एक गाव तेरा भानगडी |भाग#52| Ek gav tera bhangadi |EP#52| Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @sangramdabhade4959
    @sangramdabhade4959 5 років тому +9

    डोळ्यातुन पाणी आलं राव.. खरच खुप छान.. 👌👌👌

  • @केशवगोडाळकर
    @केशवगोडाळकर 4 роки тому +1

    खरं प्रेम केल्यास भाऊ धोका भेटतोच👌👌👌👌👌👌👌 अक्षर च्या माझ्या डोळ्यात पाणी आला हा व्हिडिओ पाहून

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 5 років тому +41

    खरंच यार खूप भारी मानला लागणारा भाग होता हा ...आज पर्यंत कुठल्या सिनेमा मध्ये पण असा भाग कधी घेतला नाही ........ दोघांच्या अक्टिंग ला सलाम ....

  • @anantwadnikhilmohananantwa9965
    @anantwadnikhilmohananantwa9965 5 років тому +1

    OSM एकच नं एपिसोड आहे खुपच छान जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या खरच खुपच छान

  • @kalyanipawar1381
    @kalyanipawar1381 5 років тому +9

    Apratim....Khupch jabardast episode....sarv artist no.1 Act...salute to dharma creation...sir we want more.
    Chalu rahu dya.
    Excellent chemistry between priya and pramod.

  • @tajuzhari2990
    @tajuzhari2990 4 роки тому

    खरंच डोळ्यात पाणी आलं जुन्या आठवणींना उजाळा भेटला अप्रतिम एक्टिंग

  • @gurunathmali9039
    @gurunathmali9039 5 років тому +21

    आतापरेंतच्या सगळ्यात भारी एपिसोड 51आणी 52
    एकदम कडक, मनाला स्पर्श करणाऱ्या भावना आहेत दोस्तीचा आणी प्रेमाचं

  • @MaheshLahorofficial
    @MaheshLahorofficial 5 років тому +4

    कॉमेडी पेक्षा असे भाग छान वाटतात असेच बनवा बेस्ट ऑफ लक

  • @rupaliyelkewad406
    @rupaliyelkewad406 5 років тому +25

    बाळासाहेब सलाम यार तुमच्या मैत्रीला एक नंबर एपिसोड आहे ,,

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 4 роки тому +3

    It's reality of life. Mast and emotional episode

  • @rajendrashelar1965
    @rajendrashelar1965 5 років тому +8

    आज पर्यन्तचा सर्वात बेस्ट भाग💖💖💖💖💖

  • @r.m.khan.4774
    @r.m.khan.4774 5 років тому +4

    या भागाची प्रशंशा करन्यासाठी माझ्याकडे एकही शब्द पुरेसा नाही। 👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👍👍👍

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  5 років тому +48

    प्रेम करताना आपणाला काही निर्णय हे अगदी डोळे झाकुनच घ्यावे लागतात ... पण जेव्हा आपण डोळे उघडतो. तेव्हा ... ???

    • @KhasMarathi1
      @KhasMarathi1 5 років тому +1

      Dharma movies Creation tumcha contact no milel ka

    • @vishalghagare6703
      @vishalghagare6703 4 роки тому

      बाळासाहेबांचा नंबर मिळेल का

  • @jumbokc.
    @jumbokc. 4 роки тому +1

    2:49 amazing dialouge.."दगूड हाणीन टाळक्यात"....😄😄😄

  • @sunilchavan6951
    @sunilchavan6951 5 років тому +35

    मला बाळासाहेब आणि चतूर भाऊड्या यांच
    अभिनय खुप छान वाटतो.

  • @balaji_super_technology8675
    @balaji_super_technology8675 5 років тому +4

    So excellent story.... And dharma movie channel.
    Heartly loves everyone.....

  • @CHANDRAKANT008
    @CHANDRAKANT008 5 років тому +8

    प्रियंका आणि प्रमोद दोघेही १ नंबर अभिनय करतात. आजचा एपिसोड बघून भावूक झालो.

