गावरान मेवा | भाग ३८ - काढा | Gavran Meva | Episode 38 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • संज्या आणि गणप्या दारूची तल्लफ भागवण्यासाठी बकरा शोधात असतात. गावातील प्रवीण आणि हर्षा भेटतात, तेपण त्याच विवंचनेत असतात. रस्त्याने जाणाऱ्या प्रवीण आणि हरश्याला पाहून शंक्या प्रियावर इम्प्रेशनसाठी दोघांना पैशे देऊन त्याचा फॅन असल्याचे नाटक करण्यास सांगतो. पुढे पैसे मिळतील म्हणून संज्या आणि गणप्या पण बळच शंक्याचे फॅन बनण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे खरी हकीकत कळल्याने प्रिया शंक्यावर चांगलीच भडकते. शेवटी संज्या आणि गणप्या ब्युटी पार्लरवालीला खोकल्याचे औषध आणून देतो म्हणून पैसे नेतात खरे, पण दारू पिऊन शेवटी तिला पण दारूच आणून देतात. मग काय धमाल होणार ते प्रत्यक्षच पहा.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 504

  • @vivekwakchaurepatil5289
    @vivekwakchaurepatil5289 4 роки тому +9

    गणप्या आणि संज्या.. Ek number.... 🙏🙏🙏👑🎉🎉🎉❤️❤️💋💋💋🍫

  • @devidasbarkade3051
    @devidasbarkade3051 4 роки тому +14

    गणपत सेठ 👍👍👍
    संजय सेठ एकच नंबर👌👌👌👍👍👍

  • @pushplatagaikwad837
    @pushplatagaikwad837 4 роки тому +5

    संजू भाऊ वगणपत पट्टीचे कलावंत.आहत.मनाला खूप भावल तुमच काम.असेच मनोरंजन करण्याची ताकद लाभो.

  • @yogeshmarbhal590
    @yogeshmarbhal590 4 роки тому +4

    Lay bhari

  • @sunilparty1079
    @sunilparty1079 2 роки тому +3

    *💫ना धर्माच्या नावावर जगा ना…*
    *ना धर्माच्या नावावर मरा…✨*
    *🌍माणुसकी धर्म आहे या देशाचा…*
    *फक्त देशासाठी जगा…🧡🤍💚*
    *🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳*

  • @ravirajupade5090
    @ravirajupade5090 4 роки тому +3

    काय मजा येते राव एपिसोड पाहायला. खुप मजा मी रोज पहा तो. छान संज्या आणि गणप्या

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 4 роки тому +10

    सर्वच भाग पाहुन झाले दोन तिन वेळा
    मस्त

  • @CR-gt6bq
    @CR-gt6bq 4 роки тому +3

    एक नंबर

  • @user-qj2vj1ne4c
    @user-qj2vj1ne4c 3 роки тому +1

    गाण्यांच्या लय भारी मजा येती

  • @VishalChavan-fw7qt
    @VishalChavan-fw7qt 4 роки тому +3

    Very very nice

  • @somanikam3629
    @somanikam3629 4 роки тому +5

    Mast

  • @udaymandlik5869
    @udaymandlik5869 4 роки тому +2

    एकदम छान

  • @jyotibhusne313
    @jyotibhusne313 4 роки тому +3

    No1

  • @imcvishwawaldwaghire5234
    @imcvishwawaldwaghire5234 4 роки тому +2

    लयभारी

  • @subhashwaingade1339
    @subhashwaingade1339 2 роки тому +1

    संजय गणपत सुपर जोडी

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 роки тому +6

    Khup chan episode.. 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @shivajinanaware5010
    @shivajinanaware5010 4 роки тому +1

