शांताराम वारे यांची खेकडा शेती,1 गुंठयात लाखो रु, खर्च 0 रु: crab farming:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून शांताराम वारे यांची खेकडा पालन शेती बघणार आहोत.कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणजे 1 गुंठयात 60 ते 70 हजार रु ते कमवतात. संपूर्ण माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
    शेतकरी- शांताराम भाऊ वारे
    मु.पो.मेंगाळवाडी, ओतुर ता.जुन्नर जि.पुणे
    #crab_farming #खेकडा_शेती #खेकडा #kisan_agrotech
    Hello farmer friends, today we are going to watch Shantaram Ware's crab farming through this video. High cost production at low cost means they earn 60 to 70 thousand rupees in 1 goontha. We will see the complete information through this video.

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @swarajshinde5074
    @swarajshinde5074 3 роки тому +474

    खूप छान शांताराम वारे हे आमच्या शेजारच्या गावात राहतात आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा परीषद पुणे यांच्या वतीने कृषी रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे

    • @somnathnarale9468
      @somnathnarale9468 3 роки тому +10

      मोबाईल नंबर मिळेल का वारे साहेबांचा

    • @pramilaande4904
      @pramilaande4904 3 роки тому +1

      @@somnathnarale9468 \

    • @somnathnarale9468
      @somnathnarale9468 3 роки тому

      @@pramilaande4904 mobile number

    • @yuvrajgiribuva9400
      @yuvrajgiribuva9400 3 роки тому +1

      छान 🙏

    • @Dj_H69
      @Dj_H69 3 роки тому +1

      @@sharadkhandare935 out of network sangta ye

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 3 роки тому +53

    स्वप्नील सर ह्या विषयावर अजून रीत सर व्हिडिओ बनवा म्हणजे कशा प्रकारे तळ बनवणे परत त्यांचं खाद्य कसे उपलब्ध करणे नर आणि मादी कशी ओळखणे हे सर्व जवळून प्रत्येक्षात दाखवा प्लीज अजून त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही ना आणि अशाच प्रकारचे काही वेग वेगळे शेती पूरक व्यवसाय तुम्ही आणत रहावा ही नम्र विनंती आणि एक ह्या वारे साहेबांचा मोबाईल नंबर भेटला तर बरं होईल कारण काही शंका असली तर त्यांना विचारता येईल धन्यवाद

  • @suhasdeshmukh6328
    @suhasdeshmukh6328 3 роки тому +7

    सर माझा असा प्रश्न होता की 1 गुंठे मध्ये तुम्ही 5 वर्षापासून 60000 हजार महिना कमावता तर मग तुम्ही क्षेत्र का वाढवले नाही..
    1 गुंठ्याचे 10 गुंठे का नाही केले..
    तुम्ही कोंबड्या मासे करण्यापेक्षा खेकडा क्षेत्र का नाही वाढवले..
    कोंबड्या अन मच्छीपालन करायला खर्च खूपच जास्त आहे खेकड्याच्या तुलनेत....

    • @mayurjadhav3224
      @mayurjadhav3224 2 роки тому

      Barobar ahe bhau

    • @surenshinde8095
      @surenshinde8095 2 роки тому

      Video purata aahe he
      Profitable asal pn itakahi nahi
      Khara sangayala ky hot hyena kalatach nahi

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 3 роки тому +256

    लाखात एक असा व्हिडियो वाटला. असा व्हिडियो कधी पहिलाच नाही. खेकडा पालनाबद्दल माहिती विस्तृत मिळाली. अतिशय सोपा असा हा व्यवसाय वाटला. आणि खेकड्यांची डिमांड तर विचारू नका.. तुफान. तर बऱ्याच होतकरू तरुनांना या विडिओ पासून प्रेरणा मिळेल अशी खात्री आहे. धन्यवाद !

