खर्ड्याची लढाई : १७९५ - समरांगण | Battle of Kharda : 1795

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #MarathaHistory #BattleOfKharda #Samarangan
    सर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
    १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on UA-cam - / @marathahistory
    २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 203

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому +16

    गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचा हा सुंदर उपक्रम.. खूप खूप आभारी आहोत.. सतत मराठ्यांच्या इतिहासबद्दल व युध्यासंबंधी माहिती मिळत आहे.. अत्यंत आभारी आहोत.. उपक्रम चालू ठेवा..🙏

  • @gavkarikatta441
    @gavkarikatta441 3 роки тому +45

    या विडिओमध्ये चांगल्याप्रकारे Graphics चा वापर केला आहे. इतिहासातील प्रसंग अचूक कालानुरूप तिथीसह सांगणे हि तो आपली खासीयतच.आपल्याला जास्त लोकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, आणि राहू.आई भवानी आपणास या स्वमीकार्यात यश देवो,हिच प्रार्थना.
    आणखी काय लिहिले, लोभ किजे हि विनंती.
    ⛳🙏जय भवानी, जय शिवराय🙏⛳

  • @maheshbhosale5839
    @maheshbhosale5839 3 роки тому +84

    दादा जय शिवराय मी या खर्डा गावचाच आहे..

    • @kanukaran8942
      @kanukaran8942 2 роки тому +2

      Mi jamkhed cha aahe re bhau mahesh dadu

    • @gauravmundhe8635
      @gauravmundhe8635 2 роки тому +1

      सर मी बीड जिल्ह्यात आहे मला पण बघायचा आहे किल्ला तुमच्या गावातील संपर्क करा किंवा नंबर पाठवा नमस्कार सर

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 Рік тому

      Nashibvaan ahat

    • @vijaygotad9565
      @vijaygotad9565 Рік тому +1

      नशीबवान आहेस तू मित्रा, इतिहास प्रसिद्ध गावात तुला जन्म मिळाला

    • @AtoZMotivationGuru
      @AtoZMotivationGuru 5 місяців тому

      Pan killa baghyala gelo hoto AJ tithe lock hot Ani kahi lahan mule basleli hoti 1000 RS magat hote niyojan nahi paryatakansathi

  • @shashikantgursali589
    @shashikantgursali589 3 роки тому +10

    आम्हा सार्थ अभिमान आम्हि या ऐतीहासीक शिवपट्टन( खर्डा) गावचे रहिवासी .

  • @ajinkyadakare
    @ajinkyadakare 3 роки тому +12

    ग्राफिक्स अतिशय सुंदर. माहिती देखील नेहमीप्रमाणेच एकदम सविस्तर. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @onlinepandit2811
    @onlinepandit2811 3 роки тому +16

    एक नंबर विडिओ. नाना फडणीस किती जबरदस्त व्यक्ती मत्व होते लक्षात येते.

  • @ganeshshelke1680
    @ganeshshelke1680 3 роки тому +8

    तुमचा आवाज मन इतिहासात नेऊन सोडतो 🤘👌

    • @bhanudasjore8000
      @bhanudasjore8000 2 роки тому

      खूप छान माहीती दिलीत. धन्यवाद. सर्व खर्डेकर यांना अभिमान आहे

  • @culturallegacyofindia1251
    @culturallegacyofindia1251 3 роки тому +6

    खूप उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती. उत्तम graphics 👌 अभिमानास्पद आणि प्रेरणादायी 🙏🚩🚩

  • @malharkhole9298
    @malharkhole9298 3 роки тому +18

    कृपया एक video पेशवाई काळातील राज्यकारभार तसेच प्रशासन यावर बनवावा.
    अनेकांना असे वाटते की त्या काळात दलितांचे शोषण होत होते....🙏

    • @ajinkyaharad4999
      @ajinkyaharad4999 3 роки тому

      ha video zalach pahije, khup khotya ghatna aikvtat te lok

  • @gamingwithamar3100
    @gamingwithamar3100 3 роки тому +4

    हीच माहिती मी (शब्द बान) या हिंदी युट्यूब चॅनल वर 3 जून ,2018 च्यां व्हिडिओ मध्ये पहिली होती, तेवढी माहिती मिळाली नाही पण आता मिळाली.
    जय हिंद, जय महाराष्ट्र,जय महाराष्ट्र.

