दीपक सर मि दीड एकर मोसम्बी लावलेली आहे ती आता पहिला बार विकला मि आणि त्यात कोंबडी पालन शेड केल आहे आणि दिवस भर कोंबड्या मुक्तसंचार पद्धतीने सांभाळतो आम्ही तुम्ही या एकदा आपण विडिओ तयार करु कारण मोसम्बी आणि एक एक्कर सीताफळ पण आहे त्याला पण फळ लागले आहेत तुम्ही जर आलेच तर खूप बर वाटेल 🙏🙏🙏
chat.whatsapp.com/FU76rJCzpcCKNon8IjrpgR गावठी कोंबडी पालन ह्या उद्योगामध्ये नवीन येणाऱ्या बांधवांसाठी , एकमेकांना मदत करण्यासाठी आणि चालू उद्योगात टिकून राहण्यासाठी हा group बनवला आहे आपण ह्या उदयोग मध्ये नवीन असाल तर शिकून घ्या आणि जुने आणि अनुभवी असाल तर मार्गदर्शन करा....
दिपक भाऊ छान व्यावसाय आहे आणि माहीती फार छान सांगीतली धन्यवाद।
एकदम जबरदस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍
नियोजन खूपच चांगल आहे कारण आपली मेहनतच भरपूर आहे.
मस्त idea आहे भाऊ 👌🙏
Khupach chhan mahiti dili sir
खूप छान माहिती दिली
चांगली माहिती मिळाली साहेब
अतिशय सुंदर विश्लेशन
खुपच छान नियोजन दादा...
Sir chhan information aahe
खुप छान माहिती
Khup changle Mahiti
खूप छान 👍👌
Video khup chan ahe dhanyavad bhau
छान अशी माहिती दिली
छान माहिती दिली धन्यवाद
Mast mahiti dili sir🙏
छान उपक्रम आहे भाऊ
अभिनंदन.. फार माहिती पूर्ण चित्रण.
विश्वास निर्माण झाला.. कृपया येणाऱ्या अडचणींवर कशी मात करता हे पण सांगत जावं...
Very Nice information
Chan khupach changli mahiti
Masta mahiti dili saheb
खुप छान आहे..
Excellent
Chaan watla video
अतिउत्तम विडिओ दादा 👍
भाऊ चांगला उपक्रम आहे
क्रॉस कोंबडी जसी गावरान रानात चरते उकरते त्या पद्धतीने चरत नाही फीडर मधील फीड उचलते त्यासाठी उपाय सांगा तुमच्या अनुभवानुसार.
छानच.
Chan ahe sir
Ram Ram Saheb
Khub chhan mahiti dili saheb
Tumcha adrees dila tar bhet dyla madat hoel please sir
1number kadak kam sir
Khup chaan
सिताफल बाग छान आहे
काय दादा खूप छान खुप 👌👌
Khup chan sir
फ्री रेंज कुक्कुटपालन मला पण खूप आवडते
भाऊ 1 नंबर 👌👌👌👌👌
Khup Chhan Bhau
खूप छान
राम राम भाऊ
खुप छान..
Dalimb baget free range kombdya theu shakto ka?
Khub mst bhau
तुमचे साधे पनाचे बोलने आवडले मला🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan dhannyawad
👍👍👍
👌👌👍👍
छान व उपयुक्त माहिती मिळाली....
Sir but ya kombadila mungus pasun tumi kas surkshit thrvta
Sir mast
भारीच
नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर गाव कोणत आहे सर
👌👌👌👌
Pakshi andyavr alyavr tithe sapacha tras hoto ka
Lay bhari rao. ..👍.
22/50.che shede tayar karnacha kharcha kitti rupaye Aala bhau. Very nice.
मुंगूस साप आणि बिबट्या ह्या मांसाहारी जनावरांच्या पासून बचाव कसा करता
आंबेगाव तालुक्यातील हा त्रास खूप आहे
1 नंबर
Nice
दिपक सर,तुम्ही सुरुवातीला किती गुंतवणूक केली आणि किती पक्षी ठेवले plz सांगा
दीपक सर मि दीड एकर मोसम्बी लावलेली आहे ती आता पहिला बार विकला मि आणि त्यात कोंबडी पालन शेड केल आहे आणि दिवस भर कोंबड्या मुक्तसंचार पद्धतीने सांभाळतो आम्ही तुम्ही या एकदा आपण विडिओ तयार करु कारण मोसम्बी आणि एक एक्कर सीताफळ पण आहे त्याला पण फळ लागले आहेत तुम्ही जर आलेच तर खूप बर वाटेल 🙏🙏🙏
Egg kuthe sale kartya
फार्म वरती रोग येऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी यावर पण एक व्हिडिओ बनवा.
