सध्याची पिढी पुढील दहा वर्षे प्रभावशाली राहील, यात शंका नाही. पण, तंत्रज्ञानाचा विकास वेगानं वाढत आहे. या झपाट्याने बदलत्या जगात पिढ्यांच्या दरम्यान मोठी दरी निर्माण होऊ शकते. पुढील वीस-पंचवीस वर्षांत माहिती मिळवण्याच्या आणि वापरण्याच्या पद्धतीमध्ये मोठं रूपांतर येऊ शकतं. या बदलांमुळे सध्याच्या पिढीतील काही लोकांना जुळवून घेणं कठीण जाऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, वयोवृद्ध लोक जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा योगदान देऊ शकत नाहीत. पण, नवीन पिढी या बदलत्या तंत्रज्ञान युगात अधिक सहजपणे रुळू शकेल अशी शक्यता आहे. या पिढीजवळ भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि दृष्टीकोण असतील. एकूणच, तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे जगात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. याचा समाजावर निश्चितच दूरगामी परिणाम होईल.
@@pritirandhave5988 atta ch suru te City baher neture made aslele hotels Kiva resorts famous hota ye aani look paisa kharch karun jata ye sudha ... Je aaapli sanskruti ahe aani hoti je fukat milat hota jag khup vegla hota ye he nakki ahe ... Pn aadi chi sar nhi atta Kay to old kal hota golden days
ही एआय बद्दल नीट माहिती करून देणाऱ्या ज्या ज्या मुलाखती झाल्या त्यात दोन पावले पुढे घेऊन जाणारी मुलाखत आहे. ही दोन पावलं आपल्याला टाकायला लावणारे श्री केळकर सर यांना यासाठी खूप धन्यवाद आणि याला योग्य मदत होईल असे प्रश्न विचारणाऱ्यां - अमुक - तमुक जोडीला पण धन्यवाद कारण या मुलाखतीत : आपण एआय कडे कसं बघायचं याचं योग्य मार्गदर्शन आहे भीती कुठे ठेवली पाहिजे हे सांगून त्या भीतीच्या पलीकडे जाणं शक्य आहे हे समजावलं आहे आणि जीवनाच कोणती मूलभूत क्षेत्र आहेत जी आपल्याला जाणतेपणाने सांभाळली पाहिजेत वाढवली पाहिजेत (कळवळा , भावनिक जाणिव , अंतर्मुख होऊन खरे आध्यात्मिक होण्याची गरज ) हे पण खूप स्पष्ट केलं आहे . खूप खूप धन्यवाद .
सर्व प्रथम *अमुक तमुक* टीम चे आभार या विषयाचा पॉडकास्ट होणे खूप गरजेचे होते आणि त्यातील माहिती खरी असणे आणि ते योग्य रित्या मांडणे हे ही तितकेच महत्वाचे होते. AI हा सुख, दुःख, कळवळा, आत्मीयता, प्रेम या भावना कधीच समजू शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्न उद्योग, आध्यात्म, योग यांना रीप्लेस करू शकणार नाही. त्यामुळे शाश्वत अस काहीच नाहीये... वेळे प्रमाणे स्वतः मध्ये बदल करणे आणि नवनवीन गोष्टी सातत्याने शिकणे गरजेचं आहे... कारण का, कधी, कशी,कुठे कोणाची कोणत्या कारणामुळे नोकरी कधी जाईल हे कोणालाच सांगता येणार नाही. दान, परोपकार आणि ईश्वर सेवा या गोष्टी आत्मसात करून कायम सावध राहिले पाहिजे. पॉडकास्ट हा तेवढाच घाब्रवणारा व डोळे खाडकन कन उघडुन सावध करणारा आहे.
हे सर्व पूर्वी पासून चालत आले आहे पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा च तीन नोकर्या बदण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि जगात एकच गोष्ट कायम असते ती म्हणजे बदल
खुप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे . मी एका शाळेमध्ये शिकवतो तसेच क्लास ही घेतो दोन्ही ठिकाणी व्हिडिओ दाखवता येईल का असा प्रयत्न करेन तसेच व्हॉट्स ऍप द्वारे काही पालकांना हा व्हिडिओ पाठवेन आणि आवर्जून बघायला लावेन. आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद Thank you so much
AI ला घाबरायची गरज नाहीये , AI कडे संधी म्हणून बघायची गरज आहे . मी ११ वर्ष आयटी क्षेत्रा मधे कार्यरत आहे तर माझा अनुभव मधुन सांगतो की एका रात्री मधे कधीच काही बदलत नाही . बदल हा हळूहळू होत असतो ज्यासाठी आपला मधे नवीन बदल हे हळूहळू करायला लागण हे प्रत्येक माणसाला गरजेचा आहे. जॉब हे सगळे जाणार नाहीत तर नवीन जॉब निर्माण होणार आहेत . आता जे जॉब आहेत ते १५ वर्ष आधी नव्हते तशीच परिस्थिती आता आहे .
