विशेष व्याख्यान - मा. श्रीमती अरुणाताई ढेरे - भगवान् श्रीकृष्णांच्या जीवनातील स्त्री व्यक्तिरेखा
Вставка
- Опубліковано 16 гру 2024
- गीताधर्म मंडळ, पुणे
शताब्दी महोत्सव
महिला मेळावा
रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३
स्थळ - गीताधर्म मंडळ, सदाशिव पेठ, पुणे - ३०
Dr. Aruna Dhere - Special Lecture - Female Characters in Lord Krishna's Life
Geeta Dharma Mandal, Pune
Shatabdi Mahotsav
Location - Geeta Bhavan, Geeta Dharma Mandal, Sadashiv Peth, Pune - 30
#shrikrishna #mahabharat #भगवद्गीता #bhagavadgita #bhagwatkatha
अरुणाताईंचं सांगणं अगदी अभ्यासपूर्ण. बोलणं किती मृदू गोड ऐकत रहावं संपूच नये असं वाटतं. जणू काही अमृतवर्षाव. गीता धर्म मंडळाचे खूप धन्यवाद. 🙏🙏
युगंधर कृष्ण.... उत्तम सखा उत्तम पुत्र उत्तम गुरु उत्तम पती उत्तम योध्दा उत्तम नियोजक उत्तम कलाकार सगळे पैलू फूल जसं सहज उमलते अगदी तसे सगळे पैलू उलगडले. अरुणा ताई धन्यवाद
फारच सुंदर .श्रीकृष्णाच्या ayushach अप्रतिम वर्णन. ARUNATAI धन्यवाद.
अरुणा ताई मला तुमचा नादमधुर आवाज खुप आवडतोच. पण महाभारत किंवा भागवत खुप दा वेगवेळे ऐकले. पण सहज मानवी स्वभावाचे इतकं सुंदर पदर उलगडून दाखवले. मन: पुर्वक धन्यवाद
व्याख्यान सुमधुर,अप्रतिम
शेवटची कविता खूप सुंदर
Mla Arunatainch bhashya.khup aavadt
वंदनीय अरुणाताईंबद्दद खूपच आदरणीय भाव मनात आहेत. त्यांचा व्यासंग व विद्वत्ता मोठी आहे. गीता धर्म मंडळातील सर्व विद्वत जनान्नी त्यांना कृष्ण चरित्राबद्दल व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करुन सर्व भक्तांवर, श्रोत्यांवर उपकारच केले आहेत . भगवान कृष्णाला जाणणे किती दिव्यत्व आहे हे ठाउक आहे. श्रीकृष्णाला जाणणे म्हणजे कृष्णरूप होणे आहे. कृष्णभक्तीत डुंबून गेलेल्या गीताधर्ममंडळाचे दिव्य कार्य व डाॅ. अरुणा ढेरे व प्रत्यक्ष कृष्ण या सर्व दिव्यत्वाच्या साक्षात्काराची प्रचिती झाली.
तेथे कर माझे जुळती.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌❤️ 😍 ❤️
अति सुंदर व्याख्यान , नेहमी प्रमाणे.👌🏽❤️
अद्वितिय निरूपण . खुपखूप धन्यवाद
अतिशय सुंदर ऐकतच रहावं असं वाटतं .
खुप छान
अरुणाताई म्हणजे मराठी साहित्यप्रेमी व संस्कृती प्रेमींच्या व सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेत हे ह्या उद्बोधक प्रबोधनातुन दिसून येते... जे आपल्यासारख्या सामान्य भाविकांना दिसत नाही ते कृष्णरुप दर्शन आज ताईंनी घडवून खरा अरुणोदयाचा प्रत्यय दिला त्यांना सप्रेम वंदन व गीताधर्म मंडळाचे आभार
अप्रतिम
@@mandakinikadam3020 k
❤❤❤w❤
ओम शांति।श्री कृष्णा विषयी ची अधिक माहिती brahma kumaaris मध्ये milu शकेल।विचार करावा ही विनंती।
👌👌🙏🙏
Apratim sunder
सखोल आणि सुश्राव्य!💐🙏
Thanks dhanyawad
भगवान् श्रीकृष्णांच्या जीवनातील स्त्री व्यक्तीरेखा हा विषय आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या वाणीतुन ती व्यक्तीरेखा अधोरेखीत करून , सर्व सामान्यांना समजेल अश्या पद्धतीने कथन
करणाऱ्या जेष्ठ साहित्यिका श्रीमती अरूणाताई ढेरे यांचे व कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या संस्थेचे शत:श आभारी . 🙏
छान निरुपण
Kavita khupch sunder shevatchi...!!!!!❤
अप्रतिम कृष्ण समजून घेताना हेपैलू आवश्यक.
