बापु सिरीजचा एक अविभाज्य भाग आहे..पात्र कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ते चुकीचे ठरेल. चाहतावर्ग कमी होईल हेही तितकेच खरे. दिवसेंदिवस गुणवत्ता ढासळत असली तरीही आम्ही तुमच्या सोबत आहोत आणी या पुढेही राहु. परंतू काहीही प्रयोग करण्याअगोदर तपासून पहा.
खुप भारी वाटलं आजचा ऐपिसोड बधुन.जिवनात अशे मित्र जरूर असावी.आयुष्यभर साथ नाही दिली तरी चालेल पण वाईट काळात धावुन येणारी मित्र मात्र नक्की असावी. तुमच्या मैत्रीला माझा मनापासुन सलाम. आणि जर बापुला काय झालं तर मि कधीच ऐपिसोड पाहणार नाही......🙏
संत्या आव्या आणि सम्या सारखे मित्र आणि त्या मित्रांना माधूरी सारिका सारख्या एकनिष्ठ बायका सपोर्ट करत असताना कशाला पाहिजे नातेवाईक अर मित्र हाच सर्वात जवळचा नातेवाईक असतो हे कधीही लक्षात असू द्या आयुष्यात जेवढी माणसं जोडता येईल तेवढे जोडा कारण मेल्यावरही चार जण लागतात न्यायला
डोळ्यांतून पाणी काढलं राव... तुमच्या अभिनयाला वंदन...बालपण गावात गेलं आणि नोकरीसाठी आम्हा शहरात राहणाऱ्यांना गावची ताजी आठवण तुम्ही करून देता यासाठी शतशः आभार.. संत्या तुझ्या मैत्रीला सलाम... बापू लवकर बरा होणार कारण आमचा बापू आशील आहे..... खूप लव्ह यू भावांनो... निशब्द..... नितीन पवार भाऊ आणि टीम तुमचे आभार हृदयापासून आणि खूप खूप खूप खूप शुभेच्छा... जय शिवराय.. जय हिंद... जय भारत...
एपिसोड खूपच छान झाला आहे. उशीराने पाहिला.खुपच आवडला..... दवाखान्यात 'हात धुवावा लागलं...या बापूच्या वाक्यानंतर मन भरून आलं. आपसुक डोळे ओले आले. बापूचा गाव आन गावाचा बापू ,अस्सील बापू दवाखान्यात मुंबईला गेला.पण तोही आजारी.वाईट वाटलं. ...मित्रांची धडधड बघून कासावीस झालो.सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन .एपिसोड अतिशय सुरेख, सुंदर व छान झाला आहे. लेखकाचे विशेष अभिनंदन.धन्यवाद
गावाकडच्या गोष्टी चे 100 भाग पूर्ण पाहिलेत पण मन भरणार नाही , पुन्हा सर्व भाग तिसऱ्या द्या पाहतोय , सर्व भाग 10 वेळा पाहिलं तरी मन भरत नाही , माझी स्वप्न ह्या वेबसिरीज च्या निमित्ताने जगतोय , ती निखळ वेडी मैत्री ,गावाकडची मानस , मस्त वातावरण , गावातल्या गमती जमती , सर्वाना माझा सलाम तुम्ही खूप खूप मोठे व्हावे , अव्या संत्या बापू सम्या , गोट्या बाब्या निल्या ,सुरखी सारिका माधुरी सरपंच , ही पात्र आयुष्यभर लक्षात राहतील , आणी ह्या सर्वाना जोडणारा धागा पडद्यामागे असणारे नितीन पवार सर तुमच्या लेखणीला व अभिनय अचूक करून घेण्याला जोड नाही , गावाकडच्या गोष्टी वर मनापासून प्रेम करणारा चाहता प्रेमकुमार मालगाव (सांगली)
खुपच सुंदर अॅपिसोड होता संतोष अवी आणि बापू यापुढे ही असेच छान समाजीक भावनीक नाती कशी जपली जातात हे अजून चांगल्या पध्दतीने समाजाला दाखवा ह्या गोष्टीची खरोखर गरज आहे तुमच्या टिमला खुप खुप शुभेच्छा पुढे ही असच छान काम करा
मन भरून आल. खुप भावनिक भाग होता आजचा. नितीन सर विनंती आहे तुम्हाला ह्या पुढच्या भागात बापूच्या आयुष्यात चांगला काही तरी घडवा.. ते लग्नाचं विषय निघाला होता ना ते भारी होईल.. बाकी तुमची सगळ्यांची कामगिरी खुप छान होती. आता तर असा वाटायलाय लागलाय कि हे माझ्या रोजच्या अशुयातला भाग आहे.. आपलास वाटत हे सगळं बघून. असच महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा भाग व्हा..
