@Bhadipa अप्रतिम कामगिरी, फत्त्ते फत्ते एकदम फत्ते कामगिरी. अमेय वाघ तर रावस आहेच, त्यांचं वकृत्व वकृत वक्तृत्व खूपच भारिये..... पण पुढच्या वेळी त्या लीपसिंगर आळशी आमच्या आलोक राजवाडे यांना पण घ्या, favorite ahe apla🎉❤😂😊 अभिनंदन
अत्यंत गरजेचा व चांगला विषय घेतलाय, माणुसकी विसरून नाही चालायची, उद्या माझी house help आली की मी तिला हा episode दाखवणार आहे ❤ Wishing the entire Bhadipa team a successful venture...you rock!!
मी सध्या माझ्या मुलाला (वय वर्षे १०)सध्या दिल दोस्ती दुनियादारी चे एपिसोड दाखवत आहे. अगदी सुरवातीपासून… तो आधीच भाडीपा चा चाहता आहेच. आता दिल दोस्ती दुनियादारी मधून मैत्रीची मजा अनुभवतोय. त्याला ही सीरीज देखील दाखवेन
अभिनंदन भाडिपा! फार सुंदर विडिओ! अमेय मधून मधून चौथी भिंत तोडतो ते जाम आवडलं. कॉफ्सील नक्कीच खाऊ. फक्त पुण्या- मुंबई बाहेर एक जग आहे हे लक्षात असुद्या. बीड वरून नमस्कार!
अमेय वाघ ला बघुन व्हिडीओ चालू केला आणि बघता बघता १८ मिनिटाचा एपिसोड कधी संपला कळलाच नाही. एक नंबर सिरीज चालू केली भाडीपा ने , लवकर लवकर एपिसोड आणत जा आता , उत्सुकता वाढली आहे खूप पुढे काय होईल याची. अभिनंदन भाडीपा 🎉❤
"तुमचं hustle ठरवतो की तुम्ही मिसळ एसटी स्टँड वर खाता की एअरपोर्ट lounge वर!"... विषय खोल आहे राव!!!😂 बाकी... पहिला प्रयोग आहे त्यामुळे सारे काही ठीक.🎉
चांगलं आहे राव..!! नाही, म्हणजे अश्या पद्धतीने मुंबई वाले घर काम करणाऱ्या बाईकाना ट्रीट करत असतील तर आम्ही गावाकडची माणस लई भारी राव.. म्हणजे घरगडी आणि बाई आमच्या कड पण हाईत, पण मामा आणि मावशीच म्हणुन त्यांना मान देतो.
जाहिर निषेध आणि नराजगी व्यक्त करत आहे. "ना राहेगा चांद, ना रहेगी एकादशी" या वाक्यावर . या मुळे आमची मन आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. एकादशी हा हिंदू धर्मात खूप पवित्र दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील असंख्य वारकरी या दिवशी उपवास ठेवतात. पांडुरंगाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीला तर पायी वारी करत पंढरपुरला जातात.आणि तोच पवित्र दिवस तुम्ही नाही येणार अस म्हणतात. डायलॉग पूर्ण करायला तुम्ही मराठी माणूस या थराला जाल अस कधीच वाटलं नाही.अजून एक सत्य दुसऱ्या धर्मातील सण चांद वर अवलंबून असतो. तुमच्यात हिंमत आहे का, ना रहेगा चांद, ना रहेगी ईद अस बोलायची. मग तुम्ही शांतता प्रिय हिंदूंच्या भावना का दुखावत???? माझी आपणास विनंती आहे की हे वाक्य यातून काढून टाकावे.
त्यांची मराठी ची बोंब आहे, त्यांनी जे संवाद लिहिले आहेत त्याचा अर्थ त्यांना स्वतःलाच कळत नाही, उगीचच शाब्दिक कोट्या करायच्या म्हणून कशालाही काहीही शब्द जोडले आहेत.
तो खूपच उत्तम आस हिरो आहे पण खर सांगायचं तर थोड लिखाणात बदल करा.... लेखन वाईट नाही पण थोडी सुधारणा हवी.. तुमच्याकडून खूप अशा आहे आम्हाला..... बाकी मस्तच आहे तुमचं चॅनल.. लव्ह फ्रॉम कोल्हापूर ❤
Bhadipa has become a commercial channel which makes a video only if they have a sponsor or promoter. I was a fan of their videos but now I need to rethink before watching their videos. Please use UA-cam ads instead of in-video promotions.