@@RK-se1ib hallo kharch ahe tumhi je boltay ...11 year experience khulch chan ...ani sir me sdya software testing shiktiy tr plz yamdhye kas thod gouid kral ka
@@Savita_94 adhi akhada course testing cha complete kara. youtube war videos aahet inteview che te bagha, or class pan lau shakata english speaking cha. interview questions on testing ase search karun tumhala idea yel kase questions asatat. sope jail prepare karana... all the best
I study pharmacy did a master's in Biotech & Bio info and am now working as an Economist and Policymaker for healthcare..........जसे जुने लोक सांगता कि माणूस आयुष्यभर शिकत राहतो ...ते शबदशः लागू होता ...जे लोक कायम शिकत राहतात त्याना machine कधी replace नाही करू शकत
सरांनी इतक्या सोप्या आणि सुलभ पद्धतीने AI बद्दल माहिती दिली, त्याचा बागुलबुवा काढून टाकला आणि आपण भविष्याला कसे positively approach करू शकतो हेही शिकवले.. खूप धन्यवाद 🙏👍
धन्यवाद सर. मी हे संपूर्ण सत्र काळजीपूर्वक बघितले, ऐकले. एक पालक म्हणून ब-याच शंकांचे निरसन झाले. आगामी जगात जर आपण नवनिर्मिती व समायोजन करण्यात कमी पडलो तर आपला टिकाव लागणे कठीण आहे हे आजच्या सत्रातून समजले. आपल्या सुंदर मार्गदर्शनाबद्दल आपले खूप खूप हार्दिक आभार.
डॉक्टर भूषण केळकर सरांनी अतिशय चांगल्या प्रश्नांची सहज समजेल अश्या सोप्या भाषेत फारच सुंदर उत्तर दिली आहेत... AI च हे नवं विश्व फारच भयावह आहे... ह्याचे socio economic implications प्रचंड आहेत... मॉडर्न आयुष्य AI विना तसाही गुंता गुंतीचा होतच...AI मुळे कित्येक पटीने किचकट, भ्रमित करणारं होणार आहे... Calculators मुळे calculations करण्याची बौद्धिक क्षमता जशी हळू हळू कमी झाली न वापरल्या मुळे, प्रतेकच गोष्ट अतिजलद साध्या झाल्यामुळे patience हा गुण जसा कमी होत गेला तसच AI mule बुद्धिमत्ता गंजून जाणार, कोण खरंच हुशार आणि कोण ढोंगी हे कळणा कठीण होणार आणि इतर अनेक तोटे आहेत... एडमंड दे बेलामी च चित्र फारच average आणि कुरूप आहे...असल्या फालतू पिक्चर साठी साडे चार कोटी डॉलर्स मोजणारा पेरला गेलेला तरी असेल किव्वा ही एक fabricated गोष्ट असू शकते
सर,हसून😂 सर्वप्रथम मी माफी मागतो ! पण आपण थापा मारून भिती घालत आहात असे वाटण्याची शक्यता आहे ! इतकी सुंदर आणि उपयुक्त माहिती नवीन पिढीसाठी सांगितली आहे ! पुन्हा एकदा धन्यवाद !🙏👌🙏
AI बाबतचा माहिती पूर्ण आणि विचार करायला लावणारा ,पण डोळे उघडा असं ओरडून सांगणारा खूप छान talk 👍 thank you Amuk Tamuk team Ani Bhushan sir. Ani पुस्तक पण वाचणार आता 😀
Very informative...eye opening... मी 5-6 part मध्ये जाणून बुजून बघितला. Back of the mind, माझ्या भूतकाळातील कामांचा आढावा घेतला... आज माझी छोटी construction मधली PMC firm आहे. मुंबई पालघर डहाणू गुजरात येथे काम करतो. लेख, निबंध, कविता करायला लहानपणापासून आवडतात. आता हा छंद veglya प्रकारे जोपासता येईल. Thank you so much ❤
काही job जातील काही नवीन निर्माण होतील बदल हा निसर्गाचा नियम आहे ,जर सर्वांचेच जॉब गेले तर craporate sector ने तयार केलेले product घेणार कोण, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, संधी म्हणून या घटनेकडे पाहणे गरजेचे आहे, job निर्माण करणे ही सुद्धा craporate सेक्टर ची गरज असेल
आवाहने पेलताना घाबरून जाणे योग्य नाही. मात्र सावधानता बाळगावी. छान माहिती. ए.आय. आपोआप प्रत्येका पर्यात कमी अधिक प्रमाणात पोहोचत आहे. ज्यांना प्रावीण्य मिळवायचे त्यांना विशेष प्रशिक्षण घ्यावेच लागेल.
अप्रतिम भाग..... अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण चर्चा झाली... खूप महत्त्वाची व अतिशय उपयुक्त माहिती मिळाली..... आणि धन्यवाद एवढा महत्त्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल....