काय बोलावं आता आम्ही शब्दात न मांडता येणारे सारे प्रसंग आहेत खूप छान... थेट काळजाला भिडणारे प्रसंग मैत्री कशी असावी याच जिवंत उदाहरण अव्या संत्या आणि बापू रडवलस यार आज तुम्ही 😣🤗 💕😘
टचकन डोळ्यात पाणी आणणारा शेवटचा भाग, आणि हो मुंबई ला मी पण राहतो काय मदत लागली बापूला तर मी पण आहे बापू सोबत 🙏 अव्या संत्या बापू हिट्स जोडी गावाकडच्या गोष्टी🙏
दोस्ती चे नाते हे रक्ता पलीकडचे आहे, हे खरंच या भागातून तुम्ही सर्वांनी खुप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केलं आहे .सर्व कोरी पाटी प्रोडक्शन चे खूप खूप धन्यवाद🙏
डोळयांत पाणीच आणलं तुम्ही । सुपर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, आता बापू जीवन्त दाखवा म्हणजे झालं जर बापूला मारले तर कोरी पाटी चे सदस्यत्व रद्द करण्याची वेळ येईल आमच्यवर
नितीन सर बापूला जर काय झाले,तर तुमचे काय खरे नाही.आम्ही तुमच्या वेबसेरिस वर बहिष्कार टाकू.आणि बापूला पुन्हा जिवंत करून आम्ही नवीन वेबसेरीज चालू करू .मग आम्ही पण लय अश्शील हाय .
बापू लवकर बरे व्हा तुम्ही सर्वजण हाडाचे कलाकार आहेत,खूप सुंदर अभिनय करताय,आपणा सर्वांची वेगळीच पण भावुक करणारी भूमिका मला भावली 🙏👍💐 कधी तर सुरकीला पण आणाकी
बोलायला शब्द उरले नाहीत अशी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा आहे... तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तर अव्या संत्या आणि बाप्पू सारखी…
आज पर्यंत मी आपले सर्व भाग पाहिले खूप छान विचार मांडला आहात तुम्ही पण आज तुमचा हा भाग बागतना का कुणास ठाऊक अश्रू वाहू लागले.आज समाजामध्ये माणुसकी हरवत चालली आहे.सर्व जण फक्त स्वतच्या स्वार्थासाठी नाते संबद जपताना दिसतात.पण तुम्ही दाखवून दिले की मैत्री हे एक अस नाते आहे जायला कोणतीच तोड नाही. अजुन काय सांगू शब्द अपुरे पडतील ....खूप छान
ही खरी मित्रत्वता याला कशाचीच सर नाही बापू लवकर बरे व्हा आणि नितीन सर बापू बरे झाले की त्यांना एक छान नवरी पहा आणि त्या लग्नाला सर्व प्रेक्षक बोलना कोरोना रोग संपल्यावर
दोस्ती/मैत्रीचं नातं रक्ताचं नसतं पण त्याच्या इतकं मोठं कोणच नाय👌 रक्ताचं आसलं म्हणून जवळचं नसतं, जवळचं आसलं म्हणून तरी रक्ताचं कुठं होतं☝️ शेवटचं आलिंगन एकदम बेस🤝
