अमेरिकेत कोणाला किती पगार? Annual Income In America | Marathi Vlog #27

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 3 роки тому +68

    या मराठी मुलीला सलाम।

  • @MR-HNK
    @MR-HNK 3 роки тому +79

    अमेरीकेतील शेती वर एक विडीओ बनवावा ही विनंती 🤗

  • @mangeshpanchal4459
    @mangeshpanchal4459 3 роки тому +15

    शिल्पा तू खूप छान माहिती देतेस ,अमेरिकेतील खूप गोष्टी तुझ्या मुळे कळतात ,खूप छान 👍👌👏

  • @onlycalm786
    @onlycalm786 3 роки тому +12

    शिल्पा खरंच अप्रतिम माहिती दिलीस आणि तुझ्यासोबत travel केल्याचा अनुभव मिळतो तुझ्या व्हिडिओतून...

  • @funnyabu2449
    @funnyabu2449 3 роки тому +22

    अमेरिकेत ४० लाख भारतीय काम करतात ...
    चांगला क्रीम अमेरिकेत गेला ....
    आपल्या नशिबाला युवा नेते राहिले

  • @brother.brother105
    @brother.brother105 3 роки тому +5

    शिल्पाताई तुमच्यामुळे अमेरिकेतील भरपूर माहिती मिळते असेच व्हिडिओ बनवत राहा तुम्हाला शुभेच्छा

  • @महेशपवार-व5घ
    @महेशपवार-व5घ 3 роки тому +131

    तुमचा पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज दिसतायत मी मराठी अनि हो तुम्ही खुप गोड बोलताय

    • @महेशपवार-व5घ
      @महेशपवार-व5घ 3 роки тому +1

      @V Jay मनजे

    • @98609008
      @98609008 3 роки тому +8

      अरे मुर्खानो लग्गेच लायकीवर येता... तुम्हाला फक्त सर्व गोष्टी जाती मधेच बांधायला आवडतात ..... या मुळेच तुम्ही कधी बाहेर निघू शकत नाही...

    • @महेशपवार-व5घ
      @महेशपवार-व5घ 3 роки тому

      @@98609008 वाय

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 3 роки тому +5

      @@98609008 गुजराती मारवाड़ी है आपल्या लोकांना साथ देतात ते लोक महाराष्ट्र मध्ये आल्या वर ते आप गुजराती हो या मराठी है बोलतात म अपन जर है जर बोललो तर काय चूक आहे आणि छत्रपति शिवाजी महाराज है मराठी माणसाचे प्रतीक आहे आमच्या राजाच नाव घेण म्हणजे जातिवाद का

    • @98609008
      @98609008 3 роки тому +1

      @@RajeshAllArts भाऊ शिवाजी महाराज हे जगाच्या पातळीवर भारताचे प्रतीक आहे.. संपूर्ण देशाचे प्रतीक आहे.... फक्त मराठीचे नाही...पण तुमच्या बोलण्यातून तर तसा गंध येतो.... तिचे व्हिडिओ बघणारे सर्वच लोक आहेत... पण खास एक गोष्ट लक्षात आणून किंवा पुढे आणून आपणच तिला एका जातीत बांधतोय असे नाही का वाटत..... आपण या महापुरुषांना एका जातीवादातून बाहेर काढले पाहिजे...
      कधी तरी जय हिंद पण बोलले पाहिजे
      ..I m सॉरी.. जे बोललो... आणि तुम्ही जसा माझ्या वाक्याला reply दिला ना त्यावरून तुमच्या तोंडून जय शिवराज हे शोभून दिसेल 👍👍👍👍👍👍👍👍

  • @udaykute
    @udaykute День тому +1

    खूप छान माहिती दिलीत.

  • @dkmarathe5356
    @dkmarathe5356 3 роки тому +11

    शिल्पा.... खुप छान माहिती..... आम्ही कैलिफोर्निया मधील काही patient ला holistic support सेवा म्हणून देतो. Especially Cancer patients. We don't charge any thing for this. They are astonished. आज माला कळले why they insist we should charge them on hourly basis. (Most of them are Cancer patients.)

