समरांगण - राक्षसभुवन : १७६३ - पेशवे माधवराव ह्यांचा विजय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 190

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  4 роки тому +32

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    UA-cam.com/MarathaHistory
    UA-cam.com/Virasat
    UA-cam.com/Historiography

  • @Akki-ksky
    @Akki-ksky 4 роки тому +100

    १७ वर्षांचे पेशवे युद्ध झाल्या झाल्या अश्या प्रकारचे पत्र लिहतात त्यावरुन कळतं हा मुलगा विलक्षण हुशार, तत्पर आणि प्रभावी होता.

  • @ajde69
    @ajde69 4 роки тому +151

    ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रांट डफ यांनी माधवराव पेशवे यांच्या बद्दल म्हटले आहे: The plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this young prince.

    • @sampadakurbet4634
      @sampadakurbet4634 Рік тому +2

      🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Рік тому +1

      अगदी बरोबर बोललात तुम्ही ☑️❤️🙏🙏🚩🚩

  • @rushitahakik3856
    @rushitahakik3856 3 роки тому +18

    राक्षसभुवन माझ्या गावापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. एवढा मोठा इतिहास या छोट्याशा गावाला आहे याचे आश्चर्य आणि कौतुक दोन्ही वाटते , धन्यवाद

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +1

      Rakshasbhuvan chi ladhai khup prasidha ahe. Tumhala mahit navti?

  • @abhiashu01
    @abhiashu01 3 роки тому +37

    श्रीमंत माधवराव पेशवे सरकार : 🙏🙏🙏🌺🌺

  • @bhanudasnavale3269
    @bhanudasnavale3269 4 роки тому +48

    मराठ्यांचे एवढे शौर्य होऊनी राक्षस भवन व परिसरात कुठल्याही प्रकारच्या ऐतिहासिक पाऊल खुणा नाहीत, ही महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका आहे. तसेच येथील ग्रामस्थांना या लढाईबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही. आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    • @smartmotivation4
      @smartmotivation4 4 роки тому +5

      Bhanudas Navale हो खर आहे , मी अनेकदा या गावाजवळुन गेलो आहे , पन अजुनही काही गोष्टी माहीत नाहीत

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 3 роки тому +6

      हरलेल्या लढाईत सुद्धा शौर्य दाखवायला obelisk-pillar उभारणारे इंग्रज काळ यायचा होता 😜

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +2

      Gramasathanna hi mahit nahi he durdaiva.

    • @mahadevbochare9952
      @mahadevbochare9952 3 роки тому

      विठ्ठल सुंदर यांची समाधी आहे

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 4 роки тому +63

    माधवरावांना जीवघेणा आजार झाला नसता आणि दिर्घआयुष्य मिळाले असते तर वेगळा इतिहास मिळाला असता

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому +15

    माधवराव पेशवे यांचे युध्दाचे नियोजन अतिशय उत्तम होते.. हर हर महादेव..🙏

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 4 роки тому +20

    वा वा ... अप्रतिम माहिती राक्षसभूवनच्या लढाई बद्दल पहिल्यांदाच इतकी सविस्तर माहिती कळाली ... माधवराव पेशवे आणखी १०-२० वर्षे जगते तर मराठेशाहीचे चित्र वेगळेच असते

  • @santoshkulkarni8255
    @santoshkulkarni8255 4 роки тому +17

    श्रीमंत माधवराव पेशवे यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 роки тому +47

    Thanks for yet another awesome video. Shrimant Madhavrao Peshwa is rightly regarded as the greatest of all Peshwas. If only he had not passed away at a young age, India’s history would have been totally different.

  • @adcom123a
    @adcom123a 4 роки тому +51

    Question: बाजीराव पेशव्यांपासून ते माधवराव पेशव्यांपर्यंत निजामाला कित्तेकदा हरवले पण स्वराज्याला लागलेल्या घुशीचा कायमस्वरूपी बंदोबस्त का केला नाही?
    हाच निजाम पुढे १९४७ ला सुद्धा डोकेदुखी ठरला.