मित्रा, आजच्या तारखेत फक्त टॅलेंट असून चालत नाही पैसा पण असावा लागतो ,विदाऊट स्पॉन्सर कोण आपल्या खिशातून शो काढणार आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तसही मानधन कमीच असतं.
आपल्या अमेयची सीरिज येतेय म्हटल्यावर खूप excited होतो. पण विनोद आणि त्याच्या विनोदाने पहिल्या एपिसोडमध्ये पूर्ण निराशा केली. पूर्ण एपिसोड हा एखाद्या रिलचा longer part वाटला (ओढून ताणून केलेले विनोद). असो पुढचा एपिसोड चांगली असेल अशी आशा बाळगतो...🙂
Nice series. The maid made a valid point: everyone should be treated equally, and the maids should be allowed to use the same lift. The agent found a suitable solution.
फक्त अमेय वाघ आहे म्हणुन आलो होतो पण स्पॉन्सर मिळाले म्हणुन काहीही बनवल आहे मागच्या वेळेस बिरा बियर साठी पण अशीच फालतु सीरिज बनवली होती भाडीपाने ह्या पेक्षा बीईरोजगार चा पुढचा season बनवायचा होता🙏
अतिशय दरिद्री लिखाण आहे. "पैशाचा खडखडाट" म्हणजे खूप पैसे असा अर्थ होत नाही, उलट पैसे नसणे असा अर्थ होतो. विनोदनिर्मितीसाठी केलेल्या इतर शाब्दिक कोट्याही अतिशय निरर्थक आहेत.
दुय्यम दर्जाचा screenplay, दुय्यम दर्जाचे dialogues, दुय्यम दर्जाचे direction, ओढून ताणून आणलेली story and characters, दुय्यम दर्जाचा Background score and stupid camera work.. I was hoping that Sarang hasn't directed this, and I felt relieved after checking the description. कुठे Casting Couch आणि कुठे हा कचरा. The best joke is that this is meant to be humorous. Amey is trying so hard to pull off this stupidity, but even his acting skills can't save this. Please भाडीपा, expecting better from you. 🤍
Series changli ahe but end la je solution kadhla te thoda unrealistic vatla, but topic khup chan choose kela ahe, mhanje tumhi tyani banavlela jeevan jeu sakta ,tya svach kelelya gharat rahta but tyancha sobat lift madhe jayla ghan vatte tumhla, hypocrisy!!!, excited for all episodes
AMEY SIR AND BHADIP❤ खूप दिवस लावले हो,casting couch पण होऊ द्या की मग #निपुण सर पण दिसतील ... Good subject for first episode Brilliant scripted Proper casting And the charm of amey sir makes it completely great play 🎉🎉 #agent vinod 😊
झक्कास, मज्जा आली.वास्तव इतकं सोप्प करून दाखवता येतं.कचरे वाल्याची गाडी आल्यावर मी डस्टबीन त्यांच्या हातात देते.तर शेजारीण म्हणते ,"ऑंटी उसको क्यु छुते हो?"त्यानं मला टच केल्यावर मी काय झिजणार आहे का?की माझं रक्त कमी होणार आहे?कळतंच नाही बुवा!!
घश्याच्या खवखवीपासून चुटकीत मुक्तीसाठी कायम जवळ ठेवा COFSILS ची स्ट्रीप. अजून माहितीसाठी खालील link वर click करा: bit.ly/3Wpmr57
फालतु पणा नका करू भाडीपा 🙏
@Bhadipa अप्रतिम कामगिरी, फत्त्ते फत्ते एकदम फत्ते कामगिरी. अमेय वाघ तर रावस आहेच, त्यांचं वकृत्व वकृत वक्तृत्व खूपच भारिये..... पण पुढच्या वेळी त्या लीपसिंगर आळशी आमच्या आलोक राजवाडे यांना पण घ्या, favorite ahe apla🎉❤😂😊 अभिनंदन
Mastach ahe episode…but fakt sponsored ahe mhanun jabardasti ad Naka ghusavu….te pn 4 vela…mood off hoto
विषय खूप छान निवडलात ,धन्यवाद, अशी विचित्र लोकं दिसतात प्रत्येक इमारतीत ,माणुसकी नसलेली
@@learningmonk correct. Addiction sarkha vattay te!
