दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दूध . गुळाचा चहा घ्यावा का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2024
  • Right way to drink milk काय? असा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. दूध पिण्याचे नियम काय ?दूध पिण्याचे फायदे काय? हळदीचे दूध कधी घ्यावे? दूध रात्री घेऊ की सकाळी? दुधात तूप घेण्याचे फायदे काय ? हे सर्व milk benefits, ghee benefits घ्यायचे असतील तर ही सर्व माहिती असणं गरजेचं आहेच. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचा एक विषय आहे, तो म्हणजे दूध कशासह घेऊ नये, कोणत्या पदार्थांसह दूध चालत नाही , कारण अशा पदार्थांसह दूध घेतलं तर ते शरीरात दोष वाढवू शकतं. हल्ली रोज कुठलातरी ट्रेंड येतो, गुळाचा चहा प्या! दुधात गूळ घ्या! गरम दुधात मध टाका - वजन कमी करा! कच्च दूध प्या! या पदार्थाने दुधाची शक्ती वाढवा! वगैरे. परंतु त्याची शास्त्रीयता तपासली जात नाही. या तसेच नको त्या पदार्थांसह दूध घेतले असता skin problems hair problems, stomach प्रॉब्लेम्स ,डोळ्यांचे आजार कानाचे आजार इत्यादी अनेक आजार अथवा लक्षणे उद्भवू शकतात असे आयुर्वेद सांगतो. या व्हिडिओमध्ये आयुर्वेदातील ग्रंथांचा आधार घेऊन कोणत्या पदार्थांसह दूध घेऊ नये हे स्पष्ट सांगितले आहे. व्हिडिओ नक्की पहा!
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज ते सुद्धा नक्की पहा
    benefits of ghee
    • Benefits of ghee/ दूध ...
    तूप कसे खावे
    • Ghee benefits | तुपाचे...
    वांगाचे डाग काळे डाग
    • वांगाचे डाग,काळवंडलेला...
    ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    पोट साफ होण्यासाठी
    • पोट साफ व्हायलाच हवे। ...
    वजन कमी करण्यासाठी
    • वजन कमी करण्याच्या नाद...
    पोटातील जंत कसे ओळखावेत
    • पोटात जंत आहेत ? कसे ओ...
    शरीरात उष्णता वाढल्याची लक्षणे
    • तुम्हाला उष्णतेचा त्रा...
    #milkbenefits
    Right way to drink milk
    दूध मे हल्दी
    दूध पिण्याचे फायदे
    हळदीचे दूध
    दूध पीनेका सही तरिका
    milk and weight gain
    milk and turmeric
    milk and immunity

КОМЕНТАРІ • 450

  • @devayaniwaghulade3109
    @devayaniwaghulade3109 3 місяці тому +6

    खूप छान माहिती सांगितली .सांगितली

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 4 місяці тому +2

    Khupchhan sir

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 3 місяці тому +1

    धन्यवाद dr. 🙏🙏

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 3 місяці тому +3

    सर्व सर्वोत्कृष्ट आ आयुर्वेदातील माहिती दिल्याबद्दल.धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt 4 місяці тому +4

    खूपच उपयुक्त माहीती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @elinorpereira5057
    @elinorpereira5057 3 місяці тому +7

    माझ्या मुलीच्या तोंड वर नेहमी पिपल्स येतात, व तिच्या अंगात उष्ण जास्त आहे या वर काही उपाय आहे का ॽ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +2

      पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g.html

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 3 місяці тому +1

    Very nice sir vishleshan dhanyawad

  • @sekhe7384
    @sekhe7384 4 місяці тому +2

    खूप छान माहिती दिलीत..धन्यवाद..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 місяці тому +1

    Apratim imp video Dr✌️👍🙏🙏👨‍👩‍👧‍👦dhanyavad🙏🙏👨‍👩‍👧‍👦

  • @user-lb1xp3tt4p
    @user-lb1xp3tt4p 4 місяці тому +3

    Thank you sir khup chhan mahiti dili .🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @user-xz1he2ey6j
    @user-xz1he2ey6j 3 місяці тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती सर ..धन्यवाद

  • @ahanajadhav1989
    @ahanajadhav1989 3 місяці тому +1

    छान. माहिती दिली धन्यवाद🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @balasahebmali4531
    @balasahebmali4531 3 місяці тому +2

    अतिशय छान माहिती खूप खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. Stay connected, keep watching!

