Ujwala Jog on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2023
  • Ujwala Jog on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera:
    Aakash Wagh & Nillesh Patil
    Post production:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Jyotsna Sahastrabuddhe
    Contact: +91 98814 91836
    2. Sonali’s Baking by Sonali Joshi
    Contact :- +919819500651
    Interior Designer and Home Baker at Dadar west
    I sell Pure Kashmiri Saffron and Kerala’s 8mm Green Cardamom in Single and Combo packs perfect for Gifting any Occasions.
    I also customise packs as per requirements with personalised message or company logo.
    Delivery all over India with extra charges.
    saGlnaGxpZ...
    3. Anushka Munching by Anjali Barve
    Contact: +91 98906 35892
    Anushka Munchings
    Anytime Anywhere
    पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
    साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
    रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
    कुठलेही preservative नाही.
    जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
    घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
    IG link - anushka.munchin...
    4. Bhagyastree by Bhagyashree Pande
    Contact: +91 72192 95487
    Bhagya-Stree: An exclusive collection of handpicked readymade blouses, cotton tops, Cotton Sarees, and Natural Pure Pearl Jewellery!
    The venture has emerged through love for sarees and sales of readymade blouses at affordable prices. We are well known for beautiful collections in varieties, qualities at affordable prices, and trustworthy services.
    We have selected the designs that will fulfill the need for readymade blouses for any single woman to wear on any saree.
    It’s a happy place and treat for fashion lovers.
    5. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -

КОМЕНТАРІ • 500

  • @shubhamnachare2815
    @shubhamnachare2815 27 днів тому +4

    लाली आजी ( उज्वला जोग ) म्हणजे साधी राहणीमान आणी उच्च विचारसनी....
    त्याच बरोबर त्यांचा गोड स्वभाव सगळ्यांना भुरळ पाडणारा आहे.आणि या वयात सुद्धा खूप छान अभिनय करतात .
    कठीण परिस्थिवर मात करून आपली आवड जपण खूप कमी लोकांना जमत.....
    आजी आम्हाला तुमची मुलाखत बघताना कधीही कंटाळा येणार नाही ........
    मुलाखत खूप छान होती .......

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Рік тому +17

    कमाल ...... खूप हृदयस्पर्शी ...... किती आठवणींमध्ये रमलो उज्ज्वला ताईंबरोबर .... उज्ज्वला ताई , तुम्हाला मन : पूर्वक शुभेच्छा , तुमच्या आगामी कामासाठी , आम्हा सगळ्यांकडून , सुलेखा ताई , खूप आवडला कार्यक्रम , 👌👌👌👌 . नेहेमीच राहू " Dil Ke Kareeb " ..... तुमच्या संपूर्ण टीम बरोबर .

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Рік тому +32

    🌄🙏🌹मुलाखत नेहमीप्रमाणेच खूप छान झाली, आयुष्यात कितीही चढउतार आले तरी हसत आणि जिद्दीनं समोर जायचं हे उज्ज्वलाताई जोग यांच्याकडे बघून शिकायला मिळालं...मनापासून सगळ्यांचे धन्यवाद

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Рік тому +7

    उज्ज्वला ताई एवढया मोठ्या अक्सिडेंट नंतर तुम्ही ज्या पद्धतीने स्वतः सावरून जिद्दीने काम केले त्या जिद्दी ला सलाम !

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Рік тому +4

    आयुष्यात एवढा मोठा अपघात होऊनही ,वृद्धत्व जवळ येऊनही अभिनयावर एवढे प्रेम.....खरोखरच इनरव्हील वुमन👍

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Рік тому +8

    उज्ज्वला ताई मला फार आवडतात, सुंदर अभिनेत्री आहे, त्या क्षितीच्या आई आहेत ते आत्ताच समजलं,अॅक्सिडेंट बद्दल एकूण वाईट वाटलं पण चांगल्या माणसांबरोबर देव नेहमीच असतो.असो .... तुमच्या कामासाठी तुम्हास हार्दिक शुभेच्छा!♥️🌷🌷

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 Рік тому +7

    अप्रतिम मुलाखत..
    दर रविवारी सकाळी सकाळी मोठं मोठया व्यक्तिमत्वाची ओळख होते ..
    आम्ही अगदी आतुरतेने प्रत्येक एपिसोड्स ची वाट पाहत असतो सुलेखा मॅडम !!!
    Great !!!

