ह्यांचं करायचं काय|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2022
  • आज वऱ्हाड आलय सई च्या गावात..काय करतील पोर बघा आजच्या भागात...!
    #koripati
  • Комедії

КОМЕНТАРІ • 460

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 роки тому +131

    भाग आवडला तर नक्की share करा...
    हि स्वतंत्र सिरीज म्हणून बघा..गावाकडच्या गोष्टी पूर्ण केली आहे आणखी नवीन बरच काही घेऊन येत आहोत...तेव्हा स्वीकारा पुढे बघत रहा नक्की आवडेल आता सुरु झालीये त्यांना वेळ तर द्या..इतक्यात काही ठरवू नका विनंती

    • @mohanlondhe8132
      @mohanlondhe8132 2 роки тому +1

      Barobar 👍

    • @vickykene2769
      @vickykene2769 2 роки тому +4

      गावाकडच्या गोष्टी चालू करा सर त्या शिवाय मज्जाच नाही वेब सीरिज ला

    • @Sopanity
      @Sopanity 2 роки тому +8

      सांगाव लागतंय होय💕💕💕,
      गावाकडच्या गोष्टी चालू करा आमची एकच इच्छा आहे 🥰🥰🥰😍😍😍

    • @nitinrabade9800
      @nitinrabade9800 2 роки тому +2

      हिरो कसा जळकाटलाय ओ जरा

    • @yogeshshinde8379
      @yogeshshinde8379 2 роки тому +2

      लय भारी आहे सर.. ही सीरीज... असच नवं काय तरी असाव अस मला पण वाटायच. आजुन खुप काही नवीन करा .... Best of luck

  • @umeshpawar8284
    @umeshpawar8284 2 роки тому +6

    बाॅब्या तुम्ही केल्या वय ..एकच नं डायलॉग... लाल्या भावा .. नितीनसाहेब आणि टीम 🙏 लाल्याचया पात्राला एक सुंदर आणि रूपेरी झालर लावा .. गप्प बसला तरी भाव हाणतोय.. लाल्या सलाम तुझ्या अभिनयाला.

  • @sagarsawant307
    @sagarsawant307 2 роки тому +6

    आजपर्यंत खुप मराठी web series पाहिल्या,पण भावनिक आणि Real वाटणारी Web Series फक्त कोरी पाटी प्रोडक्शन वरचं पहायला मिळते.
    1M लवकर होऊ दे हिचं ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @vaibhavjamdar4840
    @vaibhavjamdar4840 2 роки тому +4

    पहिल्यांदा मी कोरी पाटी चे आभार मानतो करण या धावपळीच्या जीवनामध्ये हा 1 छोटासा आनंद तुम्ही सर्वे लोकांना देत आहात ।।
    तुमचे सगळे भाग अप्रतिम आहेत ।
    तुमचे हे episode बघितलेले की कळतंय जीवन काय आहे ।।।

  • @shriganeshgade
    @shriganeshgade 2 роки тому +5

    प्रेमात एकाची माघार, दुसऱ्याचा जीव घेते,...... खूप छान

  • @ganeshbhutepatil5412
    @ganeshbhutepatil5412 2 роки тому +7

    भाग चांगला आहे ,पण गावाकडं च्या गोष्टी सारखी मजा येते आहे ,असं मला वाटत नाही..... काय ते गाव ,काय ती झाडें, काय ती बावन्डी पोर ,आणि काय त्या गावाकडं च्या गोष्टी.......मज्जाच मज्जा होती कि राव ....तसा फील च येत नाही ....👍👍

  • @atulbhingarepatil4236
    @atulbhingarepatil4236 2 роки тому +3

    खूप छान नितीन सर आपण खूप छान दाखवताय आपली कोरी पाटी तील सर कलाकार छान रोल करताय एक दिवस आपण खूप मोठे होणार.... मोठा चित्र पट दिग्दर्शक होणार आपणास खूप प्रगती भेटू हीच आई जगदंबे कड मागण

  • @pawarumesh8280
    @pawarumesh8280 2 роки тому +5

    आपला एखाद्या वर जिव जडला ना तर तो मिळवायचा कमी जपायचा जास्त असतो. अतिशय सुंदर line ♥

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 роки тому +3

    खूपच सुंदर... सर मला आवडला, पात्र एकदुसर्याशी सुरेख संलग्न होतात. संगीत मंदार सरांचे श्रवणीय आणि परिणाम कारक आहे. संवाद फार छान आहेत. नक्कीच पुढे उत्कृष्ठ आषयपूर्ण असणार खात्री पटते. टीम मस्त.