खरच डोळ्यातन पाणी आलं मित्र असावे तर असे जीवाला जीव देणारे ह्याच्या उलट मला अनुभव आला आहे मी कौरौना काळात गावी गेलो तेव्हा मला courntain केले तर माझ्या बरूबर मुंबई मधे राहणारे माझे मित्र माझ्या जवळ देकील आले नाहीत म्हणून खुप वाईट वाटलं आणि आजचा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आलं
अप्रतिम भाग....खूप emotional Kel bhawanno.....माणसाच्या जीवनात मित्रा असावे तर तुमच्यासारखे....आणि मैत्री जोपासावी तर तुमच्यासारखी....खरंच जीव गेला तरी बेहत्तर पण ही दोस्ती तुटायची नाय...दोस्तीचा दुनियेतील प्रत्येक मित्रासाठी हा अप्रतिम संदेश तुम्ही दिला....मस्त एपिसोड बापू..अविनाश...संतोष👍👍👍👌👌👌
डायरेक्टर साहेब पार्ट 2 आलाच पाहिजे बर का ! 😎 बापू तू जान आहेस रे कोरी पाटी प्रोडक्शनची.😎 🔥🔥 सुपर एक्टिंग संतोष भावा.🔥🔥 😂😂कॉमेडीचा बादशाह अविनाश.😂😂 GOD BLESS YOU ALL
भाग आवडला तर नक्की share करा...
बापु सिरीजचा एक अविभाज्य भाग आहे..पात्र कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ते चुकीचे ठरेल. चाहतावर्ग कमी होईल हेही तितकेच खरे. दिवसेंदिवस गुणवत्ता ढासळत असली तरीही आम्ही तुमच्या सोबत आहोत आणी या पुढेही राहु. परंतू काहीही प्रयोग करण्याअगोदर तपासून पहा.
Emotional
बापुचे पाञ कमी करण्याचा विचार सुध्दा नको ??
Bapu pahije aamhalapan
बापू चे पात्र कमी करणार असाल तर चाहते कमी होतील
खुप भारी वाटलं आजचा ऐपिसोड बधुन.जिवनात अशे मित्र जरूर असावी.आयुष्यभर साथ नाही दिली तरी चालेल पण वाईट काळात धावुन येणारी मित्र मात्र नक्की असावी.
तुमच्या मैत्रीला माझा मनापासुन सलाम.
आणि जर बापुला काय झालं तर मि कधीच ऐपिसोड पाहणार नाही......🙏
वाह खरच आजच्या भागाने आमच्या डोळ्यात पाणीच आलं... 😢
संत्या अव्या बापु सम्या यांच्या मैत्रीला कशाचीच तोड नाही...
नितीन सर आजचा भाग मनाला खरच खुप भावला.. तुमचे मनापासून अभिनंदन 💐🙏🏻
संत्या आव्या आणि सम्या सारखे मित्र आणि त्या मित्रांना माधूरी सारिका सारख्या एकनिष्ठ बायका सपोर्ट करत असताना कशाला पाहिजे नातेवाईक अर मित्र हाच सर्वात जवळचा नातेवाईक असतो हे कधीही लक्षात असू द्या आयुष्यात जेवढी माणसं जोडता येईल तेवढे जोडा कारण मेल्यावरही चार जण लागतात न्यायला
Gotya nilya babya ❤️
Avyaa santya bapu ❤️❤️ ..
Best 2 trio 👍🏻❤️😊🤗
डोळ्यांतून पाणी काढलं राव...
तुमच्या अभिनयाला वंदन...बालपण गावात गेलं आणि नोकरीसाठी आम्हा शहरात राहणाऱ्यांना गावची ताजी आठवण तुम्ही करून देता यासाठी शतशः आभार.. संत्या तुझ्या मैत्रीला सलाम... बापू लवकर बरा होणार कारण आमचा बापू आशील आहे.....