  • @pallavipatil5560
    @pallavipatil5560 Рік тому +3

    Speechless, unbelievable,hats off........!!!

  • @iampremveer7
    @iampremveer7 Рік тому +6

    💜💜🖤🖤so excited i daily watch their serial hum Bane tum Bane.

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Рік тому +7

    One of my favorite actress....and after watching this interview my aproach towards her has gone to a higher length..hat's off to her positive attitude..👍🏿👍🏿👍🏿👌👌👌

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 Рік тому +3

    खूप छान मुलाखत! ऐकून खूप भरून आले! इतका मोठा प्रसंग,जीवावर बेतून पण ज्या आत्मविश्वासाने अजूनही उज्ज्वला ताई उभ्या आहेत त्याला सलाम! हे फार अवघड असते.
    त्यांना भरपूर काम करण्याची शक्ती आणि संधी मिळत राहो याच शुभेच्छा!🙏👍

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Рік тому

    खूप छान... खूप उत्साही, समर्थ, गोड अभिनेत्री.... खूप शुभेच्छा

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Рік тому +3

    उज्वला जोग ह्या जेष्ठ अभिनेत्री. त्यांची मुलाखत बघून खूप आनंद झाला. त्यांच्या पिढीतील इतर कलाकारांना बघून, ऐकून होतो तसाच आनंद उज्वला ताईंना बघून झाला. त्यांचा उत्साह, त्यांची सकारात्मकता घेण्याजोगा आहे.
    धन्यवाद. उज्वला ताईंना उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा.

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 Рік тому +5

    मी प्रोग्राम पाहाण्या आधिच लाईक बटन प्रेस करते.
    मला खूपच हा प्रोग्राम आवडतो.
    सुलेखाजी तुम्ही खूप क्यूट आहात.
    दिलके करीब जबरदस्तच.
    मोठी मोठी कलाकार मंडळी मलाही दिलके करीब आहेत असे वाटायला लागते.
    खूप खूप आभार तुमच्या सहीत आख्या टिमचे आणि हो सर्व दिलखुलास तुमच्याशी गप्पा मारणारे सर्वच कलाकारांचे.
    दिलसे आभारजी.धन्यवाद.

  • @mugdhabordawekar3801
    @mugdhabordawekar3801 Рік тому +16

    Hats off to Ujwalatai's confidence. May God give her long and healthy life 🙂.

  • @pradnyamavlankar8345
    @pradnyamavlankar8345 Рік тому +1

    Too good
    Hats off to her
    Really inspirational

  • @arunkini3350
    @arunkini3350 Рік тому +2

    Simply great. Hat's off to you

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 Рік тому +3

    Atishay sunder interview.... ma'am is so strong even after going through so much...and yet so jovial..... khupach chaan watla tumhala aikun Laali ma'am... God bless you abundantly....

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 Рік тому +4

    Such a motivating person 👌👌👏👏 उज्ज्वलाताईंची मुलाखत खूप छान 👌👌 धन्यवाद !!!

  • @mrunalinijoshi1109
    @mrunalinijoshi1109 Рік тому

    Sweet personality..good vibes giving

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Рік тому +3

    Loved it.. thanks! It was beautiful knowing her. My favourite actress! 😍 God bless all of u

  • @ujwalakale5802
    @ujwalakale5802 Рік тому +1

    Khup khup chan.Ujwalatai😀😀❤❤🙏🙏 Thank you Sulekha.

  • @mruduladesai1480
    @mruduladesai1480 Рік тому

    What a lovely lady 💗 💗 very inspiring and motivating personality!

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 Рік тому

    खूपच प्रेरणादायी मुलाखत झाली.

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 Рік тому +7

    Just finished watching the interview. Truly a courageous, positive and talented actress who braved all odds to shine in her career. Hats off

    • @vaishalibandivadekar8084
      @vaishalibandivadekar8084 Рік тому +1

      उज्वला तू मला ओळखतेस का मी अलका नेरकर वैद्य वाड्यात राहणारी

  • @shambhavimunoli
    @shambhavimunoli Рік тому

    Really fighter woman. Hats off to u

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 Рік тому +3

    उज्वला ताई तुमचे खूप खूप कौतुक आहे . एकटे राहून घरांतील सर्व कामे करता व शुटिंग वगैरे चालू आहे. संकटांना तोंड देत आपली आवड जपली. आरोग्यदायी शुभेच्छा.अनुभवपूर्णं अशा अभिनेत्री ची मुलाखत घेतली म्हणून सुलेखा ताई तुमचे आभार.

