कृषिप्रधान देशात शेतकरीच अडचणीत!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • आज शेतीची अवस्था अतिशय भयावह झालेली आहे. निसर्गाचा लहरीपणा, शेतीमालाला योग्य भावाची नसलेली हमी, फायदा तर सोडाच पण लावलेला पैसाही वसूल होत नसल्याची अवस्था, यामुळे पुढची पिढी शेतीकडे यायला तयार नाही.
    सध्या जे शेती करीत आहेत, ते केवळ त्यांचा नाईलाज आहे, म्हणून त्यात आहेत. ही पिढी आता अवळपास निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. या पिढीनंतर कोण शेती करणार व शेतीच झाली नाही तर आपण खाणार काय ? याचे उत्तर कोणाकडेही नाही
    या व्हिडिओ मध्ये आम्ही एका अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याची प्रातिनिधिक कैफियत मांडली आहे.
    #agriculture, #latur, #shetkari #crisis

КОМЕНТАРІ • 12

  • @bharatigowande1758
    @bharatigowande1758 26 днів тому +4

    कृषिवल साऱ्यांचा पोशिंदा. तेच जर अडचणीत येत असतील तर कसं होईल.त्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित राहतात.शासन, प्रशासन, आर्थिक संस्था त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने बघत नाहीत हे किती दुर्दैवी आहे. या मुलाखतीमुळे अल्पभूधारकांची व्यथा कळाली.

  • @Neeshapost786
    @Neeshapost786 27 днів тому +1

    These are the real issues which should be discussed and debated in prime channels not always BJP* Modii, Adani* etc.Hats off.Sir❤

  • @sopan880
    @sopan880 24 дні тому +2

    वास्तव

  • @rohinigowande4500
    @rohinigowande4500 27 днів тому +1

    आज जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे, या पार्श्वभूमीवर आजचा तुमचा व्हिडिओ खिन्न करून जातो

  • @shivanshraje825
    @shivanshraje825 19 днів тому

    खरा सलाम शेतकरी व हे पत्रकार

  • @SantoshJejurkar-ni8ls
    @SantoshJejurkar-ni8ls 25 днів тому +4

    सरकारला शेतकरी लोकांच भले नाही करायचे

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  23 дні тому

      धन्यवाद ! आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न हाताळतो. चॅनेल सबस्काईब करा. केले असेल तर धन्यवाद!

  • @user-tw2nr7gl1z
    @user-tw2nr7gl1z 3 дні тому

    विरोधी पक्ष नेत्यालाच शेतकत्याची चित्ता आसते

  • @SandipDhote-kc7xg
    @SandipDhote-kc7xg 19 днів тому

    Nako to seti kahich nahi hali