  • @prasadpachabole7436
    @prasadpachabole7436 3 роки тому +72

    Mam जर तुम्ही महाराष्ट्रात असत्या तर तुम्ही अभिनेत्री असता😊😊

  • @NAGESHNimase
    @NAGESHNimase 3 роки тому +35

    ताई तुमच्या मुळे अमेरीका बघायला मिळते😍

  • @marutishinde9725
    @marutishinde9725 3 роки тому

    खूप छान माहिती मिळत आहे. किती ऎका वे याचे भान राहत नाही. मंजूळ आवाज
    गोड आवाज, मधूर आवाज, बोलण्याची भाषा व्याकरण शुद्ध आहे. व्याकरणाप्रमाणे भाषा वापरली जाते. हावभाव युक्त खूपच छान मार्गदर्शन. Very nice.
    Very g००d .

  • @sagarsavaratkar3917
    @sagarsavaratkar3917 3 роки тому +22

    खूप छान... तुमच्या मुळे खरी ..माहिती समजली !🙏.... नाहीतर आमच्या इतले दीड शाने जे सांगायचे तेच आम्ही खरं समजायचं..जे कधी कोल्हपूर सोडून कुठं गेले ते आम्हाला अमेरिका विषयी सांगायचे

    • @abhaymore0054
      @abhaymore0054 3 роки тому

      Tumhya kolhapur cha ek you tuber ahe ki👉 @kishanell

    • @santyavlogs898
      @santyavlogs898 3 роки тому

      @@abhaymore0054 to karad cha ahe

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 3 роки тому +11

    ताई आपण अमेरिकेत आहात पण तुम्हाला आपले मराठी पण संस्कार जपता आले जपले हे खूप अवघड आहे ह्या बद्दल एक मराठी माणूस म्हणून तुमचे आभार मानतो जय शिवराय

  • @tusharpatil3580
    @tusharpatil3580 3 роки тому +71

    तुम्हाला पाहून ज्ञानदा कदम यांची आठवण झाली

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 Рік тому

    नमस्कार ,शिल्पाजी आपण फार उपयुक्त माहिती गोळा केली आहे आणि या विदियोतून सदर केली आहे फार

  • @ajaytm8323
    @ajaytm8323 3 роки тому +3

    Good. Very informative video ahe. Khup mast explain kela. Mast expressions and style

  • @rajankhedkar454
    @rajankhedkar454 Рік тому +1

    तुमचे संपूर्ण माहिती देण्याची पद्धत खूप आवडली.
    मी एक malti skill carpenter +Painter +Plumber +General electrition+tailer+गवंडी काम +आणि बरंच काही...
    जॅक ऑफ ऑल म्हणू शकतो,
    माझं वय 58 वर्ष आहे आणि मी जरअमेरिकेत काम करायला यायचं झाले तर काय करावं लागेल.
    खूप आभारी आहोत तुमचे.

  • @themarathivlog4906
    @themarathivlog4906 3 роки тому +17

    तिथल्या शेतकरी विषयी एक वेगळा विडियो तयार करा त्याच लाइफ स्टाईल विषयी एकायला आवडेल

  • @chetandhamal4511
    @chetandhamal4511 3 роки тому +2

    तुम्ही खूप चांगल्या शिक्षिका आहात...खूप चांगल्या पदधतीने समजावून सांगितलं तुम्ही ताई...खूप छान माहिती मिळते तुमच्या व्हिडीओ मधून...👍

  • @vishalpersonal8254
    @vishalpersonal8254 3 роки тому +13

    madam tumhi personality khup chaan aahe.... anchoring madhe carrier chan hoil

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 3 роки тому +2

    वाहिनी तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून खूप खूप हसु येते खुप छान वाटते

    • @htp607
      @htp607 3 роки тому

      ताई अतिशय सुंदर अशी माहिती देत आहात तुमचे खुप खुप आभार

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 3 роки тому +27

    मँडम तुमचे डोळे खुपच सुंदर आहेत..😍

    • @AmitNS-ne5yq
      @AmitNS-ne5yq 3 роки тому +8

      😂😂😂😂😂😂 अवघड आहे

    • @homosphonesbriefhistoryofh7019
      @homosphonesbriefhistoryofh7019 3 роки тому +5

