समरांगण : धनाजी जाधव यांची रतनपूरची लढाई - १७०६

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आपल्या आयुष्याची संध्याकाळ अस्त होताना पाहत होता तेव्हा मराठे आपल्या पराक्रमाने एक नवी पहाट भरतभूमीस दाखवीत होते. धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गुजरातेत प्रवेश केला आणि अनेक मातबर मुघल सरदारांची दाणादाण उडवून दिली. रतनपुरच्या ह्या अपरिचित लढाईचा आम्ही घेतलेला संक्षिप्त मागोवा !
    #MarathaHistory #समरांगण #रतनपूर
    आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
    Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Website : www.marathahist...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Facebook : / marathahistory
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 206

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  4 роки тому +54

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    UA-cam.com/MarathaHistory
    UA-cam.com/Virasat
    UA-cam.com/Historiography

    • @skcricketlivematch8806
      @skcricketlivematch8806 2 роки тому +1

      Khup chan sir greet speak 🗣️

    • @sandhyapimprikar2602
      @sandhyapimprikar2602 2 роки тому

      Khoop छान.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Рік тому

      धन्यवाद या इतिहासकारांचा आणि आणि लेखकाचा आजच्या तरुणासमोर आपण इतिहास मांडत आहे सांगत आहे किती मोठे उपकार आहे आपले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजीराजे की जय महाराणा प्रताप की जय सियाराम जय राधे शाम

  • @akshayramishte3786
    @akshayramishte3786 4 роки тому +73

    धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या चित्रपट काढला पाहिजे🙏🚩

    • @jaytemkar8077
      @jaytemkar8077 4 роки тому +7

      एक जुना मराठी चित्रपट आहे त्यांच्यावर

    • @ashoksalunkhe450
      @ashoksalunkhe450 Рік тому

      धनाजी संताजी आहे

  • @marathamh328
    @marathamh328 4 роки тому +12

    दादा तुझा आवाज आणि बोलण्याची टोन अतुलनीय आहे.
    एकदम शांत 👍👍👍👍👍👍

  • @shrikant1kad635
    @shrikant1kad635 4 роки тому +37

    अशीच मर्द मावळ्यांची गाथा तुम्ही मराठी माणसाला सांगत राहावी मस्त विडिओ सलाम संताजी आणि धनाजी सारख्या वीर मावळ्यांना जे महाराजांचे भक्त होते जय भवानी जय शिवाजी

  • @vedgumaste2664
    @vedgumaste2664 4 роки тому +11

    ज्या देवगिरी यादव पुण्यवान राजांनी महाराष्ट्र समृद्ध केला त्यांचेच वंशज महापराक्रमी धनाजी जाधव यांनी त्याला मुक्त केले. ६०० वर्षांनी महाराष्ट्र सुखावला

  • @omkarunde2040
    @omkarunde2040 3 роки тому +6

    गोष्टीचे तात्पर्य:- मराठे निवांत बसतही नाहीत आणि दुष्मनासही निवांत बसू देत नाहीत...

  • @VINODRMULYE
    @VINODRMULYE 5 років тому +79

    अभिमानाने सांगावा असा आमचा इतिहास. धन्य ते संताजी आणि धनाजी.

  • @bharatbhagwat
    @bharatbhagwat 5 років тому +10

    अत्यंत उत्तमरीत्या मराठीतून सादर केलेला धनाजी जाधव व त्यांच्या सैन्याचा पराक्रम आपणां कडून ऐकावयास मिळाला ... धन्यवाद.