  • @onkargophane9172
    @onkargophane9172 2 роки тому +5

    काय ती म्युझिक, काय ती स्टोरी ,काय तो अभिनय सगळं कसं एकदम ओके 👌✨

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 роки тому +7

    हे वर्ष दाडीवालेच गाजवनार बहुतेक ,पहिल पुष्पा भाऊ नंतर रॉकी शेट पुन्हा एकनाथराव आणि आता हे बेण.😀😀😀

  • @pavang.8104
    @pavang.8104 2 роки тому +5

    नेहमी प्रमाने नितीन दादा तुमी एकदम काळजाला टच करनारी story आणता. #koripatipraduction #gavakadchyaghoshti

  • @yuvagiri-4740
    @yuvagiri-4740 2 роки тому +4

    ⭐⭐⭐⭐ खुप छान सगळ्यांना आपलस वाटणारी गोष्ट 💖❤️❤️
    आयुष च्यां वळणावर असे क्षण येतात त्यावेळेस समजदार पणा व निरागसता असायला हवा नाहीतर आयुष ची विसंगती होते मग प्रेम ह्या भावनेवर विश्वास रहात नाही... ❤️💔
    शुभम

  • @pravindhade9977
    @pravindhade9977 2 роки тому +7

    माधुरी च्या बाजूला अव्या फक्त शोभतो अाव्या ची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @mahendrakunjir1987
    @mahendrakunjir1987 2 роки тому +4

    खुप सुंदर असते तुमची सीरीज.मनापासून बघतो,खुप सुंदर शब्द रचना आहेत.
    ज्याने मनापासून प्रेम केले आहे तो मनातल्या मनात हसणार.

  • @ShortFilmsMarathi
    @ShortFilmsMarathi 2 роки тому +7

    आपला एखाद्यावर जीव जडला ना... तर तो मिळवायचा कमी अन जपायचा जास्त असतो. वा..... संवाद लेखन ला तोड च नाही

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 2 роки тому +4

    हा असला कसला हिरो घेतलाय , त्याची दाढी बोकडा गत वाढलेली .. जमल तर जमल सारखी story नाही ' कधी चालू करणार आहे . Location खूप छान आहेत..

  • @mahavirsasane9503
    @mahavirsasane9503 2 роки тому +4

    हि वेप सिरीज बगुन मला माझ्या प्रेमाची आठवण झाली खुप भारी आहे वेप सिरीज असेच पुडील भाग काढत राहा नितीन सर मी कोरी पाटी वरील सर्व वेप सिरीज बगतो खुप भारी वेब सिरीज असतात

  • @amolkokare0097
    @amolkokare0097 2 роки тому +7

    खरचं हिरोच काम आपल्याला आवडल 😍😍☝️👍👍👍👍👌🥰❤️❤️

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 роки тому +3

    खूप छान वेबसिरीज आहेत गावाकडची पोर त्यांच्या प्रेम कथा पाहताना अस वाटतं आपण पुन्हां जुने दिवस जगतोय , अप्रतिम सर्व अभिनय ,संगीत व लेखन

  • @vaibhavsalunkhe6455
    @vaibhavsalunkhe6455 2 роки тому +66

    मी गावाकडच्या गोष्टी पहिला एपिसोड तो शेवटचा एपिसोड सर्व पाहिले आहेत .. खूप छान होते असं वाटलं लहान पण आपण परत एकदा जगलो आहे. कबूतर मराठवाडा आजोळ सर्वकाही खूप छान होतं आणि त्या आवडीने मी बघायचं कधी आठवण आली ना पुन्हा पुन्हा कोरी पाटी प्रोडक्शन वरचे सर्व एपिसोड पाहतो..

