कबुतरं|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2019
  • आजपासून सुरु होतीये "कबुतरं"...नवी कोरी वेबसिरीज आवडली तर नक्की पुढे Share करा...
  • Комедії

КОМЕНТАРІ • 981

  • @archanawaghamare746
    @archanawaghamare746 5 років тому +18

    खूपच सुंदर पहिला भाग
    दमदार सुरूवात
    गावाकडच्या गोष्टी सारखी दमदार वेबसीरिज चालेल बघा.खूप लोकांचे गावाकडील प्रेमाच्या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
    नवीन कलाकार सर्वच छान आहेत.
    पुढील भागासाठी बेस्ट लक
    अजय देवगण माझा खूप आवडता हिरो आणि त्याची लवसाॅग एकदम मस्त काॅम्बिनेशन वापरलं
    मस्त मस्तच😊😊😊😊🙏🙏❤❤❤👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌☝☝☝☝☝☝☝☝☝

  • @anshghatage
    @anshghatage 5 років тому +32

    मस्त कोरी पाटी नवीन चेहरे नवीन विषय,खुप सुंदर नी खासकरुन जुन्या आठवनी जाग्या केल्यात,सर्वांच्याच आयुष्यात हे असे दिवस होते पण ते परत आलेसारखं वाटल काही क्षण,नीतीन सर नवीन चेहऱ्यांना संधी मानलं राव तुम्हाला...
    खुप शुभेच्छा....

  • @avim4032
    @avim4032 5 років тому +6

    खरचं 10 वी मधली पोरगी आठवली...पूर्ण एपिसोड ...चेहऱ्यावरील स्मिथ हास्य टिकून राहील.......खरतर अस एकमेकांत बघणे , तिची वाट बघणे , तिच्या घराभोवती फेऱ्या मारणे ....या गोष्टी प्रेम यशस्वी होण्यापेक्षा छान वाटतात....

  • @vikasrajejadhav3105
    @vikasrajejadhav3105 5 років тому +4

    गावाकड़च्या गोष्टी ची सर कधीच येऊ शकत नाही
    हजार episode बनवा
    पण गावाकड़च्या गोष्टी लय भारी

  • @ajaywankhade9859
    @ajaywankhade9859 5 років тому +3

    विजय एक नबर
    Very nice

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 5 років тому +53

    खुप चांगली सुरुवात केली. एकदा बापू आणि बाब्या ची झलक दाखवा

  • @sharadpawar9055
    @sharadpawar9055 5 років тому +35

    तुमी हापसा घेतला आम्ही विहीरीवर जायचो जुन्या आठवणी आहे सर्व खूप भारी

  • @Akshay_AP
    @Akshay_AP 5 років тому +75

    विजय या पात्रासाठी तुम्ही जो कलाकार निवडला आहे तो अत्यंत योग्य आहे खुप बोलका अभिनय अन अगदी सहजतेने करतोय खुप छान विजय (वैभव)👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌☺

  • @omkarkambleofficial
    @omkarkambleofficial 5 років тому +19

    अजय देवगण हाय न्या‌ जावा शेणाच्या पाट्या भरायला..😂😁
    कमाल ❣️

  • @vishalhogale4196
    @vishalhogale4196 5 років тому +12

    कबुतर आणि गावाकडचा गोष्टी eak दिवस तुम्ही top level la janar ... Nice episode 👌👌👌

  • @amolpadalevlogs6693
    @amolpadalevlogs6693 5 років тому +6

    असल गावरान भाषा आणि निखंलनारे प्रेम तसेच निर्सग सौंदर्य आणि त्यात नितिन सराची वेब सिरीज म्हणजे रसिक प्रेक्षकांनसाठी एक परवनीच.....