    Very nice video

  • @ashokjaybhaye3770
    @ashokjaybhaye3770 4 роки тому +4

    आतापर्यंत चा जबरदस्त episodes ...खुप भारी specially writer ला Thanks

  • @santoshkolhe7179
    @santoshkolhe7179 4 роки тому +4

    गनपतराव लय भारी

  • @santoshlashkar7685
    @santoshlashkar7685 4 роки тому +3

    छान एपिसोड

  • @shyam.sonaawane
    @shyam.sonaawane 2 роки тому +1

    शाम.सोनबणे.शाम.सोनबणे.मराठी.मराठी.मराठी.मराठी.शाम.शाम.सोनबणे

  • @ajittodmal5802
    @ajittodmal5802 4 роки тому +28

    गणपत राव आणि संजयराव खूप मस्त काम करता पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपले खूप फॅन आहेत आणि ते तुम्हला फॉलो पण करता आणि तुम्ही खुले आम दारू पिण्याचा प्रोग्रॅम दाखवलाय एक caption तरी टाकत जा म्हणजे आपल्या episode ला दाग लागणार नाही ...मी पण सर्वच episode आवर्जून बघतो परंतु आपलेच मानस आपल्याला सल्ला देत असता

  • @namdevwaghare2060
    @namdevwaghare2060 4 роки тому +11

    असा🍺 बसण्याचा कायक्रम बनवत जावा लय भारी 👌👌👌👌🍺🍺

  • @mr.bhaskarnivruttishevare6045
    @mr.bhaskarnivruttishevare6045 4 роки тому +3

    Mast ganpa

  • @shankarshendge410
    @shankarshendge410 4 роки тому +9

    Full kadakkkk

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 4 роки тому +4

    मराठी वेब सिरीज चे लेखन दर्जेदार आहे आणि गणप्या व संज्या कलाकार बिलंदर आहे

  • @maheshashtaputre3237
    @maheshashtaputre3237 5 місяців тому

    आपले गावरान मस्ती आणि आता गावरान मेवा चॅनल्स काही काही एपिसोड खूप बेस्ट .हसवतात सर्व .संजू गणपत बेस्ट acting केली.

  • @sanjaybaburaojadhavbestmov9906
    @sanjaybaburaojadhavbestmov9906 4 роки тому +3

    अतिशय सुंदर भाग

  • @vishnuamane8545
    @vishnuamane8545 4 роки тому +11

    kay sanjay *ganpatrao baela daru. pajtay bhari maja aali

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 4 роки тому +4

    लय भारी अस्सल गावरान मेवा

  • @vitthalkale6406
    @vitthalkale6406 4 роки тому +1

    Very nice

  • @ganeshsable3658
    @ganeshsable3658 4 роки тому +4

    Kdk

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 4 роки тому +2

    लई भारी राव

  • @jitendramishra499
    @jitendramishra499 4 роки тому +5

    गणपत राव आणी संजय राव
    खुप छान काम
    लय भारी
    मस्त
    तुमच्या कामाची जेवढी पण कौतुक करा तेवढ कमीच आहे
    खुप खुप खुप छान काम

  • @yamajimahadik7188
    @yamajimahadik7188 4 роки тому +2

    भारी

  • @darshanande
    @darshanande 4 роки тому +3

    Mst ganpya sanjya

  • @devendradeshmukh6224
    @devendradeshmukh6224 4 роки тому +12

    गणपत भाऊ संजीव भाऊ लय झ्याक

  • @samadhanpujari4601
    @samadhanpujari4601 4 роки тому +11

    गणप्या आणि संज्या लय भारी

  • @anilkokate5392
    @anilkokate5392 4 роки тому +1

    very nice👌👆

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому

    Lay bhari episode......👌👌💐💐

  • @ganeshpabale1970
    @ganeshpabale1970 2 роки тому +1

    Great

  • @sanjay_shinde_gamer990
    @sanjay_shinde_gamer990 4 роки тому +3

    संजय व गणपत एक नंबर द ग्रेट

  • @preetivishwakarma4986
    @preetivishwakarma4986 4 роки тому +2

    Maala sanjya aani ganpya khoop aavdthe😘😘😘😘😘😘😘😘God bless you both 🙏

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 3 роки тому +1

    सुगंधा व सुनंदा पेक्ष्या buty parler मस्त अक्टिंग करतात.व आवाज पण गोड आहे.त्यानांच जास्त वाव द्या...