खूप लव्ह यू भावांनो... निशब्द..... नितीन पवार भाऊ आणि टीम तुमचे आभार हृदयापासून आणि खूप खूप खूप खूप शुभेच्छा... जय शिवराय.. जय हिंद... जय भारत...
लय दीवसानी डोळ्यात पाणी आलं भावानो, तुमच्या साठी या जगातल्या सगळ्या तोफांच्या सलामी. बास एवढच सुचल भावानो.....
खरचं डोळ्यात पाणी आलं राव माणुसकी काय असते याचे एक उत्तम उदाहरण आहे सम्या संत्या अव्या आणि बापू..........
एपिसोड खूपच छान झाला आहे. उशीराने पाहिला.खुपच आवडला.....
दवाखान्यात 'हात धुवावा लागलं...या बापूच्या वाक्यानंतर मन भरून आलं. आपसुक डोळे ओले आले. बापूचा गाव आन गावाचा बापू ,अस्सील बापू दवाखान्यात मुंबईला गेला.पण तोही आजारी.वाईट वाटलं. ...मित्रांची धडधड बघून कासावीस झालो.सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन .एपिसोड अतिशय सुरेख, सुंदर व छान झाला आहे. लेखकाचे विशेष अभिनंदन.धन्यवाद
गावाकडच्या गोष्टी चे 100 भाग पूर्ण पाहिलेत पण मन भरणार नाही , पुन्हा सर्व भाग तिसऱ्या द्या पाहतोय , सर्व भाग 10 वेळा पाहिलं तरी मन भरत नाही , माझी स्वप्न ह्या वेबसिरीज च्या निमित्ताने जगतोय , ती निखळ वेडी मैत्री ,गावाकडची मानस , मस्त वातावरण , गावातल्या गमती जमती , सर्वाना माझा सलाम तुम्ही खूप खूप मोठे व्हावे , अव्या संत्या बापू सम्या , गोट्या बाब्या निल्या ,सुरखी सारिका माधुरी सरपंच , ही पात्र आयुष्यभर लक्षात राहतील , आणी ह्या सर्वाना जोडणारा धागा पडद्यामागे असणारे नितीन पवार सर तुमच्या लेखणीला व अभिनय अचूक करून घेण्याला जोड नाही , गावाकडच्या गोष्टी वर मनापासून प्रेम करणारा चाहता प्रेमकुमार मालगाव (सांगली)
खरच डोळ्यात पाणी आलं रावं.
आजचा एपिसोड मागच्या सगळ्या एपिसोड पेक्ष्या भारी होता. तुमची मैत्री अशीच असुद्या.
खुपच सुंदर अॅपिसोड होता संतोष अवी आणि बापू यापुढे ही असेच छान समाजीक भावनीक नाती कशी जपली जातात हे अजून चांगल्या पध्दतीने समाजाला दाखवा ह्या गोष्टीची खरोखर गरज आहे तुमच्या टिमला खुप खुप शुभेच्छा पुढे ही असच छान काम करा
बापू दुसऱ्या मालिकेत काम करत आहेत म्हणून त्याचे पात्र कमी करू नका बापू आहेत म्हणून शान आहे तुमच्या तिम्मदले कोणी ही कमी करू नका तुमची टीम खूप छान आहे
प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना
Very emotional, दिल दोस्ती दुनियादारी
मन भरून आल. खुप भावनिक भाग होता आजचा. नितीन सर विनंती आहे तुम्हाला ह्या पुढच्या भागात बापूच्या आयुष्यात चांगला काही तरी घडवा.. ते लग्नाचं विषय निघाला होता ना ते भारी होईल..
बाकी तुमची सगळ्यांची कामगिरी खुप छान होती. आता तर असा वाटायलाय लागलाय कि हे माझ्या रोजच्या अशुयातला भाग आहे..
आपलास वाटत हे सगळं बघून. असच महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा भाग व्हा..
