खूप छान एपिसोड असे सरपंच आणि कार्यकर्ते आणि गावकरी असल्यास गावचा राज्याचा आणि देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही एपिसोड पाहणार्या सर्वांना विनंती आहे की असे वागण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचेच आणि देशाचे देखील भले होईल धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
गावाकडच्या गोष्टी या वेबसीरीज मधून गावातील लोकांना भरपूर काही गोष्टी घेण्यासारखे आहेत आणि समाजाला समजेल असे भरपूर काही आहे,, सर्व नवीन कलाकार जुने कलाकार यांचे मनसोक्त अभिनंदन करत आहे...
नितीन सर आणि टिम.... हा ऐपिसोड पाहिला आणि मला आमच्या गावच्या एका कुटूंबाची आठवण झाली... एक कुटूंब राहतेय आमच्या गावात.. नानाच्या घरासारखेच... तिकडे इंजिनियर आव्याच्या शक्कलेने रस्त्याची आडकाठी दूर झाली .. केळेवाडीचा नाना तयार झाला.. पण आमच्या गावातील "ते" कुटूंब घेली चाळीस वर्ष आपल्या हट्टी स्वभावामुळे गावच्या विरोधात आहे.. सा-या गावाने ते कुटूंब वाळीत टाकले आहे.. 2000 वस्तीचे आमचे गाव आहे... केळेवाडीत गावच्या मुख्य स्त्याचा विषय होता आणि आमच्या गावी गाव- शिवारातून ऊसाचे ट्रक जाण्यासाठी संघर्ष होता.. ऊसाचे भरपूर उत्पन्न निघते आमच्या कडे ..शेतकरी तग धरून आहे.. ..! शेतीशिवाय पर्याय नाही... केळेवाडीच्या आव्याच्या आयडिया सारखे गावच्या लोकांनी मग वळन घेऊन रस्ता केला ... आज अखेर सारा गाव मात्र त्या कुटूंबाला कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी, दुखःद घटणेनंतर पण बोलवत नाहीत आणी गाव पण त्या कुटूंबातील ब-या ,वाईट घटणेनंतर जात नाही... ह्या एपिसोडने मला आमच्या गावच्या सत्य प्रकाराची आठवण झाली थॅक्स, गावाकडच्या गोष्टी.!👍 = भिकाजी कांबळे, गारगोटी ता. भुदरगड जी. कोल्हापूर...
एवढेच मिळाले आजच्या भागात कि बायको सरपंच पण खरा हिरो नवरा कारण त्याने बुद्धिबळ डाव खेळला अन नामया गडदुची जिरवली छान भाग सर्व टिमला दसरा सणाच्या खूप खूप खूप खूप🌹 शुभेच्छा आता रडणे थाऺबव माधुरी अविसाहेबाकडे थोडे लक्ष दया बिचारा तुला आयडिया देऊन बो लला झोप महत्त्वाची आहे😔
पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मन जिंकलात.. ह्या कथेतील सर्व पात्रे ही नेहमीच जमेची बाजू. त्याचप्रमाणे तुम्ही जे नाना सोबतचे जे पात्र दाखविले तेही तितकेच अप्रतिम. म्हणजे अगदी बारकाईने तुम्ही ते निर्माण केल अणि तितक्या चपखलतेने ते वठविले देखील(मी जेव्हा जेव्हा माझ्या आजोळी जातो तेथे ह्याची प्रचिती नक्की येते) अगदी क्षणाक्षणाला तुमच्या दिग्दर्शनाची प्रचिती येते... एक चाहता... गिरीश ध. डिगे सोलापूर.
मस्तच आहेत गावाकडच्या गोष्टी प्रत्येक सोमवारची आतुरतेने वाट बघत असतो मी
अप्रतिम ....
माधुरी ने डोळ्यात पाणी आणले
Super hit असा सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे.
महाराष्ट्रात रस्ता आडवण्याची पारंपरिक पद्धत आहे,
खर आहे ना हे ?
खुप छान भाग होता हा.