Atishay sundar episode, atishay mahtvacha vishay ... Shevati dolyat Pani aale Me 12+ varsh HR madhe kaam krte aahe, aaj AI mule Job Market chi ji avastha jhali aahe te pahun roj Mann tutate ,job gelel candidates pahun atishay helpless watate , Sirana tons of Thank You, he has given good alert , injection to all the present parents Itke varsh, Emotional aslyacha dukha hoat hota, pn ha episode pahun, Emotions/Human touch cha Abhiman watat aahe . Hats off Kelkar Sir and Team TATS !
🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....* *ह्या कल्पनेला १०० तोफांची सलामी*💣 *१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट.* *ज्यांचा मुलगा किंवा मुलगी २०२२ मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.* *मित्रांनो, माझं नाव विशाल काळे* *माझा मुलगा देव विशाल काळे याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर ४०,०००पासून १ लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.* *मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? तर नाही, प्रचंड स्पर्धा आणि इतर अडचणी आहेतच.* *मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागणारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,RVNL, LUPIN, REDDY, AMERRJA, L&T, SBIN, HDFC, ICICI, KOTAK, AXIS यासारख्या जगप्रसिद्ध कंपनींचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना १ लाख , १ री ला १ लाख , ३ री ला एक लाख..* *अस करत करत १७ वीला त्याचे शेअर्स १७ लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत १७ वीला म्हणजे १७ वर्षांनी कमीतकमी ₹ १ कोटी असेल असे त्याच्या नांवे १७ शेअर्स असतील आणि जर आपण मागील १७ वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे १७ वीला सतरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी १.५ कोटी जास्तीत जास्त २१ कोटी.....* *मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल.* *विचार करा सर्वांनी ' Be Practical'* *बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल..* *- एक पालक*
Sir khup chaan video dhanyavaad mazi mulgi just Bscit graduate zali 2 divasanpurvi result aala ti data science and analytics with ai ha course kartey 1 mahina zala pan video baghun mi khup ghabarli ahe Thanks a lot amuk tamuk Thank you Dr. Kelkar 🙏🙏
मला तर वाटतं अती टेक्नॉलॉजी वाढल्याने माणसांची गरज कमी होईल लोकं रिकामी होतील आणि परत काम नाही म्हणून शेतीकडे परत वळतील जी सुरुवात झाली आहे बरीच,दुसरे टेक्नॉलॉजी चे शरीरावर होणारे परिणाम ह्याचाही लोकं विचार करायला लागले आहे, ही दुसरी बाजूही आहे
Khoop khoop surekh v vastav vadi vishay sangitale aahe. Present and future donahi generation sathi khoop important topic aahe. Amchya sobat ha video share kelya baddal dhanyawad🙏🙏🙂
This information is very nice & really opening the eyes of everyone many of don't how the life will change in next 3-5yrs can't imagine.... lovely I like the guidelines how to be overcome with proper Planning
The much needed subject for today's generation and for the parents of budding kids, thanks a lot to your entire team, keep up the good work, All the Best !!!!
You both are doing a great job and there are many insights we get through your podcast. Please add English subtitles to your podcast so that we can share them with non-Marathi community as well.
मुलाखत दोन तास असती तरी चालली असती.उपयोगी माहिती.घरबसल्या महिलांना माहिती मिळते. thanks
10 वर्षांनी पाट्या वर वाटण, चुलीवरच जेवण, झाडा खाली जेवण मिळणं म्हणजे आत्ताच्या 7 star हॉटेल पेक्षा महाग मिळेल. नॉर्मल गोष्टी मिळायच्या बंदच होतील.
सोळा आणे सत्यच लिहिलं आहे ताई आपण
सध्याची पिढी पुढील दहा वर्षे प्रभावशाली राहील, यात शंका नाही. पण, तंत्रज्ञानाचा विकास वेगानं वाढत आहे. या झपाट्याने बदलत्या जगात पिढ्यांच्या दरम्यान मोठी दरी निर्माण होऊ शकते. पुढील वीस-पंचवीस वर्षांत माहिती मिळवण्याच्या आणि वापरण्याच्या पद्धतीमध्ये मोठं रूपांतर येऊ शकतं. या बदलांमुळे सध्याच्या पिढीतील काही लोकांना जुळवून घेणं कठीण जाऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, वयोवृद्ध लोक जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा योगदान देऊ शकत नाहीत. पण, नवीन पिढी या बदलत्या तंत्रज्ञान युगात अधिक सहजपणे रुळू शकेल अशी शक्यता आहे. या पिढीजवळ भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि दृष्टीकोण असतील. एकूणच, तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे जगात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. याचा समाजावर निश्चितच दूरगामी परिणाम होईल.
महिलांना तरी कुठे आजकाल हाताने कपडे धुवायचे असतात. Washing मशीन हवा😂😂
All work Will be done by Robots.. So human bings will lose jobs..