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 Рік тому

    खूपच छान!उत्कंठा वर्धक झाल्या गप्पा.सहजता हा विशेष !

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 Рік тому +10

    या गोजिरवाण्या घरात या मालिकेतील "रजनी " ..हे पात्र उज्वला मॅडम नी अप्रतिम साकारलेली आहे ...

  • @Sushma12317
    @Sushma12317 Рік тому

    Mast interview…. Ujjwala jog ji …. Khup positive strength aahe tumchyat….😊😊😊

  • @abhijeetsd
    @abhijeetsd Рік тому

    One of my favorite actress

  • @shilpakelkar999
    @shilpakelkar999 Рік тому +1

    Simple n sweet actress...

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 Рік тому +2

    अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व 🙏🙏
    खूप छान वाटले ऐकाल्यावर

    • @sunitashirgaonkar5526
      @sunitashirgaonkar5526 Рік тому

      Yashvi कलाकार. तुमच्या वाटचालीसाठी सलाम. सुरेखा खुप सुंदर मुलाखत अभिनंदन

  • @snehals8078
    @snehals8078 Рік тому +3

    खुप मनमोकळ्या गप्पा मारल्या, खुप आवडल्या,उत्साही आणी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, उज्वला मावशी माई मावशीची भूमिका फार आवडली 👌👌👌

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Рік тому

    Great Ujwala Tai khup enrjetic sadhya Ani khup guni kalakar

  • @GayatriG-kp2bz
    @GayatriG-kp2bz Рік тому

    खुपच inspiring.. Hats off her❤

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Рік тому +3

    Ujjwala Jog...उत्साही आनि प्रेमळ व्यक्तिमत्त्व 🥰😍🤩

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Рік тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत 🙏🏻👌🏻

  • @dr.priyamwadajoshi9780
    @dr.priyamwadajoshi9780 Рік тому +3

    Thank you. Most awaited for her interview...

  • @nandinikatti9942
    @nandinikatti9942 Рік тому +1

    The greatest Artist and Bane sasubai really We love you all.

  • @saralajp1035
    @saralajp1035 Рік тому +3

    She is my favourite actor

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 Рік тому

    खुपच छान वाटले, पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना,

  • @bharatikale3338
    @bharatikale3338 Рік тому +1

    छान व्यक्तिमत्त्व. खूप छान झाली मुलाखत. जीवनातील एवढे धक्के सहन करुनही लाली मावशीचे हास्य किती लोभस आहे. प्रेरणादायी आहे.

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 Рік тому

    खूप सुंदर . अगदी सहज अभिनय.

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 Місяць тому

    Khupach chhan aahe ha interview.....Great aahet Jog madan......Inspiration to everyone.....thanks.

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 Рік тому

    Speechless.no words.,.

  • @kalpanapatil2643
    @kalpanapatil2643 Рік тому

    फारच छान मुलाखत , सविस्तर सुंदर आणि मनोरंजक , मजा आली ऐकण्यात , मस्त

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Рік тому

    Ujjwala jog yanchi mulakhat mi pahilyanda pahili,aikali. Kiti god aahet tya. Great.mala faar aawadali mulakhat.👍 Thank you 🙏

  • @vandanashankardas5789
    @vandanashankardas5789 Рік тому

    Khup Sunder 👌👌

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Рік тому

    खरच ग्रेट.....खूप छान...

  • @swatiharshe8752
    @swatiharshe8752 Рік тому

    अतिशय सहज सुंदर अभिनय करणारी आतून बाहेरून पारदर्शक असणारी खूप छान अभिनेत्री

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 Рік тому

    Apratim episode. Khup pranjal vyaktimatv. Abhinay chanch

  • @manjushaakhade8858
    @manjushaakhade8858 Рік тому

    सुंदर, अप्रतिम, खूप छान...

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 Рік тому

    Aprateem kalakar aahet Ujwala Jog. Tyana bharbharun shubhecha 💐🙏🏼

  • @shilpanarlawar9243
    @shilpanarlawar9243 Рік тому +1

    Ajun Ek parvani .....Thank u sulekha Tai❤️❤️

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 Рік тому

    Thanks, my favorite

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +1

    Her accident story n recovery journey truly inspiring ❤️

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Рік тому +1

    सुंदर मुलाखत. छान व्यक्तिमत्व. सुलेखाताई एकेक हिरे समोर आणतेस. मस्त वाटत ऐकायला.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Рік тому

    खरंचच खूप स्ट्राॅंग आहे, कौतुक! कौतुक!! कौतुक!!!