    • @ssproductionbaramati7621
      @ssproductionbaramati7621 2 роки тому

      Mi pn

    • @what-gm9yg
      @what-gm9yg 2 роки тому

      Me gavakadchya ghosti che 100 eps 4-5 bagun zale astil tari pan kantala nahi yet ❤️

    • @kunalnemade5326
      @kunalnemade5326 2 роки тому +1

      Me tar 2017 pasun mojta yenar nahi itkya Vela 1ch episode pahilay 😂😂😂

    • @swapnilbhosale3851
      @swapnilbhosale3851 2 роки тому

      Sir kharokharch 1 num aahe santosh aavya bapu sarv kalakar 1 num aahe

    • @rahuldhavale4161
      @rahuldhavale4161 2 роки тому

      Mala pan

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 2 роки тому +3

    खरच नितीन साहेब तुम्ही मानसाला कस खेळून ठेवायच तूम्हालाच जमत
    सुपर भाग होता

  • @chandubirajdar3453
    @chandubirajdar3453 2 роки тому +4

    खुपच छान सर मला खूप आवडले तुमचे कोरी पाटी चे सर्व एपिसोड

  • @rajaramyewale3891
    @rajaramyewale3891 2 роки тому +3

    गावाकडच्या गोष्टी एक नंबर कलाकार पण आणि वेब सिरीज पण....

  • @sakharamchavan7912
    @sakharamchavan7912 2 роки тому +4

    अप्रतिम एपिसोड होता ..... खूप सुरेख पद्धतीने प्रेम व्यक्त करताना दाखविले आहे... मनाला स्पर्श करून गेल....👌👌🙏🙏

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 2 роки тому +3

    कोरी पाटी चा कोणताही भाग भक्तांना अतिशय भाऊ क व्हायला होतं असं वाटत नाही की आपण वेब सिरीज बघतोय असं वाटतं की जे घडतंय ते स्वतःच्या आयुष्यातलच आहे❤❤❤❤

  • @dyandevkolhe9840
    @dyandevkolhe9840 2 роки тому +3

    माधुरी आणि आव्या त्यांची जोडी एक नंबर होती जाम एपिसोड पण खरं कोरी पाटी जम कलाकार आहेत असेच पुढे जावे पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा एक नंबर कोरी पाटी

  • @krishnatidke4169
    @krishnatidke4169 2 роки тому +5

    हिरोच काम एक नंबर आवडल भावा

  • @nileshdaphale494
    @nileshdaphale494 2 роки тому +2

    मस्तच सूरज भाऊ एक नंबर तुम्ही महाराष्ट्रातील कोरी पाटी चे पुष्पराज आहे.... झुके गा नहीं 👍🏻👍🏻👍🏻

  • @madhavhanumane9184
    @madhavhanumane9184 2 роки тому +4

    Shabd n shabd manala lagun jatoy ❤️

  • @goalsuggestion4633
    @goalsuggestion4633 2 роки тому +3

    काय त्या गावाकडील गोष्टी काय ते कबुतर काय ते जमल तर जमल आणि ह्यांचं करायचं काय एकदम ok मध्ये आहे .👍

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 2 роки тому +2

    माझ्या मनातुन ते बॅकग्राऊंड संगीत आणि सई जायनाच राव अस वाटतय माझ आणि सईचे अफेअर सुरू आहे 💖💖💖💖👌👌👌👍👍👍👍👍

  • @swapnilpawar8747
    @swapnilpawar8747 2 роки тому +3

    ब्यॅाब्या तुम्ही केल्यात व्हय….? हे भारी होत 😂😂😂😂 ……सगळेच कमाल, अप्रतिम काम….सगळ्यांच खुप कौतुक आणि शुभेच्छा 👌👌🙏🏻✨🍃

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 2 роки тому +3

    प्रेम हे प्रेम आसत .....लय भारी जमले तर जमलं प्रेम आसच चालु ठेवा भाग दोन्हीपन 😊😊😊😊😄😄😄👌👌👌👌🙏🙏🙏

  • @sandyanandukumar8382
    @sandyanandukumar8382 2 роки тому +3

    प्रेम म्हणजे एकमेकांना मनापासून दिलेली साद 💞💕🌹मला माज्या प्रेमाची आठवण तुमच्या या भागा मुळे झाली ❤🙏खुप छान ऑल टीम ऑल दि बेस्ट 🌹🌹🌹

  • @suvidyababar7738
    @suvidyababar7738 2 роки тому +5

    हे खरंय....प्रेमात एकाची माघार दुसऱ्याचा जीव घेते 😔... म्हणून जीव लावताना विचार करायला पाहिजे.