@@pritirandhave5988 atta ch suru te City baher neture made aslele hotels Kiva resorts famous hota ye aani look paisa kharch karun jata ye sudha ... Je aaapli sanskruti ahe aani hoti je fukat milat hota jag khup vegla hota ye he nakki ahe ... Pn aadi chi sar nhi atta Kay to old kal hota golden days
ही एआय बद्दल नीट माहिती करून देणाऱ्या ज्या ज्या मुलाखती झाल्या त्यात दोन पावले पुढे घेऊन जाणारी मुलाखत आहे.
ही दोन पावलं आपल्याला टाकायला लावणारे श्री केळकर सर यांना यासाठी खूप धन्यवाद
आणि याला योग्य मदत होईल असे प्रश्न विचारणाऱ्यां - अमुक - तमुक जोडीला पण धन्यवाद
कारण या मुलाखतीत :
आपण एआय कडे कसं बघायचं याचं योग्य मार्गदर्शन आहे
भीती कुठे ठेवली पाहिजे हे सांगून त्या भीतीच्या पलीकडे जाणं शक्य आहे हे समजावलं आहे
आणि जीवनाच कोणती मूलभूत क्षेत्र आहेत जी आपल्याला जाणतेपणाने सांभाळली पाहिजेत वाढवली पाहिजेत (कळवळा , भावनिक जाणिव , अंतर्मुख होऊन खरे आध्यात्मिक होण्याची गरज ) हे पण खूप स्पष्ट केलं आहे .
खूप खूप धन्यवाद .
अगदी माझ्या तोंडचं बोलला आपण❤
सर्व प्रथम *अमुक तमुक* टीम चे आभार या विषयाचा पॉडकास्ट होणे खूप गरजेचे होते आणि त्यातील माहिती खरी असणे आणि ते योग्य रित्या मांडणे हे ही तितकेच महत्वाचे होते.
AI हा सुख, दुःख, कळवळा, आत्मीयता, प्रेम या भावना कधीच समजू शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्न उद्योग, आध्यात्म, योग यांना रीप्लेस करू शकणार नाही. त्यामुळे शाश्वत अस काहीच नाहीये... वेळे प्रमाणे स्वतः मध्ये बदल करणे आणि नवनवीन गोष्टी सातत्याने शिकणे गरजेचं आहे... कारण का, कधी, कशी,कुठे कोणाची कोणत्या कारणामुळे नोकरी कधी जाईल हे कोणालाच सांगता येणार नाही. दान, परोपकार आणि ईश्वर सेवा या गोष्टी आत्मसात करून कायम सावध राहिले पाहिजे.
पॉडकास्ट हा तेवढाच घाब्रवणारा व डोळे खाडकन कन उघडुन सावध करणारा आहे.
हे सर्व पूर्वी पासून चालत आले आहे
पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा च तीन नोकर्या बदण्याची आवश्यकता निर्माण झाली
आणि जगात एकच गोष्ट कायम असते ती म्हणजे बदल
खुप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे . मी एका शाळेमध्ये शिकवतो तसेच क्लास ही घेतो दोन्ही ठिकाणी व्हिडिओ दाखवता येईल का असा प्रयत्न करेन तसेच व्हॉट्स ऍप द्वारे काही पालकांना हा व्हिडिओ पाठवेन आणि आवर्जून बघायला लावेन. आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
Thank you so much
AI ला घाबरायची गरज नाहीये , AI कडे संधी म्हणून बघायची गरज आहे . मी ११ वर्ष आयटी क्षेत्रा मधे कार्यरत आहे तर माझा अनुभव मधुन सांगतो की एका रात्री मधे कधीच काही बदलत नाही . बदल हा हळूहळू होत असतो ज्यासाठी आपला मधे नवीन बदल हे हळूहळू करायला लागण हे प्रत्येक माणसाला गरजेचा आहे. जॉब हे सगळे जाणार नाहीत तर नवीन जॉब निर्माण होणार आहेत . आता जे जॉब आहेत ते १५ वर्ष आधी नव्हते तशीच परिस्थिती आता आहे .