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 Рік тому +3

    उज्वल माझी जवळची नातेवाईक आहे.आता भेटी होत नाहीत पण ती मला नेहमीच खूप आवडते.तिचे बोलणे नेहमीच मला खूप आवडते.मुलाखत छानच झाली.सुलेखा तुमचे खूप खूप आभार ,आमच्या लाडक्या उजूला तुम्ही बोलावले.

  • @mayurapandit4746
    @mayurapandit4746 Рік тому

    Apratim 👏👏 speechless ❤

  • @sumitragholap2509
    @sumitragholap2509 Рік тому

    Thanks again, you and your team for our quite lali mavshi

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Рік тому

    खूप छान मुलाखत घेतली. सुलेखा तुला आणि उज्ज्वला जोग मावशींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vaidehijoshi8920
    @vaidehijoshi8920 Рік тому +4

    आज सकाळी सकाळी छान व्यक्तिमत्त्व दिसले फार आनंद झाला

  • @rajeshmungekar7020
    @rajeshmungekar7020 Рік тому +2

    खूप छान व्यक्तिमत्त्व., कणखर, लाघवी, निर्मळ, तीच सहजता अभिनयात ही नेहमी उतरते. एव्हढ्या अनुभवी , वंदनीय कलाकार, त्यांच्या जुन्या नाटकातील, दौर्यातील आठवणींवर अजून सविस्तर बोलतं केलं असतं तर अजून मजा आली असती. एवढा मोठा करीयर ग्राफ असणार्या सीनीयर कलाकारांसाठी अजून जास्त वेळ मुलाखतीसाठी ठेवावा. त्यातून त्यांचे अनुभव सिद्धता आपल्याला रोमांचीत करते, जे कलाकार आज नाहीत त्यांच्या बद्दलही माहिती कळली असती. Eg बाळ कोल्हटकर, यशवंत दत्त इ. हा अमूल्य आठवणींचा ठेवा त्यांना उलगडता आला असता, म्हणून मुलाखतीची वेळ वाढवावी किंवा दोन वा तीन एपिसोड करावेत.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 Рік тому

    लाली ताई खूप छान आणि अगदी मनमोकळ्या आणि घरगुती गप्पा झाल्या , सगळ्यांच्या मावशीच झाल्या तुम्ही आणि आम्ही अजिबात बोअर नाही झालो...तुम्ही वाड्यातल्या आठवणी सांगितल्या आणि आम्हाला आमच्या आठवणी जाग्या करून दिल्यात खरंच खूप सुंदर आयुष्य असते ते आणि ती "नाती" आत्ता कुठंही बघायला मिळणार नाहीत..वाड्यातील आयुष्य काय असते आणि किती सुखद असते ते अनुभव घेतल्यानंतरच कळते..खूप मस्त वाटले.."क्षिती चे गोड हासू "कोठून आले ते आज आम्हाला कळले...किती गोड दिसता आणि हसता तुम्ही..आणि क्षिती ची आई आहात हे आज कळले..तुमच्या आयुष्यातील आठवणी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत..तरीही तुम्ही इतक्या आनंदी कशा आहात हे शिकण्यासारखे आहे..तुमची अभिनय आणि जगण्याची "ताकद" अतुलनीय आहे..हम बने मधील तुमची भूमिका खूप आवडते मला..हेमंत ढोमे,क्षिती आणि तुम्ही वेगवेगळे वयक्तिमत्व म्हणून वेगवेगळे आवडता ..तुमचे एकमेकांचे नाते पाहून मज्जा वाटली.. तुम्हाला छान आरोग्य आणि भरपूर आयुष्य मिळो हीच इच्छा...सुलेखाताई पुन्हा एक सुंदर भाग अनुभवयास देण्याबद्दल तुझे खूप आभार..💐💐

  • @shreya5124
    @shreya5124 Рік тому +1

    Hats off to Ujwala mam. God bless you with healthy and happy life. Thank you Sulekha n your team

  • @seemaohol7702
    @seemaohol7702 Рік тому

    छान झाली मुलाखत. बऱ्याच गोष्टी समजल्या. मोठ्या विग्ना मधून बाहेर आल्या ❤️

  • @anujamahajan8825
    @anujamahajan8825 Рік тому +2

    Thank you Sulekhaji & your team.khup chhan gappa...
    So sweet of you Lali mavshi. Love youu..❤❤

