कृष्णकिनारा - अरुणा ढेरे : अभिवाचन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2024
  • ‘अरुणा ढेरे’ या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्यांचे नांव प्रसिद्ध झाले आहे.
    अशा लेखिका-कवियित्री, त्यांच्या ‘राधा-कृष्ण’ यांच्या अजोड प्रेमाला आणि ‘तुळशी-वृन्दावानाची’ला जागा प्रत्येकाच्या घरानं दिली आहे. ‘राधाकृष्ण’ यांच्या मधलं प्रेमही अलौकिक; नाजूक पण अतूट. वैष्विक पातळीवरचे हे प्रेम.
    अरुणा ढेरे यांच्या ‘कृष्ण-किनारा’ या पुस्तकातून वेचलेली एक अनमोल मणी म्हणजे आता प्रस्तुत केलेली एक भावकथा.

КОМЕНТАРІ • 21

  • @ruchasunilparekh3416
    @ruchasunilparekh3416 3 роки тому +6

    अतिशय सुरेख अभिवाचन 🌹मला सांगावंसं वाटतंय की कृष्ण किनारा पुस्तकाचा हिंदी अनुवाद मी केला आणि त्याचं सर्वोत्तम अनुवादाचं बक्षीस ही मिळालं. अरुणा ढेरे माझ्यासाठी मोठी बहीणच 🙏अतिशय सुरेख 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shashikantlavnis5293
    @shashikantlavnis5293 2 роки тому +3

    सुंदर शब्दांत कृष्णकिनारा
    आज जन्माष्टमी दिवशी ऐकणं
    खूप खूप सुंदर
    धन्यवाद अरुणा ताई

  • @Kp_Mane
    @Kp_Mane 4 роки тому +6

    कित्येक वेळा वाचलं मी क्रुष्णकिनारा पैकी राधेची कथा ....जेवढे वेळा वाचतो ...अरूणा ढेरे मँडमचं खूप कौतुक वाटत ....आपल्या सरधोपट आयुष्यात एखाद्या विषयात तरी आपण दोनही व्यक्तींची आपापल्या भावविश्वातील सत्य बाजू समजून घेऊ शकू का ?फार कठीण आहे हे ...

  • @mayakargirwar8136
    @mayakargirwar8136 9 місяців тому

    फारच सुरेख लेखन कृष्ण किनारा चे
    सादरीकरण ही छान 👌👌

  • @renujadhav4315
    @renujadhav4315 2 роки тому +1

    माझं तर सगळ्यात आवडतं पुस्तक म्हणजे कृष्ण किनारा... अप्रतिम अभिवाचन... ऐकताना अगदी लेखिका अरूणा ढेरे याच जणू अभिवाचन करतायतं असं वाटत होतं..

  • @gajananpandhare6741
    @gajananpandhare6741 Рік тому +1

    📚

  • @mangalakulkarni462
    @mangalakulkarni462 4 роки тому +3

    अतिशय सुंदर. लेखन ,वाचन ,संगीत सादरीकरण सर्वच अप्रतिम. कृष्ण हिव्यक्तिरेखा वेड लावणारी तुमचे वाचनही पुन्हा पुन्हा ऐकावे असे.

  • @arunasanjay6989
    @arunasanjay6989 4 роки тому +4

    खुप सुंदर अतिशय उत्तम वाचन

  • @Iyengarandsons
    @Iyengarandsons 3 роки тому +2

    What a touchy tale. Such a touchy love story. Loved it...

  • @pradnyapavagi4957
    @pradnyapavagi4957 4 роки тому +2

    खूप छान. लेखन, वाचन दोन्हीही सुंदर. एक चांगला रसानुभव

  • @shobhanimbalkar3609
    @shobhanimbalkar3609 2 роки тому +1

    आत्म्याचा परमात्मयाशी संवाद..

  • @amolgurav1601
    @amolgurav1601 4 роки тому +3

    उत्कृष्ठ

  • @sbgadde
    @sbgadde 3 роки тому +1

    खुपच छान

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 роки тому +2

    वाह किती छान लेखन आणि वाचन, धन्यवाद.

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 3 роки тому +1

    Super ...

  • @KD-tn1xv
    @KD-tn1xv 5 років тому +3

    अतिशय सुंदर. धन्यवाद

  • @associatedschool4631
    @associatedschool4631 Рік тому +1

    हे असे अभिवचन कुठे शिकता येईल?

  • @nikitanawale9645
    @nikitanawale9645 5 років тому +3

    धन्यवाद ताई

  • @chandrakantingale9643
    @chandrakantingale9643 4 роки тому +3

    Very Nice

  • @varadkulkarni3376
    @varadkulkarni3376 3 роки тому +1

    Tumhi mla he book kuthe bhetel he sangu shkata ka

  • @deepalinangle5070
    @deepalinangle5070 4 роки тому +3

    खुप छान आहे