अत्यंत गरजेचा व चांगला विषय घेतलाय, माणुसकी विसरून नाही चालायची, उद्या माझी house help आली की मी तिला हा episode दाखवणार आहे ❤
Wishing the entire Bhadipa team a successful venture...you rock!!
क्या बात है!!!
तुमच्या ह्या thought ला टोप्या बंद (hats off)!!❤
Good 👍
कामवाली अलका ताई अमेय वाघ पेक्षा जास्त भाव खाऊन गेली.... उत्कृष्ट अभिनय 👍👍👍👍
त्या गण्याच काय काम आहे
खरंच की
“सदैव लाचार राहीन, लोकशाहीची शपथ" अप्रतिम लिखाण..!!!👌👌👌
DIL dosti duniyadaari chi athavan zali😢😊
This is also nice work❤.
कामवाल्या ताईंची acting 👏
Alka taai😎🙌🏻
This episode was far better than what Marathi film industry is offering now in films !
Taking that as a compliment 😅
Thank you ❤
@@BhaDiPa please tvf sarkha ott var pitch kara ani films produce kara theatre sathi !
Marathi movies are far better than Bollywood. Overall Marathi content peaking in its field.
@@gayatrikulkarni5186 only the youtube content. If you compare today's marathi films with the ones in 2010s, they are trash.
@BhaDiPa Tumhala khupach aanand hotoy😊
मी जर चुकत नसेल, तर सारंग ने servant lift चा issue एका मुलाखतीत मांडलेला...आणि आज व्यवस्थित present ही केला ❤💯
वाघाचा चा wild life insurance काढा 🤣
असेल त्याच्याकडे already 😂
jagat bhari comment
@@BhaDiPa तुम्ही पुणेरी भाषा वापरू नका. तुम्ही अस्सल पुणेकर नाहीत. तेव्हा जास्त पुणेकर असल्याचा आव आणू नका. 😂😂
वाघांची डरकाळी खूप दिवसांनी ऐकली😂😂
रॅायल कारभार😎
Marathi Deadpool ❤❤❤ fourth wall breaker.....वाघ pool
खूप खूप छान विषय निवडलात, असे विषय हाताळले जावेत अजून ,कामवाल्या बायकांना माणूस म्हणून वागवणे जरुरी आहे
अगदी बरोबर!❤
Pahila episode cha विषय च विषय खोल होता!! Brilliant start क मा ल 😍
Bhaarichh!!! धन्यवाद❤
Bhadipa and Amey wagh just reminds me of good olds days of Casting couch with Amey and Nipun.
0:24 AgentVinod ❌ Kaivalya ✅
ह्या वाघाला COFSILS स्ट्रीप ची गरज पडते
आणि भाडिपा ला त्या वाघाची ❤
❤ Amey Wagh ❤
डरकाळी देऊन खोकलतोय😂😂❤
Ad make money
यार मगाशीच झी युवा वर दिलं दोस्ती दुनियादारीचा repeat telecast बघत होतो😅 ❣️आणि आत्ता हा एपिसोड ...🤌🏻✨
ही वेबसेरीज बघताना य मजा येणारे... टॉक 🔥🥰
भरभरून धन्यवाद❤❤
हा एपिसोड बघून य मज्जा आली की नाही??
Are khup majja Ali..👏🏻🔥 mast ahe concept 🫶🏻 bole to Royal karbhar 💯👑@@BhaDiPa
मी सध्या माझ्या मुलाला (वय वर्षे १०)सध्या दिल दोस्ती दुनियादारी चे एपिसोड दाखवत आहे. अगदी सुरवातीपासून… तो आधीच भाडीपा चा चाहता आहेच. आता दिल दोस्ती दुनियादारी मधून मैत्रीची मजा अनुभवतोय. त्याला ही सीरीज देखील दाखवेन
I love the Malkin. very realistic acting. specially the scene where she was actually looking like a Maid. we laughed ery hard.