  • @sachinchaudhar2409
    @sachinchaudhar2409 5 років тому +4

    माझा गावाकडचा एक मित्र आहे,त्याला ज्या मुलीवर प्रेम होतं तो तिला पाहायला नेहमी हप्स्यपशी एक हंडा ठेवायचा..शेवटी त्याला हो बोलणी ती आता त्यांचं लग्न होऊन 1 वर्ष होत आलंय.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या...खुपच मस्त एपिसोड👌👌👌👌👌

  • @pravinjadhav4364
    @pravinjadhav4364 5 років тому +3

    खूप सुंदर शेखर आणि टीम
    मस्त एपिसोड तयार केलात. भरपूर जणांच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या असतील,कथा पण अप्रतिम आहे.
    इतर कथाही इतक्याच मनमोहक असतील याची खात्री आहे.पुढील एपिसोड आणि कथा साठी अपेक्षा नक्कीच वाढवून ठेवल्या आहेत .
    कोरी पाटील च्या टीम आणि नितीन पवार यांनी शेखर आणि त्याच्या सहकाऱ्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल धन्यवाद.

  • @kiranshinde526
    @kiranshinde526 5 років тому +4

    खूपच छान ...
    खरं तर हो काळच होता तसा त्याची सर नाही येणार आजच्या काळात! नव्हता मोबाईल नवते व्हॉटसअप तरी एकमेकांना न बोलता सगळं समजने .....
    Miss you ....

  • @rohitpatil2243
    @rohitpatil2243 5 років тому +2

    I love you कोरी पाटी production

  • @ashokumbarkar2015
    @ashokumbarkar2015 5 років тому +2

    एकदम मस्त.. सहज आणि सुंदर अभिनय

  • @shekhardhumal8269
    @shekhardhumal8269 5 років тому +10

    ती दोेघं आणि म्हातारी,खतरनाक केमिस्ट्री

  • @amolk1180
    @amolk1180 5 років тому +33

    निरागस प्रेम मस्त एक नंबर डीसलाइक करनारे पुढच्या सोमवारी पहीलादां एपिसोड बगनार ह्याना कळतच नाही लाइक कराव की डीसलाहक .

    • @manoranjanmandalfilms3413
      @manoranjanmandalfilms3413 5 років тому +1

      भावा लव्ह यु

    • @akshaykasabe4562
      @akshaykasabe4562 5 років тому

      Dada no aavaj mast kadlay acting mast Keli asvatat hota ki sem gavakdla rujlyala porga ahe. Lay bhari video 👌👌🙂

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 5 років тому +2

    एकदम भारी....सुरवात मात्र 1 नंबर केली राव......

  • @jayashriparit9915
    @jayashriparit9915 5 років тому +1

    आतुरतेने वाट पहातोय पुढील सोमवार चि खूप छान आहे 😍😍

  • @malharisable3834
    @malharisable3834 5 років тому +5

    अरे बाप रे ही तर संपूर्ण ऐपिसोड माझ्या आयुष्यातलाच दाखवला आजी च्या ठिकाणी आजोबा होते नाईस

  • @sayalikolhe8636
    @sayalikolhe8636 5 років тому +4

    मस्त कोरी पाटी नवीन चेहरे नवीन विषय,खुप सुंदर नी खासकरुन जुन्या आठवनी जाग्या केल्यात,सर्वांच्याच आयुष्यात हे असे दिवस होते पण ते परत आलेसारखं वाटल ...

  • @ganeshkudale2253
    @ganeshkudale2253 5 років тому +1

    ये बात। मस्त। ही आहे आपली खरी जादू।😊
    खरंय। ते दिवस वेगळेच। अप्रतिम।

  • @avinashsanap8800
    @avinashsanap8800 5 років тому +8

    कोरी पाटी प्रोडक्शन ,
    छान सुरवात केलीत. मस्त एपिसोड होता आजचा.

  • @prashantkhude9813
    @prashantkhude9813 5 років тому +16

    लय गोष्टींचा साक्षीदार हाय "हापसा"....
    सुरुवात दणक्यात कणाकणा हापसून.....