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +9

      खूप खूप धन्यवाद सर 🙏

    • @sapnasandbhor3864
      @sapnasandbhor3864 3 роки тому +11

      मला त्यांचा नंबर हवा आहे मला करायच खेकडा शेती

    • @avinashmore1563
      @avinashmore1563 3 роки тому +1

      Maral masa bij kote milte Contac no dya

    • @globakbiotechagriculture4301
      @globakbiotechagriculture4301 3 роки тому

      Mala please call number dya yancha

    • @umeshrathod1349
      @umeshrathod1349 3 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद साहेब खेकडा पालन एकच नंबर आहे

  • @sanjaybhide435
    @sanjaybhide435 3 роки тому +64

    साधारण पंधरा वर्षांपूर्वी पुण्याच्या शेती प्रदर्शनात खेकडा देई रोकडा नावाचे पुस्तक छोटेसे विकत घेतले होते.लेखकाचे नाव आठवत नाही.ते स्वतः खेकडा पालन करत होते.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 3 роки тому +2

      बरोबर

    • @dilipmahajan4573
      @dilipmahajan4573 3 роки тому +2

      लेखक-हगवणे. मी पण वाचले आहे.

    • @rameshc4762
      @rameshc4762 3 роки тому

      @@dilipmahajan4573
      मी पण हे पुस्तक वाचले आहे

  • @hamshikenge
    @hamshikenge 3 роки тому +132

    1 च नंबर
    नवीन माहीती मिळाली

  • @BULLISHCROSSOVER
    @BULLISHCROSSOVER 3 роки тому +50

    बोलतायत, दाखवतायत तितकं सोप्प वाटत नाही. याच क्षेत्रातील अनुभवी शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडावेत. पन्नास ते साठ हजार रुपये महिना उत्पन्न मिळते पण त्यासाठी तीन- चार जणं राबतायत हेहि लक्षात घ्यायला हवे. उत्साहाच्या भरात कोणी अंधारात मोठी उडी नये. 🌹 🙏 💐

    • @rameshsarawade
      @rameshsarawade 3 роки тому

      चूक आहे

    • @sachinmagre4723
      @sachinmagre4723 3 роки тому

      फुकट तर कोणी देत नाही काम तर करावंच लागतं

    • @niki1317
      @niki1317 3 роки тому +5

      आपल्या कमेंटशी अजिबात सहमत नाही...अर्थात गोष्टी सोप्या नसतात,त्या अनुभवाने सवयीच्या होतात.ज्यांना कुणला हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी नक्कीच करावा,आणि व्हिडिओ मध्येइथे काहीही अवाजवी, अनावश्यक सांगितलेलं नाही.एक साधारण तरुण/शेतकरी हे नक्कीच करू शकतो.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      👍👍👍😊

    • @surenshinde8095
      @surenshinde8095 2 роки тому +1

      Barobar aahe
      Jar evadhach profitable aahe tar
      Bakiche dhande karnya peksha aajun tank ka nahi vadhavale

  • @mh1416
    @mh1416 3 роки тому +40

    एक जुन्नरी, हजार हुन्नरी 💯💯.... शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेतकरी असे नवनवीन उपक्रम राबवून खरंच खूप छान काम करत आहेत 💯

  • @kishoredawale9171
    @kishoredawale9171 3 роки тому +11

    सर, सुंदर माहिती मिळाली जर तरुण युवकाला ही माहिती हवी असल्यास आपण देणार का? जर संपुर्ण देनास तय्यार असाल तर कृपया आपला मो. नं. द्यावा व इतरांना मार्गदर्शन करावे जणे करून आपली माहिती मोलाचं ठरेल व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. धन्यवाद सर 🇮🇳🙏🇮🇳

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +3

      धन्यवाद सर 🙏🙏
      तुम्ही फार्म वरती जाऊन भेट देऊ शकता

  • @prashantsawant5798
    @prashantsawant5798 3 роки тому +8

    धन्यवाद वारे साहेब खरंच तुमचा उपक्रम फारच छान आहे आणि आपल्या मराठी तरुणांनी यात लक्ष घालून हा व्यवसाय आणखी चांगल्या प्रकारे करायला हरकत नाही

  • @ipranavwagh
    @ipranavwagh 3 роки тому +18

    वारे दादा माहिती फार छान. स्वतःचा बिझनेस तर उभा केलाच पण त्याहून उत्तम म्हणजे गावातील स्त्रियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली🙌🏻🙏🏻👍🏻

