सायली आणि टीम सर्वोत्तम मुलाखत.. सन्माननीय अरूणा ताईंना श्रवण करणं म्हणजे अद्भुत योग तुम्ही कायमस्वरूपी संस्मरणीय केला आहे.अत्यंत निर्मळ साधेपणा..सत्य शिवाहून सुंदर हे.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏 अशा विभूती ना अधिकाधिक बोलतं केलं पाहिजे एक अभिजात जगणं कसं स्वतः बरोबर सकल जनांना समृद्ध करण्यासाठी..!!
खूप छान मुलाखत. जीवन समृद्ध करणारे बालपण खूप भावले.
अशी व्यासंगी व्यक्ती भेटणे हे पण फार दुर्लभ आहे ❤. मुलाखत घेणाऱ्या टीम चे आभार.
ऐकतच रहावं व शिकत रहावं टिपत रहावं अशी अपरंपार श्रवणीय मुलाखत❤
किती साधेपणा निगर्वी व्यक्तीमत्त्व..🙏बोलणं तर ऐकतंच राहावं असं .. विचारांना समृध्द करणारं...🙏🙏🙏🌹
अत्यंत उत्तम मुलाखत!!!!!
अप्रतिम आणी आवर्जुन पहावी असा interview
खुप सूंदर
फक्त येकत रहव,
अतिशय सुंदर मुलाखत! ऐकतच राहावे अशी.
Apratim mahiticha apurva khagina🙏🏻🙏🏻
छान छान छान
Manala bhidnare vichar balpan athvnee.annana maza naskar kee aplevar far Chan sanskar kele
Khup sunder, manat laplele vishay
सायली आणि टीम सर्वोत्तम मुलाखत.. सन्माननीय अरूणा ताईंना श्रवण करणं म्हणजे अद्भुत योग तुम्ही कायमस्वरूपी संस्मरणीय केला आहे.अत्यंत निर्मळ साधेपणा..सत्य शिवाहून सुंदर हे.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏 अशा विभूती ना अधिकाधिक बोलतं केलं पाहिजे एक अभिजात जगणं कसं स्वतः बरोबर सकल जनांना समृद्ध करण्यासाठी..!!
केवढ समृध्द,भाग्यवान बालपण लाभल तुम्हाला...मी कल्पनेनेच अनुभवतेय तरी आनंदाचे शहारे पुनःपुनः उठत आहेत..
खुप छान
अप्रतिम मुलाखत...नुसती मुलाखत ऐकून सुद्धा किती शिकता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरूणा ताईंची ही मुलाखत.
अप्रतिम
अतिशय सुंदर आणि अभ्यासू मुलाखत.
🕉️🎵 तेथे कर माझे जुळती !!😔🙏🏾🎶🕉️
अतिशय सुंदर 👌👌👌
Vamgmayin saraswati samajavat
. . 🙏🏻
Aahe
अतिशत सुंदर मुलाखत
Sundar
Keep it up 🙌
Thanks 😊
ऐकतच रहावं अशी वैचारिक मेजवानी.