  • @shashankmagar4932
    @shashankmagar4932 2 роки тому +3

    I really like Trupti Shedages acting. she always tries to keep it simple, No overacting, No artificial expressions, her overall Acting shows her Tallent and the efforts she put into it !

  • @chandubirajdar3453
    @chandubirajdar3453 2 роки тому +4

    तुमचे एपिसोड पाहिले की मन भरून येतं

  • @ssproductionbaramati7621
    @ssproductionbaramati7621 2 роки тому +3

    लिखाण अप्रतिम,जुगलबंदी छान होती,प्रेमाचं पुस्तक आवडलं,सर्वांचं काम खूप छान आहे,संगीत मनाला भावून जातंय,कोरी पाटी always rock

  • @amolpalake2726
    @amolpalake2726 2 роки тому +3

    खुप छान डोळ्यातुन पाणी आलं मस्त वाटलं पाहुण

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 2 роки тому +4

    खूप छान लव्हस्टोरी आहे संतूर्की सारखी खूप गाजणार हे नक्कीच.....

  • @sagarhajare8117
    @sagarhajare8117 2 роки тому +3

    हा एपिसोड मी २० वेळा पाहिला अजून बघुस वाटतंय खूप छान एपिसोड आहे

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 2 роки тому +3

    खरच खून छान ... लिहायला शंब्द सापडत नाही....

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 2 роки тому +2

    सई चे केस भारी आणि नाक सुद्धा .... बाकी अभिनय पण अप्रतिम ...

  • @vaibhavkharade1394
    @vaibhavkharade1394 2 роки тому +3

    Khup chhan .... Ani tya peksha background music 🎶 lajvab....

  • @devkhot1245
    @devkhot1245 2 роки тому +5

    Waiting for next episode. अप्रतिम काम करत आहेत सगळे. सई एक नंबर अक्टिंग... U guys really have a bright future. Wish all the very best👍🙏

  • @mayuriatkar4862
    @mayuriatkar4862 2 роки тому +4

    सूरज या पत्रा पेक्ष्या माधुरी आणि आव्याची जोडी खूप भारी वाटेल .आम्हाला त्यांना बघण्यात खूप आनंद वाटेल .याची काळजी घ्यावी

  • @Prathmesh5717
    @Prathmesh5717 2 роки тому +2

    एक एक वाक्य बघावं ऐकावं आणि अनुभवाव अस आहे सुंदर संकलपणा मांडणी पण तशीच आणि साकारली तर नादच कॉमेडी आणि emotional चा अनोखा जोड आहे tumchyakde

  • @umeshpandagale2539
    @umeshpandagale2539 2 роки тому +4

    रोज एपिसोड काढत जा राव लय भारी वाटत बघायला 👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @tejasmalode9768
      @tejasmalode9768 2 роки тому

      हो रोज काढत जा विनंती

  • @amolkokare0097
    @amolkokare0097 2 роки тому +5

    आत्या,,पोशाख झाला न्हाय का ???? 🙄🙄🙄🙄 🤭😜🤣😂😂😂😂😂😂

  • @kk-kj8jw
    @kk-kj8jw 2 роки тому +6

    संत्या अव्या बापू आणि बाकीचे कलाकार पाहिजे होते 👍

  • @ganeshdhamal4228
    @ganeshdhamal4228 2 роки тому +2

    खरंच मनाला हेलावून टाकणारी सिरीयल आहे ही, खूप धन्यवाद-कोरी पाटी production

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 2 роки тому +6

    Gavakdachya goshti ,mahinyatun 1 tari bhag takat ja.

  • @Harsh-cs9qp
    @Harsh-cs9qp 2 роки тому +5

    Aavya aani madhuri vahini j 1 number

  • @pramodpatil01188
    @pramodpatil01188 2 роки тому +2

    खूप छान,,
    उत्तम एपिसोड आहेत आपले.खूप आवडतात मला, मन भरून येत, शब्द नाही माझ्याकडे अजुन बोलायला, आता पुढे मन समजून घेण्याची गरज आहे...........
    हल्ली पैष्याला महत्त्व दिले जात आहे
    प्रेमाला नाही,हे आपण समजून घ्यायला हवं आणि समजून सांगायला ही हवं.

