ह्यांच करायचं काय?|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2022
  • आजपासून सुरु होतेय सई आणि सूरज ची गोष्ट...!
    गोष्ट आवडली तर नक्की पुढे पाठवा..!
    #koripati
  • Комедії

КОМЕНТАРІ • 665

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 роки тому +205

    आजपासून सुरु झालीये "ह्यांच करायच काय" बघून सांगा कशी वाटली आवडली तर पुढे पाठवा.. जितकं sharing तितके जास्त भाग 😊

    • @kapilpawar5252
      @kapilpawar5252 2 роки тому +5

      आमची सुरकी कुटाय ♥️♥️💫

    • @vimalmore4922
      @vimalmore4922 2 роки тому

      Mastch

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  2 роки тому +7

      @@marathapower2009 वर लिहलयं कि.. तुम्ही share कराल तितके जास्त भाग

    • @omkarjadhav1317
      @omkarjadhav1317 2 роки тому +2

      पूर्ण करा वेबसिरीज

    • @deepaknale1764
      @deepaknale1764 2 роки тому +4

      @@KoriPatiProductions तुम्ही तर ब्लॅकमेल च करायला लागला....
      तुम्ही नाही सांगितलं तरी share करणारच

  • @bhagwatlavhale1567
    @bhagwatlavhale1567 2 роки тому +16

    आव्या संतोष समाधान बाबु गोट्या निल्या आणि आमचा सर्वात आवडता गावाकडच्या गोष्टी ची शान बापु आश्शिल यांच्या शिवाय मज्या नाही एपिसोड बगायला

  • @rjfilmsstudio4597
    @rjfilmsstudio4597 2 роки тому +5

    ग्रामीण भागातील वास्तविकता आपण मांडली
    लग्न झाल्यानंतर देव दर्शनासाठी वापरलेली जीप
    या छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चांगलं काम केलं आहे. ज्यांनी हे जुने दिवस बघितले असेल तर त्यांना नक्कीच आठवेल ,बॅगग्राऊंड म्युझिक लाजवाब झाले आहे , एकमेकांमधील संवादाचे टायमिंग चांगले साधले आहे .
    आणि ह वेबसिरीज बघताना विनाव्यत्यय पाहा म्हणजे नक्कीच मजा येईल , वेळ मिळेल तसे टप्प्याटप्प्यात पाहू नका . यातील काही संवाद नक्कीच विचार करायला लावणारे आहे .
    यातील प्रत्येक पात्राने आपापली कला योग्य पध्दतीने वटवली आहे.
    आपल्या सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

  • @shivajipatil6831
    @shivajipatil6831 2 роки тому +4

    एवढ्या सिरीयल बघतो पण कोरिपटी पाटी याचा विषयच वेगळा आहे.एकदम भावनिक आणि जीवनाला अनुसरून अस वाटतय खरोखरच समोर गोष्टी घडत आहेत त्यातील पत्रातील अभिनयाला तोड नाही.आणि आजच्या सिरीयलमधील जे संवाद आहेत ते अप्रतिम आहेत👍

  • @tejasdhumal7045
    @tejasdhumal7045 2 роки тому +8

    आव्या आणि सनत्या पाहिजे होती बापु‌ हे असती तर मज्जा आली असती

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 роки тому +4

    माणसाची माहिती काढणं अवघड नसत
    माणूस माहीत करून घेणं अवघड असत ..
    👌👌👌👌

  • @saurabhtike9616
    @saurabhtike9616 2 роки тому +4

    त्रृप्ती शेडगे मॅडम, तुमच काम गावाकडच्या गोष्टी मध्ये पण आणि ह्या पन वेब सिरीज मध्ये तुम्ही छान काम करताय. एक नं काम, तुम्हाला आणि तुमच्या सर्व टिम ला ऐणार्या सर्व एपिसोड करिता खुप खुप शुभेच्छा

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 2 роки тому +4

    सुरुवात तर खूपच चांगली झाली आहे.
    आजचा भाग छान होता. माधुरीला खुप दिवसांनी बघून खुप बर वाटलं 👌👌

