समरांगण - खांदेरीची जन्मकथा - १६७९

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • खांदेरीची मोहीम ही या जलदुर्गाच्या जन्माची कथा आहे. थळच्या भूमीपासून काही कोस समुद्रात असलेल्या बेटावर जलदुर्ग उभारून सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्यावर करडी नजर ठेवण्याकरिता शिवाजी राजांनी खांदेरीची मोहीम आखली. मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी दौलतखान आणि मायनाक भंडारी यांच्यावर ही कामगिरी सोपवली गेली. ‘खांदेरी’ म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारी महत्वकांक्षेचे, मायनाक भंडारीच्या स्वमिनिष्ठेचे आणि दौलतखानच्या पराक्रमाचे प्रतिक ! मुंबईकर इंग्रजांना दातखिळी बसवणाऱ्या आणि जंजिरेकर सिद्दीवर वचक निर्माण करणाऱ्या जलदुर्ग खांदेरीच्या निर्मिती मोहिमेचा हा परामर्ष आपण घेणार आहोत गेम प्ले द्वारे.
    #MarathaHistory #खांदेरी #आरमार
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
    १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on UA-cam - / @marathahistory
    २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    Age of Empires II: Definitive Edition - Age of Empires © Microsoft Corporation. समरांगण - खांदेरीची जन्मकथा was created under Microsoft's "Game Content Usage Rules" using assets from Age of Empires II: Definitive Edition, and it is not endorsed by or affiliated with Microsoft.
    www.xbox.com/e...

КОМЕНТАРІ • 94

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर तुह्मी ,तुमचा आवाज हा खरोखर इतिहासातील पाऊल खुणावर जुन्या शिवकाळातील वास्तव् हुबेहूब दर्शवतः आहे !🙏🙏

  • @vedgumaste2664
    @vedgumaste2664 4 роки тому +14

    हा गेम खूप छान आहे खरेतर!! ह्या खेळामुळे मला भारताबाहेरील इतिहासाबद्दल देखील कुतुहुल निर्माण झाले... मी देखील कस्टम सिनारिओ वापरून सिंधुदुर्ग, शनिवारवाडा इत्यादी प्रतिकृती तयार करायचा प्रयत्न केला आहे...
    आपला चॅनल फारच अप्रतिम काम करतो आहे...
    हॅट्स ऑफ!!

    • @shirishmhaske3938
      @shirishmhaske3938 4 роки тому

      Total war empire हा गेम एकदा खेळा
      या मध्ये मराठा साम्राज्य आहे

  • @user-cr9hq9et7b
    @user-cr9hq9et7b 4 роки тому

    खूप छान

  • @omkargadade6836
    @omkargadade6836 3 роки тому +2

    जय भंडारी जय शिवराय ❤️

  • @parakramiMarathe
    @parakramiMarathe 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली दादा 🚩🚩👍🙏
    आपले आभार 🙏🙏
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🚩🙏
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🔥🚩🙏
    ⚔️

  • @3dtalks
    @3dtalks 4 роки тому +1

    अप्रतिम
    कल्पना खूप आवडली।

  • @pramatheshnimkar2203
    @pramatheshnimkar2203 4 роки тому +5

    अप्रतिम!!! एखादा सुंदर चित्रपट होऊ शकेल यावर.. त्या शेवटी सिद्दी च्या तावडीतून मोकळे झालेल्या पैकी एक मराठी माणूस आत्म कथा सांगतो आहे असे दाखवता येईल... या कथेत खूप डाव पेच आहेत, इंग्रजांची मिजास, मराठ्यां चे प्रसंगावधान, सिद्धि ची चिकाटी अणि धूर्त वृत्ती असे खूप काही शिकण्यासारखे आहे...

  • @nikhilbandal5017
    @nikhilbandal5017 4 роки тому +1

    व्हिडिओ मधील एक एक शब्द माहिती देणारा होता अप्रतिम व्हिडिओ. 🙏🙏🙏🙏

  • @ajitsuryavanshi686
    @ajitsuryavanshi686 4 роки тому +3

    अपरिचित इतिहास मांडले बद्दल मनपूर्वक आभार

  • @athilesh2095
    @athilesh2095 2 роки тому

    Mast👍👍

  • @veganube5963
    @veganube5963 4 роки тому

    अप्रतिम
    शब्द नाहीत .
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PENDSEA
    @PENDSEA Рік тому

    खूप चांगली आणि उपयुक्त माहिती अनिमेशन अजून खूप छान झालं असतं
    खूप चांगला प्रयत्न

  • @petwegauravgirish8987
    @petwegauravgirish8987 4 роки тому +3

    Creativity 1000!
    Excellent Information... Thanks a lot!