  • @amolreddy4020
    @amolreddy4020 5 років тому +4

    काय ती मैञी अन् काय ते प्रेम
    Hatts off to u guys... Great work

  • @umeshkate475
    @umeshkate475 5 років тому +8

    खूप छान होता आजचा एपिसोड मनाला खूप आवडला

  • @mmk6743
    @mmk6743 5 років тому +2

    एकदम खतरनाक episode.😍

  • @marathimanas1
    @marathimanas1 5 років тому +6

    Love you bro
    Supperb acting

  • @RahulRathod-sd9qq
    @RahulRathod-sd9qq 5 років тому +1

    Very heart touching episode.... Superb

  • @ajinkyasawant2223
    @ajinkyasawant2223 5 років тому +3

    बाळासाहेब चांगली मधस्थी करतंय...खूप छान...

  • @akashjadhav4226
    @akashjadhav4226 5 років тому +1

    Khup mast series ahe keep it up 👍👍👍👍

  • @Ok-qr1rg
    @Ok-qr1rg 5 років тому +7

    प्रमोद आणि बाळासाहेब याची दोस्ती आवडली.

  • @shindeviveksagar8777
    @shindeviveksagar8777 5 років тому +3

    Khup Chan love storry of Pramod Hexa off u.

  • @shubhamkarad6010
    @shubhamkarad6010 5 років тому +4

    मी परदेशात आहे,पहिल्या वेळी मीही जाताना माझ्या मित्रासमोर खुप रडलो होतो,त्या क्षणाची आठवण आली मला ..... heart touching episode yaar.... hat's off sala .... आतापर्यंतच्या एपिसोड मधला हा सर्वात भारी episode आहे.... Thanks all of u......

  • @pradipgavale7984
    @pradipgavale7984 5 років тому

    खरच यार डोळ्यांत पाणी आलं हा भाग बघुन

  • @rajendrakulavamode6885
    @rajendrakulavamode6885 5 років тому +3

    Guys , really fabulous story ...what a amazing acting....it was one of the best episode ever... salute to dharma movies creations...

  • @yogirajchavan5575
    @yogirajchavan5575 5 років тому +3

    राहुल कडक काम आहे....
    लगे रहो लई काम भेटणार ....

  • @aniketkurade4930
    @aniketkurade4930 5 років тому +35

    बाळासाहेब acting छान करता ......भविष्य उज्वल आहे

  • @snehawaghmaresneha4419
    @snehawaghmaresneha4419 5 років тому +1

    एकच नंबर एपीसोड आहे डोळ्यात पाणी आले बघा बाळा साहेब 😭😭😭

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 років тому +41

    बाळासाहेब तुमच्या मैत्रीला माझा दीलसे सलाम

    • @padamakarmane7957
      @padamakarmane7957 5 років тому +1

      Nice

    • @narayanpatil2839
      @narayanpatil2839 3 роки тому

      बाळासाहेब तुमच्या मैत्री माझा दिलसे सलाम

  • @desiorchestra5691
    @desiorchestra5691 5 років тому

    Ek no 👌. Mast story. Acting tr jaam bhari.

  • @akshaypote3109
    @akshaypote3109 5 років тому +3

    Very emotionaly video..
    Really heart teaching this episode 😭

  • @h.d.t9089
    @h.d.t9089 5 років тому

    वा सुंदर प्रेमकथा आहे... nice episode

  • @kiranwaydande6190
    @kiranwaydande6190 5 років тому +3

    Helpfull balasaheb👍

  • @dhanajiharne7129
    @dhanajiharne7129 5 років тому

    खूपच छान एपीसोड आहे आजचा डोळ्यात अश्रू आले

  • @mallikarjunbhosale8861
    @mallikarjunbhosale8861 5 років тому +10

    फारच छान कथानक फार
    आवडला एपिसोड
    कथेमधील बदल फार आवडला
    एपिसोड चा शेवट फार
    मनाला हळहळ लावून गेला....
    👍👍👍👍👌👌👌👌

  • @kiranpadale8807
    @kiranpadale8807 3 роки тому

    डोळ्यातून पाणी आल राव खूप सुंदर

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 років тому +6

    एक नंबर यार .....🙏

  • @ganeshbobade850
    @ganeshbobade850 3 роки тому

    Khup mast episode hota .. adhur prem.. dolyat pani aal.

