जलतारा प्रकल्प केला तर जमीन वाया जाते का जास्त उत्पन्न मिळते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 5 місяців тому +14

    सर, आपल्या लोककल्याणकारी कार्याला माझा सलाम, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या स्वतःच्या शेतात करून घेण्याची गरज आहे,महाराष्ट्र शासनाने दुष्काळ परिस्थितीत कोट्यवधी रुपये पाण्यावर खर्च जर वर्षी करण्यापेक्षा कृषी खात्यामार्फत राबविल्यास शासनाचे वाचतील व अनेक गावे दुष्काळ मुक्त होतील

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 5 місяців тому +4

    धन्यवाद. वाया सर ,दिपक भाऊ तुमचा जलधारा प्रकल्प फारच मौल्यवान आहे. कमी खर्चाचा प्रकल्प जिरायत जमीनीसाठीच नव्हे तर भागातील जामिनासाठी देखील फारच उपयुक्त आहे. ग्रामीण भागात सहकारी संस्था सेवक म्हणून सेवा करीत असतांना पावसाचा दिवसात ज्या गावाची अवस्था अनुमान,निकोबार बेटासारखी होत होती त्या गावात चर योजना राबवली गेली त्या पेक्षा आपली ही संकल्पना उच्च खोलीतील वाटली आता शासनाने ग्रामीण शेतकरी जीवन समृध्दी साठी असा प्रकल्प अग्रक्रम देवून राबवायला पाहीजे. पुनच्छ धन्यवाद.गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर.

  • @8txj45
    @8txj45 5 місяців тому +10

    वायाळ सर आणि दिपक भाऊ आपण खूप पुण्याचे काम करत आहेत

  • @prajaktapawar6186
    @prajaktapawar6186 5 місяців тому +8

    जिरायती शेती बागायती होते अतिवृष्टीतही पाण्याचा निचरा होतो. 😊

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 5 місяців тому

    खूप छान अभ्यास केला आहे वायाळ यांनी.

  • @Sanjay-v4o5z
    @Sanjay-v4o5z 5 місяців тому

    अतिशय छान. खूप खूप शुभेच्छा. 👍💐

  • @sunilpimpalkar4547
    @sunilpimpalkar4547 5 місяців тому +3

    खुप छान काम करत आहात शेतकरी संप्पन झाला तर देश आणि सर्व समाज संप्पन होईल. आपणा सर्वांना मानाचा मुजरा🎉🎉

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 4 місяці тому

    सर असाच प्रयोग आम्ही आमच्या कॉलनी मध्ये केला आहे आमच्या बोरला चांगला फरक मिळाला आहे

  • @sureshpradhan3453
    @sureshpradhan3453 5 місяців тому

    Verry verry nice jaltara praklp. Thanks vayal sir.

  • @nitingardeningtips6994
    @nitingardeningtips6994 5 місяців тому

    Khup chan kam karta aahe sir tumhi

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 5 місяців тому +7

    भाऊ tumachya mule jaltara Trending🔥🔥 vr आलाय😂

    • @nandkishorsonawane2511
      @nandkishorsonawane2511 5 місяців тому +1

      True. दिपक भाऊंचे सुध्दा आभार. त्यांच्यामुळे जलतारा महाराष्ट्रात पोहोचले.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 місяців тому +1

      धन्यवाद भाऊ
      जे चांगले तेच ट्रेंडींग मधे आलेच पाहिजे.

  • @Savta-ei8ko
    @Savta-ei8ko 5 місяців тому +2

    जलतारा कामाला हदिक शुभेच्छा

  • @sameerparab1173
    @sameerparab1173 5 місяців тому +4

    सरकारने एक वर्षासाठी काही योजनांना आळा घालून अशा जनहिताची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वाढविण्यासाठी सहकार्य करावे.

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 4 місяці тому +2

    हे काम सरकारी योजने मार्फत प्र त्येक शेतक-याच्या शेतात सुरु कर!वे.आमदार ,खासदार यांना हप्रकल्प दाखव!वा.

  • @dharendranathyelegaon5860
    @dharendranathyelegaon5860 5 місяців тому

    Khupach sundar project

  • @sunilchormare8237
    @sunilchormare8237 4 місяці тому

    Great job 👏🏻

  • @itsyenare5337
    @itsyenare5337 5 місяців тому

    Khup Chan aahe 🙏🏻🙏🏻

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 5 місяців тому +1

    योजना चांगलीच आहे, म्हणून शेत तळ्यावर दुगाण्या झाडण्याची गरज नाही.

  • @tukarambirajdar4899
    @tukarambirajdar4899 5 місяців тому

    Very very nice Sir

  • @dipakmagar8191
    @dipakmagar8191 5 місяців тому

    सर आपले कार्य खुपच माहान आहे.
    शासनाने आपल्या कार्याची दखल घेऊन हे काम मनरेगा मधे समावेश करावा...

  • @rajmerchant9024
    @rajmerchant9024 5 місяців тому

    Hyanna government ne support kela pahije...anni ek dusre cha saat gheun appla maharashtra cha kalyan kela pahije

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 5 місяців тому

    जय गुरुदेव वायाळ बंधू गुरूदेव आपणास आणि आपल्या सवंगडया ना धन्यवाद आम्ही आमच्या खर्चा करू व तुमचे मार्गदर्शन घेऊ

  • @amolkulwant4109
    @amolkulwant4109 4 місяці тому

    Pavsalyamadhil shoshkhaddyache ani tya shetache live video dakhava

  • @pareshraut6667
    @pareshraut6667 4 місяці тому

    pls try konkan side

  • @mandakinigiri9712
    @mandakinigiri9712 5 місяців тому

    Don yakarat jast kadhe karata yetat ka?