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 4 роки тому +5

    एकच नंबर गणपतशेठ आणि संजयशेठ

  • @sahikilshaikh4178
    @sahikilshaikh4178 4 роки тому +4

    लई भारी 🌱 संजय राव 📌 गणपतराव

  • @marutishiraskar447
    @marutishiraskar447 4 роки тому +6

    गणपत राव ...
    खूप च मजेशीर बोलता राव तुम्ही ...

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 4 роки тому +2

    झकास

  • @rajendradolas4719
    @rajendradolas4719 4 роки тому +3

    लय भारी आहे राव गावरान मेवा

  • @akshayzende4015
    @akshayzende4015 4 роки тому +2

    Nice

  • @vishaldukare4708
    @vishaldukare4708 4 роки тому +10

    Me Tumce All Bhag Bhagato Bhau 1 Dam Kadakkkkkkkkkkkk😍😍

  • @sarthaktakmoge6854
    @sarthaktakmoge6854 4 роки тому +1

    Nice post

  • @balasahebgaikwad2970
    @balasahebgaikwad2970 4 роки тому +3

    गणप्या भाऊ सजु भाऊ कडक

  • @krishnasir1393
    @krishnasir1393 4 роки тому +3

    Tumhi tighe khup chan ahe sanjya ganppya ani sugandha👌👌👌👌

  • @prataprajput2547
    @prataprajput2547 4 роки тому +10

    खरच खुप अभिनंदन, मला ना गणप्या माझ्या सारखाच वाटतो, कलाकार बर का

  • @vijaygore8791
    @vijaygore8791 4 роки тому +5

    खूपच छान गावरान मेवा

  • @rahulkokate8276
    @rahulkokate8276 4 роки тому +6

    एकच नंबर सज्या आणि गणप्याचा नादच खुळा

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 4 роки тому +16

    दारु पिलेल्या ‌माणसांला खोकला लागतो का ते नाही माहित पण तो गटारीत जातो हे खरंच आहे.

  • @rameshthorat2693
    @rameshthorat2693 6 місяців тому

    एकदम भारी 🎉🎉

  • @mahadevtayade2003
    @mahadevtayade2003 3 роки тому

    लय भारी

  • @bhaginathdaund951
    @bhaginathdaund951 4 роки тому +1

    वा १ नंबर

  • @sachinthroat1604
    @sachinthroat1604 3 роки тому

    जबरदस्त

  • @babasahebbhusare7611
    @babasahebbhusare7611 4 роки тому +82

    गणपतराव संजयराव तुमाला आणि तुमच्या काॅमेडीला 151 थोपेची सलामी

  • @karanmore243
    @karanmore243 4 роки тому +2

    Ekdam mast

  • @hp-vz4np
    @hp-vz4np 4 роки тому

    सूपर

  • @mayurbankar2089
    @mayurbankar2089 3 роки тому

    बरंच काही शिकायला मिळते 👌👌

  • @namdevbhatane2355
    @namdevbhatane2355 4 роки тому +2

    No 1 sar

  • @sureshjorvekar5233
    @sureshjorvekar5233 4 роки тому

    फार सुंदर राहुल सर

  • @saenatmajgir776
    @saenatmajgir776 4 роки тому +1

    Mast h

  • @sandeepkale8094
    @sandeepkale8094 4 роки тому +2

    Sanjya ani ganpya super

  • @vilaschaudhri29
    @vilaschaudhri29 4 роки тому +1

    गणपत राव जरा बाई जा नाद करा एकच नंबर आहे राव हर हर महादेव

  • @akshaymohite4400
    @akshaymohite4400 4 роки тому +7

    भारी आज खूप दिवसांनी हासलो

  • @sachinmahadar5867
    @sachinmahadar5867 4 роки тому +5

    Ekach number Sanjay Babu ganpat Babu 👌👍👍😂🤣

    • @aambadasgadekar3215
      @aambadasgadekar3215 4 роки тому +1

      🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😋😋🤟🤟✌️✌️👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijaylambe8325
    @vijaylambe8325 4 роки тому +2