@@RK-se1ib hallo kharch ahe tumhi je boltay ...11 year experience khulch chan ...ani sir me sdya software testing shiktiy tr plz yamdhye kas thod gouid kral ka
@@Savita_94 automation testing shika. silenium etc. cloud madhe pan scope aahe khup jast
@@RK-se1ib ok thank you sir ...yamdhye ahe mg automation pn ..sir pn mla english ch problem ahe so Ksa interview crack keru
@@Savita_94 adhi akhada course testing cha complete kara. youtube war videos aahet inteview che te bagha, or class pan lau shakata english speaking cha. interview questions on testing ase search karun tumhala idea yel kase questions asatat. sope jail prepare karana... all the best
@@RK-se1ib ok thank you sir
मी केलं बी ई आय टी, नन्तर 10 वर्षं आयटी मध्ये सॉफ्टवेअर मध्ये जॉब,नन्तर मी एलएलबी केलं आणि आता मी एडव्होकेट आहे 😅कदाचित पुढे आणखी काय असेल
काय नेमकी दिशा हिन भटकंती चालू आहे कारण कायदे समजवायला chatgpt botAI सारखे अनेक ॲप्स येत आहेत😢
Mi krnar Ahe law aata admission getly
तुम्ही रिटायर व्हा आता 😄😄😄
कुठलाही ए आय कायदे समजावून शकणार नाही @ghanashyamkaale7389
@@vishalbendre4814 बेस्ट awesome, mind blowing happiness here...... 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊💖💖💖💐
प्रत्येक पिढीत "वाचलेच पाहिजे" असे पुस्तक = "HAPPY MONEY" By Legend Author Mr. Ken Honda, Japan ! 👌✅👍
I study pharmacy did a master's in Biotech & Bio info and am now working as an Economist and Policymaker for healthcare..........जसे जुने लोक सांगता कि माणूस आयुष्यभर शिकत राहतो ...ते शबदशः लागू होता ...जे लोक कायम शिकत राहतात त्याना machine कधी replace नाही करू शकत
@@VishIndoDeutschgamer sir can you pls share your mail id .... want to connect with you...
अमुक तमुक, अत्यंत गरजेचा विषय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! Dr Kelkar too good!!
लोभ असावा 🙌🏻
Anxiety level after listening to this 📈. Change is the only permanent thing in the world. Very informative and eye opening episode of TATS.
सरांनी इतक्या सोप्या आणि सुलभ पद्धतीने AI बद्दल माहिती दिली, त्याचा बागुलबुवा काढून टाकला आणि आपण भविष्याला कसे positively approach करू शकतो हेही शिकवले.. खूप धन्यवाद 🙏👍
शेतकरी आणि प्राथमिक शिक्षक यांची जागा A.I. घेऊ शकणार नाही.
अगदी खरंय
ghenarr tyachi pan ghenaar... infact farming would be more easy since it's a monotonous job
खूपच छान आणि नवीन पिढीच्या मुलांसाठी खूपच छान मार्गदर्शन आहे केळकर सरांचा नंबर मिळाला असता तर बरं झालं असतं
Hya podcast varun Dr Bhooshan yanna kiti talmal ahe he kalta. Khup khup dhanyawad 🙏.
खूप सुंदर झाला आहे हा व्हिडिओ... खूप छान उत्तरे दिली सरांनी...Great Work... अमुक तमुक....❤❤
खूप छान माहिती मिळाली खूपखूप धन्यवाद.
शेवटी माणूस हा लागतोच त्याच्या बुद्धीमत्तेला तोड नाही हेच खरं.
Dr. Bhushan kelkar Siranche या विषयावरील उत्कृष्ट मार्गदर्शन 👌🏻👌🏻👌🏻खूप खूप आभार.. टीम अमुक तमुक 👌🏻 great
अत्यंत महत्वपूर्ण विषय.. खुप छान.... खरोखर या विषयाचे माहितीची गरज सर्वानाच वाटते आता सद्या तरी... ✅👍👍👌
खूप खूप धन्यवाद!
खूपच माहितीपूर्ण आणि पालकांना निश्चितच विचार करायला लावणारा इंटरव्यू झाला
अतिशय सुंदर माहिती आणि विवेचन... अश्या प्रकारचे ज्ञान मराठीत उपलब्ध करून दिल्या बद्दल अमुक तमुक चे आभार
अतिशय महत्त्वाची माहिती... सर्व शक्यतांना सर्व अंगांनी उत्तम स्पर्श केला आहे.. धन्यवाद🙏
लोभ असावा ❤
आत्तापर्यंतचा सर्वात उत्तम एपिसोड 🎉❤
ए आई बद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळाली. एकजिनसी कामे रोबोट करू शकतो परंतु इतर ठिकाणी मात्र कौशल्य महत्त्वाचे आहे..
धन्यवाद सर. मी हे संपूर्ण सत्र काळजीपूर्वक बघितले, ऐकले.
एक पालक म्हणून ब-याच शंकांचे निरसन झाले. आगामी जगात जर आपण नवनिर्मिती व समायोजन करण्यात कमी पडलो तर आपला टिकाव लागणे कठीण आहे हे आजच्या सत्रातून समजले. आपल्या सुंदर मार्गदर्शनाबद्दल आपले खूप खूप हार्दिक आभार.
खरंच, आत्ताच्या परिस्तिथीला गरजेचं आहे हे. मी अत्यंत आभारी आहे. 🙏🙏
खरंच खूप छान होत हे सगळ बोलन हदयापर्यंत पोहचल❤
डॉक्टर भूषण केळकर सरांनी अतिशय चांगल्या प्रश्नांची सहज समजेल अश्या सोप्या भाषेत फारच सुंदर उत्तर दिली आहेत...