कोरी पाटी प्रोडक्शन ला सलाम आजचा एपिसोड पाऊन डोळ्यात पाणी आलं... मित्र काय आसतात ते आपण दाखवलं ग्रेट खुप छान... मनापासून अभिनंदन सर्वांचे
बापूला बरे वाटले आहे असे दाखवा नितीन सर ते पात्र संपवू नका नाहीतर ,,,,महाराष्ट्रात बापूचे चाहते आंदोलन करतील ?,,,,,
Hamri mange Puri karo Puri karo bapula bar kara bar
नितीन पवार सर आयुष्य काय असत हे आज तुम्ही दाखवुन दिलत. AK creation & editor कडुन तुमचे मानावे तेवढे आभार कमीच. सलाम तूमच्या कामगीरीला
आयुष्यात एकतरी संत्या,आव्या,बापू सारखा मित्र पाहिजे
वाह रे... मित्रांनो
मित्र असावेत तर असे..!
संत्या, अव्या, सम्या सलाम तुमच्या दोस्तीला. 🙏😢👌👏👏👏👏
एक नंबर वेबसीरीज एक नंबर कथानक एक नंबर कलाकार यातुन बरच काही शिकण्या साररखे कधीही हि वेबसीरीज थांबता कामा नये जय महाराष्ट्र
correct
खरंच राव रडलो हा भाग बघून
सलाम तुमच्या मैत्रीला
देव करो न नजर सुध्ध् लागू नये
Proud of you ❤️😘
बापू जीव आहे या वेब सिरीज चा कमी करु नका 🙏🙏🙏🙏
काय बोलावं आता आम्ही
शब्दात न मांडता येणारे सारे प्रसंग आहेत
खूप छान... थेट काळजाला भिडणारे प्रसंग
मैत्री कशी असावी याच जिवंत उदाहरण अव्या संत्या आणि बापू
रडवलस यार आज तुम्ही 😣🤗
💕😘
दोस्ती असावी तर अशी .... हर एक दोस्त जरूरी होता है...... नितिनसर बापूला वाचवा हो...... दोस्त असला कट्टर तर त्याच्यासाठी कुठ बी टक्कर
जिवनात कुनी राहू या ना राहू पण असा मित्र असाव जे अपनास सोबत देते खरी मित्रता गावाकडच्या गोष्टी चा हा भाग पहून डोळेत असरु अले खूप छान हा episode
Khup chan
टचकन डोळ्यात पाणी आणणारा शेवटचा भाग, आणि हो मुंबई ला मी पण राहतो काय मदत लागली बापूला तर मी पण आहे बापू सोबत 🙏 अव्या संत्या बापू हिट्स जोडी गावाकडच्या गोष्टी🙏
रक्ताच्या पलिकडच नात महनचे मैत्री ❤️😘
दोस्ती चे नाते हे रक्ता पलीकडचे आहे, हे खरंच या भागातून तुम्ही सर्वांनी खुप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केलं आहे .सर्व कोरी पाटी प्रोडक्शन चे खूप खूप धन्यवाद🙏
जीवनामध्ये संतोष ,अविनाश आणि बापू सारखे मित्र आवश्य पाहिजे प्रत्येकाला कारण कठीण प्रसंगात मदत करणारे
डोळयांत पाणीच आणलं तुम्ही । सुपर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आता बापू जीवन्त दाखवा म्हणजे झालं
जर बापूला मारले तर कोरी पाटी चे सदस्यत्व रद्द करण्याची वेळ येईल आमच्यवर
आतापर्यंत चे सर्वच भाग छान आहेत पन आजचा भाग काळजाला भिडला
लय भारी होता आजचा भाग खरच डोळ्यात पाणी आलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👌
आज चा भाग पाहून मन भरुन आल .खरच संत्या. आव्या. सम्या.आणी.बापू च्या मैत्री ला सलाम... धन्यवाद कोरी पाटी😍😍🙏🙏🙏
अविनाश संतोष बापूला वेवस्थित घेऊन या पुढील भागात बापू वेवस्थित झाला पाहिजे लवकर बापुची खुशाली कळवा
अप्रतिम, अतुलनीय एपिसोड, आजपर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड..........👍
एक नबर आजचा भाग...पण बापूला काढू नका बापूशिवाय मज्जा नाही
खरंच मनापासून डोळ्यातून पाणी काढलेत इतकं सुंदर मानस आणि इतकी जपणारी लोक नशीबवानालाच मिळतात
😭😭 डोळ्यातून पाणी काढल राव,,
संत्या ,आव्या,आन बाप्पू
सलाम तुमच्या दोस्तीला.
