ग्रह गोल विषय खोल-२ |Graha Gol Vishay Khol | Bhaag 2 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • अपडेट्सच्या जमान्यात पंचांग आऊटडेटेड झालं आहे का? पत्रिका जुळण्याचा स्वभाव जुळण्याशी काय संबंध असतो? धर्मशास्त्रानुसार पंचांग कसे असावे? जाणून घ्या पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांच्याकडून.
    विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    #astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #astronomy #interview #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #interview #qna #historical #history
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
    Facebook page:
    / deshpandepanchang
    Instagram page:
    / deshpandepanchangastro
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
  • Розваги

КОМЕНТАРІ • 47

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 10 днів тому

    असा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणारे देशपांडे खरोखरच कौतुकास पात्र आहेत. धन्यवाद!

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123 27 днів тому +11

    सोने 52 कशी आहे. त्याला गाडगीळ यांनी कितीही अग्नीत तपावण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काळीमा येणारं नाही. त्यांच्या शंका त्यांच्या अभ्यासा नुसार बरोबर आहेत पण इथे नुसत ज्योतिष नाही त्याला अध्यात्माची जोड आहे हे त्यांना माहित कदाचित नसावे जय श्रीराम ❤

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 27 днів тому +5

    गौरव देशपांडेजी अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे तुम्ही

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 26 днів тому +1

    हे उत्तम ,. श्री सुधीर गाडगीळजी, आणि गौरव गुरुजी,उत्तम मुलाखत.

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 26 днів тому

    Waaaa गौरव छानच अभ्यास पूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित दिली..really wonderful

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 26 днів тому +1

    अतिशय उत्तम विवेचन, गौरव गुरुजी

  • @ushamuley4440
    @ushamuley4440 27 днів тому +1

    Abhyaspurn Vivechan❤❤

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 27 днів тому +1

    🙏🙏guruji.doghe hi chan ahat.apratim mulakhat.👌👌👍👍

  • @alokakolkar9431
    @alokakolkar9431 27 днів тому +1

    खूपच छान उपक्रम आहे हा, क्या बात है!!

  • @smitabidkar5856
    @smitabidkar5856 27 днів тому +1

    नमस्कार ,खुपच छान माहिती मिळतेय ,धन्यवाद

  • @sanjayabhinkar1062
    @sanjayabhinkar1062 26 днів тому

    सर्व शंकांचे निरसन करणारा उपक्रम. शुभेच्छा

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 25 днів тому

    जे मनात अनेक वर्षा पासूनच्या प्रश्नांची उत्तर मिळाली .धन्यवाद .🙏

  • @nitinpatil5555
    @nitinpatil5555 24 дні тому

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण विषय विश्लेषण .

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 26 днів тому

    तेजोमय व्यक्ती मत्व... गौरव जी

  • @AkssharBrahma
    @AkssharBrahma 27 днів тому

    अत्यंत महत्त्वपूर्ण विषय.... सुरेख मांडणी. 🙏🙏

  • @ganapathyiyer360
    @ganapathyiyer360 26 днів тому

    गौरव देशपाण्डेजी हे खूप अभ्यस्त व्यक्ति आहेत व त्यान्च्या सूर्य सिद्धान्तिय पन्चागात खूप चान्गली शास्त्र शुद्ध प्रमाणित माहिती दिलेली आहे. I refer it. साडेसाती दुसरया फेरित चान्ग्ले फळ पण देत असते.माझा पाहण्यात अर्धाष्टं शनी व अष्टम शनी वाईट फळ ( पूर्व जन्मकर्म फळ ) निश्चित देतात. गुरुजी, श्री रुद्राचा ( नमक )
    *घनपाठ* केल्यास कसा लाभ होतो यावर थोडे मार्गदर्शन करावे ही विनन्ती.