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 2 роки тому +6

    👍👍👍👍🎉🎉🎉👌👌 पण अव्या पाहिजे होता

  • @dnyaneshwarandre9811
    @dnyaneshwarandre9811 2 роки тому +5

    सुरुवात खुप सुंदर आणि चांगली केली शेवट पर्यंत अशीच असुद्या

  • @santoshnikam132
    @santoshnikam132 2 роки тому +5

    पहिला भाग बघून आनंद झाला
    तृप्ती ने खूप छान अभिनय केला आहे
    बाकीचे कलाकार पण चांगले पण
    सई सर्वांच लक्ष्य वेधून घेत आहे
    खरंच " एकच नंबर "
    तुम्हा सर्वांना ह्या नवीन वेबसिरीजसाठी
    खूप खूप शुभेच्छा

  • @prabhakarubale8497
    @prabhakarubale8497 2 роки тому +3

    गांव बदललं तर पोरीच्या कपाळीच लिहिलेले आहे हो....... अप्रतिम वाक्य

  • @NRR344
    @NRR344 2 роки тому +2

    परत एकदा नवीन गोष्टी, नवीन काहीतरी, तेच मार्मिक संवाद आणि अर्थपूर्ण कथा🙏🙏

  • @balajijadhav6656
    @balajijadhav6656 2 роки тому +4

    चांगलं एपिसोड आहे.. पण त्या अगोदरचा गावाकडच्या गोष्टी हे तर खूप छान आहे

  • @ronnyfilmprodution9401
    @ronnyfilmprodution9401 2 роки тому +4

    नितीन सर खुप छान बघायला वाटतय आणि BGM तर खूप छान .♥️ मित्रा रवी keep it up brother ♥️💫

  • @balubide8639
    @balubide8639 2 роки тому +4

    Love story bhari aahe. ❤❤❤❤❤❤❤❤❤💞💞💞💞❣❣❣❣❣❣💖💖💖💖💖💖💝💝💝💝💝💝😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘

  • @sagarsutar4952
    @sagarsutar4952 2 роки тому +3

    उत्कृष्ट पटकथा , कधी हा भाग संपला कळलंच नाही . लोकांना कथेमध्ये काय हवं हे फक्त नितीन पवार सर च ओळखू शकतात ....धन्यवाद सर 😍😍😍😍😍😍

  • @aabashinde223
    @aabashinde223 2 роки тому +4

    सुरुवात छान झाली शेवट पर्यंत अशीच rahdya खूप खूप शुभेच्छा सर्व टी मला

  • @gopalsolanke52
    @gopalsolanke52 2 роки тому +4

    अव्या आणि तुझी जोडीच वेगळी होती ग आता किती पण आले तरी सर्व फिके आहेत ... त्याची आणि तुझी जोडी ही निराळीच होती.......

    • @gopalsolanke52
      @gopalsolanke52 2 роки тому

      आव्या पाहिजे होता जमलं तर जमलं मध्ये कसं त्याने धुमाकूळ घातला तसा यात पण घातला असता

  • @kiranshinde526
    @kiranshinde526 2 роки тому +2

    खूप छान काम केले आहे सर्वांनी,
    जो व्यक्ती गावाकडे राहिलेला आहे ,
    त्याच्या काळजाला भिडणारा

  • @ssproductionbaramati7621
    @ssproductionbaramati7621 2 роки тому +3

    निलेश महागावकर सर काय screenplay लिहलाय तुम्ही......मस्त,अप्रतिम,शब्दाला शब्द लागावेत असे dialoage, नितीन सर कथा दिग्दर्शन खुप छान, खूप आवडली स्टोरी.end काय याची उत्सुकता

  • @rohitnalawade9862
    @rohitnalawade9862 2 роки тому +5

    पहिल्या कलाकाराची सर कोणाला नाही जमणार ते डायरेक्ट काळजाला भिडणारी कला होती srry pan nitin sir old is gold ❤

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 2 роки тому +3

    खूप छान नवीन भागाची नवीन सुरुवात एकदम मस्त...