अप्रतिम,अतिशय नवीन गोष्टी तुन भगवंत डोळ्यासमोर उभे केलेत. खूप धन्यवाद ताई
Apratim ..Arunatai ..oghavati .bhasha .
अप्रतिम सुरेख व्याख्यान... कृष्णा च्या जीवनाचे अनेक पैलू खूप छान उलगडले अरुणा ताईंनी.. 👌👌🙏
आतिशय सुंदर, भावपूर्ण आणि माहितीपूर्ण विवेचन 🙏
एका सूरात, एका ल ईत, व टाचणी पडली तरी ऐकू येईल इतक्या शांततेत चाललेले श्रीकृष्ण चरित्र ऐकतांना सर्वांचच भान हरपले होते. प्रत्येक वाक्यातून आपल्या विद्वतेची प्रचिती जाणवत होती. धन्यवाद आपणांस व गीता प्रसारक मंडळास तसेच आधुनिक तंत्रज्ञान विकासकांसही, ज्यांच्यामुळे आपले विचार आमच्यापर्यंत पोचले व आम्ही घरबसल्या व सवडीने व पुन:पन्हा त्याचा आस्वा घेऊ शकणार आहोत.
सर्वांना शुभेच्छा.
अप्रतीम कृष्णगुणदर्शन व महाभारतकालीन स्त्रियांचे सुस्पष्ट दर्शन!
खूच गोड.किती शांतापूर्ण....समर्पक शब्द....सहज सुंदर...
खूपच सुंदर.. taini shabdatun pratyaksh bhagvan krihnache darshan ghadvile. Manapasun dhanyvad ..
किती छान बोलता ऐकत बसते❤❤
Vahva vahva bahot acha laga dhanyawad
खूप खूप सुंदर.अरूणाताई .सतत ऐकआवएसए वाटते.
अतिशय ,शांत आणि भावपुर्ण , अभ्यासु वृत्ती चे सुदर्शन अरुणाताईंकडून कृष्ण व महत्वपूर्ण स्त्रियांचे घडले. आभार व धन्यवाद.
सुमधुर,विवरणमहाभारताचे...अरुणाताईंचे आभार.त्यांच्या अभ्यासाला मुजरा त्रिवार.
आदरणीय अरूणाताई अतिशय सुंदर, श्रवणीय, ओघवते व प्रेमळ व्याख्यान !
गीताधर्ममंडळाचे मनःपूर्वक आभार !
अप्रतिम अरूणाताई सुरेख सांगत आहात.
अप्रतिम
कीती ओघवती शैली आणि नाती कीती छान उलगडली आहेत. 👌🙏🙏🙏
अतिशय अवीट गोडी चा अप्रतिम कार्यक्रम. ताइंचे आणि गीता धर्म मंडळाचे कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏💐
हरे कृष्ण!खूप छान.
अप्रतिम.... महाभारतातल्या अनेक स्त्रिया आणि श्रीकृष्णाचे अनेक पैलू नव्याने कळले. 👌👌❤️❤️
खुपच सुंदर अरुणा ताई प्रत्यक्ष कृष्णाचं रुपच सादर केले.आम्हांला यातील काही गैरसमज होते ते दुर झाले . खूपच आभारी आहोत .
अप्रतिम 🙏
अरूणाताई धन्यवाद,अलौकीक अशा भगवान कृष्णांची महती एका तासात सांगण अवघडच पण तुम्ही मोजक्या प्रसंगातून अल्प शब्दातून त्याचे श्रेष्ठत्व मांडले आणिशेवटच्या कवितेने तर त्यावर मोरपीसच खोवले गेले.