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 Рік тому

    👌👌

  • @swapniltawhare9591
    @swapniltawhare9591 4 роки тому +1

    भारी व्हिडिओ बनवला आहे सर

  • @ajinkyamalekar3613
    @ajinkyamalekar3613 4 роки тому

    वाह्ह.. खूप छान..
    मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेला जलदुर्ग खांदेरी आता मात्र धनिक आणि रिसॉर्टच्या विळख्यात अडकला आहे.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 4 роки тому

    खूप सुंदर कल्पना खरोखर खूब खूब आभारी आहोत

  • @sagarkad3964
    @sagarkad3964 Рік тому

    kharch khup chan ahet video saglech . keep going tumche khup khup abhar he sarv patra ekda video chya shevti dakhvt ja please

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 3 роки тому

    सर ..जय शिवराय जय शंभूराजे ....
    खुप छान माहिती दिली आहे मस्त ...

  • @rahul100885
    @rahul100885 2 роки тому

    Thanks

  • @jayeshmendhapure4604
    @jayeshmendhapure4604 4 роки тому

    khup chaan sir
    jai shivray

  • @manojdhole1879
    @manojdhole1879 Рік тому

    🙏🏻👌👍🙏🏻💐💐💐🚩🚩🚩

  • @ashokgaware6380
    @ashokgaware6380 2 роки тому

    छान माहिती दिली अशीच माहिती देत राहा धन्यवाद

  • @user-tb6fw5pk5j
    @user-tb6fw5pk5j 4 роки тому

    खूप छान इतिहास मांडला आहे. मी खांदेरी उंदेरी थळ चा किल्ला पहिला आहे त्यामुळे त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज येतो. मराठा हिस्ट्री माझे आवडते चॅनेल आहे. याचा पुढचा भाग सुद्धा लवकर बनवावा तसेच कुलाबा आणि सर्जेकोट किल्ल्याचा इतिहास सांगणारा विडिओ नक्की बनवा.

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 4 роки тому

    खुप छान ऐतिहासिक माहिती

  • @amolkulkarni862
    @amolkulkarni862 4 роки тому +1

    Khupach chan wapar kela ahe hya game cha! Ani mahiti arthatach khupach naveen ahe! keep it up!

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 роки тому

    सखोल माहिती दिल्या बद्दल खूप आभार आपले..🙏🙏

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 4 роки тому

    खूप छान माहिती, मुख्य म्हणजे ग्राफिक्स चा अप्रतिम वापर.

  • @amitkhot2830
    @amitkhot2830 3 роки тому

    वाह!! जय शिवराय!! जय भंडारी!!🚩🚩🚩🚩🚩

  • @somnath6622
    @somnath6622 4 роки тому

    उत्तम कल्पना... 🚩🚩🚩🚩🚩

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 2 роки тому

    🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

  • @vaibhavhemne9810
    @vaibhavhemne9810 4 роки тому

    जय शिवराय

  • @adityasvlogs2814
    @adityasvlogs2814 4 роки тому

    Atishay uttam video aahe ani ahun asha baryach game play videos chi vaat pahato aahe👍👌🏽💯

  • @chotabheem5642
    @chotabheem5642 4 роки тому

    Khup chan video sir

  • @sasmitchandane7104
    @sasmitchandane7104 4 роки тому

    ashyach prakare gameplay dware marathyachi anek yudhe dakhva bhari video ani concept gameplay chi 👌👌👌👌

  • @vilaschorghe5013
    @vilaschorghe5013 4 роки тому +12

    Sir पहिला सारखेच फिल्म असूद्या ..हे अनिमेशन खास वाटले नाही सॉरी.. बाकी सगळ खूप. सुंदर🙏

    • @user-tb6fw5pk5j
      @user-tb6fw5pk5j 4 роки тому +1

      हो आधीचे ग्राफिक्स चांगले आहे

    • @veganube5963
      @veganube5963 4 роки тому +1

      Game khelun paha, mg view lakshat yeil.
      Khup chhhan use kelay sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mickybangar4908
    @mickybangar4908 4 роки тому +1

    Thanks for your efforts it was nice to know about our proud history

  • @vikaschavan2941
    @vikaschavan2941 4 роки тому

    Khup chan sir

  • @vandanaborkar5443
    @vandanaborkar5443 4 роки тому

    Sir beautiful elxplaination and Graphics 🚩🚩🚩

  • @rohanborawke4665
    @rohanborawke4665 4 роки тому +12

    Information as usual is excellent!!! Kudos to ur team. But the animation was a distraction... earlier the way you used pictures create interest. Great work though..