  • @vinayakpawar8746
    @vinayakpawar8746 3 роки тому +1

    दुरून डोंगर साजरा दिसत तस नसतं जागे व्हा

  • @milindpanpatil6473
    @milindpanpatil6473 3 роки тому +25

    खूपच वेगळा अनुभव मित्रा 👌👍

  • @subodhchavan8253
    @subodhchavan8253 3 роки тому +6

    श्री.वारे यांना व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा

  • @swapnildada6411
    @swapnildada6411 3 роки тому +8

    दिदी लय नाराज झालीय बरका तुमच्यावर मारिन सगळ्यांना😜🤣🤣

  • @kisanvare2737
    @kisanvare2737 3 роки тому +2

    काही पण सांगता आम्ही काय वेडे आहोत का

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 3 роки тому +6

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ. श्री शांताराम वारे यांचा नंबर मिळाला तर, बरं होईल. धन्यवाद.

    • @ramaraut9238
      @ramaraut9238 2 роки тому

      Hi ni. Dilay ka vareyani....?
      Pls asel tar send kara mala pan....!

    • @ramaraut9238
      @ramaraut9238 2 роки тому

      Mobile number......

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 3 роки тому +6

    जो व्यवसाय सुरू केलाय त्यास माझ्या परिवाराकडुन मानाचा मुजरा गर्व वाटला तुमच्या युक्तीचा 🇵🇱🙏🇵🇱💚

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 3 роки тому +4

    नैसर्गीक परीस्थीतीचा फायदा घेऊन नविन व्यवसायासाठी सुंदर कल्पकता वापरलेली आहे, well Done

  • @maheshlashkare2548
    @maheshlashkare2548 3 роки тому +3

    Thank you शांताराम वारे सर ,मस्त idea आहे सर , तुमच्याकडून नक्कीच नवीन उद्योग करण्याची कल्पना मिळाली व तरुण बेरोजगार मुलांना रोजगाराची संधी मिळाली, kisan agrotech चॅनेल चे पण खूप धन्यवाद अशी माहिती पुरवण्याबद्दल आणि अशीच माहिती भविष्यात देखील देत जा अशी आशा करतो, thanks both of you

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 роки тому +5

    खेकडे , मासे , वैयक्तिक व्यक्तिस विक्री ईतर हाॅटेल ला खेकडे विकुन आणि स्वताचे हाॅटेल ला खेकडे , माशाचे जेवण या सर्वांच्या माध्यमातुन अंदाजे कमी जास्त एवढे पैसे मिळत असतील ।
    छान ! आत्मनिर्भर ।

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      धन्यवाद सर 🙏

    • @ravidudye9627
      @ravidudye9627 2 роки тому

      प्लस तुमचा नंबर मिळेल का?

    • @ravidudye9627
      @ravidudye9627 2 роки тому

      मला सर्व माहीती पाहिजे अहो.

  • @yuvrajjadhav7332
    @yuvrajjadhav7332 3 роки тому +1

    Ha prayog konihi karu nka ugach budit jachal mi savta ha vyavsay kelay mahina 35 kilo cha var mal bhett nahi ha video bgun koni sudha nadala lagu naye

  • @vijaychipkar5200
    @vijaychipkar5200 3 роки тому +5

    Shantaram Vare Sir, tumhi great ahat
    Moth mothe businessman apale business secret kadhich sangat nahit. Tyana patent vaigare have asate. Tumhi khup chan idea explore kelit. I prayer god always bless you and your family. 😊

  • @dashrathgawde1102
    @dashrathgawde1102 3 роки тому +13

    खूप छान माहिती 👌
    शेतीला जोडव्यवसाय असलेल्या, अनेक व्यवसायांपैकी, एक खूपच चांगला आणि नगदी व्यवसाय! पण, तशी मानसिकता, धोरण आणि व्यवसाय कौशल्य असायला हवं. 🙏

  • @walunjkarvaijinath7651
    @walunjkarvaijinath7651 3 роки тому +4

    शेततळ्यात मासे पालन केले होत मि खुप लाँस झालाय शेततळ्यात चालेन का टाकले तर बिज वैगेरेकुठ मिळन co no taka