    • @anandjoshi7049
      @anandjoshi7049 4 роки тому +15

      शाहू महाराज (सातारा) यांची आज्ञा होती, कि निजामाला तह करून सोडावे, म्हणून पालखेडच्या लढाई नन्तर निजामाला पहिल्या बाजीरावांनी जीवन्त सोडलं.

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 4 роки тому +4

      @@anandjoshi7049
      कशा वरुण म्हणता शाहू महाराजांची आज्ञा होती?
      पुरावा काय आहे?

    • @sampande45
      @sampande45 4 роки тому +11

      @@krishna_raj9331 निजामाने शाहू महाराज सुटताना हसन अली ला मिळून राजकारणासाठी मदत केली होती, त्याच अन्वये शाहूमहाराजनी खूपवेळा जीवन दान दिले

    • @MarathiNationn
      @MarathiNationn 3 роки тому +1

      @@anandjoshi7049 मग शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी सत्ताधारींनी का सोडलं निजामाला?

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 3 роки тому +8

      @@MarathiNationn तो ही तेवढ्याच ताकदीचा होता. नागपूर भोसले, होळकर , शिंदे ह्यांच्या एवढा किंवा थोडा जास्तच.
      हैदर-टिपू शी लढाई करताना तो शांत बसायचा ते तहामुळेच.
      शिवाय मुघलांचा दक्खनेतील एकमेव माणूस हा निजाम, शेवटी मराठे दिल्ली लाच स्वामी मानत होते, त्यांच्या नावावर पूर्ण उत्तरेत खंडणी मिळवत होते. त्याला पूर्ण संपवून दिल्ली ला वेगळा mssg गेला असता.
      निजाम पूर्ण बिमोड करायच्या नादात (तेवढी ताकत फक्त दक्षिण मराठ्यांत नव्हतीच , उत्तरची मदत लागली असती)
      इकडे हैदर-टिपू मोठे झाले असते
      तिकडे उत्तरेतले मुसलमान सरदार मोठे झाले असते. (अवध बंगाल इत्यादी)

  • @alankargore2121
    @alankargore2121 4 роки тому +46

    ।। जय सकलराजकार्यधुरंधर श्रीमंत श्री थोरले माधवराव पेशवे ।।

  • @vedgumaste2664
    @vedgumaste2664 3 роки тому +19

    आपण ही लढाई जिंकलो ह्याचा अभिमान आहेच पण हा सगळाच प्रकार दुर्दैवी आहे त्यामुळे आनंद आणि अभिमान असा विशेष वाटत नाही. अर्धे मराठा सरदार निजमाकडे, होळकर सुद्धा लढाईत का आले तर जहागीर देतो हे कबूल केल्यावर... एरविचे तंटे ठीक आहेत पण निझमासारखा शत्रू येत असतानाही ज्यांना जहागिरीची गरज पडते त्यांच्याबद्दल काय बोलणार... कोणावर टीका करावी इतका मी मोठा नाही पण मला हा इतिहास दुर्दैवीच वाटतो. त्यापेक्षा ते छोटे लढणारे स्वराज्य सुंदर वाटते, जिथे बाजी तानाजी सारखे वीर जहागीर सोडाच जीवचीही पर्वा करत नव्हते.
    ता.क. - पर्वती वरील मूर्ती फुटताना जानोजी, पटवर्धन ह्या सरदारांना चालत होत्या?

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 роки тому +13

    Madhavrao hyanchya karkirdivar vegla chitrpat kivaa serial vhayla pahije. Anek prasang ahet. Serials jhayla ahet pan tyat Rama Madhav love storych jaast. Madhavraani kasa karabhar kela ani Ekjut nirman keli he sangara chitrpat yayla hava

    • @humanitieshuman
      @humanitieshuman 3 роки тому +6

      Khary...ek biopic pahije jyat story vyastith mandli geli aso

  • @Bhogichand
    @Bhogichand Рік тому +5

    राक्षस भुवनची लढाई म्हणजे माधवराव पेशवे यांच्या कर्तृत्वाचा महामेरू. त्यांच्या विलक्षण चातुर्याची अनुभुती आणि तेही अल्पवयात. पण दुर्दैव म्हणजे ते अल्पवयीन ठरले. त्यानंतरचा काळ म्हणजे मराठेशाही चा अंताकडे सुरू झालेला प्रवास. खरं तर या विषयावर चित्रपट निर्माण करायला पाहिजे.