Good
छान आहे व्हिडिओ आहे मस्त 👍❤️
tumhipn chaan ahat
आमच्याकडे कावेरी व डीपी क्रॉस जातींचे 1 दिवसीय लसीकरण झालेले पिल्लं मिळेल
अंभुरे पोल्ट्री फार्म अँड सर्विसेस -Wp/call- 7249671156
आपण जी लाईट लावली आहे ते किती वँटचे बल्ब आहेत आणि किती उंचीवर(जमीनीपासून) तसेच किती जागेसाठी किती बल्ब वापरावेत ?
देशी फार्म आणि बाॅयलर फार्म मध्ये किती अंतर पाहिजेल
👍👌
भाऊ मागच्या वर्षीचे मशे गूळ संजीवक आहे या वर्षी वापरायला चालेल का भाऊ नक्की सांगा एकदा
Nice an effective farm 🚜🐄🌾
Aamhala vyavsaay ubha karnyat madat karu shakta ka 🙏🙏
शेती ला जोडधंदा म्हणून चांगला प्रयाय
आमच्याकडे कावेरी व डीपी क्रॉस जातींचे 1 दिवसीय लसीकरण झालेले पिल्लं मिळेल
अंभुरे पोल्ट्री फार्म अँड सर्विसेस -Wp/call- 7249671156
दीपक भाऊ शेळ्यांचा व्हिडिओ टाका एक
Chup chhan bhau
भरडा करण्यासाठी व पिल्लासाठी कोणती मशीन घ्यायचे व किती किमत? भरडा कोणत्या धान्याचा पाहिजे?
Santra cha bag madhe jamtay ka kukut palan
Kiti divsat vikta
Ani kitik kombdya pasun kiti paise hotat
Ani shelhyancha pan vidio taka
Snakes undir ghusi sati kay sarhan kele
सीताफळाची कोणती वाण लावली आहे सर .
Tumchi area ha kiti akkar cha ahe kukkut palan mukt sanchar cha
सर कुठे आहे कुक्कुटपालन व्यवसाय तुमचा पाहायला यावं म्हणते
Dada Vina lite hou shakt ka mhnje lite
Mungus pasun kasa bachav kartat karan ahach mota problem ahe
Tumhi Reshim sheti wale bhau ahe ka...asel tr sir tumhi Reshim sheti band keli ka sir..
दिपक भाऊ निंबोळी अर्क कसे तयार करायचे माहीती द्या कृपया
sir 22×50 La Kiti kharch Yeu shakto Mala Karaycha Aahe
Sir kiti jaati astat deshi madhye sanghlka
झकास व्हिडिओ..,लोकांना फुकट खायला पाहिजे त्याला आपण नाही काही करू शकत..आपण फक्त पिकावण्याचा आनंद घ्याचा....
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala bhau 15 acre shetila compound karayla kiti kharch yeu shakto
@@ApliShetiApliPrayogshala sir tumcha n dya
शेड चा खर्च , पक्षांचा , खाद्याचा खर्च किती व फायदा किती होतो.
1ऐकर जाळी चे कंपाऊंड ला किती खर्च येतो
किती टक्के खाद्यावरील खर्च कमी होतो, मुक्तसंचार मध्ये
Chen aahe pan aamhala deshi mhanun dp cross dili
शेताचे साईट ने तारेचे कुंपण आहे की ओपन आहे . जर का ओपन असेल तर मुंगुस , रानं मांजर वैगरे पासून आपण कोंबडी चे मुक्त कुक्कुटपालन कोणत्या प्रकारे करता
मस्त भाऊ..जरा मुंगुसांपासून जपा
❤💛🧡💚💙💜💕
Bhava komdivar pisoya padla ahe upay kay
दिपक जी तुम्ही जे व्हीडीओ बनवता ते सगळं तुम्ही करता कि तुमच्या ग्रुपमध्ये इतरही लोक आहेत?
सर आपले भी एक एकर सीताफळ बाग एक वर्षाचे झाले एका एकराला किती खर्च कंपाउंड साठी लागतो
रात्री शेतावर च राहता का? तुमी
Majhe kary aahe pure gavti ghrchi kombli 450 la maadi nar 650 la orignal ani komblia khali andy thevon pillo karo 55 60 la ek pillo Karad dist satara
ऊस lavla tr chale ka
Super 👍👍👍👍
धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ
दीपक भाऊ लसीकरण वर विडिओ बनवा
chat.whatsapp.com/FU76rJCzpcCKNon8IjrpgR
गावठी कोंबडी पालन ह्या उद्योगामध्ये नवीन येणाऱ्या बांधवांसाठी , एकमेकांना मदत करण्यासाठी आणि चालू उद्योगात टिकून राहण्यासाठी हा group बनवला आहे आपण ह्या उदयोग मध्ये नवीन असाल तर शिकून घ्या आणि जुने आणि अनुभवी असाल तर मार्गदर्शन करा....
Hi Verity kothe available hoil the Sanga aad price