    • @tanushreewagh9629
      @tanushreewagh9629 3 роки тому

      Kay los zala Saheb..tumachya anubhav share kra..tumchya anubhavacha dusrya lokanla fayda hoil

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 3 роки тому +1

    खेकड्याचे पिल विकत कुठे भेटतील मला सुरू करायचे आहे तुमचा नंर सागा

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      सर खेकड्याची पिल्ले तुम्हाला कुठे भेटणार नाही. मादी खेकडे टॅंक मध्ये सोडायचे एक मादी साधारण,500 ते 2000 पिलं देते.
      आणि मादी पावसाळ्यात वेते

  • @arvinddhulekar1997
    @arvinddhulekar1997 3 роки тому +4

    शेतकरी मित्रा नि हा नवीन प्रयोग करायला हरकत नाही ,,,वारे नि सर्व शेतकरी वर्गा साठी एक चांगला मेसेज दिला आहे ,,धन्यवाद ,,चॅनल चे ही आभार

  • @MaheshGanapure
    @MaheshGanapure 3 роки тому +1

    छान माहिती 👌👌
    ua-cam.com/video/kr6ry-HhT5c/v-deo.html

  • @TheMARATHIRECIPES
    @TheMARATHIRECIPES 3 роки тому +31

    This is incredible ❤️❤️❤️

    • @sukhadevmasal1619
      @sukhadevmasal1619 3 роки тому +2

      माहिती खूप छान दिली त्याबद्दल सर आपले खूप खूप आभार

  • @yuvrajghadge3831
    @yuvrajghadge3831 3 роки тому +9

    200 रुपये किलो मिळतात आमच्याकडे सातारा खटाव

    • @sushilvarma1939
      @sushilvarma1939 3 роки тому

      मुंबई मध्ये पोहोचवाल का..??9702010110

  • @chatakagaming7797
    @chatakagaming7797 3 роки тому +24

    सुदंर माहीती सुदंर व्यवसाय !! आपण अत्यंत आळशी असाल तर डोळे झाकुन व्यवलाय करा!!

    • @sudhirfarkade2990
      @sudhirfarkade2990 3 роки тому

      Mag itke उत्पन् होते तर् shetkari atmahatya काय kartat चुकीचा padhatine vedeo banvala पत्रकाराने

    • @magiceye7536
      @magiceye7536 3 роки тому +1

      @@RahulPatil-fm5tr तर मग हे अजूनही का करतात हा व्यवसाय ????

    • @RahulPatil-fm5tr
      @RahulPatil-fm5tr 3 роки тому

      @@magiceye7536 प्रॉफिट नक्की होतो दादा पण ते सांगतात इतका नाही होऊ शकत कधीच .

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 3 роки тому

      @@sudhirfarkade2990 नाही शेतकरी चुकीच्या पद्धतीने शेती करतो. सेंद्रीय शेती, स्वतःचे कस्ट, व सोबत जोड धंदे केले तर शेतकरी कधीही उपाशी राहणार नाही.

  • @bhagirathprajapati4217
    @bhagirathprajapati4217 3 роки тому +1

    Kitna khatarnaak muh bana rahi yeh didi inko koi samasya hai kya ya phir jabar jasti photo lene ko khada kiya gaya men sanskrit nahi samajh pata sirf hindi samajh sakta hu

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 3 роки тому +3

    खूप छान खेकड्याबद्दलची माहिती दिली, धन्यवाद👍

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 2 роки тому +1

    याच पाहून सगळ्या शेतकऱ्यांनी 100टकके खेकडा पालन च करायला पाहिजे व तसे हि इतर पिकांच्या कीमती एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत की काहिच पुरत नाही तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने खेकडाच उत्पादन करा

  • @navnathshitole966
    @navnathshitole966 3 роки тому +4

    सर ,मला देखील खेकडापालन करायचे आहे.पण खेकडेपालन कोणत्या महिन्यात चालू करावे लागते,आणी सुरवातीला खेकडाची पिल्ले कोठे मिळेल त्याची माहिती मिळेल काय.