मैत्री कशी असते हे दाखवून दिलं तुम्ही भावांनो..
खरच मन जिंकलास मित्रांनो👌👌👌👏👏👏
डोळ्यात पाणी आणलं राव, अश्शील बापूचे अस्सल मित्र आणि त्यांची 100 नंबरी अस्सल दोस्ती 👌👌👌
सलाम तुमच्या दोस्तीला मानल राव रक्तात्या च्या नात्या पेक्षा दिल दोस्ती दुनियादारी डोळे भरून आले आज बापू लवकर बर हो संतोष भाऊ मनाचा मुजरा तुला माझा
आज पुन्हा एकदा डोळे भरले पाण्यान!
मी सलाम करतो तुमच्या मैत्रीला एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी आल राव आज मैत्रीची जुनी आठवण आली
संत्या बापूला घास भरवताना रडवलंस पन.... Great episode 👌
बापु नी रडवल आज यासाठी कोनकोन लाईक करनार
खरच आज डोळ्यातून पाणी आलं एपिसोड बगून
मस्त वाट डोळ्यात पाणी आल पुढचा भाग दाखवा please 🙏🙏
लय भारी भाग होता आजचा बघताना डोळयातुन पाणी आल.बापु ची गरज आहे अजुन बापुला परत बोलवा लवकर .
नितीन सर बापूला जर काय झाले,तर तुमचे काय खरे नाही.आम्ही तुमच्या वेबसेरिस वर बहिष्कार टाकू.आणि बापूला पुन्हा जिवंत करून आम्ही नवीन वेबसेरीज चालू करू .मग आम्ही पण लय अश्शील हाय .
लई भयानक बोलले सर तुम्ही
अविनाश , संतोष भांनो डोळ्यातून पाणी काढल .😭😭 तुमच्या सारखी सारखे मित्र खूप कमी मिळतात.🙏🙏🙏🙏 मला हा भाग बघून खूप खूप आनंद वाटला. भांनों काळजी सर्व🙏🙏🙏
तुम्ही 100 च्या पुढचे एपिसोड चालू करणार आहात की नाही. उगाच पोलीस complaint करायला लावू नका. गुपचूप शूटिंग चालू करा. Same टीम same जोश. Plz चालू करा.
