" काळाशी जोडून घेतांना " - अरुणा ढेरे I मराठी भाषा गौरव दिन-२०२१ I मराठी विभाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @subhashchitre8151
    @subhashchitre8151 11 місяців тому +2

    हरी ओम. अरुणा ताई आपण व्यक्त केलेले विचार खूप आवडले . सर्वांना मार्गदर्शक ठरतील ह्याची मला खूप खात्री आहे.
    आपले विचार सतत मिळावेत अशी इच्छा व्यक्त करतांना मला खूप आनंद होतोय .

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Рік тому +3

    खूपच सुंदर, अतिशय प्रेरणादायी, आणि मनातील सर्व शंकांचे निरसन झाले.
    मनापासून धन्यवाद.
    नमस्कार.

  • @deekshatendulkar2683
    @deekshatendulkar2683 7 місяців тому

    तुमच बोलण ऐकण हाच आनंदाचा अनुभव

  • @ramchaudhari1773
    @ramchaudhari1773 7 місяців тому

    अप्रतिम व माहितीपूर्ण

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 Рік тому +1

    साहित्यातून मिळणारा आनंद ...खूप छान.आतिशय सुश्राव्य भाषण

  • @deepalirao7598
    @deepalirao7598 3 роки тому +2

    अतिशय सुंदर परिचय पुस्तकाच्या भिंती खूप छान

  • @sgk2100
    @sgk2100 3 роки тому +1

    स्पुर्तीदायक, माहितीपूर्ण... शाळेतल्या मुलांना दाखवण्या सारखे आणि वारंवार ऐकण्याजोगे
    👌🏻

  • @creativeS6174
    @creativeS6174 3 роки тому +2

    मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @kiranbhosale1854
    @kiranbhosale1854 3 роки тому

    मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 3 роки тому

    खूप छान मार्गदर्शन मॅडम
    तुमचा माझा परिचय उस्मानाबादला
    ९३व्या साहित्य सम्मेलनात झाला माझे
    दोन काव्यसंग्रह तुम्हाला दिलेले आहेत.
    जिवनाच्या वाटेवर
    व.आभाळ पेलताना
    मी सुमन व्यंकटराव पवार नाई चाकूर ता उमरगा जि.उस्मानाबाद माझा चौथा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होईल. धन्यवाद मॅडम जी

  • @pravinkolhe82
    @pravinkolhe82 Рік тому

    खूप छान

  • @bhagwatkhurkute4840
    @bhagwatkhurkute4840 3 роки тому

    गोखले एजुकेशन सोसायटी या संस्था त माझे शिक्षण झाले आहे

  • @pranavr1180
    @pranavr1180 3 роки тому

    अप्रतिम परिचय

  • @ramanamjoshi7049
    @ramanamjoshi7049 3 роки тому

    किती छान

  • @swatibhavsar9789
    @swatibhavsar9789 2 роки тому

    Superb 👌

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaijantipagi9099
    @vaijantipagi9099 3 роки тому

    👌👌👌👌👌

  • @akshatadhotre6663
    @akshatadhotre6663 3 роки тому +1

    Good morning

  • @sujatamene1001
    @sujatamene1001 3 роки тому

    Good morning