीनीचा मालका कडून मी एक् प्लाट 1200 स्क्वेअर फ़ुट घेतला आहे, पन हा प्लाटचा उतारा जमीनीचा मालका च्या नाववर् यतो. तर माझ्या नावावर् करायला काय करावे लागेले.
Mala.tumchya.sobat.kahi.bolayache.ahe.number.kalva
प्रत्येक मानवा ची मेहनतीचे प्रापरटि मुल मालकालाच मिळाली पाहिजे असा तरच जनतेचा विश्वास न्यायालयावर राहिल नाहितर गुन्हेगारी प्रवृत्ती न्यायालमामुले मुळेच वाढेल
Agadi barobar
मूळ मालकाची जमीन कोणीही हडपणार नाही असा कायदा पाहिजे
Ram mandiracya jaagevar 500 varshapurvi atikraman zale hote .
Udya vyaktiche apaharan karatil Ani maalki hakk sangtil.asha nirnayane
Gund pravrutichye lok gairefayada ghetil
Om shanti
@@basheerahmed838312:51 4ByQ 12:558+DreTX⏯️◀️DreStewCT 😅😅
भांडणे वाढवण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निकाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही🙏
Waras hakkalaa Lawanya karta Kaye Kyle pahije
सर , आपण सरकारी व खाजगी जमीन अतिक्रमणा बद्दल काल मर्यादेची फारच छान माहिती दिलेली आहे. आभारी आहे .
न्यायव्यवस्था म्हणजे एक 'प्रोफेशनल धंदा '
अतिक्रमण करणारे धमक्या देत असतील तर 12 वर्ष होऊन गेले तरी जमीनीचा मालक भितीपोटी तक्रार करत नसेल तर त्याची जमीन त्याच्या ताब्यातुन जाणार का? बळाचा वापर करणारेच अतिक्रमण करत असतात मग गरीब जमीन मालकाने काय करायचं ?कृपया मार्गदर्शन करावे.
Agdi barobar sir Uttar dya
Sr tumacha mo.no.kay aahe
aap ka mobile number milega mere khet ka bohot bada problem he plzz
Right
सर जुन्या ओढयाचा प्रवाहाची दिशेत बदल व पाणंद रस्ता तयार त्या रस्त्यालगत क्षेत्रात ओढ्यामध्ये शेजारच्यायांचे जर अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी काय करावे लागेल
ढोकळे साहेब तुम्ही योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद.
धन्यवाद सर आपले समाजाभिमुख विचार ऐकून खुप बरे वाटले ,कारण सद्यस्थिती पाहता आपल्या सारखी सुस्वभावी सुविचारी, मंडळी मिळणं कठीण च.सर रिकामी जागा वर्षानुवर्षे पडून असते व कोणीतरी झोपडी बांधून राहतो
अशा वेळी आपण सहजपणे म्हणतो राहुदे काय फरक पडतो आता तर एखादा गरीब गरजू काही काळ तेथे सहजतेने घालवत होता , पण हा कायदा तसं जगणं ही काढून घेईल..... अन् बारा वर्षं किंवा जास्त एखाद्याला जागेची मदत करून त्याच्याच हक्क डावरा जात असेल तर विश्र्वास कोणावर ठेवायचा....?? चुकीच्या निर्णय आहे सर...
धन्यवाद वरकरणी तस वाटण साहजिकच आहे
सर, नमस्ते 🙏,आपण सरळ आणि सोप्या शब्दांत केस व कायद्याची उपयुक्त माहिती दिलीत, याबद्दल आपले धन्यवाद व शुभेच्छा...💐💐
सर आपला आभारी आहे.चागली उपयुक्त माहिती दिलीत.
न्यायालय 100% चुकीचे प्रकार करीत आहेत. 100% निंदनीय न्याय पध्दत .शेम शेम शेम
फालतू आणि अन्यायकारक कायदा
धन्यवाद, आपण चांगली माहिती देत आहात,प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Sir amcha kade 45 varsha pasun sheti ahe pan 7/12 mul malkacha nawane ahe Kai karav te sanga
Very clear legal information. Thanks sir
चांगली माहिती दिली आहे साहेब.आभारी आहोत.