Police complent ksky.apli jabrdsti ahe Ka tenchyawr
@@Royal1111-r2b jyana kalaych tyana te kalal ki mi kontya intension ne bolloy te. Tyamule tumhi punha ekda vakya punha read krave. 😊
लय मोठा फॅन आहे वाटतं...परत परत पाहायचे ते काय चालू करत नाही मी पण पाहतोय 😂😂
खूप छान एपिसोड 👌👌👌
रडवलं तुम्ही 👌👌
लई भारी acting 👌👌
End खूपच छान झाला
डोळ्यात पाणी आले...😢🤝🤝🤝🤝
अतिशय उत्तम,
दरवेळी हासवत होता,
आज रडवलत दोस्ता नो,
Excellent ❤❤❤👌👌👌
डोळ्यात पाणी आलं खूप छान मैत्री
डोळ्यातून पाणी काढणारा भाग ..दोस्ती ही दोस्तीच आसती
बापू लवकर बरे व्हा
तुम्ही सर्वजण हाडाचे कलाकार आहेत,खूप सुंदर अभिनय करताय,आपणा सर्वांची वेगळीच पण भावुक करणारी भूमिका मला भावली
🙏👍💐
कधी तर सुरकीला पण आणाकी
वा, क्या बात, एकदम जय विरुच्या दोस्तीची आठवण झाली, भावनाविवश केलेत शेवटी, आतुरता पुढच्या भागाची
मैत्री हि जगातील सर्वात मोठ नात आहे...❤️👌😘
ही दोस्ती तुटायची नाय
छाण होता भाग👌👌👌👌👌
हा भाग बघून डोळे भरून आले👌👌👌👌😢😢 सलाम दोस्तीला
भावांनो जीग्री आसावी तर आशी शप्पत सगळ्यात ऐक नंबर ऐपिसोड आहे माझ्यातर्फे १००००००० लाइक्स...........
हि दोस्ती तुटायची नाही बापू बरा होणार ...खुप छान आजचा भाग होता..डोळ्यातुन आसूच निघाले..
ह्रदयस्पर्शी भाग होता... डोळ्यातून पाणी आल राव.. मैत्री.....काय असते याच उत्तम उदाहरण आहे
आजचा एपिसोड खूप छान होता. मैत्री असावी तर अशी खूप मनाला लागली अक्षरशः डोळ्यातून पाणी आल राव,
कृपया बापूला वेबसिरीजमधून काढू नका. 😔🙏
आजच्या भागासाठी बोलण्यास शब्द नाहीत
"खूप छान"
खूपच मस्त दोस्ती आहे राव आपल्याला खूप आवडला हा भाग
बापु, संत्या, अव्या..... तुमच्या अभिनयाला सलाम... शब्द नाहीत मित्रांनो..👍👍🙏🏻🙏🏻
बोलायला शब्द उरले नाहीत अशी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा आहे...
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तर अव्या संत्या आणि बाप्पू सारखी…
संतोश आणि अविनाश या वेब सीरीज मधे आम्हला बापू पाहीजेल बरका नाहीतर कधिचं ही जिगरी मित्राचि वेबसिरिज जगनार नाही 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
बांपु जर कार्यक्रमातु न गेला तर वेब सीरीज कोन्हीच पाहनार नाही कोनाला ही कमी करुनका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यालाच खर मित्रता म्हणाव लागेल ,बापू आणी सतोंष व सर्वंच मित्रांचा खुप खुप मनपूर्वक अभिनदंन....औरंगाबाद .
संतोष भाऊ तुम्ही चांगली तुमचा एपिसोड लय भारी
आज पर्यंत मी आपले सर्व भाग पाहिले खूप छान विचार मांडला आहात तुम्ही पण आज तुमचा हा भाग बागतना का कुणास ठाऊक अश्रू वाहू लागले.आज समाजामध्ये माणुसकी हरवत चालली आहे.सर्व जण फक्त स्वतच्या स्वार्थासाठी नाते संबद जपताना दिसतात.पण तुम्ही दाखवून दिले की मैत्री हे एक अस नाते आहे जायला कोणतीच तोड नाही.