Glad you like it!!❤
Good 😊
Sponsorship मिळाली म्हणून दर २min नंतर लोक खोकताना दाखवणार का?😅 थोडा तर sensible ठेवा प्रमोशन 😂
Saheb asu de ki....changla content baghayla miltoy aplyala..
तुमच्यासारखं थोडीच आहे ... मोठं! काय करणार हातावर हातावर पोट असणारं प्रोफेशन आहे त्यांचं.
साहेब मग थँक्स द्या ना bhadipa ला, तुमचा सपोर्ट दाखवा म्हणजे स्पॉन्सर्स कमी लागतील..
बघण्यासारखे मराठी शोधात फिरणाऱ्या माझ्यासारख्या मुशाफिरांना नक्की आवडेल. अमेय वाघ -- सुंदर अभिनय आणि एक नंबर पाणचट संवाद .. शाळा आठवली रे
मी काय म्हणतो .... थोडं लवकर अपलोड केल तर बरं होईल . कसंय बघून नाईट शिफ्ट ला जायचे मला..😂
मित्रा, त्याचं काय ए!!! आम्ही वेळ पाळतो!! ❤❤😅
Punyachi amchi loka 😅
Majja aali re 😂😂
सावकाश बघ की... विडीओ काय पळून जातो का
@@BhaDiPa😂
Agent विनोद म्हणून बरोबर माणसाला सिलेक्ट केलं आहे. अमेय वाघ आणि त्याचा swag!! 🤩🤩
#waghachaswag😎🔥🤘🏻
खूपच छान ❤
गंभीर विषय फार गंमतीदार पद्धतीने मांडला आहे
Vishay khol ahe 😎❤️
धन्यवाद ❤
🎉👏👏👏🤩🤩🤩👍👍👍🎉
अतिशय उत्तम विषय आणि लेखनही उत्कंठा वाढविणारे आहे!
वाट पहातोय पुढच्या भागाची!😅
धन्यवाद, वैशाली!!! Share करायला विसरू नका!!! ❤❤❤
🙏🙏👍🙏🙏
फार भारी.. सोसायटी मॅनेजर चे खरे दुःख समजले आज..😂
सदैव लाचार राहीन सर.. लोकशाहीची शप्पथ.
खूप भारी विषय आणि कामवालीची acting अफलातून
अभिनंदन भाडिपा! फार सुंदर विडिओ! अमेय मधून मधून चौथी भिंत तोडतो ते जाम आवडलं. कॉफ्सील नक्कीच खाऊ. फक्त पुण्या- मुंबई बाहेर एक जग आहे हे लक्षात असुद्या. बीड वरून नमस्कार!
नमस्कार ❤❤
आणि धन्यवाद❤
अमेय वाघ ला बघुन व्हिडीओ चालू केला आणि बघता बघता १८ मिनिटाचा एपिसोड कधी संपला कळलाच नाही. एक नंबर सिरीज चालू केली भाडीपा ने , लवकर लवकर एपिसोड आणत जा आता , उत्सुकता वाढली आहे खूप पुढे काय होईल याची. अभिनंदन भाडीपा 🎉❤
खूप खूप धन्यवाद!!
पुढचा episode लगेच येतोय शुक्रवारी!!❤
@@BhaDiPa 😍
Sunn Raha Hai Na Vinod...❤❤❤Good luck team 💪🏻💪🏻💪🏻
Yayy!! Thank you ❤
अमेय वाघ....अभिनयात खरोखरचा वाघ❤
Nice.. something new..💯 insta cha आधीचा era मध्ये गेल्या सारख वाटलं..जेव्हा youtube webseries cha दरारा असायचा ❤🎉
he baaki best zala!!
टायगर जिंदा असो वा नसो.... वाघ जिंदा आहे मात्र
कायम!!❤
All characters are Best
Unexpected acting by kamwali Bai ❤❤ Alka Tai
"तुमचं hustle ठरवतो की तुम्ही मिसळ एसटी स्टँड वर खाता की एअरपोर्ट lounge वर!"... विषय खोल आहे राव!!!😂 बाकी... पहिला प्रयोग आहे त्यामुळे सारे काही ठीक.🎉
Bhaaarichhh!!❤
मस्त विषय,helper शिवाय काम होत नाही. त्यांना आपला member समजला की त्या पण मन लावून काम करतात 😊
चांगलं आहे राव..!! नाही, म्हणजे अश्या पद्धतीने मुंबई वाले घर काम करणाऱ्या बाईकाना ट्रीट करत असतील तर आम्ही गावाकडची माणस लई भारी राव.. म्हणजे घरगडी आणि बाई आमच्या कड पण हाईत, पण मामा आणि मावशीच म्हणुन त्यांना मान देतो.
