Shashikant Lavnis Play Artist
Shashikant Lavnis Play Artist
  • 37
  • 36 250
"मला अभिमान वाटतो.".
"मला अभिमान वाटतो.".
आज 21 जून 2024
इतका चांगला दिवस आहे 👇
आज योगा डे आहे
वटपौर्णिमा पण आहे जागतिक संगीत दिवस सुद्धा आहे
आज त्याहून चांगली गोष्ट म्हणजे
आज माझ्या लाडक्या नातवाचा
अथर्वचा
वाढदिवस आहे
21 जून 2008 ही त्याची जन्मतारीख
अथर्व मुळातच
बोलक्या डोळ्यांचा
हंसऱ्या गोऱ्या चेहऱ्याचा आणि
लहानपणापासून अतिशय लाघवी असा हा माझा नातू
🌸
वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्याला
अनेक मुलांच्या अभिनय नाट्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक अभिनयाच पहिलं बक्षीस मिळालं होतं..
जेव्हां तो तुकारामाचा वेश करून हातात चिपळ्या घेऊन गळ्यात माळ घेऊन
पगडी घालून रंगमंचावर आला ...
विठ्ठल विठ्ठल असे म्हणत तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता
तो त्यावेळी फक्त तीन वर्षाचा होता.
आज अथर्व दादू मोठा झाला आहे
आणि
आज सोळा वर्षे पूर्ण होऊन 17 व्या वर्षात तो पदार्पण करतो आहे.
त्याला अभिनयाची आवड आहे
क्रिकेट
हा त्याचा अतिशय आवडता आणि छान असा खेळ आहे तो आपल्या वडिलांशी म्हणजे अविनाशशी क्रिकेटच्या खेळावर खूप बोलू शकतो
अप्पू ताई वर म्हणजे त्याच्या आईवर त्याचं अतिशय प्रेम आहे आणि अतिशय श्रद्धा आहे
बहिणीवर म्हणजे ओवी वर प्रेम आहे. तो तिची खूप काळजी घेतो.
त्याचा आत्ते भाऊ
कौस्तुभ
याची आणि त्याची खूप चांगली गट्टी जमते
कारण क्रिकेट हा त्या दोघांच्या मधला एक समान दुवा आहे .
त्याच्या आत्याचं म्हणजे प्रियाताईच आणि राम मामाचं त्याच्यावर खूप प्रेम आहे .
तिकडे नाना आबा हे त्याचे अतिशय आवडते आजोबा आहेत
सोनू मावशी
गीता मावशी
हैद्राबाद ची छोटी मावशी सगळी त्याची आवडती मंडळी आहेत. त्या तिनही मावश्यांचं आणि त्यांच्या मुलांचं अथर्ववर खूप प्रेम आहे
मावस भावांच्या बरोबर आणि बहिणी बरोबरही त्याचं खूप चांगलं जमतं
तो धीर गंभीर आहे.. वडिलाप्रमाणे.
मनापासून मोजकं आणि नेमकच बोलणारा आहे
तो स्कूटर चांगली चालवतो क्रिकेट चांगला खेळतो
अवी बरोबर म्हणजे बाबा बरोबर आयपीएलच्या मॅचेस एकत्र मोबाईलवर एन्जॉय करतो
अवि बाबाला माहिती नाही इतकी त्याला खेळाडूंची माहिती आहे.
हे बारावीचे वर्ष झालं की त्याच्या आवडीप्रमाणे त्याला पाहिजे ती शाखा मिळावी
त्याची .प्रगती 200% होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे .
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेतच.
विशेष म्हणजे त्याला आई कडचीआणि वडिलांकडची सगळी मंडळी त्याला अतिशय आवडतात
त्याचे मित्रही खूप आहेत खूप छान आहेत
अथर्व दादू मला एक आधारच वाटतो
जेव्हा तो इथे वरती माझ्या खोलीत झोपायला असतो तेव्हा तोच मोठा होतो आणि आजोबा होतो
आणि मी लहान होतो मला सगळ्या गोष्टी तो समजावून सांगतो
खूप मॅच्युरिटी आहे त्याला.
सगळ्या प्रकारचे यश त्याला मिळावं
आणि
त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला ज्या कुठे जॉब करायचा असेल तो मिळावा
इंजिनीयर व्हावं डॉक्टर बीएससी एमएससी व्हावं असा कुठलाही आग्रह नाही पण
त्याचं आयुष्य सुखाचे जावो अशी परमेश्वरा जवळ मी त्याचा आबा म्हणून प्रार्थना करतो
आणि
आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या दिवशी त्याला मिळावेत धन्यवाद.
Переглядів: 61