इंजीनियरचं डोकं कुठं तरी कामाला आलं...तांत्रिक नाय पण दुनियादारीच्या कामासाठी उपयोगी आलं.इंजीनियर असतातच आॅलराऊंडर.😎
काडीलाव भूषण भिक्या ला सोबती भारीच भेटला...मस्त करतंय अॅक्टींग.👍
दोघा काडीलावणारांचा शेवटचा संवाद सुपरहिट😂
नामाला नमवला शेवटी सरपंचीन अन् गटानं 😂🙏
एक नंबर एपिसोड आहे , अशा लोकांची खोड चांगल्या पद्धतीने मोडीत काढली तुम्ही सारपंचिन बाई सलाम तुम्हाला
तायडे आणि बापू खरोखरच सुंदर असंच सगळ्याच भल कर तायडे बापू
छान भाग आहे असेच काम करण्याची जिद्द पाहिजे प्रत्येक सरपंच आणि नगरसेवका मद्ये
एकदम छान सरपंच निर्णय गावाच्या हिताचे आहे
Khup chan sarpanch... Dhadakebaz nirnay👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान वाटले भूतकाळ पेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल भवितव्यासाठी आहे मागचे उखाणे करण्यापेक्षा चालू स्थितीत सरपंचांनी काम करावी लागते
विषय मांडणी जबरदस्तच संवाद लेखन आणि अभिनय अप्रतिमच
सरपंच असावा तर माधुरीसारखा 👌👌👌
नितीन भाऊ ऊतरा आता मुव्हिच्या दिग्दर्शनात..पन विषय पन असाच खोल ठेवा..अप्रतिम!!
खूप छान एपिसोड असे सरपंच आणि कार्यकर्ते आणि गावकरी असल्यास गावचा राज्याचा आणि देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही एपिसोड पाहणार्या सर्वांना विनंती आहे की असे वागण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचेच आणि देशाचे देखील भले होईल धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
माधुरी ताई एक नं काम.
संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन
आव्या माधुरी काय अभिनय करता राव
मस्त लय भारी
खरच अशी सरपंच जर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात असतील ना तर शेतकरी कधीच आत्मा नाही करणार.जय महाराष्ट्र
गावाकडच्या गोष्टी या वेबसीरीज मधून गावातील लोकांना भरपूर काही गोष्टी घेण्यासारखे आहेत आणि समाजाला समजेल असे भरपूर काही आहे,, सर्व नवीन कलाकार जुने कलाकार यांचे मनसोक्त अभिनंदन करत आहे...
👌👌येक नंबर जशयास तसे वागली माधुरी
अव्या भावा तुमची जोडी एक नंबर आहे तुम्ही प्रत्येक्षात खरी करा
मनातल बोललात
अतिशय सुंदर विषय मांडला आहे प्रत्येक गावात अशाच पद्धतीचे लोक आहेत...👍
एक नंबर व्हिडीओ असेच काम सर्व गावातील सरपंच नी केलं तर सर्व गाव सुधारतील अन अस होयची गरज आहे तर सर्व खेडी सुधारतील👍👌👌💝👏
अशीच सरपंच पाहिजे खुपछान माधुरी🌹🌹🌹🌹🌹
माधुरी ताई एक नंबर सरपंच तुमच्या कार्याला मनापासून सलाम तुमच्या कामाला खुप अडचणी येतात सरपंच असावे तुमच्या सारखे
खूपच छान आजचा एपिसोड अशा प्रकारचे काम करण्याची प्रत्येक सरपंच चांनी जर केली तर गावचा पूर्णपणे विकास होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही
अव्या-झोप महत्त्वाची😂😂
आणि नवीन तो चापटील आता वाल्याचा रोल आवडला बर का....दुसर काय लावा लाव्या करायच्या 🔥🔥😭
सरपंच असावा तर माधुरी वहीनी सारखा खरच गावाचा विकास लवकर च होनार म्हणजे होनार...🙏👌👍🥰
भास्करराव पेरे सारखं असायला हवे
गावच्या विकासाच्या आड, येणारी लोक प्रत्येक गावात असतात .त्यांना चांगला धडा शिकवला.
मस्तच निसर्ग सौंदर्य ,👌
हा चपट नाकामुळे वहिनी थोडा 😂🤣 अव्या दादा बरोबर बोलला पण मस्त जोडी आहे तुमची 👍👍👍😍
माधुरी तुला गुजरात मधून प्रेम ♥️
छान मस्त मला जास्त लिहित येत नाही पण प्रत्येक्षात बोलता येत मस्त भाग
खुप सुंदर एपिसोड ...,,.मस्त वाटले
Me sangli cha ahe ..Mumbai alsymule gavi Jan hot nhi..pn he sarv episode bgun gavatch aslysarkha bhas hoto..
Thanks team.
खुप छान आगदी माझ्या विचाराशी मिळता जुळता ऐपिसोड आहे हा
हा भाग बघितला खुप छान विषय आहे असंच बनवत रहा आणि हा भाग पाहताना कधी भाग संपला ते माहितच झालं नाही
नितीन सर आणि टिम....
हा ऐपिसोड पाहिला आणि मला आमच्या गावच्या एका कुटूंबाची आठवण झाली...