Correct ahe
खरंच आहे!!
मस्त
जाहिर निषेध आणि नराजगी व्यक्त करत आहे. "ना राहेगा चांद, ना रहेगी एकादशी" या वाक्यावर
. या मुळे आमची मन आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. एकादशी हा हिंदू धर्मात खूप पवित्र दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील असंख्य वारकरी या दिवशी उपवास ठेवतात. पांडुरंगाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीला तर पायी वारी करत पंढरपुरला जातात.आणि तोच पवित्र दिवस तुम्ही नाही येणार अस म्हणतात. डायलॉग पूर्ण करायला तुम्ही मराठी माणूस या थराला जाल अस कधीच वाटलं नाही.अजून एक सत्य दुसऱ्या धर्मातील सण चांद वर अवलंबून असतो. तुमच्यात हिंमत आहे का, ना रहेगा चांद, ना रहेगी ईद अस बोलायची. मग तुम्ही शांतता प्रिय हिंदूंच्या भावना का दुखावत???? माझी आपणास विनंती आहे की हे वाक्य यातून काढून टाकावे.
Ha bhadipawala jara shahana samajato swatala
त्यांची मराठी ची बोंब आहे, त्यांनी जे संवाद लिहिले आहेत त्याचा अर्थ त्यांना स्वतःलाच कळत नाही, उगीचच शाब्दिक कोट्या करायच्या म्हणून कशालाही काहीही शब्द जोडले आहेत.
Amey dada seriously khup chan ahe
Kahi month adhi tychy sobat kam kela ahe chan vatla kam karun😊🙏
all the best for this new project guys!!! really looking forward!!! lots of love from vile parle❤❤❤❤❤❤❤
Thank you sooo much❤
Kahi scenes immature watle, pan overall great. Waiting for next ep. Kup diwasanni chhan marathi comedy baghayla milali
सेक्रेटरी आणि अलका ताई उत्तम एक्टिंग..खूप शुभेच्छा.
गण्या पण आवडला
Bhaarichh ❤
वाघ is back 🔥
Rawrr🔥😎
Wagh chya Swag aahe ❤❤🔥🔥🔥🔥
Vishayach nahi😎🔥🔥🔥
Love Meghna Mam ❣️❣️ Very Subtle
अमेय दादा + भाडीपा आहे आणि लाईक आणि शेअर नाही केलं, असं कसं होईल
Very excited for this show❤❤
Bhaaarichhh!!
Stay tuned for the next episodes!❤
Khup cchan series ahe
Hindi/English madhe dubbing kara na
Million views deserve karte hi series
तो खूपच उत्तम आस हिरो आहे पण खर सांगायचं तर थोड लिखाणात बदल करा.... लेखन वाईट नाही पण थोडी सुधारणा हवी.. तुमच्याकडून खूप अशा आहे आम्हाला..... बाकी मस्तच आहे तुमचं चॅनल.. लव्ह फ्रॉम कोल्हापूर ❤
13:34 Residential lift 😂😂😂😂(This elevator stays here. All the time )
I think they want to say Resident's Lift
Dam waiting for it 😢
एजंट विनोद खरंच खूप चांगला आहे मजा आली पहिला एपिसोड करून😅
प्रोड्युसर साठी जाहिरात करताना लाचारी दिसते..... Cofsil 😊😊
Chupre
Evda changla episode banavlay tyala kharch tr honarch na mitra..tyacha kharch kon tu denar ka mg??
too good ...... Humanity explained in a very very good manner
Bhadipa has become a commercial channel which makes a video only if they have a sponsor or promoter. I was a fan of their videos but now I need to rethink before watching their videos. Please use UA-cam ads instead of in-video promotions.
मित्रा, आजच्या तारखेत फक्त टॅलेंट असून चालत नाही पैसा पण असावा लागतो ,विदाऊट स्पॉन्सर कोण आपल्या खिशातून शो काढणार आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तसही मानधन कमीच असतं.