  • @veenadindorkar7703
    @veenadindorkar7703 Рік тому

    Ujwala tai, u r realy great

  • @radhikadeshmukh4237
    @radhikadeshmukh4237 Рік тому

    Great talk show
    किति मनमोकले बोलल्या लालि ताइ

  • @monikaratnaparkhi2283
    @monikaratnaparkhi2283 Рік тому +2

    तूमच्या सर्व Guest कडून काही न काही शिकायला मिळतं positive energy मिळते... त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बघून प्रेरणा मिळते... खूपच छान interview झाला.. उज्वला ताई hats off to you एवढ्या मोठ्या अपघातानंतर ही तूम्ही कामं बंद केले नाही. Down to earth person 🙏

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 Рік тому +12

    खूप छान मुलाकात...
    माझ्या वर्गातली मैत्रीण
    खूप अभिमान वाटला..
    सुंदर,गुणी,उत्तम कलाकार
    खरी खुरी मावशी वाटावी असे व्यक्तिमत्व
    उज्वला great great आणि great ❤️🌹🌷

  • @rohinitabib2924
    @rohinitabib2924 Рік тому +2

    Ujwala tai chi natural Acting khup aavadte , Nice Actors and lovely personality 💕💕💕💕💕

  • @naseempathan377
    @naseempathan377 Місяць тому

    Khup majja ali tumcha intewe pahun .Thanx.

  • @abhaydhanawade7320
    @abhaydhanawade7320 Рік тому +1

    She is one of the good looking,Marathi Actress.She is a Veteran star.
    Her voice is very wonderful, magnetic.
    Loving personality.

  • @hemlatadeshpande8205
    @hemlatadeshpande8205 Рік тому

    खरोखरच आपल्या विलपावरला मानले पाहीजे.. आपण आपल्या जबरदस्त ईच्छाशक्ती ने मृत्युवर मात केली . ऊज्वलाताई आपला शांत सोज्वळ, सोशिक समंजस स्वभाव आपल्या चेह-यावरुन व अभिनयातून दिसून येतो. मी आपल्या। सासूबाईचे नटसम्राट पाहीले
    त्यांचाप्रमाणेच आपला मवाळ प्रेमळ बोलणे सर्वांना आकर्षित करतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच माझी इच्छा आहे.
    सुंदर व आदर्श व्यक्तीमत्व, अशीच जिद्द आनंद छंद जोपासत जीवन व्यतीत करण्याचा धडा तुमच्या कडून शिकायला मिळाला

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Рік тому +21

    इतकी जमिनीवर पाय रोवून उभी, साधी राहणी, नैसर्गिक अभिनय करणारी कलाकार.. पुनर्जन्म झाला आहे. परमेश्र्वर उज्वला ताईंना आरोग्य आणि स्वस्थता देवो.

    • @shailajajog81
      @shailajajog81 Рік тому

      Khupach sunder mulakhat uajyalataina namskar kharach tumchyakadun khup kahi shikanyasarkhe aahe pudhil aayushya sathi khup khup shubhechya

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Рік тому

    Sahaj, sundar abhinay. Tashach sahaj, sundar gappa. Loved it.

  • @ganeshbendre2302
    @ganeshbendre2302 Рік тому

    Khupp Chaaannn..... kharach Great...

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 Рік тому

    Great,hatsoff. Kharach.

  • @chitrabastikar7010
    @chitrabastikar7010 Рік тому

    छान मुलाखत. हीच वेळ योग्य व आवडली.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому

      पण ही वेळ नसेल, आपली नेहमीचीच वेळ असेल

  • @sujatakulkarni1928
    @sujatakulkarni1928 Рік тому

    खूप छान झाली मुलाखत. उज्ज्वला ताईंचे विचार व लढाऊ वृत्ती खूप आवडली.

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 Рік тому +6

    Cannot express in words, Thank you for this interview.

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 Рік тому +6

    Great...mazya avdatya abhinetri...waiting for this episode 😍 ❤

  • @mrudulasathe
    @mrudulasathe Рік тому

    Interview as usual khup chhan... Ujwala Jog khup great ahet. Ashya great artist mandali n chi amhala olakh karun dilya baddal thank you...