एक कुटूंब राहतेय आमच्या गावात..
नानाच्या घरासारखेच...
तिकडे इंजिनियर आव्याच्या शक्कलेने रस्त्याची आडकाठी दूर झाली ..
केळेवाडीचा नाना तयार झाला..
पण आमच्या गावातील "ते" कुटूंब घेली चाळीस वर्ष आपल्या हट्टी स्वभावामुळे गावच्या विरोधात आहे.. सा-या गावाने ते कुटूंब वाळीत टाकले आहे..
2000 वस्तीचे आमचे गाव आहे...
केळेवाडीत गावच्या मुख्य स्त्याचा विषय होता आणि आमच्या गावी गाव- शिवारातून ऊसाचे ट्रक जाण्यासाठी संघर्ष होता..
ऊसाचे भरपूर उत्पन्न निघते आमच्या कडे ..शेतकरी तग धरून आहे.. ..!
शेतीशिवाय पर्याय नाही...
केळेवाडीच्या आव्याच्या आयडिया सारखे
गावच्या लोकांनी मग वळन घेऊन रस्ता केला ...
आज अखेर सारा गाव मात्र त्या कुटूंबाला कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी, दुखःद घटणेनंतर पण बोलवत नाहीत आणी गाव पण त्या कुटूंबातील ब-या ,वाईट घटणेनंतर जात नाही...
ह्या एपिसोडने मला आमच्या गावच्या सत्य प्रकाराची आठवण झाली
थॅक्स, गावाकडच्या गोष्टी.!👍
= भिकाजी कांबळे, गारगोटी
ता. भुदरगड जी. कोल्हापूर...
एवढेच मिळाले आजच्या भागात कि बायको सरपंच पण खरा हिरो नवरा कारण त्याने बुद्धिबळ डाव खेळला अन नामया गडदुची जिरवली छान भाग सर्व टिमला दसरा सणाच्या खूप खूप खूप खूप🌹 शुभेच्छा आता रडणे थाऺबव माधुरी अविसाहेबाकडे थोडे लक्ष दया बिचारा तुला आयडिया देऊन बो लला झोप महत्त्वाची आहे😔
माधुरी तू खुप छान संदेश दिला आहे सगळेसरपंचला कले
खुपच छान झाला आजचा भाग खरच माधुरी ताई सारखे सरपंच प्रतेक गावात पाहिजे त
एकदम बरोबर केलंस माधुरी.आशालोकानां असंच केलं पाहिजे.आत आव्या सारखा नवरा मिळाला म्हणून.👍👍
मस्त गुगली टाकली अविनाश शेवटी लाखाचे झाले पनास हजार 😛😛😛
चापटिन वाल भारी बोलतय ...waa maja aa gaya
मा,सरपंच माधुरी वहिनी एक नंबर....👌👌
प्रत्येक सरपंचाला विकास कामाची अशी आग पाहिजे खूप काही विकास होऊ शकतो 👌👌👌
तुमचे विषय खुप भारी असतात. Great
खूपचं छान माधुरी ताई चांगला धडा शिकवला गावच्या विकासात अडवणूक करणाऱ्याना.
खूप छान विषय , नितीन सरांनी दाखविल्या प्रमाणे सरपंच गावाला लाभला तर गाव खूप सुखी होतील
Khup khup khup khup mast episode ahe
No.1 Wed sirej gawakdcya gosti
1 नंबर ,नामा वसंत दादा एक नंबर एक्सप्रेशनस
Kadak apisode Madhuri tai ....khup chan apisode
Lay bhari episode aahe. 👌👌👌💐💐💐
सरपंच असावा तर माधुरी सारखा👌👌👌
पण अशील बापू का शांत आहे😂
प्रत्येक गावात माधुरी ताई सारखी सरपंच आणि अविनाश सारखा जोडीदार असेल तर संसार
आणि गाव लवकर सुधारेल 1 नंबर वेब सिरीज आहे
काम न करणाऱ्या पेक्षा काम करणाऱ्यालाच लय अडचणींचा सामना करावा लागतो बरोबर आहे अनुभव आहे.....