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 3 роки тому

      Junnar la milatat

    • @digitalworld1882
      @digitalworld1882 2 роки тому

      aamchyakde khekda bijj milel per kg 300 rs pahije yevda maal milel

    • @notyet3513
      @notyet3513 2 роки тому

      @@digitalworld1882 contact number dya

  • @AllContent2024X
    @AllContent2024X 3 роки тому +36

    रानभाज्या असणारे एकमेव हॉटेल...Thank you very much bro for preserving the tribal culture ... जय आदिवासी 🙏

    • @ganeshshirke4992
      @ganeshshirke4992 3 роки тому +2

      रान भाज्या
      आहुपे रोड ला आदिवासी Zataka
      जरूर भेट द्या

    • @PANKAJPANKAJ-rx3zt
      @PANKAJPANKAJ-rx3zt 2 роки тому

      Konte hotel. Nav etc dya

  • @arunaher7756
    @arunaher7756 3 роки тому +12

    Very good information 👌👍, Hard work 💪👷👏👍

  • @vishwasarkad568
    @vishwasarkad568 3 роки тому +1

    एवढा जागेत हे शक्य नाही, त्या जागेवर गेलयावर खरी गंमत समजते........ सर्वांनी तिथे जाऊन पाहावे.... सत्य समजेल

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 3 роки тому +23

    Khup sundar, khekda sheti very nice🌹🙏

  • @JayVijay0707
    @JayVijay0707 2 роки тому

    खेकडा पालन साठी बांधणे व्हिडिओ पहा ua-cam.com/video/2GghgcelzEI/v-deo.html

  • @ramdasphapale1252
    @ramdasphapale1252 3 роки тому +3

    खुप छान धंदा आहे
    संगमनेर
    अहमद नगर

  • @appakamble7272
    @appakamble7272 3 роки тому +1

    Ha manus nakli ahe amhi tithe jaun alo khekdech nahiyet

  • @प्रसादसावंत-छ5ध

    परवडेबल... शब्द खूप आवडला

  • @chandrashekhardeosthali1915
    @chandrashekhardeosthali1915 2 роки тому

    शांताराम वारे साहेब नमस्कार...
    तुमचा मोबाईल नं शेअर करा...
    म्हणजे तुम्हाला काॅल करुन भेटायला येऊ शकतो....

  • @prathameshhode
    @prathameshhode 3 роки тому +4

    उत्तम व्हिडिओ...उत्तम व्यवसाय...सविस्तर वर्णन केले आहे...✌️

  • @GopalShinde1M
    @GopalShinde1M 3 роки тому

    जो भी प्यारी आंखे अभी मेरा Comment पढ़ रही हैं ईशवर उनके माता पिता को लम्बी आयु प्रदान करें. जयश्रीकृष्णा🙏🏻

  • @dev7257
    @dev7257 3 роки тому +9

    Thank you for valuable information. You gave a path of easy agriculture. I will try it.

  • @manoharchaudhari3733
    @manoharchaudhari3733 3 роки тому +2

    खूपच छान वारे भाऊ आपला व्यवसाय
    शेतकर्‍याना प्रेरणा देणारा
    असा 0%विना भांडवली व्यवसाय.
    खूपच छान

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 роки тому +5

    एवढे पैसे मिळत असते तर प्लांट मधे भरपूर पानी असते.... Tank मधे खेकडे/पानी कमी दगड आणि मौकाळी जागा भरपूर आहे..... नींव्वळ पैसे कामावनयासाठी हॉटेल चलानयासाठी हा वीडियो बनावलेला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +3

      सर तुम्ही प्रत्यक्ष तिथं जाऊन या मग किती खेकडे आहेत. दररोज किती विक्री होते ते समजेल धन्यवाद 🙏

    • @dn1734
      @dn1734 3 роки тому +2

      बायडन्या गप की लेका.... आधी माहिती गे मग बोंबल... ♠️♠️

    • @ranjeetjadhav7253
      @ranjeetjadhav7253 3 роки тому

      Bogus Biden bhau

    • @notyet3513
      @notyet3513 2 роки тому

      बधीर माणसा पाणी जास्त ठेवला तर सूर मारून खेकडा पकडणार आहे का.....माझे ४ tank ahet..... हॉटेल सोबत tie up केला आहे....५००rs kg ne विकतो मोठे खेकडा....