  • @bharatipatil2199
    @bharatipatil2199 Рік тому +3

    very motivating interview,माझी सूनबाई तुमच्या सध्याच्या सिरीयल मधलं सहज आणि सुंदर अभिनय बघून सिरीयल बघायला लागली

  • @amitabalgopal9876
    @amitabalgopal9876 Рік тому

    Fantastic interview

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 Рік тому

    मी त्यांना प्रथम अश्वमेध नाटकात पाहिले..
    Quite impactful 👌

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому

    एक गोड अभिनेत्री यांचा अभिनय मला आवडतो सहज सुंदर अभिनय ही उज्ज्वला जोग यांची खासियत आहे शुभेछ्या

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Рік тому +21

    पहिल्यांदा कळलं की क्षिती यांची मुलगी आहे ,पण दोघी मायलेकी कमाल आहेत क्षिती आणि हेमंत सोबत एक एपिसोड बघायला नक्की आवडेल , सुलेखा ताई तू खरंच great आहेस ग 😘😘😘😘

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +1

      धन्यवाद

    • @rubinarehman4807
      @rubinarehman4807 4 місяці тому

      मी आज हा इंटरव्यू यु-ट्युब वर पाहिला. क्षिती-हेमंत जिथे राहतात ना त्याच
      'अनंता' मधे मी रहाते . तुम्ही पण तिथेच रहाता का ? भेटीन एकदा तुम्हाला.
      प्रसाद भेंडे यांच्या फ्लैट चा खालचा फ्लैट आहे माझा. हेमंत ला 2 वेळा पाहिल मी.
      .
      अनंता'

    • @amitabhatkar2576
      @amitabhatkar2576 18 днів тому

      Anant jog kshiti che vadil n hyanche husband

    • @meerapatil948
      @meerapatil948 12 днів тому

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 Рік тому +9

    खूपच आवडीची अभिनेत्री ,देव त्याना असंच हसत खेळत सुखी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Рік тому

    मस्त झाल्या गप्पा. जितका सहज सुंदर अभिनय तितकच सहज सुंदर मनमोकळं बोलणं. 👌🏻 धन्यवाद सुलेखा.

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 Рік тому +2

    Thank you for doing this interview. Some of the most awaited people i wanted to see in this show.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +2

      Sure...let us know your wish list....

    • @travellermadhurima1983
      @travellermadhurima1983 Рік тому

      @@SulekhaTalwalkarofficial Madhugandha Kulkarni, Hemant Dhome, Kshitee Jog, Anant Jog, Paresh Mokashi, Ila Bhate, Spruha Joshi, Ninad Kamat Prajakta Koli...

  • @NeelkanthMehta
    @NeelkanthMehta Рік тому

    Excellent.

  • @vaishalipradhan3777
    @vaishalipradhan3777 Рік тому

    खुप छान...आवडत्या अभिनेत्री

  • @anaghajoshi4010
    @anaghajoshi4010 Рік тому +2

    As usual THE GREAT PERSONALITY
    It's really really really very very inspiring ""Gappa""
    No words for Ujawala Aaji
    NOT just cause of accident but the way she is thinking & living her life. Great energy. Daily Thane Goregaon updown after 10-12 hours shoot its not cup of tea. We young people get tired ....
    Just hatts off
    Wishing her for healthy and happiest life ALWAYS
    PLS PLS CONVEY HER

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 Рік тому +1

    खूप छान मुलाखत. सुलेखा, तुम्ही समोरच्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने बोलते करता. उज्ज्वला ताई तुम्ही इतक्या मोठ्या अभिनेत्री असून देखील आमच्या अवती भोवती घरातून वावरत असणारी एखादी आपली ताई वैगेरे आहात असे वाटले. खूप साध्या आणि छान वाटता. सुलेखाजी तुमच्या ह्या कार्यक्रमाला खूप सार्‍या शुभेच्छा.

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 Рік тому

    मस्त मुलाखत. दर रविवारची सुरुवात *दिल के करीब* पहात होते.....👏

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Рік тому +2

    अरे देवा......आज तर तुम्ही लय भारी खुश करून टाकल. या गोजीरवाण्या घरात या मालिकेपासून उज्वला काकू ज्या आमच्या मनात बसल्या त्या कायमच्याच. आम्हाला तर त्या आमच्या घरच्याच एक सदस्य वाटतात. माझी त्यांना भेटण्याची खूपच इच्छा आहे हो प्लिज प्लिज प्लिज त्यांना नक्की सांगा.