  • @tanujatalwalkar2768
    @tanujatalwalkar2768 3 місяці тому +3

    खूप महत्वाची व छान माहीती दिलीत डाॅ. धन्यवाद🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवावी. खूप खूप धन्यवाद🙏

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 3 місяці тому +1

    खुपच छान व परिपूर्ण माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @gangadharkamble376
    @gangadharkamble376 3 місяці тому +3

    Khup changli dilimahiti

  • @kishorvingale133
    @kishorvingale133 3 місяці тому +1

    Khup Upayukta mahiti. Dhanyawad!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 місяці тому +1

    Chan mahiti sangitali sir dhanyawad

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 3 місяці тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद!

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 3 місяці тому +1

    छानच माहिती.धन्यवाद

  • @user-ln1fw8qx2k
    @user-ln1fw8qx2k 3 місяці тому +3

    🙏🙏खूप छान माहितीपूर्ण सागीतले

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपण ही माहिती इतरांनाही पाठवावी. खूप खूप धन्यवाद!!

  • @satishbhise-id1cm
    @satishbhise-id1cm 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 місяці тому +1

    Thank u so much Dr khupch chhan mahiti dilit 🙏👌👍

  • @narayantambde3008
    @narayantambde3008 3 місяці тому +2

    धन्यवाद सर

  • @rahulbal110
    @rahulbal110 3 місяці тому +2

    डॉक्टर तुम्ही अगदी उपयुक्त छान माहिती दिली आहेत धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @jawaharmahadeo5603
    @jawaharmahadeo5603 3 місяці тому

    फारच सुंदर माहिती आपण सांगितलेली आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pragatiteware2616
    @pragatiteware2616 3 місяці тому +1

    Aprateem video. Khoop shastrokta mahiti dili sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-gy3ot1ep1e
    @user-gy3ot1ep1e 3 місяці тому +1

    खुप छान माहिती आहे

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 3 місяці тому +1

    Namskar guruji, chhan mahiti dili, dhanyavad 💐👌✌️👍🙏💯

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pallavipowale4484
    @pallavipowale4484 9 днів тому +1

    खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  9 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 3 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 3 місяці тому +1

    छान माहितीपूर्ण❤

  • @amolauti7396
    @amolauti7396 3 місяці тому +1

    Thank you so much dr for this information and once again thank you for successfully treat my old chronic cold and acidity problems

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. तुम्ही आयुर्वेदावर दाखवलेल्या विश्वासामुळेच तुमचा त्रास कमी झाला आहे, हे अगदी निश्चित!

  • @ChandaWankhede-ec9up
    @ChandaWankhede-ec9up 5 днів тому +1

    Dhanyavad sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @shashankmali8791
    @shashankmali8791 Місяць тому +1

    खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @ManasiBahadkar
    @ManasiBahadkar Місяць тому +1

    Khup Chan mahite sangtasir dhanyavad

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 місяці тому +7

    Very nice information Sir Thanks ❤

  • @arunawhatsupkolte631
    @arunawhatsupkolte631 3 місяці тому +3

    खूप छान सादरीकरण केले आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे धन्यवाद!

  • @bhagyashreetalwalkar4029
    @bhagyashreetalwalkar4029 3 місяці тому +1

    Khup chan

  • @shahajimane3976
    @shahajimane3976 7 днів тому +1

    छान माहिती.

  • @harishdeshpande9627
    @harishdeshpande9627 3 місяці тому +1

    Khup chhan mahiti dilit Sir. 🙏🌹🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 3 місяці тому +1

    Thanks a lot doctor for sharing the most scientific information in hygienical point of view.

  • @dattatraysasane5037
    @dattatraysasane5037 3 місяці тому +1

    फार फारच छान माहिती सांग सागितले

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 3 місяці тому

    छानच माहिती .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @SachinPatil-cw7ib
    @SachinPatil-cw7ib 3 місяці тому +1

    एकदम बरोबर माहिती

  • @ravindragaikwadgaikwad4767
    @ravindragaikwadgaikwad4767 3 місяці тому +1

    Good information 👍

  • @surekhakelkar4770
    @surekhakelkar4770 4 місяці тому +2

    Useful thanks

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 4 місяці тому +4

    खूप छान माहिती . आभारी aahot

    • @dineshkamthe9583
      @dineshkamthe9583 Місяць тому +1

      लहान मुलांना दुधात गूळ घालून दिला चालतं का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      नाही, दूध आणि गूळ एकत्र खाऊ नये.