  • @prathameshmokashi3638
    @prathameshmokashi3638 3 роки тому +1

    अतिशय उत्तम अॅनिमेशन केलं आहे त्या मुळे प्रत्येक प्रसंग नीट लक्ष्यात राहतो

  • @anitanavgire4937
    @anitanavgire4937 5 місяців тому

    लहान पणी शाळेतइतिहास पुस्तकात वाचले. पण आत्ता तुमच्या v मधूनऐकले फार वाटले. मी नेवासा मधून आहे. 🙏🙏🎉🎉

  • @yogeshwarbirangal
    @yogeshwarbirangal 3 роки тому +36

    Thank you for covering this last battle that Maratha's won.
    I feel very proud that I belong from this place.
    I live Jamkhed taluka where kharda village situated.

  • @Indostan03
    @Indostan03 3 роки тому +19

    07:01 Pierre Cuillier-Perron (Shinde) and Michel Joachim Marie Raymond (Nizam) franch officers on big posts working for Martha and Nizam , great Video excellent presentation 👌👌

  • @bigbrother2248
    @bigbrother2248 3 роки тому +24

    पाकिस्तान मधील शुक्रताल ची लढाई व पेशावर चा विजय या मराठा पराक्रमाची व्हिडीओ बनवा.. मराठी मुलांना पण समजेल आपल्या पूर्वजांच्या पराक्रम समजेल

    • @nihaljog475
      @nihaljog475 3 роки тому +7

      शुक्रताल पाकिस्तान मध्ये नाहीये

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +5

      Shukratal bhartat ahe. Gangechya hi alikade. UP madhe

    • @saurabhpatil549
      @saurabhpatil549 3 роки тому

      Shukratal bharata madhech aahe

  • @vishwatejjadhav4607
    @vishwatejjadhav4607 3 роки тому +3

    मनापासून धन्यवाद दादा साहेब❤🙏🚩

  • @Bhogichand
    @Bhogichand Рік тому

    आभार गरवारे ट्रस्ट चे व हा व्हिडिओ सादर करणाऱ्यांचे. दर्शकांचे देखील उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आभार !

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 3 роки тому +10

    Thanks for the brilliant video. Excellent narration and graphics.🙏🚩

  • @krushnagaikwad4268
    @krushnagaikwad4268 2 роки тому +4

    जय शिवराय

  • @adityamkale
    @adityamkale 3 роки тому +7

    प्रत्येक पेशव्याने एक चूक करत गेले ते म्हणजे शत्रूंना जीवनात सोडत गेले.

  • @vaishanvgaikwad7083
    @vaishanvgaikwad7083 3 роки тому +6

    मिरजगाव जवळ एक छोटे गाव आहे तिथे मराठ्याची छावणी होती ,तिथे मोठे भुयार आहे ते खर्डा किल्ल्यावर निघते.
    अन अशी माहिती आहे की खर्डा किल्यावर अजून एक भुयार आहे ते परांडा किल्यावर निघते, खर्डा किल्यावर सध्या डागडुजीचे काम चालू आहे.

  • @annaingole5230
    @annaingole5230 3 роки тому +4

    दादा जय शिवराय मी पण खर्डा गावचा आहे हा इतिहास वाचायचा आहे

  • @EinsteinKO
    @EinsteinKO 3 роки тому +8

    Video quality ajun changli jhali ahe. Abhinandan!

  • @vaishalipatil3498
    @vaishalipatil3498 3 роки тому +19

    महाराष्ट्र देशाच्या पोटात निजामासारखा शत्रू कित्येक वेळा पराभूत करून ही त्याचा कायमचा बंदोबस्त न करणे, हे योग्य होते काय ?

    • @ketanpatil935
      @ketanpatil935 3 роки тому +9

      हो खूप मोठी चूक होती निजामाला मारून त्याची निझाम शाही बुडवायला पाहिजे होती पन हलगर्जीपणा आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळेच फार मोठे नुकसान झाले . मराठे हे शत्रुला हरवून सुद्धा वर्षानुवर्षे म्हणजे एक शतकभर पून्हा पून्हा त्याच त्याच शत्रूशी लढत राहिले , त्यांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा हा विचारच कोणाच्या मनात नाही आला . निजामाला केव्हाच आडवा करायला पाहीजे होता .