      @@AmitNS-ne5yq अवघड काहिच नाही सहज आहे..😊

    • @darrshaan.mp4
      @darrshaan.mp4 3 роки тому +3

      कितने तेजस्वी लोग है

    • @DeepTell484
      @DeepTell484 3 роки тому +2

      Vishay khol ahe

    • @98609008
      @98609008 3 роки тому +2

      लग्न झालं असेल तर बायको चे पण कधीतरी डोळे निरखून पहा....😂😂😂😂

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Рік тому

    तुमच्या खुमासदार भाषा शैली मुळे,व्हिडिओ खूप सुंदर होतो.अमेरिकेत वेग वेगळ्या क्षेत्रातील सर्व्हिस चे माहिती दिल्या बद्दल धन्य वाद.👌👌👌👏👏🙏🙏

  • @krupalimhatreofficial
    @krupalimhatreofficial 3 роки тому +12

    Hi Shilpa, thanks for the video.
    Got better clarity... In USA, people earn more compare to India hence they spend more. But yes in Mumbai you get a small two bhk flat for Rs. 1.6 crores instead in USA you can buy a medium size house. Of course it depends on the area again. 😀

  • @dr.ravindragundalwar2116
    @dr.ravindragundalwar2116 3 роки тому +1

    माहीती खुप छान किती अभ्यासपूर्ण माहीती सांगितली खरच एवढी माहीती कुठेच मीळणार नाही. धन्यवाद

  • @dadaraoramchandrakadam3784
    @dadaraoramchandrakadam3784 3 роки тому +10

    खूप छान माहिती दिली आहे.👌

  • @Sushegat
    @Sushegat 3 роки тому +1

    अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच चांगली माहिती ! खूप खूप धन्यवाद ! Great information for everyone who wants to go to America! Thank you so much!

  • @sunilcharu1
    @sunilcharu1 3 роки тому +3

    फार्मासिस्ट ला किती रेंज मधे पगार मिळतो ??

  • @skck3966
    @skck3966 3 роки тому

    ताईसाहेब मी आपले व्हिडिओ सलग पाहत आहेत, खूप छान माझी कमेंट टाईम पाहून आपले लक्षात आले असेल, पण आपले व्हिडिओ खूपच छान वाटले अप्रतिम माहिती दिलीत, पुनश्च आभार आणि व्हिडिओ छान बनविता त्याबद्दल अभिनंदन..💐💐

  • @satishghuge8869
    @satishghuge8869 3 роки тому +4

    तुम्ही खूप छान मराठी बोलतात अमेरिकेत सुद्धा

    • @98609008
      @98609008 3 роки тому

      मग तू पण शिक जरा तिच्याकडून ... आणि अभ्यासाला लाग... ती इंग्रजी पण खूप छान बोलते मग तू पण शिक ना तस...

  • @shivajinalawade7587
    @shivajinalawade7587 3 місяці тому

    खूप आनंदाने व उत्साहपूर्वक कमी वेळेत सुंदर माहिती सांगितली,आपले खूप आभारी आहे.

  • @selfstudy3064
    @selfstudy3064 3 роки тому +6

    Excellent mam, its valuable information for all.

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 5 місяців тому

    अग शिल्पा किती छान पगाराची माहिती सांगितली आहे 🎉🎉पण खुप कठीण वाटते आहे 🎉🎉

  • @alkakolekar1618
    @alkakolekar1618 3 роки тому +6

    Hey my stylish girl.You always rock dear.. Really want to see you on big screen. Love you dear 😘😘😘😘😘😘 Keep Shining

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      Thank you so much 🥰🥰🥰🥰

    • @rekhaabdullah1175
      @rekhaabdullah1175 3 роки тому +2

      अगदी खरं..star material आहे शिल्पा ❤️

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      @@rekhaabdullah1175 🥰🥰🥰♥️♥️