👌चांगली व फार उपयुक्त माहिती आहे सर
म्हणूनच मी कोठेही जमिंन घेतलेली नाही. मस्त पैकी महिन्यातून2,3 सिनेमा बघतो. लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणीत etc जाऊन येतो. कधीतरी मित्रान बरोबर एक बियर पितो, त्यांनाच पैसे भरावव्यास सांगतो मात्र टीप मी देतो. गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांना काही उद्योग धंदे नसल्याने ते लोक जमिनी घेऊन 40,50,60,70 मजली इमारती बांधत असतात. बरे अच्छा...by by
खुप सोप्या भाषेत समजवल सर आपले खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻
अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे, धन्यवाद सर!💐💐💐
I'm going home
माहिती खूप छान आहे धन्यवाद माझे स्वतःचे घर 1963 पासून दुसऱ्याच्या जागेत आहे, समोरची व्यक्ती आज पर्यंत कोर्टात गेली नाही
दुसऱ्या च्या जमिनीवर बे कायदेशीर कब्जा करने, वादि चा वकील फोडून घेणे, बोगस कागद पत्रे करने, ह्या गोष्टी कायदेशीर कराव्यात, कोर्टात निकाल मिळतो न्याय नाही.
Har har
सोप्या भाषेत महत्वाचा विषय सांगितला.नमस्कार ,धन्यवाद
आम्ही सर्व भारतीय आहोत आणि आमची संस्कृति जगाने मान्य केलेली आहे.
मानवाधिकार आणि मानवते मध्ये सत्यता,हक्क आणि भावनेला उच्च स्थान दिले पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय साधारण व्यक्तिची असते.👆🙏🤔
धन्यवाद सर एकदम छान माहिती दिली, समजून सांगितले आपले आभारी आहोत
सर्वोच्च न्यायालयाच्या जमीनीवर अतिक्रमण व्हायला हवे.
खुप छान माहिती आहे
छान व सुटसुटीत आकलन होण्याईतपत सोप्या भाषेत माहिती सांगितली..!
धन्यवाद..!🙏🙏 वकील साहेब
शेजारील शेतकरी दरवर्षी शेताचा बांध कोरून अतिक्रम करत असेल काय करावे.
धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतने महिती दिल्याबद्दल .
केंद्र सरकारने "" चोरेल त्याची वस्तू व पळवेल त्याची बायको "". असा नवीन काईदाच करावा.
खुपच छान.माहिती धन्यवाद
Great Lecture
अत्यंत महत्वाची माहिती मिळाली. धनयवाद
Welcome
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Sir jar anudaan bhetleli gharkul malkane sokhushi ne dusarya vikale tyachi jaga. Tar ghar patti navavar hote ka.
आपल्या जमीनीवर कोणी अतिक्रमण करतो व 12 वर्षात एकदाही आपण साधी हरकत देखील घेत नाही अशे आजकाल होत नाही हरकत घ्यायला 12 वर्ष वेळ भरपुर आहे इतके वर्ष बेसावध राहून चालणार नाही
manus garib asel v ekatach haseł v te 3 ghare milun asatil tar aticraman dar marun takatil
सर,
आपण खूपच चांगली माहिती दिली आहे.
यामध्ये भविष्यात बदल होऊ शकतो का. याविषयी माहिती मिळावी. ही विनंती.
अथर्व जाधव यांच्या मताशी सहमत आहे. गावगुण्ड किंवा धन दांडगे यांचेकडून या निर्णयाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. गरिबाकडे सरकारही पाहत नाही
सहमत आहे
बरोबर✅
अतिशय सुंदर कायदेशीर माहिती दिली आहे
नमस्कार साहेब आपण अतिशय उत्तम प्रकारची माहिती दिली आहे त्याबद्दल सर्व लोकांचा फायदा होईल. धन्यवाद साहेब.
ओके
धन्यवाद सर, आपण छान माहिती दिली . आभारी आहे .
नमस्कार सर
जमीन नवीन शर्त, भोगवटादार वर्ग 2 ची आहे
अशी जमीन विक्री करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते ती जर घेतली तरच ती विकता येऊ शकते.