  • @sujatachavan3344
    @sujatachavan3344 3 місяці тому +1

    खूप च छान माहिती.....👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @BhausahebMore-pm5cf
    @BhausahebMore-pm5cf 2 місяці тому +1

    atyant upukt mahiti dhanyawad

  • @smitanalage4217
    @smitanalage4217 3 місяці тому +2

    Excellent नॉलेज 👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @balasahebdarade8321
    @balasahebdarade8321 3 місяці тому +1

    Great job sir ji I agree with you hundred and one percent and I liked your great information thank you so much sir ji 🙏🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ashvinijambhale9422
    @ashvinijambhale9422 3 місяці тому +1

    दही आणि ताक याबद्द्ल पण माहिती द्या ताक मच्छी मटन
    चिकन सोबत ताक पिला तरी चालेल आणि तुम्ही खूप छान माहिती देता मुळात तुम्ही प्रश्नाची उत्तरे खूप छान देता

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7.html

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 2 місяці тому +1

    सुरेख

  • @manojgunjal2535
    @manojgunjal2535 3 місяці тому +1

    Dr. खुप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा, धन्यवाद!

  • @sulbhadeshpande7678
    @sulbhadeshpande7678 2 місяці тому

    फार छान माहिती दिली.

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 3 місяці тому +1

    डॉ.खूप महत्त्वाची माहिती.🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @yogindrawaghare8377
    @yogindrawaghare8377 15 днів тому +1

    खूप छान माहीती सर

  • @kailashguravubale9976
    @kailashguravubale9976 3 місяці тому +1

    धन्यवाद,,,,,,,🙏🙏🙏

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 3 місяці тому +1

    Good guidance to new generation & family members.

  • @prakashkadam8590
    @prakashkadam8590 3 місяці тому +2

    सर छान माहिती दिलीत अभिनंदन पालेभाज्या नेहमीच असतात मग दुध कधी प्यायाचे

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 4 місяці тому +1

    Very nice good 👌🙏

  • @gaikwadvandana5781
    @gaikwadvandana5781 3 місяці тому +5

    सकाळी दुध प्यायल्या नंतर किती काळ पालेभाज्या फळे यांचा वापर केला गेला पाहिजे कृपया सांगावे.

  • @shivnathmandale4196
    @shivnathmandale4196 3 місяці тому +1

    Kup mast mahiti dile ❤❤❤

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 місяці тому +13

    🙏dr. व्यालेल्या गाईचे खरवज करतात, ते तर गूळ घालूनच करतात. त्या दुधात पण गूळ चालत नाही का? कारण ही पद्धत तर फार पारंपरिक आहे.🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      खरवसच्या दुधामध्ये हे पदार्थ चालणार नाहीत असा संदर्भ आयुर्वेदामध्ये कुठे आलेला नाही. खरवस बद्दलचे आयुर्वेदाचे मत व त्याचे गुणधर्म या विषयावर लवकरच एखादा व्हिडिओ बनवूयात, आणि तसेही खरवस हा रोज अथवा नियमित खाल्ला जात नाही. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद!!

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 3 місяці тому +1

    आता आम्हाला खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t 3 місяці тому +4

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. ही माहिती इतरांनाही पाठवा!

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 2 місяці тому +1

    Thanks for this information ! 👍🙏

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 2 місяці тому +1

    फारच छान video

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @bharat.kapuskar7355
    @bharat.kapuskar7355 3 місяці тому +1

    Good❤

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 4 місяці тому +3

    very nice n useful information sir 👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @manasisagvekar2798
    @manasisagvekar2798 4 місяці тому +7

    नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण vedio.सकाळी दुध तुप प्यायल्यावर किमान किती वेळ काहीच खाऊ नये

  • @ashokmaind9146
    @ashokmaind9146 2 місяці тому +1

    Chop chop chan information dili tumche khop khop abhar

  • @user-qe7cc4bp8s
    @user-qe7cc4bp8s 3 місяці тому +1

    Khup chan mahiti. Dr. Payache talve specially tachdukhivr upay sanga.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 4 місяці тому +4

    खूपच छान उपयोगी महत्त्वाची माहिती सांगितली डॉ साहेब आभार मानते ,🙏

  • @savitaghatole8064
    @savitaghatole8064 3 місяці тому +3

    Really useful information 👍

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 місяці тому +4

    🙏Dr. नॉनव्हेज ची कोणती ही भाजी आजकाल त्यात सर्रास (वाटणात)टोमॅटो बीट cha वापर करतात. हा आहार कसा आहे?🙏

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 29 днів тому +1

    Mahiti chhan abhar🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 днів тому

      धन्यवाद !
      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      Stay Connected !
      Keep Watching !!!