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 роки тому +2

    Premat ekachi maghar dusryacha jeev gheti👍🏻 jabrdast dialogue

  • @shrikantjadhav4490
    @shrikantjadhav4490 2 роки тому +3

    छान... पुढील एपिसोड साठी शुभेच्छा

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 роки тому +6

    आपला एखादद्यावर जीव जडला ना तो मिळवायचा कमी जपायचा जास्त असतो..

  • @vijaygosavi2933
    @vijaygosavi2933 2 роки тому +2

    नाजूक प्रेमाची... हळुवार कथा... आठवणी ताज्या झाल्या.... अतिशय सुंदर आहे सीरीज

  • @Hk-cy3sq
    @Hk-cy3sq 2 роки тому +3

    खरंच भारी आहे राव तुमचे series

  • @jaggudada5226
    @jaggudada5226 2 роки тому +5

    नितीन पवार एक दर्शक म्हणून सांगतो ...गावाकडच्या गोष्टी सारख चव नाही राव

  • @chandubirajdar3453
    @chandubirajdar3453 2 роки тому +4

    नंबर एक एपिसोड्स सर

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 2 роки тому +3

    खूप छान प्रेमाची कहाणी वेगळीच असते ते प्रेम केल्यावरती कळत पण जर तेच प्रेम आयुष्यात नाही भेटलं तर आयुष्यात खूप त्रास होतो

  • @sureshpatil8597
    @sureshpatil8597 2 роки тому +3

    गाडी तरी बदलायची सर आता एक नंबर एपिसोड झालेला आहे

  • @bhausahebkolpe7387
    @bhausahebkolpe7387 2 роки тому +4

    एक नंबर लव्ह स्टोरी

  • @irihute3131
    @irihute3131 2 роки тому +2

    एकच नंबर भाग होता लयच भारी मज्जा आली राव धन्यवाद 🙏 नितिन सर 🙏

  • @govindadewad1717
    @govindadewad1717 2 роки тому +3

    खरच एक नंबर एपिसोड आहे आतुरता 3ऱ्या मालिकेची

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 роки тому +3

    संगीत एवढं भारी दिल ना कि एपिसोड कधी संपलं कळलंच नाही........ मस्त 🙏

  • @nileshpophale5412
    @nileshpophale5412 2 роки тому +5

    जुनी गोष्टीची पुन्हा आठवण झाली

  • @user-vd8mp7xw8i
    @user-vd8mp7xw8i 2 роки тому +2

    अस्सल गावरान गोष्टी❤️❤️❤️love u all....and appreciate ur all efforts 🙏

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 2 роки тому +3

    खूप छान हा थोड्या attitude नंतर थोडक्यात कस होईना प्रेमाची सुरुवात झाली खूप छान भाग होता

  • @krishnatidke4169
    @krishnatidke4169 2 роки тому +4

    एक नंबर नितीन सर

  • @vitthalbhosale6316
    @vitthalbhosale6316 2 роки тому +3

    June divas aathavatat...baghun khup bhari vatl...thodya velasathi mi mla visarun gelo hoto...tention khup aahet aayushyat...baghata baghata kharach visrun gelo...chan vatl sir...khup bhari... ❤️

  • @santoshnikam132
    @santoshnikam132 2 роки тому +4

    भाग चांगला होता
    पण गावाकडच्या गोष्टी सारखा फील येत नाही राव
    आव्या संत्या बापू सम्या माधुरी सारीका सुर्की
    निल्या बाब्या गोट्या
    हीच पात्र लोकांना आवडतात त्यासाठी तुम्ही
    गावाकडच्या गोष्टी चालू करा
    पहिल्या भागाचा खर्च मी देतो