  • @kurundwad1
    @kurundwad1 4 роки тому +17

    Excellent initiative! Compliments to your team for making REAL history - usually deliberately forgotten - available to the general public. The entire period of the Peshwa rule was a watershed series of events in Indian History, and your efforts to accord to it the importance it deserves are indeed commendable.

  • @shivansh0208
    @shivansh0208 4 роки тому +7

    तुमचे व्हिडिओ नंबर १

  • @vijaysuryawanshi957
    @vijaysuryawanshi957 4 роки тому +16

    सर पानिपत पासून ते अँग्लो मराठा तिसरे युद्ध पर्यंत चा सर्व इतिहास please सांगावं तसेच बुक चे नाव सुचवावे

  • @rajeshlagad5954
    @rajeshlagad5954 4 роки тому +5

    Thanks for making great video on maratha history

  • @anunath500
    @anunath500 4 роки тому +11

    This really great victory of Shri Madhavrao Peshvas

  • @pratikkatkar5032
    @pratikkatkar5032 Рік тому +4

    Age is not matter
    Inheritance of brain and sharp intelligence is proof madhavrao peshwa extraordinary gentlemen and kohinoor of Maharashtra

  • @saurabhdsawant
    @saurabhdsawant 4 роки тому +12

    Please we need series on all letters, written during that time .

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +12

      There are 6000 published letters from just madhavrao peshwas tenure. 🙂

    • @saurabhdsawant
      @saurabhdsawant 4 роки тому +1

      @@MarathaHistory Well then we should get started should'nt we ? :)
      We need main ones which can be traced to good important stories.
      If we have few from Shivaji or may be Mughals work too :) Wishing best luck ! :) Keep it up

    • @saurabhdsawant
      @saurabhdsawant 4 роки тому

      Just an example we we are more interested into letters from Keshavshingh Kachwa or any Ramsingh's accomplice about Raje Shivaji's meet in Agra etc :)

    • @nihalchavan4749
      @nihalchavan4749 Рік тому

      @@MarathaHistory where i can get the soft copies of this letters?

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 Рік тому

      @@MarathaHistory please Mr Sawant yanchya request var vichar karava Ani kalvave

  • @Piyushkulkarni04
    @Piyushkulkarni04 4 роки тому +11

    पुढे क्रांतिवीरावर देखील व्हिडिओ बनवावेत म्हणजे तो देखील पराक्रम लोकपुढे येईल🙏

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 3 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली आहे आपण. स्पुरण चढावे असे निवेदन आहे आपले.

  • @swapnilkhaparkar8850
    @swapnilkhaparkar8850 4 роки тому +7

    सर,प्रणाम
    माझ्या विनंती वर खरच लक्ष्य द्या
    मला व माझ्या इतिहास प्रेमी सहकाऱ्यांना
    श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या मृत्यू नंतर मस्तानी बाई साहेबांचं काय झालं
    मस्तानी बाईसाहेबांचं महत्व कमी लेखू नये
    त्यांच्या बद्दल खूप लोकांना जाणून घायची इच्छा आहे
    तरी आपणास माझी व माझ्या सहकार्यानतर्फे आपल्याला विनंती आहे
    मस्तानी बाईसाहेबां बद्दल आपण माहिती द्यावी
    त्यांचे कुळ
    त्याचा प्रांत याबद्दल जाणून घायला आवडेल

  • @niranjanjoshi6742
    @niranjanjoshi6742 3 роки тому +4

    I want to study more about madhavrao peshwe.