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 2 роки тому

      @@notyet3513 अरे झाट्या मी ओपन क्रैब फार्मिंग करतोय मला नको शिकऊ लौडूचंद....4
      प्लांट 😂😂😂

  • @vasantgawali7347
    @vasantgawali7347 Рік тому

    बेरोजगार मीत्रांनो याची दखल घ्या प्रयत्नांती परमेश्वर. .देवळात म॓दिरात नका घालवू वेळ.

  • @gajuandge9920
    @gajuandge9920 3 роки тому +20

    खूप उपयुक्त माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @KiranBhoye-g5g
    @KiranBhoye-g5g 2 місяці тому

    हायब्रीड खेकडा टाका ३ महिन्यात vad होते... हा. खेकडा लवकर वाढत ny

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 3 роки тому +3

    शांताराम वारेजी एक सच्चा शेतकरी ।अति उत्तम .

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 Рік тому

    साफ खोटे अडाणी पेक्षा जास्त उत्पन्न काढतो त्याचे हेलिकॉप्टर वैगरे खूप आहेत

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 3 роки тому +8

    आमचे मित्र बापु सुतार करकम यांनी मला खेकडा शेतीची माहिती दिली त्यामुळे या शेती बद्दल माझ्या मनात उत्सुकता जागृत झाली

    • @dasharathjadhav4884
      @dasharathjadhav4884 2 роки тому

      Very good,nice information.Low investment ,less land no discease and high benifits. 👌👌👍👍🙏🙏

  • @amolmane1588
    @amolmane1588 3 роки тому +2

    Sir खूप छान माहिती आहे वारे साहेबांचा फोन नंबर मिळेल का

  • @vrindamayekar7792
    @vrindamayekar7792 3 роки тому +5

    पाणी source कसं काय ?
    किती दिवसांनी बदलतात / घालतात

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +3

      6 महिन्याला

    • @HarishTarun
      @HarishTarun 3 роки тому

      @@kisanagrotech2552 लोकेशन सापडत नाही हॉटेल सुरू असते का
      कृपया नंबर शेअर करावा

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      Otur पासुन 4 km मेंगाळवाडी सर

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 3 роки тому

    अहो आपल्या जावळ किती लोकांनी मोबाईल नंबर मागितला होता शांताराम वारे साहेबांचा तुम्ही एकाला सुधा no. दिला nahi
    तुम्हाला जर नंबर द्यायचा नाही तर कशाला videos बनवतं

  • @rajendrakhade2033
    @rajendrakhade2033 3 роки тому +14

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @paramveerjadhavpj190
    @paramveerjadhavpj190 3 роки тому +1

    एखादा लहान खेकड किती महिन्यात वाढतो साहेब तुमचा नंबर मिळेल का

  • @shrikantmane99
    @shrikantmane99 3 роки тому +3

    दादा ज्याना खेकडे पाहिजेत आश्याचे नंबर पाठवा

    • @amol2745
      @amol2745 3 роки тому

      Tumchya kade ahe ka vikari la khekade

    • @pramodsutar1824
      @pramodsutar1824 3 роки тому

      कशे किलो देणार?

  • @dineshbibe5422
    @dineshbibe5422 2 роки тому

    नमस्ते सर आम्हाला तुम्ही जे खेकडा पालन केले आहे तिथे येऊन आम्हाला माहिती मिळेल का?मी बारामतीचा आहे आलो तर तुमची भेट झाली पाहिजे म्हणून सर तुमचा मोबाईल नंबर मिळावा....

  • @bhairavnathshinde7600
    @bhairavnathshinde7600 3 роки тому +35

    This is called talent

  • @vilasraut5584
    @vilasraut5584 2 роки тому

    सर मेंगालवाडी च्या शेजारी कोणते प्रमुख गाव आहे जेणेकरून आपल्या प्रकलपाला भेट देता येईल,गुगल मँप वर दिसत नाही

  • @MaheshYadav-ez3oo
    @MaheshYadav-ez3oo 3 роки тому +6

    खूप छान ,
    पण पश्चिम महाराष्ट्र मध्ये फक्त 100 रु किलो ,दर आहे....

