तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. UA-cam.com/MarathaHistory UA-cam.com/Virasat UA-cam.com/Historiography
खरे तर निनाद जी बेडेकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यायला पाहिजे होते,का तर शिवछत्रपती शिवाजी महारांजाचा इतका सखोल इतिहास कुणालाच माहित नसेल.महाराष्ट्र राज्यातील जनतेने त्यांना भारतरत्न तेव्हाच देवुन टाकला.मानाचा त्रिवार मुजरा निनाद जी बेडेकर यांना.स्वर्गा मध्ये ३३कोटी देव देखील आपल्या अमोघ ओजस्वी रसाळ वाणीतून छत्रपती शिवरांयाचा पवित्र आणी पावन इतिहास ऐकत असतील.
एकच शब्द - अप्रतिम ....!! शिवभुषण कै. श्री. निनाद बेडेकरांना माझा मानाचा मुजरा ... जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हटले जाते की' ऐसा राजा परत होणे नाही' तसे कै.श्री. निनादजी बेडेकरांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते ' ऐसा व्याखाता परत होणे नाही ' . काय तो अभ्यास , काय ती स्मरणशकी , काय ती ओघवती भाषा सगळेच कसे अदभूत... त्यांचे व्याख्यान कधी संपुच नये असे वाटते ... सगळेच कसे अप्रतिम......!!
प्रथमतः बेडेकर साहेबांना मानाचा मुजरा एवढा सखोलपणे अभ्यास असणारे भारतात एकमात्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांचे विचार आपण आपल्या चँनलने आम्हांला ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार
तिथे बसलेले प्रेक्षक खूप भाग्यवान आहेत. शिवाजी महाराज नुसते महाराज नसुन एक विलक्षण दिव्य अस व्यक्तीमत्व पण आहे हे रहस्य निनाद जी आपल्या मुळे समजले आपले आभार व्यक्त करावे तितके कमीच आहे तुम्ही हयात हवे होते निनाद जी आपल्या कडून मिळणार्या ज्ञानाचा माझा काही लोभ संपत नाहीये जय हिंदूराष्ट्र 🚩
शिवाजी महाराज नुसते महाराज नसुन एक विलक्षण दिव्य अस व्यक्तीमत्व पण आहे हे रहस्य निनाद जी आपल्या मुळे समजले आपले आभार व्यक्त करावे तितके कमीच आहे तुम्ही हयात हवे होते निनाद जी आपल्या कडून मिळणार्या ज्ञानाचा माझा काही लोभ संपत नाहीये जय हिंदूराष्ट्र 🚩
विलक्षण भाषेवरील प्रभुत्व प्रचंड वाचन संशोधनात्मक अभ्यास अभ्यासपूर्ण विवेचन. शिवाजी महाराजां बद्दल अगदी सखोल गुण विश्लेषण. ऐतिहासिक विश्लेषणात्मक मांडणी व श्री निनाद बेडेकर यांच्या अघोळ वाणी . प्रत्यक्ष उपस्थित प्रेक्षक धन्य होत. या महान इतिहासकार यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
Khup abhyaspirn sakhol mahiti milali. Kiti vachan kele asen, kiti vel dila asel! Karan te fakt maharajan vishich bolat nahit tar jag bharatil vyaktin vishai sandarbhasah sakhol mahiti detat. Dhanyawad.
Superb.. what was worth hearing is to establish the critically and desperately required quality of "charitrya" as the most important and missing ingredient in modern day politicians... Ofcourse there are exceptions, thankfully. But it is largely missing. And the three golden elements of governance spoken by Samantha Ramdas are simply outstanding... "Hari Katha Nirupam, then Rajakaran and all the while Savadhpan" .. simply marvelous!!!!
Absolutely beautiful.. Ninadji's speech is based on facts and he distils out the wisdom in those facts for the benefit of commoners like us. I bow to Ninadji's soul 🙏
योगीराज महाराज श्री कृष्णांच्या च्या जीवनात फक्त एकच स्री होती रुक्मिणी देवी या शिवाय महाभारतात आणि कृष्ण चरित्रात कुठल्या ही अन्य स्री च वर्णन नाही वृंदावनात रासलिला करणार्यासाठी श्री कृष्ण कडे एवढा वेळ नव्हता 5,7 वर्षाच्या मुलाच्या मनात वासना नसते की तो गोपींन च्या मागे पळेल हे षडयंत्र आहे महापुरुषांच चरित्र कलंकीत करण्याचं श्री कृष्ण खुप लवकर गुरुकुलात गेले तिथुन येऊन मग कंस मर्दन केले त्या पुढचे सगळे जीवन खुप दगदगिच होतं
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
UA-cam.com/MarathaHistory
UA-cam.com/Virasat
UA-cam.com/Historiography
please make a video on Thorala Dushkal
खूपच छान
Please send तानाजी मालुसरे यांच्या बद्दल माहित आहे का असेल तर पाठवा please
👍👍👍👍
It is a must for next generation to come. Make books, and start in school and College.