  • @bhushanjadhav6578
    @bhushanjadhav6578 4 роки тому +7

    Mala tumchya video khup avdatat keep it up❤️🔥🙏🙏

  • @gurunathwalavalkar8248
    @gurunathwalavalkar8248 4 роки тому +6

    Elite channel for historical content

  • @amitranade7402
    @amitranade7402 4 роки тому +8

    Very good and informative video!

  • @kedarshevde9258
    @kedarshevde9258 4 роки тому +6

    सर आपला आवाज खूपच ठाम आणि छान आहे या सर्व माहिती करता मी आपला आभारी आहे

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 4 роки тому +6

    खुपच छान ....माहीती....नकाशावरच्या हालचाली....

  • @rajeevgalgali5558
    @rajeevgalgali5558 4 роки тому +7

    khup sundar zalay ha video.please 1771 chi Delhi parat ghetli tyachavar var paan ek video kara.!

  • @Akki-ksky
    @Akki-ksky 4 роки тому +5

    मॅप, फोटोचा उत्तम वापर👌🏾

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 4 роки тому +6

    Very very nice bwe eagerly waiting for your new videos....we all family watches it.

  • @rashmikaofficial8187
    @rashmikaofficial8187 4 роки тому +7

    प्रश्न-जुन्या काळी नकाशे कशी बनवले जात होते? व तेही आज उपलब्ध असणाऱ्या सेटलाईट नकाशाशी मिळते जुळते कसे काय.
    माझ्या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट द्वारे दिले तर खूप खूप आभार होईल

  • @arvindbardeskar278
    @arvindbardeskar278 2 місяці тому

    स्पष्ट, स्वच्छ आवाजात इतिहास ऐकावासा वाटतो.

  • @dhanrajrisbud5352
    @dhanrajrisbud5352 4 роки тому +24

    अनेकदा सैन्य नदी ओलांडून जाण्याचे प्रसंग ऐकण्यात येतात , या व्हिडिओ मधेही आले. इतके मोठे सैन्य , तोफा, घोडी इ. नदी कशी ओलांडून जात यावर काही नोंदी इतिहासात आहेत काय ?...असल्यास त्यावर एक विडिओ करावा ही विनंती....धन्यवाद

    • @rushitahakik3856
      @rushitahakik3856 3 роки тому

      उताराची जागा शोधुन

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому

      Najib Khan Rohilla navancha pul Bandhat Ase. Panipat madhe tyane daga dila tari pudhchya veli Yamuna olandanyasathi tyachi madat ghyla lagli. Tyachi mansa ani paddhat tyamule khupach changli asavi.

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 2 роки тому +3

    आज राक्षसभुवन ला जाण्याचा योग आला. शनी दर्शन घेतले. गावात ले दोन तीन वाडे पाहिले.
    कमालीची बांधकामे केलेली आहेत. बळद म्हणजे काय प्रत्यक्ष अनुभव घेतला. वेळ कमतरता मुळे अजून पहायचे राहुन गेले.

  • @sachinkhandagle4487
    @sachinkhandagle4487 4 роки тому +5

    खूप छान माहिती सांगितली आहे आपण.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +6

      धन्यवाद, व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा ही विनंती

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому +3

    लढाईचे छान विशेषण.. 🙏

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Рік тому +3

    श्रीक्षेत्र राक्षसभुवन शनिदेवाचे ❤️👣🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @omkarunde2040
    @omkarunde2040 4 роки тому +4

    उत्तम. याच video ची वाट बघत होतो.

    • @Rp..11
      @Rp..11 3 роки тому +1

      Best

  • @ujwalakadam5062
    @ujwalakadam5062 3 роки тому +1

    व्हीडीओ खुपच सुंदर खुप आवडल आहे. शुभेच्छा. 👌👌👍👍🙏🙏🚩🚩

  • @ssg2703
    @ssg2703 Рік тому +1

    Great information. Thanks for the nice video.🚩🚩🙏🏻🙏🏻💐💐

  • @thefrustratedhindu7317
    @thefrustratedhindu7317 3 роки тому +6

    कृपया स्वतन्त्र्यवीर सावरकर वर विडीओ बनवा!

