दूध कोणी पिऊ नये. drinking milk in wrong way? काय आहे लॅक्टोज इनटॉलरन्स?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • दूध पिण्याचे नियम काय आहेत? हे समजून घेणे गरजेचे आहे. दूध कोणी पिऊ नये? कोणत्या आजारात पिऊ नये? हे आयुर्वेद शास्त्राच्या आधारे सांगितले आहे. दूध पिणे सर्वसामान्यपणे खूप फायदेशीर असले तरी काही अवस्थांमध्ये ते पिता येत नाही. उदाहरणार्थ नवज्वरात दूध पिऊ नये, असा रेफरन्स "माऊलींच्या ज्ञानेश्वरी"🙏🏻 मध्ये सुद्धा आला आहे.
    दूध पीने का सही तरीका अर्थात दूध पिण्याची योग्य वेळ, योग्य पद्धत, योग्य अवस्था कळणे महत्त्वाचे आहे.
    दुधाविषयी अनेक प्रश्न असतात. जसे हळदीचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत? दूध पिण्याचे फायदे काय? दूध कोणी पिऊ नये? लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणजे काय? क्या हम रोज दूध पी सकते है? वगैरे प्रश्न नेहमी विचारले जातात. आत्तापर्यंत आपण दूध व तुपा विषयी बरीच माहिती घेतली. be sure that you are not drinking milk in wrong way ! हेही महत्त्वाचं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये दूध कोणी पिऊ नये हे सांगितले आहे.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    दूध तूप /घी और दूध पिण्याचे फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    दूध कशासह घेऊ नये
    • दूध पिण्याचे नियम, कशा...
    सकाळी तूप घेण्याची योग्य पद्धत
    • Ghee benefits | तुपाचे...
    हे आजार ताकाला घाबरतात. ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    वांग घालवण्यासाठी
    • वांग/Pigmentation घालव...
    यांनी ताक पिऊ नये
    • यांनी ताक पिऊ नये!! आय...
    केसांच्या वाढीसाठी
    केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: • केसांचे प्रश्न-हमखास य...
    Dr Tushar Kokate
    for appointment only
    Mob. 9960209459
    #milk
    #lactoseintolerance
    milk and ghee
    ghee in milk
    milk benefits
    ghee benefits
    दूध व तूप
    हळदीचे दूध
    दूध पिण्याचे फायदे
    दूध पिण्याची वेळ
    दूध कोणी पिऊ नये
    लॅक्टोज इन टॉलरन्स

КОМЕНТАРІ • 59

  • @nandinighag9247
    @nandinighag9247 26 днів тому +1

    Vah… dnyaneshvaritil udaaharan dile…. Khoopach chhan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  25 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @SavitaSalgaonkar-wr5jc
    @SavitaSalgaonkar-wr5jc Місяць тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @user-qz8xw6np1d
    @user-qz8xw6np1d 3 місяці тому +2

    खुप छान माहतीपूर्ण आहे

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому +2

    खूपच छान मार्गदर्शन डॉ साहेब 👌🌹🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार . ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @saniya_bajage
    @saniya_bajage 3 місяці тому +3

    Very informative video thanks 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !! Do Share & Keep watching!

  • @kavitanikude7531
    @kavitanikude7531 3 місяці тому +2

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 3 місяці тому +2

    डॉ. साहेब..आपण बोलतच रहा...खूप छान समजावून सांगता.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 3 місяці тому

      खरंच डॉ.तुम्ही बोलत असताना प्रत्येक वाक्य महत्त्वाचे असते आणि vdo अजिबात कंटाळवाणा वाटत नाही.

    • @vidyakabra6669
      @vidyakabra6669 3 місяці тому

      Please make a video on impact of drinking desi cow milk by diabeteic people

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 3 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @sunitapatil2111
    @sunitapatil2111 3 місяці тому +2

    खूपच छान माहिती, मार्गदर्शन कौतुक करावे तेवढे कमीच ! धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @mangalchavan5200
    @mangalchavan5200 3 місяці тому +2

    Kup sunder mahiti dili 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @KundaKhursange
    @KundaKhursange 3 місяці тому +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @amolauti7396
    @amolauti7396 3 місяці тому +3

    Sir, khup chaan information dili, drugs instructor, Dietician suddha L.I. vishayi evdhi info nhi deu shakat, Ayurveda madhye Disease and tyache Reasons suddha kiti chaan samjavun sangtile ahet, Ashich Mahitipurn video banvat raha, Thank you once again, आणि एक south movie मधील dialouge आठवतो:
    लोक कल्याण का अर्थ है 'आयुर्वेद' |
    सबके स्वास्थ्य की रक्षा करेगा 'आयुर्वेद' |