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 3 роки тому

    Excellent sir

  • @akshaythorat4590
    @akshaythorat4590 Рік тому

    सर असेच game play che video संताजी घोरपडे यांची दोडडेरी चे युद्ध मोहीम यावरती बनवा खुपच छान video बनेल

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 4 роки тому

    Shivakalin jal durg adyayavat karun nevi karata vaparat aanane jaruriche aahe. Te neval aarmi karata uaukt hoil.

  • @nakulgote
    @nakulgote 3 роки тому

    Great idea executed well.

  • @sagaringle5986
    @sagaringle5986 4 роки тому

    aabhari aahot chan

  • @radheyapandit6611
    @radheyapandit6611 Рік тому

    Great explanation.. but the explanation through maps is much better.. Age of Empires is a great game.. but ur original Use of Maps is better

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 4 роки тому +1

    Very Nice Video....Please 1)Underi chi Mohim & 2)Daukatkhan yanchya var hi ek video banvava

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 4 роки тому +6

    This is very creative. Keep it up!

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +1

      Thank you so much!

    • @shantanuambildhok7076
      @shantanuambildhok7076 4 роки тому +3

      @@MarathaHistory प्रयत्न चांगला होता परंतु फसल्यासारखा वाटला, यामानाने विजयदुर्गच्या लढाईचे ग्राफिक्स खूपच सुंदर होते

    • @PunePCMCProperty
      @PunePCMCProperty 3 роки тому

      @@shantanuambildhok7076 q

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 4 роки тому

    मस्त सर आणि उंदेरीच्या पराक्रमावर पण असाचं एक विडिओ बनवा.

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 роки тому

    Thanks for the brilliant video. Very well made. The gameplay format is unique and interesting.🙏🚩

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 4 роки тому

    First like first comment

  • @kaushikkunte4266
    @kaushikkunte4266 4 роки тому

    Loved gameplay

  • @3dtalks
    @3dtalks 4 роки тому

    अजून काही गोष्टी gameplay मधून बघायला खूप आवडेल।

  • @The__Leo69
    @The__Leo69 3 роки тому +1

    Check Rise of the Nations Thrones and Patriots. Similar. But it offers Indian tribe, which has quite better unit skins. And overall a good visual experience.

  • @surajyedre3353
    @surajyedre3353 4 роки тому

    लहान मुले खिळून राहिली आणि अनेक प्रश्नही विचारले..आरमार म्हणजे काय।।। आपल्या कोणत्या बोटी आहेटानी बरेच... खूप चांगला मार्ग काढलात।।

  • @shirishmhaske3938
    @shirishmhaske3938 4 роки тому

    Total war empire cha graphics use kara
    Te bhari watta ...
    Pan ha video khup chan ahe👌👌👌

  • @hancock9601
    @hancock9601 Рік тому

    आनी akher इंग्रजनी मराठ्याचा पड़ाव केला। २५० वर्षा पर्यंत पयाखली दाबून ठेला।पराक्रम छू।

  • @NM-bq2dr
    @NM-bq2dr 3 роки тому

    Kanoji Angre yanchya baddal kahi video banava

  • @Ask_me_whatever
    @Ask_me_whatever 8 місяців тому +1

    AGE OF EMPIRE ha game me lahan astana 30-35 taas continue khelalo hoto. Ek akhhi ratra ani ek akhha divas me khelat hoto. 😂

  • @rushiaher3400
    @rushiaher3400 4 роки тому

    Yavr ek film banvli tr
    Jagat bhari na boss

  • @bhushandaware6118
    @bhushandaware6118 4 роки тому

    नांगर म्हणजे 'Anchor' ⚓

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Рік тому

    Explain weight of ships, and how many people can sit in

  • @darkknight4313
    @darkknight4313 4 роки тому

    Very nice video.. can you make one on battle of Vani-Dindori

  • @sagaringle5986
    @sagaringle5986 4 роки тому

    shiva kashid yanchyavar ek video banva sir

  • @parkashsirsat6189
    @parkashsirsat6189 Рік тому

    Ramshej gada vishayi mahiti dya

  • @prathameshlohot9842
    @prathameshlohot9842 4 роки тому

    Hya pudhche pun story Sanga naa

  • @drrsda
    @drrsda 3 роки тому

    कृपया historiography चॅनल ची लिंक द्याल का? सर्च केले. चॅनल मिळत नाही.

