दुपारची झोप कशी टाळावी? 10 महत्त्वाच्या टिप्स - दुपारचा आळस घालवण्यासाठी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • दुपारची झोप टाळण्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स /tips
    कफाचे आजार,अम्लपित्त, प्रमेह - मधुमेह, दमा, सूज येणे, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणे, वजन वाढणे, चरबीच्या गाठी येणे, आमवात, थायरॉईड ग्रंथी विकृती, असे अनेक आजार दुपारी झोपण्याने वाढू शकतात किंवा निर्माण होऊ शकतात.
    वामकुक्षीच्या आडून अनेक लोक दुपारी जेवणानंतर यथेच्छ झोपतात. नंतर नंतर ही सवय लागून जाते. मग दुपारी झोप टाळणे अवघड होऊन बसते. वामकुक्षी ही फार तर 15 ते 35 मिनिटे घेणे योग्य आहे. परंतु त्यापेक्षा अधिक काळ झोप ही दिवास्वाप ठरते. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोप घेणे, हे अनेक आजारांचे कारण आहे असे आयुर्वेदात म्हटले आहे. बालक, वृद्ध, आजारी व्यक्ती सोडून इतरांनी दिवसा झोप घेणे टाळावे. ग्रीष्म ऋतूत सर्वांना दिवसा झोपण्याची मुभा आहे. रात्रपाळी करणाऱ्यांनी अर्थात नाईट शिफ्ट वाल्यांनी दिवसा झोपायला हरकत नाही. परंतु ते दुपारच्या जेवणाच्या आधी झोपल्यास अधिक योग्य. रात्री जेवढ्या तासांचे जागरण झाले आहे त्याच्या निम्मे तास दुपारी जेवणाच्या आधी झोपू शकता.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    पित्त कायमचं बरं करण्यासाठी
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    Top summer food
    • Top summer food / उन्ह...
    घी और दूध फायदे ghee benefits
    • Benefits of ghee/ दूध ...
    दूध तूप घेण्याची योग्य पद्धत
    • Ghee benefits | तुपाचे...
    ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    दूध कशासह चालते कशासह नाही
    • दूध पिण्याचे नियम, कशा...
    ताक कोणी पिऊ नये
    • यांनी ताक पिऊ नये!! आय...
    चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी
    • वांग/Pigmentation घालव...
    for hair care
    केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: • केसांचे प्रश्न-हमखास य...
    for weight loss and weight gain
    Weight Loss and Weight Gain: • Weight Loss and Weight...
    शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: • शरीरात वाढलेली उष्णता ...
    Dr Tushar Kokate
    9960209459
    #दुपारचीझोप
    #आळस
    tips
    वामकुक्षी
    दुपारी झोपावे का?
    दुपारची झोप हानिकारक?
    दुपारच्या झोपेचे फायदे तोटे
    आळस कसा घालवावा?
    डायबिटीज व दुपारची झोप
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 64

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 3 місяці тому +7

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      ही माहिती इतरांनाही पाठवावी. खूप खूप धन्यवाद !

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 3 місяці тому +5

    खूप महत्त्वाचे मार्गदर्शन धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому +2

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद 👌🌹🙏

  • @asmitajakhadi8910
    @asmitajakhadi8910 3 місяці тому +1

    Khup chhan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ashwinighugare7303
    @ashwinighugare7303 3 місяці тому +1

    Khup Chan aahe video sir....🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद!! ही माहिती इतरांनाही पाठवा, तसेच आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा.

  • @prabhashinde7345
    @prabhashinde7345 3 місяці тому +1

    Khup chhan mahiti dili. Thank you dr. Saheb.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 3 місяці тому +2

    Kuph chan

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 3 місяці тому +1

    Namskar sir, uttam mahiti dili, aabhar 💯💐👌✌️👍🙏

  • @chitremandarr
    @chitremandarr 3 місяці тому +3

    खूप छान मार्गदर्शन 😊

  • @user-hc4rh8qh7v
    @user-hc4rh8qh7v 3 місяці тому +1

    Thanks saheb

  • @haribhauharawane1593
    @haribhauharawane1593 3 місяці тому +1

    ✅ खूप छान माहिती दिलीत 🌹.

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 місяці тому +1

    Thank u so much Dr 👌👍🙏

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 3 місяці тому +3

    Sir🎉
    धन्यवाद, अतिशय गरजेचे topic.
    खूप खूप धन्यवाद
    🙏

  • @girishkulkarni7608
    @girishkulkarni7608 2 місяці тому +1

    Khup fine video important for health like girish kulkarni kaka family natepute

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @girishkulkarni7608
    @girishkulkarni7608 2 місяці тому +1

    Dr shri thusar kokate hA video khup fine aikAnyasarKha ahe I like from shri girish Kulkarni kaka family natepute che apanas khup khup dhanyavad deto

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 3 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळाली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा .खूप खूप धन्यवाद !

  • @tanmay4959
    @tanmay4959 3 місяці тому +2

    Dr. Thanks for guidelines,
    As per guideline of milk and ghee in the mor ning, after seven days , i got dynestry problem, so pls. Advice.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      सकाळी दूध तूप घेतल्यानंतर नेहमीचा जड नाष्टा घेऊ नये. नाष्टा टाळून दुपारचे जेवण लवकर करावे ( दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान). दूध पचत नसल्यास दुधाचे प्रमाण अगदी कमी अर्धा कप सुद्धा चालेल. याने दूध तूप घेण्याचे अनेक फायदे मिळताना दिसतात.
      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @ranjanakhot4384
    @ranjanakhot4384 3 місяці тому +4

    मी पहाटे. 4-50. ला. उठते. V फिरायला. दीड. तास. जाते. मग. मला. दुपारी. झोप. येते. काय करावे. Tq dr. Saheb.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      दुपारच्या जेवणापूर्वी थोडा वेळ झोपावे.

