कुक्कुट पालन करताय तर नक्की पहा.. प्युवर गावरान कुक्कुट फार्म PUNE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2022
  • कुक्कुट पालन फार्म पुणे

КОМЕНТАРІ • 45

  • @sanjurajthorat2105
    @sanjurajthorat2105 2 роки тому +6

    भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करत आहात मी तुमचे व्हिडिओ सगळे बघते दहा महिने झाले तीन शेळी पासून चालू केले आहे शेळीपालन आता वीस गुंठे जमिनीत चारा लागवड करत आहे कल्पनाताई कडून बेणे आणणार आहे वीस शेळ्यांचे नियोजन आहे

  • @sanjaypalkar7195
    @sanjaypalkar7195 2 роки тому +5

    खुप मस्त माहिती दिलीत सर 👍👍👍

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 2 роки тому +3

    Super 👍👍

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 10 місяців тому

    Mastach khup Awadale

  • @droneclub5615
    @droneclub5615 2 роки тому

    खूप छान मित्रा

  • @tumbin195
    @tumbin195 Рік тому

    Satish sir ekdam bhari

  • @user-gx8io4xr7l
    @user-gx8io4xr7l 3 місяці тому +1

    Best

  • @rameshvarborse6105
    @rameshvarborse6105 10 місяців тому

    एक नंबर साहेब

  • @sushilkurai9240
    @sushilkurai9240 4 місяці тому

    Two legend together ❤

  • @vilasnarkhede7297
    @vilasnarkhede7297 2 роки тому

    लय भारी

  • @gorakshanathhule1026
    @gorakshanathhule1026 8 місяців тому +1

    रामकृष्णहरि सर. विलायती घास. मेथी घास. कुट्टी करून पक्षांना टाकतो.परंतु खाल्यानंतर गळ्याजवळ खाद्य जमा होते तो भाग खुप मोठा होतो. त्यामुळे काही त्रास होईल काय. त्यामुळे मी आता घास टाकत नाही. माहिती पाहिजे......आपला गोरक्षनाथ हुले. आंबेगाव जि पुणे.....गावठी पोल्ट्री फार्म. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 роки тому +2

    😊👍👍👍

  • @anandjadha5333
    @anandjadha5333 Рік тому

    Lai bhari

  • @vinay4584
    @vinay4584 2 роки тому +1

    😍👌

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog Рік тому +1

    फार्म वरती रोग येऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी यावर पण एक व्हिडिओ बनवा.

  • @jyotidhone8284
    @jyotidhone8284 2 роки тому +1

    👌🏻👍🏿🙏🥀

  • @samadhankendlne1024
    @samadhankendlne1024 5 місяців тому

    🎉

  • @atishranher2471
    @atishranher2471 2 роки тому +2

    Good job.....

  • @akbarshaikh7033
    @akbarshaikh7033 Рік тому +2

    Sir Mungus la Kay ilaj ahe ?? Khada krta he te ? Kay kele pahije

  • @AMeditz90
    @AMeditz90 2 місяці тому

    दादा तुम्ही कोंबड्या विकत घेता काय 🤔

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 11 місяців тому +1

    आपली भेट मिळेल का

  • @harshalpathare616
    @harshalpathare616 Рік тому

    Pn Andi sell karayacha problem ahe Andi sell kuthe karayachi

  • @tusharkhatake3649
    @tusharkhatake3649 Рік тому +1

    Replay det nahit msg la...

  • @livehingoli3368
    @livehingoli3368 Рік тому

    खाली तुस टाकला मंजे काय सर

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 10 місяців тому

    Form kothe ahe Sir Ji

  • @somnathgadakh5156
    @somnathgadakh5156 Рік тому +1

    तापकिर फसवणूक करतो असे असे बोलतात रनेर सर खर आहे का

  • @tanajisawant9015
    @tanajisawant9015 Рік тому +2

    हे फक्त माहिती मस्त देतात , मार्केटिंग चांगले करतात,
    पण सामान्य शेतकऱ्याने यांच्या नादाला लागू नका सगळं पैश्याचा खेळ आहे
    एकदा प्रशिक्षण घेतले तुम्ही की तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला पुढील माहिती देतात नाहीतर 1 पण रिप्लाय करत नाहीत मी पण फसलो आहे आणि माझ्या बरोबर 40-50 होते ते पण
    घ्यायचे असेल तर सरकारी प्रशिक्षण घ्या

  • @user-xb3in4rg8s
    @user-xb3in4rg8s Рік тому

    कोणत्या भावाने विकता तुम्ही चिकन

  • @aniruddhasonone7183
    @aniruddhasonone7183 Рік тому

    Fasavnuk zali ekachi Jo bolat ahe video var swarav is not good be alart every body. Satish sir is good then other

  • @vallabhkare321
    @vallabhkare321 Рік тому

    देशी दारू ने कोंबडया ना रोग येत नाहीत

  • @shashigade2565
    @shashigade2565 Рік тому

    अहो sir गेल्या 1 महिन्या पासून contact करतोय मी कोणीच काही riplay नाय देत आहे

  • @santoshwaghamare6329
    @santoshwaghamare6329 2 роки тому

    Bhai training Deto ka🐔🐔🐔🐓🐓

    • @trendingssp
      @trendingssp Рік тому

      देतोय तो ट्रेनिंग Saturday Sunday.

    • @pravinbhangre5356
      @pravinbhangre5356 Рік тому

      @@trendingssp पैसे किती लागते

  • @ashokkhandare7081
    @ashokkhandare7081 Рік тому

    Saurabh khot bolun fasvnuk krn bdh kraa koni vishwas thevu nkaa bhul thapa marun lokana na fasvl jat aahe lokanchi fasvnuk Keli jat aahe lokanchi fasvnuk Keli jat aahe

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 Рік тому

    फक्त सर्कस सारखे फोटो इथे अपलोड करुन शेतकरी यांना फसवु नका

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl Рік тому

    Chor aahe ha Tapkir..

  • @shivajishinde2424
    @shivajishinde2424 Рік тому

    Best