  • @user-zn7gk7ur7q
    @user-zn7gk7ur7q 2 роки тому +3

    खूप छान ह्या गोष्टी खरच अश्याच होतात ग्रामीण भागात

  • @Divyavarma67
    @Divyavarma67 2 роки тому +5

    खुप सुंदर आहे.पन आव्या नाय तर काय नाय नितीन सर आंम्ही कोरी पाटी चे चहाते आहोत पन प्रेषक जी गोष्ट या माध्यमातून आपल्याला सांगतात की गावाकडच्या गोष्टी चालू करा पन तुम्ही त्याचा विचार का करत नाही . कारण आव्या,बापू,संत्या,सुरखी,माधुरी,शिवाय मज्जा नाही

    • @kirangaikwad3318
      @kirangaikwad3318 2 роки тому

      गावाकडच्या गोष्टी सुरु करा

  • @ashokbhange4769
    @ashokbhange4769 2 роки тому +6

    जुनी टीम कुठ आहे बापू आव्या सुरकी सरपंच खुप छान टीम आहे जुने एपिसोड चालु करा

  • @aniketkulkarni2845
    @aniketkulkarni2845 2 роки тому +4

    अजय भाऊ कडक मानल तुला खरा कलाकार तर तू आहेस 🎉🎉🎉❤️

  • @hinduraopanhalkar8829
    @hinduraopanhalkar8829 2 роки тому +3

    सुरुवात तर लय भारी झालीय मजा आली बघून आता पुढच्या सोमवारची उत्सुकता लागलीय आज पासूनच ❤️❤️

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +4

    गावाकडच्या गोष्टी पासून सगळं बदलत गेले पण गोष्ट बदलली नाही ती म्हणजे आपली कमांडर

  • @nirajkadam3686
    @nirajkadam3686 2 роки тому +2

    एकदम झक्कास.. 🤙👌🏻 सूरज चा विषय खोल आहे 👌🏻👍🏻

  • @sureshmore6877
    @sureshmore6877 2 роки тому +6

    Surki, santya,avya माधुरी,बापू बाब्या सगळी जुनी टीम पाहीजे ह्यांचे सोबत

    • @dastan_143
      @dastan_143 2 роки тому

      आणि तीच टीम ठेवली तर तुम्ही म्हणणार बोरिंग होतंय ... 🙏

  • @irihute3131
    @irihute3131 2 роки тому +3

    एकच नंबर वेब सीरीज आहे नितीन सर मस्त कॅरेक्टर माधुरी

  • @sunnysapkalsandy7292
    @sunnysapkalsandy7292 2 роки тому +3

    सूरज भावा मस्त वाटलं तुझं काम अशीच प्रगती कर मोठा हो तुला पुढील वाटचलीस शुभेच्छा luv u mere Bhai♥️

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 2 роки тому +4

    खूप छान सुरुवात एवढी छान केलीत
    कॉमेडी love story खूप छान असच राहुद्या चालू

  • @bandubhaumali.5574
    @bandubhaumali.5574 2 роки тому +2

    खरच खुप छान आहे पन माधुरी सोबत आव्याच शोबतो काही म्हना पन सिरीज भारी आहे 🔥🔥👌👌👌👌👌

  • @digital_marathi_corner_dmc
    @digital_marathi_corner_dmc 2 роки тому +4

    Are Madhuri fakt Avyasobatch bhari vatatiya.

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 роки тому +4

    ही वेब सिरीज धमाल करणार.
    अतिशय सुंदर कलाकार आणि त्यांचा अभिनय.
    कथानक दर्जेदार असणार आहे.
    धन्यवाद ऑल टिम विशेषतः नितीन पवार सर आपले धन्यवाद!