  • @anilkulkarni4418
    @anilkulkarni4418 3 місяці тому +1

    Very good information.

  • @ranjanaharihar9266
    @ranjanaharihar9266 3 місяці тому +1

    Verry good

  • @rajabhaugawali6593
    @rajabhaugawali6593 Місяць тому +1

    Very nice sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rajashreechougale9718
    @rajashreechougale9718 3 місяці тому +1

    Thanks

  • @user-pu2cd4lb4o
    @user-pu2cd4lb4o 4 місяці тому +2

  • @ashokbhopatrao191
    @ashokbhopatrao191 3 місяці тому +9

    खुपच छान आणि योग्य माहिती दिली. "धन्यवाद. " 🙏.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому +1

    Best information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @varshitabolli5779
    @varshitabolli5779 4 місяці тому +2

    👌👌

  • @jaysingshelke4990
    @jaysingshelke4990 23 дні тому +1

    Nice information

  • @sanjaydhapate3811
    @sanjaydhapate3811 2 місяці тому +1

    Very good knowledge

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @sarojmasurkar1309
    @sarojmasurkar1309 3 місяці тому +1

    Nice

  • @darshanapatil7500
    @darshanapatil7500 3 місяці тому +2

    Thank you sir 🙏
    Khupch chaan mahiti dili....
    Sir ek prashn vicharaycha ahe....
    Mi dhoodh pilyane kivva dhoodhacha chaha pilyane pot fugate / jad padlya sarkhe vataye ani potahi saf hot nahi tr as ka hot ?
    Yavar vdo banava sir......
    Dhanyawad sir 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      तुम्ही कोमट पाण्यासोबत तूप घ्यावे तसेच अपचन गॅसेस या संदर्भात आपल्या channel वर काही व्हिडिओ उपलब्ध आहेत ते सुद्धा नक्की पहा.

  • @user-tp5hn3ln1f
    @user-tp5hn3ln1f 4 місяці тому +5

    गुढगेदुखीवर घरगुती उपाय सांगा

  • @mahadavjadhav7794
    @mahadavjadhav7794 3 місяці тому +3

    उष्णता कमी करण्यासाठी काही ऊपाय सांगा तळपायाची आग जळजळ होते यावर ऊपाय सांगा आपली माहिती खूप छान असते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

    • @vitthalkadam2774
      @vitthalkadam2774 3 місяці тому

      गावठी तूप किंवा तीळाचे तेल तळपायाला लावून कास्य धातूच्या वाटीने तळपाय घासने.

  • @lalitakadbe3043
    @lalitakadbe3043 3 місяці тому +3

    आणि सांगितले त्यानुसार दुध घेतल्यानंतर यांमध्ये किती वेळेचे अंतर असावे

  • @ratnakarchillal6269
    @ratnakarchillal6269 3 місяці тому +1

    धन्यवाद,,,,वैद्य नारायण भव l

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @vaishaliabhang769
    @vaishaliabhang769 4 місяці тому +3

    मी 10 वर्षा पासून ग्रीन टी अंघोळ झाल्यावर लगेच घेते, त्या नंतर 1 तासाने दूध तूप घेतले तर चालेल का❓

  • @user-ee8pd8gs3t
    @user-ee8pd8gs3t 4 місяці тому +5

    सर,जीमला जाणारी मुले दुधा मध्ये केळी टाकून खातात हे कितपत योग्य आहे

  • @ramlalkolate3108
    @ramlalkolate3108 3 місяці тому +1

    Chan

  • @padmineekakad4675
    @padmineekakad4675 3 місяці тому +1

    खूपच महत्त्वाची माहिती ,आणखी दह्याबरोबर काय खाऊ नये याचा व्हिडिओ बनवावा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      नक्कीच पुढे या विषयावर एक व्हिडिओ बनवूयात! धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @mukundkuralkar5414
    @mukundkuralkar5414 3 місяці тому +1

    Good