As society manager mala ata paryanta UA-cam var relatable video bhagitla 😂
Pan Masta ahe series.
Nusta dhurla udvun deycha Aaj pasun UA-cam vr 🔥🔥🔥🔥🔥
बघितला का पहिला एपिसोड???
Just Episode pahila Prachand majja aali 🤩🤩
Ha Agent Vinod bhayankar aavdlay mala ❤️ Can't Wait For Next Episode 🔥🔥🔥
great work BHADIPA atyant garjech topic nivadlay.....first i was going to watch this for only amey wagh but now quality .🫡🫡
I cried during that maushi's monologue.
आपल्या अमेयची सीरिज येतेय म्हटल्यावर खूप excited होतो. पण विनोद आणि त्याच्या विनोदाने पहिल्या एपिसोडमध्ये पूर्ण निराशा केली. पूर्ण एपिसोड हा एखाद्या रिलचा longer part वाटला (ओढून ताणून केलेले विनोद). असो पुढचा एपिसोड चांगली असेल अशी आशा बाळगतो...🙂
पुढचा episode आवडला तर नक्की सांगा😊
@@BhaDiPa आवडला तर... तुम्हाला आणि इतरांना सुद्धा नक्कीच सांगेन 😊
@BhaDiPa next episode मध्ये तरी सुधरा
Aai chi bhaji awadli nahi mhnun Chinese khanari pora.
याला मानसिक खच्चीकरण करण्यासाठी recruite केले आहे वाटत. याला म्हणावं तु एक काम कर reels बघ
Superb start Amey Wagh as usual best acting.
Madam (Aarti Kulkarni) did a great job, keep it up.
Dialogue ky atharva sudame kadun Lihun ghetle vatta 😂😂
अरे सहिये.. bhadipa is back with a new series ❤
Wohhooo❤
Stay tuned for episode 2🔥
Kharach hats off to the people and writers who came up with the concept! 🫡🙇🏽♀️
तुम्हाला पण टोप्या बंद! हॅट्स ऑफ ❤
एकादशी बद्दल कमेंट करणे योग्य नाही... इतर धर्मा विरोधात पण लिहा....
एकादशी म्हणणे सोपे आहे. ईद म्हटले असते तर फाडून टाकली असती ना
एक नंबर !
अतिशय साधा पण मनाला भिडणारा विषय.
आणि खूप दिवसांनी युक्ती शब्द ऐकला.मस्त.
खूप खूप धन्यवाद ❤
Best ekdum
Thank you, Harshal!!! - AV ❤
Nice series. The maid made a valid point: everyone should be treated equally, and the maids should be allowed to use the same lift. The agent found a suitable solution.
They are maid in heaven❤😂
फक्त अमेय वाघ आहे म्हणुन आलो होतो पण स्पॉन्सर मिळाले म्हणुन काहीही बनवल आहे मागच्या वेळेस बिरा बियर साठी पण अशीच फालतु सीरिज बनवली होती भाडीपाने ह्या पेक्षा बीईरोजगार चा पुढचा season बनवायचा होता🙏
Exactly, jara jastach zalay
Chan Episode..Chan Madani ani Saglyanchi Kame Mastach..Secretarie ekdam Ersal tar Amey jam bhari..Ani Kamvali tar Asli..Good Kerp it up
अतिशय दरिद्री लिखाण आहे. "पैशाचा खडखडाट" म्हणजे खूप पैसे असा अर्थ होत नाही, उलट पैसे नसणे असा अर्थ होतो. विनोदनिर्मितीसाठी केलेल्या इतर शाब्दिक कोट्याही अतिशय निरर्थक आहेत.
Superb can’t wait to watch next episode dialogues atishay superb
दुय्यम दर्जाचा screenplay, दुय्यम दर्जाचे dialogues, दुय्यम दर्जाचे direction, ओढून ताणून आणलेली story and characters, दुय्यम दर्जाचा Background score and stupid camera work.. I was hoping that Sarang hasn't directed this, and I felt relieved after checking the description. कुठे Casting Couch आणि कुठे हा कचरा. The best joke is that this is meant to be humorous. Amey is trying so hard to pull off this stupidity, but even his acting skills can't save this. Please भाडीपा, expecting better from you. 🤍
True :(
But seeing so many positive comments here, I guess we are not the audience for this series.