Відео

ऋतु गाभुळताना
Переглядів 1994 місяці тому
ऋतु गाभुळताना... झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं.. मान्सून एक जूनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार.. मार्च, एप्रिल... २४तास एसी, कुलर, पंख्याला आचवलेलं शरीर.. पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ, चादर, बेडशीट साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं... तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय. ऐटीत झाडावरुन मोहित करणारे बहावा, पलाश, गुलमोहोर... वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात. झाडावरचं कैऱ्यांचं गो...
कहीं दूर जब दिन ढल जाये
Переглядів 3635 місяців тому
कहीं दूर जब दिन ढल जाये ... या दहा मिनिटांच्या रेकॉर्डिंग मध्ये सचिन जगताप याचा स्टुडिओ आहे. लेखक आनंद देशपांडे आणि शशिकांत लावणीस ह्यांनी अभिवाचन केलं. सचिन जगताप यांचा स्टुडिओ हा साऊंड प्रुफ आणि अतिशय अद्ययावत असा आहे.
चहाचा कप आणि वादळ
Переглядів 756 місяців тому
चहाचा कप आणि वादळ ! लेखक : अनिल रेगे. 06 एप्रिल, 2022 मोबाईल : 9969610585 अभिवाचन शशिकांत लावणीस स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणार एक व्यक्तीत्व, पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व ....................
Daav Manduni डाव मांडूनी
Переглядів 7611 місяців тому
सोलापूरच्या "जवळीक"!संस्थेने सादर केलेले, सोलापूरातील नाटकवेड्या मंडळींनी, "डाव मांडूनी"या नाट्यकृतीचे अभिवाचन सौ.वनिताताई दामले व त्यांच्या सहका-यांनी सादर केलेला हा नाट्यप्रयोग एका तरूण पती-पत्नी व त्यांच्या कुटुंबियांचा जीवनप्रवासाचा हा आले त्यांच्या या नाट्यप्रयोगाच्या "अभिवाचनातून"व्यक्त होतांना आपण जर आपले डोळे बंद करून हे त्यांचे अभिवाचन ऐकले तर प्रत्यक्ष रंगमंचावर एखादी कलाकृती आपण अनुभ...
हाती चहा पेला, अन् बाहेर पाऊस ओला
Переглядів 702 роки тому
हाती चहा पेला, अन् बाहेर पाऊस ओला भजी गरम कांद्याची, तुम्ही येता का बोला करू पावसाळी गप्पा, गाऊ पाऊसगाणी बालपण, पावसाची आठवू कहाणी अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस आपण फक्त मोठे झालो, विसरलो हौस पुन्हा पावसात सोडू आपण कागदहोडी एकमेकां भिजवून करू बालखोडी चिखलात रोवू पाय, माती गोड स्पर्श मोठेपणी टिपून घेऊ, तोच बालहर्ष निरागस भिजण्याचा घेऊ अनुभव पावसाच्या थेंबाची चाखू गोड चव अंगावर लेवू पाऊस, विसरून...
भाषाविषयक धोरण
Переглядів 3802 роки тому
हे पुलंचे एक प्रहसन आहे. मराठी भाषा ...इंग्रजी भाषा.‌. कोणत्या भाषेमध्ये मुलांना शिक्षण द्यावं..या विषयी अघळपघळ नावाच्या पुस्तकांमध्ये हा ले आहे. त्याच्यामध्ये पुलंच्या मनातलं बोलणं आहे . रंगमंचावर आम्ही दाखवलेल आहे. आम्हाला बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळाले. डॉक्टर गौरी कहाते.. अशोक किल्लेदार.. सुहास मार्डीकर .स़ंगीत श्रीरंग सराफ..हा एक अभिनव प्रयोग होता. पु.ल.देशपांडे यांना ही मानवंदना होती.
पु.लं चा रावसाहेब.
Переглядів 922 роки тому
रावसाहेब हे पुलं चे अजरामर व्यक्तिचित्र..मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं.. रिट्झ या बेळगाव मधल्या रावसाहेब यांच्याच थिएटरमध्ये आम्हाला अभिवाचन करायची एक संधी मिळाली ह़ोती.
अविनाश लावणीस वाढदिवस निमित्त शशिकांत लावणीस
Переглядів 1293 роки тому
कमी बोलणारी माणसं कमी बोलणारी माणसं ही अगदी योग्य वेळी नेमकं आणि मोजक बोलतात. आपण जेव्हा भडाभडा बोलत असतो तेव्हा ते , शांतपणे ऐकत असतात . आपल्या बोलण्याला ते लगेच प्रतिसाद देतील असं नाही. आपल्याला वाटत असतं की गंमत आहे आपण एव्हढं बोलतो आहोत आणि हा काहीच प्रतिसाद देत नाही. पण तो माणूस अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टी मनामध्ये टिपून घेत असतो. त्यांचं निरीक्षण चांगलं असतं -खूप बारीक सारीक बारकावे त्यां...