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 4 роки тому +13

    पुढच्या वेळी नकाशा निवडताना त्यात नद्याही दिसतील असा निवडावा आणि निजाम व मराठे यांचे लोगो छोटे करावेत ही विनंती

  • @tanajikale2419
    @tanajikale2419 4 роки тому +9

    The great Maratha

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 роки тому +1

    मराठी व पेशवे शाहीची हार किंवा अंत फक्त फितुरीने झाला आहे करण जगाच्या पाठीवरती मराठ्यांचा सारखी पराक्रमी चातुर्य व धैर्यवान कोणी कटू आहे पण सत्य जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 Рік тому +3

    जय शिवराय जय माधवराव

  • @devidaspatil9246
    @devidaspatil9246 7 місяців тому +1

    या युद्धात विठ्ठल सुंदर पंत निजामाचा सेनापती खूप शुर होता निजामाचा कारभार विठ्ठल सुंदर पंत यांच्यावरच होता विठ्ठल सुंदर पंत मारला गेल्या मुळे निझाम पुरता खचून गेला आणि त्याने हार मानून तः केला

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 4 роки тому +10

    महान नेता -माधवराव पेशवे

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 роки тому +7

    म्हणजे मंदिरातील मूर्ती तोडण्याचे कुकर्म करताना निजामाच्या सोबत भोसले व पटवर्धन होतें हें महत्त्वाचे आहे.

  • @aacharayaushadhalay3141
    @aacharayaushadhalay3141 4 роки тому +12

    माधवराव यांच्या जीवनावर अशीच अजुन सखोल माहिती द्या....

  • @madhavrandhe7562
    @madhavrandhe7562 4 роки тому +2

    Khup sundar

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok7076 4 роки тому +5

    What was the blood relation between Chhatrapati Shivaji Maharaj & Raghoji Bhosale of Nagpur

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому +1

    Thanks for informing history

  • @jayr7741
    @jayr7741 4 роки тому +8

    शिवरायांचे आठवावे रूप हा विडियो लवकरात लवकर अपलोड करवा 🙏

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 3 роки тому +1

    आपण राक्षसभुवनच्या लढाई बद्दल उत्तम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ,परंतु त्यावेळी गोपाळराव गायकवाड श्रीमंत माधवरावांच्या सोबत होते असे वाचनात आहे ,कृपया याबद्दल खात्री करून घ्यावी.

  • @devendrapuradkar3619
    @devendrapuradkar3619 Рік тому +1

    Apratim.

  • @akshaysriraman3065
    @akshaysriraman3065 3 роки тому +4

    Please make this video in English or Hindi also .

  • @chotabheem5642
    @chotabheem5642 4 роки тому +1

    Khup chan video

  • @mangalkorde1985
    @mangalkorde1985 Рік тому

    Khup bharri mahiti sagit li..

  • @Bidwai1209
    @Bidwai1209 4 роки тому +2

    Please make video on Maratha mysore wars and anglo Maratha wars.

  • @shrimantgalande9097
    @shrimantgalande9097 3 роки тому +1

    Beautiful 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @nandkishorkale8458
    @nandkishorkale8458 4 роки тому +7

    सर पानिपतच्या लढाई बाजार बुणगे शब्द आहे म्हणजे काय आहे

    • @perseverance747
      @perseverance747 4 роки тому +2

      युद्ध न करणारी मंडळी म्हणजेच बायका मुले व्यापारी इत्यादी.