AI च हे नवं विश्व फारच भयावह आहे...
ह्याचे socio economic implications प्रचंड आहेत...
मॉडर्न आयुष्य AI विना तसाही गुंता गुंतीचा होतच...AI मुळे कित्येक पटीने किचकट, भ्रमित करणारं होणार आहे...
Calculators मुळे calculations करण्याची बौद्धिक क्षमता जशी हळू हळू कमी झाली न वापरल्या मुळे, प्रतेकच
गोष्ट अतिजलद साध्या झाल्यामुळे patience हा गुण जसा कमी होत गेला तसच AI mule बुद्धिमत्ता गंजून जाणार, कोण खरंच हुशार आणि कोण ढोंगी हे कळणा कठीण होणार आणि इतर अनेक तोटे आहेत...
एडमंड दे बेलामी च चित्र फारच average आणि कुरूप आहे...असल्या फालतू पिक्चर साठी साडे चार कोटी डॉलर्स मोजणारा पेरला गेलेला तरी असेल किव्वा ही एक fabricated गोष्ट असू शकते
Please Invite Vivek sawant sir on podcast to talk on 'BandiShala to SandhiShala' Topic
खूपच महत्वपूर्ण माहिती सांगितली....एकप्रकारे तुम्ही जनजागृतीच काम करता....धन्यवाद 🙏
Knowledge of Dr.Bhushan Sir is so huge and unbelievable 👏 Thank you channel
खुप महत्वाचा विषय.... धन्यवाद ओंकार आणि शार्दूल... खुप छान मुलाखत आहे 🙏🏻😊👍🏻
खूपच छान माहिती आहे जी काळाची गरज बनली आहे पालकांना ह्याची गरज आहे आभारी आहोत
सर,हसून😂 सर्वप्रथम मी माफी मागतो ! पण आपण थापा मारून भिती घालत आहात असे वाटण्याची शक्यता आहे ! इतकी सुंदर आणि उपयुक्त माहिती नवीन पिढीसाठी सांगितली आहे ! पुन्हा एकदा धन्यवाद !🙏👌🙏
AI बाबतचा माहिती पूर्ण आणि विचार करायला लावणारा ,पण डोळे उघडा असं ओरडून सांगणारा खूप छान talk 👍 thank you Amuk Tamuk team Ani Bhushan sir. Ani पुस्तक पण वाचणार आता 😀
धन्यवाद!
Khupch sundar
आपल्या मुलांसाठी आजचा हा विषय खूपच महत्वाचा आहे
नक्की पूर्ण बघा 🙌🏻
खूप चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळला आहे 😍👌👌👌
अमुक तमुक आणि केळकर सर सोप्या भाषेत अप्रतिम विश्लेषण भावी काळासाठी ,🙏
खुपच ज्ञानवर्धक विशय.प्रश्णोत्तराने विशय सुलभ झाला.... धन्यवाद सर्वाना, त्यातल्या त्यात सराना.... आशा.
Thank you for such a wonderful episode. भीती तर वाटलीच पण त्यासोबतच एक motivational booster पण मिळाला.
धन्यवाद!
खूपच सुंदर show केलात....अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली.... 🙏
माझा एक नुकताच लिहिलेला शेर इथे देते.
#शाळेत तज्ज्ञ आली एआय शिकविणारी
घोटीव अक्षरांच्या पाट्या फुटून गेल्या.
©® #सौ.प्रज्ञा कुलकर्णी (#राज्ञी)
फार सुंदर महत्वपूर्ण विषयावर मौलिक मार्गदर्शन मिळाले केळकर सर धन्यवाद 💐
धन्यवाद अमुकतमुक 💐
🙌🏻
Very balanced view expressed by Prof Kelkar and his valuable guidance to new generations carries importance.
काळाची गरज AI TOOLS aahe🎉
छान शेर
Very informative...eye opening... मी 5-6 part मध्ये जाणून बुजून बघितला. Back of the mind, माझ्या भूतकाळातील कामांचा आढावा घेतला... आज माझी छोटी construction मधली PMC firm आहे. मुंबई पालघर डहाणू गुजरात येथे काम करतो. लेख, निबंध, कविता करायला लहानपणापासून आवडतात. आता हा छंद veglya प्रकारे जोपासता येईल. Thank you so much ❤
THANK YOU SIR ..सर्व शक्यतांना सर्व अंगांनी उत्तम स्पर्श केला आहे.
या गृहस्थांचं इंड्रस्ट्री ४.० हे मराठीतलं पुस्तक अवश्य वाचावे - अप्रतिम
अतिशय सुंदर मार्गदर्शन.. आणि खर सांगायला हरकत नाही पण भीती वाटतेय पण त्या भितीच रूपांतर आता कुठल्या गोष्टीत करायचं हे कळालं आहे.🙏
शेतकरी, शेती नव्या उंचीवर असेल. बरेच बदल होईल. 💐👏
शेत मजूर खूप कमी लागतील. मग त्यांना दुसऱ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे लागेल
As a parent very very informative n eye opening.