    • @panchappakanamuse8675
      @panchappakanamuse8675 3 роки тому +1

      गुड मॉर्निंग सर्वाना माझा 🎂🎂🎂🙏🙏🙏

  • @vanshikachaudhari9169
    @vanshikachaudhari9169 13 днів тому +1

    Pls electronic engineers che salary America madhe kay teh sangha

  • @sachinkadlag2778
    @sachinkadlag2778 3 роки тому +3

    Hotel management che sallery kay asate☺☺

  • @umeshjungade9826
    @umeshjungade9826 3 роки тому

    Madam I have proud of you.
    Khup Chan mahiti dilit tumhi.
    You are very active and emotional.tumche bolne satat aikawese watate.kiti motha farak ahe ha bhartiy ani american.aplya bhartat kevha hoil khup mothi pragati.
    Rahanimanatil jamin asman cha farak ahe.khup Chan watale tumche kathan ani wadan.khup god awaz ahe tumcha ani khup prabhavi ahat tumhi.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 роки тому +6

    जसे इंजिनीयर तिथे डायरेक्ट काम करू शकतो. असे वकिल आनी डॉक्टर करू शकत नाहीत. अमेरिकेत अमेरिकेचे वकिली शिक्षण घ्यावे लागते.

  • @ramdasmahangare5581
    @ramdasmahangare5581 3 роки тому

    पैसे किती मिळतात अमेरिकेत.हा सगळ्यांचा आवडीचा व उत्सुकतेचा प्रश्न तुम्ही ऊत्तमरित्या सादर केलात.अगदी हावभावा सहित.वा वा सुरेख. अशीच नव नविन माहिति देत जा. अमेरिकेतलं एखादं खेडेगांव जिथे आठवडा बाजार भरतो.ते पाहायला आवडेल. तुमचं बोलणं सांगणं एकदम झक्कास .

  • @ramkapoor4609
    @ramkapoor4609 3 роки тому +6

    Thanks for covering different fields of Engineering also. Most videos like these think Engg. = IT (mech engineer here😁)...khoop chaan

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      Thank you 🙏🏻

    • @ramkapoor4609
      @ramkapoor4609 3 роки тому +2

      @@TravelWithShilpa ✌️first time a youtuber replied on my comment,😋

    • @panchappakanamuse8675
      @panchappakanamuse8675 3 роки тому +2

      गुड नाईट ताई पुणे हून 🙏🙏🙏

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 Рік тому

    Marathi ati Uttam,Americate rahun ,Aawaj far Chan, Dhanyavad....

  • @arunmahamunkar3160
    @arunmahamunkar3160 3 роки тому +4

    Shilpaji aatishay chhan mahiti dili

  • @rajkumarjadhav4535
    @rajkumarjadhav4535 3 роки тому

    ताई तुमच्यामुळे आम्हाल अमेरिकेतील सर्व माहिती घर बसल्या मिळाली तुमच्यामुळे घरी बसून अमेरिका पहिली तुमचे व्हिडिओ पाहून
    अमेरिकेतील शिक्षण पद्धती कळाली तुमचे व्हिडिओ पाहून पूर्ण युरोपफिरल्यासारखे वाटल

  • @chavanchavan8036
    @chavanchavan8036 3 роки тому +3

    Tikde konte konte professional course aahet te sanaga

  • @vilasshinde4584
    @vilasshinde4584 3 роки тому +1

    उपयुक्त माहिती समजेल अशा प्रकारे सांगीतली .Thanks

  • @naturebeauty4557
    @naturebeauty4557 3 роки тому +11

    मी देवाच्या कृपेने अमेरीकेत आलो तर तु माझी काकी म्हणुन आवडीने तुझ्याकडे राहायला येईन..

  • @nayabraopadol3928
    @nayabraopadol3928 3 роки тому +2

    एकदम छान माहिती आहे. धन्यवाद!

    • @chandrakantdhormale1070
      @chandrakantdhormale1070 3 роки тому

      खुप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @rohinishinde7966
    @rohinishinde7966 3 роки тому +7

    तिथला खर्च आणि पगार यांचा याचा आंदाज समजला🙏🙏👌👌

  • @dr.madhusudantandale3771
    @dr.madhusudantandale3771 Рік тому

    Nice talk, clear pronunciations with impressive expressions, and good information. Kolhapuri accents!!