    • @Anant0909
      @Anant0909 4 роки тому +7

      दादा, बाजार बुणगे म्हणजे न लढणारे पण लष्कराच्या सोबत राहणारे लोक. हे लोक सैन्याला लागणारे धान्य, हत्यारे, हत्याराला धार लावणारे, घोड्यांच्या खोगिरी, जखमीं साठी औषधे यांचा बाजार घेऊन सैन्या बरोबर असतात. पानिपत युद्धात लष्कर व बुणगे यांच्या बरोबर हजारो यात्रेकरू सुद्धा होते. त्यांना उत्तर हिंदुस्थानात तीर्थेक्षेत्रे करण्यास जायचे होते. सैन्य बरोबर असल्याने आपले रक्षण आपोआपच होईल अशी त्यांची धारणा होती. पण सैन्या च्या मानाने यात्रेकरू फार अधिक होते परीणामी न लढणारे पण सैन्यावर अतिरिक्त ताण देणारे, सैन्याची गती व हालचाली शिथिल करणारे असा परिणाम झाला व दुर्दैवाने अनर्थ ओढवला. अधिक माहिती हवी असल्यास श्री विश्वास पाटील यांची पानिपत ही कादंबरी वाचा. उत्तम माहिती मिळेल.

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 роки тому +5

    Nijamane Parvatichya murti phodlya.. Marathyanni hi loot Keli pan Kadhi kuthlya mashidila traas dila? Ha phark ahe Hindu-muslim madhe

  • @rajeshwarkulkarni1650
    @rajeshwarkulkarni1650 2 роки тому +2

    मनाचा मुजरा

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 6 місяців тому

    Thanks for your Best information 🎉😊

  • @vikaschavan2941
    @vikaschavan2941 4 роки тому +2

    Khup bhari bhau

  • @spruhatransport40
    @spruhatransport40 4 роки тому +5

    madhav raovanchya, ghod nadi cha prasanga baddal mahiti dyavi

  • @pranavdhaigude1080
    @pranavdhaigude1080 3 роки тому +3

    ❣️💪

  • @sameerkamble1059
    @sameerkamble1059 4 роки тому +51

    आताच्या पिढीने जातीशी लांबूनही संबंध ढेयु नये।

    • @harshadpatil8855
      @harshadpatil8855 4 роки тому +2

      Ka sambandh thevu Naye karan dya

    • @dhananjaydange1672
      @dhananjaydange1672 4 роки тому +10

      Karan jaati paaticha rajkaran samajat vish kalavta. Samajhla ka. Evdha sadha samjhat nahi ka tula??? कर्तुत्वा चा अभिमान असावा. फक्त जाती न कोणी कधीच मोठ होत नाही आणि नाही कोणी झालय.

    • @AjaatShatrruu
      @AjaatShatrruu 3 роки тому +10

      @@harshadpatil8855 मराठ्यांचा थोर साक्षी आहे - जेव्हा जेव्हा मराठे (शिवछत्रपतींनी एकत्र आणलेल्या सर्व १८ पगड जाती) एकत्रित लढले, त्या त्या वेळेला विजयश्री मिळवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण केल.
      म्हणून जात-पात ह्यापासून लांब रहावं.

  • @shripadpuntambekar4834
    @shripadpuntambekar4834 4 роки тому +5

    घोड नदी चा प्रसंग असा उल्लेख १९:११ मी. ला आहे. हा प्रसंग काय आहे? आमचे पुर्वज घोड नदी ( गंगा) जवळ रहायचे. त्या वेळचे आमचे आडनाव भट लावले जायचे. पेशव्यांच्या पदरी होते पण तपशील नाही. अचानक घोडनदी नाव ऐकताच उत्सुकता वाढली म्हणुन विचारले.

    • @nandkishorkale8458
      @nandkishorkale8458 4 роки тому +4

      मी ता, अंबड जिल्हा जालना चा आहे अंबड पासून राक्षसभुवन चाळीस कि लो मीटर आहे येथे काही ब्राह्मण आहे त्याना चौथ्याईवाले म्हणातात त्याची आडनाव वेगळे आहे त्यावेळे पेशव्यांनी चौथ्याई वसुलीचे अधिकार देण्यात आले होते माझा नंबर 9673563042

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +1

      Ghod nadi pashi Madhavrao Raghoba dadana Sharan gele

  • @prashantkasture4955
    @prashantkasture4955 3 роки тому +2

    द ग्रेट माधवराव

  • @nishantshelke7058
    @nishantshelke7058 4 роки тому +9

    सिलक झाडली म्हणजे??