  • @banjarastatusvk2065
    @banjarastatusvk2065 5 років тому +28

    I love you bhai log Ky खतरी episode काढला भाऊ अंगावर काटा आला

  • @akshaymule4277
    @akshaymule4277 5 років тому +1

    जुन्या आठणींना उजळा देणारा episode
    No.1
    Kdk

  • @SurajGore-wr3kg
    @SurajGore-wr3kg 5 років тому +5

    खरं प्रेम केल्यावर हिचं आवस्था असते.. 😔😔 heart touching Episode.. June Divas aatvle.. hech zale hote mazya life made😔😔😔😔

    • @rahulsahare5090
      @rahulsahare5090 4 роки тому

      तुमी कोणत्या जिल्हात शुउठ करता

  • @technicalideakrishnachavan8289
    @technicalideakrishnachavan8289 5 років тому +1

    tutleli love story my life love story very nice your Episodes all the best all carectar and all the best Tim

  • @tukarampatil5056
    @tukarampatil5056 5 років тому +3

    खूपच छान डोळ्यात पाणी आलं राव

  • @jadhavvikas4585
    @jadhavvikas4585 4 роки тому +1

    मनाला चटका लावणारा हा भाग होता 😭😭😭😭

  • @satishkamble7212
    @satishkamble7212 5 років тому +3

    🙏🏼अभिनंदन 🙏🏼बाळासाहेब पाटील 🙏🏼 जय भिम 🙏🏼

  • @vishalghagare6703
    @vishalghagare6703 4 роки тому

    एक नंबर भावांनो लव स्टोरी आणि भावांनो यारी पण बाळासाहेब एक नंबर दोस्ती

  • @sunilmhamane7854
    @sunilmhamane7854 5 років тому +4

    खूप वाईट वाटले राव
    एकदा मागे वळून पहायला पाहिजे होत

  • @yogeshvishnunagre8233
    @yogeshvishnunagre8233 5 років тому +1

    आजचा एपिसोड बघून खरोखरच रडायला आलं माणसाला पैसा जीवन जगणं वागणं सगळं काही 💰

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 5 років тому +3

    गरिबी लय वाईट रे...............❤️

  • @veerabhandage4218
    @veerabhandage4218 5 років тому

    Khup chan balasaheb chan friendship nibhavli tume lay bhari😘😘😘👌

  • @traveladdict5106
    @traveladdict5106 5 років тому +6

    पुढचा भाग पण प्रेमा वरती काढा बाळासाहेब आजचा पार्ट बघून डोळे भरून आले

  • @govindrajalse7000
    @govindrajalse7000 5 років тому

    खरच पहील प्रेम लय भारी आसत ना

  • @yogeshpingale8896
    @yogeshpingale8896 5 років тому +29

    नादखुळा सत्य कथा आहे ही प्रत्येक मुलाच्या बाबतीत असचं घडतय नोकरी नाही म्हणुन मुली देत नाहीत आणि नोकरी असली तर घर नाही, शेती नाही, मुलगा फक्त १०,००० कमवतो बाकी काय नाही असं म्हणुन मुली देत नाहीत अरे पण त्या मुलाचा विचार कोण करतचं नाही त्याला काय प्रोब्लेम आहे यांचा विचारचं कोण करत नाही मुलीची तर खुप नाटकी सध्या चालु आहेत मुलाला सरकारी नोकरी पाहिजे स्वताचं घर पाहीजे शेती पण पाहीजे असं सगळ सध्या चालु आहे मग मुलांनी काय करावं हाच प्रश्न आहे सध्याच्या युगात कोणाला कष्ट नोक आहेत त्रास सहन करायला नको फक्त दिखावा आणि पैसा एवढचं सध्या चालु आहे मुलगा प्रमाणिक आहे का त्याला कोणतं व्यसन आहे का हे सर्व बगत नाहीत तो किती कमवतो हे पाहिलं जात
    माणुसकी सध्या अजिबात शिल्लक राहिलेली नाही कोणाला कोणी मदत तर अजिबात करतं नाही प्रत्येकजण स्वार्थी झाला आहे
    आपापल्या जगात वावरत आहे आणि जगताना स्वातीची माती करुण घेत आहे
    भावानो हे तुम्ही दाखवताय ना ते सर्व खरं आहे पण हे चुकिचं आहे आणि त्यातुन मार्ग कसा निघेल हे पण दाखवा तरचं तुम्हची वेबसिरिज अजुन फेमस होईलं

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 5 років тому

    Khup chan story n abhinay 1ch no.