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      नाही सर जास्त आहे 100 पेक्षा आमच्या कडे किमान 250 रु जातो

    • @_Adidrummer_
      @_Adidrummer_ 3 роки тому

      @@kisanagrotech2552 Ho 250/300 rs kilo dar khekda jato

    • @bhaskarlendi7540
      @bhaskarlendi7540 3 роки тому +1

      कोकणात 200 रुपये वाटा आहे वट्यात 5ते 6 खेकडे असतात

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      👍👍👍

    • @mahadeonerurkar4276
      @mahadeonerurkar4276 3 роки тому +1

      @@bhaskarlendi7540 barobar bolalat . Sadharan 5 khekadyanchi gathan 250 - 300 rs .

  • @nitinjadhav9145
    @nitinjadhav9145 3 роки тому

    आणी खर्च माहीती खुप छान दिलात त्याबद्दल धन्यवाद ८९५६४४९२४८ वर कळवा

  • @adityapotphode001
    @adityapotphode001 3 роки тому +10

    Sir सलाम तुमच्या कार्याला 🙏
    मस्तच!!

  • @pramodshinde8788
    @pramodshinde8788 2 роки тому +1

    वारे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @mandartare7698
    @mandartare7698 3 роки тому +13

    खुप छान माहिती आहे । हेच तर प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेयायचं आहे की शेती बरोबर जोड वावसाय हा असा करावा ।
    वारे नि खेकडा पालन सुरू केलं पण त्याच बरोबर गावठी कोंबडी,ताजे मासे, आणि त्याला जोड म्हणून हॉटेल ।खरच खुप छान अशी माहिती या माध्यमातून पोचवल्या बदल👌

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर 🙏

    • @navnathjagadale3142
      @navnathjagadale3142 3 роки тому

      @@kisanagrotech2552 🌹

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 роки тому

      तुम्ही पण तारे आहात... करा की तुम्ही पण... तारे वारे.

  • @Jockerkillerff
    @Jockerkillerff 3 роки тому +1

    मि घाबरलो होते कि चावेल काय

  • @ravindravare9274
    @ravindravare9274 3 роки тому +5

    सर(काका )तुम्ही माहिती एकदम छान व शेतकरी व्यक्तीला कळेल अशी सांगितली आहे.

  • @dipakmane5498
    @dipakmane5498 3 роки тому +2

    व्यवसाय किती हि छोटा असो ...पण तो आपला स्वतःचा असावा 😇😇💖

  • @socialcovalency1717
    @socialcovalency1717 3 роки тому +3

    मुलाखत घेणारे आणि माहिती देणारे दोघेही खूप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @guddukolikoli9435
    @guddukolikoli9435 3 роки тому +2

    नाशिक ला ६००रुपये किलो आहे

  • @सह्याद्री-च3घ
    @सह्याद्री-च3घ 3 роки тому +3

    खेकडे खाण्यायोग्य होण्यासाठी किती कालावधी लागतो.त्याबाबत मार्गदर्शन करावे.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      1 वर्ष लागते टॅंक मध्ये खेकडे सोडल्या पासून, उत्पन्न चालु होण्यासाठी

  • @maheshjanjalmaheshjanjal2644
    @maheshjanjalmaheshjanjal2644 3 роки тому +1

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @bhimraosalve8134
    @bhimraosalve8134 3 роки тому +9

    Shantaramji ware Namaskar🙏🙏 you're so genius & unic person Iam really proud feel Thank you🙏🙏

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 3 роки тому +2

    खेड्यातील तरुणासाठी खुप प्रेरणा घेण्यासारखी माहिती व व्हिडिओ आहे.

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 роки тому +4

    आपली पारंपारिक शेतीच आरोग्य देईल रोजगार देईल.छान वाटला हा भाग.

  • @dnyaneshwarbawane2814
    @dnyaneshwarbawane2814 2 роки тому

    वारे सर तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता दया आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आहोत पाहायला यायची ईच्छा आहे

  • @pandharinathsutar9407
    @pandharinathsutar9407 3 роки тому +6

    फारच चांगला उपक्रम आहे. खरच हा व्यवसाय वाढवला पाहिजे.