  • @achlashjhdho1287
    @achlashjhdho1287 2 роки тому +3

    ⚔️🙏जाधव⚔️🙏⚔️🙏⚔️🙏⚔️राव 🙏⚔️🙏⚔️🙏⚔️🙏 संताजी ⚔️🙏⚔️⚔️राव🙏⚔️🙏⚔️⚔️⚔️ धन्य धन्य कोटि कोटि साष्टांग दंडवत धनाजी राव जाधव ⚔️⚔️ संताजी घोरपड़े 🙏 कोटी 🙏 कोटी मानाचा 🙏 मुजरा⚔️⚔️⚔️⚔️🙏⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏⚔️⚔️🙏⚔️🙏⚔️🙏⚔️

  • @sachinmogle7120
    @sachinmogle7120 4 роки тому +9

    जय श्री राम जय श्रीकृष्ण जय श्री छत्रपति शिवाजी महाराज

  • @jatwe
    @jatwe 5 років тому +105

    संताजी धनाजी यांची भीती इतकी होती की मुघलाचे घोडे पाण्याजवळ घाबरले तरी मुघल सैनिक संताजी धनाजी दिसले का म्हणून विचारत....

  • @roopali3369
    @roopali3369 4 роки тому +5

    Chakk tharara.. Kharacha marathe hote mahnun Hindu rahile....khup khup dhanyavad.. Proud to be Maratha, Har Har Maha Dev

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 4 роки тому +6

    धन्य तो ईतीहास..धन्य ते महाराज आनी ज्या मावळ्या आपे प्रान पनास लावसे..ईश्वर चरवी त्या पुन्यात्मास शांती अर्पन......

  • @shriparab8476
    @shriparab8476 5 років тому +35

    I request every watcher to like the videos of maratha history!let us give them there rewards for their hardworks!and also they will come to know that we are loving their work!

  • @शिवभक्तशिवसैनिक

    अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्राला असे शुर वीर या मातीत होवून गेले संताजी धनाजी येसाजी तानाजी मुरारबाजी महादजी मानाचा मुजरा

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 4 роки тому +15

    नमस्कार!आपली वक्तृत्व शैली फार चांगली आहे.आणखी उत्सुकता वाढते व ऐकावे वाटते.धनाजी जाधवांचे पूर्ण पराक्रम व मृत्यू याबद्दल माहिती द्यावी.

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 роки тому +2

    खरच संताजी घोरपडे यांच्या सारख्या महान, धुरंधर वीरांचा इतिहास सवर्ण अक्षरात लिहीला जावा मराठेशाही साठी खूप मोठे योगदान आहे.त्याला तोडच नाही.

  • @SKT44470
    @SKT44470 5 років тому +39

    खुप छान.एक अपरिचित इतिहास आणि धनाजी जाधव यांचा पराक्रम समजला. पुढच्या video ची आतुरतेने वाट बघत आहे.
    धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 5 років тому +70

    नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ...आपण जी मेहनत इतिहासासाठी घेत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद...आपणा मूळे अनेक नवीन संदर्भ कळतात व जुने अजून स्पष्ट होतात...अशीच व्हिडिओ बनवत रहा हीच इच्छा...☺️🙏🙏🙏

  • @rahulsusar
    @rahulsusar 5 років тому +50

    माझ्या मते ह्या विडिओ मध्ये सुधारण्या सारखे म्हणजे ऍनिमेशन आहे. त्यावर जास्तीत जास्त भर द्यावा, content इतके अप्रतिम, मुद्देसूद आणि विस्त्रुत आहे पण animation मध्ये पण त्याप्रमाणे हालचाली व्हाव्यात. जय भवानी जय शिवाजी. उत्तरोत्तर प्रगती होत जातो हि शिव चरणी प्राथर्ना

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 3 роки тому +5

    स्वाभिमानाने सांगा मात्रुभुमी करीता मावळे काहीही करू शकतात असे वाटते जय भवानी जय शिवराय हर हर महादेव धन्य ते धनाजी जाधव व संताजी घोरपडे