सोलापूरचे ते दिवस लेखक अद्व्होकेट आनंद देशपांडे अभिवाचन शशिकांत लावणीस
Переглядів 943 роки тому
सोलापूरचे ते दिवस लेखक अद्व्होकेट आनंद देशपांडे अभिवाचन शशिकांत लावणीस
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है - लेखन एडव्होकेट आनंद देशपांडे , अभिवाचन शशिकांत लावणीस
Переглядів 1563 роки тому
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है - लेखन एडव्होकेट आनंद देशपांडे , अभिवाचन शशिकांत लावणीस
ओवीच्या वाढदिवसा निमित्त शशिकांत लावणीस
Переглядів 813 роки тому
ओवी! ओव्या !माझी आई च आहेस तू ! तुला अशी खुप संबोधन आहेत. मागच्या वर्षांपर्यंत आम्ही जेव्हा तुला तुझं नाव विचारत होतो तेव्हा तू ओवी अथर्व अविनाश लावणीस असं मोठं नाव सांगायचीस . उद्या तुझा वाढदिवस आहे !🌸 तू म्हणजे आमच्या लावणीस घराण्याला मिळालेला कोल्हापुरच्या देवीचा प्रसाद आहेस ! अथर्व छान बोलायचा त्यांने त्याच्या बोलण्याने खूप जणांना आपलंसं केलं. त्याच्या बाल वयामध्ये तर तो खूप छान बोलायचा!! प...
एक शून्य मी पु ल देशपांडे अभिवाचक शशिकांत लावणीस
Переглядів 7 тис.3 роки тому
एक शून्य मी पु ल देशपांडे अभिवाचक शशिकांत लावणीस
एका मोर्च्याची गोष्ट
Переглядів 1043 роки тому
आज ८ नोव्हेंबर पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिवस - "एका मोर्च्याची गोष्ट" लेखाचे अभिवाचन - शशिकांत लावणीस .
फुंकर
Переглядів 2123 роки тому
वसंत बापट ह्यांची कविता ...... फुंकर - अभिवाचन शशिकांत लावणीस ........
दुधावरची साय
Переглядів 1264 роки тому
दुधावरची साय
छोट्या छोट्या गोष्टी
Переглядів 1074 роки тому
छोट्या छोट्या गोष्टी
Avinash Shashikant Lavnish, Phoenix group, Interview by Sham Yemul
Переглядів 3314 роки тому
Avinash Shashikant Lavnish, Phoenix group, Interview by Sham Yemul
सुधा मूर्ती समवेत : Bengaluru Photos
Переглядів 3316 років тому
सुधा मूर्ती समवेत : Bengaluru Photos
कृष्णकिनारा - अरुणा ढेरे : अभिवाचन
Переглядів 14 тис.6 років тому
कृष्णकिनारा - अरुणा ढेरे : अभिवाचन
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - ४
Переглядів 586 років тому
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - ४
|| सुधा मूर्ती आणि शिक्षणाला वयाची अट नाही || गोष्टी माणसांच्या, सुधा मूर्तींच्या . . . : भाग - १
Переглядів 2,1 тис.6 років тому
|| सुधा मूर्ती आणि शिक्षणाला वयाची अट नाही || गोष्टी माणसांच्या, सुधा मूर्तींच्या . . . : भाग - १
सुधा मूर्ती : गोष्टी माणसांच्या, सुधा मूर्तींच्या . . . : भाग - २
Переглядів 2,8 тис.6 років тому
सुधा मूर्ती : गोष्टी माणसांच्या, सुधा मूर्तींच्या . . . : भाग - २
हे जग मी सुंदर करून जाईन : पु. ल. देशपांडे : भाग - २
Переглядів 9236 років тому
हे जग मी सुंदर करून जाईन : पु. ल. देशपांडे : भाग - २
हे जग मी सुंदर करून जाईन : पु. ल. देशपांडे : भाग-१
Переглядів 4596 років тому
हे जग मी सुंदर करून जाईन : पु. ल. देशपांडे : भाग-१
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - २
Переглядів 346 років тому
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - २
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - ३
Переглядів 206 років тому
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - ३
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - १
Переглядів 966 років тому
प्रिय जी. ए. महोत्सव : उद्घाटन : भाग - १
प्रिय. जी. ए. महोत्सव : भाग - ४
Переглядів 626 років тому
प्रिय. जी. ए. महोत्सव : भाग - ४

