३००० हजार रुपये घंटा आहे आणि truck भाडे ४ ते ५ हजार रुपये आहे. मी केली आहे जानेवारी 2024 ला. दिपक भाऊ मी तुमचा २०१५ चा फोल्लोवेर आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देऊ नका. हि व्यक्ती खोटी बोलत आहे. ज्यास्त काम असेल तर १०० या २०० कमी करतात.मी हे फक्त machine बदल बोलत आहे.ब्लास्टिंग नाही यामध्ये.भाव सोडून यशोगाथा चांगली वाटली.
अरे प्रश्न फोकलन वाल्याला विचारतोय की काय तो उत्तर देण्या अगोदर तुम्हीच उत्तर आणि पुढचा प्रस्न विचारता त्याचे उत्तर काही समजलेच नाही.मशिन वाल्याला बोलूच देत नाही.सर्व तुमचेच आईकायचे का
३००० हजार रुपये घंटा आहे आणि truck भाडे ४ ते ५ हजार रुपये आहे. मी केली आहे जानेवारी 2024 ला. दिपक भाऊ मी तुमचा २०१५ चा फोल्लोवेर आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देऊ नका. हि व्यक्ती खोटी बोलत आहे. ज्यास्त काम असेल तर १०० या २०० कमी करतात.मी हे फक्त machine बदल बोलत आहे.ब्लास्टिंग नाही यामध्ये.भाव सोडून यशोगाथा चांगली वाटली.
तुमच्या कडे 3000 रू घंटा ने 50 फुटी एल आर मिशन भेटते मग सिजन चालू झाल्यावर पाठवुन द्या आमच्या कडे
Ata chalu aahe 2600.rs 1 hr blasting alag se
Mob no patva na
Bhau
तुमचा मो न द्या
राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
राम राम भाऊ
Kiran Saheb chhan mahiti
अगदी बरोबर आहे.... कष्ट हेच भाडवलं
मुलाखत घेणारा अतिशहाणा दिसतोय LR मशिन वाल्याला काय बोलून देतो का नाही.
खुप बोरीवली मुलाखत घेतली भाऊ
कष्टाला तुम्हाला सलाम
Khupach chhan mahiti dili ahe
अहमदनगर जिल्हा दोन लाख रुपये 20 रुंदी 50 फुट होते
खूप छान काम
धन्यवाद भाऊ
संघर्षमय प्रवास... 😊🙏😊
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वनवारला या गावात माझ्या शेतात दोन विहीर 50 फुट खोलीची करावयाचे आहे
मोबाईल नं पाठवा भाऊ
किरण शिंदे आपण आणि आपली सरपंच जे व्हिडिओ दाखवत आहात इतर तरुणाने प्रेरणा घेणारे आहेत आणि
राम राम..
👌👌
राम राम भाऊ
नमस्कार माझे शेत परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यामध्ये आहे मला रुंदी 32 खोली 45 व बुडात रुंदी 20 याला किती खर्च लागेल
मुलाखत कोण कोणाची घेत आहे हा व्यक्ती स्वतःच बोलत आहे स्वतःची लाल करत आहे
खूप छान ❤ धाराशिव
राम राम भाऊ
राम राम भाऊ
राम राम भाऊ....
किरण दादा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील विहीरीचे काम घ्याल का
हो
Ho मी घेतो
Ho
जय महाराष्ट्र भाऊ.. 💐💐
दीपकभाऊ तुम्ही बोलतात समोरच्या ला पन बोलू द्या.
Gharajaval vihiriche kaam karta yete ka❓
CO2, वेल्डिंग करुन मिळेल, साईट वर,येउन
ज्या ची मुलाखत घेतली जाते त्याला बोलू देणार का
अंती हुशार मुलाखत घेतली
Bhau 20x20. Aani 30 ft. Khol. Vihir khodane Aani bandhun Dene. Kiti Rs. Ghetil. Material maz. Vacharun sanga bhau
खडक आसेल तर
भाऊ विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात याल का?
जास्त तुम्ही बोलत आहे त्याला बोलून दिले पाहिजे
कोकणात येणार का
Khamgaon Ta Yenar Ka Bhau
नेवासा येथे येणार का?
Bhau jalgaon jilyatil raver talukyat vihir kral ka
ठाणे येथे येणार का
विहीर काढायची आहे
कोकणात चिपळूण la विहीर साठी काम कराल का?