  • @birappashendge9510
    @birappashendge9510 2 роки тому +2

    खूप छान आहे वेबशिरीज पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @mahadevsurwase556
    @mahadevsurwase556 2 роки тому +4

    सर खुप छान आहे पण माधुरी आणि आव्या ची जोडी आहे तिला कुठेच तोड नाही
    आव्या असता तर आजचा भाग हा खूपच आवडला असता

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 роки тому +2

    खूपच सुंदर आहे! खूप काही निश्चित बघायला मिळेल असे वाटते! सर्व टीम कोरी पाटी चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @rahulgaikwad4184
    @rahulgaikwad4184 2 роки тому +3

    Dialog अप्रतिम.... खूपच सुंदर संवाद आहेत... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 роки тому +6

    सुरुवात चांगली झालीय पण नवरदेवाच्या मित्राने दाढी केली असती तर बर झाल असतं.

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 2 роки тому +2

    कोरी पाटी,हे नाव मला चुकिचं वाटतंय.
    अहो तुम्ही एवढे कसलेले कलाकार , अभिनय संपन्न, तुम्हाला कोरं कसकाय म्हनता येईल.असताल कदाचित तुम्ही नवीन, पण खुप छान अभिनय आहे तुम्हा सर्वांचा.
    आणि ग्रामिन जिवनावर आधारित, माझ्या पहान्यात आलेली तुमची ही तिसरी शिरीयल.तिनही शिरीयल खुप आवडल्या आहेत. अभिनंदन तुमच्या टिमचं.

  • @sudarshanjadhav2403
    @sudarshanjadhav2403 2 роки тому +5

    गावाकडच्या गोष्टीतील कलाकार च घ्या , बापू ,अवि , संतोष, सुरकी , ती , शाळेतली पोर ढोल

  • @annasahebbagal4791
    @annasahebbagal4791 2 роки тому +7

    देऊळ नाही तर गाभारा बघते. खूप छान वाटले

  • @avighorpade2071
    @avighorpade2071 2 роки тому +3

    Gavakadcha gosti plzzz chalu Kara episode avya santya aani bapu miss you all team plzzz continue

  • @jyotiba_sul8460
    @jyotiba_sul8460 2 роки тому +3

    ❤️❤️❤️ आशी स्टोरी पहिल्यांदा च पाहिली राव ❤️❤️❤️❤️❤️

  • @balubide8639
    @balubide8639 2 роки тому +3

    Bhari aahe webserij 👌👌👌👌👌👌👌👌❣❣❣❣❣❣❣❤❤❤❤

  • @anishpatil1006
    @anishpatil1006 2 роки тому +2

    Kamal rohit bhawa aani purna team pan bhari..😍😍😍😍

  • @sushantrevadekar3136
    @sushantrevadekar3136 2 роки тому +2

    कथा , पात्र.....एकदम मस्त..जबरदस्त 💥

  • @nishikantshinde9479
    @nishikantshinde9479 2 роки тому +2

    एक नंबर एपिसोड होता..एक से बडकर एक हरहुन्नरी कलाकार घेतले आहेत..मस्त च एकदम.. तेवढी बापूंची entry लवकर दाखवा म्हणजे अजून भारी वाटल बघायला 👍

  • @vitthalmadane3422
    @vitthalmadane3422 2 роки тому +2

    खूप छान आहे सुरुवात ।। आवडलं आपल्याला

  • @rampawar8563
    @rampawar8563 2 роки тому +2

    खूप छान आहे वेबशिरीज पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤

  • @pradnyamore6161
    @pradnyamore6161 2 роки тому +4

    Dailough khup bhari aahet agdi manala bhidnare💖... prateyk dailough chya mage emotions aahet ..Suraj ddache dailough Khup Sundar aahet ...tya vyaktirekheche emotion aahet prateyk dailough mage ..aani tyach emotions ne Suraj dada ni Kam kely uttam...sarvani Khup chan kam kel aahe... शुभेच्छा team la...👌😍

  • @mr..jadhavpatil217
    @mr..jadhavpatil217 2 роки тому +3

    Khup chan suruvat ahe..✨😍😍
    Chan episode ahe...💯👍

  • @koynaputra
    @koynaputra 2 роки тому +2

    वाह जबरदस्त, सकाळ प्रसन्न झाली...👌
    भारी, कॉमेडी,जोरात लव स्टोरी...
    आपल्याला माणसाला जिंकवायला हराव लागत...
    लव स्टोरी आपल्याला आवडीचा विषय आहे 1000% गाजणार..!