КОМЕНТАРІ

  • @anuradhadongaonkar9378
    @anuradhadongaonkar9378 4 місяці тому

    खूपच मस्त ❤❤

  • @archanatokekar3849
    @archanatokekar3849 4 місяці тому

    अतिशय सुरेख वर्णन निसर्ग चक्रात होणाऱ्या बदलांमुळे झालेल्या सुखद अनुभवांचं.शब्दरचना तर खूप प्रासादिक आहे.❤

  • @meeratashi444
    @meeratashi444 4 місяці тому

    अतिशय सुंदर!!!

  • @vidulajoglekar5027
    @vidulajoglekar5027 4 місяці тому

    मनापासून धन्यवाद काका! माझ्या शब्दांना ,अगदी योग्य अभिवाचनाने सन्मानित केल्याबद्दल!

    • @PSbrand-fh9zj
      @PSbrand-fh9zj 4 місяці тому

      Is this written by you Can I get your contact no. Pls

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 5 місяців тому

    खूप सुंदर 👌 माग मी तुम्हाला हेच म्हणलं होतं. रसग्रहण... तुमच्या अनुभवातून तुम्हाला भावलेलं

  • @gajanandeo2555
    @gajanandeo2555 7 місяців тому

    Sir,i am your colleag.i was workoing at Pune Zonal office.Very nice programme.Keep it.

  • @shashikantlavnis5293
    @shashikantlavnis5293 7 місяців тому

    सुंदर आणि अप्रतिम असं भाईंच लेखन लेखन.. अगदी अविस्मरणीय देवघरात असलेल्या चांदीच्या टाका प्रमाणे

  • @shashikantlavnis5293
    @shashikantlavnis5293 11 місяців тому

    खूप खूप धन्यवाद... कॅलिफोर्निया रसिकांसाठी.. त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत..एक छान संधी मिळाली

  • @mayakargirwar8136
    @mayakargirwar8136 Рік тому

    फारच सुरेख लेखन कृष्ण किनारा चे सादरीकरण ही छान 👌👌

  • @gajananpandhare6741
    @gajananpandhare6741 Рік тому

    📚

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ7प

    अतिशय सुंदर वाचन दोघांचही👍👍

  • @prakashchopde9227
    @prakashchopde9227 Рік тому

    उत्तम प्रस्तुती. 🙏🙏🙏

  • @karishmajambhulkar2621
    @karishmajambhulkar2621 Рік тому

    Thank you so much sir

  • @associatedschool4631
    @associatedschool4631 Рік тому

    हे असे अभिवचन कुठे शिकता येईल?

  • @renujadhav4315
    @renujadhav4315 2 роки тому

    माझं तर सगळ्यात आवडतं पुस्तक म्हणजे कृष्ण किनारा... अप्रतिम अभिवाचन... ऐकताना अगदी लेखिका अरूणा ढेरे याच जणू अभिवाचन करतायतं असं वाटत होतं..

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 2 роки тому

    चहा आणि भजी डोळ्समोरून जातच नाहीत .मस्त काव्यवाचन.

  • @SohamMagic
    @SohamMagic 2 роки тому

    काका आम्ही येतोय भजी आणि होडी घेऊन ... :)

  • @padmanabhpowar9628
    @padmanabhpowar9628 3 роки тому

    तानी मावशीच्या पदराचा वास मला जुन्या देवघरात सारखा आला

  • @shobhanimbalkar3609
    @shobhanimbalkar3609 3 роки тому

    आत्म्याचा परमात्मयाशी संवाद..

  • @vinayakdhavale5993
    @vinayakdhavale5993 3 роки тому

    1985 साली आम्हाला ही कविता होती इ11 वी

  • @shashikantlavnis5293
    @shashikantlavnis5293 3 роки тому

    सुंदर शब्दांत कृष्णकिनारा आज जन्माष्टमी दिवशी ऐकणं खूप खूप सुंदर धन्यवाद अरुणा ताई

  • @sbgadde
    @sbgadde 3 роки тому

    खुपच छान

  • @PAMIT55245
    @PAMIT55245 3 роки тому

    खुपचं छान साहेब 🙏

  • @ruchasunilparekh3416
    @ruchasunilparekh3416 3 роки тому

    अतिशय सुरेख अभिवाचन 🌹मला सांगावंसं वाटतंय की कृष्ण किनारा पुस्तकाचा हिंदी अनुवाद मी केला आणि त्याचं सर्वोत्तम अनुवादाचं बक्षीस ही मिळालं. अरुणा ढेरे माझ्यासाठी मोठी बहीणच 🙏अतिशय सुरेख 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 3 роки тому

    अप्रतिम सादरीकरण.