  • @amolmane5563
    @amolmane5563 5 років тому +40

    भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..

  • @ganeshsant6365
    @ganeshsant6365 5 років тому

    एकच नंबर 👬मैत्री आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 सर बाळासाहेबांच & रूपालींच जुळवाकी राव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ही वीनंती आहे

  • @marathikatta6511
    @marathikatta6511 5 років тому +32

    चतुर चा बरमुडा आणि t शर्ट बदला तेवढा

  • @nikhilgemar9990
    @nikhilgemar9990 5 років тому

    Nice khup chan gavakadchi kharch athavan zali

  • @sudarshannikalaje6702
    @sudarshannikalaje6702 5 років тому +35

    गावाबाहेर राहिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सगळं सोडून जावं लागतं मुलांना
    मग ते नोकरी असो की शिक्षण परिस्थिती सगळं शिकवून जाते

    • @Political1211
      @Political1211 5 років тому +1

      sudarshan nikalaje... Nokri walyanchi fkt garaj purn hote... Business walyanche swapn purn hote

  • @sureshnarwade5073
    @sureshnarwade5073 5 років тому +1

    Lay bhari acting rao aaj cha episode lay bhari

  • @haridaspawar2912
    @haridaspawar2912 5 років тому +8

    मन सुन्न झालं काही शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला

  • @satyjeetkumbhar4978
    @satyjeetkumbhar4978 5 років тому

    शब्द च नाहीत माझ्याकडे खरंच खूप मस्त एपिसोड आहे

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 років тому +32

    मला प्रिया आनी प्रमोद यांची जोड खरच मनापासून आवडली

  • @ministercm8067
    @ministercm8067 4 роки тому +1

    Very nice too episode of your ALL EPISODE Than This episode like to all store

  • @kamalakarkore1240
    @kamalakarkore1240 5 років тому +4

    Kharach Rao nice episode

  • @manishaachavan8757
    @manishaachavan8757 5 років тому

    1no apisode bhavano junya athvani jhalya

  • @maheshtate826
    @maheshtate826 5 років тому +6

    आजकाल हे सगळं कॉमन झालं आहे....नवीन आयुष्य प्रत्येकजण सुखात जगतो. बाकी बाळासाहेब तुमचा विषय हार्ड बर का

  • @santoshsaruke4974
    @santoshsaruke4974 5 років тому

    खुप छान लव्ह स्टोरी 👌👌👌👍😘

  • @pandurangarunlawand1817
    @pandurangarunlawand1817 5 років тому +11

    ❤️खूपच छान होती लव्ह स्टोरी खरच पण जो खरं प्रेम करतो ना त्याला आयुष्यात कधीच ते मिळत नाही😣😣😣

  • @appuachalere3279
    @appuachalere3279 4 роки тому

    Pamya priyala aana ki parat ekda; jhakas story 👌👌👍

  • @shamjadhav6660
    @shamjadhav6660 5 років тому +10

    कोणाला कमावण्या साठी खूप काही गमावल मी पण
    आई वाडीला पासून दूर मित्रांच्या यारी पासून दूर सगळ काही सहन केल पन,,,
    शेवट जे कमवायच ते पण नाही मिळाल आजचा एपिसोड अगदी तसाच 😢😢😢

  • @sandeepsapkal4924
    @sandeepsapkal4924 5 років тому

    आजचा भाग एकदम झकास आहे. आवडला. विशेष म्हणजे सगळ्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत.