  • @pravinbhosale3786
    @pravinbhosale3786 2 роки тому +3

    1 No. One and only satarkar

  • @dipakjadhav4923
    @dipakjadhav4923 2 роки тому +2

    1 नंबर एपिसोड जुने कलाकार नका घेऊ ह्या सिरील मध्ये नवीन कलाकार खुप मस्त आहेत..
    पुढील एपिसोड साठी शुभेच्छा 💐💐 आणि थोडं मोठा भाग बनवा 30 मिनटं चा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️💐💐

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +2

    तुम्हाला प्रेक्षकांना काय पाहिजे आहे ते तुम्हाला पक्क माहिती आहे सई ची मैत्रीण खूप मस्त आहे

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @jayramv.ghodke9275
    @jayramv.ghodke9275 2 роки тому +3

    लय भारी.....................

  • @surajbhoite3452
    @surajbhoite3452 2 роки тому +3

    अप्रतिम लेखन

  • @harshaldalvi8379
    @harshaldalvi8379 2 роки тому +5

    खुप छान सर, भावानो येणारे एपिसोड छोटे असो की झालेले एपिसोड अर्धवट असो ,तरी पन ते माणसाच्या अस्थिर मनाला स्थिरता आणि पूर्णता देऊन जातात त्यातला गोड़वा जपा आनंद घ्या...🙂🙂✌️

  • @deepakdigambarsapkal2070
    @deepakdigambarsapkal2070 2 роки тому +1

    एकच नंबर डायलॉग लिहिलाय
    अशा मुली डावीकडे indicator देऊन उजवीकडे जाताना. 😀😂
    ♥️You All

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 2 роки тому +2

    1 no sirial chalu keli aahe pawar saheb

  • @sonumane8037
    @sonumane8037 2 роки тому +3

    #end mast next episode wating

  • @atuljadhav6124
    @atuljadhav6124 2 роки тому +1

    Suraj (sachya )ani sai(madhuri)vantas acting .aaplyala lay aavdli doghanchi acting ,lay bhari .pudhchya episodchi vat baghtoy

  • @vaibhavvijaytemkar3366
    @vaibhavvijaytemkar3366 2 роки тому +2

    उत्तम सुरवात.. अभिनय पण खुप छान👌 किसन्या च विनोदातील टायमिंग अचूक.. मजा आली. उत्सुकता पुढच्या भागाची..शुभेच्छा

  • @ganeshsondage3205
    @ganeshsondage3205 2 роки тому +3

    एकच नंबर आहे राव वेबसेरीस

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 2 роки тому +8

    नितीन सर जुने सर्व कलाकार पण घ्या त्यांच्या शिवाय माजा नाही

  • @pravindige2649
    @pravindige2649 2 роки тому +5

    मस्त भाग होता.. सातारा येथील कोणत्या गावी हि शुटिंग सुरू आहे..

  • @akashsapkal9077
    @akashsapkal9077 2 роки тому +3

    वेब सीरीज भारी आणि खूप छान आहे काळजाला भिडणारी आहे पण फक्त माधोरी सोबत ईरो दुसरा पाहिजे येवढच

  • @santoshshinde7955
    @santoshshinde7955 2 роки тому +4

    खूप छान सर पण गावाकडच्या गोष्टी कधी पासून चालू होणार आहे

  • @user-pz3dg1nn9q
    @user-pz3dg1nn9q 2 роки тому +4

    भाग पाहिला... छानच झालाय....! आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा

  • @maheshdvlogs
    @maheshdvlogs 2 роки тому +2

    भारी acting केलायस सुरजा👌👌

  • @alpeshshivle114
    @alpeshshivle114 2 роки тому +2

    खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि वाट बघीतल्याच समाधान पण भेटल...
    लवकर टाका पुढचा एपिसोड

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 2 роки тому +2

    Lekhan khup chhaan ch, saglyaanni chhaan kaam kele aahe! Mast ch episode zalaay..! Congrats all team..!!