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 3 роки тому

    Super ...

  • @Iyengarandsons
    @Iyengarandsons 3 роки тому

    What a touchy tale. Such a touchy love story. Loved it...

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 3 роки тому

    अविनाशची जी जडण घडण झाली त्यात तुम्हा पालकांचा खूप मोठा सहभाग आहे

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 3 роки тому

    वपुनी वडिलांची कीर्ती सांगितली होती, पण प्रथमच एका वडिलांनकडून मुलाची कीर्ती ऐकली

  • @deshpandenitin9774
    @deshpandenitin9774 3 роки тому

    अतिशय हृद्य आणि ओघवतं मनोगत- सहसा असं कोणी भरभरून व्यक्त होत नाही. आपल्या भावना दडविण्याकडे आजकाल कल असतो. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन असं काहीतरी माझ्याही मुलाच्या वाढदिवसाला बोलावं म्हणतोय. धन्यवाद या संधीबद्दल आणि चिरंजीवांना शुभेच्छा !

  • @smitanil4
    @smitanil4 3 роки тому

    काका, भरून आलं ऐकताना! किती छान मांडलंय. तुमच्या लेकाची माहिती आणि मोठेपण कळलं. आणि तुमच्यातील बॉंडिंग सुद्धा जाणवलं. सुखात असा कायम! आभाळभर सदिच्छा तुमच्या छान कुटुंबाला!

  • @pratibhapatil1293
    @pratibhapatil1293 3 роки тому

    जतन करून ठेवणारा ठेवा

  • @TravelSandy
    @TravelSandy 3 роки тому

    फारच छान.....

  • @sanketchordiya2387
    @sanketchordiya2387 3 роки тому

    Bhari madam

  • @rekhadabir6025
    @rekhadabir6025 3 роки тому

    कुठल्या भावना प्रशित कराव कारणअंत्यत प्रतिभाशील साहित्य !!! मला बरयापैकी वाचता आल .आपला उपक्रम प्रशयनीय आहे .वाचतआल नाही तर ऐकता येत फार फार फार समाधान वाटत... .

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 3 роки тому

    झकास काका व आनंदा, पुन्हा एकदा धमाल...

  • @deshpandenitin9774
    @deshpandenitin9774 3 роки тому

    शब्दांच्या पलीकडचे सारे -केवळ अद्भुत !

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 3 роки тому

    झकास काका...व आनंदा...परवा चा रविवार हे लिखाण दिवसभर छान गेला होता... तोवर शशिकांत काकाचा नेहमीच्या झोकात...आज कहर झाला आहे...

  • @jasper5016
    @jasper5016 3 роки тому

    Khupach chan abhivachan aahe. Krupaya aajun ashyach chan PL deshpande hyanchya katha aaikava.

  • @dr.shankardattatraynawale8544
    @dr.shankardattatraynawale8544 3 роки тому

    काका, खुपच छान अभिवाचन झाले आहे.. भारावून गेलो आहे. 🙏

  • @varadkulkarni3376
    @varadkulkarni3376 3 роки тому

    Tumhi mla he book kuthe bhetel he sangu shkata ka

  • @tarap4866
    @tarap4866 3 роки тому

    Surekh

  • @nikhilkulkarni2973
    @nikhilkulkarni2973 3 роки тому

    Khup chhan, Baba... Sundar

  • @rajpahurkar6837
    @rajpahurkar6837 3 роки тому

    छान 👌👌👌

  • @sangeetsudha2736
    @sangeetsudha2736 3 роки тому

    Khup Chan ...sir Keep it up..... 👍🏻🙏

  • @shashikantlavnis5293
    @shashikantlavnis5293 4 роки тому

    पु लं देशपांडे तुम्ही आम्हाला देवच होतात

  • @Akshayhomo
    @Akshayhomo 4 роки тому

    Sir farch chan...

  • @dr.shankardattatraynawale8544
    @dr.shankardattatraynawale8544 4 роки тому

    Dear Lavnis sir, you are doing excellent service.. Proud of you.. 🙏 🙏

  • @dr.shankardattatraynawale8544
    @dr.shankardattatraynawale8544 4 роки тому

    काका, खुपच सुंदर अभिवाचन.. 👍

  • @annapurnapawar5725
    @annapurnapawar5725 4 роки тому

    Khup chan...