  • @pranalisase5814
    @pranalisase5814 2 місяці тому +1

    Dr, छोटी मुलगी आहे २ वर्षाची ती दुपारी 2 तास झोपते आणि रात्री ३.३० लाच उठते आणि रडते खायला मागते दूध मागते माझी झोपमोड होते ती परत झोपी जाते पण मला २ तास झोप येत नाही आणि सकाळी 5 ला डोळा लागतो

  • @vipulmunde4120
    @vipulmunde4120 Місяць тому +1

    डायबेटिस मधे काय काय खावं यांवर व्हिडिओ करा

  • @kanchanshinde7237
    @kanchanshinde7237 3 місяці тому +1

    Sir masik period vr vedio tka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @sonalitandale4822
    @sonalitandale4822 2 місяці тому +1

    Sir periods madhe bleeding khup kami hote ya vr video banava na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @pranalisase5814
    @pranalisase5814 2 місяці тому +1

    असं सारखच होत मग दिवसा मला आपोआप झोपी येते

  • @PramilaGudulkar-pj3vs
    @PramilaGudulkar-pj3vs 2 місяці тому

    Tumi milk tup sakali ghyala sangithlye tya aadhi pani kithi pilye pahijhye.thanks

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      तहान असेल तेवढे आणि त्यावेळी पाणी प्यावे. धन्यवाद!

  • @user-gy3ot1ep1e
    @user-gy3ot1ep1e 3 місяці тому +1

    सर रक्ती मुळव्याध वर उपाय सांगा

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 3 місяці тому +1

    शिफ्ट मध्ये काम करणाऱ्याचे झोपेचे गणित बिघडते...अशनी डॉक्टर झोपावे नियम कसे असावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      रात्री जितका वेळ जागरण झालेले असेल, त्याच्या निम्मा वेळ दुपारी जेवणापूर्वी झोपावे, असे सांगितले आहे. धन्यवाद!

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali983 2 місяці тому

    आयुर्वेदामध्ये जरी सांगितले दुपारी झोपू नका तरी परंतु दुपारी झोपल्यानंतर आरोग्य दुपारी न झोपणारा यांपेक्षा अधिक चांगले राहते असा माझा स्वतःचा अनुभव आहे धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      व्यक्तिगत अनुभव हे सगळ्यांसाठीचे नियम होऊ शकत नाहीत. या ठिकाणी शास्त्रात जे आहे, तेच सांगितलेले आहे. आपण आपला अनुभव आमच्या सोबत शेअर केला, याबद्दल धन्यवाद!

  • @reshmakale295
    @reshmakale295 2 місяці тому +1

    वामकुक्षी घ्यावी असे नेहमी ऐकत आलो आहोत,मग दुपारची झोप आणि यात काय फरक ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आयुर्वेदाने सुद्धा वामकुक्षीचे वर्णन केले आहे. जेवणानंतर वाम पार्श्वेन संविशेत अर्थात डाव्या कुशीवर झोपावे असे सांगितले आहे. परंतु ही वामकुक्षी 15 मिनिट ते 25 मिनिट यापेक्षा जास्त असू नये. कारण दिवा स्वाप अर्थात दुपारी जेवणानंतर ची झोप ही अनेक आजारांचे कारण सुद्धा आहे असे आयुर्वेदात ठिकठिकाणी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहावा लिंक देत आहे. ua-cam.com/video/s4R2UQ96I3Y/v-deo.html

    • @reshmakale295
      @reshmakale295 2 місяці тому

      धन्यवाद.

  • @user-bt7ov8mv1v
    @user-bt7ov8mv1v 4 дні тому

    He khar ahe 😂

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дні тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @chetanshelavale1370
    @chetanshelavale1370 3 місяці тому +1

    अर्धे डोके दुःखी विडिओ बनवा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 3 місяці тому +1

    रात्री जर दहा च्या आसपास झोपले तर सकाळी सहा ला ऊठले तरच आठ तास झोप होईल तर मग प्रातःकाळी उठावे ब्राम्हमुहुर्त ऊठणे शक्य नाही
    तर हे झोपेचे तत्र कसे मँनेज करावे ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +3

      ब्राह्मे मुहुर्ते उत्तीष्ठेत जीर्णा जीर्ण निरुपयन। हे मूळ सूत्र आहे. म्हणजेच रात्रीचा आहार जीर्ण म्हणजे पचला असेल तरच ब्राह्म मुहूर्तावर उठावे. या सर्व आहाराचे यथायोग्य पचन होण्यासाठी आठ तासांची झोप अत्यावश्यक आहे. पूर्वीच्या लोकांचे जेवण सूर्यास्ताच्या आधी होत होते. तेव्हा त्यांना रात्री आठ साडेआठ वाजता झोपणे विशेष काही वाटत नव्हते. आजही काही ग्रामीण भागामध्ये लोकांचे जेवण लवकर होते व नऊ वाजता लोक झोपलेली असतात. त्यांना ब्राह्म मुहूर्तावर उठणे शक्य आहे. पूर्ण झोप न घेता अन्न व्यवस्थित न पचता जर ब्राह्म मुहूर्तावर उठले तर त्याचे शारीरिक फायदे मिळणार नाहीत. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @pradipbarbade7703
      @pradipbarbade7703 3 місяці тому

      @@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद
      छान सांगितले .

    • @padmajaambre6545
      @padmajaambre6545 3 місяці тому

      Can u please make video on diabetes, my husband has it and on meds. But day by day blood sugar increases

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 2 місяці тому

    मी रोज दुपारी तीन तास झोपतो मला काही आजार नाही नाही BP नाही डायबेटिस माझे वय आहे ६०