एका स्वच्छंदी मुलीच्या घुसमटीची गोष्ट | कथा: एक बेट निळंभोर पाणी | Marathi Audio Story - EP 56

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • माहेर, मेनका, जत्राचे अंक घरपोच मागवण्यासाठीची लिंक
    भारतातील वर्गणीदारांसाठी :
    www.menakabook...
    परदेशातील वर्गणीदारांसाठी :
    www.menakabook...
    Story blurb: Darshana is full-of-life! She is living happily with her parents in Nagpur. But marriage and Delhi change her forever!
    कथा: एक बेट निळंभोर पाणी
    लेखक: आशा बगे
    वाचन: अपर्णा जोग
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९७९
    Author: Asha Bage
    Katha: Ek Bet Nilabhor Pani
    Narrator: Aparna Joag
    First Published: Maher, Diwali 1979
    Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabook...
    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
    Menaka Classics is also available on these leading platforms
    Spotify - open.spotify.c...
    JioSaavn - www.saavn.com/...
    Apple Podcasts - podcasts.apple...
    Gaana - gaana.com/seas...
    Amazon Music - music.amazon.i...
    bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
    Google Podcast - podcasts.googl...
    Pocket Casts - pca.st/podcast...
    #marathi #emotional #katha #fiction #podcast

КОМЕНТАРІ • 26

  • @vinxmultigamer6231
    @vinxmultigamer6231 9 місяців тому +2

    मॅडम, तुमच्या आवाजात सहजता आहे.स्व:ताचा अनुभव जाणवतो.खुप सुंदर आवाज आहे.

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Рік тому +3

    आशा बगेंच्या कथा थेट मनाला भिडतात
    समजून उमजून वाचलीत

  • @byvidyawable8161
    @byvidyawable8161 Місяць тому

    Sundarach

  • @rashmitapatil7914
    @rashmitapatil7914 6 місяців тому

    Surekhhhhh

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 6 місяців тому

    अप्रतिम abhiwachan

  • @radhikav2530
    @radhikav2530 4 місяці тому

    छान! सुंदर अभिवाचन! ❤

  • @anitapathak701
    @anitapathak701 Рік тому +3

    कथा अप्रतिमच आहे. तुझ्या वाचनामुळे अजून रंगत आली अपर्णा.. 💐💐👏👏😍😍

  • @kunalmendarkar9866
    @kunalmendarkar9866 11 місяців тому +1

    Strory tar ekdaammn ravaaaaaaaaaaaasssssssssssssssssss aahe tai awaaz suddha god aahe
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Рік тому

    Aapla goooodaavaj,askhalit vachan,Apratim!!!!

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Рік тому +2

    अप्रतिम लेखनशैली अप्रतिम वाचन

  • @anitapathak701
    @anitapathak701 Рік тому +2

    अपर्णा खूप सुंदर वाचन केलंस.. 👌👌👍

  • @seemamhaske7913
    @seemamhaske7913 Рік тому +2

    कथावाचन खूपच सुरेख झालं आहे !! Full of emotions and voice modulation done so perfectly!!

  • @chandrakantphadke3417
    @chandrakantphadke3417 Рік тому +2

    खूप सुंदर कथा ! अप्रतिम वाचनशैली ! 👍👍👌👌

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 6 місяців тому

    Purush मंडळी एकूणच अरसिक,आपण बायका मात्र स्वप्नावेडी

  • @amrutakulkarni3888
    @amrutakulkarni3888 Рік тому +2

    Kiti sundar wachtat ya channel wr chya sglya ch jani ..

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому +2

    छान कथा आहे.

  • @meghanajoshi936
    @meghanajoshi936 Рік тому +1

    खूप छान

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Рік тому +1

    सुंदर ❤️

  • @amrutakulkarni3888
    @amrutakulkarni3888 Рік тому +1

    Katha tr jashi mazi ch watatey

  • @anaghahejib6708
    @anaghahejib6708 Рік тому +4

    मुलींची घुसमट खूप छान शब्दात ल़ीहिली आहे मन भरून येते
    उत्तम कथा

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 11 місяців тому

    Thanks ❤❤❤

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Рік тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान कथा आनी वाचन .स्त्री ची हीच तर व्यथा असते कोनी हक्काने आपलेपणाने काळजीने तिला आवाज लीला कि सगळं दुःख विसरून तिकडे च जाते पन कोनी तसे नसते सगळे आठवन तेव्हा च काढतात त्यांना गरज असते तेव्हा. 💔💔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anirudheight8784
    @anirudheight8784 20 годин тому

    So actually Katha 01.52 pasoon suru hote.... 🙄🙄🙄🙄🙄

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Рік тому

    Chulital lakud chulitach jalaylahave na

  • @amrutaarjunwadkar1225
    @amrutaarjunwadkar1225 Рік тому +1

    कथा सुंदरच आहे, सांगायलाच नको आशा बगेंच्या नागपूरच्या पार्श्वभूमीवर च्या कथा सुरेखच आहेत. पण तुम्ही ही कथा वाचलीतही फार छान. मला कथा ऐकायला आवडत नाहीत. माझ्या वाचनाशी ते सुसंगत नसते.
    पण तुमचे वाचन अगदी मनाला पटले.

  • @ersojyn
    @ersojyn Рік тому

    Narration is too over pronounced. Lacks natural flow