श्री क्रुष्णा नंतरच्या इतिहासात फक्त शिवाजी महाराजांनाच अवतार मानले जाते 💐🙏
खरे तर निनाद जी बेडेकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यायला पाहिजे होते,का तर शिवछत्रपती शिवाजी महारांजाचा इतका सखोल इतिहास कुणालाच माहित नसेल.महाराष्ट्र राज्यातील जनतेने त्यांना भारतरत्न तेव्हाच देवुन टाकला.मानाचा त्रिवार मुजरा निनाद जी बेडेकर यांना.स्वर्गा मध्ये ३३कोटी देव देखील आपल्या अमोघ ओजस्वी रसाळ वाणीतून छत्रपती शिवरांयाचा पवित्र आणी पावन इतिहास ऐकत असतील.
एकच शब्द - अप्रतिम ....!!
शिवभुषण कै. श्री. निनाद बेडेकरांना माझा मानाचा मुजरा ... जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हटले जाते की' ऐसा राजा परत होणे नाही' तसे कै.श्री. निनादजी बेडेकरांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते ' ऐसा व्याखाता परत होणे नाही ' . काय तो अभ्यास , काय ती स्मरणशकी , काय ती ओघवती भाषा सगळेच कसे अदभूत... त्यांचे व्याख्यान कधी संपुच नये असे वाटते ... सगळेच कसे अप्रतिम......!!
खूप छान
प्रथमतः बेडेकर साहेबांना मानाचा मुजरा एवढा सखोलपणे अभ्यास असणारे भारतात एकमात्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांचे विचार आपण आपल्या चँनलने आम्हांला ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार
विलक्षण वाणी निनादजी 🙏🔥
खूप तेजस्वी होते तुम्ही
खरच असं वाटत कि छत्रपती निनादजी सरांच्या अंगात अवतरले आहेत आणि त्या शिवकाळात घेऊन गेलेत. महाराज गर्व आहे आम्हाला कि आम्ही तुमच्या भूमीत जन्माला आलो
तिथे बसलेले प्रेक्षक खूप भाग्यवान आहेत. शिवाजी महाराज नुसते महाराज नसुन एक विलक्षण दिव्य अस व्यक्तीमत्व पण आहे हे रहस्य निनाद जी आपल्या मुळे समजले आपले आभार व्यक्त करावे तितके कमीच आहे तुम्ही हयात हवे होते निनाद जी आपल्या कडून मिळणार्या ज्ञानाचा माझा काही लोभ संपत नाहीये जय हिंदूराष्ट्र 🚩
अप्रतिम अशी पर्वणी होती ही भारताचा गौरवशाली इतिहास ऐकण्याची.👌👌😊
शिवाजी महाराज नुसते महाराज नसुन एक विलक्षण दिव्य अस व्यक्तीमत्व पण आहे हे रहस्य निनाद जी आपल्या मुळे समजले आपले आभार व्यक्त करावे तितके कमीच आहे तुम्ही हयात हवे होते निनाद जी आपल्या कडून मिळणार्या ज्ञानाचा माझा काही लोभ संपत नाहीये जय हिंदूराष्ट्र 🚩
श्री.शिवभूषण निनाद बेडेकर यांनी श्री कृष्ण व श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप ,सुंदर माहिती दिली आहे !🙏👍💐
तिथे बसलेले प्रेक्षक खूप भाग्यवान आहेत.
जय शिवराय
साहेब आपन विद्वान आहात ज्ञाणी आहात
प्रणाम व दंडवत
आयुष्यात ज्या ज्या वेळी मी negative होतो.... तेव्हा तेव्हा मी निनाद सरांची हि व्याख्याने ऐकून positive होतो.....
किती जबरदस्त स्मरणशक्ती, भाषा प्रभुत्त्व आणि सुस्पष्टता.. महान व्यक्ती होते..🙏
विलक्षण भाषेवरील प्रभुत्व प्रचंड वाचन संशोधनात्मक अभ्यास अभ्यासपूर्ण विवेचन. शिवाजी महाराजां बद्दल अगदी सखोल गुण विश्लेषण. ऐतिहासिक विश्लेषणात्मक मांडणी व श्री निनाद बेडेकर यांच्या अघोळ वाणी . प्रत्यक्ष उपस्थित प्रेक्षक धन्य होत.
या महान इतिहासकार यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
अप्रतिम विश्लेषण...खरच खुप सुंदर
जन्माष्टमी चा दिवशी ऐकताना वेगळाच ब्रम्हानंद..
काय विलक्षण स्मरणशक्ति आहे या माणसाची .सर्व गोष्टी मुखपाठ
सुनील केणी, शिवाजी महाराज हे श्रीकृष्णा चे अंश खूप छान काँबिनेशन
अदभुत वर्णन धन्यवाद
सात चक्रांचा उल्लेख ..