  • @shreyapatil6017
    @shreyapatil6017 3 роки тому +5

    You're communication style is awesome...! ❤️😊
    U communicate any topic very freely in every videos... And I like it ❤️🙂
    And your content is very genuine💯 in every videos 🙂❤️❤️👌...
    That's why I subscribed u'r channel 💕💖...
    Keep going... God blessed u❤️😇👍

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому

      Thank you so much 😊

    • @shreyapatil6017
      @shreyapatil6017 3 роки тому

      @@TravelWithShilpa and what's the salary of CPA's (certified public accountants)?

  • @latavengurlekar7534
    @latavengurlekar7534 Рік тому

    ऐडवटाईँग मद्ये कीती पगार मिळतो आणी क्रियेटिव ऐडवटाईँग असेल तर कीती पगार मिळतो सांगा

  • @premburkul
    @premburkul 3 роки тому +5

    GOVERNMENT ITI STUDENT JOB CHYA VISHAY SANGA NA MAM. PLEASE🙏

  • @nitinkolhe3389
    @nitinkolhe3389 3 роки тому

    Two wheeler bike repairing worker la Kay seleri bhetu sakte?

  • @narayanpawar7197
    @narayanpawar7197 3 роки тому +18

    जय जिजाऊ जय शिवराय ताई

    • @98609008
      @98609008 3 роки тому +1

      कधी तरी जात पात सोडून जय हिंद जय भारत पण बोलायला शिका

    • @sks1464
      @sks1464 3 роки тому +2

      @@98609008 जय जिजाऊ जय शिवराय यात जात कुठे आहे

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 3 роки тому +2

      @@98609008 पळ

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 Рік тому

    तुमच्या निरीक्षनाला आणि अभ्यासाला सलूट

  • @ajitj2562
    @ajitj2562 3 роки тому +3

    बाप्पो! 🙄अमेरिकेत शिक्षकाला एवढा पगार !... High School टीचर ला वर्षाला दिड लाख डॉलर्स !!!...महिन्याला साधारण 7,50,000 रुपये 😲! इथं eligible टीचर ला महिन्याला 40,000 च्या वर जाणं अवघड ...अरे देवा 😖

    • @Godlike-g9t
      @Godlike-g9t 3 роки тому +1

      तिकडे शिक्षण पण तस आहे. Shiikshak पण तसं शिकवतात. भारतात तर पुस्तकी ज्ञान आणि आराम. Absent present कोणी विचारणार नाही आरामात बसून खा.

    • @ajitj2562
      @ajitj2562 3 роки тому +1

      @@Godlike-g9t private स्कूल मध्ये काम करून पाहा जरा, मग कळेल बसून खान सोपं आहे का...

    • @lokeshchoudhary6063
      @lokeshchoudhary6063 3 місяці тому

      Govt teacher bhartat bina kamacha pagar ghetay jam kahich karat nahi fuktacha pagar ghetay

  • @onlinebharat111
    @onlinebharat111 3 роки тому +1

    तिकडे मंदिर आहेत?मंदिरातील पुजारी ला किती पगार असतो/मिळतो?तिकडे काय काय सुविधा मिळतात?

  • @ajitjadhav6307
    @ajitjadhav6307 3 роки тому +4

    ताई माझं M.Sc. organic chemistry मध्ये झालं आहे तुम्ही M.Sc. organic chemistry वर अमेरिकेत कसा जाॅब असेल आणि तो कसा मिळवावा याबद्दल विडिओ बनवा ना कृपया🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kapilambegave3281
      @kapilambegave3281 3 роки тому

      भाऊ तुझे #M.sc होऊन किती वर्ष झाले. आणि सध्या तू काय करतोस.

    • @ajitjadhav6307
      @ajitjadhav6307 3 роки тому

      @@kapilambegave3281 आताच पास झालो आहे fresher आहे जाॅब शोधात आहे

  • @Santosh-iv1rp
    @Santosh-iv1rp 3 роки тому +1

    सुंदर आणि short n perfect सांगितलंस👍👍

  • @prashantpatil8591
    @prashantpatil8591 3 роки тому +6

    खूप छान माहिती

  • @raghavk3543
    @raghavk3543 2 роки тому

    Mast information tai..sarvch video khup mast.