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 2 місяці тому +1

    अप्रतिम मार्गदर्शन केलेत, डॉक्टर मला सुद्धा lactose intolerance आहे 🙏🏻🙏🏻

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg 3 місяці тому +1

    Khup upyukt mahiti milali dhanyavad sir.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @trezlinkadam8910
    @trezlinkadam8910 3 місяці тому +1

    खूप खूप छान मार्गदर्शन

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 3 місяці тому +2

    👌👋

  • @premlatamirande1349
    @premlatamirande1349 3 місяці тому +2

    Dudh pacht nahi yakarita upay kai karava?khup samjaun mahiti sangta farch chhan Thanks. ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      दूध थोडेसे पाणी टाकून उकळून घ्यावे ,तसेच त्यात उकळताना सुंठ ,वेलची हे टाकावे. याने दूध पचायला मदत होते. तसेच सुरुवात करताना कमी प्रमाणात दूध प्यावे. धन्यवाद !!!

  • @ramakulkarni2015
    @ramakulkarni2015 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली
    मला आमवात आहे व माझ्या पती ला डोळयाचा आजार आहे तर दुध घ्या वे का पन आमच्या कडे गावरान गाई चे दुथडी आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @deepakvasve6797
    @deepakvasve6797 3 місяці тому +2

    Pani ani tup getal tr sakali vajan kmi hoil ka

  • @saniya_bajage
    @saniya_bajage 3 місяці тому +2

    Exercise mule digestive system strong rahu shaktey ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      हो . 👍 नियमितपणा आवश्यक. Stay connected, keep watching!

  • @sanikaachrekar3086
    @sanikaachrekar3086 3 місяці тому +2

    Sir arthritis vat ahe slipdis sathi dudh tup gheu shakto ka please replay

  • @manishachavan1650
    @manishachavan1650 3 місяці тому +1

    Sir jar apendix cha tras asel tar dudh tup ghywe ka ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. धन्यवाद!

  • @gayatrimore6746
    @gayatrimore6746 14 днів тому +1

    दुधानी घशात कफ झाल्यावर ती काय करायचं

  • @surekhajoshi3616
    @surekhajoshi3616 2 місяці тому +2

    अग्नी सुधारण्यासाठी काय करावे

  • @nirajchakkarwar3515
    @nirajchakkarwar3515 2 місяці тому +1

    सोरायसिस असणाऱ्याला दूध चालते काय

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      सोरायसिस मध्ये खाज जास्त असेल तर दूध घेऊ नये, धन्यवाद.

  • @vaibhavtayade6379
    @vaibhavtayade6379 3 місяці тому +1

    Sir Astma madhe दूध अमी तूप घेऊ शकतो का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      हो घेऊ शकता.दुधाने कफ होतो असे वाटल्यास कोमट पाण्यात तूप घेऊ शकता !!👍

  • @savitapadile9095
    @savitapadile9095 3 місяці тому +1

    Mala Sardi cha khub tras aa he

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 3 місяці тому +1

    डॉ.माझे वय ६५वर्षे एवढे आहे.मला बद्धकोष्ठता आहे.कायम एरंडेल तेल घ्यावे लागते.तर मी दूध घेऊ शकते का? ज्ञानेश्र्वर माऊली.🙏🙏🙏🌹🌹🙇

    • @vishalpathare5247
      @vishalpathare5247 3 місяці тому +1

      त्रिफाला चूर्ण घ्या बद्धकोष्ठता साठी

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 3 місяці тому

      धन्यवाद.खूप वर्षांपूर्वी बरेच दिवस हा उपाय करून झाला पण काहीही उपयोग झाला नाही.दर दोन दिवसांनंतर एरंडेल तेल घेत असते.

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 3 місяці тому +1

    सद्गुरू जी आपको मेरा शत शत नमन हैं ईश्वर आपकी हर मनोकामनाएं पुर्ण करें यही प्रार्थना करता हुं... सद्गुरू जी आज लग्न सोहळ्यात जेवणा नंतर आईस्क्रीम घेतलं जातं ते योग्य आहे का .... आईस्क्रीम कधी खावी कधी खाऊ नये....???...
    याची देखील उकल करा सद्गुरू जी....

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 місяці тому +1

    मोठ्या शहरात कोणते दूध प्यावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      प्रत्येक शहरात वेगवेगळे खात्रीशीर ब्रँड असू शकतात. त्यानुसार आपल्या इथे चौकशी करून चांगल्या ब्रँडचे व विश्वासार्ह असे गाईचे अथवा म्हशीचे दूध पिणे. धन्यवाद! Stay connected, keep watching!