  • @bharatiyofficial-g9r
    @bharatiyofficial-g9r 3 роки тому +2

    अतिशय सुंदर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому +2

    Apratim,

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 2 роки тому +1

    जय शिवराय🌷🙏🏻🌺

  • @mandarbopardikar9135
    @mandarbopardikar9135 5 років тому +34

    Today I got to know the great contribution of Santaji-Dhanaji to the Maratha Empire. Even there is a college in Nagpur by the name of "Santaji Dhanaji". But nobody knows why the name? Or what's the extraordinary contribution of Santaji and Dhanaji to the Marathi manus? Today from your video it is clear that these 2 Sardars were really great Military Generals of the Maratha Empire and they worked hard day and night to drive Aurangzeb out of Maharashtra by constantly attacking Gujarat and Malva.
    Tumchya hya prayatnanna shatashah naman!!!

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 3 роки тому +2

    Khup chhan

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 5 років тому +13

    धनाजीराव जाधवांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 4 роки тому +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्या बद्द्ल ।। जय शिवराय ।। जय संभुराजे ।।

  • @hamujadhav9245
    @hamujadhav9245 3 роки тому +3

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu raje

  • @भगवाधारी-ह6न
    @भगवाधारी-ह6न 4 роки тому +7

    हा इतिहास SHALEMADHE शिकवालa जावा
    हर हर हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩

  • @hanumandongare9981
    @hanumandongare9981 4 роки тому +4

    मनःपुर्वक आभार

    • @dilipjadhav2578
      @dilipjadhav2578 3 роки тому

      I am proud to be a successor family member of Dhani Jadhav This great general breathed his last near our town and we have his samadhi Jai shivrai

  • @sameerkhatavkar2667
    @sameerkhatavkar2667 5 років тому +22

    धन्य ते संताजी धनाजी

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 5 років тому +5

    Indian History is fully loaded with Maratha warriors epics

  • @thefact969
    @thefact969 4 роки тому +1

    खूपच छान संकल्पना

  • @yogeshgharat5097
    @yogeshgharat5097 3 роки тому +1

    छान

  • @myfrowards
    @myfrowards 5 років тому +45

    वाह वाह अप्रतिम वाह रे माझ्या मराठी बांधवांनो

  • @bhushanpatil3485
    @bhushanpatil3485 3 роки тому +3

    अशीच कामगिरी चालु राहू द्यावी, आमुच्या घरातील सर्व मंडळी आपले व्हिडिओ बघतात... शुभेच्छा

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 роки тому +4

    Gujarat, Malwa, Bengal, Orissa, Madhya Pradesh, Bundelkhand ityadi prantat marathyanchi satta Kashi Hoti hyache prantvar detail video banvave

  • @vikaskamble6678
    @vikaskamble6678 3 роки тому +1

    Great Dhanaji. Maharashtra's brave sarnobat.

  • @rajes6392
    @rajes6392 5 років тому +14

    नवीन माहितीची भर पड्ली.. आभारी आहे.

  • @mangeshhode5891
    @mangeshhode5891 5 років тому +6

    हरहर महादेव

  • @adityakumar5052
    @adityakumar5052 4 роки тому +4

    Wah Wah ! No one likes wars, but this was fight for independence !

  • @abhinavshinde1448
    @abhinavshinde1448 3 роки тому +1

    thanks for nice info...

  • @mahabharat4985
    @mahabharat4985 3 роки тому +3

    हिंदी मधे विडियो बनवा साहेब।
    खुप लोक आतुर आहेत।

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  3 роки тому

      हा आपला हिंदी चॅनेल आहे
      कृपया सबस्क्राईब करावा
      धन्यवाद
      ua-cam.com/users/Virasat

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 4 роки тому +6

    सूर मला एक माहिती हवी होती ।। संभुराजे यांचा मृत्यू नंतर त्याचा आश्रयात असलेला अकबर च काय झाले ।। आणि तसेच गणोजी शिर्के त्याचे काका फितूर कान्होजी शिर्के याच काय झाले

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 2 роки тому +6

    Maratha all time unbeatable ..we have to keep same strength till last ....
    CHATPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩🕉️🙏JAY HIND 🇮🇳