काही job जातील काही नवीन निर्माण होतील बदल हा निसर्गाचा नियम आहे ,जर सर्वांचेच जॉब गेले तर craporate sector ने तयार केलेले product घेणार कोण, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, संधी म्हणून या घटनेकडे पाहणे गरजेचे आहे, job निर्माण करणे ही सुद्धा craporate सेक्टर ची गरज असेल
अशा चर्चा ,अपेक्षित आहेत .त्या घडून आणा ,ही विनंती ।
आवाहने पेलताना घाबरून जाणे योग्य नाही.
मात्र सावधानता बाळगावी.
छान माहिती.
ए.आय. आपोआप प्रत्येका पर्यात कमी अधिक प्रमाणात पोहोचत आहे. ज्यांना प्रावीण्य मिळवायचे त्यांना विशेष प्रशिक्षण घ्यावेच लागेल.
उत्कृष्ठ
नवीन पिढीला आवश्यक
त्रीनेत्र विद्या ..अशा भारतीय १४ विद्या ६४ कलांमध्ये AI समांतर भारतीय शिक्षणात समानता मिळुशकेल असे वाटते
एक प्रश्न होता, गृहिणींच्या जॉबवर काही संकट येऊ शकते का या AI मुळे 😅 - एक सूज्ञ पुणेकर गृहिणी
😂😂😂😂
Great question
😂😂
Ho yenar na 😂... Guhini alashi hotil.. online order kartil n husband la 😢tras detil svtah kahihi javabdari n gheta 😂...yes it will be 💯 true 😊
नाही कारण intelligence चा पश्र आहे
खरंच अफलातून माहिती, सत्य गोष्ट.
लवकरच अशा गोष्टी शिकणे हाच उत्तम पर्याय
अत्यंत महत्त्वाचा विषय डॉ.भूषण यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला, धन्यवाद अमुक तमुक
फारच उपयुक्त मुलाखत आणि सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल खूप अभिनंदन
दुसरे दुःख ओळखणे हीच बुध्दीमत्ता आहे हेच आपलं संतांनी सांगितलं आहे भारतीय आध्यमा हेच सांगता उपभोगत वाद
खूप छान विषयावर चर्चा करण्यासाठी आपले धन्यवाद हि चर्चा ऐकल्यावर आपल्या शिक्षणावर खूप बदल करण्यात यावे असे वाटते
अप्रतिम भाग..... अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण चर्चा झाली... खूप महत्त्वाची व अतिशय उपयुक्त माहिती मिळाली..... आणि धन्यवाद एवढा महत्त्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल....
Episode खूप खूप छान वाटला,
आणि खूप काळजी पण वाटली.
Atishay sundar episode, atishay mahtvacha vishay ... Shevati dolyat Pani aale
Me 12+ varsh HR madhe kaam krte aahe, aaj AI mule Job Market chi ji avastha jhali aahe te pahun roj Mann tutate ,job gelel candidates pahun atishay helpless watate , Sirana tons of Thank You, he has given good alert , injection to all the present parents
Itke varsh, Emotional aslyacha dukha hoat hota, pn ha episode pahun, Emotions/Human touch cha Abhiman watat aahe . Hats off Kelkar Sir and Team TATS !
🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....*
*ह्या कल्पनेला १०० तोफांची सलामी*💣
*१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट.*
*ज्यांचा मुलगा किंवा मुलगी २०२२ मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.*
*मित्रांनो, माझं नाव विशाल काळे*
*माझा मुलगा देव विशाल काळे याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर ४०,०००पासून १ लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.*
*मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? तर नाही, प्रचंड स्पर्धा आणि इतर अडचणी आहेतच.*
*मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागणारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,RVNL, LUPIN, REDDY, AMERRJA, L&T, SBIN, HDFC, ICICI, KOTAK, AXIS यासारख्या जगप्रसिद्ध कंपनींचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना १ लाख , १ री ला १ लाख , ३ री ला एक लाख..*
*अस करत करत १७ वीला त्याचे शेअर्स १७ लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत १७ वीला म्हणजे १७ वर्षांनी कमीतकमी ₹ १ कोटी असेल असे त्याच्या नांवे १७ शेअर्स असतील आणि जर आपण मागील १७ वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे १७ वीला सतरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी १.५ कोटी जास्तीत जास्त २१ कोटी.....*
*मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल.*
*विचार करा सर्वांनी ' Be Practical'*
*बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल..*
*- एक पालक*
Sir khup chaan video dhanyavaad mazi mulgi just Bscit graduate zali 2 divasanpurvi result aala ti data science and analytics with ai ha course kartey 1 mahina zala pan video baghun mi khup ghabarli ahe
Thanks a lot amuk tamuk
Thank you Dr. Kelkar 🙏🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन सांगितले सरांनी. अशा वक्त्याना आणल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद अशा एपिसोड साठी...dr केळकर सरांनी खूप उपयुक्त माहिती दिली
मला तर वाटतं अती टेक्नॉलॉजी वाढल्याने माणसांची गरज कमी होईल लोकं रिकामी होतील आणि परत काम नाही म्हणून शेतीकडे परत वळतील जी सुरुवात झाली आहे बरीच,दुसरे टेक्नॉलॉजी चे शरीरावर होणारे परिणाम ह्याचाही लोकं विचार करायला लागले आहे, ही दुसरी बाजूही आहे
Fantastic interview & knowledgeable information for older generation about A.I. Many thanks 😊!