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +3

      Marathyanche laksha he Uttaretil dharma sthale hoti. Tithe Satta banvaychi hoti he agdi Shivaji Maharajan pasun bolle jat hote. Tyamule tikde Marathe jaast laksha det hote. Dakshinet Nizam Kiva Haider ne Chauthai deun mandalikavta manya Kele ki tyanna purese hote.

  • @milinddharap1923
    @milinddharap1923 3 роки тому

    फारच छान भाग झाला आहे हा आणि खासकरून ग्राफिक्स मुळे समजण्यासाठी अजून सोपा झाला आहे.
    धन्यवाद, असेच छान भाग येत राहुदेत.

  • @poojamohite5787
    @poojamohite5787 3 роки тому +1

    इतकी अचूक माहिती तुम्ही कोठून घेता सर । लहान सहान बारकावे पण तुम्ही शोधलेत तुमचया या कार्याला खूप खप आदरयुक्त नमस्कार । किल्ले रांगणा आणि भुदरगड या वरील काही इतिहास माहिती असेल तर प्लझ कळवावी

  • @gamingwithamar3100
    @gamingwithamar3100 3 роки тому +7

    पण ह्या युद्धानंतर, स्वराज्य कमी होत गेले, आणि इंग्रज महाराष्ट्र त आले.
    जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @nishantshelke7058
      @nishantshelke7058 3 роки тому +7

      त्यात दुसरा बाजीराव म्हणजे स्वराज्यातील सगळ्यात नालायक व्यक्ती निघाली

  • @meghanpetkar908
    @meghanpetkar908 3 роки тому +1

    अप्रतिम ग्राफिक्स वगैरे आणि माहितीपण सुंदर

  • @tusharwalunjkar1480
    @tusharwalunjkar1480 3 роки тому +3

    Ekdam mast bhau......
    Thank you.....👌🏻👌🏻👌🏻

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 Рік тому +1

    तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही प्रत्येक स्थाळबाबत तालुका जिल्हा सांगत जा

  • @ashishjadhav4067
    @ashishjadhav4067 3 роки тому +1

    Khup changli mahiti dilit. Thank you

  • @nileshkamthe
    @nileshkamthe 3 роки тому +3

    Very inspiring, very emotional

  • @kishordeshmukh7069
    @kishordeshmukh7069 2 роки тому

    खुप छान व्हिडीओ आहे मला खूप आवडला मी पण kharda येथेच राहते जय शिवराय🚩🚩

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 роки тому +2

    जय शिवराय 🙏🙏जय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @bikemaniac9821
    @bikemaniac9821 3 роки тому +21

    In this battle all Maratha fight as one. Last battle won by Peshwa

    • @indiafirst3676
      @indiafirst3676 3 роки тому +8

      Battle of Kanpur 1857 was the last battle won by Marathas

  • @rahulpradhan9987
    @rahulpradhan9987 3 роки тому +10

    Madhavrao I was the best peshwa and had a foresight, it was unfortunate that we lost such an able administrator at a young age

    • @yugandhardixit7784
      @yugandhardixit7784 Рік тому +1

      His demise was real reason of fall of marathas not Panipat. If he lived 10-15 more years maybe marathas would again go till attock

  • @mayureshsawant2096
    @mayureshsawant2096 3 роки тому +4

    Best war discription... waiting for more videos!

  • @maheshpokharkar5246
    @maheshpokharkar5246 3 роки тому +4

    Your battle explain is superb

  • @rahulmulik8280
    @rahulmulik8280 3 роки тому

    खूपच सुंदरपणे केलेले सादरीकरण... Thank u for such valuable information...

  • @shubhadaaudi8080
    @shubhadaaudi8080 3 роки тому +5

    Very well explained and great presentation 👍👍👍, great to know about this history in an interesting manner.🙏 graphics 👌👌

  • @rkn9033
    @rkn9033 3 роки тому +2

    khupach chhan mahiti.

  • @Vinodmahakal
    @Vinodmahakal 3 роки тому +4

    this is all very improvement in the view and details .. I hope that Maratha history will always take a leap for this ... great work .. keep improve ..

  • @tanishgumaste8356
    @tanishgumaste8356 3 роки тому +3

    Thanks for covering this battle
    I had suggested this 8 months ago
    Thanks for considering my suggestion

  • @anilkale9945
    @anilkale9945 3 роки тому

    Khup chhan Mahiti Milali.
    Jay Bhavani Jay Shivaji.