  • @pramodwakde7690
    @pramodwakde7690 3 роки тому +5

    स्टाईल खुप छान आहे!
    हा व्हिडिओ पहील्यांदाच पहात आहे.
    बॉडीलांगवेज व वकृत्व खुप खुप आवडलं.

  • @vilassalunke3443
    @vilassalunke3443 3 роки тому +3

    भारतीय मजूर अमेरिकेत गेला तर त्याला पगार किती मिळतो आणि पगाराच्या किती लाजींग बोर्डींगसाठी होतो ???

  • @harshalnikumbhe8257
    @harshalnikumbhe8257 3 роки тому +3

    Really nice info and what about the paramedical stafff like nurses?

  • @vinodsawant3225
    @vinodsawant3225 3 роки тому

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत.very important information, माहितीनुसार शिक्षण देखील देता येईल मुलांना करिअर घडविण्यासाठी 👍👌👌

  • @varshawadkar343
    @varshawadkar343 3 роки тому +8

    Kharch tumch bol n et k sundar aahe shilpa u re impressive

  • @SantoshTalde
    @SantoshTalde 3 роки тому +1

    . " जगात जर्मनी भारतात परभणी'"
    खुप छान माहिती दिली. धन्यवाद! मॅम.

  • @varshawadkar343
    @varshawadkar343 3 роки тому +3

    Maja mulga omkar yaani investment managment kela aahe tyala ameriket job paije aahe kak karawa lagel

  • @shaikhnisar5564
    @shaikhnisar5564 3 роки тому

    👌अप्रतिम
    शिल्पा ताई तूझी स्टाईल खूपच चांगली आहे.
    तुला मराठी चित्रपटात बघायला आवडेल.

  • @sandiprao6478
    @sandiprao6478 3 роки тому +3

    तुम्ही CA चा पगार किती ते सांगितले नाही
    कृपया लवकर सांगा 🙏

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 3 роки тому +1

    Information 👍🏻 Shilpa di Thank you

  • @positivevibes157
    @positivevibes157 3 роки тому +6

    Dollars la indian rupees mdhe convert krun sangitla tr khup chan zal asta .....but video khup mast aahe ...amchi purn family tumche videos pahte😍😍😍

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      Thank you so much 😊. Actually problem is dollar cha rate every day change hoto... tya mule jar me ekhadya diwashicha rate sangitala tar loka confuse hotat. Ki chukich rate kasa kay sangitala... tya mule me rupees madhe convert nahi karat.. pan on an average sadhya dollar cha rate 70rs aahe. So me ji salary sangiali aahe tyla 70 ne multiply kara you will get an idea how much it is in ruppes.

    • @positivevibes157
      @positivevibes157 3 роки тому +1

      @@TravelWithShilpa ohk mla mahit navta 😅sorry

    • @panchappakanamuse8675
      @panchappakanamuse8675 3 роки тому +1

      @@TravelWithShilpa गुड मॅडम 🙏🙏🙏🎂🎂🎂🎂

    • @mrexplorer8080
      @mrexplorer8080 3 роки тому

      Multiply us dollar with approx 73 rs....

  • @arshadshaikh6220
    @arshadshaikh6220 3 роки тому +2

    Mam pharma profession madhe kiti salary milte?

  • @chavanchavan8036
    @chavanchavan8036 3 роки тому +4

    Tumchya husband chya job profile badala dakhava kaam chi system sanga ani in general company kashi asate tikde kaam cha structure kas aahe te dakhava

  • @delfinafalcao9653
    @delfinafalcao9653 3 роки тому +1

    Shilpa u r explaining so neatly I like so much

  • @smitamundhe5962
    @smitamundhe5962 3 роки тому +7

    Can you make volg on property prices. Like how much a 🏡 cost there.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      Sure! I will make video on all types of property prices in us.

    • @rajeshreechavan2534
      @rajeshreechavan2534 3 роки тому +1

      मला तुमचा विडियो खूप आवडला. खूप काही समजले.