  • @prasadpabekar7376
    @prasadpabekar7376 2 роки тому +2

    Bahround music 🎶🎶 लय भारी आहे
    मला खूप आवडला

  • @rekhapatil5971
    @rekhapatil5971 2 роки тому +3

    Khup chan Aatya chi bhumika Kumudini

  • @devrajkaradkar5014
    @devrajkaradkar5014 2 роки тому +3

    शेवट खूप छान आणि अनुभवी होता जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @samadhankhopade2957
    @samadhankhopade2957 2 роки тому +2

    काळजावर घाव घालणारा एपिसोड होता राव ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @jaideepkshirsagar5774
    @jaideepkshirsagar5774 2 роки тому +2

    खूपच छान निर्मिती...👍👍👍

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 роки тому +2

    1 no apisode..... Fakt tya suraj la kes aani Dadi karayla sanga

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 роки тому +2

    कोरी पाटी प्रोडक्शन टीम खूप खूप शुभेच्छा

  • @sachinist_pc
    @sachinist_pc 2 роки тому +6

    नितीन सर गावाकडच्या गोष्टी शी comparison होत राहणार....

  • @sandeepturukmane6338
    @sandeepturukmane6338 2 роки тому +3

    आव्या ची णी तुझी जोडी छान वाटायची हे काय इतके भारी वाटाणा

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 2 роки тому +4

    एक नंबर 🔥💥🔥🔥💥🔥

  • @sudarshanbhondawe2325
    @sudarshanbhondawe2325 2 роки тому +2

    खूप मस्त वाटलं.. आतुरता तिरस्या भागाची ,❤️

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 роки тому +3

    सुरज बोलायला एक नंबर आहे,तेवढ केस दाढी करून गेला असता बर झाल असत

  • @anil-wt1om
    @anil-wt1om 2 роки тому +6

    मराठवाडा भाग # 10 episode टाका 👍

  • @arunmane7657
    @arunmane7657 2 роки тому +3

    Everything is well managed and organised. Nice episode with village real dialogues, jokes, action, camera, roll, locations and story, direction and creation.
    Apratim..
    Thanks for your efforts and presentations..

  • @sandyd999
    @sandyd999 2 роки тому +3

    Ek no episode 🥰

  • @sameerpimple6650
    @sameerpimple6650 2 роки тому +1

    खूप छान आहे एपिसोड. तसे पाहिले तर सर्वच एपिसोड मला आवडतात, कोरीपाटी टीम चे.
    आजचा एपिसोड माझे काका मच्छिन्द्र सूर्यवंशी यांच्या घरासमोर चित्रित केलेला आहे...

  • @rajavallimulani5577
    @rajavallimulani5577 2 роки тому +2

    भाग 1नंबर कोरी पाटीचे आभार पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍

  • @nileshtupe43
    @nileshtupe43 2 роки тому +2

    Love u yaar kori pati production 😍❤💐

  • @user-ss3ue7zs2u
    @user-ss3ue7zs2u 2 роки тому +4

    अव्याला मिस करतो 🥲🥲🥲🥲

  • @vaibhavsalunkhe6455
    @vaibhavsalunkhe6455 2 роки тому +2

    पुढचा एपिसोड बघण्याच्या आतुरता आतापासून लागली आहे. आठवड्यातून दोन एपिसोड घेत जावा.......... खूप छान एपिसोड होता... लय भारी

  • @iamamolkorde
    @iamamolkorde 2 роки тому +4

    खूप छान.

  • @tusharparhad2068
    @tusharparhad2068 2 роки тому +2

    Superb.... Best of luck all team

  • @sarangbinnar3914
    @sarangbinnar3914 2 роки тому +2

    लवकरात लवकर भाग बनवा एकदम सुंदर भाग असतात हापतयात २ भाग बनवा खरंच खूप छान आहे

    • @tejasmalode9768
      @tejasmalode9768 2 роки тому

      खरच लवकर बनवत जा भाग खूप वाट बघावी लागते

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 2 роки тому +1

    मला हा एपिसोड खूप आवडला तूम्ही कोणतीहि वेबसिरिज लय छान असते मला आता परेंत च्या सर्व वेबसिरिज खूप आवडल्या आणि ही सुद्धा खूप छान होता हा एपिसोड लय भारी

  • @mahamadshekh8796
    @mahamadshekh8796 2 роки тому +3

    एक नंबरच भाग आहे

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️