Nice madhuri
नितिन सर अप्रतिम एपिसोड
खुपच छान
👌👌👌👌👌👌👌👌👌
🤔🤔👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान गावाकडल्या गोष्टी
Congratulations sarpanch tai
Malika made kam milal tumhla 😘😁
नितीन साहेब परत तुम्ही मूळ विषयाला हात घालून ही परिस्थिती कित्येक गावांची समान असून कसे मार्ग काढता येतील या बद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
माणस जरी वळत नसले तरी रास्ता नखी वळतो साहेब सोतोफोकी सलामी सरपंचाला
संतोश बापु आविनाष माधुरि वईनि लय भारि आईडिय काडलि आहे लयच भारि
Chaan 👏 gavacha vikas deshacha vikas
, खुपच छान भाग होता गावचा विकास करण्याची प्रवृत्ती पाहिजे
गावच्या विकासासाठी माधुरी ताई सरपंच यांची तळमळ हिच म्हत्वाच आहे
Prattyak gavat jr asach sarpanch asta tr aaj prattyak gav adarsh gav zal ast👍👍
Sarvansathi changla ahe gawacha Vikas hotoy ek number aahe
अती सुंदर.एक अडगा 10 ला भारी ही म्हण लागू पडते.
अव्या,बापू किंवा संत्या या पैकी कुणाचा तरी नंबर द्या की.
🙏🙏🙏🙏
कष्टा चे फळ नेहमी गोड असते....
राजकारण संरपंचाना समजायला लागले ,मस्त
बैलगाडा शर्यत वर एक भाग please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व सरपंच महाराष्ट्र
अशी तळमळ ठेवा ... पाठपुरावा करा ... टक्के वारीचा घोळ करू नका फक्त ....🙏
लय भारी सरपंच
Asssss 1numbar
माधुरीने मन जिंकले भावा ❤❤❤ रोजगार देऊन
माधुरीची ऍक्टिंग एकच नंबर
वा मानल गांवचा सरपंच आसवा तर असा..
कोरी पाटी दर एपिसोड ला जे भागा पुरते नवे कलाकार घेते ते सर्वच कलाकार जबरदस्त असतात...
great chan mudda hota sarpanchbai mast
सरपंच मँडम अतिश उशार आहे अस केलतर नक्की विकास करता ऐतो
खूप छान 👌👌👌
चापटीनच. नबंर वन 🤣🤣🤣👍👍🙏
लय भारी एपिसोड आवडल आपल्याला
१च नंबर काम केले माधुरी वहीनींनी
Ek no . Ashya lokana Asach pahije ..
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌
खरंच सांगा कोनाकोनाला एपिसोड आवडला लाईक करून सांगा....😘
गज्या हे पात्र एकच नंबर
अश्याच काड्या लावायच्या चल लवकर नाहीतर चापटीन बग
एकच nomber अपिसोड़ ❤
एकच नंबर.....संत्या तेवढं बापुला पण एक पार्टनर बघ की.वाईट वाटतं बापुचं,लई भारी होईल बघ ऍपिसोड
वा वा नितीन सर... खतरनाक 💥💥💥💥❤️
पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मन जिंकलात.. ह्या कथेतील सर्व पात्रे ही नेहमीच जमेची बाजू. त्याचप्रमाणे तुम्ही जे नाना सोबतचे जे पात्र दाखविले तेही तितकेच अप्रतिम. म्हणजे अगदी बारकाईने तुम्ही ते निर्माण केल अणि तितक्या चपखलतेने ते वठविले देखील(मी जेव्हा जेव्हा माझ्या आजोळी जातो तेथे ह्याची प्रचिती नक्की येते) अगदी क्षणाक्षणाला तुमच्या दिग्दर्शनाची प्रचिती येते...
एक चाहता...
गिरीश ध. डिगे
सोलापूर.
सगळे माधुरी वनी सरपंच असेल तर गावचा विकास नकी आहेत माधुरी चा विजय हु
माधुरी सारखी सरपंच बायको मिळाल्यावर टक्केवारी नाही मिळणार नाही राव ☺️☺️☺️☺️
प्रत्येक गावात अशी अडगा लावणारी तसेच काड्या करणारी मंडळी असतेच. त्यांना असच वठणीवर आणलं पाहिजे.... सरपंच एक नं काम करताय ....
प्रत्येक गावाचा हा सामाजिक विकास झालाच पाहिजे
म्हणजे गाव पातळीवर कोणत्याही आर्थिक सामाजिक अडचणी राहणार नाही
ncc cadet
@@sadagurubalumamaofficial5828 yes bro
50 महाराष्ट्र बटालियन
@@sadagurubalumamaofficial5828 no
लय भारी
पण खुप वाट पहावी लागतय राव
Aik no...
माधुरी वहीनी लय झ्याक काम केले बगा तुम्ही लय आवडले आपल्याला
సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 👌👍👌👍👌👍👌👍🙏🏼🙏🏼🙏🏼👬👬👬💑(తెలంగాణ రాష్ట్రం)
एक नंबर माधुरी
खूपच छान आजचा भाग खरच मनापासून आवडला मित्रांनो मस्त शक्कल लढवली
👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