Ekdum Kadakkkk Amey Wowww❤
अजिबात पंच नाही...नावीन्य काहीच नाही
Amey good at eny roles...🎉
15:54 लेखकाला इथं घशाची खवखव सुचली, त्याचं यमक पण सुचलं असावं 🤣🤣, पण sensor बोर्डाची भीती असावी 😂😂😂
Writers - Rahul Nair, Pratik Kamat & Director - Anusha Nandakumar सलाम आहे तुम्हाला
Series changli ahe but end la je solution kadhla te thoda unrealistic vatla, but topic khup chan choose kela ahe, mhanje tumhi tyani banavlela jeevan jeu sakta ,tya svach kelelya gharat rahta but tyancha sobat lift madhe jayla ghan vatte tumhla, hypocrisy!!!, excited for all episodes
mast dialogue pahila wala tar kamaal ekdum. misal thelyavar khatay ki airport chya lounge madhye he important ahe . . awdel pudhe baghayla . .
मस्त झाला आहे पाहिला एपिसोड... कॉन्सेप्ट जमली आहे
साधा आणि मजेशीर आहे एजंट विनोद.
Feeling so happy to see ameya wagh back… all d best
On public demand❤🔥
Thank you ❤
AMEY SIR AND BHADIP❤
खूप दिवस लावले हो,casting couch पण होऊ द्या की मग #निपुण सर पण दिसतील ...
Good subject for first episode
Brilliant scripted
Proper casting
And the charm of amey sir makes it completely great play 🎉🎉
#agent vinod 😊
मस्तच .. अमेय वाघ आणि टिम शुभेच्छा💐💐
10:22 वाघाला कच्चा खाल्लाय ताईंनी... 😂
वाघाची मावशी शेवटी❤😂
Better than most of bollywood movies ❤
Ekdam Zakkasss....khup Chan vatatay apli Marathi industry pan itka Chan Kam karte entertainment industry madhe...
झक्कास, मज्जा आली.वास्तव इतकं सोप्प करून दाखवता येतं.कचरे वाल्याची गाडी आल्यावर मी डस्टबीन त्यांच्या हातात देते.तर शेजारीण म्हणते ,"ऑंटी उसको क्यु छुते हो?"त्यानं मला टच केल्यावर मी काय झिजणार आहे का?की माझं रक्त कमी होणार आहे?कळतंच नाही बुवा!!
आपल्यापासून सुरुवात करणं आवश्यक!! तुम्हाला खूप धन्यवाद त्यासाठी❤
Outstanding kya baat hai khup bhari 👌👌👌👌
Just Episode pahila Prachand majja aali 🤩🤩
Ha Agent Vinod bhayankar aavdlay mala ❤️ Can't Wait For Next Episode 🔥🔥🔥
Yayy!! Thank you so much ❤❤
Stay tuned!
देख रहे हो बिनोद
आलाय आमचा एजेंट विनोद
सर्वांचा अभिनय सुंदर आहेत
Keep it up ..
आजच्या दिवसचा शेवट छान झाला!!
वाघला पुन्हा swag मधे बघुन भारी वाटल. विषय तर एकदम जगात भारी!!❤
पुढच्या episode ची वाट पहतोय.
ह्या comment साठी तुम्हाला टोप्या बंद! हॅट्स ऑफ🙌🏻❤️❤️
Best actor of episode Alka Tai
अमेय वाघचे टायमिंग व एजंट विनोद यांचा निखळ 'विनोद ' आवडला.पुढील भागासाठी आतुरतेने वाट पाहतोय....
Komal mam's acting is top notch alongside amey!❤
😊❤❤
Acting of main lead in maid is so goooood...and good series too....waiting for next one.
Team Alka taai😎
another HIT by BHADIPA. Kharach dhannya aahot aamhi ki marathi content creators sathi you guys paved the way on UA-cam and in digital space.
खूप खूप धन्यवाद ❤❤
Amey, alka tai bhari acting....BhaDiPa che episode mastach...All the best for entire team....waiting for next episode
Wohooo!! Thank you so much
Stay tuned for next episodes❤
Masta episode tv series banu shakte purna episodes continue thevle and building gossips takat rahilat tar