खुपच सुंदर रसाळवाणी बाईंची स्थळ काळ हे ही उच्च पवित्र मंडळाला धन्यवाद !!
अप्रतिम...गीता धर्म मंडळाचे आभार.....अत्यंत श्रवणीय असे प्रवचन ऐकायला मिळाले.....
अप्रतिम ,अलभ्य लाभ ...आभारी आहोत गीता धर्म मंडळाचे.
Wonderful speech. Thank you Geeta Dharm Nandan.Listenableel Happy Republic.day.26..1.2024.Long live Freedom and Unity.jai ho!🙏
💐शुभेच्छा gdm, महाभारतातील स्त्री यांचे कर्तृत्व, व कृष्णा चा निरमोही, स्वभाव, वृत्ती खूप अभ्यासपूर्ण विवेचन ताईंनी केलंय धन्यवाद 🙏
अतिशय मधाळ सुंदर वाणी
फार सुंदर प्रत्यक्ष ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य
अतिशय सुंदर व्याख्यान... निरपेक्ष पूर्णरुप योगीराज क्रृष्ण
अरुणाताईंविषयी काय बोलावं..! अप्रतिम आणि मुग्ध करणारं लेखन. मी त्यांचे कृष्ण किनारा ही कादंबरी वाचली आहे, खुपच सुंदर👌🏻👌🏻
🙏🙏 अरुणा ताई, अतिशय सुंदर व्याख्यान
अप्रतिम. नमस्कार अरूणाताई.
अप्रतिम❤ 🙏🙏
गीता धर्म मंडळाचा कार्य क्रम पाहिला.डाॅ. अरूणा ढेरे यांचे भाषण छान होते.मी सध्या अमेरिकेत California येथे मुलीकडे आहे. तेथून मंडळाचा कार्यक्रम पाहिला.या महिन्याच्या अखेरीस परत येणार आहे.शताब्दीनिमित्त अनेक नवे उपक्रम मंडळात सादर व्हावेत.प्रा. माधवी कवि.California(U.S.A.)
अतिशय सुरेख!! कृष्ण परमात्मा साक्षात दर्शन झाले
विलक्षण अनुभूती 🙏🙏 जय श्रीकृष्ण 🙏
खूप खूप छान. अरुणा ताईंची सहज सुंदर भाषे मधुन ऐकतच रहावे अस वाटतय. साक्षात भगवंत उभे राहिले.
अप्रतिम,साक्षात भगवंताचे दर्शन ताईंच्या शब्दांमधून घडले, खुप खुप धन्यवाद
अप्रतिम, अभ्यासपूर्ण, संपुचनये असे वाटणारे व्या ख्यान!
गीता धर्म मंडळाचे मनापासून आभार!!
अप्रतिम माहिती वसपूर्ण विवेचन.मन तल्लीन होऊन गेले.आदरपूर्वक अधिवादनक
Atishay sundar ...punha navyane Shri Krishna bhetala ....pratyek natyala sambhalnara Krishna....punha avatarit ho na
अप्रतिम🙏🏻🙏🏻
अप्रतिम दुसरा शब्दच नाही. 👏👏👏
खूपच सुंदर.
अप्रतिम ❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐
ऐकत रहावेसे वाटते खूप छान 🙏
छानच, सुंदर
अरुणाताई,खूप सुंदर माहीतीपूर्ण व्याख्यान,तेही गोड तुमच्या गोड आवाजातील,सहजसुंदर!लक्ष धन्यवाद गीताधर्ममंडळाला..खूप खूप अभिनंदन अरुणाताई
खूपच सुंदर विवेचन मनाला भावणार अरुणाताई धन्यवाद 🙏🌹🌹
खूपच छान
No words .sunder .Pranam .
गीता धर्म मंडळाचे मनः पूर्वक आभार
अरुणाताई म्हणजे माझे लाडके व्यक्तिमत्व शांत स्वरात जिचे बोलणे ऐकतच राहावे ऐकतच रहावे. खूप छान
Sunder
छूप छान
नमस्कार
शांत स्वर,हसतमुख चेहेरा,आणि अभ्यासपूर्ण माहिती🎉
गीताधर्म मंडळाचे सदस्य कोणाला मिळते? काय केले असता मिळते? आजपर्यंतचे सर्व कार्यक्रम ऐकले. सगळेच अप्रतिम . कृष्ण सर्वांचा लाडका. कितीही वेळा ऐकले तरी नव्याने उलगडत जातो. जय श्रीकृष्ण!