  • @abhijitkhodankar27
    @abhijitkhodankar27 5 місяців тому

    सर काळी. मातिमंधला व्हिडीओ दाखवा

  • @sujitmahalle4610
    @sujitmahalle4610 5 місяців тому +1

    Practical दाखवा

  • @pravinamble8120
    @pravinamble8120 5 місяців тому

    Sir mala teen ekar madhye ghya cha

  • @bhaushahebugale8546
    @bhaushahebugale8546 5 місяців тому

    सर अतिवृष्टी झाली तर जोपर्यंत जमिनीमध्ये पाणी शोषण्याची क्षमता आहे तोपर्यंत ठीक आहे निचरा कसा काय होईल

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 2 місяці тому

    मला शोष खड्डे करायचे आहे, तुमची अपॉइंटमेंट मिळेल का?

  • @ravindrashevade7620
    @ravindrashevade7620 5 місяців тому

    Wayal Sir, aapan ani aplya team pudhe mi Natamastak. Ek chotishi vinanti, Pudhchya weles Shosh Khadda ghenya aadhi, Jawal aslelya Vihirinche Photo kaadhun thevave, mhanje konala hi sahaj hya Jalatara baddal shanka rahanaar nahi. 🙏🙏🙏

  • @sushilmugdiya5871
    @sushilmugdiya5871 5 місяців тому

    Bhau kali ani chopan jamin jithe 30foot kholi ahe tithe kase chalel ,

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 5 місяців тому

    वायाळ भाऊ आमच्या कडे जी जमीन आहे ती काही काळी आहे काही नदी च्या कडेची सानवट आहे मुरूम. 20 फुटांच्या खाली आहे आपले,4 4 6मुरूम खोल आहे तर खोली चे काय

  • @UlhasShelke-wd1sx
    @UlhasShelke-wd1sx 5 місяців тому

    Sir Dist_Wardha T_Arvi
    T_Karanja (Gh)
    T_Asti ya thikani ha project rabval tasech Bajaj foundation Wardha ya sansthechi sahkarya ghetle tar 100/ lokkana faayda hoil.

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 5 місяців тому

    Wayal Saranchya Team madhe sahabhagi honyasathi Art Of Living Youth Leadership Training Programme (YLTP) Course Nakki karuya.

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y 5 місяців тому

    Sarkaar , Shaasnavar Avlambun na Raahata shetkaryannj swata hyaat sehabhaagi jhhaley Paahije

  • @AjitKakde-ke3hr
    @AjitKakde-ke3hr 5 місяців тому

    जल हैं तो कल है पुर्णपणे जलतारा नैसर्गिक जलसंधारण चळवळीला देशभरात पाठिंबा मिळत आहे दुसर्या राज्यात सुध्दा हे चालू आहे

  • @ratnarajmahadik6102
    @ratnarajmahadik6102 5 місяців тому

    जनतेचा सहभाग वाढला पाहीजे

  • @GaneshSable-t8h
    @GaneshSable-t8h 5 місяців тому

    🙏🙏🙏👍👍👍

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 5 місяців тому

    सर खाली विहीर असेल तर तिच्या वरच्या साईटला दहा फुटांवर खड्डे खोदले तर चालेल का प्लीज रिप्लायची वाट पहातोय

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 місяців тому

      जिथे पाणी जिरू शकते अशा ठिकाणी गड्डे पाहिजे

  • @damodarpapal5131
    @damodarpapal5131 5 місяців тому

    Sarancha MB Please

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 5 місяців тому

    Jaltara Team aani Art Of living Youth Leadership Training Programme (YLTP) Course Introtalk video banwal ka ?

    • @nathuthakare927
      @nathuthakare927 5 місяців тому

      तुमी दिलेला मोबाईल नंबर चुकीचा आहे व्हायनाड सरांचा

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 5 місяців тому

    Jirayati Sheti Bagayati karnara Jaltara Prakalp

  • @ramchandraveer4331
    @ramchandraveer4331 5 місяців тому +2

    Lavla bo bhau ni naad😂😂

  • @sanjaygawande8620
    @sanjaygawande8620 5 місяців тому

    सर जी वर जर आपण मुर्गा झाली लावूली तर माती आत मध्ये जाणार नाही

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 9 днів тому +1

    मोदी ना ही योजना राबवण्या स सांगा फडणवीस शिन्दे ना दाखवा मोठी जहिरा त हाऊन जाऊ दे आमदार खासदार ला प्रत्येक शेतकरीवर्गाने VDIO पाठवा पाठपुरावा करा

  • @krishnapanhale7339
    @krishnapanhale7339 4 місяці тому

    😂

  • @anandraobhilare8106
    @anandraobhilare8106 5 місяців тому

    सरांचा मोबाईल नंबर पाठव

  • @mdhanifmdraheman4824
    @mdhanifmdraheman4824 5 місяців тому

    Sir maza ek prashan ahe ya kama sathi jal sandharan vibhag kivva other department kadun kahi rakam bhette ka karan maza area tribal madhe yete tya mule mala margdarshan karave Mazi savtah ichha ahe he parkalp rabvaychi 🙏 please give me your number

  • @sureshpradhan3453
    @sureshpradhan3453 5 місяців тому

    Verry verry nice jaltara praklp. Thanks vayal sir.

  • @sureshpradhan3453
    @sureshpradhan3453 5 місяців тому

    Verry verry nice jaltara praklp. Thanks vayal sir.