  • @suhasjadhav2010
    @suhasjadhav2010 2 роки тому

    Khup mahiti purna video ahe. Peshvyanchya parakramala salaam.

  • @himu5710
    @himu5710 2 роки тому +3

    जिजाऊ माँ साहेबांवर व जाधव कुळावर पण एक video बनवा 🙏

  • @sanjayruikar4109
    @sanjayruikar4109 2 роки тому +1

    Very nice narration... I m told that my ancestors were a part of this battle...they fought against Nizam...
    This battle is also covered by William Dalrymple in one of his books
    Keep up the good work boys

  • @NikhilMoholkar
    @NikhilMoholkar 3 роки тому +3

    Excellent video! Graphics and narration is too good!

  • @kiran514
    @kiran514 3 роки тому +6

    Proude to be a khardekar..... 👑👑

  • @akshaygandhalidhuri4542
    @akshaygandhalidhuri4542 3 роки тому

    अतिशय सुरेख मांडणी!

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 3 роки тому +2

    As usual khup Chan video ahe sir...
    Graphics khup Chan.... 👍👍👍👍😊

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @shubhammane.3132
    @shubhammane.3132 3 роки тому +2

    आवाज सुंदर आहे सर.
    👌

  • @akshay0071665
    @akshay0071665 3 роки тому +1

    Masta.....thank you very much and please give us this type of information.....👍

  • @prathammumbaikar
    @prathammumbaikar 3 роки тому

    अप्रतिम माहिती आणि उत्तम ग्राफिक्स!!💐😊

  • @ganeshd7093
    @ganeshd7093 3 роки тому +3

    Love from kharda

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 3 роки тому +2

    कृपया रामचंद्र पंत अमात्य या थोर व्यक्ती बद्दल सांगावे, खूप मोठे काम आहे त्यांचे.....

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again 3 роки тому +5

    It seems maratha were more interested in fighting & collecting taxes, giving chance to enemy again & again, finally sardar vallebhbhai patel sent Indian army to defeat nizam, marathas gave nizam so many chances.

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 роки тому +2

    एकजुटीने काम केले तर संकट केवढे मोठे असले तरी आपण त्याच्यावर मात करतो हे या विजयामुळे लक्षात घेणे आवश्यक होते पण गदारी व फितुरीचा शाप असलेली मराठी शाही काही शिकली नाही हे आपले दुर्दैव आहे.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @yogeshvedpathak3633
    @yogeshvedpathak3633 3 роки тому

    अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 3 роки тому

    ग्राफिक्सचा अप्रतिम वापर

  • @abhyrokde2064
    @abhyrokde2064 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @bibhishanyewale5701
    @bibhishanyewale5701 2 роки тому

    मी याच गावातला आहे ..जय शिवराय 🔥🚩

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 3 роки тому

    Farach chhan itihas👌👌👍 very very good 👍

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 роки тому +1

    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳

  • @swapnilpatil8644
    @swapnilpatil8644 3 роки тому +1

    मस्त व्हिडिओ

  • @tusharwaghmare6079
    @tusharwaghmare6079 3 роки тому +8

    I am so proud that this is my village kharda. (Shivpattan)

  • @drsandip100
    @drsandip100 3 роки тому +1

    Best.. thank you for grt info

  • @kirankashinathdiwate3404
    @kirankashinathdiwate3404 3 роки тому

    धन्यवाद चांगली माहिती दिली

  • @satyajeetkangude9616
    @satyajeetkangude9616 3 роки тому +1

    युद्ध दाखवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले याची माहिती मिळेल काय ?
    व्हिडिओ खूप आवडला, उत्तम वर्णन.

  • @amrutabachute7852
    @amrutabachute7852 3 роки тому

    अप्रतिम. ..... 👌👌👌

  • @paradkarparesh
    @paradkarparesh 3 роки тому

    khup chan mahiti. dhanyawaad!

  • @maitreyajoshi132
    @maitreyajoshi132 Рік тому +1

    Thank you. Awesome presentation of the information!!!.
    Request you to make videos on Anglo Maratha wars.

  • @Raut-warrior
    @Raut-warrior 3 роки тому +5

    Please cover the battle of Patan as well.