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 3 роки тому +4

    गोलमाल ,तरुणांच भविष्य गोलमाल कण्याचा विडा

  • @ONS_Record
    @ONS_Record 3 роки тому +2

    Khekda bajar maharastra mde sarwat motha kolhapur mde ahe tikdun punela suddha khup jast pramanat yeto ....ani contect nambar den he tumch kam hot 💯💯💯🙏🙏🙏

  • @shubhamkashid7578
    @shubhamkashid7578 3 роки тому +6

    👌👌👌छान

  • @nageshzore8362
    @nageshzore8362 3 роки тому

    अरे एवढे कमवाटोस्, जीवाला खात जा, त्या पोरिचि baby ची तब्येत् बघ

  • @vimalkokani5015
    @vimalkokani5015 3 роки тому +3

    Congratulations👏👏

  • @vikibro8197
    @vikibro8197 2 роки тому

    ##मला वाटत मुलगी, अन कंफटेबल फील करतेय तोड थाबां तीला मेकप करू द्या 😂🤣🤣

  • @dheerajshelar661
    @dheerajshelar661 3 роки тому +4

    खेकडा तलाव बनवण्यासाठी किती खर्च आला.

  • @animeshortsicon
    @animeshortsicon 3 роки тому +1

    Mi aahe Sunanda wadhe bhai khr tumacha kade khekdechechi kheti aahe

  • @nandkumargholap5758
    @nandkumargholap5758 3 роки тому +4

    व्हिडिओ छान आहे फक्त ते परवडेबल चा अर्थ काय आहे सांगा

  • @deepakkhedekar2172
    @deepakkhedekar2172 3 роки тому

    वारे साहेब कृपया आपला मोबाईल नंबर मिळेल का.आपल्याशी संपर्क साधायचा आहे

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 3 роки тому +3

    खूप छान व्यवसाय .. जय् आदिवासी

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Рік тому

    खेकडा बीज कंठ,मिळणार,नंबर,देने भाऊ धन्यवाद साहेब

  • @aadeshjawale4052
    @aadeshjawale4052 3 роки тому +3

    सर मोबाईल नंबर सांगा खुप सुंदर व्यवसाय आहे

  • @ashokkhakar8613
    @ashokkhakar8613 2 роки тому

    मी पण चालू करायला घेतलंय मि तिथ भेट देणार आहे तर मला पण तिथ आल्यावर थोडीशी माहिती द्यावी

  • @sp4787
    @sp4787 3 роки тому +6

    भाऊ हे नदीचे खेकडे आहेत. आणि हे खेकडे मार्केट मध्ये नसतात .मार्केट मधे (समुद्र खेकडे) खाऱ्या पाण्यातले असतात .आणि अश्या डबक्यात खेकडाशेती व्यवसाय आणि महिन्याला 60/70 हजाांपर्यंत कमाई काय रे भाऊ

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      का बरं सर शंका आहे का तुम्हाला

    • @ONS_Record
      @ONS_Record 3 роки тому

      Pune mde aplya nadiche khekde 400 paryant rate ahe 💯

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      बरोबर सर 👍

    • @topshorts_here
      @topshorts_here 3 роки тому

      Amchya kde nadi che khekde mumbai mhe size vr jate 50 te 60 rs la ek khup bhari business ahe

  • @anantapardhi432
    @anantapardhi432 3 роки тому +1

    मी माझ्या आयुष्यात yutube ला पहिल्यांदा चांगला व्हिडिओ बघितला ....sir खूपच छान. असेच व्हिडिओ बनवा. याचा बेरोजगार मुलांना खूप चांगला फायदा होऊ शकतो.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

  • @kamleshkorpe3125
    @kamleshkorpe3125 3 роки тому +4

    अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती दिली आहे
    धन्यवाद सर

  • @vasuingole9404
    @vasuingole9404 3 роки тому +1

    Kay feku naka 60k te 70 😂😂

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 3 роки тому +3

    सर माझी जमीन काळचोपन आहे पावसाळ्यात सरास आमच्या शेतात खेकडे दिसतात तरी मला खेकडे पालन करायला जमेल काय व त्याला अनुदान आहे काय

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +2

      जमेल काय प्रॉब्लेम नाही फक्त खाली खडका पर्यंत. काँक्रिट नेलं पाहिजे.