  • @ankitadighe8827
    @ankitadighe8827 3 роки тому

    US la Hotel professionals general pay-scale vr nahi thevat ka? like je hotel management graduates vagre.. aani astil general pay-scale vr tr tyana kiti pay asto?

  • @sharadbendre6231
    @sharadbendre6231 3 роки тому +3

    Thank you so much maam. Nice information. Is there any videos for how to find home in USA for middle class people with lowest cost on rented basis?

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 3 роки тому

    धन्यवाद अत्यंत चांगली माहिती.

  • @premshikhare700
    @premshikhare700 3 роки тому +1

    Hotel management la kiti dollar bhetatat didi sang

  • @pratibhapalwankar2696
    @pratibhapalwankar2696 3 роки тому +3

    U hv good knowledge. Well explanation

  • @PankajJadhav-x4z
    @PankajJadhav-x4z 3 місяці тому

    Hi madam Pharmaceuticals industry especially injection mfg .la kiti salary bhete

  • @invictusgaming5572
    @invictusgaming5572 3 роки тому +8

    Congrats for 7k.🔥🔥🔥

  • @risebyliftingothers
    @risebyliftingothers 5 місяців тому

    mast❤ tumchi style far chaan ahe

  • @ameykarpe499
    @ameykarpe499 3 роки тому +7

    i dont care what the content is
    as soon as i see Marathi person is youtuber
    i hit Subscribe and like

  • @kashinatatpalwar9697
    @kashinatatpalwar9697 3 роки тому

    खुपच छान व महत्त्वपूर्ण - माहिती सर्वांसाठी असे वाटते .

  • @kuldeeps4354
    @kuldeeps4354 3 роки тому +5

    Your communication & marathi language is very sophisticated.

  • @Paresh.Mahajan
    @Paresh.Mahajan 4 місяці тому

    Physiotherapist la kiti pagaar milto yearly ani tikde yenya sathi as a physiotherapist chi kai process aahe

  • @Unstoppableeditor1
    @Unstoppableeditor1 3 роки тому +4

    Very well explained 👌🏻👌🏻

  • @sarikakitchenmarathi6531
    @sarikakitchenmarathi6531 3 роки тому

    तुम्ही खरचं खूप गोड बोलता😍😍Ur down to earth person😍

  • @gorakhjadhav4603
    @gorakhjadhav4603 3 роки тому +8

    I was always curious about abroad pay culture for employees. This video gave clear explanation. Thanks for info. +1 subscriber 🙂

  • @paragpawar5999
    @paragpawar5999 3 роки тому

    Hi madam me first time tumca video bagto ek question ahi Automobile eng kiti pagar milto

  • @shilpakhot1407
    @shilpakhot1407 3 роки тому +4

    Nice informative video👌👌

  • @dipakdate6072
    @dipakdate6072 3 роки тому

    अमेरिका सारख्या प्रगती पथावर असलेल्या देशा बद्दल अतिशय सोप्या पद्धतीने माहिती तुम्ही भारतीयांना खास करून आपल्या महाराष्ट्रतील सांगतात त्या बद्दल खुप धन्यवाद शिल्पाजी कारण सगळ्यालाचं अमेरिका बद्दल माहिती घेण्याची आवड असते.
    तुम्ही नेमका अमेरिकेत काय काम करतात?
    मला आवडेल माहीती करायला.😊

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      Thank you so much 😊 🙏🏻 I am not working at this point but I used to work as a assistant teacher

  • @kashinatatpalwar9697
    @kashinatatpalwar9697 3 роки тому +3

    Good information for all.

  • @kartikdixit8100
    @kartikdixit8100 3 роки тому

    Tumcha video faar informative aahe.. thanks for sharing that.

  • @pratikdoiphode340
    @pratikdoiphode340 3 роки тому +3

    Really nice job mam

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому

    नमस्कार शिल्पाजी,आय टी कंपन्या अमेरिकेत कोणत्या राज्यांत जास्त असून एम एस झालेल्या इंजिनियरला महिना अंदाजे किती पगार मिळतो? दोन वर्षांपूर्वी एम एस झालेल्याला.

  • @sachinkadlag2778
    @sachinkadlag2778 3 роки тому +5

    Nice video ❤❤