निष्काम कर्मयोग ...
जय भवानी जय शिवराय 🎉🎉
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खूप पूजनीय आहे निनाद जी तुम्ही
Santanchi Bhumi,shuranchi Bhumi, Shree Ninad bedekaransarakhya widwananchi Bhumi...Maharashtra Bhumi! Jay Maharashtra 🚩🚩 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏🙏
अवतारी पुरुष छत्रपती शिवाजी महाराज
मनापासून धन्यवाद मराठा हिस्ट्री 😍❤️🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जय श्री कृष्ण ❤
Jabardast bhashan
great oratory. dhanya amache shivaraya. amhala maharaj krishnach
1:17:14
Jabardast...kata yenar mhnje yenar...🔥🔥🔥
आयुष्यात कधी टाईंम चँन्जर भेटल तर नक्कीच महाराजांच्या काळात जायला आवडल
Khup abhyaspirn sakhol mahiti milali. Kiti vachan kele asen, kiti vel dila asel! Karan te fakt maharajan vishich bolat nahit tar jag bharatil vyaktin vishai sandarbhasah sakhol mahiti detat.
Dhanyawad.
Glad that this video is recorded of this gem of a man
अप्रतिम सर 🙏
Expert ..sir khup eku Vatate..
निनाद सरांचे अजून व्याख्यानाचे व्हिडीओ अपलोड करा🙏
Kiti chhan hyanche vyaktimatv ajun videos upload karawyat hyanchya 🙏👍❤️
खूप छान व्हिडिओ
Sundar..apan sagle bedekaranche runi ahot🙌
Miss u ninad ji
अप्रतिम वाणी..
जयसियाराम, हर हर महादेव ,
अस्खलित भाषेचा वापर होण हे या वयात सोप नाही, या करीता गुरुकृपा असावीच ।
Superb.. what was worth hearing is to establish the critically and desperately required quality of "charitrya" as the most important and missing ingredient in modern day politicians... Ofcourse there are exceptions, thankfully. But it is largely missing. And the three golden elements of governance spoken by Samantha Ramdas are simply outstanding... "Hari Katha Nirupam, then Rajakaran and all the while Savadhpan" .. simply marvelous!!!!
अप्रतिम
छानच शिवगीता
Beautiful & educating, inspiring. Thank you sir.
निनाद बेडेकर सरांचे अजून व्हिडिओ असतील तर कृपया पाठवा
🙏🙏🙏khup chan
Kya bat hai 👏🙏🙏🙏
Tumhi gurjar ahat na
हे खरं सोनं आहे, जपावे।
Great
खुप छान 🇦🇱
Apratim......👌👌👌
8.1 निर्गुण निराकार तुमच्या समोर साकार होतो !
ईश्वर निराकार आहे !!
Great great great narration.... speechless ❤️❤️🔥🚩
Amazing!🙏🚩
Absolutely beautiful.. Ninadji's speech is based on facts and he distils out the wisdom in those facts for the benefit of commoners like us.
I bow to Ninadji's soul 🙏
योगीराज महाराज श्री कृष्णांच्या च्या जीवनात फक्त एकच स्री होती रुक्मिणी देवी या शिवाय महाभारतात आणि कृष्ण चरित्रात कुठल्या ही अन्य स्री च वर्णन नाही
वृंदावनात रासलिला करणार्यासाठी श्री कृष्ण कडे एवढा वेळ नव्हता
5,7 वर्षाच्या मुलाच्या मनात वासना नसते की तो गोपींन च्या मागे पळेल
हे षडयंत्र आहे महापुरुषांच चरित्र कलंकीत करण्याचं
श्री कृष्ण खुप लवकर गुरुकुलात गेले तिथुन येऊन मग कंस मर्दन केले त्या पुढचे सगळे जीवन खुप दगदगिच होतं
Pn mg mandirat tr shri krushnanchya sobat radhachi murti ka aste 🤨
आपल्याला बासुरी धारी श्री कृष्णा पेक्षा सुदर्शन चक्र धारी श्री कृष्णा समजलं पाहिजे
@@uab7327 ते बालवयातील नाही , तरुण वयातील ।
वाह
Khup chan
🙏🙏🙏
Dhanyawad ❣
विलक्षण वक्ता...
Ninad Bedekar siranche vyakhyan me akkha divas aaiku shakto !!!
Me ahe tyatla bhadyawan🙏🙏
🕉️🔱🙏
Very nice
❤🙏🙏🙏👍
Shivcharitra konacha vachava mahiti asel tr snga pls
Sri Krishna chi bhashana kuthe sapadtil koni sangu shakta ka ?
Karvai this to me so that the 7
Was Shivaji Maharaj...a royal maratha or royal rajput???
Royal Bharatiya.. 🙏🏻
Maratha Rajput ❤
🙏