परंतु प्रतिकूल कब्जा नुसार तो मालक होण्यासाठी कसा ग्राह्य होईल
कारण त्यालाही ही गोष्ट, बाब माहिती आहे
मग तो प्रतीदावा कसा काय मान्य होऊ शकतो
नमस्कार सर, शेतीवर अतिक्रमण करणाऱ्याच्या नावे सात,बारा ,पेरेपत्रक नसेल फक्त तोंडी व्यवहार असेल तर तो मालक होतो का? कृपया सांगा.
धन्यवाद,चांगली माहीती मिळाली
Nice explained. But land is under wakf board, then it is treated as superseded by apex authority ie Hon supreme court. Please confirm
अतिशय उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन सर
पुनराम vs मोतीराम राजस्थान केस मध्ये निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की अडवर्स पोजिशन फक्त मालकी हक्क नसलेल्या जमिनीवर लागू आहे
बरोबर आहे
Dhanywaad sir.gret information.jay maharashtra.
Judgement seems to be wrong: The supreme Court should immediately withdraw the judgement in public interest. - PBK,13/02/22, Sunday
आपला मोबाईल नंबर कृपया पाठवा
धन्यवाद सर छान उपक्रम आहे धन्यवाद
केवळ मूर्खपणा चा निर्णय कोर्टाने दिलेला आहे.
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल
नमस्कार सर,
धन्यवाद आपण सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.
Great Decision Mehnnat kare Murga annda khaye kiraayedaar
खुपच चुकीचा निर्णय आहे. न्यायालयावर जनतेचा विश्नास ऊडेल.
खूपच चुकीचा निर्णय दिला आहे न्यायालयात ने न्यायालयाला देवता मानले जाते पन विश्वास राहीलानाही
खुप छान माहीत दीली
भारता सारख्या देशात अशा प्रकारचा न्याय 🙄
हि चुकीची गोष्ट आहे
किती तरी वेळेला अचानक निधन पावलेल्या वाड वडिलांच्या नावे कुठेतरी जमीन आहे हे वारसदारांना माहितच नसते आणि ते हालाखीचे जीवन जगत असतात
त्यांच्या वर हा अन्यायच आहे
काय हि न्याय व्यवस्था 🙄🙄🙄🙏
उपयुक्त माहिती सर धन्यवाद
घरी जाण्यासाठी ये-जा करण्यासाठी असलेल्या वाटे बध्दल पण आसाच नियम आहे काय
हा सर आम्हाला पण माहिती हवी आहे ह्या विषयावर
माझी पण अशीच अडचण आहे
Good Guidance Abhinandan ❤
This is the most retrograde decision by the Supreme Court. It encourages strong person with criminal mind to drive out an ordinary law abiding citizen but who is weak and then attain legitimacy to the crime.To tomorrow if some one commits theft of a movable property of a person, such thief can claim owner of the same. True it is that the decision is relevant to only immovable property, but certainly it can legitimize proceeds if theft.
खूपच मोलाचि माहिति दिलि सर धन्यवांद
Very good our discussion very nice 👍 thanks
खूपच छान थनयावाद
योग्य निकाल
न्यायालयाचे अभिनंदन
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप चुकिचा निर्णय आहे असे मला वाटते करण कोनाला जर राजकारण किवा पोलीस आणि समाज कंटकांचा दाबव आनी तो व्यक्ती मजबुरीत असेल तर त्याचा बरोबर चुकीचा निर्णय होउ शकतो..
सदर s c चा. निर्णय फकत दादागिरी,पुढारी,गुड ,मत्री,राजकीय पुढारी दरोडे खोर यांना फायदेशीर आहे कारण ते हवी तेथे अतिक्रमण करून जागा जबर जस्तीने लुटत राहतील
Very sweet indeed information about land disputes 🌹👏
मला वाटत हा निर्णय योग्य आहे.
मालकाने जागृत राहणे अत्यंत आवश्यक आहे.हया निर्णयामुळे जमीन मालक आपले हक्का करिता तत्परता दाखवतील.
छान माहिती!