  • @ajitkhade9955
    @ajitkhade9955 5 років тому +4

    लाखो तोफाची सलामी राव खटक्याव बोट जाग्याव पलटी

  • @apsarpathan7869
    @apsarpathan7869 5 років тому +2

    एक दिवस आदीच मस्त

  • @tukaramfule1259
    @tukaramfule1259 5 років тому +8

    ही तर माझी रीअल लाईफ stoty भावा खरच आज जुन्या आठवणी ऊमगल्या

  • @eknathdeshmukh7132
    @eknathdeshmukh7132 5 років тому +1

    Nice Episode.. True Love

  • @vishanumumbsre2124
    @vishanumumbsre2124 5 років тому +7

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवनी

  • @आदिवासीराजा-व8ष

    खरच राव मला ही स्टोरी पाहून माझ्या आयुष्यात झालेली गोष्ट आठवली
    सलाम भावान्नो तुम्हाला

  • @shivsankarmaamde5191
    @shivsankarmaamde5191 5 років тому +3

    खरी साथ

  • @royaltractarlovear2031
    @royaltractarlovear2031 5 років тому +2

    लय आवडला हा भाग

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 років тому +6

    शंपथ माझे पंण हिच झाले I love you Shital 💗💗💗💗

  • @ankushsandy9347
    @ankushsandy9347 5 років тому

    एकच नंबर अॅक्टीग करतात राव तुम्ही संगळे जण अस वाटत सगळ्यांनी पुण्याच्या फिल्म अॅड टेलिविजन मधुन ट्रेनिंग घेतली आहे 👌👌👌👌👍👍📎

  • @samadhanghadage6335
    @samadhanghadage6335 5 років тому +60

    प्रमोद माझ्यापन आयुष्यात आसच झालय आसुदे भावा पन पहिले प्रेम विसरू शकत नाही

    • @salmanqadri3712
      @salmanqadri3712 5 років тому

      Hi

    • @sachinhingmire1004
      @sachinhingmire1004 5 років тому +1

      Maza pn babtit hech zale tenwa pasun mi vesnacha ahari gelo

    • @shahidshah2112
      @shahidshah2112 5 років тому

      Bhai ap sahi bol rahe ho .....pan rao apan dhyanat thevto rao muli visartatat

  • @mirchigemar3047
    @mirchigemar3047 3 роки тому +1

    तुमचा टीम चा मी लय मोटा fan ahe

  • @ervikasaade5257
    @ervikasaade5257 5 років тому +50

    हर वेळेस रविवारीच ईपिसोड टाकायला पाहिजे ..

  • @rukhmagandghayat3162
    @rukhmagandghayat3162 5 років тому +1

    Kay 1 ch no episode ahe, kharach khup udas zhalyasarakh vatal rao 💓💓💓💓💓🌹🌹🌹

  • @masalbirudeo6621
    @masalbirudeo6621 5 років тому +130

    फौजी साठी पण एक ईपिसोड काढा बाळासाहेब मी फौजी आहे म्हणून ही विनंती

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 5 років тому

    khup chan episod aaj cha maitri aasavi tar aasi

  • @yunusshaikh5258
    @yunusshaikh5258 5 років тому +5

    Team, we want to see balasaheb and rupali' S love story episode...
    Please plan if possible....!!!!!

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 5 років тому +2

    हा एपीसोड फार इमोशनल होता

  • @vishalhogale4196
    @vishalhogale4196 5 років тому +4

    प्रेम आसच असतं एखाद्यावर खर प्रेम केलं की ते मिळत नाही पण टाईमपास करा लगेच मिळत

  • @aforamolvlogs9598
    @aforamolvlogs9598 5 років тому

    सलाम तुमच्या वेबसिरीज ला

  • @virajdikle9862
    @virajdikle9862 5 років тому +4

    Lavkr taklya Badal thanku

  • @sachinkatkar5187
    @sachinkatkar5187 4 роки тому

    Khup Chan Hart taching Yar nice Video

  • @balasahebnithve8291
    @balasahebnithve8291 5 років тому +4

    no one can undrastand boys feelings
    & its reality

  • @swapnilshinde749
    @swapnilshinde749 5 років тому

    balasaheb Khup chaan episode hota, carry on