  • @surajingale919
    @surajingale919 2 роки тому +2

    खूप छान आहे सिरीज सर,जसं खऱ्या आयुष्यात असतं अगदी तसच सगळं दाखवता तुम्ही यामधे मस्त ❤️😘 खूप आठवणी जाग्या होतात तुमच्या सिरीज पाहून 😍

  • @vikramkonde8988
    @vikramkonde8988 2 роки тому +2

    मस्त नितीन सर,, 👍✌️👑🤙👌And All Team

  • @sudarshanbhondawe2325
    @sudarshanbhondawe2325 2 роки тому +2

    What a story ...
    Writing mind blowing 💯
    Suraj Bhai ♥️ ur act awesome 😎 ..♥️keep growing bro ..

  • @arunmane7657
    @arunmane7657 2 роки тому +2

    Ek mast suruvat eka navin story chi..
    Thanks Kori Pati team..

  • @akib8315
    @akib8315 2 роки тому +7

    Gavakadchaya goshti shuru kara please

  • @Ram007-yt
    @Ram007-yt 2 роки тому +4

    हि series छान आहे पण सोबतच गावाकडच्या गोष्टी पण चालू ठेवल असत तर आम्हाला बरं वाटल असत.🔥❤️

  • @siddharthwankhede6559
    @siddharthwankhede6559 2 роки тому +2

    This is next level writer's thinking.

  • @kiranpawar6858
    @kiranpawar6858 2 роки тому +2

    नेहमी प्रमाणे अप्रतिम ❤️

  • @savitakamble4864
    @savitakamble4864 2 роки тому +4

    khup chan 1 no. pan madhuri sobat avya ch chan disto we miss avya

  • @nadekarlaxman8307
    @nadekarlaxman8307 2 роки тому +2

    खरंच खूप छान आहे web series

  • @swapnildhotre4162
    @swapnildhotre4162 2 роки тому +5

    अविनाश पाहिजे राव

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 2 роки тому +2

    नितीन सर एक नंबर तुम्हाला प्रेक्षकांना काय पाहीजे हे पक्क माहित झालं .जास्त भाग करा फक्त.सईची मैत्रीण खूपच छान आहे बर का,

  • @naiyyummulla1204
    @naiyyummulla1204 2 роки тому +2

    Kdkk खतरनाक ❤️

  • @dharashivshortsvideos1422
    @dharashivshortsvideos1422 2 роки тому +3

    फक्त एवढं करा की मधूनच बंद नका करु बाकी सर्व भाग तुमचे चांगले असतात आणि ते आम्ही आवडीने बघतो

  • @malharartsandcrafts3847
    @malharartsandcrafts3847 2 роки тому +2

    एकच नंबर संवाद.,...

  • @kshitijgaikwad3778
    @kshitijgaikwad3778 2 роки тому +2

    एकदम झक्कास… Suraj Aani Trupti भारीच काम केलय...❤️😘

  • @smilywizard
    @smilywizard 2 роки тому +2

    छान अभिनय. उत्तम संवाद.

  • @ramsavane9467
    @ramsavane9467 2 роки тому +6

    नितिन सर तुम्हाला हात जोडून विनंती एकच वेब सिरीज चालू ठेवा

  • @maheshmore7027
    @maheshmore7027 2 роки тому +2

    Khupach chan sundar 🌹🌹🌹🌹

  • @sagarpatole735
    @sagarpatole735 2 роки тому +2

    खुप सुंदर आहे भाग .1

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    खूप छान नवीन भागाची सुरुवात ऐकदम कडक

  • @sagardevade7530
    @sagardevade7530 2 роки тому +4

    संवाद एक नंबर

  • @milindshendge4285
    @milindshendge4285 2 роки тому +6

    संतोष .अवी . बापू.samaya.सूर्की.पायजे आहेत