Thanks माझे वडीलांनी 52 वर्षा पुर्वी बांधकाम केले.परंतु आता शेजार्याने 3 वर्षा पुर्वी हरकत घेउन दीवानी दावा करून मोजणी केली.1.5×10 फुटाचे अतीक्रमण नीघाले.तीन पीढ्या पासुन शेजार्याने कधीही हरकत घेतली नाही.मला या निर्णयाचा फायदा होइल कां? कृपया कळवीणे.
KAYDESHIR DRUSHTYA TUMCHI AAHE TARI NAITIK DRUSHTYA NAHI
Great information, I satisfy
पण दादागिरी करून जर एखाद्या ची जमीन 12वर्ष ताबा केला असेल तर किव्हा करता मालक मयत असेल मग काय होईल
मयताच्या वारसांना दावा दाखल करता येतो
जर मयताची वारस लहान असेल किव्हा त्याची विधवा निराधार असेल पण त्यांना माहिती आहे कि कब्जा केलीली जमीन आपली आहे तर दावा दाखल करायला किती वर्ष लिमिट मिळेल तस तर 30वर्ष कब्जा पुढच्या पार्टी चा असेल तर दावा दाखल केलं तर निर्णय किती दिवससात लागेल आणि कोणाच्या बाजूने लागेल मार्गदर्शन करावे 🙏🙏
छान माहिती आहे
नमस्कार गरीब लोका न साठी महत्त्व पूर्ण माहिती दिली
Khup Chan knowledge Dil sir
खूप खूप धन्यवाद
Thanks for the very good information
सर छान माहीती दिली धन्यवाद.
Very important.
Sir vikat घेतलेले anudaan gharkul hyach ghar patti apan karu shakto ka
Good and useful information
धन्यवाद सर चांगले सागितले 🙏🙏🙏🙏🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
हा न्यायालयाचा निर्णय म्हणजे.....गुन्हेगारीला ,अतिक्रमण प्रवृत्ती वाढीला लावणे
ह्या निर्णयांचा फायदा ठराविक परिस्थितीतच होऊ शकतो. सरसकट नाही.
Genuine information
Sir maja Vdilani jamin khredi keli aahe . Tahashildar yancha shine khredi ptr jale aahe pn tya jagevr aatikrm jale aahe. Sir maheti dya
माझ्या मते न्यायालयांवर जर दबाव येत असेल तर न्यायाधीशांनी सार्वजनिक आणि सामूहिक...... करावी कारण जर त्यांना पण न्याय किती पटकन द्यावा कळत नसेल तर त्यांचा तिथे काय उपयोग....
सर्व सिस्टीमच थर्ड क्लास आहे
❤❤ Thanks for your Best information with lots of Blessings to you and your family With warm and Great regards 😊
Thanks
Sir, tnx for very nice guidance
🙏🏼धन्यवाद sir
Best of learning
दादागिरी करून गरीब माणसाच्या जमिनीवर जर बारा वर्ष पूर्ण झाले तर त्या माणसाला न्याय च मिळणार नाही .
❤❤❤❤❤ very usefull..... Thankyou Sir...❤❤❤
Please forward
अतिशय सुरेख
शेतकऱ्यांना भूमिहीन करूनये याकरिता सुप्रीम कोर्टाला विनंति आहे की अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून मूळ मालकाला त्याला त्याची शेती परत दयावी कारण बरीच वर्षे तयाने उपभोग घेतला आहे तसेच त्याचे गावी जाऊन तयाची शेती karavi
Sir jabardast❤
Very good news & cleared information shared about the encroachment cases by adv. Sir.
छान निकाल
कसेल त्याची जमीन
व राहील त्याचे घर हा नैसर्गीक हक्कच आहे।।
Very good information sir
Good information
छान निर्णय आहे कोर्टाचा, सर अमचांपण असेच प्रकरण आहे आमची स्वतःची जमीन आहे ती आम्ही विकत घेतली होंती आज रोजी 1965 ल शेती घेतली होती आणि त्या जमिनीवर जुन्या मालकाचे नावं द्धखवत आहे 10गुंत्या मध्ये आणि शेतीवर ताबा आमचा आहे काय करावे
नाव लावण्यासाठी कागदपत्र देऊन अर्ज करा