अजुन काय सांगू शब्द अपुरे पडतील ....खूप छान
खूप छान
या पेक्षा चांगलं काही नाही
मैत्री असावी तर संत्या,आव्या सारखी
ही खरी मित्रत्वता याला कशाचीच सर नाही बापू लवकर बरे व्हा आणि नितीन सर बापू बरे झाले की त्यांना एक छान नवरी पहा आणि त्या लग्नाला सर्व प्रेक्षक बोलना कोरोना रोग संपल्यावर
आजचा एपिसोड काळजात घुसला मैत्री असावी तर अशी सलाम
ग्रेट स्टोरी नितीन सर
एकच नंबर संतोष अविनाश
दोस्ती/मैत्रीचं नातं रक्ताचं नसतं पण त्याच्या इतकं मोठं कोणच नाय👌
रक्ताचं आसलं म्हणून जवळचं नसतं,
जवळचं आसलं म्हणून तरी रक्ताचं कुठं होतं☝️
शेवटचं आलिंगन एकदम बेस🤝
हा भाग बघताना माझ्या डोळ्यात पाणी आले
खरच मैत्री असावी तर अशी
😥😥😥😥😥😥
खरच डोळ्यातन पाणी आलं मित्र असावे तर असे जीवाला जीव देणारे ह्याच्या उलट मला अनुभव आला आहे मी कौरौना काळात गावी गेलो तेव्हा मला courntain केले तर माझ्या बरूबर मुंबई मधे राहणारे माझे मित्र माझ्या जवळ देकील आले नाहीत म्हणून खुप वाईट वाटलं आणि आजचा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आलं
असे मित्र भेटणारच नाही ,खरोखर डोलयात पाणी आले
गावाकडच्या गोष्टी...ह्याच तर असतात माणूसकीनं भारलेल्या... प्रेमानं भरलेल्या.... अप्रतिम
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस संतोष अविनाश
खुप सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
डोळ्यात पाणी आलं राव हा भाग पाहून
अप्रतिम भाग....खूप emotional Kel bhawanno.....माणसाच्या जीवनात मित्रा असावे तर तुमच्यासारखे....आणि मैत्री जोपासावी तर तुमच्यासारखी....खरंच जीव गेला तरी बेहत्तर पण ही दोस्ती तुटायची नाय...दोस्तीचा दुनियेतील प्रत्येक मित्रासाठी हा अप्रतिम संदेश तुम्ही दिला....मस्त एपिसोड बापू..अविनाश...संतोष👍👍👍👌👌👌
नाद . काही नाती रक्ताच्या पलीकडची असतात . त्याच उत्तम उदाहरन .
अशीच तुमची मैत्री राहू द्या❤❤
तुमची मैत्री बघून डोळ्यात पाणी आलं राव
पुढचा भाग लवकर टाका
डोळ्यात पानी आलं रे मित्रांनो!संतोष चा करारी बाना
आजचा ऐपीसोड चांगला होता पण बांपु जर कार्यक्रमातु न गेला तर वेब सीरीज कोन्हीच पाहनार नाही कोनाला ही कमी करुनका🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
डायरेक्टर साहेब पार्ट 2 आलाच पाहिजे बर का !
😎 बापू तू जान आहेस रे कोरी पाटी प्रोडक्शनची.😎
🔥🔥 सुपर एक्टिंग संतोष भावा.🔥🔥
😂😂कॉमेडीचा बादशाह अविनाश.😂😂
GOD BLESS YOU ALL
बापु बरा होऊन परत गावी आलेला दाखवा..
तरच पुढील विडिओ बघणार .तसं नाही झालं तर विडिओ बघणे बंद.
गावच्या गोष्टीची "जान" बापु आहे, त्याच्याशिवाय गावच्या गोष्टीला मजा नाही येणार
Bapu shivay ek pan episode nothing kuch ....
मी खरं सांगू का आज एवढ्या वेबसिरीज आहेत पण मना पासून फक्त नी फक्त गावाकडच्या गोष्टीच, एकदम टॉप इन टॉप
मित्रांनो आज मला खरंच तुमची खुप आठवण आली
या धक्काबुक्की च्या जीवनात खरंच सर्व विसरलेत एकमेकांना...
धन्यवाद कोरी पाटी.....
मैत्री च्या नात्या येवढं कुठं नाही जगा मध्ये आजचा एपिसोड खूप भावनिक होता.😥😥
अप्रतिम, अविश्वणीय, डोळयात पाणि आल राव....
सारिका ला TV Serial मध्ये बघितली
अशीच सर्व चित्रपटात पण येऊ द्यात.
👌👌
kontya
मुलगी झाली हो