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 2 роки тому +2

    मराठ्यांनी जिंकलेली ही शेवटची लढाई...☺🙏

  • @utkarshkale5415
    @utkarshkale5415 3 роки тому +3

    Bhima Koregaon chya ladhai baddal pn ek video banva...Sadhya tyachya babtit kahi lokanche farch wegle mat ahe...

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 3 роки тому +1

    छान 👌

  • @nihaljog475
    @nihaljog475 3 роки тому +8

    This time battle animations were great
    You should check out kings and generals, buz battles and Historymarche

  • @guru6593
    @guru6593 Рік тому

    Mana pasun.. Abhinandan 🚩🚩

  • @kisherkale6612
    @kisherkale6612 2 роки тому +2

    सर गोविंदराव पंत काळे यांची माहिती सांगावे🙏🙏

  • @unknownstory2142
    @unknownstory2142 2 роки тому +2

    जगदंब

  • @chaitralianawane5460
    @chaitralianawane5460 3 роки тому

    Very nice information of kharda

  • @anushkaroyalawar6311
    @anushkaroyalawar6311 3 роки тому

    Sir,khup chan mahiti dilyabaddal thao🙏😚

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 2 роки тому +1

    दुसरे बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर एक व्हिडीओ करावा हि विनंती.

  • @user-ci3lt4jr2j
    @user-ci3lt4jr2j 2 роки тому +1

    या लढ्याच विशेषत्व म्हणजे होळकरांनी 1500 सपासप कापून टाकले ...

  • @RAJE411
    @RAJE411 3 роки тому

    Very well explained

  • @suyashshinde9597
    @suyashshinde9597 3 роки тому +2

    Sir, Panipat cya ladhae var suddha asich ek vedio banava.

  • @mayurpawar2816
    @mayurpawar2816 3 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼

  • @mamtadhankhar2862
    @mamtadhankhar2862 Рік тому

    Pls provide subtitles so that other people can understand and appreciate your work

  • @laxmanmisal9384
    @laxmanmisal9384 2 роки тому

    Great 👍

  • @sivmalharjagranshartakalik6338
    @sivmalharjagranshartakalik6338 3 роки тому +1

    Yek Maratha lakh Maratha

  • @chinkupankaj5317
    @chinkupankaj5317 3 роки тому +1

    Jai shivrai

  • @Veer_punekar
    @Veer_punekar 3 роки тому +1

    दादा मी राजुरा चा आहे।

  • @KPR240
    @KPR240 2 роки тому

    सर बीड जिल्ह्याचा इतिहास एक व्हिडिओ बनवा

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 3 роки тому +2

    सर दत्ताजी शिंदे बुराडी घाटाची लढाई माहिती द्या।

    • @prakashjagdhale311
      @prakashjagdhale311 3 роки тому +1

      सरदार दत्ताजी शिंदे बरोबर सरदार यशवंतराव जगदाळे आणि सरदार पिराजी नारायण जगदाळे हे तिघे जण होते .

    • @prakashjagdhale311
      @prakashjagdhale311 3 роки тому +1

      बुराडी घाट पुर्ण माहिती द्यावी

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 3 роки тому

    छान माहिती

  • @akshayvarpe2179
    @akshayvarpe2179 3 роки тому

    छान वीडियो प्लिज शिवकालीन कालगणना आणि आजच्या काळातील जे calendar आहे त्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे त्यावर कागदपत्रांच्या आधारे एखादा विडीयो बनवा

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 роки тому +1

    Parashu ram bhau Patvardhan
    Aani
    Senapati Haripant Tatya Fadke yanchyabaddal 1 video tayar kara

  • @rahulmore23
    @rahulmore23 3 роки тому +3

    ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर। असे वाक्यंप्रचार काढले गेले ती हीच लढाई का?? अशी काही घटना ह्या लढाईत झाली होती का ???

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 3 роки тому +2

    या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळाली तसच ही माहिती माझा UPSC अभ्यासासाठी खुप म्हाताची ठरेल अशी आशा आहे🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏 पण एक प्रश्न असा होता की इतकी बारीक माहिती कशी काय आहे तुमचा जवळ ? उदा: त्यांचा उजव्या डोळ्याचा वर तलवारी ने वार केला ही .

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  3 роки тому +2

      समकालीन पत्रात तसे उल्लेख आहेत.