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +8

      उरलेली फ़ौज मारली

    • @gtspeak
      @gtspeak 4 роки тому +4

      “शिल्लक” झाडली.

  • @sharayurabade
    @sharayurabade 4 роки тому

    खुप छान माहिती.

  • @aathvanitlaamol113
    @aathvanitlaamol113 Рік тому

    Super like !

  • @shubhambhosale2004
    @shubhambhosale2004 4 роки тому +2

    दादा एक व्हिडिओ नागपूरच्या भोसले वरती🙏

  • @ashokadsul9025
    @ashokadsul9025 3 роки тому

    Apratim

  • @experimentsandunboxing9845
    @experimentsandunboxing9845 4 роки тому +1

    Please make video on battle of Delhi and Bhopal.1737

  • @Sunstar24
    @Sunstar24 4 роки тому +1

    very good

  • @ameet007gawali
    @ameet007gawali 4 роки тому +3

    गवालेर च्या सिंधिया/ शिंदे घरण्या बद्दल एक चांगला आणि detailed video बनवा

  • @maheshbhosale6764
    @maheshbhosale6764 4 роки тому +2

    नागपूरचे भोसले यावर काही माहिती मिळेल का?

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 роки тому +2

    👍👍👌👌👌👌

  • @user-be6jw5ju2w
    @user-be6jw5ju2w 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @siddheshshinde6977
    @siddheshshinde6977 2 роки тому +1

    घोड नदीवर काय प्रसंग घडला ह्याची सखोल माहिती कृपया सांगावी

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 5 місяців тому

    🎉🎉

  • @vijaydhamdhere8200
    @vijaydhamdhere8200 3 роки тому +2

    सर ह्यच लढाईत राघोबा दादांच्या बरोबर आमचे सरदार जयसिंग राव ढमढेरे हे हुतात्मा झाले ही माहीती का नाही सांगत

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 2 роки тому +1

      Satshaha Naman. Tumchyakade tyanchya vishayi kahi nondi kagad vastu vagre astil tar hya channel chya abhayasakana sanga . Mhanje te itihas ujedat antil.

  • @yogesh835
    @yogesh835 4 роки тому +1

    Dear sir
    Mahadji Shinde ni kelela ladhayanchi mahit milavi..tasech 1770 madhe Delhi mohimi Badal mahit dya sir ..pls

  • @abhiram4865
    @abhiram4865 2 роки тому +1

    I belong to this place 👍

  • @shreyasathreya6361
    @shreyasathreya6361 Рік тому

    Hi admin. Can you bring subtitles atleast?

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 2 роки тому +1

    Marathyanni Nizamacha mulukh lutla pan kiti mashidi todlya? Nijamane matra Parvati chya murtya todlya

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Рік тому

    💐🙏💐

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 2 роки тому

    आपल विश्लेषण अचूक निर्भीड आणी परिपूर्ण आहे, आपली विषयाची जाण इतिहासकाराला साजेशी आहे परंतु सामान्य माणसाला हे विश्लेषण थोडे कंटाळवाणे ठरू शकते. तपशील थोडा कमी असावा असे वाटते.

  • @ssm7593
    @ssm7593 2 роки тому +3

    अर्धे मराठे इकडे अर्धे तिकडे

  • @anonymous__340
    @anonymous__340 7 місяців тому

    Are dada pn hi sam kalin sagli patre kuthe wachayla miltil orignal form madhe organised form madhe ..? Online

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 2 роки тому

    🚩🙏🚩

  • @udayvoice879
    @udayvoice879 11 місяців тому

    Panipat video chi editing sarkhe video banva te mast aahet

  • @pranaypatkar1677
    @pranaypatkar1677 4 роки тому +6

    Swaminchey punya thor