  • @anilkamble9555
    @anilkamble9555 5 років тому +3

    कोरी पाटी च्या कलाकारांन शिवाय कबूतर या वेब सीरीज मज्जा येणार नाही.....
    एक नंबर कोरी पाटी चे कलाकार.....

  • @motivation1336
    @motivation1336 5 років тому +2

    Ek no. Gavakadchya ghosthi peksha bhari. Zakas

  • @SunilHivrale
    @SunilHivrale 5 років тому +1

    गावाकडच्या गोष्टी प्रमाणे कबुतरं ची पण खुप छान सुरुवात झाली आवड आपल्याला ...

  • @sampatpote1337
    @sampatpote1337 5 років тому +3

    Lai bhari web series

  • @sachinzanje858
    @sachinzanje858 5 років тому +4

    Nice episode i like majja ali baghun khup chhan

  • @maheandrpatil5136
    @maheandrpatil5136 5 років тому +2

    मस्त

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 5 років тому +2

    Kya bat ahe rao
    Ek no. Wawawawa

  • @saurabhjadhav3410
    @saurabhjadhav3410 5 років тому +24

    एक नंबर smile... आणि अजय देवगण लयभारी

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 5 років тому +3

    बी.डी.चव्हाण सर तिसंगीकराचा सलाम.

  • @shakilshikalgar1724
    @shakilshikalgar1724 5 років тому +1

    आजच्या या स्पर्धेच्या युगात पोटासाठी पळापळ करताना आयुष्यातील बऱ्याच आठवनिवर धूळ साचली होती.
    या एपिसोड च्या माध्यमातून शेखर बापू ,रमजान शेख, यांनी त्या धुळी ला झटकून आमच्या जुनाट आठवणी ताज्या केल्या बद्दल शेखर बापू ,रमजान शेख,आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार ,धन्यवाद

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 5 років тому +1

    खुप मजा आली हा एपीसोड पाहुप खरच गावची आठवन आली

  • @vishalingole3234
    @vishalingole3234 5 років тому +3

    लय भारी खुपच आवडय

  • @Mr.Sagar0422
    @Mr.Sagar0422 5 років тому +5

    कडक नितीन सर अजुन ही आम्ही संत्या आणि बापु ला विसरलो नाही पण आता त्याची भर होनार नाही हे माहीतेय पण तरीही कबुतर बघु आता कीती मण जिंकतेय पहील्या भागाने तर मण जिंकले 🚩🚩🚩

  • @sagarpawar1799
    @sagarpawar1799 5 років тому +1

    Kdak reality dhakhavali....mumbaicha point ekdam brobar mandala thank u sir...mazi pan tich parsthiti zali ahe..

  • @user-te2hi7rc5z
    @user-te2hi7rc5z 3 роки тому

    वा काय सुपर वेब सिरीज काढले आहे माझ्या तर जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहे. गाण्याचा टेप आणि तो काळ 2000 ते 2005 जीवनातली सर्वात अनमोल क्षण होता. या वेबसिरिज बद्दल धन्यवाद. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  • @achieverperson7112
    @achieverperson7112 5 років тому +3

    अप्रतिम..