  • @ashwinivarude2799
    @ashwinivarude2799 14 днів тому

    नमस्कार खुप छान माहिती मिळत आहे

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 25 днів тому

    खूप छान व्हिडिओ. सुंदर माहिती सांगितली❤❤

  • @vidyakadu9128
    @vidyakadu9128 27 днів тому

    चांगले मार्गदर्शन.विषय छान समजत आहे.

  • @ashwinijoshi5661
    @ashwinijoshi5661 27 днів тому

    अतिशय सुंदर माहीती सांगितली आहे.

  • @shivajitajave911
    @shivajitajave911 23 дні тому

    Chhan mahiti dilit.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 27 днів тому

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 15 днів тому

    असे ज्योतिषी कुठे मिळणार काही नावे ठिकाणे सांगा

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 27 днів тому +1

    नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध या विषयावर पण माहिती द्या का करावे

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 27 днів тому

    🌹🙏

  • @VarshaK-il7je
    @VarshaK-il7je 27 днів тому

    Khup chan mahiti

  • @meerachoudhary7805
    @meerachoudhary7805 27 днів тому

    खुप छान माहिती

  • @shobhapatekar186
    @shobhapatekar186 27 днів тому

    छान माहिती मिळाली.

  • @swatithite08
    @swatithite08 27 днів тому

    Part 2 सुंदर

  • @minaljoshi1951
    @minaljoshi1951 27 днів тому

    छान माहिती.

  • @shilpasane2826
    @shilpasane2826 27 днів тому

    छान माहिती

  • @saurabh15yerunkar
    @saurabh15yerunkar 20 днів тому

    Bhaag 3 kadhi yetoy

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 26 днів тому

    ग्रह ताऱ्यांची निर्मिती सजीवांचे चांगले वाईट ठरवण्यासाठी झाली आहे का?

  • @suvarnaminde7602
    @suvarnaminde7602 24 дні тому

    Sir tumhe class gheta ka mala shikych hye 🙏🏻

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 12 днів тому

    फी 5000 रु आहे, खूप जास्ती आहे...

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 15 днів тому

    जानकर कोणाला समजायचं

  • @suvarnak5876
    @suvarnak5876 27 днів тому +1

    Fee 5000 aahe

    • @shuhangimahekar9845
      @shuhangimahekar9845 27 днів тому

      OMG......सामान्य माणसाला परवडणार नाहीच.

    • @Mithahar_
      @Mithahar_ 27 днів тому

      500 ru ghenare hee sakhol mahiti detat ka? 😅

    • @pallavikale1657
      @pallavikale1657 27 днів тому +5

      ज्योतिष शास्त्रात अतिशय सखोल अभ्यास केलेल्या श्री देशपांडे यांच्या सारख्या व्यक्तीचे मार्गदर्शन पाहिजे असल्यास एवढी फी सहाजीकाच आहे. MD डॉक्टर व MBBS डॉक्टर यांच्या फी मध्ये जसा फरक असतो तसेच हे आहे.

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 25 днів тому

      दर्जा आहे तसा त्यांचा पंचांग करते आहेत..

    • @jayganesh1078
      @jayganesh1078 25 днів тому

      खूप वाटते फी

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 27 днів тому

    शनीला पृथ्वीवरचे हिंदू लोक कसे ओळखावे हे कोण शिकवतं... बरोबर त्यांनाच साडेसातीचा त्रास होतो...इतर धर्मियांना नाही....!

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  27 днів тому

      सगळ्यांना साडेसाती असते....धर्माचा संबंध नाही. त्यासाठी शनि महात्म्य बघावे

    • @narendrabhagwat9108
      @narendrabhagwat9108 27 днів тому

      शनि महात्म्य खरं सांगतं ह्याला काही आधार आहे का?
      पूर्वीच्या काळी पोट भरण्यासाठी ज्योतिष आणि कर्मकांडं ही ब्राह्मणांनीच निर्माण केलेली साधनं आहेत.

    • @user-up4jp9xm2e
      @user-up4jp9xm2e 26 днів тому

      Jyana tras hoto ahe kahi ashanchi kundli pahili ki lagech samjate Karan.Dharmacha sambandh nahi.