उत्तम मार्गदर्शन केले आहे सरांनी. धन्यवाद अमुक तमुक
अतिशय उत्कृष्ट एपिसोड होता. पुन्हा पुन्हा ऐकला आहे. 🙌🙌🙌
धन्यवाद! विशेष कुठला मुद्दा जास्त आवडला नक्की कळवा!
खुप छान सांगितले सर नी, ते पण मराठी मध्ये, खूप खूप धन्यवाद!
खूपच सुंदर आणि माहितीपर व्हिडिओ
सर्वांना खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पाडणारा व्हिडिओ पुढे येणाऱ्या भविष्यासाठी तयार होण्याचा व्हिडिओ
खूप छान समजून सांगितलं, अभ्यास पुर्ण मुलाखत 💐👏
Khup chan information!! Dr. Kelkar sir yani sampurna vishay samjavanya sathi practical real life examples changali dili aahet !! Thanks !!
खूपच मस्त podcast झाला Thank you sooo much for this beautiful content ❤️
🙌🏻🙌🏻
उत्तम मार्गदर्शन/माहिती मिळाली.
अमुक तमुक ला धन्यवाद.
खूप खूप महत्त्वाचा विषय खूप सोप्या सहजपणे सांगितला आहे
Thank you sir...❤️ खूप छान मार्गदर्शन...God bless all 🌹
❤✨
Khoop khoop surekh v vastav vadi vishay sangitale aahe. Present and future donahi generation sathi khoop important topic aahe. Amchya sobat ha video share kelya baddal dhanyawad🙏🙏🙂
खूप महत्त्वाची माहिती छान पद्धतीने समजावून सांगितली. नवीन बदल काय आहेत, त्याच्याबरोबर आपण कसे जोडले गेले पाहिजे हे खूपच जाणवले. 😊
अगदीच! धन्यवाद 🙌🏻
Excellent topic!
Fruitful discussion!!
Brilliant faculty!!!
Thank you so much 🙌🏻
खूप छान माहिती मिळाली. थोडी भीती सुध्दा वाटली.
Very balanced view expressed by Prof Kelkar and his valuable guidance to new generations carries importance.
फार फार महत्वपूर्ण माहिती.. धन्यवाद
AI आपल्याकडून शिकत आहे म्हणून स्मार्ट devices कमीत कमी वापरा.
Thank you so much Amuk Tamuk Team ,for this informative podcast 🙏
AI इतकं सोपं करून सांगितलं म्हणून वक्त्याला धन्यवाद! हे सगळं मराठीत आमच्या मोबाईलवर आणलं म्हणून #AmukTamuk ला धन्यवाद!😊
Thank you for information
Mulanchya career sathi kay focus karava ya sathi Disha milali
भविष्यात सप्लाय चेन मध्ये टाकण्या साठी व प्रोगरेस करण्या साठी स्किल डेव्हलपमेंट बदल सांगावे
Brilliant episode! Thank you Dr. Bhooshan. Have shared this with everyone! Looking forward to reading your books
अतिशय सुंदर आहे उपयुक्त माहिती मिळाली.
This information is very nice & really opening the eyes of everyone many of don't how the life will change in next 3-5yrs can't imagine.... lovely I like the guidelines how to be overcome with proper Planning
अतिशय सुंदर आणि उपयोगी माहिती.
खुप खुप खुपच छान उपयुक्त अशी माहिती मिळतेय तुमच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद 👌
अतिशय उत्तम संवाद.. अतिशय उपयुक्त 🙏
The much needed subject for today's generation and for the parents of budding kids, thanks a lot to your entire team, keep up the good work, All the Best !!!!
It's an important part & she got a Respect in her life.
शेती साठी एक नव आव्हान आहे. फक्त लिट्रेट लोक, बदल स्वीकार करणारे टिकतील
Thankyu #amuktamuk for this intelligece podcast. 😊
Dr.Bhooshan Kelkar धन्यवाद
You both are doing a great job and there are many insights we get through your podcast. Please add English subtitles to your podcast so that we can share them with non-Marathi community as well.
Yes we are currently working on subtitles! Definitely will try in next episodes! Thank you ❤