  • @sagarsustepatil4560
    @sagarsustepatil4560 5 років тому +20

    हत्यार नवीन शब्द कानावर आला आज
    खूपच छान

    • @maheshlawte2384
      @maheshlawte2384 5 років тому +6

      हा आमच्या सातारचा अस्सल शब्द आहे भाऊ.. Only MH 11

    • @vikasrajejadhav3105
      @vikasrajejadhav3105 5 років тому +3

      आमच्या बारामतीचा
      सामान/हत्यार/आयटम शब्द हाय

  • @sandipchavan4858
    @sandipchavan4858 5 років тому +26

    म्हातारी न चांगला झापला 😁😁

  • @ajayshirsat2
    @ajayshirsat2 5 років тому +6

    मस्त होता अॅपिसोड
    अॅक्टर एक नंबर आहे भावी मराठी हिरो सापडला आता

  • @abhimanyupatil3041
    @abhimanyupatil3041 5 років тому +3

    Nice story writing

  • @nitinghogare6076
    @nitinghogare6076 5 років тому +6

    लय भारी गावाकडे गोष्टी वाणी

  • @satishnaik3783
    @satishnaik3783 5 років тому +1

    9:23 😂😂😂 हिंड की केस वाढवून .. कडक 😂😂🤣🤣

  • @pratikdhale5023
    @pratikdhale5023 5 років тому +5

    खूप म्हणजे खूपच आवडला पहिला एपिसोड...
    Especially आपला अजय देवगण.
    Music.. खूपच सुंदर...
    त्यामुळे सिनेमॅटिक इफेक्ट खूप जबरदस्त येतोय...
    बेस्ट ऑफ लक शेखरदादा आणि कोरी पाटी खूप हिट जाणार आहे ही वेब सिरीज...

  • @marathawarriors2367
    @marathawarriors2367 5 років тому +4

    काय जबरदस्त होता राव. No1 कोरीपाठी

  • @arbajmulla6246
    @arbajmulla6246 5 років тому +3

    मस्तच!!! खूपच छान!!!!

  • @aniketshinde7168
    @aniketshinde7168 5 років тому +2

    मस्त आहे भावांनो एकच नंबर👌👌👌👌👌💕💕💕💕💗💗💖💗💘💘💘💘💝💝

  • @akashalmel9177
    @akashalmel9177 5 років тому +1

    खुप सुंदर अभिनेत्री आहे समजुतदार आहे बायको असावी तर अशी

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 5 років тому +4

    खुपच छान आहे जेवढ गावाकडच्या गोष्टी वर प्रेम केल तेवढ यांच्या वर ही नक्की करू...... कबुतर खुप छान आहे

    • @manoranjanmandalfilms3413
      @manoranjanmandalfilms3413 5 років тому

      धन्यवाद रोहित . प्रेम राहुदया

    • @user-di5th4gj2j
      @user-di5th4gj2j 5 років тому +1

      खुपच छान एपिसोड

  • @dharmeshgaikwad5951
    @dharmeshgaikwad5951 5 років тому +15

    ७:१४ ला जी आजी आहे किती छान आहे..
    माझी आजी आठवली मला ..
    Miss you 😭😭😭

  • @ratilalchavan8371
    @ratilalchavan8371 5 років тому +2

    आहे.. मस्त एपिसोड 1 ला

  • @nprameshwar8384
    @nprameshwar8384 5 років тому +5

    पेटविन डबड बग...🤣😂🤣🤣😂😂🤣
    अन् त्या आजी ......
    पेटून पडु दे केस.... क्या बात है ..?
    मस्त आहे "कबुतर" ....
    पारावरच्या गोष्टीमुळं प्रेक्षक नाराज होती... पण हा एपिसोड पाहून खूप खुश आहेत....
    वैभव, त्याची आई, त्या आजी, वैभवची मित्र या सर्वांचा अभिनय खूप मस्त होता... असं कुठंच वाटलं नाही की.... Script वाचून बोलत आहेत.... Best of luck.... KPP

  • @yash5786
    @yash5786 5 років тому +4

    परत काळजाला हात घातला राव कोरीपाटी तुम्ही. जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. भाग खूप आवडला ,खप छान झाला आहे . पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत.

  • @atul4764
    @atul4764 5 років тому +4

    कडक, कसदार अभिनय, कोरी पाटी चा नाद नाही👌👌लई भारी हायती राव ही कबुतरं👍👍👍

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 5 років тому +7

    अरे मला तर गावाकडच्या गोष्टी लय आवडतात राव हे पण बागु आपण फुलं support ahe आपलं.........