नंबर पाठवा आपण करू चिपळूण ला
शेतकरी तुमच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करेल,बाकी विहीर पुर्ण खोदून देण्याची जबाबदारी तुम्हीच पार पाडा.
मुलाखत व्यवस्थित घ्या... 🙏
जुन्नर तालुक्यात येणार का
भिवंडीला येऊं शकता का
मी जानेवारी २०२४ला विहीर घेतली १लाख 80 हजार
Kite fhut jhali
80 फुटा पर्यंत करता का
Kiran sinde ambad
50 फूट ला किती पैसे लागतील
विहिरीचा गाळा कमीत कमी किती फुटाचा घेता येतो
हि मशीन कुटली आहे आमच्या अमरावती जिल्हा मध्ये एईल का बोलवायची असल्यास तर मग तुमचा नंबर द्या साहेब
हो
470 आहे का 😂😂😂😂 1 विहिरी ला 8 दिवस लागतो फास्ट केल तर 4 दिवस लागतो मामा आनी खर्च 3.50 लाख 😂😂😂😂😂
Koknat padaychi ahe
20 फुटाची गोलाई 50 फूट खोल किती खर्च येईल सांगा
कुठे काढणार आहात विहीर
Mukkam post nearly taluka vaibhavwadi jila Sindhudurg
Mukam post nirale taluka vaibhavwadi jila Sindhudurg
भाउ. मला. है. सागा. कि. तिन. पु. माति. आहे. खालि.खडख. आहै. किति.खच. आहेखोट. बोलत. आहे. मला. फोनकरा
आरे बाबा त्या मशीन वाल्याला बोलू द्या
५० फुट उक्ते नेट पुर्ण पेंमेंट कीती ?
५० फुट खोल पुर्ण उक्ते पेंमेंट कीती ?
किती फुट खोल विहिर करता येते
नागपूर येथे करू शकतील काय
Kokanat chiplunla yenar ka
Parbhanila yenar ka
हो
मालवणला येणार आहे काय
Bungya kiti time pass karto
पुरंदर ला मिळेल का
पुरंदर तालुका येणार आहेत का
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात येऊ शकतात का मला विहीर करायच आहेत
Bhau tumhi jage warun 50 fut vihir nahi karat mazich navti keli
40 fut kiti paise hotil
कशाला अतिशय ओक्ती करता. मुद्दा च बोला.
Kasa tas ahe
तुमच्याकडे ₹3000 घंटा आहे
विधर्भात याल का??????
काय नाही मशीन वाली कमवायला बसलेले आहेत
Are baba Mashinwalyala bolu de
Tumhi bolalyamule mahiti milatach nahi
अरे बाबा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देते तेवढे ना तर तूच बोलतोस
Vihir banavne sope jale parantu vihir banvaila paise kami sanga tumch kam pandurang mauli sarke ahe
प्रश्न ही तुम्हीच विचारता उत्तरे तुम्हीच देतात.
प्रश्न विचारा उत्तर जाणून घ्या.
जे विचारायचे ते विचारा उत्तर तुम्हीच देऊ नका.
❤❤❤
Kiran bhau cha mo no pathava
Blasting विषाई माहिती नही
leber problem मिटला
आपलं नाव नंबर टाकणे
Lai badbad karto samorchyala bolude na sutla ka sutla
दीड शहाण्या स्वतः कमी बोल समोरच्याला बोलु दे।
अरे प्रश्न फोकलन वाल्याला विचारतोय की काय तो उत्तर देण्या अगोदर तुम्हीच उत्तर आणि पुढचा प्रस्न विचारता त्याचे उत्तर काही समजलेच नाही.मशिन वाल्याला बोलूच देत नाही.सर्व तुमचेच आईकायचे का
शेतकऱ्यांनी जनरेटर कोठून आणावे?
हा खोटं बोलतो 3500रू तास असतो
आता कुठं कुठं चालू हाय
माहिती कमी बोलणं जास्त
❤❤❤❤❤❤😂
Parner A. Nagar LA khodaychi aahe
Interview by very arrogant person
50 फुट खोल आणि 15 फूट डाय मिटर असेल तर एकुण खर्च किती येईल ते सांगा.घंटा नका सान्गू.आपल्या शेतात काळा दगड अजीबात लागत नाही.
Give..your.mobimle
Shalapurla.yevu.shakata