  • @marathamh328
    @marathamh328 4 роки тому +2

    भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील सतत चालणारा संवाद=इतिहास

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 6 місяців тому

    ❤Nivedan Shaili Attyuttam Ahe.Khup Chhan Mahiti dilit.
    Ashi Adhik Mahiti det Raha.❤
    Jay Bhavani Jay Shivaji

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 роки тому +5

    Sir please बाजीरावांची दिल्ली मोहीम (१७३७) या बद्दल व्हिडिओ करा, ही मोहीम खूपच महत्त्वाची आहे मराठा इतिहासात....

  • @sandeepkasar4176
    @sandeepkasar4176 3 роки тому +2

    All this stories are unknown and very interesting also it will be very interesting to know how moguls concurred bijapur as much is not known about this and also the fate of govalkonda its will be very nice if you make detail videos on this forgotten but bloody chapters of history as there is not much know about this wars

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 5 років тому +3

    अतिशय चांगला उपक्रम

  • @pradipdarekar5192
    @pradipdarekar5192 3 роки тому +1

    खूपच सुंदर ✌🏻🚩

  • @rahulbhoyar3149
    @rahulbhoyar3149 4 роки тому +1

    Khup khup aabhar tumche

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 4 роки тому +1

    खरंच खुप छान माहिती दिली आहे
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @chinmaydeshpande2438
    @chinmaydeshpande2438 5 років тому +6

    Thanks for sharing.

  • @jaythorat3467
    @jaythorat3467 5 років тому +5

    Jai bhavani.... Jay Shivray...... Jai mavale.....

  • @vivekpuri-08
    @vivekpuri-08 5 років тому +3

    Uttam spashtikaran.
    Geographical description mule samajne sope jaate. Dhanyawaad

  • @AbhijeetShejulVlogs
    @AbhijeetShejulVlogs 4 роки тому +1

    खुप छान मांडणी केली इतिहासाची.......👌🚩

  • @vikaschavan2941
    @vikaschavan2941 5 років тому +5

    Khup chan khup avdla

  • @digambarsul620
    @digambarsul620 4 роки тому +1

    खुपच खुप छान छान आहे लातूर जी लातूर

  • @dr.nikhilgawde8027
    @dr.nikhilgawde8027 4 роки тому +2

    Thanks , nice information with great details . This hisory never been taught in schools.

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 4 роки тому +3

    Santaji ani dhanaji Ravana manacha mujra🙏🙏🙏🙏

  • @kirankshirsagar2214
    @kirankshirsagar2214 5 років тому +6

    खूप छान माहिती .. अपरिचित इतिहास 📜 चंद्रराव मोरे व स्वराज्यातील मोरे यांच्या विषयावर एक व्हिडिओ बनवावा..

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 роки тому +1

    Khup chhan saangta sir tumhi...

  • @vishwasjadhav8430
    @vishwasjadhav8430 4 роки тому +3

    Great .santaji ghorpde . Dhanaji jadhav .🚩🌿🚩

  • @rajeevgalgali5558
    @rajeevgalgali5558 5 років тому +5

    too good video .... Please make such videos on Maratha Mughal Wars from 1680 -1707

  • @shivdasshinde3561
    @shivdasshinde3561 4 роки тому +3

    प्रेरणादायी शौर्यगाथा

  • @YuvrajPhutane-fp5sq
    @YuvrajPhutane-fp5sq 5 місяців тому

    धन्यवाद

  • @sachinjadhav7241
    @sachinjadhav7241 3 роки тому

    Dada, aapn mahiti sangtana punha punha aaikave ase vatte... Your Great Speech... 👌

  • @annasahebsakhare383
    @annasahebsakhare383 3 роки тому +1

    Jay shivjimàharaj

  • @rohitmali815
    @rohitmali815 4 роки тому +4

    🚩🚩🚩🚩🚩संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे मग प्रतिबिंब पाहता🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @youtubechannal749
    @youtubechannal749 4 роки тому +2