  • @mrfaisu8592
    @mrfaisu8592 5 років тому +1

    माज़ पहिल प्रेम आठवल राव तुम्ही😁😁😍😍😘😘😀😀🙈🙈🙈🙈🙈🙈

  • @amarbachate0204
    @amarbachate0204 5 років тому +25

    नागराज मंजुळे यांची आठवण झाली, तिच वाटचाल आहे

  • @urmipatil9282
    @urmipatil9282 5 років тому +5

    वा मस्तच वाटला एपिसोड ,अन् अजय देवगन पन्

  • @surajlad1547
    @surajlad1547 5 років тому +3

    Suruvat masta ahe lavkar next part upload Kara

  • @pravinshinde489
    @pravinshinde489 5 років тому +2

    Nice female actor khup chan disatat😍😍😍😍😍😍

  • @user-pz4wv9pi1j
    @user-pz4wv9pi1j 5 років тому +13

    experssion of girl is amezing.........

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 5 років тому +6

    नितीन सर कबुतरं एकच नम्बर आहे 😘

  • @prashantpatil8292
    @prashantpatil8292 5 років тому +1

    लाखात भारी पाटनकरांची सवारी लय भारी भावानो 💝😍😘👌👌👌

  • @sonuawchar4629
    @sonuawchar4629 5 років тому +5

    अगदी माझी च कहानि आहे राव

  • @MarvelSameer
    @MarvelSameer 5 років тому +4

    अप्रतिम only shekhar Dada 😘

  • @amarmadane9974
    @amarmadane9974 5 років тому +5

    जबरदस्त पुनरागमन टीम कोरीपाटी.🤝👏👌
    उत्सुकता उर्वरित भागाची...

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 5 років тому +2

    उत्तम मांडणी....
    अजय देवगण.... बब्या....लय भारी🤗😀🕺

  • @Sanatani1296
    @Sanatani1296 5 років тому +5

    खूप छान पवार साहेब.. गावाकडच्या गोष्टीला एकदम मस्त रेप्लसमेंट झाली आता... तुमचे व सर्व नवीन कलाकारांचे अभिनंदन... !!

  • @ashwini0076
    @ashwini0076 5 років тому +4

    June diwas aatawle majhi love story ashich kahi aahe mhanje aamhi hi ekach gawalit aahot ani aata to majha navra aahe ani luckyly tyache naav pan vijay aahe jase ya madhe dakhavle aahe tase majha life hi hote aata tar mi hi majhi story mhanun bagen majha junya aatawani tajya jhalya ani khop chan tumchi ashich pragati hovo. Aata aamcha lagnala 7 varsh complete hotil.ani mi khop happy life jagtiye. So thnx mala majhe te diwas punha aatun dilya badal. Mi ek diwas nakki tumcha shotting cha tikani bhet dein...

  • @sanipote4082
    @sanipote4082 5 років тому +4

    गावाकडचा साधेपणा मनाला भावला. बर्याच गोष्टीची आठवन करुन दिली आभारी आहे.

  • @vaibhavgaikwad9889
    @vaibhavgaikwad9889 5 років тому +8

    Best marathi web series on digital platform. Keep it up

  • @prashantmote3600
    @prashantmote3600 5 років тому +23

    त्यो आलाय मम्बैसन वाया गेलेलं हाय द्या विषय सोडुन😂

  • @akshaymore8860
    @akshaymore8860 5 років тому +4

    भारी वाटला कबुतर चा एपिसोड
    मस्त सुरवात केले साहेब

  • @shivajigunjal1035
    @shivajigunjal1035 5 років тому +5

    हे मात्र खर हापसा म्हणजे जुन्या आठवणी

  • @kishorshewale7948
    @kishorshewale7948 5 років тому +2

    Pahilach bhag khup chan Hota

  • @aasifmulani4975
    @aasifmulani4975 5 років тому

    सहज सुंदर अभिनय व दमदार स्टोरी
    एकच नंबर कार्यक्रम. पहिला भाग सुपर हिट.