धन्यवाद 🙏
अप्रतिम......
अप्रतिम
गीता धर्म मंडळाचे आभार
खूप सुंदर अरुणा ताईंचा हसतमुखी चेहरा सुंदर निरूपण योगीराज कृष्ण 🙏
अमोघ वाणी ,शतशः नमन 👌👌👌👌👍👍👍👌,।
आदरणीय अरूनआतआईना समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे
रामायण आणि महाभारत महाकाव्य रचनादृष्ट्या उत्तम काल्पनिक काव्य आहे . भारतातील सर्वात मोठी महाकाव्य आहेत.
रामायण आणि महाभारत हि काही काल्पनिक कथा/काव्ये नाहीत.तर तो भारताचा दैदिप्यमान इतिहास आहे.
Excellent 🙏❤
विश्व लय!सुंदर!!
प्रथम गीताधर्म मंडळाचे मनापासुन खुप आभार. माननीय अरुणा ढेरे ताईंचे मोलाचे विचार आपण आमच्यापर्यंत पोहोचवलेत. किती अभ्यास असतो...आम्ही तर आता दोन वर्षांपूर्वी गीता हातात घेतली.. फक्त वाचता येते. पुढचा प्रवास तर सुरु करायचा आहे. खुप सुंदर माहिती. तास दिड तास कसा संपला हे कळलही नाही.... खुप खुप धन्यवाद...माझा शतश:🙏🙏
शब्दाचा पलीकडे भारावून ऐकले
पटले भावले अविस्मरणीय
Arunatai apratim.
गीता धर्म मंडळाचे खूप खूप आभार
Arunatai sakshat Saraswatich aahat khup khup sundar krishna, samjun sangitla aahe. Higher level gheun jatat tanche vichar. Tai na mala bheta yeil ka me tanche books, kavati vachla aahet
Atishay sundar 👍👍👍asha prog baddalchi mahiti kuthe milu shakel mhanje attend karta yeil
facebook.com/geetadharmamandal Updates are put on the Facebook page.
अरुणाताई, अतिशय छान प्रवचन आपले. आपल्या मुखातुन प्रतिभेची शब्दगंगा वहात असते. अखंड ऐकत रहावे अशी प्रतिभा!
Khup mahiti atyant hrudayat bhidnare bolne _Shreehari
धन्यवाद
नि:शब्द... 🙏🌻🙏🚩
प्रणाम गीता धर्म मंडळ। अरुणा ताई ढेरे तुमचा खूप अभ्यास असल्यामुळे तुम्ही ही माहिती ,इतिहास सांगत आहात। माझ्या मनात असा विचार येतो आपले वेद, ऋषी, राजे,अवतार हे त्यांच्या जन्माच्या वेळेच्या प्रकृत यांचं परमातत्म्यानी निर्माण केलेल बीज आहे।प्रकृती काळानुसार बदलत असताना त्यांच्या अनुरूप हे अवतार, व्यक्तिमत्व बदलत पुढे,पुढे सरकतात। आम्ही इतकं वाचन न करताही भारतीय प्राचीन ज्ञान संपदा ,साहित्य ,प्रतिक या बद्दल कुतूहल ,आस्था बाळगत आहोत।जय गायत्री, जय गीता,जय गंगा,जय गौ माँ, जय श्रीकृष्ण ,जय श्रीराम ।
Sound itka lahan aahe..sundar karykram aahe pan sound motha hava.
Amachya Aajichya ghari pan amhi hey sagale karayacho.matiche sarv asayache.
नमस्कार 🙏🙏
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🤩
👌👌💐🙏🙏
ऐकतच राहावं अरुणा ताईंना
अरुणाताई कोणत्या शब्दात आपले कौतुक करावे धन्यवाद
❤😊😊🎉🎉
वनी खेळती ही कविता आम्हाला पण होती