  • @myfrowards
    @myfrowards 4 роки тому +2

    माहिती सर्वोत्तम दर्जाची पण animation फार सुमार, राग मानू नका, उत्तरोत्तर प्रगती होत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +2

      धन्यवाद ! Microsoft ला कळवतो :-)

    • @somnath6622
      @somnath6622 4 роки тому

      @@MarathaHistory 😂😂😂

    • @myfrowards
      @myfrowards 4 роки тому +2

      @@MarathaHistoryराग मानू नका, तुम्ही सांगत असलेले कथन आणि अनिमेशन ह्या मध्ये सांगड लागत नाही, बाकी व्यक्त केलेले मत चांगल्या अर्थांने घ्यायचे का लथडयाचे आणि आपल्या विश्वात जगायचे हे तुम्ही ठरवा

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому

      राग नाही. तुम्ही अॅनिमेशनचा दर्जा सुमार म्हटले. ते गेम प्ले फूटेज होते. त्यात आपण खेळू शकतो एवढच, आपण अॅनिमेशन बदलू शकत नाही. वेगळं करण्याचा प्रयत्न होता जो आवडलेला दिसत नाही. इथून पुढे त्याचा वापर करणार नाही. काय आवडते आणि काय नाही हे कळवत रहा. धन्यवाद !

  • @nihalchavan4749
    @nihalchavan4749 4 роки тому

    Age of empire

  • @vijaydudhal4135
    @vijaydudhal4135 4 роки тому

    कोका ला महाराजांनी 3 वेळा फसवले होते त्या बद्दल एक विडिओ जरूर बनवा दादा.

  • @nikhilbandal5017
    @nikhilbandal5017 4 роки тому

    सिद्दी या शब्दाचा काय अर्थ आहे, आणि आतापर्यंत असे किती सिद्दी होऊन गेले या बद्दल काही अधिक माहिती देऊ शकाल का?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +2

      सिद्दी हा इस्लामातील सईद ह्यांचा अपभ्रंश असावा असे अभ्यासकांचे मत आहे. हे लोक आफ्रिकेतील अबिसिनिया या प्रांतातून आले होते व महाराष्ट्रातील दांडा-राजपुरी जवळील जंजिरा इथे स्थायिक झाले होते. ह्यात अनेक राज्यकर्ते झाले. १४८९ साली पिरमखान ह्याने जंजिरा रामजी पाटील कोळी ह्यांच्या कडून किल्ला दगाबाजीने घेतला तो १९४८ सालापर्यंत सिद्दी संस्थानाच्या ताब्यात होता. इथे सर्व यादी देणे शक्य नाही. धन्यवाद !

  • @siddhantsali5603
    @siddhantsali5603 4 роки тому

    Game play format mule story war neat laksha lagat nahi ani map hi kalat nahi mahanun pahilecha Google map war cha format ach changla aahe

  • @NikhilDaund
    @NikhilDaund 4 роки тому

    एक प्रश्न आहे तुह्मी सांगितल्या प्रमाणे मार्च १६८० रोजी युद्धकैदी सुटले .. पण खांदेरी किल्ला महाराजांना पाहता आला का ? एप्रिल महिण्यात महाराजांना देवाज्ञा झाली म्हणून विचारात आहे ..

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 4 роки тому +1

    very good and excellently detailed information !
    Thank You !
    P.S. : Some dates (year) was incorrectly mentioned in few places.
    Thank You again !
    Jai Bhavani !
    Jai ShivShambho !

  • @omkargujar6386
    @omkargujar6386 4 роки тому

    Sir masta explain kela pan video bagayla maja nahi ali

  • @FIT_WITH_KIRAN
    @FIT_WITH_KIRAN 4 роки тому

    Animation disturb karit ahe your attempt is fail try kranti doot style
    Jai shivray

  • @kulkarnipiyush04
    @kulkarnipiyush04 4 роки тому

    Bore zala viddo baghtana

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому

      Gameplay Boring or Storytelling? Thanks for feedback.

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому

      @@MarathaHistory nischit gameplay sir....baaki uttam