  • @TechyKanhaiya
    @TechyKanhaiya 5 років тому +5

    Mast 👌👌👌

  • @bhaskarjadhav2589
    @bhaskarjadhav2589 5 років тому +3

    खुप सुंदर आहे कबुंतर आवडले रे भाऊ पन भाग मोठा करा 20मिनेट करा

  • @vishvanathkurade
    @vishvanathkurade 5 років тому +1

    आमच्या मनातलं कबुतरं आज आठवलं... अप्रतिम...👌👌👌👌

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 5 років тому +1

    मस्त खुप चांगली सुरुवात झाली
    सगळ्याच्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात आशी झालेली आसते ?
    हे दाखऊन दिले तुम्ही. .....

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 5 років тому +6

    90 chya dashkamdhe pratekat ek Vijay dadala hota
    Nice episode

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 5 років тому +4

    भारी राव 90 च्या दशकात घेऊन गेलात!!

  • @shivajisargar2951
    @shivajisargar2951 5 років тому

    खूपच छान..... नवीन कलाकारांना संधी मिळाली आणि त्याच ते सोन करतील आणि नितीन सर मनापासून धन्यवाद ,,,,, नवीन काहीतर बघायला भेटलं ते पण गावकडंच

  • @SachinkMulik
    @SachinkMulik 5 років тому +2

    Khup chan junya aathwani tajya zhalya massta #$#

  • @vmssule5450
    @vmssule5450 5 років тому +6

    Kdk juna athavani jaga kelya Nitin sir MI hite kanyakumarit ahe pan gavakacha atahvani kayam yete tumch te episode bagun gavakadech asalya sarkhe vatate dhanvad mast👌👌👌👌

  • @sandipkatake9359
    @sandipkatake9359 5 років тому +6

    Superb.. Webseries.. Film pahtoy asa vatat Hot... Sairat pahtana jo feel ala hota.. Tasa ala.. Kahitari navin.. Vegal... Superb actors.. Superb direction... 100/100 ...hit honar..evade nakki.... Feeling good... All the best Team 😊

  • @maratha_15
    @maratha_15 5 років тому +1

    Lai bhari😍😘
    आतुरता पुढील भागाची

  • @ArvindYadav-ro9gz
    @ArvindYadav-ro9gz 5 років тому +1

    धीरे धीरे प्यार को बढ़ाना है
    लय भारी

  • @ramsingjadhav5586
    @ramsingjadhav5586 5 років тому +6

    Mst ahe episode
    Maze gav ahe he😊
    Best of luck Lakhan

  • @maheshlawte2384
    @maheshlawte2384 5 років тому +5

    जुन्या आठवणी ताज्या केल्या बगा... एक Number....

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 5 років тому +2

    खुपच छान एपिसोड

  • @vijaybhore8632
    @vijaybhore8632 5 років тому +2

    एक नंबर भावांनो.....धुरळा पाडा

  • @pradipdeore4317
    @pradipdeore4317 5 років тому +10

    छान सुरवात आहे नितीन सर.
    पण अभिनयात जरा जोश असायला हवा. हिरो सोडुन दुसर्‍यांमधे फारसा ग्रामीण जोश दिसला नाही. परंतु सुरवात चांगली झाली आहे नवीन कलाकार आणि नवीन विषय घेऊन आपण पुढे निघाला आहात आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या संपुर्ण टीमला शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपणास नागराज मंजुळे इतके यश देवो.

  • @sunilkedar1132
    @sunilkedar1132 5 років тому +3

    Nice episode & nice act
    all
    team

  • @akshayrathod5246
    @akshayrathod5246 5 років тому +1

    Superb avadal pudhil bhag baghnyachi ustukata aahe

  • @aniljagatp7305
    @aniljagatp7305 5 років тому

    गावाकडचा गोष्टी ची जागा कोण घेणार न्हाई संत्या आणि सुरकी चा नाद च खुला बापू तर असलं असलं ह