    संताजीराव धनाजीराव यांना मानाचा मुजरा

  • @kaustubhvirkar3944
    @kaustubhvirkar3944 5 років тому +27

    त्या काळच्या व्यूहरचना व पोशाख, तसेच विविध पगड्या, फेटे यांबद्दल विडीओ बनवावेत ... विनंती

    • @dhamalesuhas2828
      @dhamalesuhas2828 5 років тому +1

      Santaji.and dhanaji heroes of Maratha history

  • @akshykamthe
    @akshykamthe 5 років тому +10

    I love this channel Khup chaan detail madhe mahiti samzhate ithe Ek video raigad che kaam-kaaz Kase chalayche tya var banva Or tumchya kade konti Link asel tar share Kara manje Mala pahata yeyil #jaishivrai

  • @appupujari6029
    @appupujari6029 4 роки тому +3

    Jay.jagdamb. 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @rahulrajgavate5175
    @rahulrajgavate5175 4 роки тому +2

    खूप छान माहिती सांगितली आपण धन्यवाद

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 5 років тому +1

    अतिशय चांगले मार्गदर्शन

  • @virajpanchal1157
    @virajpanchal1157 4 роки тому +1

    अप्रतिम🙏🙏🙏

  • @vandanamirge4782
    @vandanamirge4782 5 років тому +2

    Anmol mahiti dili dhanyavad Sir

  • @vikaskamble6678
    @vikaskamble6678 3 роки тому

    Like video. Very very nice👍. Thanks🙏

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 2 роки тому

    खुप सुंदर आहे ही माहिती

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 роки тому +2

    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 4 роки тому +8

    मराठा तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा

  • @nikeshbari8632
    @nikeshbari8632 4 роки тому +1

    जय संताजी , धनजी
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Indostan03
    @Indostan03 5 років тому +2

    सुंदर सादरीकरण

  • @chinmaydeshpande2438
    @chinmaydeshpande2438 5 років тому +11

    Chatrapati Sambhaji raje yanchya balidana nantar aani yesu bai mugal chavnitun sutun alya nantar raigad var rahailya ka? Janjira cha nantar kay zala? Aani ganu ji shirke yacha nantar kay zale?

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 6 місяців тому

    ❤❤Dhanya Dhanya Te SANTAJI DHANAJI
    Har Har Mahadev❤

  • @salunkheap1905
    @salunkheap1905 4 роки тому +4

    भाऊ संताजी ghorpadyanch इतिहास अजून असेल तर व्हिडिओ करा plz 🚩🙏 जय शिवराय

  • @suniljogdand7786
    @suniljogdand7786 5 років тому +5

    The great Maratha...

  • @akshay0071665
    @akshay0071665 5 років тому +4

    Thank you..... all your members are doing good work and giving us knowledge about maratha history and heritage....we need more .....

  • @sachinuttamraopawar671
    @sachinuttamraopawar671 4 роки тому +2

    kup sundar mahiti ahe dhanywad

  • @shriramsp2070
    @shriramsp2070 5 років тому +4

    Apratim ...!

  • @janardhansonwane7875
    @janardhansonwane7875 4 роки тому +1

    अप्रतिम माहिती

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 роки тому +2

    छान माहिती

  • @dheerkadam9550
    @dheerkadam9550 4 роки тому +1

    खूपच आवडला हा व्हिडीओ,👌

  • @mahendrarajgude4070
    @mahendrarajgude4070 4 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @dattatrayjadhav1981
    @dattatrayjadhav1981 5 років тому +2

    Very useful information

  • @sohamjadhav581
    @sohamjadhav581 4 роки тому +2

    हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @kiritchandiwala6747
    @kiritchandiwala6747 4 роки тому +3

    Massat

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 4 роки тому

    सविस्तर माहिती आहे। असेच काम चालू ठेवा