    Very nice..... 👌👌

  • @vikebari9975
    @vikebari9975 3 роки тому

    गणपत सेट संजु सेट एकच नबर

  • @sachinpatil0009
    @sachinpatil0009 4 роки тому +4

    Very very Nice Acting 👌👌🏻 Ganparao

  • @shyamgedam9103
    @shyamgedam9103 4 роки тому +4

    Sarkar dave cha naka fayda ghu Nani tar sarpanchi gat ahe Super

  • @Malhar20
    @Malhar20 4 роки тому +4

    संजय राव गणपतराव जिंदाबाद लई हासलो आज

  • @gundugavade-patil5744
    @gundugavade-patil5744 4 роки тому +4

    मस्तच, ठाँय

  • @sandipkokare3953
    @sandipkokare3953 4 роки тому +2

    खुप छान आहे

  • @sureshzagade4343
    @sureshzagade4343 3 роки тому

    लयच भारी कडक मराठी

  • @akshaykhandagale171
    @akshaykhandagale171 4 роки тому +4

    nice ganpat raw mast sarwjan khup mast acting kartat

  • @YTcreation1478
    @YTcreation1478 4 роки тому +10

    Really osm acting

  • @NetSetExam
    @NetSetExam 4 роки тому +86

    आपल्या कार्यक्रमाचे प्रत्येक भाग बघितल्याशिवाय राहवत नाही

  • @babasahebshingade3840
    @babasahebshingade3840 4 роки тому

    Jodi no 1

  • @deepakshedge1760
    @deepakshedge1760 4 роки тому +3

    Episode kadak hota

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 4 роки тому

    बेस्ट

  • @AniKET-ip5xo
    @AniKET-ip5xo 2 роки тому

    Sanju bhau chi bolnaychi style 1No..aahe

  • @bhausahebjori9877
    @bhausahebjori9877 4 роки тому +3

    अभिनंदन भावानो एकच नंबर

  • @ambadasbothe7588
    @ambadasbothe7588 4 роки тому +1

    Kdkk

  • @nanaspot2780
    @nanaspot2780 4 роки тому +37

    ए गणप्या मला पण खोकला झालाय
    कधी येतोय औषधं घेऊन 🤣🤣🤣🤣🤣

  • @sachinmore5300
    @sachinmore5300 4 роки тому +1

    Mast ho ganpatarav

  • @rahulkamthe6582
    @rahulkamthe6582 4 роки тому +2

    Nice 👍👍

  • @prakashdurge8387
    @prakashdurge8387 4 роки тому +25

    गणपतराव संजय राव लय च हुशार कोत्या शाळेत शिक्षण घेतल

  • @tanajipatil159
    @tanajipatil159 4 роки тому +4

    kharach sanjudadachi original acting

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 4 роки тому +3

    Ek 1 asate rao

  • @karanchavhan1200
    @karanchavhan1200 3 роки тому +1

    ❤️❤️

  • @anilkather1167
    @anilkather1167 4 роки тому +2

    भाऊ मी कंटिन्यू आपला गावरान मेवा पाहतो मला खुप हसायला माझा खूप मनोरंजन अनिल काथर औरंगाबाद

  • @sandipmogare7067
    @sandipmogare7067 2 роки тому

    Khup chhan 👍

  • @rajuambhore8453
    @rajuambhore8453 Рік тому

    बरा वाईट कमेंट कशाला येतील , सर्व एपिसोड आणि संपूर्ण वेबसेरीस खूप छान आहे,
    पण धमाल प्रोडक्शन आणि स्टार मराठी कडक मराठी व अन्य असलेले आपले चॅनेल चे एपिसोड एका प्ले लिस्ट सह जोडा,
    सर्च करत बसाव लागणार नाही ..
    सर्व टीम ला शुभेच्छा